उद्दिष्ट गाठण्यासाठी आंतरिक ताकद मिळवा - Gain inner strength to achieve the goal

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 132

  • @sanjaykshirsagar9064
    @sanjaykshirsagar9064 Před 6 měsíci +6

    आपल्या उपचार पद्धती ने मन परिवर्तन होणयास मदत मिळते समाधान लाभते खूप छान 🙏👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @makarandlele8420
    @makarandlele8420 Před 5 měsíci +2

    अमृता ताई,फारच सुंदर विचार आपण मांडलेले आहेत या छोट्याश्या ध्यानातमधे. मला माझे उदिष्ट 100 टक्के गायठाचे आहे आणि या ध्यानाने मला शांतता लागली आहे. मी नक्कीच पास होईन अशी माझी निष्ठा आहे. मी आपले आभार मानतो. धन्यवाद 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 आपण नक्कीच आपले उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी व्हाल👍 All the Best 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před 2 lety +6

    वाह!! नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर ध्यान झाले 🙏
    दर शनिवारी आतुरतेने वाट पाहत असते. तुमच्या बरोबर ध्यान करण्याची संधी मिळते व ध्यानाचा अद्भूत अनुभव येतो. तुमचे शतशः आभार व शुभेच्छा 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      नमस्कार 🙏,
      वा! खूपच छान . जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sunitamahimkar5113
    @sunitamahimkar5113 Před 2 lety +3

    पुन्हा पुन्हा ऐकावे आणि ध्यान साधना चालू ठेवावी असे वाटते, तुमचा आवाज इतका सुमधुर आहे , खूप शांत वाटते, धन्यवाद 🙏

  • @ramkrishnachorge
    @ramkrishnachorge Před měsícem

    अतिशय सुंदर आणि सध्या पदती तुम्ही सांगता.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @sanjaykshirsagar9064
    @sanjaykshirsagar9064 Před 3 měsíci

    विडियो पाहून खूप खूप बर वाटत मानसिक तानतनाव नाहीसा होतो धन्यवाद म्याडम 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      खूप खूप आभार,
      असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा

  • @sunitadoifode3550
    @sunitadoifode3550 Před rokem +1

    मी तुमचे सगळे व्हिडिओ बगते खूप छान.मला पण उपचार सुरू करायचे आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @pravinsannake1779
    @pravinsannake1779 Před 2 lety +1

    या ऐका धायान मध्ये खूप काही या पेक्षा वाथ.कफ. पिथ..संतुलित करून टार्गेट पर्यंत सहज पोहोचणार आहे..फार संतोष वाटले..आभारी आहोत..🙏🙏🙏

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Před rokem +1

    धन्यवाद

  • @poojamore627
    @poojamore627 Před rokem +1

    Madam 🙏💐
    खूप खूप छान वाटले
    मनातील भिती नाहीशी झाली 👍👍🙏🙏
    फारच सुंदर आणि उपयुक्त ध्यान 👍🙏🙏💐
    खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před 2 měsíci

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

  • @jayashreephanse1585
    @jayashreephanse1585 Před 7 měsíci

    निरामय जीवन सूत्र या उपक्रमात सहभागी झाले आहे. या आठवड्यातलं हे ध्यान माझ्या साठी खूप उपयुक्त आहे. खूप खूप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      वा! खूपच छान. नियमित ध्यानाचा अभ्यास करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @varadashinde
    @varadashinde Před 13 dny

    Khup sundar

  • @bhausahebgangurde1950

    खुपच सुंदर मार्गदर्शन ॐ पुंडलिक गांगुर्डे चांदवड तहसील प्रभारी

  • @jaywantvaidya6253
    @jaywantvaidya6253 Před rokem

    अमृता ताई मी आपले सर्वच व्हिडिओज पाहत आले आहे, प्रत्येक वेळी नवीन अनुभव येतो।आपला आवाज मनाला अश्र्वासक वाटतो.पाठीवर हात फिरवून मला समजावतो,असं वाटत. निरामय आम्हा उभयतांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे......👍💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @ashawaykar6214
    @ashawaykar6214 Před 6 měsíci

    खुप छान आहे धन्यवाद मॅडम 🎉❤

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před 2 lety +1

    आज मी हे ध्यान केले खुप छान वाटते.तुमचा आवाज मनाला भेदून जातो. खुप खुप धन्यवाद 🙏🙏 ॐ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      खूप खूप आभार 🙏,
      नियमित करा, निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vrushalibhaise3362
    @vrushalibhaise3362 Před rokem

    Mam तुमच्या कौतुका साठी शब्द नाही खूप खूप आभार खूप काही देता तुम्ही 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      आपले उद्दिष्ट स्पष्ट असेल तर अशी सर्वंकष प्रगती साधणे सहज शक्य आहे.

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 8 měsíci

    Om namo bhagwate wasudevaya

  • @prachinarvekar11
    @prachinarvekar11 Před 7 měsíci

    Kharch khup Cchhan dhyan Zale.aaj jara veglech janvle.dole tar mitlyavar parat ughadu naye ase vatate.tyatach rahave ase vatate.khup changle margadarshan karta.jene karun aamche Kalyan vhave hich tumchi icchha aste.ishawar tumche bhale Karu de.hi sadicchha.khup aabhari aahe taai.🙏🌹🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      असाच स्नेह कायम राहू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच सदिच्छा आणि धन्यवाद 🙏

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Před 2 lety +1

    खूप अदभुत ध्यान झाले. तुमचे सगळीच ध्यान खूपचं शांत करतात मनाला. प्रत्येक वेळी एक नवी उभारी मिळते मनाला समाधान मिळते. खूप खूप धन्यवाद मॅडम आणि खूप शुभेच्छा. तुमचे काम अनमोल आहे. 🙏🙏🙏😊

    • @neetadeo189
      @neetadeo189 Před 2 lety

      Khup मोठे काम karata aahat tumhi Madam 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏
      असाच स्नेह कायम राहू दे.

  • @prachinarvekar11
    @prachinarvekar11 Před 7 měsíci

    Tumhi agadi manapasun sangtat te khup Cchhan vatate.dhyan kartana pratyek veli tumche bol aathavaycha prayatna karte.ashach Aamchya pathishi ubhya raha.manapasun Aabhari aahe 😊😊❤🙏👌👍🖕

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @meenaldhuri1072
    @meenaldhuri1072 Před 2 lety

    मी पण सुचने प्रमाणे ध्यान केले.
    छान वाटलं, धन्यवाद मॅडम.

  • @ashwinigidh2524
    @ashwinigidh2524 Před rokem

    Atishay sunder Prema ,Tai khup dhanyawad

  • @anitabmatkaranita8779
    @anitabmatkaranita8779 Před 2 lety

    खूप छान अप्रतीम मनःपूर्वक धन्यवाद मॅडम खूप छान अनुभूती आली मनाला खूप शांत वाटलं 🙏🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    Thanks a lot Madam!
    Thanks Universe!❤

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety

    Very beautiful dhyan it's true information given by you Doctor Amruta Chandorkar madam , dhyan karatana nirantarta pahije and sharira var taba hava concentration and Lakshya have. Dhanyawad madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏
      नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 9 měsíci

    Thanks a lot Madam!

  • @mrunalnandrunkar1159
    @mrunalnandrunkar1159 Před rokem

    Dhyan farch sundar zale ya sthitun baher yeuch naye ase watte pan mam mazi ashi vinnti aaheki ekda fakt basrichch music asave madhye kuthlach aawaj nasawa tehi dhyan farch surekhch asel dhanyawad

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    मनापासून धन्यवाद!❤

  • @targetmpsctricksandnotes2933

    you are Full source of energy

  • @vaijayantipatil6128
    @vaijayantipatil6128 Před 2 lety

    खूप छान अनुभूती आली मनाला शांत वाटलं

  • @meenaldhuri1072
    @meenaldhuri1072 Před 2 lety

    मी ध्यान केले, तुमच्या बरोबर, छान वाटलं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा .
      धन्यवाद 🙏

  • @vanitakale1805
    @vanitakale1805 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगता तुम्ही‌‌ , 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @prasadmestry571
    @prasadmestry571 Před 2 lety +1

    केसांच्या समस्येवर काही उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे आणि तय ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात.
      स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी .
      हाकिनी मुद्रा - czcams.com/video/GDqc8i2ohG8/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      शंख मुद्रा - czcams.com/video/RaXP64TadPo/video.html
      धन्यवाद 🙏

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Dhanyawad tai, urjavan vatale, thank you so much

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    खूप छान अनुभव आला धन्यवाद ताई🙏🙏

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před 2 lety

    Very Nice Dhyan for inner strength.

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Před 2 lety

    खुपचं छान

  • @ARUNAUMARE-rh9hl
    @ARUNAUMARE-rh9hl Před rokem

    Thank you so much ma'am 🙏

  • @manishashirke7339
    @manishashirke7339 Před 2 lety

    Khup chan

  • @vasundharadasari
    @vasundharadasari Před 2 lety

    सुंदर

  • @mandagode9548
    @mandagode9548 Před 2 lety +1

    त्वचारोग वर मुद्रा सांग मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स व मन जबाबदार असते.
      यावर आपणास शंख मुद्रा फायदेशीर ठरू शकते
      czcams.com/video/RaXP64TadPo/video.html

  • @shobhadate8724
    @shobhadate8724 Před rokem

    धन्यवाद .💜💜

  • @subhashsuryawanshi1452

    Good

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    Thank you,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍

  • @balwantmorbale6214
    @balwantmorbale6214 Před 2 lety

    You are Great Madam

  • @ramlakhansoundrayate8067

    Thanks 🙏

  • @vanitakale1805
    @vanitakale1805 Před 2 lety

    तुम्ही मुद्रा या वरचे विडीओ पण मी पाहिले ,चांगले आहेत ते सर्व विडीओ 🙏

  • @pushpagarule8610
    @pushpagarule8610 Před rokem

    शुभ दिवाली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      निरामय परिवाराकडून आपणास देखील दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 Před 2 lety

    👍👍

  • @roshanibhombe6108
    @roshanibhombe6108 Před 5 měsíci

    Tai apan mala preprnastotra banla ahat

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety

    🙏👌👍

  • @umashivaji75
    @umashivaji75 Před 2 lety

    Namaste, maaje Mr (husband) khub drink kartath limit che baher kartat tya mule khub problem hote kahi upay sangana madam, me kitthi bolti nakko manun tari aikath nahi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @Vaishalibangale24
    @Vaishalibangale24 Před rokem

    मॅडम माझे ध्येय गाठण्यासाठी मला ध्यान रोज सकाळी करावे लागेलं का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      ध्यान केल्याने आंतरिक ताकद मिळविण्यात उपयोग होतो . शारीरिक व मानसिक शक्ती मिळवून ध्येय गाठण्यासाठी आणि उद्दिष्ट स्पष्ट असेल तर अशी सर्वंकष प्रगती साधणे सहज शक्य होऊ शकते . अनेकदा ध्येय असूनही आंतरिक ताकद कमी पडत असल्याने हे साध्य होत नाही. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानाची मदत हवी.ध्यान करताना स्वतःला ओळखा आणि निर्णयक्षमता विकसित करा. आपल्या जीवनातील कर्म व नियतीची भूमिका समजून घेतल्याने ध्येय गाठण्यास लाभ होतो. आपण आपल्या दिनचर्यानुसार रोज ध्यान करू शकता.

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @snehagawas1493
    @snehagawas1493 Před 2 lety

    Tai Tumchya shi contact Kasa karaycha. Saanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार,
      पुणे , मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @shrishailgulmire4983
    @shrishailgulmire4983 Před 2 lety

    हे सगळ करत असताना माजे कोरोनात गेलेले फती दीसतत कोणाचा अधार नाही या वळनावर सगळ काहीअंधर आहे दीशा कोठे कोणती कुठे कही कळत नाही सगळ काही निरथक का जगाव हा प्रशन कायम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार,
      पुढील व्हीडीओ मधील ध्यान आपल्याला आंतरिक ताकत मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकेल.
      czcams.com/video/HgZqG7DFeU8/video.html

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 Před rokem

    आपला whatsapp ?

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před 3 měsíci

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

  • @pallavimore1500
    @pallavimore1500 Před 5 měsíci

    Khup sundar

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    Thanks a lot Madam!
    Thanks Universe!❤

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 Před 3 měsíci

    सुप्रभात आणि खुप खुप धन्यवाद ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      खूप खूप आभार 🙏,
      आपणही नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    Thanks a lot Madam!
    Thanks Universe!❤