Remove defects from the mind and body - मनातील व शरीरातील दोष घालवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 09. 2022
  • Our ancient Shaastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. To make this possible it is necessary to remove the defects in the mind and the body. The all pervading nature that dwells within can help us like a Guru if we invoke him.
    How is our health connected with the cycles in nature? What should we learn from the shedding of leaves and new foliage? How does maintaining prudence help in sustaining the natural cycles manifesting in the body? What is the role of breath in this? How does the eradication of all defects and their causes result in increased energy levels in the body? How does this positive energy help us in our life journey? Explore the essence of nature that dwells inside us and become healthy while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar from Niraamay. Watch the video for details and share it with those seeking a life free from defects by removing the mental blocks!
    -----
    मनातील व शरीरातील दोष घालवा
    आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. हे साध्य करण्यासाठी मनातील व शरीरातील दोष दूर करणे आवश्यक असते. आपण साद घातली तर चराचरात वसलेला निसर्ग एखाद्या गुरूप्रमाणे आपली मदत करतो.
    निसर्गचक्राचा व आपल्या आरोग्याचा कसा संबंध असतो? पानगळ व नवी पालवी यातून आपण काय शिकले पाहिजे? मनात विवेक जागृत ठेवला तर शरीरातील निसर्गचक्र अबाधित राहायला कशी मदत होते? या कामी श्वासाचे काय योगदान असते? एकदा सगळे दोष मुळापासून नष्ट झाले की आपल्या उ
    ऊर्जेत कशा प्रकारे वृद्धी होते? या सकारात्मक ऊर्जेचा जीवनप्रवासात कसा उपयोग होतो? निरामयच्या श्रीमती. अमृता चांदोरकर यांच्यासोबत ध्यान करताना आपल्या आत दडलेला निसर्ग शोधून काढा व निरोगी व्हा. अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि मनातील अडसर दूर करून दोषविरहित जीवन जगू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #defects #mind #body #Dhyan #holisticsciences #bliss #energyhealing #energy #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Karmayog #success
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 452

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem +7

    आजचे ध्यान खरोखरच खुप वेगळं आणि आत्मविश्वास वाढविणारे आहे. मी करून बघितले . आणि रोज करणार . मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏😊👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏
      नियमित करा, निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @anjalirisbud3076
    @anjalirisbud3076 Před rokem +6

    तुमच्या व्हिडिओ मुळे मन शांत होते व शरीर उत्साहपूर्ण होते आपणास अनेकदा धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      आपलेदेखील मनःपूर्वक आभार 🙏.
      नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před rokem +3

    Very Nice Dhyan of Remove defects from the mind and body - मनातील व शरीरातील दोष घालवा.Nice Video.

  • @shobhajoglekar2165
    @shobhajoglekar2165 Před rokem +21

    तुमचे सगळेच व्हिडिओ अतिशय छान असतात....तुमचा आवाज पण गोड आहे....सगळ्या चांगल्या ऊर्जेला आव्हान करायचे आणि नकारात्मक गोष्टी काढून बाहेर टाकायच्या.. धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      खूप खूप आभार 🙏

    • @anjalir.110
      @anjalir.110 Před rokem

      Very true Your voice is too sweet. Which itself gives us feeling of peace

    • @maneeshaagashe5632
      @maneeshaagashe5632 Před rokem

      छान कॉमेंट. फक्त 'आव्हान' ऐवजी 'आवाहन' शब्द अधिक उचित. धन्यवाद

  • @smitagadgil4106
    @smitagadgil4106 Před rokem +4

    मी हे ध्यान रोज तीन वेळा करते खूप छान वाटत तरतरीयेते मनाला आनंद मिळतो तुमचे खूप खूप आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      फारच छान!. नियमित करा पूर्णपणे बरे व्हा आणि आपला अनुभव जरूर कळवा. मनःपूर्वक धन्यवाद

  • @manasimoghe6207
    @manasimoghe6207 Před rokem +2

    अतिशय सुंदर आणि वेगळं ध्यान.. चुकीच्या गोष्टी आणि आजारातून बाहेर...... कात टाकल्या सारखं वाटतंय.... आभारी, कृतज्ञ् आहोत... 🙏🙏🙏

  • @snehakulkarni2309
    @snehakulkarni2309 Před 18 dny +1

    ताई तुमचा आवाज खूप मधुर आणि गोड आहे मी हस्त मुद्रा चा विडिओ पहिला माझी वात आणि पित्त प्रकुर्ती. आहे मी ती कमी करण्या करिता हस्त मुद्रा करत आहे. 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 18 dny

      नमस्कार,
      वात व पित्त दोष नियंत्रणासंबंधीत अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.
      वात व पित्त एकत्र घालवा.. - czcams.com/video/0v83W7-UY5c/video.html

  • @dev20256
    @dev20256 Před rokem +4

    Thank you madam,feeling very soothing and little relaxing after long time .

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před rokem +1

    खूपच छान अनुभव आला
    मॅडम तुमचे खुप खुप खुप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @manishapitke9047
    @manishapitke9047 Před 10 měsíci

    फार सुरेख व्हिडिओ, आरोग्याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगुन... मनाला शांत मस्त वाटते.खूप खूप धन्यवाद 🌹💐🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @vishakhagarud8963
    @vishakhagarud8963 Před 27 dny

    नमस्ते mam, मी हे मेडिटेशन केले मला खूप relax वाटले thank u so much.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 27 dny

      वा!!! खूप छान👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव आम्हाला कळवत राहा.

  • @kalyanibibave3324
    @kalyanibibave3324 Před rokem

    खुप छान वाटले सकारात्मक विचार निर्माण होतात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूपच छान !!!!! सकारात्मकता वाढवायला हवी .प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं शोधायला हवं. ध्यानाची मदत घेऊन आधी मन शांत करावे आणि मग सकारात्मकतेने भरावे. ध्यान निरामय या चॅनलवर आपणास ध्यानासंबंधीही अधिक माहिती मिळेल .
      Website : www.niraamay.com

  • @user-sw3dn8xx5z
    @user-sw3dn8xx5z Před 8 měsíci

    धन्यवाद, गुरू माऊली

  • @jayantkulkarni3781
    @jayantkulkarni3781 Před 4 měsíci +1

    सगळेच ध्यान प्रकार knowledgeable आणि सुंदर ❤

  • @ujwalahese4546
    @ujwalahese4546 Před měsícem

    खूप छान अनुभव येत आहे मन शांत वाटते ध्यान सतत करावे असे वाटतेय धन्यवाद मॅडम 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      अरे वा ! मग छानं कि जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव जरूर कळवा.

  • @pratimasoman5970
    @pratimasoman5970 Před rokem

    Khoopach Chan vatale ha video eaikun. Dhyanyawad Madam

  • @Nalini-gr4cn
    @Nalini-gr4cn Před 2 měsíci

    मॅडम आपले सर्व आजारांवर मार्गदर्शन सुंदर आहे 🌹🙏🙏

  • @Uma_Salvi
    @Uma_Salvi Před 2 měsíci

    धन्यवाद मॅडम. आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून दखल घेता.खूप छान वाटलं

  • @malamalini1
    @malamalini1 Před měsícem

    खूपच छान वाटल मी नेहमी करते हे धयान thank you madam ❤️❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      वा! खूपच छान. नियमित ध्यान आणि मुद्राही करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    Thanks a lot to Niramay team!
    Feeling better!

  • @anitaakolkar2035
    @anitaakolkar2035 Před 4 měsíci

    मॅडम मी आज पहिल्यांदा व्हिडिओ चालू ठेऊन ध्यान करण्याचा प्रयत्न केला खूप छान वाटले धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @varshakamble5621
    @varshakamble5621 Před 3 měsíci

    खरंच खूप छान वाटते तुमचे videos ऐकून. खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @anilbhoir5040
    @anilbhoir5040 Před 29 dny

    खूप सुंदर माऊली 🌹आरोग्य कस सांभाळलं पाहिजे हें आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं 🙏🌹

  • @sulbhajog9253
    @sulbhajog9253 Před 7 měsíci

    खूप छान वाटत आहे,तुम्हाला खूप धन्यवाद।

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 Před rokem

    khup fresh vatale mam thank you so much🙏

  • @omshree448
    @omshree448 Před rokem

    खूपच सुंदर .......अप्रतिम सिद्धता ...

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 Před rokem

    Khupach powerful dhyan

  • @umawelankar5052
    @umawelankar5052 Před 10 měsíci

    ताई तुमची सांगण्याची शैली खुप छान आहे.निसर्गाच्या जवळ जाण्याची कल्पना फार भावली.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 2 měsíci

    अमृता मॅडम खूपच छान अनुभूती येते तुमचं ऐकूण ध्यान केल्यावर.तुमचे शतशः आभार धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci +1

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @shubhangisonaikar-wv2ly
    @shubhangisonaikar-wv2ly Před 11 měsíci

    खूप छान अनुभूति आहे.धन्यवाद.

  • @satyavatiburaje8744
    @satyavatiburaje8744 Před rokem

    खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pushpapawar4014
    @pushpapawar4014 Před rokem

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar4385 Před 4 měsíci

    खूपच सुंदर सांगता आहे मानवाच्या जीवनासाठी तुम्ही एक झाडा पानाफुलांचे उदाहरण तुम्ही दिले आहेत हे आम्ही अनुभवले पाहिजे आताच सगळं आहे आमच्या मध्येच काम क्रोध मोह मत्सर हे मनातले विकार दूर झाले पाहिजे आणि त्यासाठी तुमची साथ आम्हाला अशीच मिळाली पाहिजे आणि खरोखरच मिळत आहे या अनुभवामुळे माझे मन शांत व्हायला लागले माझ्या गुरुदेवांची कृपादृष्टी आहे आणि तुमची पण आहे हे माझे अहोभाग्य👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      वा! खूपच छान 👍👍,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. यासाठी
      निरामयच्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Před rokem +1

    फारच छान ध्यान झाले मन खुप हलके झाले आहे. आभारी आहोत निरामय टीम खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏 नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @smitasarnaik1786
      @smitasarnaik1786 Před 9 měsíci

      . धन्यवाद Docter खूप छान वाटलं

  • @ranjanashinde3196
    @ranjanashinde3196 Před 4 měsíci

    धन्यवाद ताई....... या ध्यानाची खूप गरज होती .... आता शरीर मनं स्वस्थ होईल...... श्री स्वामी समर्थ 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem

    Khup sundar information given by Doctor Amruta Chandorkar madam, it's true information given by you, always be positive vichar karane shant rahane kshama prarthana karane,sharira. la ratri dhanyawad karane to aapali seva karato. Jeevan he sundar aahe Dhanyawad madam 🙏🙏🌹🌹

  • @vaishalisid2691
    @vaishalisid2691 Před rokem +3

    किती सुंदर ❤

  • @varshashukla4380
    @varshashukla4380 Před rokem

    Mam bhahut acha bataya, aap kitne ache se samjati hai dilko sukun milta hai mai ye roj karugi thank you 🙏🙏mam

  • @sheetalwagh808
    @sheetalwagh808 Před rokem

    Hey meditation kartana khup chan experience ala , khup chan meditation ahe amruta madam thank you so much

  • @Blueyeyeyeaia
    @Blueyeyeyeaia Před rokem

    Khup ch sundar

  • @marutidinde1733
    @marutidinde1733 Před 14 dny

    व्हिडिओ खूप छान धन्यवाद

  • @subhadasadekar9290
    @subhadasadekar9290 Před rokem

    Tumache videos chan asatat. Uppyukta asatat.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      निरामय मालिकेचे सर्व भाग नक्की बघा, इतरांना देखील शेअर करा आणि आपला अनुभव देखील
      आम्हाला जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @satyavatiburaje8744
    @satyavatiburaje8744 Před rokem

    खूपच हलकं वाटलं धन्यवाद अमृता मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      फारच छान!
      जसे रोज शरीराची स्वच्छता गरजेची असते, तशी मनाचीही गरजेची असते.संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे.. नियमित ध्यान करा आणि निरोगी रहा. ध्यानासाठी आपण निरामय मालिकेचे इतर सर्व भाग पाहू शकता .
      मनःपूर्वक आभार 🙏

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Před rokem

    खूपच छान खरच असे ध्यान केल्याने आरोग्य चांगले राहील

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      होय नक्कीच..👍 👍
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vanitakale1805
    @vanitakale1805 Před rokem

    खूप छान व्हिडिओ ,मी पण ध्यानाला बसते मला खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहून

  • @archanabansode4486
    @archanabansode4486 Před 8 měsíci

    Mam aapki baatein bhut hi mitti hai or awaaj bhi or aapka har lafz dil ko chu leta hai great knowledge great salute mam 🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    छान वाटले! निरामय टीमचे आभार!

  • @kavyapatil1705
    @kavyapatil1705 Před 5 měsíci

    ताई तुमचं सांगणं आणि समजावण,बोलण खूप खूप गोड आहे.खूप छान वाटतं ऐकून 😊🙏🏻

  • @samikshagamre8619
    @samikshagamre8619 Před rokem

    खूप छान आहे व्हिडिओ मी रोज ध्यान करते खूप छान वाटतं मन व शरीर हलकं झाल्यासारखं वाटतं मॅडम तुमचे धन्यवाद पाळीच्या मध्ये ध्यान करू शकतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      निरामयच्या CZcams चॅनल वरील कोणतेही ध्यान आपण मासिक पाळीच्या दरम्यान करू शकता.
      शक्यतो रोज एक ध्यान करावे. एखाद्या त्रासासाठी करीत असाल तर मात्र बिघडलेल्या तत्वाच्या चक्राचे मेडिटेशन जास्त दिवस करावे. जसा जसा त्रास कमी होईल तसे ते दिवसही कमी करत एकवर आणावेत. जोपर्यंत मन शांत होत नाही, आत्मविश्वास वाढत नाही, आरोग्य मिळत नाही, तोपर्यंत करत राहावे.
      मनःपूर्वक आभार 🙏

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před rokem

    निरामय टीमचे आभार! छान वाटले.

  • @user-ut6rt1el2o
    @user-ut6rt1el2o Před 2 měsíci

    Khup chan vatat aahe madam Khup khup dhanayvad🙏🌹🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před rokem

    Thnk u doctor 🙏...Tumchi treatment chalu keli ahe 👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 11 měsíci

    Thanks a lot, Madam!
    God bless you!

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 Před 2 měsíci

    Kharch tumchya aavajat jadu aahe ekat rahavas vatat dhanywad

  • @sshetalpendharkar6124

    फार सुंदर

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 11 měsíci

    Thanks a lot, Madam! God Bless You!

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před rokem

    Khup chhan🙏👌👍

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 Před rokem

    मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🙏

  • @anitabmatkaranita8779
    @anitabmatkaranita8779 Před rokem +1

    Thank you so much doctor🙏🙏

  • @mastergaming9188
    @mastergaming9188 Před měsícem

    छान पद्धतीने समजावून सांगत आहे धन्यवाद ताई

  • @shubhadahasabnis3407
    @shubhadahasabnis3407 Před rokem +1

    खूप सुंदर

  • @shalakaaashay6869
    @shalakaaashay6869 Před měsícem

    जय श्रीराम 🙏 अतिशय समर्पक शब्दसंपदेसह ध्यानयोग 👌🏽

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před rokem

    Khup chan 🙏🙏

  • @vishnuvasawade6947
    @vishnuvasawade6947 Před rokem

    खूप धन्यवाद मॅडम खूप छान वाटत आहे हे ध्यान करताना

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 4 měsíci

    Dhanyawad Tai Khup Chan vatle mi parat parat karil namaskar 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před rokem

    आत्मा नमस्ते 🙏खुप छान सेल्फ हीलिंग झाले, धन्यवाद 🌹

  • @mandarshinde2680
    @mandarshinde2680 Před rokem

    Madam खूपच छान आहे तुमच ज्ञान आहे

  • @sonalikharat4668
    @sonalikharat4668 Před rokem

    Khup sundar anubhav ani halke vatle ya meditation ne thank you🙏😇

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      वा! खूप छान. नियमित ध्यान करत रहा आणि निरोगी राहा. 👍

  • @ganeshbhosale816
    @ganeshbhosale816 Před měsícem

    खूप खूप धन्यवाद मॅडम मन शांत झाल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      मनःपूर्वक आभार 🙏,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍

  • @vinodsahastrabudhe4262
    @vinodsahastrabudhe4262 Před 8 měsíci

    तुम्ही फार चांगल्या आहात. तुमच्यात दैवी गुण आहेत.तुम्ही फार मोठ्ठ सामाजिक कार्य करीत आहात

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 10 měsíci

    Thanks a lot Madam!
    Thanks Universe!❤

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 10 měsíci

    Thanks a lot!
    Thanks Universe!❤

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před rokem

    Manapasun aabhar thank you very much mam. 🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 8 měsíci

    मनापासून धन्यवाद!

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Před 11 měsíci

    मॅडम तुम्हाला धन्यवाद मला खूप आवडते तुमचे ध्यान मार्गदर्शन मी ते रोज करून आरोग्यदायी होईन याची मला खात्री आहे नमस्कार जय हो जय हो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      खूप छान संकल्प आपण हाती घेतला आहे.
      हाच उपक्रम घेऊन सध्या निरामय आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे.
      सकाळ माध्यम समूहाच्या स्वास्थ्यम् उपक्रमांतर्गत दीर्घकालीन समग्र आरोग्यरक्षणासाठी व्याख्यानांची एक मालिका जून २०२३ पासून सुरू करण्यात आली. निरामय वेलनेस सेंटरची यामध्ये ‘ऊर्जा पार्टनर’ म्हणून महत्त्वाची भूमिका आहे.यासोबत ‘निरामय जीवन सूत्र' ही अनोखी दैनंदिनी (Diary) सादर करण्यात येत आहे.
      या दैनंदिनीमध्ये ( Diary मध्ये) भारतीय शास्त्रांत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेमून दिलेल्या दिनचर्येची विस्तृत माहिती असेल. दैनंदिनी प्राप्त केलेल्या सर्वांना दिनचर्या पाळून होणाऱ्या बदलांच्या नोंदी त्यात ठेवून एका अनोख्या उपक्रमात सहभागी होता येईल. आरोग्यपातळीवर आमूलाग्र सुधारणा झालेल्यांपैकी निवडक पाच लोकांना निरामयतर्फे सन्मानित करण्यात येईल. सदर निःशुल्क व्याख्यानांना हजर राहण्यासाठी व निःशुल्क दैनंदिनी ( Diary) प्राप्त करण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे: niraamay.com/niraamay-jeevan-... दैनंदिनी ( Diary) कार्यक्रमस्थळी, निरामय सेंटरमध्ये किंवा उपस्थित राहणार नसल्यास नंतर टपालाने पाठविली जाईल. या व्याख्यानांना आवर्जून या, दैनंदिनीचा ( Diary) चा लाभ घ्या आणि आपल्या आप्तेष्टांना ही माहिती कळवा.
      अधिक माहितीसाठी पुढील संपर्क क्रमांकार संपर्क करावा.
      020 - 67475050 , 9730822227/24
      www.youtube.com/@NiraamayWellness Center

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 Před rokem

    Thanku so much

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 8 měsíci +1

    मनापासून धन्यवाद!🙏

  • @ujwalakushire0206
    @ujwalakushire0206 Před rokem

    खूप छान ताई 🙏🙏 धन्यवाद

  • @chitraborude5161
    @chitraborude5161 Před 10 měsíci

    Khup chhan ❤

  • @vilaspawar1711
    @vilaspawar1711 Před rokem

    Khup chan

  • @balwantmorbale6656
    @balwantmorbale6656 Před rokem +4

    Good morning Madam you are THE Great Messenger of God who sent the message through your brain to how make human life beautiful God bless you .🌼🌼🌲🌳🌿

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před 3 měsíci

    धन्यवाद 🙏💐

  • @vijayaauti3579
    @vijayaauti3579 Před měsícem

    Apratim 🙏🙏🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍

  • @pushpalatabirambole5839

    खुप सुंदर अनुभव मिळाला धंनवाद

  • @urmilapadkil9474
    @urmilapadkil9474 Před rokem

    खूप खूप धन्यवाद

  • @yuganishi
    @yuganishi Před rokem +1

    धन्यवाद 🙏🏻🌷खूप सुंदर ❤️

  • @suryaraut3165
    @suryaraut3165 Před 2 měsíci

    Khup chan mahiti

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 Před 9 měsíci

    Thanks madam. Khup chhan dhyan . Chhan vatale. Ekdam 😌 jhalyasarkhe vatale.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci

      वा! खूप छान. मग आता नेहमी ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 9 měsíci

    Thanks a lot Madam!

    Thanks Universe!

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 10 měsíci

    Thanku so much madam 🙏🙏🙏👍👍

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 11 měsíci

    Thanks a lot Madam!
    Thanks Universe!

  • @pratibhapunekar7665
    @pratibhapunekar7665 Před 5 měsíci

    छान व्हिडिओ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @arunakarve4410
    @arunakarve4410 Před 10 měsíci +1

    खरंच असं वाटतंय की आई झोपवत आहे . अशीच भावना मनात येते.
    तुमचा आवाजच इतका गोड आहे ना.
    देवांनी तुम्हाला खूप मोठ्ठी देणगी दिली आहे.
    त्याचा तुम्ही इतका सुंदर उपयोग करताय ना.
    खरंच खूप छान काम करताय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      नमस्कार,
      आपल्या प्रशंसेमुळे, कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, खरं तर हा आपला आमच्या प्रतीचा स्नेह आहे जो या भावनांमधून व्यक्त होत आहे. अशाच सदिच्छा कायम राहू देत. आपले हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      धन्यवाद 🙏

  • @shubhangisonaikar-wv2ly
    @shubhangisonaikar-wv2ly Před 11 měsíci

    Thank you so much doctor.

  • @varshapatil8264
    @varshapatil8264 Před 11 měsíci

    Khupchan sangital

  • @ratnaprabhajoshi544
    @ratnaprabhajoshi544 Před 3 měsíci

    आज सकाळी मी ध्यान करण्याचा (लावण्याचा) प्रयत्न केला .तर काय आजचा दिवस छान गेला आज बर्याच गोष्टी पाॕझीटिव्ह झाल्या .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      वा! खूपच छान. मग रोजच म्हणजे नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sachinsamindre7363
    @sachinsamindre7363 Před rokem

    फार छान 👍

  • @prakashbaraskar6458
    @prakashbaraskar6458 Před 11 měsíci

    धन्यवाद खूप सुंदर मार्गदर्शन मॅडम नमस्कार करून
    अभ्यास सुरू करतोय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात. नियमित अभ्यास केल्याने एकाग्रशक्ती वाढेल, मनशांती मिळेल . नियमित ध्यानाचा अभ्यास करा. आणि आपला अनुभव आम्हास जरूर कळवा.

  • @prabhakarravrane9760
    @prabhakarravrane9760 Před 9 měsíci

    Thanks a lot Madam!
    🙏❤
    Thanks Universe!

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv Před 4 měsíci

    खूप खूप कृतज्ञता पूर्व धन्यवाद 🙏🙏