Incredible मराठी भाग -१२. खायला आयते मिळाले तर..??

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2024
  • Incredible मराठी एपिसोड-12
    खायला आयते मिळाले तर..??
    संशोधन- डॉ. समीरा गुजर.
    संकलन-अनिकेत फेणे.
    पुस्तकाची ( लिंक)संकेत दुवा
    सूपशास्त्र (स्वयंपाक शास्त्र) {Soopshastra} (Marathi Edition) amzn.in/d/0971P52j
    #ghee #vegitables
    स्वयंपाकशास्त्रावरील पुस्तक
    The Recipe Book
    #incredible #marathi #knowledge #education #entertainment #infotainment #information #study #culture #history #story #litreture #swiggy #zomato #aayate #recipe #recipebook #book #ancient #food #dish #soopshastra #soup #language #fun #dinner #kitchen #lunch #breakfast #science #cooking #sanskrit #mahabharat #cook #chef #words #youtube #instareel #edition #popular #publish #pune #sangali #shaniwarwada #measurement #india #british #daal #ideas #cookery #cooker #mixer #bhakri #roti #poli #vegitables #vegiterian #ghee #potato #tomato #onion #garlic #flame #rice #steam #mist #jam #tresure #marriage #sweet #sweetdish #rain #papad #booklink
  • Zábava

Komentáře • 90

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před 25 dny +7

    मधुरा ,खूप छान माहिती. निवेदनही छान.तुझं आणि सर्व टीमचंही मराठी भाषेची अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा उपक्रम स्तुत्त्य. शाळेत मराठी विषय ,भाषांचे विषय माझे ,माझ्या बहीण ,भावाचे आवडते विषय.मुंबईला काॕलेजमध्ये माझे आर्टसला मराठी ,इकाॕनाॕमिक्स हे विषय होते 1982 ते 1986 चा काळ तो. ते दिवस आठवतात मधुरा ,तुमचे हे व्हिडिओ बघताना. धन्यवाद .- सौ. मेघना लिमये.🎉

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 Před 15 dny +1

    खूप सुंदर माहिती. स्वयंपाक करताना यातील बर्‍याच गोष्टी अजूनही माहीत नसतात. Thank u ताई आणि तुमच्या कडून ही माहिती ऐकायला जास्त मधूर वाटते ❤

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 25 dny +6

    काय सुंदर कल्पना ह्या पुस्तकाची माहिती देण्याची मधुरा 👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻ह्या पुस्तकाचे नाव काही वर्षापूर्वी रमाबाई रानडे व न्यायमूर्ती रानडे ह्यांच्या जीवनावर मालिका आली होती उंच माझा झोका त्यात ऐकले होते स्पृहा जोशी सूप शास्त्र हाच उल्लेख करते म्हणजे रमाबाई
    पापड निखारे पराती खाली ठेवून लाटायचे 😮पण माझ्या लहानपणी चूल होती, आजी आजोबा शेगडी तील निखाऱ्यावर दुधी व लाल भोपळ्याच्या बिया भाजून देत असत तसेच कांदा सुद्धा आता लहानपणात शिरलेच आहे तर सांगते करवंद, जांभळ आम्ही एक मापट तांदुळाच्या कण्या देऊन घेत होतो खूप छान निवेदन करता तुम्ही पण आज तुझी सखी समीरा नव्हती bye, till then सूप कुठलं का असेना आनंद घ्यावा 😊

    • @madhurawelankar-satam9680
      @madhurawelankar-satam9680  Před 25 dny +1

      सगळे भाग नक्की बघा.
      समीरा महिन्यातून एक किंवा दोन वेळा असते. तिची मालिका चालू आहे त्यामुळे मी सादरीकरण करते पण संशोधन मात्र ती करते. तिला वेळ असला तर ती चित्रिकरणात भाग घेते.

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Před 25 dny +5

    खूप छान आणि नवीन माहिती मिळाली.ऐकतांना ही मजा वाटली.त्या काळात स्वयंपाक या विषयावर पुस्तक लिहावं ते ही एका पुरुषाला वाटणे ,ते प्रकाशित करायला प्रकाशक मिळणे अतिशय कौतुकास्पद बाब आहे.
    मी मराठी.

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Před 23 dny +2

    खूप सुंदर माहिती आणि त्याहूनही मस्त, ओघवतं निवेदन! असेच व्हिडिओ ऐकायला आवडतील.

  • @geetanjalijoshi1
    @geetanjalijoshi1 Před 25 dny +3

    व्वा.....किती अभिनव माहिती मिळाली ह्या भागातून...... एवढी माहिती मिळवण्यासाठी किती संशोधन केले असेल तुम्ही ....त्याकरता तुमचे विशेष कौतुक आहे....तुमच्या ह्या उपक्रमामुळे आम्हाला खूपदा नवनवीन माहिती मिळते त्याबद्दल तुमचे आभार .....तुमच्या ह्या उपक्रमातून अशी नवीन माहिती आम्हाला मिळत राहो हीच सदिच्छा .....धन्यवाद

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 25 dny +3

    फक्त वयाचा विचार करून मी तुम्हाला दोघींना प्रेमाने एकेरी,/तू असे म्हणते तसा माझ्या कण्या देऊन करवंदे ह्यामाहिती मुळे मी किती दशक पार केली असतील हा अंदाज तुला आला असेलच माझ्या सारखे खूप असतील, काहींनी डायरेक्ट झाडावरन ही खाल्ली असतील बरं पुराण, पुरण नाही बंद करते

  • @mayecha_aaswad
    @mayecha_aaswad Před 25 dny +1

    एखाद पुस्तकं बोलत असेल तर ते किती 👌बोलेल आणी दिसेल.... म्हणजे तुम्ही एक 👌👌👌पुस्तकं 🌹

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 Před 23 dny

    खूपच छान, उत्तम माहिती अगदी मधुर आवाजात सांगितली. धन्यवाद मधुरा आम्हाला त्या काळची सैर करून आणल्याबद्दल. 😊

  • @pratimadeo5732
    @pratimadeo5732 Před 25 dny +1

    खूप छान माहिती व निवेदन ही अप्रतिम. विशेष म्हणजे हे पुस्तक विकत घेयची दिलेली लिंक. कौतुकास्पद आहे. स्तुत्य उपक्रम.

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 Před 24 dny

    पाककला व भाषा , या दोन्हीची आवड व जाण असणाऱ्या कोणालाही आवडेल ...अशीच नवीन आणि मजेशीर माहिती ...सुरेख !! ...सौ.पुजारी

  • @aditioak2683
    @aditioak2683 Před 25 dny

    खूप च छान, अगदी रंजक माहिती dilis, madhura..
    Tuze बोलणे नावा प्रमाणे madhur आहे.. Sadarikaran तर् उत्तम आहे.. अगदी eikat रहावेसे वाटते..
    Tu, समिरा आणि tumchya सर्व team ला, mehantila मनापासून सलाम.. 🙏🙏
    Sarvanche खूप abhar नि सर्वाना prempurvak Shubhechha नि Shubhshirwad देते..
    Shubham bhavatu.. 🙏🌹

  • @vikasdesai4843
    @vikasdesai4843 Před 15 dny

    ❤️तुमचा हा विषय ऐकायला खूप मजा आली.... ❤️

  • @pragatirajput3404
    @pragatirajput3404 Před 23 dny

    ग्रंथ हेच गुरु ही उक्ती तुझ्या सुंदर व अभ्यासपुर्ण विवेचनामुळे सार्थ ठरली मधुराताई...❤

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před 25 dny +1

    मधुरा ,समिरा आणि टीमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा .यातील काही शब्द माझ्या आत्त्येआजीकडून मुंबईतच ऐकलेले आहेत. सौ.मेघना लिमये.

  • @sharadshevade3929
    @sharadshevade3929 Před 22 dny

    भन्नाट हा एकाच शब्द

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 25 dny +1

    खूप छान माहिती मिळाली. कधी हि न ऐकलेली नावे समजली. नवीन उपकरणे किंवा प्रकार आले तरी हि हे पारंपरिक प्रकार खूप छान वाटतात. धन्यवाद.

  • @aditioak2683
    @aditioak2683 Před 25 dny +1

    Ek goshta share करते...
    तेव्हा chulivar, खाली बसून, अगदी niwanta पणे svayampak hot असे.. Tevhachya shabdat sangayche तर् निगुतीने हा शब्द yogya tharel..
    Ajoon एक्...
    चुली वरील, शेगडी वरील shijnarya पदार्थांना apasuka च dhuracha वास येत असे...
    नि आत्ता..
    Shef लोक कोळसा पेटवून वाटीत ठेवून पदार्था ला वास आणतात.. नाव English... smoke..
    हा ही ek गमती cha bhag sangavasa vatala म्हणून share केला itukech..
    Badaltya काळानुसार सर्वाना jayche आहे च..
    😊😊😊😊

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d Před 25 dny +1

    खूपच छान! सुंदर उपक्रम आहे.
    प्रस्तावना ... एक नंबर ❤❤❤

  • @seematiware9318
    @seematiware9318 Před 2 dny

    खूप छान माहिती

  • @netrachitale4279
    @netrachitale4279 Před 17 dny

    अतिशय सुंदर माहिती.

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 Před 24 dny

    Very interesting information …. I absolutely admire the research gone in these videos .

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Před 25 dny +1

    रंजक माहिती.

  • @jyotinaik3081
    @jyotinaik3081 Před 25 dny

    जुनी माहिती नवीन लोकान पुढे यावी आणि ती इतक्या सुंदर पद्धतीने दिली त्या बद्दल धन्यवाद
    खूप मेहनत घेऊन माहिती लोकान पुढे देणे त्या बद्दल विशेष कौतूक🎉

  • @dhanashreekulkarni3833

    🎉खूप छान माहिती मिळाली...

  • @niranjanbhakti5724
    @niranjanbhakti5724 Před 24 dny

    अप्रतिम माहिती व निवेदन

  • @vishnupriyaparab-gavas7337

    खूपच छान निवेदन खूप अभ्यासपूर्ण...मांडले.... हे सर्व ऐकताना जुन्या काळात किती शास्त्र पूर्वक एखाद्या रेसिपी च विचार केला जात होता असेल..ह्याची कल्पना आली... धन्यवाद ❤

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 Před 25 dny

    ही सगळी माहिती छान आणि मनोरंजक पध्दतीने मधुरा वाचते. मजा वाटते ऐकायला.

  • @jaienaik2784
    @jaienaik2784 Před 23 dny

    खूप च सुंदर. माझ्या नवऱ्याला हे पुस्तक भेट दिले.

  • @archanadate8874
    @archanadate8874 Před 23 dny

    Khup chhan

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 Před 24 dny

    मस्त. खूप छान माहिती मिळाली. 😊

  • @bhramanti_live
    @bhramanti_live Před 25 dny

    खूपच छान माहिती मधुरा..आम्हाला नवनवीन माहिती देण्यासाठी तुम्ही किती शोध घेत असाल त्या साठी तुमचे कौतुक व आभार..

  • @anaghajawdekar5779
    @anaghajawdekar5779 Před 24 dny

    खूपच छान, आणि वेगळी माहिती,मधुरा चे निवेदन पण मनाला भावले.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 25 dny

    खुपच छान माहिती दिली आहे.
    म्हणून आपली संस्कृती व संस्कार किती छान,अगदी सैपाक देखील
    पुस्तक नक्की खरेदी करू आम्ही
    खुप खुप धन्यवाद

  • @laxmikantpatkar6421
    @laxmikantpatkar6421 Před 24 dny

    Incredible - incredibly "rochak" aani informative prastutikaran by Madhura Madam. Looking forward for many such videos on Marathi,

  • @ashwinijape2914
    @ashwinijape2914 Před 23 dny

    छान. मराठी शब्दांचे ज्ञान घ्यायला मजा येते.

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 24 dny

    सुपशास्त्र आणि त्यातील पुरातन शब्दांची माहिती खूपच भावली 🌹🌹

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Před 25 dny

    वाह ..... मधुरा , एकदम झक्कास झाला हा भाग . कितीतरी नवीन माहिती , शब्द , क्रियापद , जी कधी ऐकलेली पण नव्हती , त्यासंबंधी छान माहिती मिळाली . मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @MadhuriinAmerica
    @MadhuriinAmerica Před 11 dny

    Kiti chan❤

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 Před 25 dny

    मधुरा खूपच छान माहिती दिली आहेस. मराठी मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. अशीच छान छान माहिती देत जा

  • @mrunalinibapat6800
    @mrunalinibapat6800 Před 10 dny

    मधुरा खूप छान 👍

  • @nandiniupadhye5624
    @nandiniupadhye5624 Před 25 dny

    फारच गमतीदार व तेवढीच ज्ञानवर्धक माहिती!

  • @revatipathak7223
    @revatipathak7223 Před 25 dny

    फारच स्तुत्य माहिती ❤🎉 rochakpane सांगितली.. असेच काम करत रहा. खूप खूप शुभेच्छा..❤

  • @hemalataagre8902
    @hemalataagre8902 Před 11 dny

    Very very nice 👍

  • @veenapatankar7966
    @veenapatankar7966 Před 25 dny

    खूप छान

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol Před 25 dny

    वाह खूप सुंदर माहिती. आज पाकशास्त्र या विषयातील नवीन शब्द कानी आले. मजा येते तुमचा प्रत्येक एपिसोड पाहताना. खूप शुभेच्छा ताई. 💐💐

  • @bageshrishinde6306
    @bageshrishinde6306 Před 25 dny

    खरंच खूप सुंदर माहिती.. जुन्या गोष्टीं मध्ये मन रमून जाते❤

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 Před 25 dny

    जुन्या काळातील स्वयंपाक शास्त्राची खूप छान आणि नवीन माहिती समजली 👌👌👌

  • @viveksalunke5716
    @viveksalunke5716 Před 25 dny

    👌👌

  • @anaghapathak5769
    @anaghapathak5769 Před 25 dny

    मधुरा , खूपच छान उपक्रम. सुंदर माहिती,

  • @ashabapat2672
    @ashabapat2672 Před 25 dny

    मधुरा समिरा छान उपक्रम , मनापासून अभिनंदन!

  • @amitapande4940
    @amitapande4940 Před 25 dny

    नमस्कार मधुरा
    खूप छान आणि एकदम नवीन माहिती ऐकायला मिळाली!!!!
    निवेदन पण मस्त केले आहे, खूप संशोधन करावे लागत असेल त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.
    🙏🏻

  • @saisalgaonkar4951
    @saisalgaonkar4951 Před 25 dny

    Khup interesting mahiti. Madhura Madamni , khup chan explain keley😊

  • @ShubhangiKothadi
    @ShubhangiKothadi Před 25 dny

    👌🏻👌🏻👌🏻

  • @vidyavaidya9928
    @vidyavaidya9928 Před 25 dny

    मस्तच माहिती...

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Před 25 dny

    Engrji माध्यमाच्या काळात हा शब्द खेळ❤

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 Před 25 dny

    फारच छान, रेडी टू ईटच्या काळात, रोवळी, काटवट इतिहास जमा झाले.पण आजचे आजार पहाता स्वयंपाक करताना, त्याकाळच्या पद्धतीनेच स्वयंपाक करण्याचा, शक्य असेल तेवढा प्रयत्न करायला हवा असं वाटलं

  • @aparnarajwade8990
    @aparnarajwade8990 Před 25 dny

    सुंदर माहिती. सांगितली ही छान पद्धतीने.

  • @maheshkarle-ut6ol
    @maheshkarle-ut6ol Před 25 dny

    खूपच मस्त

  • @anuyabhagwat1259
    @anuyabhagwat1259 Před 25 dny

    खूपच छान पुस्तक आहे

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 Před 25 dny

    मस्त

  • @girijaranade5413
    @girijaranade5413 Před 25 dny

    खूप छान माहिती आहे ताई मी recently he पुस्तक विकत घेतलं पण मला त्यामधली मापं कळत नव्हती पण आज या video मधून बऱ्याच शब्दांचे आणि पदार्थांचे पण अर्थ कळाले खूप छान पुस्तक आहे आपलेच पदार्थ आपल्यालाच नव्याने कळतात. भाषेची गंमत पण कळते.

  • @sheetalnaik5966
    @sheetalnaik5966 Před 25 dny

    Khoopach Chan mahiti ikun mast vatle yatle kahi shabd Mala mahit ahet

  • @shreyatamhankar8636
    @shreyatamhankar8636 Před 25 dny

    खूप सुंदर 👌👌👌👌

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Před 21 dnem

    Hi.. मधुरा ताई..मला तू आणि तुझं बोलणं खूप आवडतं...
    म्हणजे कधीपासून सांगायचं झालं तर...मी लहान असताना तुझी"मृण्मयी " नावाची एक मालिका होती..तेव्हापासूनच ...मला तेव्हा वाटायचं टीव्ही मधलं सगळं खरं असतं..आणि म्हणूनच तू मला तेव्हा खरोखरची मृण्मयी वाटायचीस..असो..
    आताचा हा व्हिडीओ आणि या पुस्तकाबद्दल ची माहिती खरंच खूप छान आहे..आपल्याला उगाच असं वाटतं आपण आणखी प्रगत होतोय..काही अंशी हे खरं जरी असलं..तरी आपल्या आधीच्या पिढ्या कितीतरी smart होत्या असं नक्कीच म्हणावं लागेल..इतकी सुंदर माहिती आहे ही..
    तुला खूप खूप शुभेच्छा ताई ❤❤

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 Před 25 dny

    खूपच छान माहिती ...आणि तो काळही ...

  • @siddheshnatu7573
    @siddheshnatu7573 Před 25 dny

    ताई वैलाची चूल पर्यंत माहिती आहे आणि उपयोग ही करतो. बाकी भाषा आणि माप....किती मजेशीर..फक्त आज्जीच्या तोंडून एकले....

  • @jayashrisonawane5797
    @jayashrisonawane5797 Před 25 dny

    खूप छान माहिती.अशीच पारंपरिक आहारावर अभ्यासपूर्ण माहिती द्यावी .
    मराठी भाषेतील त्या काळातील शब्द पण खूप भावले. भाषा ही जितकी बोलली जाईल,वापरली जाईल तितकी ती समृद्ध होते.परंतु आजकाल मराठीचा
    एकूणच इतका कमी वापर होतो की महाराष्ट्रात सुध्दा आपण नेहमीच्या व्यवहारात हिंदी पासून सुरुवात करतो.आणि समोरचा माणूस जर मराठी बोलायला लागला तर मराठी बोलतो.असो . तुम्हाला खूप शुभेच्छा 💐🌹

  • @latapethe8047
    @latapethe8047 Před 23 dny

    Kiti chan aahe na he sarv aapoaap tya kalat jato aapan ani imagine krto ki he dish kashi banvat astil padaarth tar chan asel pn tya kalchi bhasha he gode ahe me ghein pustak pan savaa rupya dein😂😂price To kaal dolyasamor aala❤❤❤❤❤

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 25 dny

    खूप रंजक!

  • @meenavarma9105
    @meenavarma9105 Před 25 dny

    मधुरा मॅडम, खूप छान.. तुमचा 'मधुरव' हा कार्यक्रम बघायची खूप उत्सुकता आहे पण तो मुंबईत लागतच नाही.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 24 dny

    माझ्या कंमेंट ला तुझं लगेच "उलट टपाली "उत्तर पाहून खूप छान वाटलं शो शो chwweet 😊

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Před 25 dny +1

    " आयते " बद्दलचे ज्ञान आयतेच मिळाले की ? 🙂

  • @shivaradhanashiva4871
    @shivaradhanashiva4871 Před 25 dny

    विदर्भात आयात्याचे वेग वेगळे प्रकार करतात ,काकडी चे , मेथी चे आयते जास्त प्रचलित आहेत

  • @kailasgondhalekar4234
    @kailasgondhalekar4234 Před 24 dny

    हे रावजी गोंधळेकर माझे खापर पणजोबा होत. आपण वर्णिलेले पुस्तक माझ्या कडे आहे.

  • @vaishalikarandikar8510

    Sup shastra yavar chan mahiti deli

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 Před 25 dny

    😂

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 Před 25 dny

    मधुरा सांगलीमध्ये वेलणकर बाल आश्रम आहे ते वेलणकर तुमचे कोणी आहेत का?

  • @ashabapat2672
    @ashabapat2672 Před 25 dny

    पदार्थ शिजल्यावर वाफ आडवी जाते.

  • @gondhalekarsandhya3146

    माझी आई म्हणायची वाफ पांढरी व आडवी गेली की पदार्थ शिजला.

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 Před 25 dny

    पुस्तक कुठे मिळेल?

  • @gondhalekarsandhya3146

    यालाच काहीजण घावने म्हणतात

  • @adityakorde9977
    @adityakorde9977 Před 24 dny

    तुमचे व्हिडिओ मराठी वरच्या प्रेमामुळे बघतो...आपण समोर बसलेल्या अज्ञ आणि मूर्ख लोकांना काही महत्त्वाची माहिती सांगून त्यांवर तसेच मराठी भाषेवर मोठेच उपकार करत आहोत असा जो आविर्भाव दिसतोय ना तो जरा आवरा.

  • @achchani
    @achchani Před 24 dny

    खूप छान माहिती