Video není dostupné.
Omlouváme se.

Neelam Gorhe Majha Katta : शिंदेंसह गेल्यानंतर ठाकरेंबाबात गौप्यस्फोट! निलम गोऱ्हे माझा कट्ट्यावर!

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2023
  • #abpमाझा #abpmajha #neelamgorhe #majhakatta #Shivsena #UddhavThackeray #eknathshinde
    Neelam Gorhe Majha Katta : शिंदेंसह गेल्यानंतर ठाकरेंबाबात गौप्यस्फोट! निलम गोऱ्हे माझा कट्ट्यावर!
    ABP Majha LIVE| Maharashtra Cabinet Expansion | Thackeray vs Fadnavis | Ajit Pawar | Sharad Pawar | Marathi News | CM Eknath Shinde Government Cabinet Expansion
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
    -------------------------------------------------
    Facebook:
    www.facebook.c...
    Instagram:
    ...
    Twitter:
    da...

Komentáře • 2,2K

  • @pramodghole3270
    @pramodghole3270 Před rokem +136

    काय बाई आहे,एवढी मोठी पद भोगून,आणखी काय हवं होतं.बाई गेलीस तिकडे सुखी रहा.पंत प्रधान हो खूप हार्दिक शुभेच्या...

    • @ashokmatre1252
      @ashokmatre1252 Před rokem

      Honar

    • @anjaliayachit3010
      @anjaliayachit3010 Před rokem +5

      पद भोगली म्हणजे तिने j Satya ahe te sangu naye ase थोडेच आहे एवढी सगळी माणसे सोडून उगीच जातील का

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před rokem +4

      उबाठा बद्दल कोणीही काहीही बोलू नये शिल्लक लोकांना राग येतो 😂😂

    • @user-vo5sp8gf2z
      @user-vo5sp8gf2z Před rokem +6

      हिची लायकी ग्रामपंचायत सदस्य होण्याची देखील नाहीये. बाळासाहेब ठाकरें यांच्या आशीर्वादामुळे आमदार, सभापती,नेत्या होता आले
      घंटा महिलांचे आंदोलन,न्याय मिळवून दिला जे काय घेतले ते स्वतःला घेतले आहे
      माकडं छाप बाई आहे, हिच्या बरोबर एकही बाई राज्यभरातून गेली नाही यावरून तिची औकाद कळते

    • @user-vo5sp8gf2z
      @user-vo5sp8gf2z Před rokem +2

      कार्यकर्तेनी साधा फुलांचा बुके देताना हात लावायचे कष्ट देखील घेत नाही

  • @shyamkarale1890
    @shyamkarale1890 Před rokem +128

    तुम्हाला विचारलेला प्रश्न आणि तुम्ही दिलेलं उत्तर यात खूप अंतर आहे यामुळे तुम्ही नक्कीच कुठेही दुःखी नाहीत तुम्हाला तुमचं पद वाचवायचं होत

  • @amritathombare6299
    @amritathombare6299 Před rokem +31

    माणसाला हाव तरी कीती असावी . कीतीही मिळाले तरी कमीच.अरे सर्व काही मागेच राहणार असते. आपल्या सोबत आपण काहीच घेऊन जाउ शकत नाहीं.

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 Před rokem

      Kaka is the best example of political greed

    • @deeptiamrute2332
      @deeptiamrute2332 Před 10 měsíci +1

      UBT na hav hoti mukhyamantri honyachi shivsainikala bajula karun swata zale bare navhte tar kashala mukhyamantri hovun ghari basayche

    • @sudhirgunjal1059
      @sudhirgunjal1059 Před 10 měsíci

      उद्धव बाळासाहेबांचे नाव बुद्वण्याचा कलंक घेऊन जाणार आहे

  • @pripen2674
    @pripen2674 Před rokem +2

    डॉ निलम ताई गोऱ्हे यांचा विचार अगदी योग्यच वाटतो आहे. ताईंचा निर्णय योग्य आहे.
    👍👍👏👏🚩🚩💐💐

  • @sandipjadhav4296
    @sandipjadhav4296 Před rokem +394

    पक्षांतर बंदी कायदा कडक केला पाहिजे.
    पक्षांतर करायचे असेल तर आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. तरच काही फरक पडेल.

    • @shatanandkadam8922
      @shatanandkadam8922 Před rokem +21

      बरोबर आहे. ह्यांना पक्षात कोणत्या आहेत त्या नुसार मतदान केले. आत्ता पक्षांतर करतात. हे योग्य नाही. ह्यांच्या सर्व फॅसिलिटी काढून घेतल्या पाहिजेत. असा कायदा केला पाहिजे.

    • @Nilesh001D
      @Nilesh001D Před rokem +11

      भावा कायदा आहे तसाच😅
      आता विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग यांच्या सौजन्याने त्यातून पळवाट अशी काढतायत की आम्हीच मूळ paksh आहोत 😂😂 म्हणजे हे तांत्रिकदृष्ट्या पक्षांतरबंदी नाही त्यामुळं पक्षांतर्बंदी कायदा लागू होत नाही..

    • @Niketanthakur
      @Niketanthakur Před rokem +8

      त्या त्या बाबतीत हुशार आहेत.. पण सर्व आधी काही चर्चा नाही करत..फक्त निर्णय सांगतात सर्व नेते..आता UBT नी समजायला पाहिजे की आता कसं लोकसंपर्क ठेवला पाहिजे.

    • @namtosunahoga1765
      @namtosunahoga1765 Před rokem +6

      लोकांच्या भावनेचा पण विचार झाला पाहिजे हे
      हे निवडून येतात एकीकडे आणि सत्तेसाठी जातात दुसरीकडे

    • @geetadeorukhkar4808
      @geetadeorukhkar4808 Před rokem +10

      केवळ आमदारकीचा राजीनामाच नाही तर त्यांनी त्या पक्षात कमवलेली संपत्ती सुद्धां सरकारी तिजोरीत जमा करावी.

  • @chandrakantyadav8578
    @chandrakantyadav8578 Před rokem +301

    इतके दिवस पदावर विराजमान का होते, तेव्हाच राजीनामा देऊन टाकायचा होता

    • @vinayakpawar1209
      @vinayakpawar1209 Před rokem +13

      ए भाऊ तुझी कमेंट एकदम सही... आता डोळे उघडले का गोऱ्हे ताई...

    • @priyankakhedker5794
      @priyankakhedker5794 Před rokem +3

      😅
      ,m

    • @papoint142
      @papoint142 Před rokem

      ​@@vinayakpawar1209कारे गद्दार

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před rokem +4

      गद्दार bai

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem +1

      Karan ti uddhav sarki murkhaa nahi

  • @rameshdhiware4367
    @rameshdhiware4367 Před rokem +54

    पक्षाला सोडतांना अनेक कारणांची यादी ठेवण्यात येते ती सोपी गोष्ट आहेच.

  • @user-rs6oo7zs1c
    @user-rs6oo7zs1c Před rokem +45

    पत्रकार साहेब यांना सर्वाना एकत्र घ्या कोण खर कोण खोट कळेल

    • @ssryr6427
      @ssryr6427 Před rokem

      Sachin Waze la pan bolun ghya kalthil kon Vasuli karaych tender dila hota 😂 Vada pav karyakrtha Zhenda film tumcha sati banavla hota

    • @swapnilbhosale-fi2wu
      @swapnilbhosale-fi2wu Před rokem

      अरे हे सगळे स्वतःची कातडी म्हणजेच भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर पडू नये म्हणून शिंदे गट व भाजप सोबत युतीत गेलेत.फडणवीस आणी किरीट सोमय्या फक्त भ्रष्टाचाराचे आरोप करतात.एकदा का भाजप ला पाठिंबा दिला की हे भ्रष्टाचारी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात.नरेंद्र मोदी फक्त बोलतात.न खाऊंगा न खाने दुंगा.आजचे राजकारण बघीतले तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी नेते आज भाजप सोबत युतीत आहेत.किरीट सोमय्या ने मिडियासमोर येवून पुरावे दाखवले.की हे पळाले भाजप च्या गोटात.आत्ता तर आम्हाला वाटायलाच लागलय भाजप फक्त 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच ह्या भ्रष्टाचारी आमदार व खासदार ना भाजप युतीत घेत आहे.किरीट सोमय्या,भाजप ने आरोप केलेले नेते पुढील प्रमाणे- भावना गवळी,यामिनी जाधव,यशवंत जाधव,हर्षवर्धन पाटील,अर्जुन खोतकर,प्रताप सरनाईक,आनंदराव आडसूळ,हसन मुश्रीफ,छगन भुजबळ,प्रफुल्ल पटेल,अजित पवार,सुनील तटकरे यांच्यावर भाजप ने, किरीट सोमय्या नेच भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते सगळेच आज भाजप सोबत युतीत आहे.निरमा वाॅशिंग पावडर????

  • @user-qx1td8pi5v
    @user-qx1td8pi5v Před rokem +192

    बाई 20 वर्ष शिवसेने मुळे आमदार झाली तरी म्हणते अन्याय झाला

    • @sagarhajare6058
      @sagarhajare6058 Před rokem +6

      gaddar

    • @tat4435
      @tat4435 Před rokem

      नालायक निरलाज बाई आहे हि

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před rokem

      निर्लज्ज, गद्दार

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem +2

      Ho karan uddhav cha

    • @vilaspalekar1390
      @vilaspalekar1390 Před rokem

      खरंच आहे ते.
      मुलाला कॅबिनेट मंत्री पद मिळते मग यांनी का ॲपेक्षा करू नये.

  • @pramodghole3270
    @pramodghole3270 Před rokem +155

    ज्यांना मोठ केलं ते गेले पण ज्यांना मोठ करायचं ते शेवट पर्यंत एक निष्ठा राहतील.

    • @bhaskarbawase4066
      @bhaskarbawase4066 Před rokem +2

      Patrakar. Far. Shahane aahe aplyala far .shahane..samjatat. Tanya wattat aapan kay prashna vicharoto he yea biskut.patrakr

    • @mohanpednekar7323
      @mohanpednekar7323 Před 10 měsíci

      प्रत्येकाला कर्माची फळे भोगायची आहे
      उशिराने सुचलेले शहाणपण आता जे ज्यास्त बोलत आहात त्या शिवसेनेमुळे

    • @deeptiamrute2332
      @deeptiamrute2332 Před 10 měsíci

      Kunala UBTne nahi moth kele. Angat dam aslele 22:04 mothe hotat . Vaprun ghyayche velevar bajula karun swata CM vyache shivsainikala nahi.

    • @Skillgate-c7y
      @Skillgate-c7y Před 10 měsíci

      ​@@deeptiamrute2332nn

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 Před 10 měsíci

      सौ चुहे खाकर बिल्ली चली हाज
      पद शाबूत राहावे म्हणून तिकडे गेलीय

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 Před rokem +9

    जास्तीत जास्त मोठी पदे आसणारेच, असूनही सोडून कसे गेले? जातात? याचाच मुखियानी कधिच विचार केला नाही. म्हणजे काहीतरी चुकत होते.

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 Před rokem +38

    एक नंबर स्वार्थी व्यक्ती आहे संपादकांनी विसंगती खोटे पणा दाखवून दिले. जास्त भाव देऊ नये.

  • @user-eu3gs9ii1e
    @user-eu3gs9ii1e Před rokem +126

    नीलमताई तुमी शिंदे गटात गेलात आता तुमी अमर झालात आता तुमाला शिन्दे सर्व देणार

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Před rokem +85

    ताई ने चिखलात उडी घेतली आहे, पश्चात होईल,समय बहुत बडा बलवान है, शिवसेना जिवावर मोठा झाला परंतु शिवसेना मुळावर उठला आहे.

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब Před rokem +2

    ताई खूप हळव्या झाल्या, इमानदारी हीच होती. Great 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raosahebbhosale3989
    @raosahebbhosale3989 Před rokem +15

    एकदम स्वार्थी महिला आहे. स्वतःचा पदाच्या बचावासाठी पक्ष सोडला आहे. संपादकाचे दिशाभूल करते आहे.

  • @user-fi1rx2zi5w
    @user-fi1rx2zi5w Před rokem +28

    अभिनय अभिनय म्हणतात तो हाच

    • @nisha280
      @nisha280 Před rokem

      सारवासारव

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 Před rokem +80

    साहेब साहेब बोलणं हे कल्चर पहिला गेले पाही जे. त्यामुळे होतकाय की तो माणूस स्वतःला लायकी नसताना पण मोठा समजला. लागतो

    • @varsharanimungase3628
      @varsharanimungase3628 Před rokem +4

      एकदम बरोबर

    • @sss121955
      @sss121955 Před rokem +2

      शेवठी साहेब असले तरी ते जानते चे सेवक अस्तात, हे त्यांनी विसरता कमा नये.. आपन कोनितरी राजा आहोत असा आव अणु नए, आनी त्याच प्रमाणे जानते शी संपर्कात असवे।

    • @meeraprabhune4067
      @meeraprabhune4067 Před rokem +3

      पहिले ही घराणेशाही बंद केली पाहिजे. लायकी महत्वाची. आपोआप पक्षांतर होणे बंद होईल.

    • @udaybaviskar2422
      @udaybaviskar2422 Před rokem +1

      @@meeraprabhune4067Chala ya maidanat aani ghya netrutva hataat aani dakhva paksh chalvuun!!
      Paksh chalavna sopa nsahi tyaag khuup asto tyaat!!
      9-5 nokri karnayanna nahi samajnaar!!

    • @kedarjoshi7503
      @kedarjoshi7503 Před rokem +1

      Fact 👍

  • @ashokpatil6340
    @ashokpatil6340 Před rokem +20

    या पेक्षा चांगली कॉमेंट्स असू शकत नाही
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 Před rokem +7

    मतदार आत्ता अतिशय हुशार झाला आहे.फक्त महानगरपालिका,लोकसभा,राज्यसभा निवडणूका लावा.🙏

  • @rajeshwarishinde3460
    @rajeshwarishinde3460 Před rokem +193

    आता अशा मुलाखतिना vhalu राहिला नाही काय केल ते जनतेला समजल

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem +1

      Value ka ....?

    • @anantremje886
      @anantremje886 Před rokem

      Heechee. Kartutav. Nastana. Kupa. Deele. Patryachya. Tata. Khanaryala. Sonyachya. Tathat. Khayala. Deele. Tar. Tyachi. Keemat. Kashe. Samjanar

    • @adnyat
      @adnyat Před rokem +1

      गद्दार उद्धव

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem +1

      Rajeshwarishinde value chi spelling google keli asati taar Bara jala astaa

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem

      Vhalu means raayt cement sobat mix hotya tikaa

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 Před rokem +156

    निलम ताई तुम्ही आत्तापर्यंत रस्त्यावर उतरून किती आंदोलनात सहभागी झालात ते सांगा. खरं बोललात तर बरे होईल....

    • @yuvrajgaikwad9240
      @yuvrajgaikwad9240 Před rokem +2

      Ek akeli khare bolanari bai
      Ti -hee geli tyag karun.

    • @nisha280
      @nisha280 Před rokem

      ​@@yuvrajgaikwad9240😂😂😂

    • @rohidaskhallal6900
      @rohidaskhallal6900 Před rokem +2

      ​@@yuvrajgaikwad9240Kay khare bolat aahe te Tari sang baba

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 Před 10 měsíci

      उद्धवजीना सोडून हे सगळे गेले त्यानी फार मोठी चुक केली आहे.

    • @deeptiamrute2332
      @deeptiamrute2332 Před 10 měsíci

      ​​@@shivajiwaghmode6998ekdam barobar kele aahe. Tumhi dolyavar Patti bandha

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 Před rokem +7

    एबीपी माझा यांनी लक्षात घ्यायला पाहिजे या राजकीय लोकांना कितीही मोठे मोठे पदे द्या तरी ते संतुष्ट राहू शकत नाही यांना तर खरं वय मर्यादा ची अट घातली पाहिजे 60 वर्षानंतर हे सर्व लोक घरी बसले पाहिजे, कर्मचाऱ्यांना कशी आहे अट वय मर्यादा ची 58 वर्ष.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Před rokem

      उदा. शरद पवार 😂😂

    • @vilaspalekar1390
      @vilaspalekar1390 Před rokem

      तसे असतं तर ऊबाठा 2020 मध्येच रिटायर्ड झाले असले,नाही का.

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 Před rokem

      Kakana age limit Lagu nahi

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Před rokem +23

    दुखी मन मेरे , सुन मेरा कहना ।
    जहा नहीं चैना , वहा नहीं रहेना ।।

  • @akshaybhosale9660
    @akshaybhosale9660 Před rokem +46

    सारवा सारव फक्त.....

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 Před rokem +118

    यांचं म्हणजे, खोबरं तिथे चांगभलं 😢

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 Před rokem +3

      इथे नीलम ताईंची मुलाखत घेणे म्हणुन ठिक आहे मात्र एरवी खांडेकर हे एका खास पक्षाची री ओढतात त्यामुळे त्यांची तशी विश्वासार्हता चॅनेलचे प्रेक्षकात नाहीच

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 Před rokem +2

      @@vitthalshirpurkar9500 true sir 👍

  • @vijaygmaster
    @vijaygmaster Před rokem +10

    खोबरं तिथे चांगभलं 😢

  • @archanaasamant583
    @archanaasamant583 Před 10 měsíci +3

    Neelamtai, you are great , bold & assertive 🎉🎉

  • @AvdhutKulkarni-fd1cw
    @AvdhutKulkarni-fd1cw Před rokem +22

    पक्षांतर बंदी अधिक मजबूत करा त्याशिवाय हे लोक थांबणार नाहीत यांना नागरीकांशी काही घेणे नाही यांना फक्त स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत

    • @adnyat
      @adnyat Před rokem

      आता पक्षप्रमुख उध्दवच गद्दार असल्यावर नेतेपण तसेच असणार

    • @sanjitamahale4222
      @sanjitamahale4222 Před rokem

      अगदी बरोबर

  • @premrajewaghmare9759
    @premrajewaghmare9759 Před rokem +107

    भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐

    • @adnyat
      @adnyat Před rokem +2

      उद्धव खपला का? 😂

    • @truthalwayswin9445
      @truthalwayswin9445 Před rokem +1

      ​@@adnyatnahi tuza bap khapla ja ghari

    • @truthalwayswin9445
      @truthalwayswin9445 Před rokem +1

      😂

    • @adnyat
      @adnyat Před rokem

      @@truthalwayswin9445 तुझ्या बापाला पण श्रद्धांजली... आईला पाठव, सांत्वन करतो तिचं

    • @truthalwayswin9445
      @truthalwayswin9445 Před rokem

      @@adnyat ka tuzi aai kuna kade geli re haramkhora....दुसऱ्याच काढतो मग स्वतःच्या बापाचं कडल की मिरच्या झोंबतात होय...

  • @dattatraynaikade3123
    @dattatraynaikade3123 Před rokem

    उद्धव बाळासाहेब ठाकरे एकच नेता महाराष्ट्राचा

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 10 měsíci +1

    वा रे वा झाशीची राणी नीलम ताई गोरे निलमताई गोरे नीलम ताई चे खूप खूप आभार परखड मत मांडल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम ताई

  • @surendragije803
    @surendragije803 Před rokem +204

    गद्दारी केलीत ना...आता जनतेला नको स्पष्टीकरण.... कळलं

    • @santoshsaraf2023
      @santoshsaraf2023 Před rokem +3

      कोण जंता? संजू? की शरद?

    • @Miarunsanap
      @Miarunsanap Před rokem +1

      @@santoshsaraf2023 kaanat saangu ka

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Před rokem +3

      ​@@santoshsaraf2023😅😅 अरे हा तर् पप्पू😅😅😅 आदित्य

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před rokem

      गद्दार बाई, सभापती पदासाठी गेली

    • @harshal8899
      @harshal8899 Před rokem +3

      ​@@santoshsaraf2023टरबूजा आणि फेक्या ?

  • @uttampatil7973
    @uttampatil7973 Před rokem +186

    तुम्ही काही ही बोलत रहा, पण आपण लालची आहे आपण हे सत्य आहे

    • @tamals22
      @tamals22 Před rokem +1

      Chodle ki laalchi ? Senaa maaghcha bees varsha pasun birodhi aahe teva laalchi naahi jhaale NCP Congress kaadhe gele naahi ...aata kaae gele ? Urmila matondkar Shiv sena nantar Congress nantar shiv sena. Priyanka Chaturvedi Congress nantar Shiv sena . Nantar Congress sovat Aghadi Yuti ? Lalchi kaun ?

    • @adnyat
      @adnyat Před rokem +2

      लालची उद्धव

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 Před rokem +1

    नीलम गोऱ्हे वर वाईट कमेंट करणारे
    बुद्धी चे डोळे बंद आहेत.
    संपूर्ण माहिती नसताना कोणत्याही व्यक्ती वर वाईट कमेंट करणं सोपं आहे पण कार्यकर्ते आणि नेते स्वतः चे आयुष्य वाहून पक्षांचं कार्य काम करतात.
    खरंच नीलम गोऱ्हेंच महींला साठी खूप मोठं कार्य आहे याबद्दल शतशः नमन
    किर्ती हि नेहमीच महान असते त्या तुम्ही आहात.

  • @prakashjadhav7564
    @prakashjadhav7564 Před rokem +6

    वा वा बाई वा . मला वाटल एखादा शब्द खोटं बोलता न . पण तुम्ही एकही शब्द खोटं बोलला नाहित. प्रणाम तुम्हाला

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 Před rokem +145

    Ed आणखी काय जनता समजदार आहे मॅडम उगाचच काही हि बोलू नका पटणार नाही.

  • @ganeshkale9005
    @ganeshkale9005 Před rokem +69

    😂😂😂😂ताई तुम्हाला काहीच नाही दिलं आहे शिवसेनेने😅

  • @ashking9408
    @ashking9408 Před 5 dny +1

    सोडून जाण्याचे मुख्य कारन , टरबुजाकडुन मिळालेले खोके .

  • @ganeshdalvi2156
    @ganeshdalvi2156 Před rokem +8

    नाव लौकिक, पैसा धन संपत्ती, आदर सन्मान सगळं मिळून देखील या बाई बोलतात मृत्यूची वाट पाहत होते.... म्हणजे यांना सामान्य जनता आणि त्यांचे हाल काय आहेत ते माहीतच नाहीत....

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 Před rokem +30

    मला वाटतं त्यांनी उबाठा गट सोडला त्यांचं या राजीव आणि ज्ञानदा यांनाच जास्त वाईट वाटले आहे, म्हणून गोरेताईंचं चुकलंच आहे या समजतूनच त्यांना प्रश्न विचारले जात आहेत...

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 Před rokem +121

    मरू नका हातात काठी येईपर्यंत सत्तेचा उपभोग घ्या. . खाल्ल्या घरचे वासे मोजा.

  • @bhimraonagwe2761
    @bhimraonagwe2761 Před rokem +9

    निलम ताई तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @tanajimandale7962
    @tanajimandale7962 Před rokem +17

    निव्वळ स्वार्थ हेच राजकारण्यांचा एकमेव कारण! बाकी लोकांचे काहीही पडलेले नाही!

    • @ssryr6427
      @ssryr6427 Před rokem

      Svarth cha khel Udhav suru kela hota Aurangzeb sena join karun.

  • @prasadmore401
    @prasadmore401 Před rokem +43

    ABP माझा ला एक नम्र विनंती अशी कि, कृपया एखादी व्यक्ती एखादा पक्ष ज्याने त्या व्यक्तीला आमदारकी तसेच खूप काही दिलं आणि अचानक ती व्यक्ती पक्ष सोडून गद्दारी करते अशा व्यक्तीला बोलावून तुम्ही तुमचीच लोकप्रियता कमी करत आहात. ज्या व्यक्तीला आपण बोलावता त्यांना त्यांना व्यक्तीचे मागील वक्तव्य, त्यांचे विधान हेसुद्धा त्यांना व्यक्तीला दाखवा. हे काय चालू आहे. पक्षाने ह्यांना खूप काही देऊन हे असे वागावे हे जनतेला नाही आवडलं आहे. ABP माझा तुम्ही ह्या लोकांना बोलावण्यापेक्षा तुम्ही इतर मान्यवरांना बोलवा ज्याने तरुणांना काहीतरी चांगल शिकता येईल. शिक्षण, खेळ, उद्योग धंदा, शेतीविषयक विषय ह्याविषयी माहिती देणारी व्यक्तीला बोलवा. ह्या राजकारणाला लोकं कंटाळली आहे तसे तुमच्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा कंटाळतील. म्हणून एक विनंती कि, अशा लोकांना कृपया बोलावू नका.

    • @aneshasawant3418
      @aneshasawant3418 Před rokem +2

      गद्दारी केलेल्यांनाच स्टुडिओ मध्ये आमंत्रण देऊन त्यांना स्पष्टीकरणाची संधी दिली जाते ह्यातून ह्या चॅनेल ची विश्वासार्हता किती उरलीये ते त्यांनीच तपासावं, गद्दारी करणार्यापेक्षा दे जे एकनिष्ठ राहिले अश्या किती लोकांना स्टुडिओ मध्ये बोलावलंय?

    • @prakashshahane2238
      @prakashshahane2238 Před rokem +1

      He himself was head if gaddar.only diff was He was gaddar to state and people of state voters and his MLA were gaddar to him.

    • @bhaktilandge8812
      @bhaktilandge8812 Před rokem +1

      ताई तुम्ही थांबायला हवे होते हीच अपेक्षा

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 Před rokem

      घरची गद्दार.

    • @avinashhadkar4696
      @avinashhadkar4696 Před rokem

      ऊत्तम मुलाखत ! नेमके प्रश्न विचारुन उमेदवाराला कात्रीत पकडुन सत्य वदवून घेतलं. ताई पुर्णपणे तोंडघशी पडल्या. मृत्यूची वाट पहात होते" हे विधान बालिश वाटतं, अपरिपक्व वाटतं. नीलमताईकडुन ही अपेक्षाच नव्हती. असो, ताईंप्रती अजुनही आदर आहेच.

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 Před rokem +49

    मुलाखत घेणाऱ्या महाभागाला निलमताईंच्या उत्तरात स्वारस्यं असण्यापेक्षा आपला अजेंडा राबवायचा आहे हे स्पष्टपणे दिसून येतं . ज्या ठिकाणी त्या आपली भूमिका स्पष्ट करु पहातात तिथेच नेमके हे त्यांना तोडतायत . अशा माणसाने मुळात मुलाखत का घ्यावी हेच समजत नाही .

    • @satishnanal1381
      @satishnanal1381 Před rokem +1

      अगदी बरोबर. ABP माझा चा agenda काय आहे हे सर्व जाणतात

    • @prasadg2004
      @prasadg2004 Před rokem

      ​@@satishnanal1381✅

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před rokem

      👌👍👍

  • @balasahebsansare-nq6sw
    @balasahebsansare-nq6sw Před rokem +9

    भावपूर्ण श्रध्दांजली ईश्वर तुम्हाला आशेच भटकत ठेवो

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 Před rokem +1

    एकनिष्ठ..
    .
    हा शब्द प्रयोग. इथुन पुढे कोणालाच लागू होणार नाही.

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 Před rokem +78

    खाल्ल्या मिठाला जागल्या नाहीत आता सफाई देऊ नका जनतेला माहीत आहे का गेल्यात त्या

    • @vijaybhosle3850
      @vijaybhosle3850 Před rokem

      काहीतरी गोर्हेंनी काळकाम केले असेल, फाईल तयार केली असेल आणि ed ची बंदुक कानशिलावर ठेवली असेल, गद्दार, बेईमान बोला संपत्ती तर वाचली. ना बिबी ना बच्चा ,ना बाप बडा ना मैया द होलथिंग इज दँट सबसे बडा रुपया.तुम्ही तुमच्या मतदार संघात किती कार्यकर्त्याच्या अपेक्षा पुर्ण केल्या.तुमची मलमपट्टी ,तत्त्वज्ञान राहूद्या तुम्ही गद्दार आहात. हलक्या कानाच्या आहात.

    • @nisha280
      @nisha280 Před rokem

      कृतघ्न

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 Před rokem +77

    हिची ओळख काय
    हिला शिवसेना ने मोठं केल अंगाशी आलं

    • @shaileshjoshi3383
      @shaileshjoshi3383 Před rokem +1

      शिवसेनेतच गेल्या आहेत

  • @sanjubabainhindi3692
    @sanjubabainhindi3692 Před rokem +44

    या बाईना म्हणायचं आहे कि पैसा मिळाला नाही ठाकरेंकडून 😊

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Před rokem +1

      Thakre is bankrupted

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 Před rokem +1

      तुला मिळाला असेल

    • @prasadg2004
      @prasadg2004 Před rokem +1

      Thakre n chi ch bhook bhagat nahi .. kitihi lutun mag Bai na kuthun denar 😊

    • @AA-qr1kk
      @AA-qr1kk Před rokem

      Nilam Gorhe na tumhi olkhat nahi.. tya veglya rajkarni aahet

    • @rajaniwalawalkar5988
      @rajaniwalawalkar5988 Před rokem +1

      एकनाथ शिन्दे ना पक्ष आणि चिन्ह मिळाले हा निवडणूक आयोगाचा चुकीचा निर्णय होता हे तुम्हाला ही माहित आहे. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही गेलात हे मान्य करा.

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 Před rokem

    खूप वाईट वाटलं

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 Před rokem +32

    फडणवीस मार्गदर्शक मानलं ताई व्वा व्वाव्वा

  • @rupeshdabhane2742
    @rupeshdabhane2742 Před rokem +26

    कितीही दिलं तरी कमी 😢

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Před rokem

    तिकडं जाऊन आता मोठा तीर मारेल फक्त उद्धव ठाकरे साहेब शिवसेना

  • @sanjaynikam8193
    @sanjaynikam8193 Před rokem

    🎉🎉🎉योग्य निर्णय

  • @ujwalanalawade1544
    @ujwalanalawade1544 Před rokem +46

    गद्दार बाई जरा खर बोला

    • @g.k.pansarepansare1534
      @g.k.pansarepansare1534 Před rokem

      He gadharipan aakhya. Maharashtrat chalu..... Chalu chalu ahe he janatene gadharana kenvha...... Dakhavave.....
      Veleche bhan janardhan
      Thevil
      Tar... Katta
      Motta hone ahe....

  • @ravindrapophale6136
    @ravindrapophale6136 Před rokem +38

    गद्दारि केली ताई ठाकरे नको बाळा साहेब
    माफ करणार नाही

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem

      Mela toa ...na

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru Před rokem

      ​@@rscorpio694tu pan jagayla nahi ala ya jagat😂😂😂

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem +1

      @@Ueuyegxyrgrcru tuja tar garaj andolan madhya matoshree varun khkala aat Tari zaun dakhava jatuu tu kay maratha warrior bordar var jaa tekadya garaj hai

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru Před rokem

      Tujhya aai chi jalali vatat ahe ,jhatu aag lagli ka gandila.

  • @meenapatole5586
    @meenapatole5586 Před rokem +1

    प्रथम नीलम ताई आपला ईतीहास आपल उत्तर आहे मुळस्वभाव ..😊

  • @shashikantpuranik4343
    @shashikantpuranik4343 Před rokem +1

    निलम ताई तुम्हाला प्रणाम. तुमच्या प्रामाणिकपणाच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. लोक प्रतिनिधी म्हणून तुम्ही अपेक्षा पूर्ण करता.

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 Před rokem +120

    खोटारडेपणाची हद्द झाली
    सर्व उपभोगले आता अजून काही तरी नवीन हवंय ।

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem +1

      100koti vasuli tun maharashtra la kay dilaa hatyaa kanda ssr cha

    • @rscorpio694
      @rscorpio694 Před rokem

      @Navneet-yu5jq Mala adhi 100koti vasuli cha sang kontya matoshree var hai teya mag bola uddhav la jail nahi faashi zali pahijya mudakyaa makadd haatacha jatuu namardaa ek photographer maharashtra kasa chalavnar

    • @vilaspalekar1390
      @vilaspalekar1390 Před rokem

      शरदपवारांच्या नादी लागून पक्षची वाता हात करून घेतली, हेच खरं तर नको होते, पण अहंकारी माणसाला सांगणार कोण.

  • @jamdarsatish1415
    @jamdarsatish1415 Před rokem +61

    जनाची राहूदे मनाची तरी राहूदे

    • @nisha280
      @nisha280 Před rokem

      लाज असेल तर वाटेल.

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 Před rokem +1

    Great tae

  • @nileshzade5479
    @nileshzade5479 Před rokem

    उध्दव ठाकरे साहेब... ग्रेट CM

  • @ravirajjadhav7490
    @ravirajjadhav7490 Před rokem +59

    तिला विचारा एवढे वर्ष आमदारकी का घेतली

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 Před rokem

      Ka Kam kel shivsenet ka kel pakshala moth

    • @sunilsawant1834
      @sunilsawant1834 Před rokem

      H bt t bhtbbtbbtbhbttbbtbbhbbtbbtbgbtgtbhhbbbhbbtbhbtbdtvhhjww bb dbydy

  • @kailaskasar5858
    @kailaskasar5858 Před rokem +85

    इतकी वर्ष शिवसेने सर्व दिले व आता गद्दारी केली वआता मुलाखती देत बसल्याय बीजेपी ची स्क्रीप्ट सांगताय

  • @user-vk1mt6mf2n
    @user-vk1mt6mf2n Před rokem

    महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी महाराष्ट्राचा बिहार केला आहे.

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před rokem

    नीलम ताई तुमचा निर्णय योग्य आहे.. राजकारणाचा चिखल उध्दव जीनी केला...

  • @pratiknikam2468
    @pratiknikam2468 Před rokem +17

    राजीव खांडेकर हे एक प्रगल्भ संपादक आहेत , अस वाटत होतं. पण यांना साध्या एखाद्याच्या वैचारीक बदलाबद्दलच्या वाटचालीबद्दल काहीच माहिती नसावी हे बघून नवल वाटतं.

    • @ParagDesale2888
      @ParagDesale2888 Před rokem

      अगदी बरोबर....
      वैचारिक बदल म्हणजे जणू काही गुन्हा आहे, असं ते बिंबवत होते,
      ताईंनी समर्पक उत्तरे देऊन ही हे त्यांचे तेच तेच प्रश्न रेटत होते....
      जे नेते थोडे सौम्य समजदार असतात, त्यांच्या समोरचं पत्रकांना कठीण प्रश्न आठवतात, जे सराईत खोटारडे आणि वरचड आहेत त्यांच्या समोर अगदी मुळमुळीत प्रश्न विचारतात....

  • @padmakarmhaske3648
    @padmakarmhaske3648 Před rokem +30

    लायकी पेक्षा जास्त दिले साहेबांनी हिच चुक झालि साहेबांचि

    • @dpkentertainment29
      @dpkentertainment29 Před rokem +1

      तूझ्या सायबालाच सर्व लायकी पेक्षा जास्त मिळाले😂
      कारण सर्व आयते मिळाले

    • @prasadg2004
      @prasadg2004 Před rokem

      ​@@dpkentertainment29✅

  • @dattasawant8279
    @dattasawant8279 Před rokem +1

    मस्त

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Před rokem +9

    खूप छान प्रश्न खूप छान उत्तरे उबाटाला आत्ता विचार करावाच लागेल आणि काँग्रेसची साथ सोडवी लागेल तर आणि तरच प्रगती नाहीतर अजून अधोगती...
    एक प्रामाणिक लालबागचा शिवसेनेचा मतदार.

    • @tejaspatil9449
      @tejaspatil9449 Před rokem +1

      साहेब आता कोणती प्रगतशील कामं चालू आहे... ते सांगता जरा

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 Před rokem +162

    जनता पागल वाटली का????
    एवढेच होते तर शिवसेनेने दिलेले पद का नाही सोडलं??? सतत फायदे घ्यायचे व नंतर तोटे दाखवायचे .
    ही त्यांची राजकीय आत्महत्या आहे.आता त्या इतिहासात जमा..

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 Před rokem +8

      तीला काय खटकले ते कारण पण नीट सांगता येत नाही , सांगण्यासारखे काही नाही ,वर म्हणते मृत्यू ची वाट बघत होती,काय पण मुर्खपणा लावला आहे आम्हाला मुर्ख समजते, रोकड मिळेल म्हणून पळाली

    • @starlubricant52
      @starlubricant52 Před rokem

      मूर्ख बाई

    • @vandanadamre3771
      @vandanadamre3771 Před rokem +4

      काहीतरी केलेला घोटाळा उघड होणार असेल

    • @pandurangmhatre8681
      @pandurangmhatre8681 Před rokem

      Bala saheybancha shivsena madhy pada bhogayachi aani shivsena shindenchi shangayla eekh varsha lagle he durdayv

    • @prasadkulkarni2651
      @prasadkulkarni2651 Před rokem +1

      ​@@sulbhapawar3405काही कळत नाही तर बोलू नये

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 Před rokem +51

    अरे जनतेच्या मनात काय आहे he समजल असत तर कधीच गद्दारी केली नसती. स्वतः चा स्वार्थ फक्त..

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Před rokem

      बरोबर आहे तुमचं म्हणणं. जनतेनी दिलेला कौल लाथाडून २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करणं ही उद्धव ठाकरेनी स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेशी केलेली गद्दारीच होती.

    • @shailajasarada3858
      @shailajasarada3858 Před rokem +1

      2019 ला भाजप + सेना युतीला कौल दिलेला असतानाही सेनेने ज्यांना प्रचारात शिव्या दिल्या, नांवे ठेवली त्यांचेशीच युती केली, तीच किती मोठी गद्दारी होती मतदारांशी

    • @prasadg2004
      @prasadg2004 Před rokem

      ​@@shailajasarada3858 ✅

  • @vishnuvengurlekar3559

    Neelam Tai CHHAN SAMARPAK UTTARE 🙏

  • @nitinbhavsar5098
    @nitinbhavsar5098 Před 10 měsíci

    एवढं दिल शिवसेनेने शेवटी माती खाल्ली....

  • @bhagwangaikwad8521
    @bhagwangaikwad8521 Před rokem +68

    आता वाट्टेल ते कारणं देतील पण लक्षात ठेवा गद्दारीचा शिक्का पुढच्या कित्तेक पीढी कायम राहील

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 Před rokem

      ठाकरे चा नातेवाईक वाटते

    • @adnyat
      @adnyat Před rokem

      गद्दार उद्धव

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 Před rokem

      गदारीची सुरुवात घरकोंबडया ने केली.

    • @prasadg2004
      @prasadg2004 Před rokem

      ​@@vidyatawde5613😂😂

  • @vickykadu1699
    @vickykadu1699 Před rokem +8

    बाळासाहेब असताना जायचं होतं भाजप मध्ये

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Před rokem +2

    स्वार्थासाठी सगळं काही चाललंय हे जनतेला चांगलं कळतं बाई... आता जिथे गेलात तिथे सुखी राहा. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांचेवर तोंडसुख घेऊ नका.

  • @dnyaneshwarchavan5947

    शिवसेना सोडून गेलयामुळे जनतेच्या रोष यांना हे करायला भाग पाडत आहे2024 मध्ये याना लोक विचारात घेणार नाही

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před rokem +31

    मरणाची वाट कशाला बघायची कवटाळायचं

  • @Rama01238
    @Rama01238 Před rokem +88

    लाज शरम या राजकारण्यांना राहिली नाही.

  • @nakulpatil6156
    @nakulpatil6156 Před rokem +2

    स्वार्थी कलश गाठलं सर्वांना

  • @spardhaparikshaacademyakol4697

    कोणत्याच कार्यकर्त्याचा मानोधर्य खचलेलं नाही. उलट समाजामध्ये उद्धव ठाकरे बद्दल सहानुभूती आहे.

  • @vinayakpawar1209
    @vinayakpawar1209 Před rokem +38

    सभापती पद हे खुप फालतू पद होतं ....मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी पण मृत्यू ची वाट पहात होतं.......

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před rokem +43

    तुम्हाला एवढं मोठं केलं त्या पशाला तुम्ही सोडून गेलात तुमचं जाण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सुषमा ताई आल्याचं दुःख झालं
    पणं तुम्हाला येथून पुढे महाराष्ट्रात कोणी विचार नाही हे नखी विचारणारनाही नाही

    • @rajendraandhale6667
      @rajendraandhale6667 Před rokem +4

      अरे काय तुम्ही एवढे सोडून गेले तरी तुमचे उद्धव साहेब च बरोबर आणि बाकी सगळे स्वार्थी... अरे आकार्यक्षम नेता हे सिद्ध झाले आहे. उगाचच उद्धव साहेब उद्धव साहेब करायची गरज नाही. घराणे शाही पेक्षा विचार महत्वाचे

    • @subhashjadhav5077
      @subhashjadhav5077 Před rokem

      @@rajendraandhale6667 पवार साहेबांची घराणेशाही चालते का?

    • @rajendraandhale6667
      @rajendraandhale6667 Před rokem +1

      @@subhashjadhav5077 नाहीच चालत. पण घरामधील जर एखादा लायकीचा असेल तर नक्कीच चालेल. म्हणजे जे पक्षाचे विचारआणि तत्व आहेत तेच पुढे घेऊन चालणारा

    • @prasadg2004
      @prasadg2004 Před rokem

      ​@@rajendraandhale6667agadi barobar ✅

  • @nitingawali8741
    @nitingawali8741 Před rokem

    आदित्य ठाकरें हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐवढिच ओळख आहेआणि तो काय करणार आहे.

  • @appsahebchavan6524
    @appsahebchavan6524 Před rokem

    सामान्य शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी आहेत हे विसरू नका

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Před rokem +77

    निलमताईंचं एकूण व्यक्तीमत्व पहाता त्या भाजप पक्षात जास्त सूट होतील.

  • @mrrahuldigitalytpune
    @mrrahuldigitalytpune Před rokem +32

    पक्षान मोठ केले आणि काय वाटल पाहीजे यांना

  • @bhaskarsangule69
    @bhaskarsangule69 Před rokem +8

    Sushma Andhare entry Only one reason 💐🙏💐👍

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před rokem

    शिंदेंच्या बरोबर गेल्याने बरयाच जणांना पोटदुखी झाली आहे.

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Před rokem +3

    नीलम ताई तुमचे व्यक्ती मत्वा येवढे उत्तुंग असूनही तुम्ही मागे राहिलात ह्याचे फार वाईट वाटते पण तुम्हाला खूप वरची झेप घेताना मागे राहू नका आता संधी आहे आमच्या तुम्हाला शुभेच्छा

  • @sureshmane631
    @sureshmane631 Před rokem +28

    ताई फार मोठी चूक केली तुम्ही प्रवेश करून शिंदे गटात आतापर्यंत जे कमवले ते वाया गेले.

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Před 10 měsíci

    राजीनामा द्यावा निलम गोऱ्हे यांनी,

  • @vinodkolhe8591
    @vinodkolhe8591 Před rokem +2

    Bhavpurn Shradhanjali 💐💐💐

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 Před rokem +42

    म्हणजे ही बाई फक्त आणि स्वार्थासाठीच गेली आहे, उद्धवजी बद्दल तर वाईट बोलण्यासारखं काहीच नाही

  • @vinayakbhosale3792
    @vinayakbhosale3792 Před rokem +89

    किती खोटं बोलतात ही लोक

    • @adnyat
      @adnyat Před rokem

      उबाठाची शिकवण... 😂

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब Před rokem +1

    नीलमताई एक थोर वक्तिमत्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 Před rokem

    शिसेनैचा मुखिया, कर्तत्वशून्य, माणूसघाणी, कद्रू विचारणीचे होते. म्हणूनच मा.निलमताईंची भूमिका योग्य वाटते.