Dhanashree Lele
Dhanashree Lele
  • 40
  • 4 180 308

Video

हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय | Dr Dhanashree Lele | BMM 2024
zhlédnutí 17KPřed dnem
हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय या विषयावर सॅन होजे येथे पार पडलेल्या BMM २०२४ मधील भाषण हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय वक्त्या : डॉ धनश्री लेले #BMM2024 #Sanjhoje #hinduism #hindudharma
Saraswati Aarati | Dhanashree Lele | Ketaki Chaitanya | Vishwavandana
zhlédnutí 10KPřed 7 měsíci
Vishvavandana presents.....Aarti Saraswatichi ! Concept and Production Vidya Date Kshama Joglekar Writer Dhanashri Lele Music and Singer Ketaki Chaitanya Music Arrangement Amit Padhye Recording Grey Park Studio Baner,Pune. D.O.P. Sidhdharaj Sawant Video Editing Mayur Dali Special Thanks Shashank Dabke
उत्तमाचा ध्यास आणि संत साहित्य | धनश्री लेले
zhlédnutí 195KPřed rokem
भीष्मराज बाम सर स्मृती व्याख्यानमालेतील व्याख्यान उत्तमाचा ध्यास आणि संत साहित्य | धनश्री लेले
सुभाषितनक्षत्राणि भाग - ३
zhlédnutí 22KPřed rokem
शब्दश्री प्रस्तुत सुभाषितनक्षत्राणि भाग - २ संस्कृत दिनानिमित्त संस्कृत सुभाषितांचा वेध घेणारी तीन भागांची विशेष मालिका संकल्पना , निवेदन - धनश्री लेले संगीत - श्री राम दीक्षित साथसंगत - झंकार कानडे विक्रम मुजुमदार अमेय ठाकुरदेसाई गायन - अनया देसाई , स्वरा जोशी भरत भडकमकर अनिका मंडलिक , अक्षता बिवलकर , आर्या रानडे ध्वनी संयोजन - शैलेश सामंत सावरकर स्टुडिओज व्हिडीओ , संकलन आणि संयोजन - आदित्य बि...
Subhashit nakshtrani | Part 2 | Series on Sanskrit Subhashit | Dhanshree Lele
zhlédnutí 21KPřed rokem
शब्दश्री प्रस्तुत सुभाषितनक्षत्राणि भाग - २ संस्कृत दिनानिमित्त संस्कृत सुभाषितांचा वेध घेणारी तीन भागांची विशेष मालिका संकल्पना , निवेदन - धनश्री लेले संगीत - श्री राम दीक्षित साथसंगत - झंकार कानडे विक्रम मुजुमदार अमेय ठाकुरदेसाई गायन - अनया देसाई , स्वरा जोशी भरत भडकमकर अनिका मंडलिक , अक्षता बिवलकर , आर्या रानडे ध्वनी संयोजन - शैलेश सामंत सावरकर स्टुडिओज व्हिडीओ , संकलन आणि संयोजन - आदित्य बि...
गणेश आख्यान भाग ५ - १० | धनश्री लेले | ABP Maza
zhlédnutí 30KPřed rokem
एबीपी माझा वाहिनीवरील गणेश आख्यान भाग ५ - १०
गणेश आख्यान भाग ४ | धनश्री लेले
zhlédnutí 12KPřed rokem
गणरायाची विविध रुपं आणि त्यामागच्या गोष्टी
गणेश आख्यान भाग ३ | धनश्री लेले
zhlédnutí 13KPřed rokem
गणपती बाप्पा एकदंत कसे झाले, धनश्री लेले यांच्याकडून बाप्पाच्या कथांचा जागर
'गणेश आख्यान भाग २ | धनश्री लेले | ABP Maza
zhlédnutí 22KPřed rokem
धनश्री लेलेंकडून ऐका 'गणेश आख्यान' लाडक्या बाप्पाच्या कथांचा जागर
गणेश आख्यान भाग १ | गणरायाची विविधं रुप आणि त्यामागच्या गोष्टी | Dhanashree Lele | ABP Maza
zhlédnutí 45KPřed rokem
गणरायाची विविधं रुप आणि त्यामागच्या गोष्टी, कथांचा संग्रह
Subhashit nakshtrani | Part 1 | Series on Sanskrit Subhashit | Dhanshree Lele
zhlédnutí 73KPřed rokem
शब्दश्री प्रस्तुत सुभाषितनक्षत्राणि भाग - १ संस्कृत दिनानिमित्त संस्कृत सुभाषितांचा वेध घेणारी तीन भागांची विशेष मालिका संकल्पना , निवेदन - धनश्री लेले संगीत - श्री राम दीक्षित साथसंगत - झंकार कानडे विक्रम मुजुमदार अमेय ठाकुरदेसाई गायन - अनया देसाई , स्वरा जोशी भरत भडकमकर अनिका मंडलिक , अक्षता बिवलकर , आर्या रानडे ध्वनी संयोजन - शैलेश सामंत सावरकर स्टुडिओज व्हिडीओ , संकलन आणि संयोजन - आदित्य बि...
सांगे कबीर | धनश्री लेले
zhlédnutí 81KPřed 2 lety
स्टेट बँक ऑफ इंडिया निवृत्त पदाधिकारी संघ आयोजित ठाण्यात २०१५ मध्ये पार पडलेल्या व्याख्यानमालेतील सादरीकरण , धनश्री लेले प्रस्तुत सांगे कबीर. छायाचित्रण : गुरुनाथ संभूस संकलन : आदित्य बिवलकर
तुरुंगात मी तदा तसा | महाकवी सावरकरांच्या न उलगडलेल्या कविता | Dhanashree Lele
zhlédnutí 29KPřed 2 lety
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बंदीवासातील कविता सादरकर्त्या धनश्री लेले
श्रवण । धनश्री लेले
zhlédnutí 85KPřed 2 lety
श्रवण । धनश्री लेले
मौन | धनश्री लेले
zhlédnutí 367KPřed 2 lety
मौन | धनश्री लेले
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव २०२१ | धनश्री लेले | ज्ञानेश्वरी नित्यपाठासंदर्भात स्वामीजींची भूमिका
zhlédnutí 57KPřed 2 lety
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव २०२१ | धनश्री लेले | ज्ञानेश्वरी नित्यपाठासंदर्भात स्वामीजींची भूमिका
अष्टलक्ष्मी | धनश्री लेले | व्याख्यान | Ashtalakshmi
zhlédnutí 174KPřed 2 lety
अष्टलक्ष्मी | धनश्री लेले | व्याख्यान | Ashtalakshmi
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे भाग ६ | Prof. Dr Siddharth Wakankar | सप्त विभक्तिक श्लोक आणि इतिहास
zhlédnutí 5KPřed 2 lety
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे भाग ६ | Prof. Dr Siddharth Wakankar | सप्त विभक्तिक श्लोक आणि इतिहास
Vyasang Ep 5 | Prof. Dr Siddharth Wakankar | Ganesh Champu | A rare book on Ganpati
zhlédnutí 3,4KPřed 2 lety
Vyasang Ep 5 | Prof. Dr Siddharth Wakankar | Ganesh Champu | A rare book on Ganpati
स्वामी स्वरूपानंद यांच्या साहित्याचा मागोवा | धनश्री लेले
zhlédnutí 118KPřed 2 lety
स्वामी स्वरूपानंद यांच्या साहित्याचा मागोवा | धनश्री लेले
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे | भाग ४ | Vyasang Ep 4 | Prof. Dr Siddharth Wakankar | Chess
zhlédnutí 2,2KPřed 2 lety
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे | भाग ४ | Vyasang Ep 4 | Prof. Dr Siddharth Wakankar | Chess
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे | भाग ३ | Vyasang Ep 3 | Prof. Dr Siddharth Wakankar | Chaturang
zhlédnutí 3,2KPřed 2 lety
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे | भाग ३ | Vyasang Ep 3 | Prof. Dr Siddharth Wakankar | Chaturang
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे | भाग २ | Series Vyasang Ep 2 | Prof. Dr Siddharth Wakankar | Ganjifa
zhlédnutí 3,5KPřed 2 lety
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे | भाग २ | Series Vyasang Ep 2 | Prof. Dr Siddharth Wakankar | Ganjifa
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे | भाग १ | Series Vyasang Ep 1 | Prof. Dr Siddharth Wakankar | Mokshapat
zhlédnutí 21KPřed 2 lety
व्यासंग - बोल प्रज्ञावंतांचे | भाग १ | Series Vyasang Ep 1 | Prof. Dr Siddharth Wakankar | Mokshapat
New Series | Vyasang | Teaser
zhlédnutí 4,5KPřed 2 lety
New Series | Vyasang | Teaser
श्रीरामरक्षा कवच - Dhanashree Lele
zhlédnutí 438KPřed 3 lety
श्रीरामरक्षा कवच - Dhanashree Lele
Gangalahari (गंगालहरी) part 3 - Dhanashree Lele
zhlédnutí 84KPřed 3 lety
Gangalahari (गंगालहरी) part 3 - Dhanashree Lele
Gangalahari (गंगालहरी) part 2 - Dhanashree Lele
zhlédnutí 100KPřed 3 lety
Gangalahari (गंगालहरी) part 2 - Dhanashree Lele
Gangalahari (गंगालहरी) part 1 - Dhanashree Lele
zhlédnutí 274KPřed 3 lety
Gangalahari (गंगालहरी) part 1 - Dhanashree Lele

Komentáře

  • @yv2889
    @yv2889 Před 2 hodinami

    अप्रतिम !

  • @ramagulavani4990
    @ramagulavani4990 Před 2 hodinami

    वा! धनश्री ताई केवळ अप्रतिम!👏👏 फार छान विवेचन.

  • @suvarnadabak5370
    @suvarnadabak5370 Před 3 hodinami

    अप्रतिम

  • @neetamadane5243
    @neetamadane5243 Před 4 hodinami

    अप्रतिम,सुंदर,ऐकतच रहावे वाटते,मनापासून धन्यवाद 🙏🙏☺️

  • @aartimhatre6737
    @aartimhatre6737 Před 6 hodinami

    ताई अशीच मालिका ज्ञानेश्वरी वर सुरू करा ना. मला तुम्हाला विचारायचे आहे कि लहान मुलांना गीता प्रथम श्लोका पासून पांठातराला सुरूवात करावी का मधले मधले श्लोक घ्यावे मार्गदर्शन कृपया कराल का. धन्यवाद.

    • @leledhanashree
      @leledhanashree Před 4 hodinami

      छोटया अध्यायपसून प्रारंभ करा. म्हणजे बारावा आणि पंधरावा

  • @ramajoshi8367
    @ramajoshi8367 Před 10 hodinami

    Apratim, vivechan mast, namaskar 👌👌👌👌👌🙏🙏🌷🌷

  • @sheetaldeshpande8795
    @sheetaldeshpande8795 Před 10 hodinami

    धन्य वाद ताई.,मधुर विवेचन

  • @ashokchaugule3326
    @ashokchaugule3326 Před 11 hodinami

    वानी.वैखरी .मध्यमा. पश्यंती. परा.आणी अनिर्वाच्य.राम कृष्ण हरी माऊली.उत्तम निरोपन होत आहे धन्यवाद

  • @suchetakulkarni8970
    @suchetakulkarni8970 Před 12 hodinami

    पुढील भागाची खुप आतुरतेने वाट पाहत आहे 🙏🙏

  • @Loveyou-uh9js
    @Loveyou-uh9js Před 12 hodinami

    मी अमृतवाणी हा शब्द खूप लहान पणापासून ऐकला आहे... आज प्रथमच या शब्दाचा प्रत्यय तुमच्या आवाजात येत आहे... तुमचा आवाज आणि तुमचे शब्द अमृतासारखे गोड आहेत... धन्यवाद!!!

  • @SurekhaAkhade-le6vp
    @SurekhaAkhade-le6vp Před 14 hodinami

    Prafullit

  • @SurekhaAkhade-le6vp
    @SurekhaAkhade-le6vp Před 14 hodinami

    Prafullit

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 16 hodinami

    वा!ताई, आम्ही आपल्या मधुर वाणीतून कधी श्रवण करू असे वाटते. खुप छान!🙏🌹🙏

  • @uttaradeshmukh1101
    @uttaradeshmukh1101 Před 16 hodinami

    Dhanashree mam, khupach mast episode. तुम्ही जे पुस्तक refer करताय त्याचे नाव मिळेल का? मला वाचायला आवडेल.

  • @manjushapawar7847
    @manjushapawar7847 Před 16 hodinami

    फारच सुंदर वक्तृत्व

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Před 17 hodinami

    ऐकदमबरोबर वयोग्यमार्गदर्शन वसुविचारआचरणातआणतायेईल अस्साच पणआठवणठेवूनकरूनसाधनाच होईलअशीचप्रार्थनाच कुंदा

  • @swatikanitkarify
    @swatikanitkarify Před 18 hodinami

    Khoop sundar सांगितलं आहे तुम्ही... Waiting for the other sholks.😊

  • @dileepjoshi7935
    @dileepjoshi7935 Před 20 hodinami

    खूपच अप्रतिम. न बोलून प्रेमस्पर्श करून जातात त्या व्यक्तीवर दुर्लक्ष करून चालणार नाही.

  • @surekhakokje855
    @surekhakokje855 Před dnem

    तुमच्या ओघवत्या वाणीमुळे कोणताही विषय ऐकत रहावा असेच वाटते ,पण तुम्ही उल्लेख केलेले दोन्ही श्लोक पण सांगितले असते तर आणखी मजा आली असती, अर्थात तुमच्यावर वेळेचं बंधन असावे असे वाटते

  • @srk11in
    @srk11in Před dnem

    धनश्री ताई, मी तुमचा मोठा फॅन आहेच, आणि आज हा सुभाषितांचा फर्स्ट episode ऐकून अजूनच मोठ्ठा फॅन झालो. मी उज्जैन चा राहणारा आहे , त्या मुळे कालिदास, भर्तृहरी, अभिज्ञान शाकुंतलम, कुमारसंभव ही सगळी नावं आणि शब्द माझ्या अगदी लहानपणापासून मला घुटित मिळालेली आहेत. मी उज्जैनला लहान पणी भारती कला भवन मधून श्रीमती सिंधुताई वाकणकर यांच्याकडे संस्कृतच्या परीक्षा दिल्या आहेत, तेंव्हा त्या पाठ्यक्रमात आम्हाला भरपूर सुभाषित असायची. फारच छान उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे.

  • @vrushaliabhyankar6032

    धनश्री ताई, अत्यंत प्रवाही, श्रवणीय असा स्वर, तुमच्या प्रतिभेला वंदन 🎉

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před dnem

    तुमच्या मुळे इतक्या सुरेख रचना, व त्यावर रसाळ विवेचन ऐकायला मिळाला वाऱ्या ची नावे अप्रतीम 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @shreeramjoshi2229
    @shreeramjoshi2229 Před dnem

    MAGIL MAHINYAT JULY 2024 LA BHARAT NATYA MANDIR PUNE LA TUMHI JO MEGHDOOT SADAR KELAT 2 TASACHA , TO CZcams VAR KADHI DENAR SARVANSATHI

  • @ranjanainamdar3095

    खूप सुंदर श्लोक आणि तितकेच सुंदर त्याचा अर्थ उलगडून सांगणारे ताईंचे विवेचन.धन्यवाद धनश्री ताई.

  • @snehalchiplunkar5298

    अप्रतिम.....किती वेळा आपल्याला ऐकत रहावसे वाटते.....

  • @alkapatil7410
    @alkapatil7410 Před dnem

    खूप खूप छान ताई माझे कान आज तृप्त झाले नवीन तुमचा व्हिडिओ आला की लगेच मला ऐकावसं वाटतं या श्लोकामध्ये किती शृंगार वापरलेत किती किती दिले

  • @sandhyapathak2996
    @sandhyapathak2996 Před dnem

    धन्यवाद ताई मनातल्या इच्छा पूर्ण होतात हे माझे भाग्यच मनःपूर्वक धन्यवाद

  • @madhurikarmarkar4671

    धनश्रीताई, मुलींनी सुभाषिते छान म्हटली, पण आपल्या विवरणात मधेच अडथळा वाटला। माझी चूक होत असेल ।हा करमणुकीचा कार्यक्रम नव्हे। माझी चूक असेल तर क्षमस्व।

  • @pradnyabakshi5545
    @pradnyabakshi5545 Před dnem

    आई आपले सर्वच व्हिडिओ अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय असतात.

  • @madhavikhanolkar8138

    खूप छान धनश्री ताई....

  • @vivekkulkarni9308
    @vivekkulkarni9308 Před dnem

    सुंदर विवेचन

  • @dilipmavlankar3566

    धनश्री ताई,तुमचं अभिनंदन. आता डॉ. धनश्री ताई. नमस्कार तुम्हाला

  • @Kaustubhsinh
    @Kaustubhsinh Před dnem

    #गंधवाह

  • @madhurikarmarkar4671

    धनश्रीताई अप्रतीम। वाणीला गंगौघ आहे। विचार मांडणी अत्यंत स्वच्छ, स्पष्ट, गोड आवाजात, आहे। एकाच वेळी अनेक प्रसंग, व्यक्ती, इतर भाषेतील उदाहरणे इतकी सहजपणे मांडता आहात। संस्कृत भषेचा अभ्यास, तो योग्य मार्गानेच जाणार। छान मांडणे, समजावून सांगणे ही आपली वैशिष्ट्ये आहेत। एकाच वेळी तौलनिक दृष्टीने मांडणे कठीणच असते। पण आपण लीलया मांडता ही खास आपलीच खासियत। किती काय सांगणार। अप्रतीम।

  • @bhartigaikwad1489
    @bhartigaikwad1489 Před dnem

    Khup chan

  • @manmadish
    @manmadish Před dnem

    धनश्रीताईंनी कोणत्याही विषयावर उद्बोधन केले तरी ते ऐकावेसेच वाटते.

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 Před dnem

    🙏🙏🙏

  • @vishakhajikamde8088

    मॅडम आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏अतिशय सूश्राव्य विवेचन,

  • @ushashidhaye8847
    @ushashidhaye8847 Před dnem

    खूपच छान, ऐकायला इतके गोड वाटते आहे, पुढील ऐकण्यासाठी उत्सुकता वाढली आहे ताई

  • @bhagyashripandurangdeshpan8987

    खूप छान समजावले.आवडले🎉

  • @snehalpaldhikar4273

    Khoopach sundar anishravaniya vivechan👌👌🙏

  • @pritibhosale971
    @pritibhosale971 Před dnem

    खूप सुंदर,धनश्रीताईंच्या मधाळ वाणीतून ऐकण्याची एक पर्वणीच मिळाली.धन्यवाद ताई.

  • @anjalichoudhari9940

    सुंदर ❤

  • @anjalichoudhari9940

    🙏🙏👌⚘️

  • @mangalkulkarni1815

    खूप छान

  • @swatichaudhari6161

    खूपचं छान.. कमळाचे उदाहरण छान आहे.व्याकरणाद्वारे काव्य उलगडते.खरे हितकारी मोजकेच, त्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते.🙏👌

  • @prakashbhavthankar1397

    Dhanshri tai,aapnas namaskar.khup chan.

  • @drvarsha100
    @drvarsha100 Před dnem

    🙏नमस्कार.....खूप छान आवाज...मांडणी...

  • @4444pramodini
    @4444pramodini Před dnem

    छान!

  • @aparnakapade7758
    @aparnakapade7758 Před dnem

    तुमच्या मुळे संस्कृत साहित्याची सुंदर माहीती मिळते..ताई मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏