10 Minute Simple Deep Breathing Practice for Beginners in Marathi | १० मिनिटांचा दीर्घ श्वसनाचा सराव

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Deep Breathing exercises help reduce anxiety, stress, fatigue, restlessness, difficulty sleeping and physical discomfort. Practice this technique daily.
    दरराेज काही वेळ दीर्घ श्वसन केल्याने तुमच्या आरोग्यासह जीवनशैलीत खूप सुधारणा होते. तुम्ही चिंतित वा त्रस्त असता तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड सातत्याने वाढत जाते. रक्तप्रवाह हृदय व मेंदूकडे वाढू लागतो. हे टाळण्यासाठी दीर्घ श्वसन करण्याचा सराव दररोज केला पाहिजे, मग भलेही तणाव असो की नसो. झोपही चांगली येते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आणखी सुधारणा होते.

Komentáře • 11