नमस्कार,ताई तुंम्ही बोलत असतांना आमचा श्रवणाचा कालावधी निश्र्चितच खूप वाढतो. आणखी एक मुद्दा, तुंम्ही म्हणालात तस, कोण बोलतं आहे, हे ही महत्वाच. तुंम्ही भाष्य करणार आहात, हे कळल की आपोआप माझ मन 'श्रवणा' साठी उत्सुक असत.फार छान व अभ्यास करून तुमच कथन असत,भाषा सहजसुंदर असते. व खर सांगते तुमच्या चेहेर्यावरचे भाव, व आवाजाचे चढ ऊतार एखाद्या कसलेल्या गुणी कलाकारा सारखे असतात,मी एक रंगमंच कलाकार आहे,म्हणून मला तुमची कथनशैली फार आवडते.खूप अभिनंदन.
खरंच ताई, तुमच्याकडून गीता सार व ज्ञानेश्वरी यांचे श्रवण करण्याची खूप इच्छा आहे. या वर्षी गीते जयंती निमित्त तुम्ही आमची सर्वांची ही विनंती कबूल करावी!
धनश्री ! आज श्रवण महात्म्य ऐकलं ! भातखंडे वहिनींच्या एकाग्रतेचा अनुभव ऐकून त्यांच्या सहवासातल्या आठवणींना उजाळा मिळाला ! मन लावून ऐकणं,एकाग्रतेचं महत्व सांगताना दिलेली उदाहरणं आवडली ! बीरबलाची गोष्ट चपखल वाटली ! तुझं काही सांगणं अगदी परत परत ऐकलं तरी पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो ! खूप शुभेच्छा !
तुमचे कोणत्याही विषयावरील विवेचन अत्यंत श्रवणीय. कर्णेंद्रिये तृप्त करणारे.मनाला खूप समाधान देणारे असे आहे. आमची श्रवण भक्ती कमी तर पडणार नाही ना असा विचार क्षणभर मनाला स्पर्श करुन जातो.
कोणत्याही विषयावर चे आपले विचार ऐकत राहावेसे वाटतात. तुमचा व्हिडिओ तरी आम्ही एक सलग ऐकतो. तुमचे बोलणे अभ्यास पूर्ण व प्रभावी असते नेहमी नवीन काही ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद ताई.
तुमचं व्याख्यान नेहमीच अतिशय श्रवणीय असतं. ज्ञान प्रचूर तर असतंच पण आपली अतिशय गोड वाणी. तुम्ही जे आता म्हणालात त्यात ज्याचं आपण ऐकतो त्याची वाणीही गोड असावी लागते तर श्रवणभक्ती लवकर जडते.
बापरे कीती सुंदर ....हे श्रवण ....नुसत श्रवण अस वाचुन वाटल काय असेल ......या वर बोलण्या सारख...आणि ऐकतच राहीले मी...खुप छान सांगितल मॕम आपण....अतिशय श्रवणिय होता आपला व्हीडिओ ..
धनश्रीताई तुम्ही बोलत रहाव आणि आम्ही ते ऐकत रहाव यासारखंसुख नाही. अशा सुखाला वेळेची मर्यादा नसावि असच वाटत. तुमच्या व्यासंगाला , तुमच्या सांगण्याच्या कलेला त्यातून जाणवणार्या तुमच्या तळमळीला प्रणाम! समर्थ म्हणतात तशी शहाणे करुनी सोडावे सकळ जन ही ती तळमळ! पुन्हा एकदा वंदन!
खूप सुंदर. तुम्हाला ऐकणे हे श्रवण सुख अनुभवण्यासारखे असते. खूप छान. तुमच्याकडून गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे निरुपण व्हावे असे वाटते. नक्कीच श्रवणीय होईल.
खूप श्रवणीय, जेव्हा लेखन सामग्री चार अभाव होता तेव्हा श्रवण शक्तीने ज्ञान आणि संस्कृती निरंतर जपली गेली आज ज्ञान जतनाची अनेक साधनं निर्माण झाली आणि श्रवणाचे महत्त्व कमी झाले आहे आणि श्रवणासाठी लागणारी स्थिरता,गंभीरता कमी होत आहे
धनश्री ताई खूपच छान होतं श्रवण. फारच श्रवणीय त्याला कारण तुमचं रसाळ आणि ओघवतं बोलणं सतत ऐकत राहावंसं वाटतं. अनेक उदाहरणांचे दाखले देऊन तुम्ही सर्व सोपं करून सांगता आणि ते मनाला खूपच भावतं. धन्यवाद ताई 🙏🙏
धनश्री ताई श्रवण या विषयावर तुम्ही खूप छान सांगितले....मी पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील आहे... त्यांच्या मुळे जे चांगले आहे ते ऐकण्याची सवय लागली.....त्यांची प्रवचने आम्ही जीवाचा कान करून ,वेळ काढून ऐकायला जातो...कारण श्रवणाचे महत्व आहे... तुमचे बोलणे पण मला खूपच आवडते...तुमचा आवाज गोड आहे..खूप मनापासून तुम्ही बोलता...त्यामुळे ते मनाला भिडते ....असेच विविध विषयावर तुम्ही बोला आम्ही वाट पाहत आहोत....धन्यवाद
Dhanashree L . धनश्रीताई विनम्र वंदन. श्रवण ही भक्तीची पहिली पायरी. श्रवण कसे करावे , किती करावे , कां करावे कुठे करावे या सर्व क्रिया मन प्रगल्भ करायला आवश्यक आहेत हे तुम्ही च उत्तम पटवता. श्रोत्यांना समजेल असं सहजपणे संवाद साधलात. तुमचं नांव तुम्ही सार्थक केलतं. कोणत्याही विषयाचे विचार धन तुम्ही स्वतः अभ्यास करुन मग मुद्द मांडता आणि श्रोत्यांना त्रुप्त करता. एका किर्तनात मी ऐकलं होतं , वक्ता श्रोता दोघे जगदिश मुर्ती. किती उच्च संकल्पना आहे. खरतर तुम्ही खुप मोठ्या आहात तरीही मी तुमच्या शी मैत्रीणी प्रमाणे गप्पा मारतेय. ऐकुन घेणारे असले तर च बोलावसं वाटतं. किती आध्यात्मिक सुबोधधन वा प्रबोधन तुम्ही स्वानुभवलय म्हणून च प्रभावीपणे तुम्ही बोधांचे विश्लेषण करु शकता. त्या अर्थाने तुमचं नांव सार्थक. श्री परमतत्त्वाचे बोधधंन म्हणजे च ज्ञानाम्रुत श्रोत्यांना तुम्ही पाजता म्हणजे अम्रुतपान करवता त्याअर्थी ** धनश्री ** नांव सार्थक झालं. तुम्ही साराचे सार , निवडीला उत्तम विचार , शब्द धन देता अपार , श्रोता ही होतो क्रुतार्थ ..!!! माझी सद्गुरुं माऊलीचा एक बोध - असार सोडूनी घे तु सार , सार एक ऱ्हदयस्थ श्रीधर , दुजे द्रुश्य सारे असार.!!! प्रगल्भ प्रज्ञावंत धन्यवाद.!!! लहान बहिणीने मोठ्या बहिणीला भरभरून मनापासून प्रतिसाद दिलाय. आणखी एक ह. भ. प. श्री शरदबुवा घाग दत्त संप्रदायी किर्तनकार यांचे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हे किर्तन अवश्य श्रवण करावे . माझ्या जवळ आहे पण तुम्हाला पाठवू कसं ? किर्तन विश्व या You .Be. Channel वर हमखास सांपडेल. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप सुंदर व्याख्यान.कोणत्याही विषयावर आपण अभ्यासपूर्ण व्याख्यान देऊ शकता याचे खूप आश्चर्य वाटते.श्रवणा विषयी खूप चांगले बोलला आहात आपण.धन्यवाद,धनश्रीताई .
तुमचे स्पष्टीकरण अप्रतिम आहे. जर तुम्ही सावरकरांच्या सर्व कविता समजावून सांगू शकलात तर आमच्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी ते शिकण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी उत्कृष्ट असेल.
मी तो व्हिडिओ पाहिला आहे लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे मला वाटले की जर तुम्ही संपूर्ण कविता थोडं थोडं सांगितली तर तिचा पूर्ण अर्थ आणि त्यामागचा सावरकरांचा हेतूही समजेल हि विनंती होती @@leledhanashree
तुम्ही श्री ज्ञानेश्वरी च्या नवव्या अध्यायावर प्रवचन करावं.तुमचा प्रत्येक शब्द कानात साठवुन ठेवावा असा गोड भावपूर्ण आहे.नविन प्रवचन द्यावीत ही विनंती 🙏🙏🙏🙏❤️
नमस्कार धनश्रीताई. आपली सर्व निवेदन व निरूपण आताच्या काळात अत्यंत उपयुक्त व महत्त्वपूर्ण आहे . खूपच सुंदर व छानच आहेत. आपल्या श्रीगुरूवंदना हा प्रथमच पार्ले येथील मा. दीनानाथ नाट्यगृहात प्रत्यक्ष Live संगीत, पदांचा भक्तीगीत आम्हीसर्वानी पाहिला व ऐकला आहे. आपले सर्वच कार्यक्रम अप्रतिमच आहेत.
ताई, श्रोत्याला श्रवणात गुंतवून ठेवणारे वक्ते तुमच्या सारखे अप्रतिम! आमच्या सारख् यांचा श्रवण काळ आपोआप वाढतो. खूप धन्यवाद!
नमस्कार,ताई तुंम्ही बोलत असतांना आमचा श्रवणाचा कालावधी निश्र्चितच खूप वाढतो. आणखी एक मुद्दा, तुंम्ही म्हणालात तस, कोण बोलतं आहे, हे ही महत्वाच. तुंम्ही भाष्य करणार आहात, हे कळल की आपोआप माझ मन 'श्रवणा' साठी उत्सुक असत.फार छान व अभ्यास करून तुमच कथन असत,भाषा सहजसुंदर असते. व खर सांगते तुमच्या चेहेर्यावरचे भाव, व आवाजाचे चढ ऊतार एखाद्या कसलेल्या गुणी कलाकारा सारखे असतात,मी एक रंगमंच कलाकार आहे,म्हणून मला तुमची कथनशैली फार आवडते.खूप अभिनंदन.
खरंच ताई, तुमच्याकडून गीता सार व ज्ञानेश्वरी यांचे श्रवण करण्याची खूप इच्छा आहे. या वर्षी गीते जयंती निमित्त तुम्ही आमची सर्वांची ही विनंती कबूल करावी!
धनश्री ! आज श्रवण महात्म्य ऐकलं ! भातखंडे वहिनींच्या एकाग्रतेचा अनुभव ऐकून त्यांच्या सहवासातल्या आठवणींना उजाळा मिळाला ! मन लावून ऐकणं,एकाग्रतेचं महत्व सांगताना दिलेली उदाहरणं आवडली ! बीरबलाची गोष्ट चपखल वाटली ! तुझं काही सांगणं अगदी परत परत ऐकलं तरी पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो ! खूप शुभेच्छा !
Khupch chhan tai shravan bhakti surekh ahe.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धनश्रीताई तुमची व्याख्याने ऐकत असते त्याचा मला खूप उपयोग होतो मुख्य म्हणजे मला वैदिक साहित्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.
तुमचे वेगवेगळ्या wishayanwar विचार नेहमीच ऐकत रहावेसे वाटतात, तुमच्याच भाषेत 'नवनीत' आपसूक मिळते!!धन्यवाद Dhanashreetai
तुमचे कोणत्याही विषयावरील विवेचन अत्यंत श्रवणीय. कर्णेंद्रिये तृप्त करणारे.मनाला खूप समाधान देणारे असे आहे. आमची श्रवण भक्ती कमी तर पडणार नाही ना असा विचार क्षणभर मनाला स्पर्श करुन जातो.
किती ओघवती भाषा आणि सहज सुंदर आणि विषयानुरूप उदाहरणे देण्याची हातोटी ग्रेट धनश्री ताई
कोणत्याही विषयावर चे आपले विचार ऐकत राहावेसे वाटतात. तुमचा व्हिडिओ तरी आम्ही एक सलग ऐकतो. तुमचे बोलणे अभ्यास पूर्ण व प्रभावी असते नेहमी नवीन काही ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद ताई.
सर्वांगाचे कान करून ऐकण्याचे विवेचन आज तुम्ही दिलंय . खूप खूप धन्यवाद . राधा गोखले .
आपल्याच आत एक तळं असत हे एकदम पटले👌
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏 खूप खूप छान गोड बोलता श्रवण अती सुंदर धन्यवाद मनपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏
तुमच ऐकण म्हणजे साक्षात सृजनाचा धबधबा आहे, मॅडम,
इतके आतपर्यंत ऐकू नये.....आवडल.
बुद्ध थोर🙏 अप्रतिम मांडणी ताई👌👌👌👌🙏
आपले सगळे विषय मांडणी उत्तम असते च. पुन:पुन: धन्यवाद
ज्ञानवर्धक निरुपण केले.छान वाटते.प्रसन्नवाटते.🙏
श्रवणासह टिपण कागदावर...
अतिशय स्तुत्य कारण उपयुक्त 😘🤲🤲🙏🙏
ताई आपण बोलत रहावे आणि आम्ही श्रवण करत रहावे. फारच सुंदर!
Vishay chan sangitla.Drushti vistarli. Thanks.
खूप छान.अगदी नेमकं सत्य.
अप्रतिम श्रवण धनश्री ताई 🎉
सुंदर श्रवणानंद...वाट बघत असते आपल्या नवनवीन निरूपणांची ताई...😊🙏🏻
ताई, अतिशय छान वाटले ऐकून, श्रवण किती महत्त्वाचे आहे हे पटले. 🙏
❤ फार गोड ताई अतिशय सुंदर
तुमचं व्याख्यान नेहमीच अतिशय श्रवणीय असतं. ज्ञान प्रचूर तर असतंच पण आपली अतिशय गोड वाणी. तुम्ही जे आता म्हणालात त्यात ज्याचं आपण ऐकतो त्याची वाणीही गोड असावी लागते तर श्रवणभक्ती लवकर जडते.
बापरे कीती सुंदर ....हे श्रवण ....नुसत श्रवण अस वाचुन वाटल काय असेल ......या वर बोलण्या सारख...आणि ऐकतच राहीले मी...खुप छान सांगितल मॕम आपण....अतिशय श्रवणिय होता आपला व्हीडिओ ..
Wow tumch bolan ekan mhanje agadi parvani ch aste.khoopch chan.
श्रवण करायला आवडतं,ही तुमची रसाळ वाणी कधीच संपु नये असे वाटते. 🙏🙏
अत्यंत श्रवणीय 👌👌सुंदर विवेचन🙏🙏
धनश्रीताई तुम्ही बोलत रहाव आणि आम्ही ते ऐकत रहाव यासारखंसुख नाही. अशा सुखाला वेळेची मर्यादा नसावि असच वाटत. तुमच्या व्यासंगाला , तुमच्या सांगण्याच्या कलेला त्यातून जाणवणार्या तुमच्या तळमळीला प्रणाम! समर्थ म्हणतात तशी शहाणे करुनी सोडावे सकळ जन ही ती तळमळ! पुन्हा एकदा वंदन!
खूप गोड बोलणं आहे....ऐकत बसाव asa निरूपण 👌👌👌🙏
atishay sundar dnyan vardhak pravachan dile aahe tai. manpurvak dhanywad. jay shri radhe radhe
श्रवण या विषयावर इतके ओजस्वी तुम्हीच बोलू शकता
विषय किती साधा आहे ,पण तो किती विविध रूपांनी किंवा angle नी तुम्ही आमच्यापुढे मांडलात
खरच तुस्सी gr8 हो
Atishay shravaneey
खरोखर, आपण श्रीमद्भभगवद्गीतेवर निरूपण करावे ही विनंती. आपलं विश्वरूपदर्शनयोगावरचं निरूपण अतिशय सुंदर !!! कृपया विनंती स्वीकारावी
खूप सुंदर ताई.. तुम्हाला ऐकणं म्हणजे श्रवण सुखाचा परमोच्च आनंद असतो आमच्या साठी नेहमीच... धन्यवाद 🙏
Excellent thoughts....🙏❤🙏
खूप सुंदर. तुम्हाला ऐकणे हे श्रवण सुख अनुभवण्यासारखे असते. खूप छान. तुमच्याकडून गीतेच्या प्रत्येक
अध्यायाचे निरुपण व्हावे असे वाटते.
नक्कीच श्रवणीय होईल.
खूप छान एकदम श्रवणीय ऐकत राहावे असे सुंदर
खूप श्रवणीय, जेव्हा लेखन सामग्री चार अभाव होता तेव्हा श्रवण शक्तीने ज्ञान आणि संस्कृती निरंतर जपली गेली आज ज्ञान जतनाची अनेक साधनं निर्माण झाली आणि श्रवणाचे महत्त्व कमी झाले आहे आणि श्रवणासाठी लागणारी स्थिरता,गंभीरता कमी होत आहे
खूपच छान
ताई खुप सुन्दर विवेचन, धन्यवाद
श्रवण विषयाचे अप्रतीम विश्लेषण! श्रवणाचे विविध प्रकार! अगदी पटले! फारच सुंदर!धन्यवाद!
श्रवण या विषया वर सुन्दर श्रवण जाहले धन्यवाद 🙏
कमाल आहे वक्तृत्व...
अप्रतिम 👌👌
धनश्री ताई खूपच छान होतं श्रवण. फारच श्रवणीय त्याला कारण तुमचं रसाळ आणि ओघवतं बोलणं सतत ऐकत राहावंसं वाटतं. अनेक उदाहरणांचे दाखले देऊन तुम्ही सर्व सोपं करून सांगता आणि ते मनाला खूपच भावतं. धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान ओघवती भाषा. अशाच अखंड बोलत रहा आम्ही ऐकत राहू
शेवट तर खरंच खूप छान
खूप सुंदर विवेचन ताई...
लक्ष देउन ऐकलं तर लक्षात येतं
आणि लक्षा पर्यंत पोहोचता येतं
ॐ श्री स्वामी समर्थ
ॐ श्री भानु समर्थ
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम धनश्री ताई तुमची प्रत्येक पोस्ट मी ऐकते निर्मळ आनंद आणि आनंदच
श्रवण....very nice philosophy u explain with Thumb rules. Excellent...
खूपच सुंदर आत्ताच ऐकलं सकाळी कुठल्या कुठल्या असे चांगले विचार श्रवण करायला मिळणं आणि ते थांबू नये असंच वाटलं खूप धन्यवाद
अप्रतिम
अतिशय सुरेख व्याख्यान. मनाला पटणारं व अभ्यासात्मक व रंजक व्याख्यान. श्रवणाची महती पटवणारं.
Dhanashitai shravanach Anand milala🙏🙏
अगोदर मौना वर पण आपले व्याख्यान ऐकले आणि आज श्रवणावर अलभ्य लाभ
धनश्री ताई श्रवण या विषयावर तुम्ही खूप छान सांगितले....मी पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील आहे... त्यांच्या मुळे जे चांगले आहे ते ऐकण्याची सवय लागली.....त्यांची प्रवचने आम्ही जीवाचा कान करून ,वेळ काढून ऐकायला जातो...कारण श्रवणाचे महत्व आहे... तुमचे बोलणे पण मला खूपच आवडते...तुमचा आवाज गोड आहे..खूप मनापासून तुम्ही बोलता...त्यामुळे ते मनाला भिडते ....असेच विविध विषयावर तुम्ही बोला आम्ही वाट पाहत आहोत....धन्यवाद
Dhanashree L .
धनश्रीताई विनम्र वंदन. श्रवण ही भक्तीची पहिली पायरी. श्रवण कसे करावे , किती करावे , कां करावे कुठे करावे या सर्व क्रिया मन प्रगल्भ करायला आवश्यक आहेत हे तुम्ही च उत्तम पटवता. श्रोत्यांना समजेल असं सहजपणे संवाद साधलात. तुमचं नांव तुम्ही सार्थक केलतं. कोणत्याही विषयाचे विचार धन तुम्ही स्वतः अभ्यास करुन मग मुद्द मांडता आणि श्रोत्यांना त्रुप्त करता. एका किर्तनात मी ऐकलं होतं , वक्ता श्रोता दोघे जगदिश मुर्ती. किती उच्च संकल्पना आहे. खरतर तुम्ही खुप मोठ्या आहात तरीही मी तुमच्या शी मैत्रीणी प्रमाणे गप्पा मारतेय. ऐकुन घेणारे असले तर च बोलावसं वाटतं. किती आध्यात्मिक सुबोधधन वा प्रबोधन तुम्ही स्वानुभवलय म्हणून च प्रभावीपणे तुम्ही बोधांचे विश्लेषण करु शकता. त्या अर्थाने तुमचं नांव सार्थक. श्री परमतत्त्वाचे बोधधंन म्हणजे च ज्ञानाम्रुत श्रोत्यांना तुम्ही पाजता म्हणजे अम्रुतपान करवता त्याअर्थी ** धनश्री ** नांव सार्थक झालं. तुम्ही साराचे सार , निवडीला उत्तम विचार , शब्द धन देता अपार , श्रोता ही होतो क्रुतार्थ ..!!! माझी सद्गुरुं माऊलीचा एक बोध - असार सोडूनी घे तु सार , सार एक ऱ्हदयस्थ श्रीधर , दुजे द्रुश्य सारे असार.!!!
प्रगल्भ प्रज्ञावंत धन्यवाद.!!!
लहान बहिणीने मोठ्या बहिणीला भरभरून मनापासून प्रतिसाद दिलाय.
आणखी एक ह. भ. प. श्री शरदबुवा घाग दत्त संप्रदायी किर्तनकार यांचे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हे किर्तन अवश्य श्रवण करावे . माझ्या जवळ आहे पण तुम्हाला पाठवू कसं ? किर्तन विश्व या You .Be. Channel वर हमखास सांपडेल.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अनुपमाताई, फार छान प्रतिसाद. खूप छान वाटलं. घाग बुवांचं कीर्तन नक्की ऐकते. 🌹🌹
मला तुम्ही जे पण बोलता ते खूपच आवडत तुमची व्यक्त होण्याची पद्दत खुप भारी आहे अस वाटत ऐकतच राहावं
धनश्री ताईंची व्याख्याने श्रवण करणे ही एक मेजवानी असते, आपल्यावर अजून चांगले संस्कार करून घेण्याचे ते एक साधन असते.. अतिशय सात्विक व्यक्तिमत्व!!🙏🙏
खूप सुंदर व्याख्यान.कोणत्याही विषयावर आपण अभ्यासपूर्ण व्याख्यान देऊ शकता याचे खूप आश्चर्य वाटते.श्रवणा विषयी खूप चांगले बोलला आहात आपण.धन्यवाद,धनश्रीताई .
खूपच छान प्रणाम ताई
धनश्री ताई नमस्कार जय श्रीराम खूप छान श्रवणाचे महत्त्व सांगितले
अतिशय सुंदर... श्रवणीय.....
*श्रवण*
तुम्ही बोलत रहाव आणि आम्ही ऐकत राहाव.
धनश्री ताई ,खूप धन्यवाद.
ताई खूप सुंदर
Khoop chhan!
Khup aavdle....
खूप छान ताई व्वाह
धनश्री ताई फार सुंदर,ऐकत राहावंसं वाटतं
अतिशय सुंदर श्रवणीय, आतपर्यंत पोचणार.
फारच सुंदर आहे.
खूपच छान.... 🙏🙏🙏
नितांत सुंदर... सहज ओघवते मनोगत..खूप मस्त
अत्यंत मार्मिक !!!👌👌👌💐💐💐💐💐
धनश्री जी तुम्ही वक्त्री आहात म्हणून श्रवण करावे असे वाटते.....
श्रवण श्रवणीय
श्रवणा वर श्रवणीय .
अप्रतिम !
श्रवण श्रवणीय केले आपण 🙏🏻
देवी सरस्वती चा आपल्यावर कायम वरदहस्त राहो ही देवी चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻
वाह ❤
खूप सुंदर ताई.
तुमचे स्पष्टीकरण अप्रतिम आहे. जर तुम्ही सावरकरांच्या सर्व कविता समजावून सांगू शकलात तर आमच्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी ते शिकण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी उत्कृष्ट असेल.
czcams.com/video/3ooxfXadzJs/video.htmlsi=pREq4aGG3FpTI9kd
मी तो व्हिडिओ पाहिला आहे लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे मला वाटले की जर तुम्ही संपूर्ण कविता थोडं थोडं सांगितली तर तिचा पूर्ण अर्थ आणि त्यामागचा सावरकरांचा हेतूही समजेल हि विनंती होती @@leledhanashree
ये ह्रदयीचे ते ह्रदयी ...कसं पोहोचवावे..आपणा कडून शिकावं...श्रवण भक्ती ! सुंदर विवेचन 🙏🙏🚩
Yachya pudhe margdarshan have ahe recording apurn hote te purn pathava dev tumche khup khup bhale kalyan rakshan karun prachand bharbharat karun tumchi mule prachand topla javo ya prarthna👏👏
खूप छान निरूपण ...तुम्हाला ऐकणं हेच श्रवणीय आहे ...
खूप सुंदर विवेचन
अप्रतिम!!!
*श्रवण* या विषयावर माहिती उत्तम सांगितली आहे. ह्याचे चिंतन, मनन करुन आचरणात आणले पाहिजे असे मला वाटते. धन्यवाद 🙏🙏🙏
खुप सुंदर विवेचन... जय जय राम कृष्ण हरी
Khup khuuuuup Chan Tai khup chan vatat tumchya aawajat eikayla khup sunder sangta Tai tumcha aawaj pn khup khuuuuup goooood aahe
तुम्ही श्री ज्ञानेश्वरी च्या नवव्या अध्यायावर प्रवचन करावं.तुमचा प्रत्येक शब्द कानात साठवुन ठेवावा असा गोड भावपूर्ण आहे.नविन प्रवचन द्यावीत ही विनंती 🙏🙏🙏🙏❤️
नमस्कार धनश्रीताई.
आपली सर्व निवेदन व निरूपण
आताच्या काळात अत्यंत उपयुक्त व महत्त्वपूर्ण आहे .
खूपच सुंदर व छानच आहेत.
आपल्या श्रीगुरूवंदना हा प्रथमच पार्ले येथील मा.
दीनानाथ नाट्यगृहात प्रत्यक्ष
Live संगीत, पदांचा भक्तीगीत
आम्हीसर्वानी पाहिला व ऐकला आहे.
आपले सर्वच कार्यक्रम अप्रतिमच आहेत.
अप्रतिम.....
Very nice 👌👌
खुप सुंदर ऐकत राहावे असे वाटते ताई
ज्ञानेश्वरी च्या ओव्यावर तुमचे
निरुपण ऐकायला आवडेल 🙏🙏
Jayhari mauli
खूप सुंदर 🙏अप्रतिम
खूपच छान 🙏
अप्रतिम सांगता.ऐकत रहावस वाटत.. धन्यवाद ताई.तुमचयामुळे ज्ञानात भर पडते.
Apratim .....Dhanshree tai I'm watching your all videos. Thank you soooo much for sharing to us.🙏
किती सुंदर समजावून सांगितले 🙏🙏
खूपच सुंदर आज नवविधा भक्तीमधील श्रवणा कडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला उरलेले लवकरच ऐकण्याचा योगग यावा
अतिशय सुंदर विवेचन, वास्तववादी, सारं काढण्याबाबत छान सांगितले आहे.
अतिशय सुंदर.. श्रवणाचे महत्व.. 💐 God bless you 🌹
MI I'm I'm I'm in I'm
अतिशय सुंदर श्रवणाचे महत्व पण ताई तुम्ही कुठलाही विषय घेतला तरी ऐकत रहावे असे वाटते मन खूप प्रसन्न होते