“"मधुरवच्या" बेंगळुरू दौऱ्यात घडलं तरी काय? Incredible मराठी भाग -१३

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • “"मधुरवच्या" बेंगळुरू दौऱ्यात घडलं तरी काय?
    Incredible मराठी भाग -१३
    संशोधन- डॉ. समीरा गुजर.
    संकलन- अनिकेत फेणे.
    डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या उपस्थितीत रंगला मधुरवचा खास प्रयोग बेंगळुरू येथे.
    Incredible मराठी” चा पहिला कर्नाटक दौरा
    नक्की बघा!
    #incredible #marathi #culture #history #ancient #story #litreture #language #rare #madhurav #infotainment #knowledge #information #banglore #karnataka #kannada #theatre #entertainment #mitramandal #friends #state #city #family #maharashtra #nanded #latur #dharashiv #sindhudurg #sangali #kolhapur #solapur #influence #tukarammaharaj #vitthal #vithumauli #pandharpur #abhang #vishnu #dnyaneshwarmauli #natak #relationship #seven #fort #malhari #jaymalhar #yelkotyelkotjaimalhar #dravidilanguage #historical #pulkeshi #chalukya #yadava #river #kaveri #godavari #border #shahajirajebhosale #tanjawar #mysore #madras #dharwad #hubali #belgaum #publicity #promotion #jiakulkarni #drprakashamate #mandakiniamate #socialwork #communication #mustwatch #padmashri #respect #food #words

Komentáře • 46

  • @neerajdeuskar
    @neerajdeuskar Před měsícem

    आम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. तुमची आणि समीरा ताईंची मराठी भाषेविषयीची तळमळ पाहून बरे वाटले. कार्यक्रम खूपच छान झाला आणि तुमच्या "मधुरव" च्या पुढील प्रवासासाठी साठी शुभेच्छा!🎉

  • @saangtoaikaa9211
    @saangtoaikaa9211 Před 27 dny

    ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ खुप छान

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 Před 2 měsíci +2

    मंदाताई किती छान बोलल्या आहेत, अगदी महत्वाचं

  • @sudhirsawant1957
    @sudhirsawant1957 Před 2 měsíci +2

    मुंबईत आपण चर्चा करतो समुद्र किनारी, वाळूवर बसून.. तुम्ही कर्नाटकात दगडावर बसून हितगुज केलत, व्यवहारी व विचारपूर्वक कल्पना वाटली...
    कार्यक्रम सुरु होण्या अगोदर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन केलेली प्रार्थना म्हणा किंवा ग्रुप रेकी म्हणा किंवा साधं सरळ वॉरमिंग उप म्हणूया खूप भावलं..
    मधुरा, पडदा उघडण्या अगोदर तुम्ही केलेला नमस्कार, एकदम श्रद्धापूर्वक होता....
    आमटे दामपत्या नेहमी प्रमाणे आदरणीय व खास.... 🙏

  • @shrutiparanjape6480
    @shrutiparanjape6480 Před 2 měsíci +1

    मी बेळगावात राहते,मराठी ही.मातृभाषा आणि कानडी राज्यभाषा ,त्यामुळे दोन्ही भाशेंची गोडी जाणते.तुमची ही क्लिप खूप भावली. तुम्हाला बेळगावात पाहायला नक्की आवडेल.त्यासाठी प्रयत्न करेन.शुभेच्छा!

  • @smitaukidve6837
    @smitaukidve6837 Před měsícem

    Khap chan.upkram koutukaspad.

  • @amitashah6
    @amitashah6 Před 2 měsíci

    Awesome info.I am staying in Bangalore.

  • @onkarkadale1248
    @onkarkadale1248 Před 2 měsíci

    अप्रतिम सादरीकरण 👌
    माननीय, आदरणीय,व थोर आशा आमटे कुटुंबियांकडून आपले कौतुक होणं हि खूप मोठी गोष्ट आहे.
    'मधुरवचे' असेच असंख्य प्रयोग होत राहोत. आणि आपल्या माय माऊली मराठी विषयीच्या माहितीबद्दल आम्हा सर्वांच्या ज्ञानात अशीच भर पडत राहो.
    तसेच, मधुरा मॅडम व समीरा मॅडम आणि संपूर्ण मधुरव टीम चे खूप आभार.
    Thank you one and all...!!!

  • @geetagupte5057
    @geetagupte5057 Před 2 měsíci +1

    वा!सुन्दर...नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण अणि रंजक..डॉ. आमटे अणि मंदाकिनी ताई सारखे प्रेक्षक लाभले...खरच भाग्यवान !!

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 2 měsíci +1

    खूप छान, स्तुत्त्य संकल्पना 👌🏻👌🏻👌🏻माननीय श्री व सौ आमटे ह्यांनी व्यक्त केल्याप्रमाणे तुमचा कार्यक्रम अमेरिकेत पण होवो ❤

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 Před měsícem +1

    'Madhaurav'chya ase lihayla have hote.....mi chukun madhur vachya ase vaachale

  • @jyotsnaphatak5872
    @jyotsnaphatak5872 Před měsícem +1

    सुंदर प्रस्तुतिकरण, मनाला भावले .

  • @amitashah6
    @amitashah6 Před měsícem

    Very well said 👍👍

  • @pradnyabakshi6370
    @pradnyabakshi6370 Před 2 měsíci +1

    फारच उत्तम कार्यक्रम. मी उपस्थित होते या कार्यक्रमास ❤👌👌🙏

  • @jaywant99
    @jaywant99 Před 2 měsíci +2

    तुम्ही केलेले निवेदन म्हणजे दूरदर्शन वरती जुनी सुरभी मालिका आठवली.......
    अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आणि...... कंटेंट तुमचा असा टीव्ही वरचा शो वाटतो.....

  • @nandinidorle8336
    @nandinidorle8336 Před 2 měsíci

    मधुरा आणि समीरा ह्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि अर्थात प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे ह्यांना खूप दिवसांनी पाहण्याचा योग आला आणि त्यांचे मोलाचे शब्द. खूप खूप धन्यवाद

  • @AartiVelankar
    @AartiVelankar Před 2 měsíci +1

    व्वा!मधुरा खूप छान योग आला. Dr.आमटे, आणी सौ. मंदाकिनी ताई यांनीही सुरेख भाष्य केल. तुझ्या या "मधुरम "साठी खूप शुभेच्छा 🎉❤

  • @beenabachal181
    @beenabachal181 Před 2 měsíci

    अतिशय उत्तम एपिसोड आहे आजचा आणि डॉ आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे ह्या दोघांच्या प्रतिक्रिया ऐकून विशेष आनंद झाला🙏👌❤️

  • @ujwalagharpure3915
    @ujwalagharpure3915 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर, कौतुकास्पद उपक्रम मधुरा,समीरा आणि टीम... खुप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला या आगळ्यावेगळ्या सादरीकरणासाठी...👍💐❣️

  • @renuvarde1214
    @renuvarde1214 Před 2 měsíci

    असेच अनेक प्रयोग इतर rajyat आणी परदेशी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @shubhadaaghor1152
    @shubhadaaghor1152 Před 2 měsíci

    खूप छान व स्तुत्य उपक्रम! मुंबईत ही अजून खूप मधुरवचे प्रयोग करा.अभिनंदन व शुभेच्छा!

  • @rashmibodas8492
    @rashmibodas8492 Před 2 měsíci

    फारच उत्तम कार्यक्रम आहे मधुरा मराठी आणि कानडी भाषेचा संबंध विषयीची माहिती खूप छान सांगितली आमच्या ज्ञानात खूप भर पडली

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 2 měsíci

    कानडी आणि मराठी भाषे संबंधाची माहिती उत्तम 🌹🌹

  • @akshay5823
    @akshay5823 Před 2 měsíci

    खुप छान व्हिडीओ ताई पुढील कार्यक्रम आणि दौऱ्यासाठी खुप शुभेच्छा ❤️🙏🌹👌

  • @lovyoutube
    @lovyoutube Před 2 měsíci

    विलक्षण भाग मधुरा, डॉ. समीरा आणिअनिकेत! 👏👏Your channel is so great that tag of each episode can be - "विलक्षण मराठी भाग -13" किंवा "अविस्मरणीय मराठी भाग -13" किंवा "अद्वितीय मराठी भाग -13" and so on... 😃 सर्व भाग सादरीकरण, सामग्री आणि टीम वर्क विलक्षण आहे. All the best!💌

  • @manishapatil6882
    @manishapatil6882 Před 2 měsíci

    खूपच छान मधुराजी आणि समीराजी 😍👌

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m Před 2 měsíci

    सुंदर अप्रतिम

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 Před 2 měsíci

    फार सुंदर ❤❤❤❤❤

  • @devyani9375
    @devyani9375 Před 2 měsíci

    खुपच अप्रतिम........

  • @anuradhaparwate9293
    @anuradhaparwate9293 Před 2 měsíci

    खूपच छान मधुरा आणि समीरा , Nagpur ला करा ना एकदा कार्येक्रम

  • @saangtoaikaa9211
    @saangtoaikaa9211 Před 27 dny

    Kannadigas & Marathis shared a common history though. Right from the Satavahanas, Vakatakas, Chalukyas of Badami, Rashtrakutas, Chalukyas of Basavakalyan, Yadava/Hoysala rulers, large parts of present day MH and KA were under common rule. Kannada has shaped the Marathi language through all these centuries. Marathi is Prakrit based language with major Kannada influence. One of the earliest known Old Marathi inscriptions is found in Shravanbelgola, Hassan district of Karnataka.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Před 2 měsíci

    Great to see Sameera here.

  • @user-rn2bq4zj6w
    @user-rn2bq4zj6w Před 20 dny

    बंगलोर शहर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील माननीय शहाजी महाराज यांनी वसविले.

  • @latagujar6048
    @latagujar6048 Před 2 měsíci

    खूप छान 🎉❤

  • @sohamnavathe3108
    @sohamnavathe3108 Před 2 měsíci

    सुंदर

  • @user-is2zo5mz4l
    @user-is2zo5mz4l Před 2 měsíci

    Kiti mast me aattach you tube vr ha karykram pahila .me banglurula ch aahe aadhi mahit aaste tr nakki aale aste.
    Aajun kiti divas aahe ha program??

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 2 měsíci

    Wow. Nice.

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 Před 2 měsíci

    रा चिं ढेरे यांच्या मते पांडुरंग हे नाव, पौंड्र नावाचा राजाच्या नावावरून पडले
    आणि तो राजा एवढा कर्तबगार होता की, त्याला देवत्व प्राप्त झालं
    आणि त्याचं नाव पांडुरंग झालं

  • @shitaljagtap9436
    @shitaljagtap9436 Před 2 měsíci

    Ajun kiti divs ahe mam ha program. Plz

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym Před 2 měsíci

    Sima vad he rajkarni lokasathi ahe mazya gapasun 10 km var karnatak sima ahe gavat khup lingayt lok ahet khup lok kannada boltat marathit bltanahi barech kanadi shabd vaparle jatat

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 Před 2 měsíci

    पुण्यामध्ये कार्यक्रम कधी असेल?

  • @RameshSangamnerkar
    @RameshSangamnerkar Před 2 měsíci

    मधुरव बोरु ते ब्लॉग
    नमस्ते शारदे देवी वीणापुस्तक धारिणी । विदयारंम्भ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ।।
    कृपया वरील श्लोकामध्ये विद्यारंभ असावे. विदयारंम्भ नाही.

  • @Savitazzz
    @Savitazzz Před 2 měsíci

    Jara vajan kami kele tar bare hoil..

  • @Bhaskar_karandikar
    @Bhaskar_karandikar Před 2 měsíci

    का नडा उ विठ्ठलू , ह्याचा अर्थ का आडलास रे विठ्ठला हा होतो. त्यात कर्नाटक कुठुन आला 🤔
    एकि बिकी ठिक आहे पण ....... भाषेचा...... काय?

    • @Bhaskar_karandikar
      @Bhaskar_karandikar Před 2 měsíci

      उपक्रम खुप छान आहे, पण कृपया सार्थ होउदे