पित्तदोष वाढविणारा तापट स्वभाव - Anger aggravates Pitta Dosh

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 11. 2022
  • The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. A short-tempered person is more susceptible to aggravation of the Pitta Dosh and the associated disorders. But, spiritual practices such as Dhyan (meditation in which mind is focussed) can help control one’s anger.
    Do you quickly lose your temper? How does being in company of nature help in calming down an agitated mind? What exactly is the difference between Tapas and Taap (manifestations of fire element)? What is the benefit of reducing mental stress? What happens when the Agnitattva (fire element) goes out of control? What brings true joy and how to gain it? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar share insights into the ways in which one can maintain the equilibrium in the Pitta Dosh. Watch the video for details, and share it with those who wish to control their anger.
    पित्तदोष वाढविणारा तापट स्वभाव
    निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात दोष उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. तापट स्वभावाच्या व्यक्तीचा पित्त दोष बळावून संबंधित त्रास निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. परंतु, ध्यानासारख्या आध्यात्मिक पद्धतींतून आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकतो.
    तुम्ही शीघ्रकोपी म्हणून ओळखले जाता का? निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यास तापट स्वभाव शांत करण्यात कशी मदत होते? तप व ताप यांत नेमका काय फरक आहे? मनातील ताण कमी केला तर काय साध्य होईल? शरीरातील अग्नितत्त्व वाढत केल्यास काय होते? खरे सुख कशात असते आणि ते कसे मिळवावे? पित्त दोष आटोक्यात ठेवण्यासंबंधी महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुलासा करीत आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि राग आटोक्यात ठेवू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Anger #pitta #temper #Pittadosh #niraamay #Energyhealing #health #diseasefreelife #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamaywellnesscenter #pune
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 77

  • @nilambari7250
    @nilambari7250 Před rokem +1

    अमृता मॅडम तुमची खूप आभारी आहे कारण तुमचा हा व्हिडिओ बघून माझ्या सासूचा तापट स्वभाव कमी झाला आता ती खूप शांत झाली आहे मनापासून धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूप छान, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा , मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sonalijadhav9893
    @sonalijadhav9893 Před rokem +2

    खूप छान माहिती आणी त्याचि मांडणी देखील खूप सुंदर.
    दोघांना मनापासून 🙏 धन्यवाद

  • @sonalpatil1568
    @sonalpatil1568 Před rokem +1

    सर आणि मॅडम तुमचे मनापासून आभार.....तुमचे व्हिडिओ पाहिले की मनाला प्रसन्नता वाटते छान वाटते मनातील चिडचीड राग कमी होतो मन शांत होते.🙏🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem +2

    आपणा दोघांचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👍👍

  • @kalpanapatil9407
    @kalpanapatil9407 Před rokem +1

    आपल्या दोघांचे मनापासून आभार. खूप छान माहिती दिली.

  • @vaijayantipatil6128
    @vaijayantipatil6128 Před rokem +2

    खूप छान माहिती ऐकत राहावे वाटते

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před rokem +2

    Khup chan video,jastit jast lokani pahila pahije 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      होय नक्कीच, आपण देखील नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem +1

    ताई, तुमच्या व्हिडिओची वाटच पाहत होते. आता शांत पणे बघते,ऐकते . आणि आत्मसात करते . खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @MandarrChitre
    @MandarrChitre Před rokem +2

    खूपच सुंदर मार्गदर्शन केले आपण . 😊
    आपल्या दोघांचेही मन:पूर्वक आभार. 🙏

  • @ayurvedvibhag6908
    @ayurvedvibhag6908 Před rokem

    धन्यवाद मॅडम आणि सर नाट्यरूपांतर करून सांगण्याची पद्धत छान आहे विषय गप्पा मारत अवघड विषय सुद्धा सोपा होतो धन्यवाद

  • @ratnamalalandge9526
    @ratnamalalandge9526 Před rokem +1

    💐👌👌

  • @varshakarekarsadgurudhanya3193

    🙏💐

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +2

    🙏🌹

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 Před 3 měsíci

    Very guidence

  • @amitkadu6332
    @amitkadu6332 Před 4 měsíci

    Khup chhan magdrsn kel aapn

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      निरामय You Tube वरील मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @manda5783
    @manda5783 Před rokem +1

    👍🙏

  • @dipallagade2055
    @dipallagade2055 Před rokem +1

    खूप छान मार्गदर्शन आहे 🙏🙏🙏🙏👏👏👏

  • @aditi4712
    @aditi4712 Před 10 měsíci

    सुंदर विवेचन 🙏

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 Před 3 měsíci

    Very good guidence

  • @snehalsardal575
    @snehalsardal575 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत. 🙏🙏

  • @88-abhaysalunkhe62
    @88-abhaysalunkhe62 Před rokem +1

    Really both of you are superheroes of my life =Akash salunkhe

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před rokem

    निसर्ग सौंदर्य पण खुप छान

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před rokem +1

    अतिशय सुंदर व छान माहिती दिलीत.
    आपणा उभयतांचे मनापासून आभार 🙏🌹

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 10 měsíci

    Khup chan mahiti Thanks 🙏🙏🙏🌹🌹

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před rokem +1

    खुप सुंदर माहिती दिली सर मॅडम

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před rokem +1

    Thanku so much both of you 🙏🙏👍

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem +1

    धर्म आणि विहार कसा असावा हे खुप छान समजावून सांगितले यास्तव मनःपूर्वक धन्यवाद 👍🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
      निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před rokem

    🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌💐👍

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 Před rokem

    Khup Chan sankalpana vyadhi nivaran kase hote te sangad ghalun sangitlay 🙏😊 mana pasun dhanywad sundr charcha

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před rokem +1

    Sunder mahiti👍👍

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před rokem +1

    खुप खुप सुंदर ताई व सर तुमचे .
    स्वभावावर सुध्दा स्वंयपुर्ण उपचार
    उपयुक्त आहे हे समजले .
    उपचार घ्यायचे असेल तर त्यासाठी
    तुमच्या केंद्रात यायचे असेल तर
    रविवारी आपण भेटता का?🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      हो, आपण रविवारी देखील भेटू शकता.
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

    • @vishakhakulkarni1360
      @vishakhakulkarni1360 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद 🙏

  • @AnuradhaPatil-jk1ky
    @AnuradhaPatil-jk1ky Před 3 měsíci

    Madum khup chan mahiti sangata...thanks..Madum mala dhulichi allergy aahe...त्यामुळे.ghashayat suai suai awaz ato..ani khokala lagto..plz mi konti mudra करू..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      आपणास रुक्ष सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      विना औषधांनी आजार दूर झाल्याचा हा अनुभव ह्या व्हिडीओमध्ये पाहा.
      ॲलर्जी व खोकला स्वयंपूर्ण उपचारांनी दूर झाला
      czcams.com/video/UD6CiCyITEw/video.html
      श्वसनसंस्थेच्या सर्व आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार सर्वात प्रभावी!
      czcams.com/video/krilq2bKK3w/video.html

    • @AnuradhaPatil-jk1ky
      @AnuradhaPatil-jk1ky Před 3 měsíci

      Thanku so much madum

  • @mrinalsadawarte7425
    @mrinalsadawarte7425 Před rokem +1

    Mam want to know ur therapy center address .ur appointment timing if online possible.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, ( मुंबई-दादर ) , चिंचवड, कोल्हापूर व Online यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @vasudhaacharya9242
    @vasudhaacharya9242 Před rokem

    Thikhat khaun pitta dosh vadtoh ki raaga muley pitta dosh vadatoh aaj parayant kalalah nahi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      पित्तदोष हा तिखट खाऊनदेखील वाढतो तर रागामुळे ही वाढतो किंबहुना ते परस्पर संबधित असल्यामुळे दोन्हीमुळे पित्तदोष वाढू शकतो.

    • @vasudhaacharya9242
      @vasudhaacharya9242 Před rokem

      @@NiraamayWellnessCenterthank u

  • @anilpatil214
    @anilpatil214 Před rokem

    मैडम ओम साई राम. मैडम मला पण लोकांसाठी काही तरी करायचं आहे. आपण मला आपल्यां टीम मध्ये जॉइंट करून घ्या ना मैडम. मी रेखी शिकलो आहे. 3 लेवल पण आपल्यां कडून खुप शिकायला भेटेल. प्लिज ओम साई राम.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपण आमच्या पुढील Website ला Visit करून Career Option मध्ये जाऊन Apply करू शकता.
      niraamay.com/career/