Atul Parchure Majha Katta : अतुल परचुरे यांनी कसा दिला Cancerशी लढा? संपूर्ण कहाणी 'माझा कट्ट्या'वर
Vložit
- čas přidán 15. 09. 2023
- #abpमाझा #abpmajha #majhakatta #ABPMajha #Cancer #Maharashta #AtulParchure
Atul Parchure Majha Katta : अतुल परचुरे यांनी कसा दिला Cancerशी लढा? संपूर्ण कहाणी 'माझा कट्ट्या'वर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा
-------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
Thank you abp maza ..dr देशपांडे सारखे डॉक्टर तुम्ही जगा पुढे आणले ..आता बरेच जण उपचार घेतील
Dont go, just make publicity worst ever result
अश्या लोकांना ABP .माझा ने पुढे आणावे .(Dr .देशपांडे ) .खूप आवडली ही मुलाखत . राजकारणी लोकांना आणून आपली स्वतःची रियालिटी शाबूत ठेवावी .
जगण्याची उमेद वाढविणारे डॉक्टर देशपांडे यांना सलाम
खरंच, त्यांनी जगण्याची दिलेली आशा अदभुतच.
@@sarangbsr worst result clinics🥺
डॉक्टर साहेब तुम्हाला नमस्कार माननीय अभिनेते अतुल परचुरे लवकर बरे व्हा खूप शुभेछ्या abp माझा ला एक छान कट्टा झाला
आज आत्ता ताबडतोब चे सूत्रसंचलन भारी केले आपण परचूरे सर आपण..आपणांस निरोगी आयुष्य लाभो.डाॅ.देशपांडे आपले वैदयकिय क्षेत्रातील कार्य अतूलनिय आहे..आज हया विचारसरणीची खूप गरज आहे..डाॅक्टर साहेब आपला पूण्यातील पत्ता मिळाला तर खुप बरे होईल.आम्हाला पण उपचाराची गरज आहे..धन्यवाद एबीपी माझा टीम...
इथून पुढचे आयुष्य सुखकर जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
अप्रतिम मार्गदर्शन आपल्याला असेच दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय हे घडणे अशक्य. तसेच आपली स्वतःची जिद्द सुद्धा असावी लागते हे ही नसे थोडके चांगले डाॅक्टर लाभणे हे प्रत्येकाच्या प्राक्तनात असावे लागते.
एबीपी माझा चे खूप आभार. मार्गदर्शक मुलाखत.
God bless you Dr Deshpande sir and Atul sir And your family members Gratitude Gratitude Gratitude
Dr. Shailesh Deshpande's achievements! It's truly impressive that he's not only a renowned cancer specialist in homeopathy but also a pilot. His advice on health must have been valuable in the interview. Congratulations to him on his accomplishments, and I hope his interview gains worldwide recognition, further spreading his expertise and knowledge to help people around the globe.
Quran says kill Kaafir(Hindu)
16:20 16:26
V inspirational
V. Inspirational 🙏🙏
Doctor Shailesh Deshpande aani etar doctaranni Atul saraanchi prakruti bari kelya baddal tya sarva doctaraanche khup khup aabhaar. Atul sir swatahaci kaalji ghya. May God bless you and your family members.🙏🙂
Khupa chan mahete dele thanks
डॉ शैलेश देशपांडे ह्याचा संपर्क क्रमांक व दवाखाना पत्ता.
खूप छान आणि motivational interview
डॉक्टर शैलेश देशपांडे यांनी फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद डॉक्टर
Hats off to you Doctor sir
छान माहिती दिली आहे धन्यवाद
होमिओपॅथी बद्दल खूप उपयुक्त माहिती मिळाली..छान आहेत डॉक्टर...अतुल तर अतिशय चांगला माणूस आहे god bless you bete
खुप छान माहिती दिली...
Dr. देशपांडे ग्रेट आहे
दुश्मनाला देखील हा आजार होऊ नये खुप वाईट आहे कॅन्सर
Great,informative video,thanks to ABP maza,,
God bless all of you always 🤲🙌🙏
खूप प्रेरणादायी आहे
Thanks for the broadcast on this subject it's very helpful.
Khupach chaan prernadayi katta
Get well ❤️🩹 soon Atul ji
खुप छान माहिती 👌👌
Great Dr
Both of u great
एबीपी माझा ल एक विनंती Dr Deshpande cha एक वेगळा इंटरव्ह्यू घ्यावा.
तसेच Dr Deshpande na एक विनंती त्यांनी स्वतः त्यांचे चेले तयार करून त्यांची एक नवीन समाज उपयोगी टीम बनवावी म्हणजे सामान्य लोकांना लवकरात लवकर तुमची treatment मिळेल
मी सुद्धा माझ्या पतीसाठी
सरांच्या appointment ची वाट पाहत आहे.
Tumchyakade doctoranche contact details aahet ka,,milu shaktil ka
Excellent interview. Very inspiring
या प्रोग्राममध्ये डॉक्टर देशपांडे यांना पण बोलू दिले पाहिजे. विनंती आहे की डॉक्टर देशपांडे यांचा वेगळा इंटरव्यू घ्यावा जेणेकरून सर्वसाधारण लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल
Not profit u lost ur closed one dont go
बरोबर
@@aayeshapatel-oq5cm होमिओपॅथीचे उपचार घेऊन आजार बरे होत नाहीत का? होमिओपॅथी की दवा से क्या बिमारी ठीक नही होती है? आपल्याला काय वाटतं? आपकी क्या राय है होमिओपॅथि के बारे में ।
Dr. Deshpande .. Great Salute to you Sir... 🙏🙏🙏
Great interview ❤
छान माहिती नमस्कार
God bless you. Atul. Get well. Soon wish you. All. The. Best
Enlightening & good program on this Anomally 🎉
Khup Chan 👌
खुप सुंदर डॉ साहेब 🎉😊
❤ thanks abp maza
डॉक्टर सलाम. आपण खुप सुंदर माहिती दिली आहे.
Atulneey Great Atuljee I pray for fine healthy life
Dr Shailesh Deshpande is a true, intelligent doctor
Homoeopathic is best Treatment for All types of Chronic Disease
ABP माझा यांनी इतर सर्व सामान्य परिवारातील सदस्या असा आजार होतो त्या परिवाराची काय परिस्थिती होत असेल त्याची कल्पना न करणे बरे हा आजार भयंकरच आहे पण मुझे मरणा नही हैं मुझे जिंदा रहणा हैं असा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तो या आजारातून बरा होतो हे नक्की अनुभवातून
Tyani dusri t/t ghevun bare zale not with this shailesh deshpande dont make him famous
@@aayeshapatel-oq5cmmeans?
Thanks fr yr valuable video मलाही टेन्शन आलं आहे
Khup chan atul parchure and dr deshpande saheb...
Dr. Deshpande, u r genuine and great...
Pl give ur support to also common man which dose not have a Dr. which take care of his family and money also.
Hat's off..
Hats off to Atilji👍🙏
Great
महान होमिओपॅथी डॉक्टर देशपांडे यांनी अनेक कर्करोग रुग्णांना जीवनदान दिले.
Thanks for correcting perfect marathi
माझा कट्टाने फार महत्वाचा विषय घेतलाय.
👌👌👌👌
Best wishes , 🎉
पुल देशपांडे यांचे वरील चित्रपट मध्ये अतुल परचुरे यांना भूमिका द्यायला पाहिजे होती.
Gret doctor
GREAT HON DR DESHPANDE SIR YOU ARE THE MESSENGER OF GOD 😊❤🎉. KHANDEKAR IS A CROOKED MINDED...VERY NEGATIVE PERSON
डॉक्टर चा interview इतर आजार बाबबीत पण घ्यावा , ही विनंती
सरांकडे आम्ही देखील जातो आणी आम्हाला देखील खूप छान अनुभव आला आहे .
Konta azara chi treatment suru ahai? Maza baban chi pan treatment suru ahai deshpande sir kade suru ahai.
Sir ,sirnacha number ani paata bhetel ka
Sirancja adress milel ka
Sir doctaranche contact details share karu shakata please🙏
Address sanga plz
लवकरच पूर्ण बर वाटेल
Nmskar Marg changla milala Dr, bhetle devachi krupa Shubh aashirvad tumhala 🙏🏻
Best interview guiding one on health..Thanks to Atul,dr.deshpande and of course ABPMaza…❤
खरंच खूप छान ट्रीटमेंट असते आणि सामान्य माणसाला परवडेल.... इतर पॅथी पेक्षा नक्कीच सोप्पी आणि सहज ट्रीटमेंट आहे
❤
Dr.and Atul sir both of u are 👍
Great
Great salute to dr deshpande
Dr deshpande great person
His understanding about pathy great
DR.Deshpande sir hats of you....
मी स्वतः कैन्सर सर्वाइवल आहे.
माझा नवरा गेले ३ वर्ष कॅन्सर शी झगडतोय, मला मार्गदर्शन करा प्लीज तुमचा no द्या 🙏
Sir is God
💯
Atul parchure favourite favourite comedy actor
Dr Sailesh Deshpande, where is your Clinic.
खरेच महान अशा dr चा contact no द्यावा
Salam Dr Deshpande sir
सर
जमल्यास तर डो.चा पत्ता द्यावा कृपया.
आहो डॉक्टर देशपांडे सर होमिओपॅथी औषध छान आहे. पन काही डॉक्टर चांगले आहे पण राजकारण व काही डॉक्टर माहतारा पन व पेशंटला वेळ देऊ शकत नाही. चांगले डॉक्टरां चि होमिओपॅथी न्याय नाही मिळत. हा फार छान होमिओपॅथी थेरपी आहे.
Exactly Homeopathy improves Immunity thereby eradicates the Diseases from Root.
dr deshpande clinic pune cha address milel ka?
@abpmaza address tari send karat ja hospital cha ka ugach yevd video kadun kay fayda lokana
Fees kiti aahe yanchi
माझ्या आई ला पण ब्रेस्ट कॅन्सर आहे आम्ही पण टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत पण अजून चांगले काही असेल तर सुचवा
Sir dr.deshpandenche contact details milu shaktil ka,,please
डान्स. देशपांडे ह्याचा नंबर , पत्ता मिळू शकेल का
hindi flimstar cancer tretement sathi foren la jatat...aapali bharatat tretement honar nahi ase ka watate?
फक्त डॉक्टर नची मुलाखत घ्या....kaay kashi काळजी घ्यावी ....सगळ्यांनी
Dr.shailesh deshpande cha contact no.milel ka
मराठी माणसं मेली आहेत का ? अश्या कलाकाराच्या इंटरव्ह्यू ल इतके कमी views आणि कॉमेंट्स. फालतू चॅनल ला व्ह्यूज देतात.
माध्यमाच्या मर्यादा मान्य पण डॉक्टर देशपांडे यांचा पत्ता किंवा contact number कसा मिळू शकेल ? सांगता येईल का ?
Shivajinagar pune
DR.Deshpande yancha no. milel ka?
ते सेलिब्रिटी होते म्हणून तुम्ही त्यांच्या कॅन्सरची गोष्ट लोकांना दाखवली. याच्यापेक्षा भयंकर संकटातून कॅन्सरला तोंड देऊन बाहेर आलेली दुसरी साधारण लोक सुद्धा असतात, त्यांचं दाखवाल का?
ते दाखवल तर कोण बघणार आहे का? सेलिब्रिटी आहे म्हणून लोक बघतात इथे लोकांना शेजाऱ्याल काही झालं तरी काही देणंघेणं नसतं आणि अनोळखी माणूस टीव्ही वर आणला तर कोण बघणार एक्स्टा ऑर्डीनरी काय असेल तर गोष्ट वेगळी आहे शेवटी त्यांना त्यांचा चॅनल चालवायचा आहे
सामान्य माणसाची मुलाखत कोण पाहणार?यावर आजकाल आपणच असे विडिओ यु ट्यूब / किंवा फेसबुकवर टाकू शकतो आणि लोकांपर्यंत पोचू शकतो . कोणचेही चॅनेल आपल्याला दाखवणार नाही.
बऱ्याच जणांना याचा फायदा होईल.
छांन कार्यक्रम.
Dr.Deshpande yanchaa no.milu shakel ka
Very true , doctor never gives any hope try to earn money but homeopathy is also very costly, pet scan spread cancer , Tata hospital flooded ,doctor does nt hv time to speak after paying 2500 consultation charges, basically cancer can be cured if u hv money, my mother diagnosed with renal cancer just to identify that we spend 2lac hospital insisting to buy medicine from hospital finally God has sent Dr harshal joshi Gastrologist from sushrusha n dhanwantari hospital dadar, I ll suggest for 2nd opinion 1st consult Dr harshal joshi, very down to earth person.
प्लीज मराठीत सांगा
कोणते डॉक्टर? कुठे भेटतील?
डॉ चा फोन न .व दवाखाना पत्ता मिळाले का
30:19
Mazya bhavache platelates kami hotat ani body tempturatur vadte bo
कर्क रोग आणि कलाकारांना केले जाणारे मेकअप त्यातील chemicals काय संबंध असू शकतो का? 🤔
Dr cha no daya address pan
He doctor changle ahe ka? Kaie lokani google var khup ghan review taklay yancha baddal.
Koni ahe ka jo gela ahe doctor pashi?