Meditation for our close one - आजचं ध्यान आपल्या जीवलगांसाठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2022
  • Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss while walking the path of action (Karmayog). Along with good health, mental pleasantness and self-confidence are equally important towards this end. We often observe that some near and dear person has completely lost his zeal for life. Has your beloved person locked himself in a cocoon? Is he experiencing severe depression? How is Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration) useful in gaining back self-confidence? Are you aware of the power of blessing? Does practising Dhyan for a dear one help that person? Can you invigorate a person with this method? Understand the technique of healing others while practising Dhyan with Smt Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and don’t forget to share it with your near and dear ones!
    आजचं ध्यान आपल्या जीवलगांसाठी
    कर्ममार्गावर चालताना शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी उत्तम आरोग्यासोबतच मनाची प्रसन्नता व आत्मविश्वास सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. अनेकदा आपण बघतो की आपल्या जवळच्या माणसांची जगण्याची उमेद निघून गेलेली असते. तुमच्या जिवलगाने स्वतःला कोशात बंद करून घेतले आहे का? नैराश्याने त्याला ग्रासले आहे का? आत्मविश्वास परत मिळविण्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? आशीर्वादाचे नेमके काय महत्व आहे? जवळच्या व्यक्तीसाठी ध्यान केल्यास तिला त्याचा लाभ होतो का? अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला पुन्हा सशक्त व उत्साही करता येऊ शकते का? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्या सोबत ध्यान करताना एखाद्या जवळच्या व्यक्तीचे भले करण्याची पद्धत जाणून घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #meditation #dhyan #ancientshastras #prachinshastra #karmayog #goodhealth #selfconfidence #depression #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #Dryogeshchandorkar #holisticwellness
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 374

  • @anjaliparanjape1236
    @anjaliparanjape1236 Před 2 lety +26

    आपल्याला आपल्या प्रीय व्यक्तीसाठी काहीच करणं शक्य नाही, ही अवस्था फार कठीण असते. आज योग्य मार्ग दाखवलात. मनावरचं ओझं उतरलं. मनापासून धन्यवाद 😌🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @shilpamakare2618
      @shilpamakare2618 Před rokem

      खरंच आपल्याला आपल्या प्रिय व्यक्ती साठी काहीच करणे शक्य नाही होत तेव्हा ही अवस्था फार कठीण असते आज योग्य मार्ग दाखवलात म्हणून मी तुमची खूप खूप आभारी आहे कृतज्ञ आहे मला अनुभव आलेला आहे मी तुमची खूप खूप कृतज्ञता आहे माझ्या मनावरचं ओझं कमी झालेला आहे धन्यवाद

    • @rekhaathalye5422
      @rekhaathalye5422 Před 9 měsíci

      🙏🙏

    • @rekhaathalye5422
      @rekhaathalye5422 Před 9 měsíci

      ​@@shilpamakare2618आपल्या व्यक्तीसाठी तुमच्या मुळे आम्ही काही प्रयत्न करु शकतो.धन्यवाद🙏

    • @priyadarshinikalokhe4316
      @priyadarshinikalokhe4316 Před 3 měsíci

      खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे, मॅडम तुम्ही.धन्यवाद.❤

  • @dipalokhande6352
    @dipalokhande6352 Před 2 lety +11

    फारच सुंदर ध्यान! आपली प्रिय व्यक्ति दुःखी, निराश व अलिप्त झालेली पाहून खूप दुःख होते. ह्या ध्यानाच्या उपायाने जर ती पूर्वी सारखी झाली तर किती आनंद होईल आपल्याला. धन्यावाद हे ध्यान शिकवल्या बद्दल. 🙏

  • @manasimoghe6207
    @manasimoghe6207 Před rokem +13

    आज नेमकं ज्या व्यक्तीसाठी खरंच काहीतरी करण्याची गरज होती तिचंच ध्यान झालं. जणू आपणास माझ्या मनातलं कळलं...... खूप धन्यवाद, मी आपली अत्यंत आभारी, कृतज्ञ् आहे 🙏🙏🌹

  • @deepalirao434
    @deepalirao434 Před 4 dny

    Everytime tears starts flowing with overwhelming sence of gratitude towards God and the whole cosmos.I am really grateful to have found this channel 🙏🙏

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Před rokem +4

    अम्रूता ताई आज मी पुन्हा दुसऱ्यांनदा ध्यानाला बसले फारच सुंदर अनुभव होता ऐकिकडे तुमचा मनाला शांती देणारा तो आवाज आणि धान्याला बसले होते माझ्या तळहातावर ऐक वेगळीच जाणिव होत होती तळहातावर गोल गोल काहितरी फिरल्याची अगदी हुळवार मस्तकावर देखिल तसेच वाटत होते म्हणजे मी योग्य रीतीने चाले होते आणि ते माझ्या मुला पर्यंत पोहचत होते. धन्यवाद ताई अगदी मनापासून आभार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.तुम्ही सकारात्मक आहात .जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @meerarao4625
    @meerarao4625 Před 2 lety +11

    चष्मा दूर करण्यासाठी कोणते मुद्रा ध्यान करावे? डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी कोणते ध्यान करावे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +3

      यासाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते,
      उदान मुद्रा : - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html

    • @meerarao4625
      @meerarao4625 Před 2 lety

      Thank you.

  • @ashwinigidh2524
    @ashwinigidh2524 Před 2 lety

    Madam,manpurvak dhanyawad,sunder dhyan,atishay bhavpurn ani pramanik prayatna,apalya jivalagasathi🙏

  • @alkadhyber2492
    @alkadhyber2492 Před rokem +1

    Thankyou for your guidelines which gives us samadhan.

  • @sonalisubhash
    @sonalisubhash Před 2 lety

    Khup sundar prakare blessing 🙌 dyaychi shikvlya baddal khup khup dhanyawad ma'am 🙏🙏💕

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Koti koti dhanyawad taai,

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर सांगितले .... ❤️ Thank you God bless you 🌹

  • @suprriyashingade2934
    @suprriyashingade2934 Před rokem +4

    अतिशय सुंदर अनुभव आलाय. माझा चुलत भाऊ खुप सिरीयस होता तेव्हा आम्ही सगळेजण हे मेडीटेशन केले आणि दहा दिवसात तो आयसीयु मधून बाहेर आलाय आभारी आहोत तुमचे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @swatikadam3300
      @swatikadam3300 Před rokem

      🙏मी already माझ्यासाठी 3वेळाध्यान करते....तरीही..मी हे ध्यान करू शकते का

  • @kavitamahajan8583
    @kavitamahajan8583 Před 10 měsíci +1

    मी पन गेले काही दिवस हे ध्यान करत आहे . खूप छान अनुभव येत आहेत, मलापण खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिथे डॉक्टर काहीच करु शकत नाहीत तिथून तुमचा हात मिळतो आणि अगदी सहज आम्ही त्यातून बाहेर पडतो. खूप खूप धन्यवाद. आपण

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci +1

      मनःपूर्वक आभार 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता अश्यावेळी अवश्य ध्यान करा. 👍 आपल्याला सकारात्मक प्रतिसा मिळत आहे कारण आपणही सकारात्मक होऊन ध्यान करत आहात असेच सकारात्मक होऊन जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
      धन्यवाद 🙏.

  • @shraddhapurekar-kumbhar8530

    Khup sunder 👌👌
    आजच्या छोट्या मुलांसाठी पण असेच सुंदर मार्गदर्शन ध्यानातून करावे अशी विनंती आहे. कारण तुमच्या सहज उपक्रमामुळे त्यांची चंचलता कमी होईल आणि पालकांविषयी चे प्रेम, आदर वाढेल आणि नाते दृढ होण्यास मदत होईल 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      भविष्यात येणाऱ्या व्हिडीओमध्ये याचा नक्कीच विचार करू.

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před 2 lety

    Sundar Kalpana ahe hi aapalya priyajanasathi thanks mam👌🙏

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Před 2 lety +5

    Wow खूप छान विषय निवडला आजचा लाख लाख धन्यवाद तुम्हाला sir na team la sudha

  • @vaishalipalav2247
    @vaishalipalav2247 Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद फारच सुंदर आजच्या परिस्थितीत प्रत्येकाने करण्यासारखे हे ध्यान आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @pranjalikarekar2279
    @pranjalikarekar2279 Před rokem

    Khupan Chan man shant vatla dhanyavad namaste tai

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Před rokem

    खूपच छान वाटत आहे, आत्मविश्र्वास वाटतोय.

  • @vibhajillawar1857
    @vibhajillawar1857 Před 17 dny

    Manala khoob samadhan wathte

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 17 dny

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @sunitakarpe9700
    @sunitakarpe9700 Před 2 lety +2

    Nice! thank you so much ! Tai 🙏🌹

  • @priyasabnis9601
    @priyasabnis9601 Před rokem +3

    Thank you to you and God who send your video to me .

  • @nishigandhapuradkar185

    खुप छान वाटलं खुप खुप धन्यवाद

  • @jyotibhise3388
    @jyotibhise3388 Před 2 lety +1

    लाख लाख धन्यवाद आज या विषयाची मला खुप गरज होती🙏🙏🙏

  • @sayligaikwad5582
    @sayligaikwad5582 Před 2 lety

    Khup khup dhanyavad

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Před 2 lety +5

    किती सुंदर आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी असे करताना किती आनंद वाटतो फार छान सांगता मॅडम 🙏🙏🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      खूपच छान. नेहमी करा. धन्यवाद 🙏

    • @manjuallam4248
      @manjuallam4248 Před 8 měsíci

      आपण जवळच्या व्यक्तीसाठी मेडिटेशन च्या माध्यमातून ऊर्जा देतो हे खूप छान अनुभव आहे... खूप छान सांगता ताई 😊

  • @rekhaathalye5422
    @rekhaathalye5422 Před 9 měsíci

    मन:पुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @user-zq1qm9wu6f
    @user-zq1qm9wu6f Před 6 měsíci

    फारच प्रेरणादायी आणि आपल्या व्यक्तीसाठी करण्याचा साधा उपाय 👏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद🙏,
      एखाद्या व्यक्तीला पुन्हा सशक्त व उत्साही करता येऊ शकते . ध्यान करताना एखाद्या जवळच्या व्यक्तीचे भले करण्याची पद्धत जाणून घेऊन त्यांना त्यांचाआत्मविश्वास परत मिळविण्यासाठी ध्यानाचा खूप चांगला उपयोग होतो.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Před rokem

    खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद आता मी सुद्धा माझ्या जिवलगा साठी नक्की करणार. पुन्हा एकदा अभारी आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @rohinishinde1076
    @rohinishinde1076 Před rokem +3

    खुप गोड विषय आहे.आपल्यानसाठी काहीतरी आपण करतोय याच्यातुन खुप समाधान मिळतंय .धन्यवाद to Niramay team

  • @sunanda129
    @sunanda129 Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद

  • @manasisathaye2971
    @manasisathaye2971 Před rokem

    मनापासून धन्यवाद , आज या ध्यानाची नितांत आवश्यकता होती..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @dattatrayaraut432
    @dattatrayaraut432 Před 2 lety

    खुप छान आपल्या जवळच्या साठी 👌👌

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Před 2 lety

    खुप छान मार्गदर्शन केलंय.धन्यवाद 🙏🙏

  • @joshilameshram3027
    @joshilameshram3027 Před rokem

    धन्यवाद ताई, तुम्हाला 🙏🙏🙏 शतशः प्रणाम.

  • @rajshreedeore1409
    @rajshreedeore1409 Před rokem +2

    अनुभव खूप छान आला डोळ्यातून अश्रु आले

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Před rokem

    खुप खुप धन्यवाद ताई, हे ध्यान करून खुप छान वाटतंय आणि खुप छान अनुभव येत आहे.

  • @asmitagole5143
    @asmitagole5143 Před rokem

    खरच खूप छान माहिती दिली आहे तुम्ही

  • @dipmalalotlikar9884
    @dipmalalotlikar9884 Před 11 měsíci

    Khupch chhan chhan watale madam, dhanywad Mam 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @suvarnaadate8782
    @suvarnaadate8782 Před 2 lety

    खूप धन्यवाद!!

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 Před 2 lety

    धन्यवाद 🙏धन्यवाद

  • @pallaviparandekar6001

    खूपच चांगली पद्धत आहे. केल्यानंतर आलेला अनुभव नक्की कळवते. 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @y.b.chavan4980
    @y.b.chavan4980 Před rokem

    खूप चांगला अनुभव येतोय ।। धन्यवाद ताई ।।

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏
      खूप छान, नियमित करा निरोगी आणि आनंदी रहा, आपला अनुभव जरूर कळवा.

  • @rachanajoshi2458
    @rachanajoshi2458 Před rokem

    खूप खूप धन्यवाद मॅडम, मनाला शांतता वाटते

  • @kedarpatkar998
    @kedarpatkar998 Před rokem +1

    सुंदर, अप्रतिम

  • @ashwinimali6332
    @ashwinimali6332 Před rokem +1

    मॅडम माझ्या जवळची एक व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून निराशा मध्ये आहे त्याच्यासाठी मी मागचे दोन दिवस हे ध्यान करत आहे त्याच्यामध्ये खूप बदल जाणवला थँक्यू 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      वा! खूपच छान. तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे सुरेख प्रतिसाद मिळत आहे.
      खूप खूप आभार 🙏

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety

    म्याडम किती सुंदर माहिती सांगितली अति सुंदर... Thank you...👌💐💐💐💐

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 Před 2 lety

    खूप सुंदर धन्यवाद ताई

  • @shivanibaviskar3085
    @shivanibaviskar3085 Před 11 měsíci

    Thank you very much 🙏🙏🙏

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Před 3 měsíci

    मॅडम धन्यवाद. खूपच छान पद्धतीने आपण समजाऊन सांगता. मला याची अत्यंत आवश्यकता होती. पुन्हा एकदा आपले आभार

  • @ratnamalalandge9526
    @ratnamalalandge9526 Před 2 lety

    👌👌👌thank you 🌹🙏

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 Před rokem

    उत्साह वाटतो,मन प्रसन्न होते..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 .
      नियमित ध्यान करत राहा आणि निरोगी राहा. 👍

  • @nandad2878
    @nandad2878 Před rokem

    ध्यानाचे सर्व विडीयों छान, सोपे, सुटसुटीत, खुप चांगले result मिलाले.जुनं वाईट सगलं विरघलून जातं.धन्यवाद. छान.उपक्रम.

  • @manasisathaye2971
    @manasisathaye2971 Před rokem

    माऊली , खूप खूप धन्यवाद!!

  • @shwetarege6179
    @shwetarege6179 Před rokem

    Atishay sunder samjaval

  • @poojagawde6648
    @poojagawde6648 Před rokem

    Thank you mam khoop chan vatal

  • @ashwinimali6332
    @ashwinimali6332 Před rokem

    Thank you 🙏🙏

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 Před 2 lety

    खूप सुंदर ध्यान धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @anjaleekarne1131
    @anjaleekarne1131 Před rokem +1

    मला या ध्यानाचा माझ्या मुलासाठी व मिस्ट राअसाठी खूप फायदा झाला. खूपखूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      वा! खूप छान. नेहमी आणि नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @dipalihuprikar3574
    @dipalihuprikar3574 Před rokem +1

    खूप छान वाटले.मी ज्यांच्या साठी करते त्या पूर्ण बऱ्या होऊदेत.🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      आपण नियमित ध्यान करत रहा , ज्यांच्या साठी ध्यान करत आहात त्या लवकरच बऱ्या होतील.

  • @user-uf6xy9bd4l
    @user-uf6xy9bd4l Před 9 měsíci

    आपल्या जवळची व्यक्ती मनाने खचली आहे हे माहित आहे. हे ध्यान नक्कीच त्यांना जाणीव करून देईल यात शंका नाही. मला तुम्ही उत्साह मिळाला.
    सादरीकरण फारच सुंदर. धन्यवाद 🙏🏼👍🏽👌🏾

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci +1

      नमस्कार,
      उत्तम आरोग्यासोबतच मनाची प्रसन्नता व आत्मविश्वास सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. आत्मविश्वास परत मिळविण्यासाठी ध्यानाचा खूप चांगला उपयोग होतो.
      जवळच्या व्यक्तीसाठी ध्यान केल्यास तिला त्याचा लाभ होतो. एखाद्या व्यक्तीला पुन्हा सशक्त व उत्साही करता येऊ शकते. आपण याचा सुंदर लाभ घ्याच सोबत तुमच्या प्रियजनांना हा Video पाठवायला विसरू नका!
      धन्यवाद 🙏 .

  • @yuvarajkale2630
    @yuvarajkale2630 Před 2 lety

    गुरू वंदन आई सर
    आपले ध्यान ऐकून प्नसन्न वाटत आहे

  • @dhanashriraut85
    @dhanashriraut85 Před 2 lety

    धन्यवाद😊

  • @nilkanthtapole1044
    @nilkanthtapole1044 Před rokem

    मनापासून धन्यवाद 🙏खूप छान 🌹

  • @DigitalRananiti
    @DigitalRananiti Před 3 měsíci

    अद्भुत अनुभव 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      वा! खूपच छान.मग नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @nileshkarlekar4353
    @nileshkarlekar4353 Před rokem +2

    आज प्रथमच हा व्हिडिओ पाहून प्रयत्न सुरू केलाय ! अनुभव आल्यास नक्की पुन्हा comment Karin ! खूप खूप धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏
      खूप छान !! आपला अनुभव आम्हास नक्की कळवा.

  • @shashikantbhagurkar54
    @shashikantbhagurkar54 Před 10 měsíci

    💕❤ओम नमः शिवाय

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Před rokem

    काही वेळा बिकट परिस्थिती त खरच त्याव्यक्ती साठी काही तरी करावेसे वाटते पण सुचत नाही आज आपण सुचवलेले ध्यान हा योग्य इलाज होईल असा आत्मविश्वास वाढला व द्विधा मनस्थिती दूर झाली ग्रेट ताई धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूप छान. बिकट परिस्थितीत आत्मविश्वास तितकाच महत्वाचा आहे उत्तम आरोग्यासोबतच मनाची प्रसन्नता देखील हवीच ध्यानाच्या मदतीनेच ते साध्य करता येते . आपणदेखील नियमित ध्यान करत रहा.
      धन्यवाद 🙏

  • @teajshritakale4922
    @teajshritakale4922 Před 4 měsíci

    धन्यवाद डॉ.खूप छान अनुभव आहे हा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      खूप खूप आभार 🙏,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před 2 lety

    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @charulatakalantre3812
    @charulatakalantre3812 Před 5 měsíci

    खूप सुंदर मला ताकद मिळाली
    मार्ग सापडला धन्यवाद

  • @uddhav9
    @uddhav9 Před 2 lety

    BeAuTiFuL ❤️

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 Před 2 lety +1

    Mi video barobar he dhyan kele, khup urja janavali, mazya mulasathi yogya marg milala, dhanyawad madam.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vaijayantidongare5075

    फार सुंदर आहे.

  • @matsyapagdhare9005
    @matsyapagdhare9005 Před rokem

    मॅडम तुमचे मीडिशन ऐकल्यावर खूप मनाला शांतता वाटले धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      मनःपूर्वक आभार 🙏

  • @mohittandel9772
    @mohittandel9772 Před rokem

    खुप छान प्रकारे ध्यान धारणा सांगितली हाेकारार्थी स्वत:चा विश्वास संपादन करत दुसर्यास देण्यासाठी परब्रह्मची जाणीव प्रत्यश अनुभवण्यासाठी, शब्दात व्यक्त करणे कठीण, सतत ध्यान करूनच प्रत्यश अनुभवणे साेपे तसेच सतत टिकवणे असे हे ध्यान हेच मनाचे खरे औषध मग बाकी सारे, नकारार्थी उर्जे तुन हाेकारार्थी ऊर्जा मिळवणे आणि शरीर मन स्वाथ्य निरागी करणे म्हणजे म्हणजे ध्यान ! जय गजानन।।

    • @mohittandel9772
      @mohittandel9772 Před rokem

      स्वत: ध्यान धारणा केल्यानेच ती अनुभवता येतेच, परब्रह्मचे अस्तीत्व कश्या प्रकारे निर्गुणरूपात आहे. ते कुठल्याही औषधात मिळणार नाही. शरीर आणि मन स्वास्थ्य , पहिले याेगा अभ्यास, ध्यान धारणा ,आपाेआपच शरीर-मन शांती आणि शक्ती, बुध्दि आणि यशस्वी प्रगती कडे नेणारी जीवनातील महत्वाची आनंदमय वाटचाल....मेहनती बराेबरच सुखमय करणारी असतेच !
      आजकालच्या युगात प्रत्येक जण पळताेय, यशस्वी हाेण्यासाठी, शरीर मन स्वास्थ न जपता.
      त्याला ऊपाय एकच शरीर-मन पहिले जपा, भक्ती करा, चांगली कर्म करा, चांगले छंद जाेपासा, मग जबाबदारी आपाेआपच निर्विघ्न पणे पार पडतेच !
      जय गजानन !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏

  • @smitamahambrey6412
    @smitamahambrey6412 Před 2 lety

    खूप छान मी माझ्या आई साठी हे ध्यान केलं, ती बरी होईल ही खात्री पटली खुप खुप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      अरे वा मस्त ! नक्की करा, फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety

    🙏🙏

  • @padmajapatil6006
    @padmajapatil6006 Před rokem

    धन्यवाद

  • @sunil.yashwantjadhav7220
    @sunil.yashwantjadhav7220 Před 3 měsíci

    Thanks. God bless you. Very beneficial for all disappointed individuals.

  • @meerarao4625
    @meerarao4625 Před 2 lety

    मॅडम खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @anjanaoak9591
    @anjanaoak9591 Před rokem

    फारच सुंदर विवेचन

  • @ravasahebchougule5204
    @ravasahebchougule5204 Před 6 měsíci

    मला आजच हि ताकत मिळाली. माझी पत्नी डोक्यातील गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आल्या नंतर, एकदम लहान मुलासारखी झाली आहे. तिच्यासाठी नक्की तुमच्या मार्गदर्शनाने प्रयत्न करीत राहू 🙏🏼🚩

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      निरामय परिवारातील सदस्य अवश्य आपणास सहकार्य करतील. आपण निश्चिंत होऊन मार्गदर्शन घेऊ शकता.
      आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @SangitaPatil-po1lp
    @SangitaPatil-po1lp Před rokem

    Madam, khupch chan anubhav aahe, dole bharun aale, aaple saglech video Sundar aahet,aaplyala Pranam👌👌🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      मन निरामय , ध्यान निरामय, निरामय जीवन मालिकेचे व्हिडीओ क्रमशः पाहू शकता, आणि इतरानाही शेअर करू शकता .
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @meenasawardekar7641
    @meenasawardekar7641 Před rokem

    खूप छान माहिती

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +1

    🙏🌹

  • @ashwinijadhav9788
    @ashwinijadhav9788 Před rokem

    धन्यवाद मॅडम खूप खूप छान माहिती दिली त ❤❤

  • @shilasalunkar6759
    @shilasalunkar6759 Před 7 měsíci

    Thank you❤🙏

  • @dhanashriraut85
    @dhanashriraut85 Před 2 lety +1

    Great👍👍

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před 2 lety +1

    सुंदर अनुभव 🙏🙏👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान.

    • @kalpanabhandari1872
      @kalpanabhandari1872 Před 2 lety +1

      आपण हे ध्यान आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्य साठी व सूरक्षे साठी करू शकतो का

  • @indraynibugde8781
    @indraynibugde8781 Před rokem

    खूप छान 🙏👍

  • @ashokchannawar6876
    @ashokchannawar6876 Před 6 měsíci

    अतिशय चांगला प्रयोग आहे आपल्या व्यक्तीसाठी चांगलं करतो आहे त्याचा आनंद मिळतोय धन्यवाद आपल्या सत कार्यासखूप खूप शुभेच्छा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो ध्यानाच्या माध्यमातून तुमची त्यांना पूर्ण बरं करण्याची प्रामाणिक भावना या दोहोंतून रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      खरतरं हे तुमचेच योगदान आहे कारण त्यांच्यासाठी हे ध्यान करण्याचे तुम्ही सत्कार्य करू इच्छित आहात. तुमची त्यांना पूर्ण बरं करण्याची प्रामाणिक भावना व रुग्णाचा स्वतःवर विश्वास या दोहोंतून रुग्ण बरा होऊ शकतो. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @simapathak3252
    @simapathak3252 Před rokem

    खुपचं सुंदर अनुभव मैम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
      .जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @priyanshi_t28
    @priyanshi_t28 Před rokem

    🙏🙏🙏

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety +2

    Khup sundar information given by you madam dhanyawad pratham mazya kadun tumachi Kshama mangato because ha prayog jawal chya relative var kele tyana sangun damalo,and sodun dile Pratham swasa madhe badal ghadavine hya kade lakshya Dene. Krodh,moha maya, mastar,lobh, past goshti sodun Dene ha uttam upaya aahe.Bhav,vacha Vani kriya madhye linata aasane, he santane sanghitale aahe. Jasti comments kelya badhual tumachi Kshama mangato. Happy 😊 Thoughts

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्याला काहीहीचांगले कळाले तर ते इतरांना जरूर सांगावे. परंतु प्रत्येकाची वेळ आल्या शिवाय त्याला त्याची वृद्धी होत नाही, त्यामुळे कशातही अडकू नका. प्रचार, प्रसार करत रहा, जेव्हा ज्याला पटेल तेव्हा तो करेल. इतके सोपे आयुष्य ठेवा ज्याने तुम्हाला त्रास होणार नाही. आपण केलेल्या प्रशंसेबद्दल मनःपूर्वक आभार 🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety

    🙏🌹...

  • @archanapalaskar7161
    @archanapalaskar7161 Před rokem

    Khup chan tai me mazya mula sathi kele chalu astana khup रडू aale maza mulga us la asto khup ch chan vatle Thank you so much

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद 🙏
      अश्रू म्हणजे या आनंदधारा आहेत , मोकळे व्हा आणि आनंदी रहा.

  • @ashwinipatil4590
    @ashwinipatil4590 Před rokem

    Khup Chan tai ek vegla prayog

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @meghanavengurlekar943

    खुपच छान.