Role model for Maharashtrian woman | Jayanti Kathale | Swayam Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2018
  • जयंती कठाळे यांनी एक दशकाहून अधिक काळ एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली होती. परंतु 'मराठी जेवण हे सगळ्या जगात पोहोचलं पाहिजे' या आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी बंगळुरूमध्ये 'पूर्णब्रह्म' नावाचं मराठी रेस्टॉरंट सुरु केलं. पुढच्या काही वर्षांत 'पूर्णब्रह्म'चे संपूर्ण जगात ५००० हुन अधिक सेंटर्स सुरु करण्याचे जयंती यांचे स्वप्न आहे !
    ऐकुया जयंतीच्या या अद्भुत प्रवासाची कहाणी !
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
    सदर चित्रीकरण दिनांक १४ जानेवारी २०१८ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या ' स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.
    --------------------------------------------------
    २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
    ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या CZcams channel वर उपलब्ध असतात.
    / @swayamtalks
    Like our Facebook page / swayamtalks
    Follow us on @talksswayam / talksswayam
    Our website swayamtalks.org/
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा ' Swayam Talks App'
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #Marathiinspiration #SwayamTalks

Komentáře • 1,7K

  • @dattatrayabadhekar7114
    @dattatrayabadhekar7114 Před 4 lety +77

    मराठी माणसाची जगाची गगन भरारी खुप काही सांगुन गेली.सलाम तुम्हाला आणि तुमच्या पूर्णब्रम्हाला.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 Před 4 lety +1

      Yedya,khaun alas ka tu fukat

    • @avinashtade7267
      @avinashtade7267 Před 4 lety +1

      @@paragkulkarni5003 ae tula ky hoty bosedechya gp raha tumahla ky bgwat nahi ka 😂

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 Před 4 lety

      @@avinashtade7267 kutrya ti tuz bugh Ani fukat gilun ye

    • @Vidhikolhe
      @Vidhikolhe Před 5 dny

      5:02 5:03 5:03 5:04 5:05 5:06 5:06 5:09 5:11 5:12 5:15 5:17 5:17 😊 5:18 5:20 5:20 5:21 5:22 5:42 😊😊😊 6:01

    • @Vidhikolhe
      @Vidhikolhe Před 5 dny

      6:09 6:16 😊😊😊😊😊😊 6:43 😊😊😅😊😊😊😊😊😊😊

  • @mayurkatore339
    @mayurkatore339 Před 3 lety +15

    ताई अभिमान आहे तुमचा.जगातील सर्वात मोठं मराठी हॉटेल एेकाला आलंय पण जेव्हा जगातील सर्वात मोठं हॉटेल मराठी माणसाचं आहे अस एेकाला आलं तेव्हा तर अजूनच आनंद होईल माजा मराठी भावांनो आणि बहिणीनो. जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय🚩

    • @shubhadaparab4354
      @shubhadaparab4354 Před 3 lety

      खूप छान अमलात आणले! खरचं तुम्हाला सलाम

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 Před 4 lety +24

    अभिमान आहे तुमचा ताई तुम्ही मराठीचा झेंडा सातासमुद्रापार नेला.अशाच खणखर महीलांची महाराष्ट्राला गरज आहे.

  • @user-qr9tx9rb5h
    @user-qr9tx9rb5h Před 4 lety +44

    या ताईंच्या प्रेरणादायी भाषणामुळे मला बाळासाहेब ठाकरे यांचे 1 वाक्य आठवलं, ते म्हणतात की तुम्हाला जर self confidence म्हणजेच आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला मरण नाही.

  • @archananalavde3652
    @archananalavde3652 Před 3 lety +34

    नऊवरीचा अपमान नाहीये
    कोणीतरी comment मध्ये लिहिलं आहे वगैरे
    त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी आहे तसा मांडला आहे यात नऊवरीचा अपमान नाही म्हणता येत
    नऊवारी त्यां global प्लँटफॉर्मवर अभिमानाने आणि दिमाखात मिरवत आहे
    एक बाई हे करतेय आपला मराठी बाणा जपून आत्मविश्वासाने ,,,काहींना स्वीकार करायला वेळ लागतो काहींना स्वीकार होतच नाही
    एकंदरित या बहुआयामी व्यक्तित्वाला खूप शुभेच्छा आणि सलाम त्या बाई पणाला शक्तीला जी कुठेच कमी नाही
    IT मध्ये उत्कृष्ठ करिअर
    नवरा पोरं सासू सासरे घर सगळं छान सांभाळून शिवाय हा व्यवसाय
    खूप छान आणि कौतुकास्पद आहे

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 Před 4 lety +4

    नवु वारी लयभारी
    Madam.
    I am proud of you.
    You have large storage of skill you freely shared it.
    Thankyou.
    Seat burning speech!

  • @pqlamzowxnsk
    @pqlamzowxnsk Před 6 lety +3

    जयंती मॅडम , जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, जे का रंजले गांजले त्याशी मन्हे जो आपले....... आपण आयटीचे तज्ञ आहात समजून घ्या. God bless you.

  • @kavitabobade580
    @kavitabobade580 Před 4 lety +27

    आज तुम्हाला झी मराठीवर पाहून खूपच छान वाटले. पुढील वाटचाल सुंदर व्हावी ही सदिच्छा.

  • @kavalepandurang838
    @kavalepandurang838 Před 4 lety +7

    अत्यंत प्रतिभावान आणि अभिनंदनीय
    व्वा रे माझ्या मराठी मातीतील डाॅमिनोज रेस्टो.
    उत्तुंग भरारी साठी दिलसे शुभेच्छा ताई साहेब

  • @udayjoshi4148
    @udayjoshi4148 Před 4 lety +17

    आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
    जेव्हा एखादी स्त्री आपल्या कर्तृत्वावर वेगळे
    काहीतरी नवीन करून आपले नाव लौकीक करते .उदा. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले. जिजाउ यांच्या काय॔ला प्रणाम
    इ.अनेक.

  • @nilambaripatwardhan3442
    @nilambaripatwardhan3442 Před 4 lety +1

    जबरदस्त जिद्द ! वाह ! बहोत खूब !
    सखी ! तुझ्या यशाची कमान अशीच चढत राहो ! तू आम्हां सर्व भागिनिंची प्रेरणास्रोत हो......खूप शुभेच्छा !!!

  • @AmeyaBenare
    @AmeyaBenare Před 6 lety +2

    स्वयं चा हा पहिलाच व्हिडियो पाहतोय. टेड टोक्स सारखा प्रकार आपल्या इथे होतोय पाहून खूप आनंद झालाय.

  • @ganeshkhedwan2326
    @ganeshkhedwan2326 Před 4 lety +3

    Proud to be we r MARATHI people
    very inspiring speech mam...

  • @santosh_gutte
    @santosh_gutte Před 6 lety +14

    Waaaw... That's really great
    अप्रतिम
    Noted the best points are_
    About of tradition, destination, dreams(no money required).
    खत्री 🤗🤗🤗

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 Před 11 měsíci +1

    ताई खूप अभिमान वाटला सगळे ऐकुन प्रतेक बईनेच हे असे स्वप्नं पाहून ते पूर्ण करण्याचा ध्यास घ्यायलाच पाहिजे आणि घरच्यांनी पण त्याला मदत करायला पाहिजे.ताई तुमचा प्रूनब्राम्ह चां भाग व्हायला आवडेल मला

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před 3 lety

    नमस्कार तुमचे खूप खूप कौतुक आणि तुमचे स्वप्न पूर्ण झाले त्याबद्दल
    अभिनंदन
    पूर्णब्रह्म।ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @dr.deepakredekar921
    @dr.deepakredekar921 Před 6 lety +37

    खूपच छान... अशा मराठी व्यक्तींबद्दल अभिमान वाटतो आणि यातून स्फूर्ती घेण्यासारखे आहे...

  • @amitpawar1980
    @amitpawar1980 Před 4 lety +4

    Jayanti cha attitude, tichya Menu che prices, asle faltu negative comments karnya peksha, Jayanti aaj kontya level la ahe te paha, tiche kasht paha.
    Negative comments karnaryano, tumhi tichya level la yevun dakhva adhi.
    Gharat basun negative comments karna sopa asta, pan yevdhi mehnat karna khup avghad.
    Keep it up Jayanti - Women Empowerment🙏👩

  • @sanjeevdayare3465
    @sanjeevdayare3465 Před 4 lety

    ताईसाहेब आपल्याला खरच मराठी मानाचा मुजरा, आयुष्य खरंच जगलात आणि कसं जगण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहेत, आम्हाला खरंच मराठी असल्याचा अभिमान..

  • @madhushrisatam7488
    @madhushrisatam7488 Před 3 lety +1

    Namaskar
    Mi Rajani ,1st time CZcams vedio la comment karte aahe , khup inspiring story aahe tumchi, majhich mi mala tumchyat disle, khup chhan watala ek mulgi he sagla evdha samrajya ubha kartey Abhinandan

  • @HarshalPagarMns
    @HarshalPagarMns Před 5 lety +3

    प्रेरणादायी प्रवास ... Madam Really Great !! मराठी महिलांनी पुढे येणं गरजेचंय ...👍

  • @mangalavaidya7548
    @mangalavaidya7548 Před 6 lety +4

    कौतुक तुमचे करायला शब्द अपुरेच. सदैव सैनिका पुढेच जायचे, जयंतीताई तुम्ही तुमच्यासारख्या अनेकजणींना तयार निश्चित करणार. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो, आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो. व्हिडीओ पाठवणार्या राहूल रणदिवेला धन्यवाद.

  • @kunalgavhane123
    @kunalgavhane123 Před 4 lety +2

    Hats of to you !!!
    Really very inspiring & motivational journey 👍

  • @honest8543
    @honest8543 Před 3 lety +1

    मराठीपण कस जगवायचं हे खूप सोप्या शब्दात व्यक्त केलं

  • @shweta8172
    @shweta8172 Před 6 lety +7

    तुम्ही खूप छान बोलता . तुमचं वक्तव्य हे सर्व स्त्रियांसाठी प्रेरणादायक आहे .😊

  • @aprilarianme
    @aprilarianme Před 5 lety +9

    Marathi women have it in them to conquer the entire world.
    Great going Jayanti & I love your confidence and attitude.
    ह्याची गरज आहे👍
    Know it because my mother is a Marathi woman

  • @snehapatil5437
    @snehapatil5437 Před 3 lety

    खुपच छान mamm, proud of you 👍 मराठी माणसाची संस्कृती जगभरात दाखवल्या बद्दल 🙏🙏best wish for your business

  • @n.ashokmaniyani8445
    @n.ashokmaniyani8445 Před 4 lety +1

    Purnabramh Jayanthi mam wonderful Bravo keep it up

  • @veerenderkaur2265
    @veerenderkaur2265 Před 5 lety +20

    Too much proud and self dabba

  • @mystory6463
    @mystory6463 Před 6 lety +5

    Great work mam

  • @arvindugale4102
    @arvindugale4102 Před 6 lety

    Myself Manisha A Ugale.....I salute you Jayanti mam because u not just dream but you implemented it in real life my Aai is Annapurna , swayampak is her passion her way of expressing herself and she is worth doing till the date at her age of 65 ....I wanted to share with you about my Aai so I did it....thanks again for sharing your story of inspiration for us

  • @sandipkhemnarnnice4778
    @sandipkhemnarnnice4778 Před 4 lety +2

    First thank for keeping Maharastrian (indian) Culture
    I mean you wear Sari ,Blouse, Nose Ring .etc even you reach at this stage
    Salute for your courage ,
    God bless all such people

  • @priyankakocharekar2950
    @priyankakocharekar2950 Před 6 lety +3

    We are proud of you.
    Keep this spirit.
    So inspirational video.
    Thanks.

  • @kale537
    @kale537 Před 4 lety +4

    कोणी काही बोला तिला पन ति आज तुमच्या सारख बोलत न बसता काम करत एक साळी घालून बोल्त आहे . न इथ आपले मराठी लोक स्वता काही करु नाही शकत त आपल्याच माणसाला खाली खेचतात वा... म्हणून मराठी मानुस मागे आहे पन ताई तुम्हाला मानल आणि मला गर्व आहे तुमच्यावर तुम्ही Business करत आहे

  • @manjirijoshi3034
    @manjirijoshi3034 Před 3 lety

    खरंच खूप छान,ग्रेट, पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा.

  • @shrutibiradar9206
    @shrutibiradar9206 Před 4 měsíci

    Khup ch jabardast😍 inspiring video. I just quit my IT job and working as young entrepreneur. Health and Business Coach Shruti.

  • @sunilaparab8421
    @sunilaparab8421 Před 4 lety +5

    खुप अभिमानाची गोष्ट आहे की एक महाराष्ट्रियन स्त्री इतके सगळे छान करु शकते, खुप शिकण्यासारखे आहे.

  • @Prashanto555
    @Prashanto555 Před 6 lety +5

    Jayanti madam , very inspiring and gr8 speech.... wishing you all the very best for 5000 outlets all over...also thanks uday sir for a wonderful motivational programme of marathi people making big change to the society... this was very much needed..

    • @sanjaymohite5854
      @sanjaymohite5854 Před 4 lety

      मुर्ख बाई...फालतू बडबड करते

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 Před 4 lety

    जयसियाराम ,
    नमस्कार , अतिशय आनंद वाटतो की स्कर्ट पासुन नऊवारी चा प्रवास ऐकून , खरे पाहता स्त्री ही मुळातच शास्त्राने
    " शक्ती रुप " ऊगाच ठरलेले नाही , असो एकंदरीत अतिशय सुंदर आणि आनंददायी , आभार , धन्यवाद !
    वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !

  • @vijaykumarkadam8630
    @vijaykumarkadam8630 Před 10 měsíci

    ताई तुम्ही ग्रेट आहात.सलाम ....तुमच्या जिद्दीला...

  • @suhasinigarde7639
    @suhasinigarde7639 Před 6 lety +12

    Very nice jayanti iam proud of u

  • @suhasgaikwad3742
    @suhasgaikwad3742 Před 4 lety +7

    Mam you are such inspiration for all women she don't know about her talent i like your speech with marathi attitude god bless you and you achieve your success with your purnbhramha team

  • @bramhadeodeshmukh9987
    @bramhadeodeshmukh9987 Před rokem +2

    तुमचा अभिमान वाटतो ताई 👏👏👏v

  • @rahultayade6501
    @rahultayade6501 Před 4 lety +1

    Thank you so much madam for motivating us

  • @deepakhedekar8659
    @deepakhedekar8659 Před 6 lety +9

    प्रेरणादायी... 😊 शुभेच्छा for पूर्णब्रह्म..

    • @gauribansode3416
      @gauribansode3416 Před 6 lety

      नमस्कार मॅडम, मी दिपाली बनसोडे.
      तुमचे मार्गदर्शन खूपच छान आहे
      मला माहिती मिळेल का?
      तुमचा व्हाटसेअप नंबर द्याल का?
      मि कोल्हापूरला राहते. मोबाईल 9881191686.

    • @suvarnagaikwad7680
      @suvarnagaikwad7680 Před 6 lety

      Mala tumcha khup abhiman vatato,malahi tumcha sobat kam karnyachi iccha aahe,i wish mi kadhitari bhetu shakel,

  • @sayalikemdeo4873
    @sayalikemdeo4873 Před 6 lety +4

    Great..... truly inspiring.....

  • @shravaninikam6214
    @shravaninikam6214 Před 3 lety

    Thx mam vegetarian lokacha motha prashan sodvla airline madhe wada khup mothi achievement aahe asech purn jagat aapla Purnbramh cha swad milo aamhala Maharashtrach ani tumch nav jagabhar Ho hich ichchha best of luck tai

  • @adforknowledge6582
    @adforknowledge6582 Před 5 lety

    तुम्ही खूप सुंदर दिसताय... Hats off to your dedication , consistency and confidence. मराठी बाई 😀 माणसाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल धन्यवाद... 🙏🙏 U r an inspiration... 😊

  • @Fitfoodietraveller
    @Fitfoodietraveller Před 4 lety +27

    Sudha murthy is so down to earth mam..

    • @vrishaliiyer9647
      @vrishaliiyer9647 Před 4 lety +3

      Sudha Murthy madam is humility personified 🙏 such a great lady

    • @udaybaviskar2422
      @udaybaviskar2422 Před 3 lety

      @@vrishaliiyer9647 Sudha Murthy's Humility is style statement and showbaji. Husband looted the world and became billionnaire, and spoiled Indias macroeconomy, and his wife has practically nothing to do. They have money but now need recognition, and attract the world. So start writing books and give borrowed gyan and philosopy to the world. Show to the world that you are humble etc, to that people start showering praise and then yu become a star.

  • @sameerbamane
    @sameerbamane Před 6 lety +13

    ताई तुम्ही खरंच मोठ्या उद्योजक आहात ......
    तुमच्या बोलण्यात उद्योजकाची ताकत आहे....

  • @soylashah3541
    @soylashah3541 Před 4 lety

    Ajit shah , I proud of your puran poli bhojan , I liked very much , God bless, your progress to go up &up

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 4 lety

    खूप छान,madm.thanks

  • @chetanmore353
    @chetanmore353 Před 4 lety +9

    अतिशयोक्ती वक्तव्य। असेल,आहे तुमचा थक्क करणारा प्रवास। गर्वाने सांगू नका।

  • @princev-og2si
    @princev-og2si Před 6 lety +4

    Great

  • @jyotijadhav2472
    @jyotijadhav2472 Před 3 lety +1

    अप्रतिम....सलाम

  • @kavyapatil1705
    @kavyapatil1705 Před 6 lety +2

    खूपच छान मॕडम .मला तुमच काम ,व्यवसाय आणि तुमचे विचार ,बोलण खुपच आवडलं .

  • @anvi_more
    @anvi_more Před 4 lety +46

    Crowd seems unhappy with her tone.. no clapping.. I felt too

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o Před 4 lety +4

      I have been there twice. She and her entire staff is completely polite and simple. Quality is just OK.(3/5). But in the speech, tone is completely different.

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 Před 4 lety +9

      जादा शहाणी आहे

    • @vrishaliiyer9647
      @vrishaliiyer9647 Před 4 lety +6

      Audience understands that the tone is full of arrogance n attitude. How will they clap?

    • @DadhiwalaTraveller
      @DadhiwalaTraveller Před 4 lety +7

      मी मी आणि मी 🙄😅🤣

    • @sakshidalve8053
      @sakshidalve8053 Před 3 lety +3

      भाषा काही बरोबर नाही.

  • @sanjayrokade543
    @sanjayrokade543 Před 5 lety +5

    Madam ,
    Donahi
    Hat jodun
    Tumhala majha .
    Sastang dandwat...
    Long live....!!!

  • @Thecoachsangram
    @Thecoachsangram Před 4 lety

    It's really a proudest thing for all of us that our Maharashtrian Women has created a Busienss and leading 5000+ branches all our. we are proud of you. wish you all the successes. Good luck

  • @sandeepm5232
    @sandeepm5232 Před 4 lety

    more and more marathi people should get into all kinds of business. Hats off to you mam 🙏🏻

  • @shubhamswami5696
    @shubhamswami5696 Před 5 lety +46

    I'm sorry I don't know her income but I feel that she talking over confidence but
    we must admire that she left a job and start the business hatts off

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 Před 4 lety +2

      At least she started

    • @MAHDEO
      @MAHDEO Před 4 lety +6

      कीती माज आहे या बाइला !!! बापरे
      तीनी जे करून दाखवल आहे त्याच निश्चितच कौतुक आहे पण माणसांन बोलण नीट पाहिजे

    • @anandsonawane6960
      @anandsonawane6960 Před 4 lety +4

      Are pan ho kel asshil tu pan tu jya tunning madhe sangte tuza struggle ky jo to tyachi value zero ahe tuzya tone mule kiti arrogancy asavi ekhadya mansamdhe

    • @anandsonawane6960
      @anandsonawane6960 Před 4 lety +4

      @Punit are bala pn kas ast na businessman bnan khup kathin nst re te tikvan khup mahtvach ast jibhevr sakhar n dok shant lagt ani hi bai mhnj machhi market mdhla gondhal as vatl mla personally
      Tila fkt hech dakhvaych ahe mi kiti bhari ahe te

    • @anandsonawane6960
      @anandsonawane6960 Před 4 lety +3

      @@MAHDEO jyala nit boltayet nahi to business kru shkt nahi

  • @bharatmachhi7329
    @bharatmachhi7329 Před 4 lety +12

    अशी ही आपली मराठी माऊली
    ज्याची 'पुर्णब्रम्हा'ला मिळाली सावली
    जी मराठी संस्कृती जपायला धावली
    म्हणून ती आपल्या राष्ट्राला पावली

    • @MNS928
      @MNS928 Před rokem +2

      Ho misal pav 200rs la extra pav 30 rs la viknari 🤣🤣

  • @venkatsurya4672
    @venkatsurya4672 Před 6 lety +1

    Superb mam. Mind blowing talk & thought's

    • @sureshpingle8927
      @sureshpingle8927 Před 4 lety

      मॅडम धन्यवाद
      तुमच्या बोलण्यात जो आत्मविश्वास आहे
      ते अभिमानास्पद
      जय महाराष्ट्र जय भारत

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 Před 3 lety

    👌Great inspiration story mam 👌👌God bless uu ❤❤🙏🙏🚩🚩🚩💪💪💐💐

  • @AkshayChaloThinkKare
    @AkshayChaloThinkKare Před 6 lety +5

    All the best, Jayanti !

  • @chetusvlogs9173
    @chetusvlogs9173 Před 6 lety +4

    Mam, tumhi 1 ideal ahat....
    Sadhyachya youth chya.
    Best of luck Mam.

  • @sskr.diamond2956
    @sskr.diamond2956 Před 3 měsíci

    Very nice 👍 and beautiful video very imp points mam are you very great 👍👍👍👍

  • @dilips77s
    @dilips77s Před 4 lety +1

    Great Sharing Tai Thank you so much Tai

  • @Gossips_with_PenandPaper
    @Gossips_with_PenandPaper Před 6 lety +23

    franchise only for the women... its really good.... but who are those women? rich and upper middle class... marathi women.... with all criticism its gud

  • @jayvardhansuryavanshi5313

    ह्यात काही अंशी तुम्ही बरोबर असाल पण तुमच्या रेस्टॉरंट मध्ये मी जेवलो आहे ते सुद्धा दोन दा कारण पहिल्यांदा मला जेवण आवडलं नाही तेव्हा वाटलं आपला गैरसमज झाला असेल पुन्हा वेगवेगळ्या डिश ट्राय करूयात पण दुसऱ्यांदा सुद्धा घोर निराशाच झाली.
    अगदी बेचव जेवण स्वच्छता बरी पण तुम्ही फुगवून सांगताय एवढी नाहीच.
    जवळ जवळ मी खाल्लेल्या सगळ्या जेवणाला सेम टेस्ट.
    पदार्थ बदलून चव तीच राहते म्हणजे कळस आहे.
    फक्त कॉफी आवडली मला.

    • @pravinthakur9881
      @pravinthakur9881 Před 4 lety

      जयसियाराम ,
      मान्यवर नमस्कार , आपला अभिप्राय लगेच त्याच ठिकाणी सांगुन अथवा लिहण्याची सुविधा उपलब्ध असल्यास लिहून तिथेच कळवायला काहीच हरकत नसावी , पण आपल्या पैकी कुणी धाडसाने विदेशात ही भारतीय त्यातल्यात्यात महाराष्ट्रीय " जेवण "आणि तेही भारतीय बैठकीत देतय भाऊ आम्ही तर खुप -खुप आनंद मानतो , धन्यवाद !
      वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !

  • @ekomkarceramics
    @ekomkarceramics Před 4 lety +1

    Ekdam zabrast information bhen jai ho

  • @pragatipathak1993
    @pragatipathak1993 Před 3 lety

    खुप काही घेण्यासारखे आहे तुमच्याकडुन मी माझ्या मुलीला तुमचे उदाहरण दिले तुमचा आशिर्विद असुद्या 👌👌👌👌👏👏👏👏👍👍👍👍🙏🌷🙏

  • @mustaquenadaf18
    @mustaquenadaf18 Před 6 lety +77

    .....be down to earth mam.

    • @AmoghJoshi1
      @AmoghJoshi1 Před 5 lety +11

      she is not mentoring....thats how bad we marathis are in business... she is doing her own marketing... humbleness doesn't help business... anyways she is making money and creating videos and you here are replying to her videos... serves you right :D

    • @TJ-wk2vb
      @TJ-wk2vb Před 4 lety

      👍

    • @vrishaliiyer9647
      @vrishaliiyer9647 Před 4 lety +8

      @@AmoghJoshi1 she has appointed you as her mouth piece / PR? What do you mean by marathis are that bad at business??????????? You can't generalise. Keep your comments restricted to this lady's business. Yes im a marathi. And Have a good look around. Many "marathis" are extremely successful entrepreneurs. Your arrogance matches hers !

    • @aptcomment1
      @aptcomment1 Před 4 lety +2

      @@vrishaliiyer9647 Amogh seems to be amogh at being dumb !! But still tried to be an effective sidekick at all possible places ;)

    • @vrishaliiyer9647
      @vrishaliiyer9647 Před 4 lety

      @@aptcomment1 very true!😡😡

  • @ankitabhagat8966
    @ankitabhagat8966 Před 4 lety +12

    You are motivation for all girls and women's Madam 🌼😇🙏

  • @deepagawde4903
    @deepagawde4903 Před 4 lety +2

    मला यांच्या बोलण्यात खुप अहमपणा जाणवतो...!

    • @dipakvaidya6578
      @dipakvaidya6578 Před 4 lety

      one women do such type of business thou she is engineer degree. it's a proud of Indian people's. go ahead. Deepak nagpur.

  • @aartigondke5104
    @aartigondke5104 Před 4 měsíci

    खुप छान ताई नऊवारी साडी सगळ्यात बेस्ट सिंधू ताई सपकाळ आठवल्या.. खरच खूपच.. जय हिंद.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..👏👏😍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar326 Před 5 lety +3

    Thanx mam for sharing ur most valuable experiences withe us...my dream is also to start my own hotel....& i no will definitely do it in future but u gave me such motivation & iconto stand for my dream....thnk u thank u very very very very very much

  • @pravinraut143
    @pravinraut143 Před 5 lety +7

    Dear all mockers..!
    Just stop this, she has done everything at her own and today she's standing in front of us bcz of her success and growth.
    #so it's better to take positive rather than commenting unwanted stuff.
    #Great efforts mam.
    #more energy to you.
    Thanks for sharing your thoughts.

  • @sankalpgovalkar
    @sankalpgovalkar Před 6 lety

    जयंती ताई खूप भारी .... खरच प्रत्येक ठिकाणी जेवणाचीच बोंब आहे .. घरापासून दूर नोकरी करताना हे प्रकर्षाने जाणवते ... तुमच्या या स्वप्ना साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @priyaisai6136
    @priyaisai6136 Před 6 lety +1

    Very inspiring and nice attitude without which it couldn't possible to establish like u have...bravo Ma'm

  • @adides1
    @adides1 Před 4 lety +56

    I had food at Purna Brahma in Bangalore. I must say, Its too expensive and not upto the mark atall.

  • @anitasawantmoresawantmore8365

    एका मराठी महिलेची ही झेप अभिमानास्पद आहे.

  • @pandharinathadhalage8636
    @pandharinathadhalage8636 Před 4 lety +1

    वा....मराठी ...पाऊल पडते ..पुढे .मनपुःर्वक शुभेच्छा !

  • @omkarjavarat946
    @omkarjavarat946 Před 6 lety

    Great mam I am realy appreciate

  • @aniketnikam3742
    @aniketnikam3742 Před 5 lety +55

    The food served at Purnabramha is the worst Maharashtrian food I have ever had. I gave several feedbacks to the management on a simple dish like sabudana khichadi, it’s been a year they are still struggling to maintain a consistent taste. Eventually, since last month I stopped going there and found much better options for Maharashtrian food in Bangalore which is actually authentic and reasonable too.

    • @taiseenhalli79
      @taiseenhalli79 Před 4 lety +1

      Agree

    • @SanchitKhardenavis
      @SanchitKhardenavis Před 4 lety

      I agreee with you , Purnabramha is not something to be proud of. But which alternatives you found? I dont know anyother Maharashtrain restaurent in Bangalore.

    • @taiseenhalli79
      @taiseenhalli79 Před 4 lety

      Real maharashtra food in bangalore is at Suryavanshi restaurant. www.google.com/search?sxsrf=ALeKk03OY7CACrcj4NnbPO6KZMNy8pznUA%3A1591097986352&ei=gjrWXvaOFcngz7sP8KSa8AY&q=suryavanshi+bangalore&oq=sooryavanshi+ban&gs_lcp=ChNtb2JpbGUtZ3dzLXdpei1zZXJwEAEYATICCAAyBggAEBYQHjIGCAAQFhAeMgYIABAWEB4yBggAEBYQHjIGCAAQFhAeMgYIABAWEB4yBggAEBYQHjoJCAAQQxBGEPsBOgQIABBDOgIILjoHCAAQFBCHAjoECAAQCjoICAAQFhAKEB5Q8AVYwxlg1yVoAHAAeACAAdUBiAHXBJIBBTEuMS4ymAEAoAEBuAED&sclient=mobile-gws-wiz-serp#trex=m_t:lcl_akp,rc_f:rln,rc_ludocids:172968184349361024,ru_lqi:ChVzdXJ5YXZhbnNoaSBiYW5nYWxvcmVIz5a5mMuCgIAIWioKC3N1cnlhdmFuc2hpEAAYABgBIhVzdXJ5YXZhbnNoaSBiYW5nYWxvcmU,trex_id:SGl14b

    • @SanchitKhardenavis
      @SanchitKhardenavis Před 4 lety

      @@taiseenhalli79 This was the worst food I had in bangalore. Stale bread, Nobody to pay attention.

    • @prathadesh1991
      @prathadesh1991 Před 4 lety

      Yeah it's shoddy and way too overpriced

  • @nitintrivedi9462
    @nitintrivedi9462 Před 4 lety +13

    Learn modesty and humble approach. This people dont go far... Learn from Tata and Birla owners, how simple are they.

  • @mansigaokar7842
    @mansigaokar7842 Před 3 lety

    This is very inspiring ma'am...hats off to you..

  • @saasmienterprises
    @saasmienterprises Před 4 lety

    So confident !! Salute..Hatts off mam!!

  • @manjiribarve301
    @manjiribarve301 Před 6 lety +4

    Very good we Are proud of you

  • @bamanesanjivani
    @bamanesanjivani Před 6 lety +4

    inspirational...proud of u :)

  • @riddhipawar588
    @riddhipawar588 Před 6 lety

    Apratim swadanubhav jayanti mam. ajch purnbram la bhet dili

  • @amitdesai7949
    @amitdesai7949 Před 4 lety

    Very inspiring.....planning for the foodtruck buisness

  • @sirishaghorpade511
    @sirishaghorpade511 Před 4 lety +22

    Been to their restaurant.. food is oily, very spicy, over priced ..
    Not recommended. .. go at ur own risk

  • @radhabapat1683
    @radhabapat1683 Před 6 lety +3

    namaskar jayanti madam.me radha Bapatmala tumcha vidio ani tumcha purnabramha dream khupach avadla. mala pan swaipakavhi khup avad ahe. tache businesses madhe rupantar kase karave te kalat nahi. mala purnabramha cha bhag vhyayla avdel. tumhi kahi margadashan karu shakal ka?me karjatla rahate.

  • @sayalikadam8394
    @sayalikadam8394 Před 4 lety

    Ek no tai ...u r such brilliant personality.. great personality

  • @rachanamore375
    @rachanamore375 Před 4 lety

    Great 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sakshisidhwani7324
    @sakshisidhwani7324 Před 6 lety +3

    U r awesome... Ur a inspiration for me........

  • @shabanashaikh1989
    @shabanashaikh1989 Před 5 lety +3

    She's capable so this attitude...not easy for everyone, hats off to you

    • @J.gamaing
      @J.gamaing Před 4 lety

      Riddhi Siddhi mahila bachat gatatil mi aani mahila tumcha sobat kam karayala aavdel Satara.

  • @sonaliawate5081
    @sonaliawate5081 Před 4 lety

    Khup chan mam... Tumi atishay chan patun dilat... Khup chan vatla aiku ki tumi customers cha adi staff chi kalji gheta.. 🙂

  • @newspuneparisar4190
    @newspuneparisar4190 Před 4 lety +1

    खुप छान ताई.शुभेच्छा आणि सँल्युट आपल्या कार्याला