Video není dostupné.
Omlouváme se.

Marital problems & their solutions - वैवाहिक समस्या आणि समाधान

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2022
  • The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind and balancing of Panchttavas (five basic elements). Through this the Swayampurna Upchar method can completely eliminate the disease causing negative energy. According to Indian traditions, marriage is not just an important milestone; but also a Sanskar (recommended purification process) that helps in achieving holistic fulfilment in life. But, many couples face myriad problems due to wrong actions arising from lack of knowledge about this significant Sanskar.
    Is anybody in your family suffering from menstrual problems or other troubles? Have we really understood the true import of Gruhasthashram (householder stage of life)? What is the function of the specific ornaments used in this stage, and the various customs, practices and Yadnyas (sacred fire ceremony) performed and the blessings accruing from the same in enriching married life? How does presence of love, respect and gratitude result in a joyful life? How does the system of marriage ensure wellbeing of the next generation and the society at large? What is the role of all this in channelizing positive energy in our subtle body and the Chakras (centers of cosmic consciousness) therein?
    Watch the video for details, and send it to all the couples you know who are just married or about to get married!
    -----
    वैवाहिक समस्या आणि समाधान
    निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात दोष उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. भारतीय परंपरेनुसार विवाह हा एक महत्त्वाचा टप्पाच नाही, तर एक संस्कार असून आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण करतो. परंतु, या संस्काराचे माहात्म्य न समजल्याने अयोग्य कृती घडून अनेक जोडप्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.
    तुमच्या कुटुंबात कोणाला मासिक पाळीच्या समस्या किंवा अन्य त्रास भेडसावतात का? गृहस्थाश्रमाचा नेमका अर्थ आपल्याला समजलाय का? या आश्रमात उपयोगात येणारी विशिष्ट आभूषणे, तसेच प्रथा, विधी आणि यज्ञ व त्यांपासून मिळणारे आशीर्वाद यांचा संसार समृद्ध करण्यात काय वाटा आहे? प्रेम, आदर व कृतज्ञता असल्यास जीवन आनंदी कसे होते? पुढची पिढी व समाज यांचेही हित विवाहसंस्थेत कशा प्रकारे सामावलेले आहे? सकारात्मक ऊर्जा आपला सूक्ष्म देह व त्यातील चक्रांपर्यंत आणण्यात या सगळ्याची कोणती भूमिका आहे?
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि तुमच्या परिचयातील नुकत्याच लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या जोडप्यांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Maritalproblems #Maritalsolutions #Niraamay #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamaywellnesscenter #pune
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 40

  • @madhurigalphade9962
    @madhurigalphade9962 Před rokem

    Khup sunder sangital ,aiktach rahaw as watt khrch khup chan me sagle video bghte ,sunder,..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @mangaldalvi7555
    @mangaldalvi7555 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे खूप गरजेचं आहे. धन्यवाद 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      मन निरामय चे इतरही भाग बघत राहा व आपल्या परिचयातील इतरांनाही नक्की शेअर करा.

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद🙏

  • @meenakhadilkar2920
    @meenakhadilkar2920 Před rokem

    Tumachya sarv clips apratim ahet,pratyek vishayach yogya gnan zalyacha aanand det ahat,tyamule kkarma sudharnyasathi yogya margdarshan hot ahe,khuupach dhanyavad!!

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před rokem

    संस्कार अतिशय छान समजावून सांगितले आहेत.

  • @suchitathotam7099
    @suchitathotam7099 Před rokem

    छान माहिती सांगितली मॅडम

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před rokem

    अतिशय उत्तम विश्लेषण ..... 👌👌🌹🌹
    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @devidasbharit9178
    @devidasbharit9178 Před rokem

    Khup sunder Sangita

  • @pijn8976
    @pijn8976 Před rokem

    Atishay sunder explanation 🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +1

    🙏🌹

  • @vaijayantipatil6128
    @vaijayantipatil6128 Před rokem

    खूप छान माहिती

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před rokem

    आत्मा नमस्ते 🙏खुप सुंदर माहिती देत आहात, आभार.🌹

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před rokem

    Chhan mahiti 👌🙏

  • @madhukhole9216
    @madhukhole9216 Před rokem

    किती छान समजून सांगता तुम्ही 🙏👌

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 Před rokem

    Khup Chan information 👍👌

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před rokem +1

    अतिशय सुंदर माहिती दिली .
    उर्जा म्हणजे काय कळाले.
    मोनोपॅाज ची लक्षणे सांगितली
    ते अनुभवायला येतात .
    यांवर कोणती मुद्रा साहाय्यक
    ठरते ?
    सर व ताईचे मनापासून धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      मोनोपॅाज च्या काळात होणाऱ्या त्रासांसाठी तुम्ही योनी मुद्रा नियमित करू शकता. त्याचा तुम्हाला लाभ होईल.
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
      योनी मुद्रा - czcams.com/video/su0srkVG4gM/video.html

  • @vitthalshigvan154
    @vitthalshigvan154 Před rokem

    खूप छान

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 Před rokem

    Grrrrrrreat this is completely true, this is happened 🙏🙏💐💐

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem

    👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍

  • @varshashukla4380
    @varshashukla4380 Před rokem

    Sar madam ne bhahut aacha bataya dil karta hai bas sunte hi rahe, dil ye b karta hai apni bath mai madam se phone par karu par madam ka number nahi hai,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे , मुंबई किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com