मौन | धनश्री लेले

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2022
  • मौन
    २०१५ मध्ये घंटाळी मित्र मंडळ ठाणे आयोजित व्याख्यानाचा संपादित अंश
    वक्त्या सौ धनश्री लेले
    संकलन , तांत्रिक सहाय्य आदित्य बिवलकर
    संयोजन संदेश झारापकर

Komentáře • 806

  • @neelambariangal4217
    @neelambariangal4217 Před 2 lety +188

    तुमचा आवाज म्हणजे साजुक तुपातला गोड शिरा तो हि पुजेच्यावेळी करतात तस्सा 😍😍🙏

  • @aaditirande2961
    @aaditirande2961 Před 2 lety +2

    अप्रतिम. ..ताई तुमच्या ओघवत्या वाणी ने आम्हाला तर भुरळ घातलीच आहे..पण आमच्या 11 आणि 7 वर्षाच्या मुलीना खुप वेड लागलय...तुमच्या तोंडून रामरक्षा कवच...मौन...ही प्रवचन तोंड पाठ आहेत...तुम्हाला भेटण्याची त्यांची खुप इच्छा आहे...त्या तुमच्या शी बोलु इच्छितात...तुमचा फोन नंबर द्याल का..आम्ही गणपतीपुळे मध्ये राहतो...🌹🌹बाप्पा च्या कृपेने आपली भेट लवकर होवो

  • @vedhadeshpande9185
    @vedhadeshpande9185 Před rokem +1

    खुप खुप छान.

  • @VaishnaviKudtarkarS.C.DBarfiva

    खूपच व्यासंगी

  • @user-qq6ee4zw5p

    सुंदर विवेचन

  • @sadananddate6163
    @sadananddate6163 Před 2 lety +48

    मोजकेच पण चपखल शब्द, विचारांमधली स्पष्टता, चौफेर व्यासंग आणि मोहवून टाकणारी वाणी. अप्रतिम!धन्यवाद 🙏

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 Před rokem

    खूप छान 👌👌

  • @sushmakulkarni8171

    सुंदर सुंदर निरुपण

  • @sakshibhuwad9493

    प्रत्यक्ष सरस्वती नांदतेय वाणीत मॅडम तुमच्या 🙏मी दररोज एक व्याख्यान ऐकते तुमचं. खूप छान 💐💐

  • @mithunraut1661

    मौन बद्दल खूप छान समजलं Thank You 💐

  • @bunybunny
    @bunybunny Před 2 lety +12

    किती छान बोलता हो. ऐकत राहावेसे वाटते.

  • @devashreemarathe8351
    @devashreemarathe8351 Před 2 lety +10

    धनश्रीताई, अप्रतिम !!!! तुमचं अफाट ज्ञान, विचारांवरील पकड आणि बोलण्यातील confidence, परा ते वैखरीचा प्रवास ह्याची अगदी सहज गुंफण अफलातूनच आहै. अवघड विषय किती सोपा केलात अहो!!!ॐ शांति..... सुंदर !!!

  • @suchetadd5579
    @suchetadd5579 Před 2 lety +10

    अप्रतिम खुपच छान मौनाबद्ला सांगिणले ताई परा ,पश्ंती मधयमा , वैखरी छान माहिती दिली है ऐकण्याच आमच भागय म्हणाव लागेल

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Před 2 lety +19

    वाह वाह...मी निशब्द झालो... ऐकतच रहावे असा विषय व आपल्या प्रत्येक शब्दातून ती वाढत जाणारी गोडी... मनापासून आभार....!!!

  • @pornimadeshpande8291
    @pornimadeshpande8291 Před 2 lety +14

    गोड मनांत झिरपणांरा आवाज " वाणी " सुंदर निरुपण 🙏🏻🙏🏻

  • @dipalidumbre1469
    @dipalidumbre1469 Před 2 lety +30

    अप्रतिम वक्तृत्व. गाढा अभ्यास. सुंदर मांडणी , आवाज. माझ्या आवडत्या धनश्री ताई तुम्हास तुमचे कार्याबद्दल शुभेच्छां..🙏

  • @ruchaj.5550
    @ruchaj.5550 Před 2 lety +10

    मधुर ,रसाळ ओघवती वाणी.. कुठेही वाटत नाही की आता बास हे ऐकायला. साधी सहज सोपी भाषा, उदाहरणं...माझ्यासाठी हाच सत्संग,खूप गरज आहे अश्या सत्संगात राहायची आजच्या काळात...आभार मानू तितके कमीच🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 2 lety +14

    जय श्रीराम!सौ. धनश्री ताई,मौन शब्द बोलणे, किती सोपे,पण त्यात काय दडले;हे,कीती सोप्या शब्दांत सांगितले!खूपच छान!👌💐👌

  • @aparnaambike2580
    @aparnaambike2580 Před 2 lety +5

    धनश्रो ताई काय बोलु निःशब्द झाले तुमचे मौन ऐकुन.

  • @poojamilind1761

    ताई मी संपूर्ण धनश्रीमय झाले आहे .. तुम्हाला कितीही ऐकल तरी मन भरतच नाहीये ...❤ मी तर अगदी तुमच्या प्रेमात पडली आहे ...