ध्यान म्हणजे नक्की काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2021
  • ध्यानापूर्वी धारणा साधणे फार महत्वाचे. आपल्याला काय साधायचे आहे ते पक्के ठरविणे व त्या ठिकाणी चित्त एकवटणे म्हणजे ‘धारणा’ आणि धारणा साध्य करण्याच्या दिशेने प्रवास म्हणजे ‘ध्यान’. ध्यानामध्ये साध्यावर लक्ष केंद्रित असल्यामुळे शरीर, मन, बुध्दीचा विसर पडतो व केवळ अस्तित्वाची जाणीव उरते. आता हे ध्यान करायला डोळे मिटले की अनेक विचारांची गर्दी जमा होते. असं का घडतं? विचारांची गर्दी कशी कमी करता येईल? आता हे ध्यान साधण्यासाठी नेमकं काय करायला हवं? घेरंड संहितेमध्ये सांगितलेल्या ध्यानाच्या विविध पायऱ्या समजून घेऊन एक एक पायरी चढत ब्रह्मज्ञानापर्यंत कसे पोहोचायचे? ध्यानाविषयीच्या या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Subscribe - / niraamayconsultancy
    #niraamaywellness #swayampurnaupchar #meditation #healthylifestyle #spirituality #energy # holistic healing

Komentáře • 306

  • @nagnathsonvane7864
    @nagnathsonvane7864 Před 3 lety +1

    तुमचे विचार अगदी योग्य आहेत आणि खूप प्रेरणा देतात तुमचे विचार ऐकून ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात

  • @harshalafernandes4292
    @harshalafernandes4292 Před 3 lety +2

    Very good explanation of the basics, which is of utmost importance

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 Před 3 lety +1

    Nice information. God bless you.

  • @gangadharhalankar7786
    @gangadharhalankar7786 Před 3 lety

    सुंदर विस्तृत विवेचन, ध्यान संबंधित. नमस्कार.

  • @poonamadhikar6888
    @poonamadhikar6888 Před 3 lety +1

    खूप छान माहिती सांगितली... योग्य मार्गदर्शन... आम्ही नक्कीच प्रयत्न करू...असेच मार्गदर्शन करत रहा...खूप खूप धन्यवाद....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      जरूर प्रयत्न करावा. कारण प्रयत्नांशिवाय काहीच साध्य नाही. आपणास शुभेच्छा व नमस्कार 🙏

  • @vinayadesai148
    @vinayadesai148 Před 3 lety

    अतिशय सहज सुंदर अश्या पध्दतीने ध्यानाची उकल करून सांगीतली ....नक्की प्रयत्न करू,विनया देसाई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      जरूर प्रयत्न करावा. कारण प्रयत्नांशिवाय काहीच साध्य नाही. आपणास शुभेच्छा 🙏

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 Před 3 lety

    सुप्रभात, अतिशय अवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल खुप धन्यवाद.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 3 lety +3

    Very useful information given by madam, as per my Dr advised I am doing it in the morning and evening everyday 👏👏🌹🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety +1

      खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा, 👍

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Před 2 lety

    खूप छान आणि अप्रतिम व्हिडिओ!
    मनःपूर्वक आभार!

  • @KelkarAdvaitSantosh
    @KelkarAdvaitSantosh Před 3 lety +1

    Apal bolan Itak sunder ahe.ekatach rahushe vatat.sarv video uttam .🙏🏻🙏🏻

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před 3 lety

    नमस्कार डॉक्टर 🙏🙏
    खूपच सुंदर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sheelarao155
    @sheelarao155 Před 3 lety +1

    Dear doctor at present I m taking Niramay treatment and really feel positive about it. Than you so much

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 Před 3 lety +2

    Very sweet words. I like you. I respect you all my heart.

  • @shriramkulkarni3569
    @shriramkulkarni3569 Před 3 lety +1

    ध्याना बददल आपण खुप सखोल माहिती सागिंतली त्याबददल आम्ही आपले आभारी आहोत.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před 3 lety

    खुप सुरेख एेकुन फार छान वाटते धन्यवाद

  • @sureshbhangare5701
    @sureshbhangare5701 Před 3 lety

    खूप सुंदर स्पष्टीकरण
    जनार्दन स्वामिनी एकनाथ महाराजांना सोपी पद्धत सांगीतली कि नाही हे माहीत नाही परंतु आपण खूप सोपी पद्धत सांगीतली . ध्यानाची धन्यवाद

  • @priyanjalishinde2850
    @priyanjalishinde2850 Před 3 lety

    Apratim .....khup chaan sagitle madam....Aapoap Dhyan kraun ghetle tumhi 😇😇😇👌👌👌🙏🙏🙏.....

  • @sunandashinde2771
    @sunandashinde2771 Před 3 lety

    खूपच छान समजावून सांगता ताई.
    खरोखरच अभ्यास करण्यासारखं आहे ❤️❤️🙏🙏❤️❤️

  • @vidyasangar9259
    @vidyasangar9259 Před 3 lety

    किती छान!किती सोपं करून सांगितलं mam, अप्रतिम!खूप खूप धन्यवाद!

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 Před 3 lety

    ध्यान व धारणेचे अतिशय सोपे विश्लेषण🙏🙏 धनय्वाद

  • @deepikabhosale4540
    @deepikabhosale4540 Před 3 lety +1

    🙏😊😊HATS OFF TO NIRAMAY TOO MUCH HELPFUL MAM😊🙏👍VERY NICE 👌👌👌KEEP ON GOING LOVE YOU MAM😊😊

  • @jaishreepatil2453
    @jaishreepatil2453 Před 3 lety

    khup ch chaan sangitle purn mahiti dili dhyanachi

  • @SumitraShetye
    @SumitraShetye Před 10 dny

    Very good explanation I am very happy

  • @nehanaik9145
    @nehanaik9145 Před 2 lety

    खुप सुंदर👌👌 तुम्ही खुप छान समजवता त्यामुळे पटकन कळत🙏
    अध्यात्म कळण तसं कठीण आहे. खुप छान 👏👏👏🥰

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Před 6 měsíci

    अप्रतिम विवेचन सुंदर.धन्यवाद ताई

  • @NitusCorner
    @NitusCorner Před 2 lety

    खूप सुंदर विवेचन 🙏 मी सध्या योगशास्त्रा चा अभ्यास करते आहे.तुमचे व्हिडिओ खूप मार्गदर्शक ठरत आहेत.आणि ज्ञानात भर घालत आहेत.काही संकल्पना ज्या समजल्या नव्हत्या किंवा इतक्या सुंदर पद्धतीने आमच्यापर्यंत पोचल्या नव्हत्या त्याही खूप सुंदर पद्धतीने समजतात. शतश: नमन 🙏

  • @pratibhavishalkamble8825
    @pratibhavishalkamble8825 Před 3 lety +1

    खूपच छान, सुंदर 😄
    अगदि साध्या आणि सोप्या भाषेत भाषेत बोलायचे तर ....श्रवण ध्यानमग्न स्थिती होती madam 👍✌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपले प्रेम असेच निरंतर राहो. 🙏

  • @santoshdhavale2090
    @santoshdhavale2090 Před 3 lety

    खुप सुंदर अन् सोपे करून सांगितले आपण

  • @shraddhabhide5970
    @shraddhabhide5970 Před 3 lety

    खुप छान सांगता तुम्ही. तुम्हांला बघूनच आधी छान वाटतं 🙏

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 3 lety

    कित्ती छान समजावून सांगता तुम्ही👌👌😊😊
    मनःपूर्वक धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @archanakondubhairi8264
    @archanakondubhairi8264 Před 3 lety +1

    Thank you madam. Khup sunder.

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 Před 3 lety +1

    छान माहिती दिली ताई आभारी आहोत🙏🙏

  • @ravindrapawar7697
    @ravindrapawar7697 Před 3 lety

    मॅम तुम्ही खूप छान समजून सांगता हो ,खूप शांत वाटते मनाला एक ऊर्जा मिळते

  • @dipakshinde6672
    @dipakshinde6672 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली तुमी आईसाहेब.आणि अशीच माझी आई असती तर मी ही झालो असतो तपस्वी योगी .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @deepalipimpale309
    @deepalipimpale309 Před rokem

    Khup khup chan mahiti dilit apan ! 🙏

  • @suchitapuranik3700
    @suchitapuranik3700 Před 3 lety

    छान माहिती मिळाली आभारी आहोत

  • @mahendrajambhale6353
    @mahendrajambhale6353 Před 3 měsíci

    खूप छान माहिती ...❤

  • @shalakapatwardhan1073
    @shalakapatwardhan1073 Před 3 lety

    वा छान समजाऊन सांगितलत तुम्ही

  • @dattatryaaherkar4395
    @dattatryaaherkar4395 Před 2 lety

    Very good, thanks lot madam

  • @vandanakengar4093
    @vandanakengar4093 Před 2 lety

    👌👌🙏🙏khup chan mahiti milai thanks mam 🙏🙏

  • @suchitrapant1698
    @suchitrapant1698 Před 3 lety

    Khupch chan sangya tuhmi

  • @artishrikantambike3825

    Sunder explanation

  • @onkardangat1471
    @onkardangat1471 Před 3 lety +1

    Khupach Chan Thank You

  • @dikshamadkaikar5939
    @dikshamadkaikar5939 Před 3 lety

    Very good madam....Actually I want to know basic knowledge on this..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety +1

      योगशास्त्राचे रीतसर शिक्षण अनेक संस्था देतात. मात्र त्याचे आचरण आणि अनुभवातून ज्ञानाप्राप्ती होते.

  • @jyotiskitchen1174
    @jyotiskitchen1174 Před rokem

    खूपच छान माहिती दिली स ताई 🙏🙏

  • @archanbhakti
    @archanbhakti Před 3 lety

    खूप सोप्या भाषेत सांगितलं ताई, खूप खूप धन्यवाद

  • @manishapatil3564
    @manishapatil3564 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली🙏🙏

  • @mangangamotivation5574

    मार्गदर्शन खुप छान...🙂🙂

  • @ashokkakde6588
    @ashokkakde6588 Před 3 lety +1

    🙏 डॉक्टर आपण फार चागलं समजावून सागितले🙏

  • @bhalchandrarane7632
    @bhalchandrarane7632 Před 2 lety +1

    आपले सर्व व्हिडिओ ऐकल्या नंतर मी काही दिवस केल्या नंतर आपल्यासी संपर्क करेन. खूप वर्षा पासून चालू आहे परंतु सातत्य नाही. कदाचित श्री स्वामी समर्थांनी तुमचे व्हिडिओ माझ्या समोर आणले असतील असे मी समजतो

  • @ambikachinchkar8590
    @ambikachinchkar8590 Před 3 lety +3

    सर्व विद्यार्थ्यांनी हे ऐकायला हवे👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      हे सर्व पालकांना कळावे आणि त्यांनी हे संस्कार म्हणून पाल्याला द्यावे हि मनापासून इच्छा आहे. धन्यवाद 🙏

  • @bhartiniravadekar818
    @bhartiniravadekar818 Před 3 lety

    छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @savlaramsalgaonkar6209
    @savlaramsalgaonkar6209 Před 3 lety +1

    🙏🌹जय गुरुदेव 🌹🙏

  • @sanvinilampenraigad9770
    @sanvinilampenraigad9770 Před 5 měsíci

    Nice speech mam

  • @ommarathe4306
    @ommarathe4306 Před 3 lety

    Very nice mam🙏🙏🙏

  • @Yogeshcw
    @Yogeshcw Před 2 lety

    खूप सुंदर माहिती

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 9 měsíci

    Thanks for helping madam 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @PareshWadekar1085
    @PareshWadekar1085 Před 3 lety

    Excellent 🙏

  • @manishakulkarni3504
    @manishakulkarni3504 Před 3 lety

    मॅडम खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @suvarnadabade2244
    @suvarnadabade2244 Před 3 lety

    खूप छान सांगितले mam!

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 Před 3 lety +1

    🙏 माऊली

  • @hemantm2989
    @hemantm2989 Před 3 lety +1

    Madam, thanks a lot.

  • @manojwaydande6110
    @manojwaydande6110 Před 2 lety

    Khup Chan mahiti dilit🙏🙏🙏

  • @sudhasonpitale619
    @sudhasonpitale619 Před 2 lety

    धन्यवाद ताई खूप सुंदर

  • @atulhadgale8003
    @atulhadgale8003 Před rokem

    Khup khup khup chan

  • @ujwalakale3355
    @ujwalakale3355 Před 3 lety

    खुप छान सांगितलत मॅडम तुम्ही
    धारणा वध्यानाविषयी

  • @jayantkulkarni3781
    @jayantkulkarni3781 Před 4 měsíci +1

    वाचा सिध्दी आहे आपल्याला ❤

  • @Don38586
    @Don38586 Před 2 lety

    अप्रतिम सुंदर

  • @parshurammote2770
    @parshurammote2770 Před 3 měsíci

    सुंदर 👌👌👌🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @geetanjalipatil1032
    @geetanjalipatil1032 Před 3 lety

    खूप छान माहिती मिळाली मँडम

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 Před 3 lety

    खुप छान सांगीतल ताई

  • @dr.jayashriteli1472
    @dr.jayashriteli1472 Před 3 lety

    Very nice 👌

  • @maheshshillarkar5902
    @maheshshillarkar5902 Před rokem

    किती सुंदर

  • @shalinideshmukh9105
    @shalinideshmukh9105 Před 3 lety

    Khup chan he khare aahe ki dhyanala basle ki anek vichr dokyat nuste theiman ghltay

  • @rohinijadhav9172
    @rohinijadhav9172 Před 3 lety

    Khup chan sagitle madam

  • @shilpaaware573
    @shilpaaware573 Před 3 měsíci +1

    बापरे कीती छान बोलता मँडम

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Před 3 měsíci

    खूप छान 🌹🙏🏻🌹
    धन्यवाद मॅम 🌹🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      खूप खूप आभार 🙏,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @kawdujisayare68
    @kawdujisayare68 Před 4 měsíci

    Very nice

  • @varshasonkamble8673
    @varshasonkamble8673 Před 3 lety

    Madam tumhi khhup chhan samjawn sangata

  • @santoshveer3192
    @santoshveer3192 Před 3 lety

    Chhan
    Dhanywad

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před 3 lety

    Nice 👌👌🙏🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    खूप च छान मॅडम 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @gulabthite5843
    @gulabthite5843 Před 3 lety

    Very nice madam

  • @kunalshende653
    @kunalshende653 Před 9 měsíci

    खूप छान माहिती दिली ताई

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 Před měsícem

    खूपच सुंदर विवेचन..!!❤❤ आपले कोणतेही व्हिडिओ ऐकले की मनाला एक वेगळीच उभारी, एक उर्जा मिळते. खूप खूप धन्यवाद..!!
    पण एक गोष्ट अशीही आहे कि, जिथे आवड आहे तिथे मन पटकन केंद्रीत होतं. एखाद्याने आवाज दिला तरी लक्ष जात नाही. जसं कि चित्रपट किंवा एखादी आवडती सिरियल. आणि एखादी गोष्ट करायची आहे पण त्यात आवड नाही त्यामुळे तिथे मन केंद्रीत होत नाही. देवाच्या ठिकाणी मन केंद्रीत करायचं आहे पण टिकत नाही.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      खूप खूप आभार 🙏,
      आपण ध्यानाचे Video पाहत आहात आणि त्यातून उर्जेचा अनुभवही घेत आहात. परंतु आपणच सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट करायची आहे जी महत्वाची आहे त्यामुळे तिथे मन केंद्रीत होणे अपेक्षित आहे तिथे ते केंद्रित होण्यासाठीच ध्यानाचा नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणूनच जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्यही मिळेल. आता नियमित ध्यान करण्यास सुरुवात करा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏.

  • @prajaktabhojane6195
    @prajaktabhojane6195 Před rokem

    Very good madam

  • @jyotimohite1251
    @jyotimohite1251 Před 3 lety +1

    Thankyou 🙏

  • @manishapatil869
    @manishapatil869 Před rokem

    Nice 👌👌

  • @healingpowertips8590
    @healingpowertips8590 Před 3 lety +1

    Thanks madam

  • @subhash5060
    @subhash5060 Před 4 měsíci

    Dhanyawad❤

  • @vijaychopadekar5776
    @vijaychopadekar5776 Před 3 lety

    Very good

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 Před 3 lety

    Khup chan mahiti

  • @medhamohare1443
    @medhamohare1443 Před 7 měsíci

    खूप सुदंर माहिती

  • @chhayamujumdar8217
    @chhayamujumdar8217 Před rokem

    अप्रतिम माहिती

  • @mandagodse2746
    @mandagodse2746 Před 3 lety +1

    👌👌👏👏

  • @pradip_sanap_3040
    @pradip_sanap_3040 Před 5 měsíci +1

    Thanks you 😊🙏

  • @rajendrakolekar6363
    @rajendrakolekar6363 Před 3 lety

    Pranam maeadam 🙏🙏

  • @deepachandorkar7868
    @deepachandorkar7868 Před 2 lety

    Khop chan

  • @vidyasangar9259
    @vidyasangar9259 Před 3 lety +15

    मॅडम आपल्या बोलण्यात आम्ही सुद्धा एक प्रकारे ध्यानमग्न झालो.