Your destiny in your hands - जीवनाला आकार देणे तुमच्याच हातात

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 07. 2022
  • The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series - Mann Niraamay - we have been learning about the Swayampurna Upchar method, which enables right conditioning of the mind and brings the Panchtatvas (five basic elements) into equilibrium so as to destroy the negative energy, which creates defects in the body. In order to shape one’s life it is very important to properly channelize one’s thoughts and the mind. But, today many people are depressed because of the feeling of helplessness in the face of difficulties.
    Are you feeling despondent while facing a series of adversities? Do you take offence of everybody’s words and deeds? Are you falling prey to over thinking, irritability, self-centered behaviour and excessive dependence on technology? How to discover the immense power that rests within through balanced use of the mind, intellect and inner energy? How does the Indian culture help in regaining the self-confidence needed for once again climbing the peak of success? How do your loved ones help you in rekindling the lost dreams and objectives? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay answer such questions that arise on the path of self development while accepting one’s good and bad qualities.
    Do watch the video for details, and share it with all those who wish to reinvigorate the depressed mind by purging the wrong thoughts!
    -----
    जीवनाला आकार देणे तुमच्याच हातात
    निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. शरीरात दोष उत्पन्न करणारी नकारात्मक ऊर्जा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून नष्ट करण्याचे तंत्र आपण ‘मन निरामय’ या मालिकेत अभ्यासत आहोत. जीवनाला आकार देण्यासाठी स्वतःचे विचार व मन यांना योग्य मार्ग दाखविणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, प्रतिकूल परिस्थितीपुढे गुडघे टेकून अनेक लोक आज नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत.
    कठीण प्रसंगांच्या मालिकेला सामोरे जाताना तुम्ही मनातून खचून गेले आहात का? तुम्हाला सर्वांचेच वागणे-बोलणे टोचते का? अति विचार, चिडचिडेपणा, आत्मकेंद्रित स्वभाव व तंत्रज्ञानावर प्रमाणाबाहेर अवलंबित्व यांना तुम्ही बळी पडत आहात का? मन, बुद्धी व आत्मिक ऊर्जेच्या संतुलित वापरातून तुमच्यामध्ये असलेली प्रचंड शक्ती कशी शोधायची? पुन्हा एकदा यशाचे शिखर गाठण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मिळविण्यात आपल्या संस्कृतीची कशी मदत होते? हरविलेली स्वप्ने व ध्येये शोधण्यात प्रेमाची माणसे कशी उपयोगी पडतात? स्वतःच्या गुण-दोषांचा स्वीकार करून प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी अशा प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ नक्की पाहा आणि चुकीच्या गोष्टींचा निचरा करून खचलेल्या मनाला उभारी देऊ पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Destiny #shapeyourlife #Freefromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamay #Niraamaywellnesscenter #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #pune
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 81

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Před rokem +4

    खूपच छान मार्गदर्शन करता आहात तुम्ही चांदोरकर सर आणि मॅडम. तुमच्या प्रत्येक vedio ची मी आतुरतेने वाट पाहत असते. तुमच्या प्रत्येक vedio मुळे मनाला नवीन संजीवनी मिळतेय असे फील होत आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      वा! खूपच छान.
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏.

  • @prasadmanjrekar9098
    @prasadmanjrekar9098 Před 4 měsíci +1

    Nice looking lecture 👌 👍 नमस्कार Prasad Manjrekar Journalists nerul navimumbai

  • @adv.santoshbarhate5302
    @adv.santoshbarhate5302 Před rokem +1

    आपन खूप छान माहिती दिली, सर्वात महत्त्वाचे हे उपचार आपल्या पूर्वजांचा ठेवा हे खूप महत्त्वाचे,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem +2

    It's true information given by Doctor Amruta Chandorkar madam and Doctor Yogesh Chandorkar sir 🙏🌹🙏🌹 aapan aapalya Chuka shodhun Manan karane and be positive vichar karane shant the

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před rokem +2

    खुप प्रेरणादायी सांगितले तुम्ही .
    आपले गुण बघा हे अगदी पटले .
    असेच मार्गदर्शन करा .
    खुप धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम राहू दे. 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @vishakhakulkarni1360
      @vishakhakulkarni1360 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद . तुमचे सगळे व्हिडीओ मी
      बघते तसेच शेअर करते .
      मला फार आनंद मिळतो 🙏

  • @LataChaudhari-pw4nr
    @LataChaudhari-pw4nr Před 11 měsíci

    ¹🎉🎉khupchchanverygood.
    Thanks,
    🎉🎉.

  • @vidyayogesh
    @vidyayogesh Před rokem +2

    डॉक्टर प्रत्येक मार्गदर्शनातून नवनवीन मार्गदर्शन मिळते त्यासाठी तुम्हा दोघांचे खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      Thank you.🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 Před rokem +2

    Khup sunder margadarshan madam. Me tumchyawar ani niramay upcharawar vishwas theun treatment ghet ahe.tumchy premar swabhav n bolnyat khup aplepana ahe.God bless u alwayyyssss ❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @vijaybhoir1911
    @vijaybhoir1911 Před 11 měsíci

    डॉ.तुमचे धन्यवाद

  • @nitapanchal1930
    @nitapanchal1930 Před rokem +2

    खूप सुंदर 👌👌👌😊🙏🙏

  • @sheetalt1251
    @sheetalt1251 Před rokem +2

    खुप छान ताई 🙏🙏🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +2

    🙏🌹

  • @seemagagare6701
    @seemagagare6701 Před rokem +1

    Khoop Chhan vatale 👌👌👌👌👌👌🙂

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏
      नक्की करा, निरामय मालिकेचे भाग नक्की बघा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 Před rokem +2

    खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👌👌धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sheetalwagh808
    @sheetalwagh808 Před rokem +2

    Khup chan information
    Madam me pan tumchi treatment ghete ahe khara che mala khup chan farak padal ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान.
      आपला अनुभव जरूर कळवा. व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏

  • @sumitmahamuni5525
    @sumitmahamuni5525 Před rokem +1

    Yes I really glad 🙏 ❤ 😌

  • @sagarpatil4709
    @sagarpatil4709 Před 4 měsíci

    👍🙏🙏🙏🙏

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 Před rokem +1

    Khup chan 👌👌👌🙏🙏

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 Před rokem +1

    Khupch Sundar 👌 tai thanks 🙏😁

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar4385 Před 2 měsíci

    👌👌👍🙏🙏🙏🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem +1

    💐💐💐👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @rajeshribichkule9306
    @rajeshribichkule9306 Před rokem +1

    khupach changali mahiti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před rokem +1

    💐💐🌹🌹🙏🙏👌

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před rokem +1

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mangalgore1728
    @mangalgore1728 Před rokem +1

    Atishay sunder margdarshan sir ani madam thank you so much 🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @swanand434
    @swanand434 Před rokem +1

    Madam & Sir khup chan mahiti aahe thanks

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @mamtapawar2452
    @mamtapawar2452 Před rokem +1

    Nice information

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      Thank you very much.🙏,नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před rokem +2

    Khupch Sundar mahiti dilit thanku so much both of you 👌🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @swatikadam3300
    @swatikadam3300 Před rokem

    अनमोल मार्गदर्शनासाठी खुप खुप धन्यवाद mdm.& sir🙏🙏

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před rokem +1

    Dhanyawad taai Ani sir, it is informative for me, thank you from core of heart

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @mrunalmayekar7172
    @mrunalmayekar7172 Před rokem +1

    Namskar madam .Tumche sagale video pahate khup chhan vatat.Kahi problem vatal tar tumchya video madhun Uttar milate.Pan mam 7 chakras balance sathi meditation sanga na pls.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      सातही चक्राच्या ध्यानाचे व्हिडीओ Niraamay Wellness Center चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या प्रमाणे आपण ध्यान करू शकता. सप्तचक्रांचा एकत्रीत असा ध्यानाचा व्हिडीओ उपलब्ध नाही .

  • @shyampimpale8060
    @shyampimpale8060 Před rokem +1

    श्याम पिंपळे

  • @darshanapatil648
    @darshanapatil648 Před rokem +2

    Madam Mala khupch manasik trras hot aahe mi Kaya karu sune mule Mala khup trras hoto mulala saagun mulaga pan lakasy det nahi kaay karu

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      कोणीही नकारात्मक गोष्टी बोलत असेल, तर त्याचा प्रभाव आपल्यावरती पाडून आपणही नकारात्मक होऊ नये. प्रत्येकाने जशास तसे हि वृत्ती न बाळगता समोरची व्यक्ती आपल्याबरोबर कशी वागणे अपेक्षित आहे, त्याचा सतत विचार करा. हे जरी आपण सांभाळले तरी देखील आपण अनेक समस्यांपासून दूर राहू शकतो.
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @DrawwithRohan-tu4wo
    @DrawwithRohan-tu4wo Před rokem +1

    Madam tube madhe garbha rahilyas kay krave kahi upay sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपण स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकता.
      . स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @user-gd4qf5qp2y
    @user-gd4qf5qp2y Před 2 měsíci +1

    Madam mala metal disorder ha manacik ajar ahe tyavar Mazi treatment chalu ahe tarha ajar bara hoil ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे .
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @shubhangipatil2638
    @shubhangipatil2638 Před rokem +1

    Mam,Online treatment kashi gheta yete?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      पेशंटचे पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, सध्याच्या फोटो, चालू आजार, पत्ता, संपर्क क्रमांक आणि काही रिपोर्ट असतील तर. रुग्णाची हि माहिती आपण ७०२८७०१३२३ या नंबर पाठवून उपचार सुरु करू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @prasadmanjrekar9098
    @prasadmanjrekar9098 Před 4 měsíci

    आपल्या मनःशांतीसाठी app केला आहे का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नाही. You Tube वरील ध्यान- निरामय मालिकेतील ध्यानाच्या Video च्या माध्यमातून मन:शांतीसाठी आपण ध्यान करू शकता. पुढील लिंकवर क्लिक करून ध्यानविषयक सर्व Video पाहू शकता.
      czcams.com/play/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX.html
      धन्यवाद 🙏

  • @sharmiladeshpande1448
    @sharmiladeshpande1448 Před rokem +1

    Online treatment chi fees kiti aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचार आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील नंबर संपर्क करा : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @adv.santoshbarhate5302

    मोबाईल नंबर सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      निरामय वेलनेस सेंटर.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem

    🙏🌹