Madhura Welankar - Satam
Madhura Welankar - Satam
  • 132
  • 269 650
Incredible मराठी भाग-१५. विठ्ठल.... माझा बॉयफ्रेंड?!
Incredible मराठी भाग-१५
विठ्ठल.... माझा बॉयफ्रेंड?!
आषाढी एकादशी निमित्त!
संशोधन डॉ. समीरा गुजर.
संकलन- अनिकेत फेणे.
साहित्याचे स्वरूप बदलले तरी भक्ती भाव तोच राहतो!!
संत जनाबाई आणि इरावती कर्वे यांच्या नजरेतून विठ्ठलाचे अभंग रूप पाहूया!
#incredible #culture #marathi #marathivlog #aashadhiekadashi #rains #vitthal #vitthalrakhumai #maharashtra #pandharpur #pandhari #gyanbatukaram #tukarammaharaj #pandharinath #maharaj #ovi #varkari #tulasi #green #father #mother #santjanabai #janabai #santnamdev #dasi #orphan #abhang #daughter #hair #oilinghair #water #help #support #blessings #favourite #friends #mitra #caring #understanding #dream #dnyaneshwarmauli #deul #god #dev #son #life #brother #independent #trust #believe #belief #confidence #old #era #education #educational #philosphy #women #iravatibaikarve #litreture #devotional #relationship #books #history #story #rare #knowledge #information #entertainment #infotainment #value #pride
zhlédnutí: 8 516

Video

मुले मराठी वाचतो🧐????? Incredible मराठी भाग- १४
zhlédnutí 10KPřed dnem
मुले मराठी वाचतो🧐????? incredible मराठी भाग- १४ संशोधन- डॉ. समीरा गुजर. संकलन-अनिकेत फेणे. मराठीचे आद्य व्याकरणकार “दादोबा पांडुरंग तर्खडकर”यांच्याविषयी जाणून घेवूया! नक्की बघा! संकेत दुवा (lLinks) images.app.goo.gl/qC4WG7AQFEDAYSbh7 epustakalay.com/book/183978-mahaaraashhtra-bhaashhechen-vyaakaran-by-dadoba-pandurang-tarkhadakar/ #incredible #marathi #incrediblemarathi #language #grammer #cult...
“"मधुरवच्या" बेंगळुरू दौऱ्यात घडलं तरी काय? Incredible मराठी भाग -१३
zhlédnutí 7KPřed 14 dny
“"मधुरवच्या" बेंगळुरू दौऱ्यात घडलं तरी काय? Incredible मराठी भाग -१३ संशोधन- डॉ. समीरा गुजर. संकलन- अनिकेत फेणे. डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या उपस्थितीत रंगला मधुरवचा खास प्रयोग बेंगळुरू येथे. Incredible मराठी” चा पहिला कर्नाटक दौरा नक्की बघा! #incredible #marathi #culture #history #ancient #story #litreture #language #rare #madhurav #infotainment #knowledge #information #banglore #...
Incredible मराठी भाग -१२. खायला आयते मिळाले तर..??
zhlédnutí 11KPřed 21 dnem
Incredible मराठी भाग -१२. खायला आयते मिळाले तर..??
शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपण असतो तर ?? Incredible मराठी भाग -११
zhlédnutí 11KPřed měsícem
शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपण असतो तर ?? Incredible मराठी भाग -११
झाशीची राणी पाहिलेला माणूस!!! INCREDIBLE MARATHI EPISODE-10 मराठीतील पहिले प्रवास वर्णन!
zhlédnutí 70KPřed měsícem
झाशीची राणी पाहिलेला माणूस!!! INCREDIBLE MARATHI EPISODE-10 मराठीतील पहिले प्रवास वर्णन!
आगगाडी..बर्फ..कॅमेरा..? Incredible Marathi Episode -09. 160 वर्षांपूर्वीचे “मुंबईचे वर्णन”
zhlédnutí 4,6KPřed měsícem
आगगाडी..बर्फ..कॅमेरा..? Incredible Marathi Episode -09. 160 वर्षांपूर्वीचे “मुंबईचे वर्णन”
INCREDIBLE MARATHI EPISODE-8 हे शब्द कोणी दिले माहित आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त!
zhlédnutí 27KPřed měsícem
INCREDIBLE MARATHI EPISODE-8 हे शब्द कोणी दिले माहित आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त!
पाण्याला मोठी लागली तहान! Incredible Marathi Episode-7. Water Special!
zhlédnutí 4,4KPřed měsícem
पाण्याला मोठी लागली तहान! Incredible Marathi Episode-7. Water Special!
छत्रपती संभाजी राजांविषयी हे माहीत आहे का? INCREDIBLE MARATHI EPISODE-6
zhlédnutí 4,6KPřed 2 měsíci
छत्रपती संभाजी राजांविषयी हे माहीत आहे का? INCREDIBLE MARATHI EPISODE-6
Who started Punctuations in Marathi? Incredible Marathi Episode-5
zhlédnutí 6KPřed 2 měsíci
Who started Punctuations in Marathi? Incredible Marathi Episode-5
1 MAY- Maharashtra Din Special
zhlédnutí 2,7KPřed 2 měsíci
1 MAY- Maharashtra Din Special
Hanuman Jayanti Special!
zhlédnutí 2,9KPřed 2 měsíci
Hanuman Jayanti Special!
RAM NAVAMI Special!
zhlédnutí 4,5KPřed 3 měsíci
RAM NAVAMI Special!
incredible MARATHI
zhlédnutí 11KPřed 3 měsíci
incredible MARATHI
मधुरव बोरु ते ब्लॉग पाहून महाराष्ट्रातील खासदारांच्या विशेष प्रतिक्रिया✨️
zhlédnutí 1,2KPřed 10 měsíci
मधुरव बोरु ते ब्लॉग पाहून महाराष्ट्रातील खासदारांच्या विशेष प्रतिक्रिया✨️
मधुरव बोरु ते ब्लॉग प्रेक्षकांच्या उत्कट प्रतिक्रिया #publicreaction #madhurav #marathinatak
zhlédnutí 182Před 10 měsíci
मधुरव बोरु ते ब्लॉग प्रेक्षकांच्या उत्कट प्रतिक्रिया #publicreaction #madhurav #marathinatak
आजच्या तरुणाईचं मराठी भाषेबद्दल मत | मधुरव बोरु ते ब्लॉग पाहून Public Reaction | #marathi #मराठी
zhlédnutí 216Před 11 měsíci
आजच्या तरुणाईचं मराठी भाषेबद्दल मत | मधुरव बोरु ते ब्लॉग पाहून Public Reaction | #marathi #मराठी
BUTTERFLY FILM TRAILER | 2ND JUNE 2023 | MADHURA WELANKAR SATAM | ABHIJEET SATAM | MAHESH MANJREKAR
zhlédnutí 1,9KPřed rokem
BUTTERFLY FILM TRAILER | 2ND JUNE 2023 | MADHURA WELANKAR SATAM | ABHIJEET SATAM | MAHESH MANJREKAR
CID BUTTERFLY-2
zhlédnutí 198Před rokem
CID BUTTERFLY-2
BUTTERFLY x CID/TEASER | Madhura Welankar-Satam
zhlédnutí 331Před rokem
BUTTERFLY x CID/TEASER | Madhura Welankar-Satam
Madhurav boru te blog promo-1
zhlédnutí 779Před rokem
Madhurav boru te blog promo-1
“ मधुरव ” पुस्तकाचा दिमाखदार सोहळा | भाग - ३ | Madhura Welankar Satam
zhlédnutí 1,7KPřed 3 lety
“ मधुरव ” पुस्तकाचा दिमाखदार सोहळा | भाग - ३ | Madhura Welankar Satam
“ मधुरव ” पुस्तकाचा दिमाखदार सोहळा | भाग - २ | Madhura Welankar Satam
zhlédnutí 1,5KPřed 3 lety
“ मधुरव ” पुस्तकाचा दिमाखदार सोहळा | भाग - २ | Madhura Welankar Satam
“ मधुरव ” पुस्तकाचा दिमाखदार सोहळा | भाग -१ | Madhura Welankar Satam
zhlédnutí 4,4KPřed 3 lety
“ मधुरव ” पुस्तकाचा दिमाखदार सोहळा | भाग -१ | Madhura Welankar Satam
Madhurav | S02 E20 | मधुरव | Madhura Welankar-Satam
zhlédnutí 2KPřed 3 lety
Madhurav | S02 E20 | मधुरव | Madhura Welankar-Satam
Madhurav | S02 E19 | मधुरव | Madhura Welankar-Satam
zhlédnutí 1,5KPřed 3 lety
Madhurav | S02 E19 | मधुरव | Madhura Welankar-Satam
Madhurav | S02 E018 | मधुरव | Madhura Welankar-Satam
zhlédnutí 1,4KPřed 3 lety
Madhurav | S02 E018 | मधुरव | Madhura Welankar-Satam
Madhurav | S02 E017 | मधुरव | Madhura Welankar-Satam
zhlédnutí 1,2KPřed 3 lety
Madhurav | S02 E017 | मधुरव | Madhura Welankar-Satam
Madhurav | S02 E16 | मधुरव | Madhura Welankar-Satam | Spruha Joshi | Neena Kulkarni
zhlédnutí 8KPřed 3 lety
Madhurav | S02 E16 | मधुरव | Madhura Welankar-Satam | Spruha Joshi | Neena Kulkarni

Komentáře

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 Před 23 hodinami

    मधुरा पूर्वा गोखले तुझी बहिण आहे का ग दोघी सेम वाटता.

  • @sajankadam
    @sajankadam Před dnem

    खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏 आशीच छान माहिती देत द्या..

  • @dattatraysathe8024

    वाह वाह, छान सादरीकरण

  • @shalakamulherkar5087

    मस्त निरुपण ❤

  • @user-fi9uh4hg4o
    @user-fi9uh4hg4o Před dnem

    अतिशय सुंदर

  • @kundaanturkar5848
    @kundaanturkar5848 Před 2 dny

    Khoop khoop chan

  • @pramodghadigaonkar4626

    राम कृष्ण हरी

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Před 2 dny

    👌👌खूप छान 😍राम कृष्ण हरी 🚩🚩💐

  • @sunitahonrao1290
    @sunitahonrao1290 Před 2 dny

    J.j.school of arts

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Před 2 dny

    अतिशय सुंदर ❤

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 2 dny

    आज प्रथमच तरखडकर यांचे विषयीची माहिती समजली..मराठी व्याकरणा ची ही ऊपयोगि माहिती सखोलपणे सांगितली यासाठी आपले खूप आभार ...👌👌👍

  • @seematiware9318
    @seematiware9318 Před 2 dny

    खूप छान माहिती

  • @K-K-007
    @K-K-007 Před 2 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @anjaliapte4591
    @anjaliapte4591 Před 2 dny

    खूप दिवसानी छान मराठी ऐकायला मिळाले . मधुराची एक गोष्ट खटकली म्हणजे "ज" चा उच्चार .आम्हाला "समाज " "जना "किवा असे अनेक शब्द शाळेत शिकवताना लिहीताना जरी "ज" लिहीला तरी "ज्"हे तालव्य व्यंजन असल्याने उच्चार "ज्य"(silent) पध्दतीने करावा असे शिकवले होते .

  • @MarutiChougale-is3xf

    खूपच छान.

  • @pushpalele
    @pushpalele Před 3 dny

    नमस्कार मी पुष्पा लेले,माझी ठाण्यात भजनी मंडळे आहेत,काल आमचा हरिपाठ ठाण्यातील ज्ञानेश्वर मंदिरात झाला,माझे हरिपाठातील २७ अभंग २७ रागात बसवले आहेत,तुमचे दोघींचे निवेदन अप्रतिम आहे,माझी स्वर संवादिनी ही संस्था आहे,आमचे अनेक उपक्रम राबविले जातात,आपण एखादेवेळी येऊ शकाल का, आम्हाला आवडेल,

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 Před 3 dny

    सुमधुर समीरा आणि मधुरा

  • @rrt383
    @rrt383 Před 3 dny

    व पु काळे यांचे partener अप्रतिम पुस्तक✌

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před 3 dny

    खूप छान माहिती.खूप छान उपक्रम.माहितीपूर्ण video बद्दल ,अभ्यासपूर्ण निवेदन ,विवेचन.श्रवणीय आणि प्रेक्षणीयही वाटतात मधुरा सर्व videos. दिसतेसही छान.सहज गप्पा मारण्याच्या पद्धतीने छान माहिती.खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.शाळेत मराठी भाषा शिकताना ,इतरही भाषा शिकताना व्याकरण शिकताना जरा कठीण वाटायचं.पण ते उपयुक्तही आहे हे सोदाहरण सांगितलं तेही छान.हजरजबाबीपणाचा प्रसंगही छान.अशुद्ध लेखन ,बोलणं करणार्यांनाही अतिशय मार्गदर्शक असा हा video.तर्खडकर यांना विनम्र अभिवादन.🎉- सौ. मेघना लिमये.

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Před 3 dny

    सुंदर

  • @adityakarmarkar6699

    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

  • @sunitahonrao1290
    @sunitahonrao1290 Před 3 dny

    नक्कीच प्रयत्न करू 👏🏻👍🏻

  • @supriyakane4958
    @supriyakane4958 Před 3 dny

    खुपच छान ❤

  • @RashmiGokhale-s3l
    @RashmiGokhale-s3l Před 3 dny

    खूप खूप सुंदर... एक नवीन दृष्टी मिळाली. सर्वच एपिसोड खूप छान माहितीपूर्ण असतात नवीन कधी येईल याची वाट पहात असते.तुम्हाला खूप शुभेच्छा!!

  • @sumatipotdar7572
    @sumatipotdar7572 Před 3 dny

    खरच खूपच आवडला हा भाग भक्ती रस तुम्हा दोघीना बरेच दिवसांनी पाहून खूप छान वाटलं असेच छान छान करून कार्यक्रम करत जा आवडतील

  • @swatibarve1530
    @swatibarve1530 Před 3 dny

    खूप छान आणि गोड निरूपण।

  • @user-wh4nj7mz4t
    @user-wh4nj7mz4t Před 3 dny

    खूप आवडला आजचा भाग,अभ्यासपूर्ण तरीही भावनिक,विठूचे खूप छान वर्णन.जनी,सखू,मीराबाई ते इरावतीबाई कर्वे पर्यंत आलेला भक्तीचा प्रवास ह्रद्य वाटला.

  • @MAP573
    @MAP573 Před 3 dny

    खुप छान आहे हा भाग❤❤❤

  • @madhuri9149
    @madhuri9149 Před 3 dny

    Apratim 👏 aaikat rahavese vaatte 😊

  • @shashikantchavan9457

    अप्रतिम... दोघीही छान दिसतात व विषय उत्तम होता... आपल्या या सादरीकरणासाठी धन्यवाद...!!!!

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 Před 3 dny

    वेगवेगळ्या विषयांवर ऐकायला नक्की आवडेल

  • @deepeshkalaskar1711

    Khup chan hotya tai

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 Před 3 dny

    खूप खूप मस्त 😊😊😊👌👌❤️❤️❤️

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 Před 3 dny

    छानच

  • @prachideshpande5848

    खूपच संदर.. सगळं ऐकायला फार आवडलं.. जनाबाई चा मोकळेपण भावलाआणि इरावतीबाईंचा बॉयफ्रेंड पटला.. 😊

  • @seematiware9318
    @seematiware9318 Před 3 dny

    खूप खूप छान

  • @varshakeny8070
    @varshakeny8070 Před 3 dny

    खूपच सुंदर निरूपण 🙏🏻🙏🏻

  • @swatilele1858
    @swatilele1858 Před 3 dny

    सुरेख निरूपण!!! जनी आणि विठूचं वेगळं नातं छान विषद केलं.

  • @Shabdasarita
    @Shabdasarita Před 4 dny

    इरावती बाईंचा हा लेख कुठे वाचायला मिळेल? खुपच अभ्यासपूर्ण एपिसोड

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 Před 4 dny

    मॕडम....तुम्ही *गजर* या शब्दाचा उच्चार वेगळा करताय. 'जमा' या शब्दातला *ज* तुम्ही गजर मधे वापरताय. माझ्या मते जेवणातला किंवा जय या शब्दांमधला *ज* गजर मधे वापरतात. यासाठी तुम्ही अभंग ऐकू शकता. बाकी तुमचं निरुपण खूपच छान आहे.

  • @sulabhaprabhudesai8634

    खूप गोड निरूपण!! पुनः पुनः ऐकावे असे. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹

  • @user-uz2yw4jk9e
    @user-uz2yw4jk9e Před 4 dny

    मधुराताई व समीराताई खूपच सुंदर निरुपण.धन्यवाद.

  • @shubhakrutibymanasikhisty7461

    खूप छान माऊली,मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 4 dny

    मायमराठीत छान प्रयत्न!धन्यवाद!

  • @saritakulkarni3503
    @saritakulkarni3503 Před 4 dny

    अप्रतिम.

  • @janhaviraikar8485
    @janhaviraikar8485 Před 4 dny

    तुम्ही थोड डोकं वापरा boyfriend है शब्द परमत्याला वापरता.लाज बाळगा

  • @jyotinaik3081
    @jyotinaik3081 Před 4 dny

    विषयाची निवड खूप छान आणि प्रस्तुती पण अप्रतीम, तुमा दोघींना व तुमच्या टीम ला खूप धन्यवाद (गिराला)

  • @user-tk4nr3iz6k
    @user-tk4nr3iz6k Před 4 dny

    खूप छान. 😮

  • @sunildalvi8099
    @sunildalvi8099 Před 4 dny

    Chhan vatala

  • @sunitahonrao1290
    @sunitahonrao1290 Před 4 dny

    विषय सुंदर विवेचन ही सुरेख🙏🏼👌👌