हळवेपणा बनतो, या दोषांचे कारण.. - Excess sensitivity leads to diseases

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 12. 2022
  • निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. माणसाने स्वार्थी व पाषाणहृदयी असण्यापेक्षा संवेदनशील असणे हे उत्तमच. पण, हळवेपणाचा अतिरेक झाल्यास आपण विविध दोषांना आमंत्रण देत असतो.
    भावभावनांचा मन व शरीरावर कसा परिणाम होतो? जलतत्त्व व स्वाधिष्ठान चक्राचा याच्याशी नेमका काय संबंध आहे? काळजी घेणे आणि काळजी करणे यांत कोणता फरक आहे? सर्जनशीलता संपून दोषांकडे वाटचाल केव्हा सुरू होते? जीवनात आव्हाने आल्यावर सकारात्मकता व नकारात्मकता यांतील निवड कशी कराल? मनाची द्विधावस्था व त्यातून येणारी भीती यांतून काय हानी होते? सुपीक माती व चिखल यांतील फरकाप्रमाणे मनातील ओलावा व हळवेपणा यांतील भिन्नता गप्पांच्या माध्यमातून समजावून सांगत आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि निरोगी राहू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
    -----
    Excess sensitivity leads to diseases
    The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. It is always better to be sensitive instead of being selfish and stonehearted. But, excess sensitivity leads to various defects.
    How do emotions impact the mind and the body? How exactly is the water element and Swadhishthan Chakra connected to this? What’s the difference between taking care and worrying? When does creativity end and defects arise? How will you choose between positivity and negativity in the face of challenges? What is the damage caused by indecision and the resultant fear? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar explain the difference between being sensitive and overdoing it through the metaphor of fertile soil versus mire during this informal chat. Watch the video for details, and share it with all those who wish to remain healthy!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #sensitivity #diseases #emotions
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 218

  • @arvindjoshi4654
    @arvindjoshi4654 Před rokem +9

    तुम्हा उभयतांना कोटी कोटी दंडवत, तुम्ही उभयता खऱ्या अर्थाने आधुनिक ऋषितुल्य कार्य करत हातात, अगदी मुद्देसूद उत्तम ज्ञानातून समाजाला सकात्मक दिशेत घेऊन जात आहेत ... आपल्या उभयतांचे अनंत उपकार ...🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, अशाच सदिच्छा कायम राहू देत.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem +16

    हळवेपणा मुळे काय दोष निर्माण होतात ह्या विषयावर खुप छान मार्गदर्शन केले. अणि शेवटी प्रार्थनेत किती सामर्थ्य आहे हेही सांगितले , तुमच्या दोघांचेही खुप खुप धन्यवाद. पुढिल व्हिडिओ पाहण्यासाठी उस्तुक आहोत 🙏🙏😊👍💐

  • @deepamulay2852
    @deepamulay2852 Před rokem +2

    तुम्ही खूप छान विश्लेषण करुन सांगता मला तुम्ही दिलेले ज्ञान ( माहिती) एेकायला खूप आवडते. आमच्या ज्ञानात भर पडून त्याचे चिंतन व्हावे असे वाटते
    तुम्ही चालू केलेल्या या अभियानाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा

  • @ashabonde134
    @ashabonde134 Před rokem

    तुमचे खूप धन्यवाद.

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Před rokem

    Khoop chhan.

  • @dr.akshayaamitwaghe3975

    Khup sunder dhanyawad 🙏

  • @vishalsurve3835
    @vishalsurve3835 Před rokem

    अगदी बरोबर आहे

  • @swatikhadilkar6809
    @swatikhadilkar6809 Před rokem +3

    खूप सुंदर माहिती सांगितली आहे.माझा स्वभाव तुम्ही सांगितला तसाच आहे.त्या मुळे बरेच प्रोब्लेम झाले आणि होतात.विचार करायला लावणारा व्हिडिओ.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नक्कीच. मनःपूर्वक आभार 🙏
      हळवेपणाचा अतिरेक झाल्यास आपण विविध दोषांना आमंत्रण देत असतो.
      माणसाने स्वार्थी व पाषाणहृदयी असण्यापेक्षा संवेदनशील असणे हे उत्तमच.
      शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो.

    • @swatikhadilkar6809
      @swatikhadilkar6809 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter मी तुमच्या कडे मागे बऱ्याच वर्षापूर्वी fibroid साठी उपचार घेतले आहेत.तुळशीबाग जवळ तुमचं centre असताना.तुमचे बरेच व्हिडिओ मी आता बघते.खूप छान सर्व समजाऊन सांगता तुम्ही.Thank you.

  • @smitapalande9494
    @smitapalande9494 Před měsícem

    खूप च छान

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem

    धन्यवाद मॅडम आणि सर.💐💐💐

  • @akashsalunkhe6341
    @akashsalunkhe6341 Před rokem

    Thanku both

  • @Arpita_Bade
    @Arpita_Bade Před rokem +3

    फारच सुंदर माहिती मिळते तुमच्याकडून ...
    अतिशय प्रगल्भ विचार आहेत आपले.
    आपलं बोलणं ऐकून देखिल शांत वाटत... 🙏🙏

  • @revatichoudhary9846
    @revatichoudhary9846 Před 3 měsíci

    Khupach chan parat ekavese vatate

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏,
      निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील "मन -निरामय" या मालिकेचे आणि इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @chougulepratibha
    @chougulepratibha Před rokem

    🙏 Thank you khup Chan information

  • @amrapalikhobragade9385

    Thank you very much

  • @arunachaudhari8594
    @arunachaudhari8594 Před rokem

    खुप छान व महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @pavangopal3333
    @pavangopal3333 Před rokem

    khupach chan mahiti dili ahe 🙏

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před rokem

    खूप छान, महत्त्वपूर्ण माहिती देत आहात
    मनापासून आभार व शुभेच्छा 🙏🙏

  • @snehasali8650
    @snehasali8650 Před rokem

    Thanku so much for sharing this knowledge 🙏🙏

  • @dipalinagawekar4633
    @dipalinagawekar4633 Před rokem

    अप्रतिम माहिती.🙏🙏

  • @reenakhade3010
    @reenakhade3010 Před rokem +3

    Thank you so much. sharing this information 🙏

  • @NDS28
    @NDS28 Před rokem +1

    खूप खूप आभार,तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐

  • @shilpatavsalkar6148
    @shilpatavsalkar6148 Před rokem

    Khup chan mariti doghana namaste 🙏 I

  • @sanvedisonwalkar2391
    @sanvedisonwalkar2391 Před rokem

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद....

  • @manishasalunkhe6159
    @manishasalunkhe6159 Před rokem

    खूपच सुंदर मार्गदर्शन

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 Před rokem +1

    खूपच सुंदर माहिती👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹
    हे,ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.

  • @user-tu6zm9zk4v
    @user-tu6zm9zk4v Před 4 měsíci

    खूप खूप आभारी आहे. आदरणीय मॅम आणि सर 🙏. संपूर्ण निरामय डॉक्टर्स टीम चे. मला तुमच्या स्वयंपूर्ण उपचाराने मी मृत्यूच्या दाढेतून परत आली. आणि मी आता संपूर्ण निरामय निरोगी आणि सुदृढ आणि आनंदी जीवन जगत आहे माझा पुनर्जन्म झाला आहे. ते फक्त निरामय मुळे 🙏🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      खूप खूप आभार आणि फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. कृपया आपले पूर्ण नाव किंवा उपचार क्रमांक सांगावा.
      आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      मनःपूर्वक धन्यवाद

  • @vaijayantipatil6128
    @vaijayantipatil6128 Před rokem

    खूप छान माहिती

  • @nayanawairkar1896
    @nayanawairkar1896 Před rokem +1

    हा एक वेगळाच विषय समजला खूप छान वाटलं या दृष्टिकोनातून विचार केला नव्हता कधी आणि हळवेपणा हा एक एव्हढा गंभीर विषय आहे हे आत्ता समजले अजून खूप काही ऐकण्याची इच्छा निर्माण होत आहे 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपण निरामय च्या You Tube Channel subscribe करून मन निरामय , ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před rokem +1

    नमस्कार , आज हळवेपणा बद्दल जी माहिती दिली
    आणि अनुभव सांगितले खूप छान वाटले ऐकून
    या पुढे ही ऐकायला मिळतील .
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @Bharti_godbole
    @Bharti_godbole Před rokem

    थँक्स यू मॅडम आणि सर , माहितीसाठी

  • @rajendrakolvankar6187

    आपण खुप छान मार्गदर्शन केल. उभयतांस धन्यवाद!🙏

  • @smitaranade2565
    @smitaranade2565 Před rokem

    उपयुक्त विषय आहे पुढील vedeochi वाट पाहत आहे धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 नवीन विषयासह पुढील भागात नक्की भेटूया.

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 Před rokem +1

    खूप छान

  • @abhaykulkarni2512
    @abhaykulkarni2512 Před rokem +1

    खूप छान माहिती 👌👌

  • @medhaagashe6551
    @medhaagashe6551 Před rokem +1

    खुप छान व उपयुक्त माहिती,तुमचे सगळे व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत,आणि सांगण्याची पद्धत उत्तम आहे.खुप खुप धन्यवाद.

  • @rajanidhuri7583
    @rajanidhuri7583 Před rokem

    🙏सर ,आणी मँडम, मनाविषयी अदभुत सुंदर, माहीती दिली, धनयवाद,👌👌👍🌹

  • @safarawajki6179
    @safarawajki6179 Před rokem +2

    Got a new perspective towards basic health problems as well as some severe ones👍🙏

  • @vaishalibathe6500
    @vaishalibathe6500 Před rokem

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @anilpawarsataradhavadshi4620

    Very thanks mam

  • @poonamkulkarni5271
    @poonamkulkarni5271 Před rokem

    Khup sunder

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před rokem

    Manapasun dhanyvaad

  • @ujwalasabharanjak8988

    सादरीकरण उत्तम ! ताईंचे व्यक्तिमत्व आवडले.

  • @nutanpatil1316
    @nutanpatil1316 Před rokem

    Khup chan Tai

  • @priyadongre5047
    @priyadongre5047 Před rokem

    Excellent

  • @madhuraparicharak7813

    खूप छान मार्गदर्शन

  • @dipsrajapurkar4886
    @dipsrajapurkar4886 Před rokem

    खूप छान माहिती दिली👏👏💖

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před rokem +2

    आत्मा नमस्ते 🙏 खुप सुंदर विषयावर माहिती दिलीत आभार 🌹

  • @rajendrakamble1716
    @rajendrakamble1716 Před rokem

    Great 👍👍

  • @sulabhajoshi7510
    @sulabhajoshi7510 Před 9 měsíci +1

    Khup Sundar sangata both Dr. Thanks I hear all your episodes .knowledge full speech.

  • @priyanshi_t28
    @priyanshi_t28 Před rokem

    मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद माझं आयुष्य बदलण्यासाठी 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपलेदेखील खूप खूप धन्यवाद .
      जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.

  • @RenukaRaut-vd8pf
    @RenukaRaut-vd8pf Před rokem

    Thank you so much!! Khoop chan mahiti milali. Tumach sambhashan aikane ani pahane manala shant karun jaat. Khoop chan jalashay :)

  • @veenasangli2865
    @veenasangli2865 Před rokem +1

    खूप सुंदर पद्धतीने explain केले आहे. खूप खूप धन्यवाद

  • @tamamena8057
    @tamamena8057 Před rokem

    खूप छान मार्गदर्शन 🙏🙏🤗

  • @poojamore627
    @poojamore627 Před rokem +4

    सर मॅडम 🙏🙏💐
    फारच सुंदर विषय घेतला
    विषय नावाप्रमाणेच हळवा आहे 🙏
    अतिशय सुंदर मार्गदर्शन
    आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे 🙏🙏
    शब्द नाहीत 👍🙏🙏
    फारच छान माहिती आमच्या पर्यंत पोहचवली त्याबद्द्ल धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem

    It's true information given by you Sir Yogesh sir and Dr.Amruta madam Swa anubhav ghene sharir ha Mitra aahe to aapalya saath aahe.,To aapale seva karato tyala Roz dhanyawad Dene.Positive vichar karane shant rahane he uttam aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद🙏
      खरचं आहे राजन सर संपूर्ण आरोग्य हे जीवनातील सर्वच उपक्रमांचा पाया आहे.. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान तसेच शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येऊ शकतो कारण निरामय म्हणजे दोष विरहित स्थिती.

  • @madhurikulkarni5108
    @madhurikulkarni5108 Před 6 měsíci

    Excellent❤

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Před rokem +1

    Sir Ani मॅडम तुम्ही अनेक विषयांचे मार्गदर्शन खूपच सुंदर केले आहे.अशाच आणखी विषयांची वाट पहात आहोत. धन्यवाद !😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏.
      होय नक्कीच, पुढील भागात नक्की भेटूया. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏

  • @anilpawarsataradhavadshi4620

    Very very nice

  • @jayashreemhadse8638
    @jayashreemhadse8638 Před rokem

    Very nice

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 Před rokem

    खुपच उत्तम मार्गदर्शन केलेत.
    अती हळवेपणा सुध्दा शरीरात दोष निर्माण
    करतात हे या मार्गदर्शनावरुन कळलं
    आपले खुप खुप धन्यवाद.

  • @varshakarekarsadgurudhanya3193

    🙏💐

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +1

    🙏🌹

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před rokem +1

    🙏👍

  • @dhanashreesant26
    @dhanashreesant26 Před rokem

    खुप छान माहिती मिळाली ह्या व्हिडिओ मधून. तसेच हे जल तत्व नियंत्रित करणारे meditation किंवा एखादी उपयुक्त मुद्रा ह्याच्याबद्दल माहिती मिळाली तर फार बरे होईल...🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपण अधिक माहितीसाठी पुढील Video पाहू शकता .
      कोरडेपणा घालविणारी ‘जल मुद्रा’
      czcams.com/video/MPXysFEjavw/video.html
      मनाचा हळवेपणा व वाढलेले जल कमी करणारी ‘रुक्ष मुद्रा’
      czcams.com/video/2BcSwyoOpDI/video.html
      कोणती मुद्रा कधी कराल?
      czcams.com/video/OikZWUVM36o/video.html
      वरील video पाहून आपण आपणास उपयुक्त मुद्रा करू शकता व अधिक माहितीसाठी निरामाचे you tube वरील इतर video आणि website ला भेट देऊ शकता.

  • @dnyeshvareebidve1546
    @dnyeshvareebidve1546 Před rokem

    Thanks mam

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před rokem

    👌👌👌🙏🙏🙏

  • @dnyeshvareebidve1546
    @dnyeshvareebidve1546 Před rokem +1

    खूप मोठी माहिती दिली

  • @prajktabhonde2121
    @prajktabhonde2121 Před 2 měsíci

    मस्त आता मी खरच स्वतः मध्ये बदल करते आहे मला पण ह्याच शंका यायच्या आपल्याला इतक्या सुखसोयी असून सुधा सारखे डॉक्टर कडे जायला लागतं रिकामा वेळ अणि विचार ह्यानी नको ते आजार मागे लागतात अर्धवट ध्यान अणि काळजी करणे खरच सोडून द्यायला हव😢 धन्यावाद मार्गदर्शन केल्या बद्दल 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏,
      नक्की करा, आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा

  • @patilmayur7910
    @patilmayur7910 Před rokem

    🙏

  • @yasmeendarwajkar6013
    @yasmeendarwajkar6013 Před rokem +2

    विचारातून आजार होतात तर हे थांबवायचे कसे आणि समोरचा माणूस चूक करतो पण त्याला ते माण्य नाही करायचे , त्यावेळेला आपल्याला राग येतो तेव्हा ति परिस्थिती बिघडते तेव्हा यातून आपल्याला बाहेर पडता येते का चारी बाजूने खोटी माणस आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      ध्यान करताना सारासार विचारांच्या अभावाने निर्माण झालेली चुकीची स्पंदने नष्ट करता येऊ शकतात.
      यासाठी कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका हा Video आपण पाहू शकता.
      czcams.com/video/no4Pba89FKw/video.html
      यासोबतच ध्यान निरामय आणि मन निरामय चे इतर video पाहू शकता..
      अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
      Website : niraamay.com/

  • @priyasahane6316
    @priyasahane6316 Před rokem

    🙏🏻🙏🏻

  • @rajashreeghalasasi3112

    Mi tv vr bagitaly tumhala 2 na. Khup chaan🙏

  • @JayashreeZodge
    @JayashreeZodge Před rokem +1

    किती छान सुटसुटीत सांगता. 🙏 कृपया अग्नी तत्वाची लिंक पाठवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏
      अग्नीतत्व पंचतत्त्व विषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करावे.
      niraamay.com/swayampurna-treatment/naturopathy/

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Před rokem

    🙏🙏🙏💐💐💐

  • @ranjitmoharil4267
    @ranjitmoharil4267 Před rokem

    💐💐💐💐🙏🙏

  • @dilipshelar5446
    @dilipshelar5446 Před rokem

    Swadhishatan chakara badal aadik mahiti dya dhanvyavad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      स्वाधिष्ठान : ‘स्व’चे अधिष्ठान
      स्वाधिष्ठान चक्र
      हे शरीरातील निर्मीतीचक्र असून शरीराला आवश्‍यक जल तत्त्व पुरविण्याचे कार्य करते.
      शरीरातील सर्व प्रवाहीत गोष्टी जसे की, रक्त, मूत्र, लाळ इ. जल तत्त्वापासून उत्पन्न होतात. जल हे शरीराचे संरक्षक तत्त्व आहे. शरीरातील दाह/जळजळ किंवा वेदना जल तत्त्वामुळे शांत होतात.
      स्वाधिष्ठान चक्र हे कामभावनेच्या स्फूर्तीचे केंद्र आहे. नवनिर्मितीचे कार्य स्वाधिष्ठान चक्राच्या अधिपत्याखाली येते.
      जल आणि पृथ्वी तत्त्वाच्या संयोगातून कफ निर्माण होतो. ओज म्हणजे शारीरिक ऊर्जेचा साठा हा कफ (जल) पासून मिळतो. जे शरीराला मूलभूत पोषण देते.
      ज्याचे स्वाधिष्ठान चक्र सक्षम असते ती व्यक्ती मनमिळाऊ, प्रेमळ व कल्पक असते.
      अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करून Video पाहू शकता .
      czcams.com/video/zZR-U_v6F38/video.html.
      तसेच Website : www.niraamay.com वर देखील माहिती मिळू शकते.
      धन्यवाद 🙏

  • @sunandajoshi6689
    @sunandajoshi6689 Před 7 měsíci

    मॅडम तुम्ही जे जे बोलता ते ते 100%पटतंय !माझ्या बाबतीत तर पूर्ण पणे तसंच आहे !खूप बरं वाटलं तुमचे विचार ऐकू व नेहमीच तुमची लेक्चर्स ऐकून !तुम्हाला भेटायची इच्छा आहे !पण मी सध्या US मध्ये आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      आपण Online (Zoom) च्या माध्यमातून मॅडमना भेटू शकता. आपण अपॉइंटमेंट
      घेण्यासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před rokem

    Khup chan mahiti dhilit 🙏🙏🙏....jaltatva jast zalas mudra kiti Vela karavi?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      मुद्रा आपण कोणत्याही रिकाम्या वेळी करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @manuchinu7683
    @manuchinu7683 Před rokem +5

    मी दुबई त राहते आणि मी तुमचे सगळेच vedio बघते... मला खूप रडू येतं. कुणी थोड पण मला बोललं की किंवा रागवल, बोलताना,सगळे मला मला म्हतात कि तु खूप हळवी आहे ... मला का रडू येत.हेच मला कळत नहीं.. मोठ्या ghosti घडल्यावर मी खंबीर पने लढते, जस की कुणी वारल, accident zala मला रडू नहीं येत पण छोट्या छोट्या गोष्टी वर रडू येत.का अस...

    • @mayupatil518
      @mayupatil518 Před rokem

      Same mazyasobat pn hote

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +3

      नमस्कार,
      आपल्या मनात लहानपणापासूनच्या अनेक घडलेल्या गोष्टी किंवा घटना मनात साठलेल्या असू शकतात त्या तश्याच मनात (मनोमय कोशात साठून राहिल्याने ) तत्सम काही घटना त्या घटनेशी connect झाल्याने रडू येणे , हळवे होणे अश्या पद्धतीने reaction येऊ शकतात. मोठ्या गोष्टी घडल्यावर खंबीरपणे तुम्ही त्या घटनेला सामोरे जाता याचा अर्थ तुम्ही कणखर आहात मनाची स्वच्छता करायला हवी आहे . सतत आतमध्ये खंत लावून घेण्याऐवजी, या भावना कशा काढून टाकता येतील हे आपण जाणून घ्यायला हवं. मनाची स्वच्छता हे ध्यान आपण करू शकता.
      अंर्तमनाची स्वच्छता कशी करायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.
      czcams.com/video/VbZBKacCK5A/video.html
      यासोबतच खंत किंवा अपराधीपणाच्या भावनांचा निचरा कसा करावा. हा व्हिडीओ देखील जरूर पाहा.
      czcams.com/video/j-VgTc1XnVM/video.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sachinvalame-rz6yh
    @sachinvalame-rz6yh Před 4 dny

    आपल्या शरीरातील बदल हा विचारांमुळे होतो का चक्रामधील वाढलेल्या दोषामुळे विचार बदलतो आणि दोष वाढतो

  • @rupalibhagwat2054
    @rupalibhagwat2054 Před rokem

    Khup Chan mahiti sangitali mdm mla extrapulmnary tb ahe 1 varsh hot al kahich farak nahi.plz guide me

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rohinishamraj2148
    @rohinishamraj2148 Před 4 měsíci

    योग्य मार्गदर्शन.तुम्ही हस्तमुद्रा या विषयावर पुस्तक प्रकाशित केले आहे का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल. मुद्रा शास्त्राचे पुस्तक उपलब्ध नाही.
      ध्यान - निरामय
      czcams.com/play/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX.html

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      🙏

    • @shrikantthakur5915
      @shrikantthakur5915 Před rokem

      नमस्कार
      खूपच चांगला उपदेश आहे धन्यवाद आभारी आहोत
      मलाही भिती वाटते आपल्या लेखात वर्णन केले नुसार चांगली माहिती आहे
      मीही प्रयत्न करण्यासाठी आपणास कृतज्ञतापूर्वक वंदन करतो आहे धन्यवाद आभारी आहोत

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před rokem

    अतिशय सुंदर विषय होता आजचा .
    हळवेपणा मुळे सुध्दा अनेक दोष निर्माण होता हे लक्षात आले.
    हा हळवेपणा सगळ्या मध्ये कमी
    जास्त प्रमाणात असतो ना?
    खुप धन्यवाद🙏
    तुमच्याशी संपर्क साठी फोन
    केव्हा करावा ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @rajendrakamble1716
      @rajendrakamble1716 Před rokem

      Good

  • @varshasinkar8704
    @varshasinkar8704 Před měsícem

    Mi nehmi tumche vividh vdo baghtey. Sadya maza mage 15 divsanpasun dr. Chi treatment chalu ahe. Spe. Dr asun hi mazi decentry kami hot nahiye
    Mano healing sudha zaley karun. Kalji karne a ni bhiti khup ahe. Pls upay sangava

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sachinghorkhana4073
    @sachinghorkhana4073 Před rokem

    Hi

  • @prabhakulkarni6012
    @prabhakulkarni6012 Před rokem

    Mi pan khuup halvi ahe, maze pot sarkhe bighdle aste, pls khi tari upchar ahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @shubhangipatil6807
    @shubhangipatil6807 Před rokem

    Tai mla yakati rahalyavar ghabharahat hote tya sathi kay karu sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @shubhangipatil6807
      @shubhangipatil6807 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter thanks🙏

  • @snehagawas1493
    @snehagawas1493 Před rokem +1

    Mala Dr Rana bhetayche aahe. Kase bhetu. Plz reply kara

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @Healthcare1009
    @Healthcare1009 Před rokem

    how to contact you for dhyan sessions?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      निरामय मध्ये सध्या तरी कुठलेही ध्यान sessions हे घेतले जात नाही आपण
      निरामय वेलनेस सेंटर या you tube channel वरती ध्यान निरामय या मालिकेमध्ये ध्यानासंबधी सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहू शकता .

  • @pradnyanigal7787
    @pradnyanigal7787 Před rokem

    मॅडम सर .मला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. तर तुम्ही नाशिक रोड. तेथें कधी येणार आहे. ते सांगा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन ( Online )यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg Před rokem

    Garjecha vishay

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @sunitapatildkpGBM
    @sunitapatildkpGBM Před rokem

    कराड मध्ये तुमचे सेंटर आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कराड मध्ये निरामय वेलनेस सेंटर ची शाखा नाही.
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      परगावचे पेशंट हे व्हिडीओ Conference Online (Zoom) माध्यमातूनही डॉक्टरांना भेटून उपचार सुरु करू शकतात.
      Email किंवा What's App च्या माध्यमातून उपचार सुरु करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      www.niraamay.com

  • @kumudpathak9460
    @kumudpathak9460 Před 5 měsíci

    पुण्यात कोठे आहे तुमचे उफचार केंद्र

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      निरामय वेलनेस सेंटर पुणे येथे २ शाखा आहे.
      १) अप्पा बळवंत चौक - पुणे
      २) चिंचवड - पुणे
      पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      Website : www.niraamay.com

  • @sujatatakale9925
    @sujatatakale9925 Před 3 měsíci

    पुण्यात कोठे आहे तुमचे उपचार केंद्र

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      पुणे सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @CraftWorld20
    @CraftWorld20 Před rokem

    माझे सासरे पण अचानक हार्ट अटॅक नी गेले...तेव्हा पासून मलाही सतत भीती वाटते की मला ही अटॅक येईल.... माझ्या मनातून ते विचारच जात नाहीत... मी ध्यान ही करते... त्या विचारापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते पण मी नाही करू शकत....plz मला मदत करा....plz..🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो.
      परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @user-fw3fo8vc2h
    @user-fw3fo8vc2h Před 3 měsíci

    मासिक पाळी नियमित साठी काय उपाय आहे. का.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मासिक धर्म नियमितसाठी आपण योनी मुद्रा करू शकता.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ नक्की पाहा.
      योनी मुद्रा - czcams.com/video/su0srkVG4gM/video.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem

    मुंबई मध्ये निरामय सेंटर कुठे आहे. ते सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      मुंबई :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. ०२०-६७४७५००१ (स.८ ते रात्री ८)

  • @meenakshipandit1194
    @meenakshipandit1194 Před rokem

    तुमचे सेन्टर पुण्यात आहे काय?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      पुणे सेंटर चा पत्ता पुढीलप्रमाणे
      १)पुणे :-
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      २)चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क :०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७, 8600037158, 8600037159
      Website : www.niraamay.com