Firm resolve helps overcome diseases - दृढ निश्चयातून होते आजारमुक्ती

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2022
  • The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind and balancing of Panchttavas (five basic elements). Through this the Swayampurna Upchar method can completely eliminate the disease causing negative energy. A healthy mind and body enables one to achieve many things in life. But, the unsustainable ‘modern’ lifestyle is shoving a large section of the society into a state of disease.
    Are you afflicted by some major ailment? Do you fear that the disease may make you dependent on others? What happens when unwanted negative thoughts keep coming along with positive thoughts? Do we invite defects through psychological emasculation? Can the ancient wisdom solve problems that modern science cannot? How are various diseases treated through the medium of subtle cosmic energy? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar from Niraamay explain the secret from the Law of Karma, which enables one to shoulder the responsibilities by seeking the answers that come with the problems themselves!
    Watch the video for details, and send it to the patients you know and help them become disease-free and gain confidence, determination and strength required for success!
    -----
    दृढ निश्चयातून होते आजारमुक्ती
    निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात दोष उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. शरीर व मन सुदृढ असले की जीवनात अनेक गोष्टी साध्य करणे शक्य होते. परंतु, आज ‘आधुनिक’ व अशाश्वत अशा जीवनशैलीमुळे समाजाचा मोठा वर्ग आरोग्यविषयक समस्यांना तोंड देत आहे.
    एखाद्या मोठ्या आजाराने तुम्ही त्रस्त आहात का? आजारातून परावलंबित्व येईल अशी भीती वाटते का? सकारात्मक विचारांच्या बरोबरीने अनावश्यक नकारात्मक विचार येत राहिले तर काय होते? मानसिक खच्चीकरणातून आपण दोषांना आमंत्रण देतो का? आधुनिक शास्त्राला न उकलणारी कोडी प्राचीन विज्ञानाला सोडविता येतात का? सूक्ष्म वैश्विक ऊर्जेच्या माध्यमातून विविध आजारांवर कशा प्रकारे उपचार केले जातात? समस्यांसोबतच उपलब्ध होणारी उत्तरे शोधून जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडण्याचे कर्म सिद्धांतातील गुपित सांगत आहेत निरामयचे श्री. योगेश व अमृता चांदोरकर!
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि आजारग्रस्त परिचितांना पाठवून त्यांच्यात रोगमुक्त होऊन यशस्वी होण्याचा विश्वास, निश्चय व ताकद निर्माण करा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Energyhealing #diseasefreelife #ailments #Niraamay #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamaywellnesscenter #pune

Komentáře • 151

  • @Llllllhgfvvvhb....kkkzzzz

    मी आपल्याकडे ट्रीटमेंट चालू केली आहे आणि माझा माझ्यावर तुमच्यावर आणि परमेश्वरावर पुन्हा एकदा विश्वास कायम झाला आहे मी दिशाहीन झाले होते पण फक्त पंधरा ते वीस दिवसात मला तुमची जादू कळाली आणि मला तुमचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर कोरला गेलेला आहे तो एवढा सत्य आहे की त्याच्याशिवाय दुसरं काही सत्य असू शकत नाही धन्यवाद अमृता ,मॅडम धन्यवाद योगेश सर तुमचा अभ्यास आणि तुम्ही केलेले समाजासाठीच काम सलाम तुम्हाला,...,.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @omkokate9769
      @omkokate9769 Před rokem

      Tumchashi bolta yeail ka

    • @vijayamagar4833
      @vijayamagar4833 Před rokem

      ददददधधढधददधढधढदददढदददढदढदददधदधददददढधदढडदधदधददढधदधधधधधददधदददडददद

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před rokem +4

    विचार आणि कृती एका दिशेने गेल्या तर आपल्याला यश मिळू शकतं. किती छान समजावून सांगता अमृता मॅडम. तुमचंबोलणं तंतोतंत पटतं, म्हणूनच ऐकावसं वाटतं. धन्यवाद 🙏

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Před rokem +5

    मॅडम तुमचा कुठलाही व्हिडिओ ऐकलाकी एवढा आत्मविश्वास वाढतो की मी शब्दात व्यक्त नाही करु शकत. आजार नसलेल्या व आसलेल्या सर्वांनी अमृता मॅडमचे व्हिडीओ नक्की पहावेत. जेंव्हापासून मी स्वयंपूर्ण उपचार पद्धती कुटुंबाचा एक भाग झालो आहे तेंव्हापासून मी प्रत्येक क्षण आनंदाने जगत आहे.
    धन्यवाद ताई.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před rokem +5

    सुंदर सुंदर सुंदर 👌👌🌹🌹🙏🙏
    मी आपल्या निरामय परिवाराशी जोडलेली आहे याचा खूप आनंद, समाधान आणि अभिमान आहे.🙏🙂
    May God Bless You All 🙏🙏

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem +5

    Very beautiful ❤️ information given by Doctor 💊 Yogesh Chandorkar and Dr Amruta Chandorkar madam dhanyawad madam and sir 👏 Always positive thoughts karane Shadarip cha tyag karane . Eshwara var vishwas thevane he uttam upaya aahe. Patient che anubhav listen 👂 👁️👀 aanand zhala. Health is Wealth. God bless you both of you 💖

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 Před rokem +1

    खूप सकारात्मक आणि आनंद देणारे विचार. धन्यवाद!

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před rokem +1

    खुप सकारात्मक ऊर्जा दिली ताई
    व सर तुम्ही दोघांनी .
    जबाबदारी कशी समज़ुन घ्यावी
    हे खुप छान समजले . सगळ्या
    ठिकाणी मन किती सकारात्मक
    पाहिजे हे सांगितले . खुप सुंदर
    धन्यवाद 🙏

  • @ratnamalalandge9526
    @ratnamalalandge9526 Před rokem +1

    Khup khup chan. Nice information Thanks madam 🙏

  • @user-fp3gx6ko4t
    @user-fp3gx6ko4t Před 6 měsíci

    Anuprita Kulkarni, ,
    Farach chhan mahiti dilit very good ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      धन्यवाद 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před rokem

    अतिशय सुंदर फारच छान माहिती दिली.
    धन्यवाद सर, मॅडम

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem +1

    खूपच सुंदर मार्गदर्शन मॅडम आणि सर दोघांना ही खुप खुप धन्यवाद,🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před rokem +1

    Best Knowledge fr maintenaning positivity n cure diseases

  • @sulbhapote6387
    @sulbhapote6387 Před rokem +1

    खूपच छान माहिती अमृता मॅडम तुमच म्हणण तंतोतंत लागू पडते म्हणूनच ऐकत राहावेच वाटते किती गोड आवाज आहे तुमचा धन्यवाद मॅडम आणि सर

  • @varshashukla4380
    @varshashukla4380 Před rokem

    Bhahut aacha msg sir madam ne diya,

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 Před rokem

    धन्यवाद. खूप सुंदर

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 Před 17 dny

    Very good guidence

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před rokem

    खूप सोपी करून दिलेली माहिती खरच खूप मार्गदर्शक आणि विश्वासार्ह वाटते...खूप छान... मनापासून धन्यवाद 🙏

  • @nishigandhapuradkar185

    खूपच सुंदर मार्गदर्शन करता सर आणि मॅडम

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před rokem +1

    Thanks mam. Sir🙏 khupch Sundar mahiti malahi lavkar bar vhaychay mi apaly nirramay parivara sobat julli ahe👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @shradhalondhe1599
    @shradhalondhe1599 Před rokem

    खूप छान माहिती आहे धन्यवाद निरामय 🙏🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem +1

    स्वयंपुर्ण उपचार पद्धती खरंच खुप छान आणि उपयुक्त अशी पध्दती आहे.आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढते.तुम्ही दोघांनी खुप छान समजावून सांगितले यास्तव मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏👍💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @hanmantlokhande4989
      @hanmantlokhande4989 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter खुपच छान समजावून सांगितले आहे.
      मनापासून धन्यवाद.

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 Před rokem +1

    Nice Information thanks both of you

  • @smitateli402
    @smitateli402 Před rokem

    Khari ani Vastav paristhiti la anusarun khup chan mahiti margdarshn milale. sir ani madam khup dhanyawad🙏🙏🙏

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před rokem

    Khup chan mahiti, thanks 🙏🙏🙏

  • @rajeshripaigude6124
    @rajeshripaigude6124 Před měsícem

    Khupch suandar mahiti dilit🙏🙏🙏

  • @rudraandanshbhere2915
    @rudraandanshbhere2915 Před rokem +2

    Nice information Thanks mam🙏

  • @archanabansode4486
    @archanabansode4486 Před 7 měsíci

    Yess mam sahi hai Resonblity is most important of the life

  • @shaliniwalunj8247
    @shaliniwalunj8247 Před 3 měsíci

    Thanku So... Much Mam n Sir 🙏

  • @subhadasatpute7304
    @subhadasatpute7304 Před 6 měsíci

    सर मॅडम तुम्हीच आमचे देव आहात. तुमच्याच मार्गदर्शनात केवल तुमच्या व्हिडिओ ऐकून मला खूप ऊर्जा मिळते. खूप आभार आपले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @bhagujipisal5679
    @bhagujipisal5679 Před 5 měsíci

    खुपच छान

  • @tushardivekar6190
    @tushardivekar6190 Před rokem

    खूप महत्वपूर्ण माहिती

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 Před rokem +1

    Grrrrrrreat Knowledge 🙏 🙏

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 Před 4 měsíci

    Khup Chan sangitala 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @anitabuddhe2652
    @anitabuddhe2652 Před rokem

    खूप सुंदर 🙏

  • @anushreevelunde4181
    @anushreevelunde4181 Před rokem +2

    Thanks mam n sir 🙏🙏

  • @lalitajoshi8860
    @lalitajoshi8860 Před rokem

    खूप छान माहिती

  • @rohinikulkarni6318
    @rohinikulkarni6318 Před rokem

    नमस्कार सर व मॅडम तूम्हा उभयतांस नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडीओ मार्गदर्शकच .कर्तव्य व जबाबदारीचे विश्लेशण खूपच माहितीपूर्ण व छान.

  • @vidyayogesh
    @vidyayogesh Před rokem

    खूप खूप सुंदर आजचे मार्गदर्शन झाले ,माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मार्गदर्शनातून मिळाले डॉक्टर धन्यवाद खूप खूप🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +2

    🙏🌹

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 Před rokem +1

    डॉ. मी तर तुमच्या कडे न येता तुम्ही सांगितलेल्या मुद्रा करत आहे.मला खुप बर वाटत आहे.तुमचे खुप खुप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @mukeshkamble5474
    @mukeshkamble5474 Před rokem +1

    Nice🙏🙏

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Před rokem +1

    👍👍🙏

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 Před rokem

    🙏🙏

  • @matsyapagdhare9005
    @matsyapagdhare9005 Před rokem

    प्रत्येक माहिती तुह्मी छान देतात तुमच्या अशा शब्दानेच आमचे आजार दूर होतात आह्माला ही तुमच्या कडे ट्रीटमेंट घयायची आहे 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. स्वयंपूर्ण उपचार सुरु करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @samrudhishah5412
    @samrudhishah5412 Před rokem

    🙏🙏Thank you🙏🙏

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před rokem +1

    आत्मा नमस्ते 🙏🌹

  • @kalpanaadbale7532
    @kalpanaadbale7532 Před rokem +1

    अगदी बरोबर बोललात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 आपला स्नेह कायम राहू दे.
      निरामय मालिकेचे भाग बघत रहा , आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @MAYURI99able
    @MAYURI99able Před rokem +2

    Hello mam can you suggest good treatment for hair thinning

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे आणि तय ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात.
      स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी .
      हाकिनी मुद्रा - czcams.com/video/GDqc8i2ohG8/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      शंख मुद्रा - czcams.com/video/RaXP64TadPo/video.html
      धन्यवाद 🙏

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 Před rokem

    Nice information Mam n tumache clinic kuthe aahe 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @SangitaPatil-po1lp
    @SangitaPatil-po1lp Před rokem

    Madam aaple video khupch chan astat,Khupch sakartamk vatate,Mazi mothi mulgi college la jate pn kadhi kadhi ratri anthrunat laghivila hote,tyvarti kahi upay kiva mudra sanga🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणास अपान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      अपान मुद्रा - czcams.com/video/bANx4T-Qyi4/video.html
      धन्यवाद 🙏

  • @yogeshniphadkar9894
    @yogeshniphadkar9894 Před rokem

    Mi tumcha video ekala mala khup tanavmukta watale 18 diwas zale ekat aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      फारच छान! मन निरामयचे इतरही भाग आपण पाहू शकता . आपला अनुभव आम्हास जरूर कळवा.
      मनःपूर्वक धन्यवाद

  • @sairajmorajkar6708
    @sairajmorajkar6708 Před rokem

    Tai pls safed kodvar mudra sanga pls

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @madhurimoraskar1577
    @madhurimoraskar1577 Před rokem

    Mala pan bar hoyach ahe mi pan tumacha upachar ghet ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @rajendramagdum5629
    @rajendramagdum5629 Před rokem

    Manatil alas nirutsah bhiti rag dwesh chidchidepana kadhun anandi utssahi Kase rahave. ALAS YA VISHAYAVARATI VIDEO TAKA.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      भीती ,राग ,व्देष , चीडचीडेपणा यातून बाहेर पडून आनंदी रहाण्यासाठी पुढील ध्यान आपण करू शकता.
      czcams.com/video/inXu2GH9QcY/video.html

  • @shraddhashelar7985
    @shraddhashelar7985 Před rokem

    Mala pan 2 year pasun amvatacha tras Suri ahe me Ayurvedic medicines ghetli pan mala purn barvat nahi tumchya pupchar Suru kraycha ahe tyasathi Kay kru

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. लवकरात लवकर स्वयंपूर्ण उपचार सुरु करा.
      आपण अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांना भेटू शकता ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष भेटीसाठी निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @samikshasalvi6196
    @samikshasalvi6196 Před rokem

    Mi ek cancer patient aahe.. geli 3 years maza decease reoccur hotoy. Mala ikde treatment milel ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      हो , आपण निरामय मध्ये उपचार सुरु करू शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rameshchavhan6010
    @rameshchavhan6010 Před rokem

    Madam please Chehra varil Vanga kharita Kahi Tari upay suchva

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . वांग मुळातच हार्मोंन्सशी निगडीत आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      czcams.com/video/RaXP64TadPo/video.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @minitinyfood669
    @minitinyfood669 Před rokem

    Mam scinzofrenia purn bara hou shakel, 13 varsh pasun aajar aahe,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      स्क्रिझोफेनिया हा एक मानसिक आजार आहे यातूनही आपण बाहेर पडू शकता. यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी पुढील व्हिडीओ जरूर पाहा .
      czcams.com/video/HXU1J0YbRYQ/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @user-gd4qf5qp2y
    @user-gd4qf5qp2y Před 3 měsíci

    Madam ya mudra Ani dhan divsatun kiti Vela karayat Karan mi char Vela karate

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      १) कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      २)जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @rajendramagdum5629
    @rajendramagdum5629 Před rokem

    30 varshapasun depression patient ahe geli 25 divasapasun apali treatment Chalu ahe thoda farak Padala ahe ajun kiti divas treatment ghyavi lagel mala aplyasarkhe kayam anandi Ani yeshashwi honeche ahe. Asahya trass sahan karat jagat ahe aplya adharachi garaj ahe.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता . प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याची उपचारातील सहकार्य यातून प्रत्येकाचे बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो .
      सातत्य , संयम आणि सकारात्मकता ठेऊन च स्वयंपूर्ण उपचार घेणे गरजेचे आहे.रुग्णाचा स्वतःवर विश्वास असणे महत्वाचे आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. याचा नक्की फायदा होईल.
      निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @ushaparande1734
    @ushaparande1734 Před rokem

    मला दादरच्यासेंटरमध्य यायचे आहे कोणत्या वेळेत वकधी येऊ मला स्लीप डिस्कचा त्रास आहे प्लीज रिप्लाय मी🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.
      दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे -
      मुंबई -
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)
      वरील सेंटरला अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @snehagawas1493
    @snehagawas1493 Před rokem

    Cancer Sarkha aajar Bara ho u shakto ka? Please margdarshan kara

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      असाध्य ते साध्य - कॅन्सर पूर्ण बरा झाला! हा Video आपण पाहू शकता.
      czcams.com/video/8I2hyF6Kncw/video.html.
      निरामय वेलनेस सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunitabhagwat2593
    @sunitabhagwat2593 Před rokem

    माझे गुडघे झिजले आहे,वय 46, आमवात आहे,या उपायाने काही फायदा होईल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @vanitakadam9243
    @vanitakadam9243 Před rokem

    माझ्या लग्नाला 20वर्ष झाली तर मला मूल झालं नाही दोन नलिका असते एक नलिका काढली आहे मूल होण्यासाठी उपाय सांग

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. लवकरात लवकर स्वयंपूर्ण उपचार सुरु करा.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @matsyapagdhare9005
    @matsyapagdhare9005 Před rokem

    मन शांत करण्यासाठी काय करावे माग्दर्शन करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपण संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान हे ध्यान करू शकता.
      czcams.com/video/R-iVvgOBuIw/video.html

  • @vasundharadixit5377
    @vasundharadixit5377 Před 4 měsíci

    कल्याणला दवाखाना आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.
      मुंबई :- दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. 8600037160 (दु. १२ ते रात्री ८)
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @suchitachaudhari317
    @suchitachaudhari317 Před 3 měsíci

    मॅडम मे29वर्षापासून झोपेच्या गोळ्या खाते तरी मला शांत झोप येत नाही उपाय सुचवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      शांत झोपेसाठी आपणांस ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - czcams.com/video/Z_pcfWpAZ9o/video.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vijayasawant4119
    @vijayasawant4119 Před rokem

    मला मुबंई क्लिनिकचा नंबर हवाय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      मुंबई :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. ०२०-६७४७५००१ (स .९ ते रात्री ८)

  • @sahebraosomkuwar2299
    @sahebraosomkuwar2299 Před 4 měsíci

    आपली फी किती आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

  • @sainathkadam6310
    @sainathkadam6310 Před 8 měsíci

    आलसरवेट कोलाईटसवर उपचार सागा मला हा तरास आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci +1

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @vanitakadam9243
    @vanitakadam9243 Před rokem

    मॅडम बाबांचा पायचबोट जखम नाही दुखत आहे शुगर यासाठी काय केलं पाहिजे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार ,
      यासाठी आपणस समान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      समान मुद्रा- czcams.com/video/OvuGgH2-f2w/video.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @vanitakadam9243
      @vanitakadam9243 Před rokem

      धन्यवाद मॅडम

  • @marval_AD1012
    @marval_AD1012 Před rokem

    कितना खर्चा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

  • @nileematambe9972
    @nileematambe9972 Před rokem

    🙏