छत्रपती संभाजी राजांविषयी हे माहीत आहे का? INCREDIBLE MARATHI EPISODE-6

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • छत्रपती संभाजी राजांविषयी हे माहीत आहे का?
    Research by Dr. Sameera Gujar.
    Edit by Aniket Phene
    'BUHBHUSHAN'
    #marathi #incredible #rare #knowledge #culture #entertainment #infotainment #education #history #books #excellence #language #pride
  • Zábava

Komentáře • 55

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 Před měsícem +3

    खूप छान मधुरा जी , उत्तम काम करत आहात , खूप शुभेच्छा

  • @vishwasmandlik5171
    @vishwasmandlik5171 Před měsícem +3

    17किंवा 19 भाषा येत होत्या अग्रा येथुन सुटके समई फारशी,व अन्य भाषा उपयुक्त ठरल्या
    जयभवानी जयशिवाजी
    हर......हर...महादेव

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 Před 2 měsíci +7

    छत्रपती संभाजी महाराज 👍❤️🙏 फारच सुंदर “incredible मराठी” ❤❤❤ …👌💪🏾💪🏾👍

  • @VinodPathare-uv5zr
    @VinodPathare-uv5zr Před 2 měsíci +4

    👍 मधुरा, खुप छान माहिती आणि अप्रतिम विवेचन .

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 Před měsícem +3

    खूप छान माहितीपूर्ण video. आमच्या बालगोकुलम् लहान मूलांना ही गोष्ट सांगेन.

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 2 měsíci +4

    खूप छान माहिती मिळाली. ह्या महत्वाच्या गोष्टी गेल्या सतर वर्षा त आपल्या इंग्रजाळलेल्या राज्यकर्त्यांनी इतिहासातून शिकवल्या नाहीत. मधुरा धन्यवाद. हा तुझा उपक्रम स्तुत्य आहे.

  • @beenabachal181
    @beenabachal181 Před 2 měsíci +4

    मधुरा जी ,हा उपक्रम अतिशय उत्तम सुरू आहे, नवनवीन माहिती समजते आहे.तुम्हाला खूप शुभेच्छा👏👏👏💐

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Před měsícem +3

    मधुरा, शंभू राजांबद्दल अभिमान द्विगुणित व्हावा अशी अनभिज्ञ माहिती सादर केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या शालेय इतिहासात या संबंधी धडा असणे आवश्यक आहे.

  • @swapnarege2433
    @swapnarege2433 Před měsícem +3

    खुप सुरेख आणि उपयुक्त माहिती नवीन पिढीला 🙏🏼

  • @anitakarandikar4158
    @anitakarandikar4158 Před 2 měsíci +3

    खूप छान माहिती देतेस बुधभूषण ग्रंथ लिहिला एवढच माहिती होत

  • @shreechavan1061
    @shreechavan1061 Před 2 měsíci +2

    छत्रपती संभाजी महाराज यांना दंडवत

  • @NarendraVichare-jp8uu
    @NarendraVichare-jp8uu Před měsícem

    मधुरा, आजच तुझं चॅनल पाहिलं आणि लगेचच Subscribe केलं.. नेताजी सुभाषचंद्र बोस साहेबांच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या आदरयुक्त भावना तुझ्या कडून आज नव्याने कळल्या. तुला मनापासून धन्यवाद.. 🚩🙏🚩

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Před 2 měsíci +6

    नव नवीन माहिती समजते..छान वाटतं..बिचारे शंभु राजे नाहक बदनाम झाले...मी लिहिलेल्या डिंपल प्रकाशित कथा शिवराय ह्या पुस्तकात शंभु राजेंबाबत दोन प्रकरणे आहेत. 😊

  • @geetagupte5057
    @geetagupte5057 Před 2 měsíci +3

    खूप छान माहिती 😊

  • @lataballal9122
    @lataballal9122 Před 2 měsíci +2

    अप्रतीम अप्रतीम अप्रतीम च!!शूरवीर ,व्यासंगी आणि कवीमनाचा संवेदनशील छावा!
    शत्रूंना पुरून उरला असता पण आप्तानींच माती खाल्ली .आणि नियतीने डाव साधला! पण आज ही शंभू राजाचं नाव स्फुरण च देतं!!!
    त्यांच्या दोन्ही मुद्रा विद्वत्तेची च साक्ष!🙏🙏🙏🪔🌷

  • @mangalachandwadkar3577
    @mangalachandwadkar3577 Před měsícem +2

    सुंदर वाटले

  • @vasudhajoglekar6825
    @vasudhajoglekar6825 Před 2 měsíci +3

    खुप माहितीपूर्ण - छानच ❤

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 Před 27 dny

    छत्रपती संभाजी राजां बद्दल वेगळी माहिती मिळाली.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Před měsícem +2

    आप्रतिम आणी माहितीपूर्ण आहे.

  • @mayakhedikar6219
    @mayakhedikar6219 Před 2 měsíci +2

    कित्ती वेगवेगळी अचंबित करणारी माहिती सांगता .फार.छान उपक्रम आहे मधुरा तुमचा.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

  • @jyotsnaphatak5872
    @jyotsnaphatak5872 Před 2 měsíci +2

    छान माहिती दिली , धन्यवाद हा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार

  • @geetanjalijoshi1
    @geetanjalijoshi1 Před měsícem +2

    ह्या भागातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूपच नवीन माहिती मिळाली....तुमच्या प्रत्येक नवीन भागातून खूप नवनवीन माहिती मिळत असते....तुमचे खूप खूप धन्यवाद🙏

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 Před měsícem +1

    ताई खूप खूप धन्यवाद. अतिशय छान अशी माहिती सांगितली. जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र.

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 Před měsícem +1

    खूप छान ! ❤

  • @pratibhaathawale5023
    @pratibhaathawale5023 Před 27 dny

    खूप छान उपक्रम तुला खूप खूप शुभेच्छा

  • @shashikantsangwekar5632
    @shashikantsangwekar5632 Před měsícem

    छान ! उत्तम सादरीकरण !!आपण शंभूराजे लिखित बुधभूषण याचे व्हिडिओ बनवा.

  • @geetapanchal7097
    @geetapanchal7097 Před 2 měsíci +2

    अप्रतिम ❤❤🙏🙏

  • @renuvarde1214
    @renuvarde1214 Před 2 měsíci +2

    Apratim mahiti

  • @user-xe2ps6tz6p
    @user-xe2ps6tz6p Před měsícem +1

    खूप छान उपक्रम ! ! !

  • @rajaramsalaskar7667
    @rajaramsalaskar7667 Před měsícem +1

    मराठी भाषेसाठी वापरलेले इंग्रजी शब्द बदलावेद ही विनंती

  • @mayecha_aaswad
    @mayecha_aaswad Před měsícem +1

    नववारी साडी नेसली असता तर अजून रुप आपले खुलून दिसलें असते...

  • @sujatagalvankar2988
    @sujatagalvankar2988 Před měsícem +1

    खरच त्यांचा पराक्रम माहिती नव्हता.

  • @sukanyakhamkar7743
    @sukanyakhamkar7743 Před měsícem

    खूपच सुंदर माहिती❤

  • @akshay5823
    @akshay5823 Před 2 měsíci +2

    अप्रतिम विवेचन ❤️🙏🙏🙏👌

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Před 2 měsíci +1

    उपक्रम छान आहे. शुभेच्छा आहेत.

  • @kananmehta5945
    @kananmehta5945 Před 2 měsíci +1

    Nice information

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 Před 2 měsíci

    शिवछत्रपती जय हो
    🙏🙏🙏🌹🚩

  • @priyankachendekar7720
    @priyankachendekar7720 Před měsícem

    Sundar mahiti❤

  • @Swaraninaad
    @Swaraninaad Před 2 měsíci +1

    उत्तम आणि माहितीपूर्ण 👌🏻💐

  • @balkrishnalohote7216
    @balkrishnalohote7216 Před měsícem

    छान उपक्रम

  • @devendrapatil4271
    @devendrapatil4271 Před měsícem

    छान माहिती 👏

  • @yoginis1
    @yoginis1 Před 2 měsíci +1

    Wow

  • @vikasdesai4843
    @vikasdesai4843 Před 2 měsíci +1

    खूपच छान...🚩🚩🚩

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 Před měsícem

    छान माहिती ताई

  • @aparnabelhekar3291
    @aparnabelhekar3291 Před 2 měsíci +1

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Před měsícem +1

    🚩⛳🚩⛳शंभूराजांना मनुस्मृतिच्या वचनांप्रमाणे मारले हेसुद्धा सांगा की

  • @pradnyaptipendse894
    @pradnyaptipendse894 Před 2 měsíci

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhurawelankar-satam9680
    @madhurawelankar-satam9680  Před 2 měsíci +2

    Chan pratikriya
    Pls spread the word

  • @meenaalekar7839
    @meenaalekar7839 Před 2 měsíci +1

    surekh

  • @ravirajvirkar5967
    @ravirajvirkar5967 Před 2 měsíci +1

    🙏

  • @gurudevdesai6740
    @gurudevdesai6740 Před 2 měsíci

    ऐक नबर ताई 🙏🙏

  • @Patil-221
    @Patil-221 Před 2 měsíci

    उत्तम

  • @shejouavach
    @shejouavach Před 2 měsíci +2

    छत्रपती संभाजी महाराज यांना दंडवत