ध्यान | Simple Meditation | 10 Minutes Meditation in Marathi | 10 मिनिटे ध्यान

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • ध्यान | Simple Meditation | 10 Minutes Meditation in Marathi | 10 मिनिटे ध्यान #meditation # ध्यान
    how to meditate, what is meditation in Marathi, how to meditate in Marathi, Meditation, How to Meditate, How to learn Meditation, Benefits of Meditation, मेडिटेशनचे फायदे, मेडिटेशन कसे करावे, मेडिटेशन, Meditation Technique, meditation techniques in marathi, marathi motivation
    भरकटलेल्या मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी, Meditation in Marathi, श्वासाचे निरीक्षण ध्यान, meditation in marathi, meditation marathi, मेडीटेशन मराठी, ध्यान, ध्यान मराठी, wellness meditation in marathi, mindfulness in marathi, मेडीटेशन कसे करावे, calming, soothing, relaxing, relaxing voice in marathi, relaxing music, calming music, buddha dhyan, vipasana in marathi, विपश्यना मराठी, Guided Simple Meditation In Marathi, meditation in marathi, guided meditation in marathi, vipassana meditation in Marathi, vipassana meditation guided in marathi, meditation marathi madhe, marathi meditation 10 minutes, simple meditation in marathi, marathi meditation, मराठी ध्यान, ध्यान मराठी, meditation marathi, anapana, विपश्यना ध्यान विधि मराठी, मेडीटेशन मराठी, vipassana meditation marathi, Meditation Marathi Madhe, marathi meditation video
    Video clips Credits
    pixabay.com/vi...

Komentáře • 764

  • @trickskatta
    @trickskatta  Před 8 měsíci +40

    ध्यानाच्या या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी दिलेल्या अप्रतिम प्रतिसादानंतर, 'योगनिद्रा' वर आधारित नुकताच एक नवीन व्हिडिओ आपल्या channel वर टाकला आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. Let's continue this journey of mindfulness together.
    योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
    czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @NareshGunjal-zf3rk
    @NareshGunjal-zf3rk Před 11 měsíci +6

    ❤ॐ शांती ❤️ॐ नमः शिवाय शिवबाबा 🙏शुभ सकाळ 🙏सुप्रभात 🙏मेरे प्यारे मिठे औरअच्छे शिवबाबा 🌹

  • @amolgaikwad9357
    @amolgaikwad9357 Před 26 dny +5

    खुपचं छान वाटत

    • @trickskatta
      @trickskatta  Před 25 dny

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏😊

  • @Softyearsss
    @Softyearsss Před 5 dny

    Thanku mam... relax vatl purn body

  • @ravindrathakurdesai6924
    @ravindrathakurdesai6924 Před 23 dny +1

    खूप छान आहे हे मेडीटेशन मी गेले 6 महिने करत आहे खरचं खूप बदल होतात आत्मविश्वास वाढतो❤❤

    • @trickskatta
      @trickskatta  Před 21 dnem

      हे ऐकून खूप छान वाटलं की ध्यानाचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम झाला. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.🙏

  • @india_ipl2024
    @india_ipl2024 Před 6 měsíci +3

    नमो बुद्धाय ❤

  • @aaditib1851
    @aaditib1851 Před rokem +4

    खुप छान विडीओ सध्याच्या या धावपळीच्या काळात मेडिटेशन ची खूपच गरज आहे खूप छान 👌👍

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @RashmiParab-y6j
    @RashmiParab-y6j Před 7 dny

    खूप बरं आणि शांत वाटतं थँक्यू

  • @sunilmahajan3040
    @sunilmahajan3040 Před rokem +2

    Sunder👌👍 Relax vatle❤

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      Thank you so much 🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @vijayabandre9770
    @vijayabandre9770 Před 8 dny

    खूपच छान वाटल

  • @anushkakarad2527
    @anushkakarad2527 Před rokem +4

    Om namah shivay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Před 7 měsíci +2

    खूपच छान मनापासूनआभार मानून नमस्कार अनुकरण करून त्यात अनुभवघेउन करण्यातसमाधानव आनंददायक आहे कुंदासुपेकर शरणागतभावपूर्णवंदन वक्षमस्व अहंकारतुमच्याचपायावर अर्पण करूनघ्यावेत नमस्कार

    • @trickskatta
      @trickskatta  Před 7 měsíci +1

      तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! ध्यान केल्यावर तुम्हाला खूप छान वाटतंय हे ऐकून मला पण खूप छान वाटलं.😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏 😊

  • @vinayakmandrawadker
    @vinayakmandrawadker Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय श्री महालक्ष्मी प्रसन्न होओ

    • @trickskatta
      @trickskatta  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद🙏😊

  • @prakashghodke1619
    @prakashghodke1619 Před 2 měsíci +1

    🌹खूप खूप धन्यवाद ताई हा अप्रतिम व्हिडिओ बनवल्याबद्दल🌹🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci +1

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!

  • @vidhyabhat3367
    @vidhyabhat3367 Před rokem +1

    👍👍 Thanks
    🙏 Aum Shree Swami Samartha

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @lalitkadam3808
    @lalitkadam3808 Před rokem +7

    ओम नमः शिवाय , awesome 👍

  • @chhayaedke7481
    @chhayaedke7481 Před 9 dny

    खुप छान वाटल

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Před měsícem

    शरण तुला भगवंता जयजयराम कृष्ण हरी परमपुज्यगुरूदेव डॉक्टर भावपूर्णवंदन वक्रुपाशिरवाद असावेत क्रुतदन्यताच शरणागतभावपूर्ण

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      🙏😊

    • @dnyaneshwarbhutkar3041
      @dnyaneshwarbhutkar3041 Před měsícem

      कृपया कृपा शब्द असा लिहावा.
      क्रुपा असे लिहिल्याने मराठीचा अवमान होतो.
      २) कृपा आणि आशिर्वाद हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. ते जोडून लिहू नये.
      मी एक मराठी प्रेमी आहे. कोणी तरी चूक सांगितली पाहिजे.
      आता पहा भाशा हा शब्द भाषा असाही लिहीला जावू शकतो. यातील एक चूक आहे. याची जाणीव होईलच.

    • @kundasupekar5265
      @kundasupekar5265 Před měsícem

      @@dnyaneshwarbhutkar3041 क्रुतदन्यताच शब्द हाही शब्द बरोबर योग्य सुविचारआहेत म्हणूनलगेचलक्षातघेऊन लीनतापुर्वक प्रयत्नप्रयत्नपूर्वक नमस्कार सुपेकर

  • @ashok_0072
    @ashok_0072 Před rokem +3

    Khup chan ....khup relax vatle👍👌

  • @sunitamohite3070
    @sunitamohite3070 Před rokem +2

    खरंच खुप छान मेडीटेशन आहे छान वाटल ऐकून झोपच आली. धन्यवाद ताई 🙏👌

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem +1

      व्हिडीओ आवडल्याबद्दल धन्यवाद😊🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @SBDesai-qg6pb
    @SBDesai-qg6pb Před 8 dny

    Verry good 💐

  • @rohidasingulkar7585
    @rohidasingulkar7585 Před 8 měsíci +1

    आपला व्हिडिओ फारच सुंदर व आल्हादायक वाटला ,ह्या मुळे एकाग्रता साधता येते.मानसिक स्थैर्य रहाते मन फ्रेश होऊन रिलॅक्स होत

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      ध्यानाच्या व्हिडिओचा तुमच्या एकाग्रतेवर आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला हे ऐकून मला खूप छान वाटलं. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद! it means a lot to me!🙏
      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @sunandaoiuyytttjhkamble4505

    Khupach Sundar watale

  • @vaishalinalawade7656
    @vaishalinalawade7656 Před 9 měsíci +1

    तुमचा आवाज खुप शान्त, मृदू आणि गोड आहे.....मनाला शांती मिळते....ओम् शांती 👍🙏😊😍🌹

    • @trickskatta
      @trickskatta  Před 9 měsíci

      तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me.😊 ओम शांती🙏

  • @rajjuparkhi7677
    @rajjuparkhi7677 Před rokem +1

    जय गुरुदेव 🙏🙏 मस्त छान आहे

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      धन्यवाद🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @neelamkarambe5103
    @neelamkarambe5103 Před 2 měsíci +1

    खरोखर खूप शांत व पतासन वाटत मन हलक झाल धन्यवाद 🎉🎉❤

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci

      तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏 😊

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Před 8 měsíci

    खूपच छान मनापासूनआभार आचरणात आणुन प्रयत्नप्रयत्नपूर्वक सुरवात केली आहे मनापासून धन्यवाद व नमस्कार शुभेच्छांबद्दल सुरवात करत आहे कुंदासुपेकर भावपूर्ण नमस्कारव गुरूदेव चरणस्पर्शकरत कोटींहूनअधिकशरणागतभावपूर्णवंदन कुंदासुपेकर

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for Your valuable feedback, it means a lot to me!😊🙏
      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @sukhadakhare9861
    @sukhadakhare9861 Před rokem +7

    धन्यवाद ताई 🙏🏻खूप छान व्हिडीओ आहे, मेडिटेशन कस करायच, ते या विडिओ मुळे समजलं खूप धन्यवाद 🙏🏻

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem +2

      व्हिडिओ आवडल्याबदद्ल खूप खूप धन्यवाद!😊🙏

    • @ashabehre
      @ashabehre Před 10 měsíci +1

      Video mule majhe man😮😢😢sakaratmak hot aahe dhanyavad

    • @trickskatta
      @trickskatta  Před 10 měsíci +1

      You're welcome! व्हिडिओचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडला हे ऐकून मला खूप छान वाटलं.😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @sameermujawar8069
    @sameermujawar8069 Před 4 měsíci

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ब्रम्हांड

  • @nirmalatukaramkachare
    @nirmalatukaramkachare Před rokem +2

    ओम नमः शिवाय

  • @Gamerboiz-ig8tv
    @Gamerboiz-ig8tv Před měsícem +1

    Khup chhan

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

  • @babubhujbal6369
    @babubhujbal6369 Před rokem +1

    khupch chhan
    Bhujbal B.M.

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @vijaypawar996
    @vijaypawar996 Před 6 měsíci +1

    खुप छान आहे मस्त

    • @trickskatta
      @trickskatta  Před 6 měsíci

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

  • @bapujoshi
    @bapujoshi Před 5 měsíci

    असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् |
    अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते ||
    ||भ.गीता 6.35||

  • @jyotidanve8111
    @jyotidanve8111 Před rokem +1

    खरोखर सुंदर

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      धन्यवाद🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @prakashgudghe4435
    @prakashgudghe4435 Před 10 měsíci

    ओमशांती बापदादा ।शुक्रिया बाबा ।

  • @sadashivbondare4732
    @sadashivbondare4732 Před 5 měsíci

    खूप छान आहेत तुमचे व्हिडिओ शांत वा मनाला समाधानकारक...

    • @trickskatta
      @trickskatta  Před 5 měsíci

      तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for Your valuable feedback, it means a lot to me!😊🙏

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 Před rokem +1

    धन्यवाद ताई,अप्रतिम....! 🙏🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      व्हिडिओ आवडल्याबददल धन्यवाद 🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @rekhadhake7488
    @rekhadhake7488 Před 11 měsíci

    खूपच छान निवेदन🙏🌹
    खर्च वीडियो ऐकताना मेडिटेशन झाले.,खूप खूप धन्यवाद🙏🙏
    स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकमना पूर्ण करोत.,हीच स्वामीचरणी प्रार्थना🙏💕🌹💕🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 11 měsíci

      तुमची comment वाचताना खरंच भावूक झाले. तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! श्री स्वामी समर्थ तुमच्यापण सर्व इच्छा पूर्ण करोत🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @sudhadalvi4984
    @sudhadalvi4984 Před 5 měsíci +1

    खूप छान 👌👌🙏🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद!🙏😊

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Před měsícem

    खूपछान मनापासून ऐकून ध्यानात अनुकरणकरत आहे धन्यवाद सुपेकरकुंदा

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏😊

  • @rajendrakumarbhide4139
    @rajendrakumarbhide4139 Před 5 měsíci

    अतिशय सुंदर अनुभव 🙏 खूप खूप धन्यवाद या मराठीतून केलेल्या व्हिडिओ साठी. अप्रतिम सुरेख आवाजात झक्कास सादरीकरण 🎉🎉🎉

    • @trickskatta
      @trickskatta  Před 5 měsíci +1

      तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊

  • @RajkumarBPandit
    @RajkumarBPandit Před 11 měsíci +1

    Khup khup dhanyavad tumache

    • @trickskatta
      @trickskatta  Před 11 měsíci

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @aayuktabhondave1709
    @aayuktabhondave1709 Před rokem +2

    Very nice and helpful

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      Thank you so much 🙏😌

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @vanitakatare2165
    @vanitakatare2165 Před 4 měsíci

    खुप छान ध्यान 💐💐

    • @trickskatta
      @trickskatta  Před 4 měsíci

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @user-sx6hc6vs6q
    @user-sx6hc6vs6q Před 8 měsíci +1

    मी मेडीटेशन साठी खूप videos शोधले पण ह्या video सारखा video नाही भेटला... धन्यवाद मॅडम... तुमच्या आवाजात मेडीटेशन चि जादू आहे...

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊
      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील योगनिद्रा ध्यानाचा व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @tricsman7937
    @tricsman7937 Před 2 měsíci +1

    Hajaro meditation che vedio try kele astil mi pn mala kharch fayda janvlela ekmev vedio.... Thank you so much

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊
      Please share video to others also🙏

  • @Krish-rf6il
    @Krish-rf6il Před rokem

    Saree shivay namstubhyam ❤❤khup chhan 😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      Thank you for your valuable feedback 🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @nalini.wankhade5780
    @nalini.wankhade5780 Před 11 měsíci +2

    खूप च छान आवाजात जादु आहे खरच खूपच छान मॅडम 🎉🎉❤😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 11 měsíci

      Thank you so much for your kind words! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me. 🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Před 2 měsíci

    कुंदासुपेकर हार्दिक धन्यवाद वछानच सचित्रवृत्तांत ऐकून आनंदझालाय वमनापासून नमस्कार

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद!🙏😊

  • @user-sm9mp6ud9u
    @user-sm9mp6ud9u Před měsícem

    Ek dum mast

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

  • @ashashinde3527
    @ashashinde3527 Před 9 měsíci +3

    ताई मी आशा शिंदे८ महिने मी ध्यान करत आहे.खुपच छान वाटते.

    • @trickskatta
      @trickskatta  Před 9 měsíci +1

      नमस्ते आशाताई!
      तुमचे आधीचे comments पण मी वाचलेत. खूपच छान वाटलं तुमचा व्हीडिओ बद्दलचा अनुभव ऐकून😊🙏 तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद! असंच connected रहा😊
      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @AbhinavVijayChavan
    @AbhinavVijayChavan Před měsícem

    Nice video 👍👍

  • @minalwagh2579
    @minalwagh2579 Před rokem +2

    Kup chan👌👌🌹🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      व्हीडिओ आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !😊🙏

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Před měsícem

    ऐकदम मस्तच ऊपयुक्त व सचित्र वृत्तांत नमस्कार कुंदासुपेकर

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद!🙏😊

  • @travelgirl2346
    @travelgirl2346 Před 11 měsíci

    Khup sundar, prasann watal

    • @trickskatta
      @trickskatta  Před 11 měsíci

      तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @moreshwerpatil9489
    @moreshwerpatil9489 Před 3 měsíci

    Vipashana dhyan, khúbaçh chañ, namo buddhay.🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद!🙏😊

    • @kusumpatil4137
      @kusumpatil4137 Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद

  • @pvanitasuhas4890
    @pvanitasuhas4890 Před 11 měsíci

    मी मराठीत व्हिडिओ शोधतच होते खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही असा मेडिटेशन चा व्हिडिओ टाकला tyank u so much

    • @trickskatta
      @trickskatta  Před 11 měsíci

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला😊. तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @diliptodkar7749
    @diliptodkar7749 Před 8 měsíci

    Khupach chan watle ❤

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊
      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @purvapekamwar5280
    @purvapekamwar5280 Před rokem +2

    Om namah shivay

  • @shraddhajuvekar5333
    @shraddhajuvekar5333 Před rokem

    Video अप्रतिम आहे. आणि खरंच meditation छान होते.

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
      Thank you for sharing your valuable feedback!🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @vijaymetkar8327
    @vijaymetkar8327 Před rokem +1

    खूप छान वाटले मनाला मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      तुम्हाला व्हीडीओ आवडल्या बदद्ल खूप खूप धन्यवाद🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @vinitajagdale7020
    @vinitajagdale7020 Před měsícem +1

    Thank you

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      You're welcome! Thank you for watching!
      Keep meditating 🧘‍♂️

  • @shrikantsankpal3054
    @shrikantsankpal3054 Před rokem

    ओम गुरुदेव दत्त🙏🙏🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      ॐ गुरुदेव दत्त🙏

  • @SVKoli-ht8cg
    @SVKoli-ht8cg Před 2 měsíci

    Khup chaan❤

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद!🙏😊

  • @aradhyapatil4952
    @aradhyapatil4952 Před měsícem

    Khoupach chahn vatate....thank you so much 🙏🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 Před 3 měsíci

    मराठीतून ध्यान video खूपच छान n धन्यवाद

    • @trickskatta
      @trickskatta  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏

  • @prafullamberkar5776
    @prafullamberkar5776 Před měsícem

    मन खूपच सकारात्मक, शांत आणि निरामय होतं या ध्यानयोग करून... धन्यवाद.

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!😊🙏

  • @sushilshingavi5703
    @sushilshingavi5703 Před 9 měsíci

    Khup chaan video Tai........Thank you very much 🙏🙏🙏🙏🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 9 měsíci

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
      And thank you for sharing your valuable feedback!🙏
      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @avinashmatte8072
    @avinashmatte8072 Před 11 měsíci

    खुप सुंदर अप्रतीम ताई खुप खुप धन्यवाद मी आपला आभारी आहो धन्यावाद

    • @trickskatta
      @trickskatta  Před 11 měsíci

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating and finding inner peace! 🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @sameermujawar8069
    @sameermujawar8069 Před 4 měsíci

    आजचा दिवस खूप चांगला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @manjulapatekar5246
    @manjulapatekar5246 Před měsícem

    Khup 👌🙏🙏🌹🌹

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद!🙏😊

  • @AnilLadhe-df6yt
    @AnilLadhe-df6yt Před 4 měsíci

    Khup khup chan video ahe dhyan kara sathi ekadam relyax hothy

    • @trickskatta
      @trickskatta  Před 4 měsíci

      मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ relaxing वाटला. Thank you for your valuable feedback 🙏
      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @aradhyapatil4952
    @aradhyapatil4952 Před měsícem

    Thank you so much 🎉🎉

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      You're welcome! Thank you for watching!
      Keep meditating 🧘‍♂️

  • @user-hd8gv4df6f
    @user-hd8gv4df6f Před 7 měsíci

    खूप छान मार्गदर्शन धन्यवाद 🎉🎉नमस्कार

    • @trickskatta
      @trickskatta  Před 7 měsíci

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!

  • @sumansawant82
    @sumansawant82 Před 2 měsíci

    खुपच सुंदर आहे. मी रोजच करणार आहे. धन्यवाद❤

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏😊

  • @mayuripathak3799
    @mayuripathak3799 Před rokem +1

    Khup relax vatat

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      Thank you so much 🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @pravintaur8972
    @pravintaur8972 Před 5 měsíci

    खूप छान आहे video धन्यवाद

    • @trickskatta
      @trickskatta  Před 5 měsíci

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

  • @ranjanakamble7905
    @ranjanakamble7905 Před rokem +2

    Khup chan video aahe 👍tumchya aavaj pan khup chan aahe aani bolyanchi tone pan khup chan relax vatat 👍

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      खूप खूप धन्यवाद🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @sarikamali8059
    @sarikamali8059 Před 2 měsíci

    खूप छान वाटते.धन्यवाद

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci

      मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for your valuable feedback 😊🙏

  • @ShankarPatil-ve7jj
    @ShankarPatil-ve7jj Před 6 dny

    Like .

  • @sameermujawar8069
    @sameermujawar8069 Před 4 měsíci +1

    माझं मन खूप आनंदी आहे
    माझ्या नव नवीन लोक आहेत
    माझी सर्व स्वप्न पूर्ण होत आहेत

    • @sameermujawar8069
      @sameermujawar8069 Před 3 měsíci

      पैसे आने शुरुवात हो गई है मेरे पास पैसा बहोत मात्रा मे आ गया है धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मेरा सेमिनार फुल हो गया है लोग को कामयाबी हासील हो गये है

  • @deotajoshi6263
    @deotajoshi6263 Před 3 měsíci

    Dhanyawad Tai Khup chan vatale ha vidio baghun.

    • @trickskatta
      @trickskatta  Před 3 měsíci

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

  • @user-li1rs7ih1k
    @user-li1rs7ih1k Před 10 měsíci +1

    Awesome feeling while doing the meditation and feeling of RELAXATION after the meditation thanks a lot mam

    • @trickskatta
      @trickskatta  Před 10 měsíci

      Thank you so much for sharing your experience! I'm glad to hear that you found the meditation helpful. Keep up the great practice! 🧘‍♀️😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @vijayashewale2559
    @vijayashewale2559 Před 11 měsíci

    खूप सुंदर व्हिडिओ आहे मनाला खूप शांत आणि प्रसन्न वाटले.
    धन्यवाद मॅडम.🙏👌🌹

    • @trickskatta
      @trickskatta  Před 11 měsíci

      You're welcome! खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
      Thanks for your valuable feedback 😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @manavmitrafoundationpune9692

    Thanks

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci

      Thank you so much for the Super Thanks! Your support means a lot and motivate me continue creating more content. 🙏😊

  • @preetiparab5735
    @preetiparab5735 Před 6 měsíci

    एकदम छान

    • @trickskatta
      @trickskatta  Před 6 měsíci

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

  • @JayKhairnar-nb4tt
    @JayKhairnar-nb4tt Před měsícem

    Very nice

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      Thank you for your valuable feedback 🙏☺️

  • @pratikrajenimbalkar736
    @pratikrajenimbalkar736 Před 7 měsíci

    Ekdum chann sagitle aahe aajpasun mi roj Karin hey Dhayan

    • @trickskatta
      @trickskatta  Před 7 měsíci

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
      Keep meditating 🧘‍♂️

  • @suhassulakhe8004
    @suhassulakhe8004 Před měsícem

    Daily practice of this medication is very important to get effect 🙏🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      Yes u r right 👍 keep practicing 🙏

  • @pandurangjadhav773
    @pandurangjadhav773 Před měsícem

    🙏🙏🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      Thank you for watching!
      Keep meditating 🧘‍♂️

  • @archanabilhore6986
    @archanabilhore6986 Před 6 měsíci

    Thank you so much with great gratitude

    • @trickskatta
      @trickskatta  Před 6 měsíci

      You're welcome! I'm glad you liked the meditation video.🙏

  • @royalengineer0206
    @royalengineer0206 Před 8 měsíci

    Khup chan video

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

  • @nanakulkarni9869
    @nanakulkarni9869 Před měsícem

    खूप सुंदर सुखी भव याचे फायदे सांगा

    • @trickskatta
      @trickskatta  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
      ध्यानाच्या फायदयांविषयी सविस्तर व्हिडीओ आपल्या चॅनेलवर आहे. नक्की बघा. मला खात्री आहे तुम्हाला आवडेल.🙏 त्याची link पुढीलप्रमाणे :
      czcams.com/video/l6umzB53EJ8/video.htmlsi=jdDAj9U-TK0lVTpV

  • @gajanandesai7493
    @gajanandesai7493 Před 6 měsíci

    🎉❤एकदम मस्त

    • @trickskatta
      @trickskatta  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद!
      And thank you for your valuable feedback 🙏😊

  • @vijayashewale2559
    @vijayashewale2559 Před 11 měsíci

    Khoop sunder video aahe.Thank u so much.🙏🌹

    • @trickskatta
      @trickskatta  Před 11 měsíci

      You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for your valuable feedback 😊🙏

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @bharatimane3474
    @bharatimane3474 Před rokem

    खुप छान video ,आणि तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत सुद्धा खुप छान,👌👌👌👌

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज, सांगण्याची पद्धत आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me.🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 Před rokem

    खरच खुपच सुंदर आवाज आहे छान वाटले धन्यवाद

    • @trickskatta
      @trickskatta  Před rokem

      तुमच्या अशा प्रेमळ reply साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me.🙏😊

    • @trickskatta
      @trickskatta  Před 8 měsíci

      हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा.
      योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra
      czcams.com/video/p7V74efI_eY/video.htmlsi=W6pebp2mM-54Lj6K

  • @nalinipatil9377
    @nalinipatil9377 Před 2 měsíci

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद घष🎉

    • @trickskatta
      @trickskatta  Před 2 měsíci

      व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

  • @sakshisarwade9862
    @sakshisarwade9862 Před 18 dny

    🙏