ध्यान कसे करावे (३/४)

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 02. 2021
  • या सत्संगात पूजनीय ताई ध्यानासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत ध्यान संदर्भात आपल्या सर्व शंकांची उत्तरे भगवत गीता, ज्ञानेश्वरी तसेच दासबोधाच्या अंगाने देत आहेत. ध्यानात अनुभव काय असतात याविषयी मार्गदर्शन पूजनीय ताईंनी केले आहे

Komentáře • 11

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 Před 23 dny +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sureshnaphade1559
    @sureshnaphade1559 Před 25 dny

    खूपच छान समजाऊन सांगितले आहे माऊली.

  • @Namaste_5
    @Namaste_5 Před rokem +1

    किती सुंदर समजावतात 🙏

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 Před 2 měsíci

    हे प्रवचन कोठे चाललेले आहे.
    पत्ता पाठव

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 Před 2 měsíci

    ताईंना भेटायचे आहे.फोंनंबर कोणता

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 Před rokem +1

    धन्यवाद ताई एकदम छान समजून सांगता 🙏🙏🌹💐

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 Před rokem

    Where can I get अनुग्रह from ?
    Can I get address to meet her or attend her satsangh ?
    Can anyone please guide me !!🙏Please.

    • @aadhyatmapratishthan-dr.su6182
      @aadhyatmapratishthan-dr.su6182  Před rokem

      पूजनीय ताई २०१२ साली स्वामी चरणी लीन झालया .पू . स्वामी माधवानंदांचे उत्तराधिकारी आहेत पुण्यात. आपण स्वरुपयोग येथे संपर्क केल्यास आपल्याला अनुग्रह व ध्याना संदर्भात मार्गदर्शन मिळू शकेल. ९८९००३३३६१ -सागर सोटे ह्या नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद!

  • @manjubhedsurkar7833
    @manjubhedsurkar7833 Před 2 lety +3

    Tai sastang dandvat khoop khoop chan sangta .mi roj tumche manache shlok , dasbhod , geeta pravchan eikte .khoop jnan deta .

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Před 5 měsíci

    श्रीराम