अंबानींसारखंच ' महागडं ' लग्न करणारा मराठी उद्योगपती कोण??? "Incredible मराठी" भाग -१७

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • अंबानींसारखंच ' महागडं ' लग्न करणारा मराठी उद्योगपती कोण???
    "Incredible मराठी" भाग -१७
    ‘जगन्नाथ शंकर शेट पुण्यतिथी निमित्त!‘ (३१ जुलै )
    संशोधन- डॉ.समीरा गुजर.
    संकलन- अनिकेत फेणे.
    चित्रीकरण स्थळ- एशियाटिक लायब्ररी.
    विशेष आभार-
    चित्रकार सुहास बहुलकर.
    एशियाटिक सोसायटी.
    डॉ. मंगला सरदेशपांडे.(मानद सचिव)
    #incredible #marathi #marathistory #story #marathihistory #history #historyfacts #education #culture #motivation #study #marriage #ambani #businessman #social #jagganathshankarshet #murbaad #mumbai #international #national #cash #school #degree #science #sanskrit #teacher #college #elphinstoncollege #nayarhospital #jjschoolofarts #religion #hospital #doctor #thane #port #land #bank #ranichabag #jijamataudyan #musuem #governor #britishsh #statue #india #scolarship #speech #educationboard #nationality #pride #mothertounge #richness #bombayassociation #london #train #

Komentáře • 197

  • @ruchadhotre5869
    @ruchadhotre5869 Před měsícem +50

    नाना शंकरशेट म्हणजे मराठी माणसाचा अभिमान आहे

    • @user-tr6qp3bj9v
      @user-tr6qp3bj9v Před měsícem

      मराठी माणसाला आपल्याच लोकांची किंमत न राखण्याची लय खाज आहे . मी म्हणजे कोण . पण दुसऱ्या धर्माच्या लोकांची तळवे चाटतील . हेच मोठे दुर्दैव आहे . फक्त इंग्रजां सारखी दूरदृष्टी आत्मसात केली तर मात्र.... छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची ही चाल ओळखून वेळीच पावलं उचलली होती आणि त्यांचा बिमोड केला होता . सर्व देशांमध्ये तोच त्रास आहे.

  • @user-rn2bq4zj6w
    @user-rn2bq4zj6w Před měsícem +48

    दुर्लक्षित उद्योगपतीचा दैदिप्यमान इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद.

  • @samadhanchachad2405
    @samadhanchachad2405 Před měsícem +45

    महाराष्ट्रातील प्रत्येक महानगरपालिकेत नाना शंकर शेठ यांचा पुतळा लागलाच पाहिजे. तसेच नानांच्या नावाने सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर केली पाहिजे. जय दैवज्ञ. 👏👏👏💐💐💐

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d Před měsícem +43

    जगन्नाथ शंकरशेठ यांना विनम्र अभिवादन 🚩🙏
    मुंबई नाही विसरली .... मुंबईकर विसरले.... सर्व राजकारणी विसरले ..

  • @manmohanchonkar243
    @manmohanchonkar243 Před měsícem +74

    भारतीय रेल्वेचे जनक, मुंबईचे आद्य शिल्पकार व्यक्तीचे नांव मुंबई सेंट्रल टर्मिनसला दिले गेले पाहिजे

    • @vilaskubal6954
      @vilaskubal6954 Před měsícem +5

      मराठी माणसांची सेना , फक्त मता साठी , प्रत्यक्ष सत्तेत असून देखील काही झाले नाही , ही शोकांतिका आहे 😔😔😔😔

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 Před měsícem

      RSS ने कधीच लोकांना खरा इतिहास कळु दिला नाही.आज ही वाॅटअप युनिर्व्हसिटी व्दारे खोटा इतिहास सांगतात.

    • @appasahebkohakade5270
      @appasahebkohakade5270 Před měsícem

      Tumhala.chatrpatenchy.vavade.ahay.ka.shankarseth.tyncheyjagi.mahanch.ahay.tyana.namskar❤❤❤

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 17 dny

      Sadhya sarkar Ambani adani cha naav detila

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Před měsícem +8

    मराठी लोकं इतकी श्रीमंत असतील त्यावर मराठी लोकच आश्चर्य व्यक्त करताना दिसतात. ही गोष्ट बदलली पाहिजे

  • @lavkshirsagar8919
    @lavkshirsagar8919 Před měsícem +24

    💐. जगन्नाथ शंकर शेठ यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
    अप्रतिम माहिती मिळाली. श्री. जगन्नाथ शंकर शेठ सारख्या महान व्यक्तिमत्व सर्वांना खूप सुंदर रित्या समाजाला माहिती करवून देण्यासाठी आपल्या संपूर्ण टीमचे आणि समीरा जी आपले मनःपूर्वक आभार 🙏
    उत्कृष्ट असा उपक्रम आहे. खूप खूप आवडले 🙏
    धन्यवाद 🙏

  • @nareshpurushottam3203
    @nareshpurushottam3203 Před měsícem +25

    "एका ब्राह्मणाचा दाबलेला इतिहास " हा लेख वाचला नानांचा जन्म दैवज्ञ ऋ. ब्राह्मण समाजात झाला काही समाजातील लोक नानांच्या नावाचा उल्लेख स्वतःच्या समाजाशी जोडुन दिशाभुल करता .नानांचे समाजकार्य सर्व समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी आहे.नानांचा हा इतिहास आजही दाबुन ठेवला गेला आहे हे दुर्दैवाने इथे सांगावेसे वाटते.

    • @jyotsnagore2364
      @jyotsnagore2364 Před měsícem

      सर्वस्पर्शी

    • @mvprcys
      @mvprcys Před měsícem

      अतिशय चुकीचा समज आहे तुमचा, इतर समाजातील कोणीही त्यांचा आपल्या समाजाशी संबंध जोडत नाही. त्यांचा ज्या समाजाशी संबंध आहे, त्या लोकांना पूर्ण अधिकार आहे की त्यांनी त्यांच्या समाजाचे आहेत म्हणून अभिमानाने सांगावे!! वास्तविक पाहता ते जर ब्राह्मण असते तर आतापर्यंत त्यांचा पुतळा मुंबईमध्ये केव्हाच उभारला गेला असता, कारण ब्राह्मण समाजाकडे तेवढी पॉलिटिकल पॉवर आहे म्हणूनच मुंबईसारख्या ठिकाणी सावरकरांचा काहीही संबंध नसताना सावरकरांचा पुतळा उभा राहतो, आणि नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा मुंबई उभारण्या मध्ये मोलाचा वाटा असताना त्यांचा पुतळा उभा राहू शकत नाही. मुंबईमध्ये अनेक मोठ्या रस्त्यांना न चि केळकर, आत्ताच्या काळातले नामवंत कलाकार मोहन गोखले यांची सुद्धा नाव काही रस्त्यांना आहे, असे असताना नाना ब्राह्मण समाजाचे आहेत आणि काही लोकं जाणून बुजून त्यांना आपल्या समाजाशी जोडतात हे म्हणणे विरोधाभास दाखवते. ते जर ब्राह्मण असते तर आतापर्यंत मुंबईतल्याच नाही तर मुंबईच्या बाहेरच्या देखील ठिकाणांना त्यांचे नाव लागले असते. याबाबतीत ब्राह्मण समाज अतिशय धूर्त आहे. ब्राह्मण समाजाने त्यांच्या पॉलिटिकल पावर चा उपयोग करून त्यांचा पुतळा उभा करून दाखवावा आमची काही हरकत नाही.
      आणि इथे काही लोक महात्मा फुलेंची त्यांची तुलना करतात पण महात्मा फुलेंचे कार्य ही तेवढेच मोलाचे आहे आणि त्यांनी सर्व समाजातल्या स्त्रियांसाठी कार्य केले आहे, आणि त्यात ब्राह्मण स्त्रियांचा सुद्धा समावेश येतो आणि ब्राह्मण लोकांमधले ही काही सुज्ञ ब्राह्मण लोकांनीही त्यांना तितकीच मोलाची साथ दिली, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
      असो आम्हाला जेवढा अभिमान जगन्नाथ शंकर शे, महात्मा फुलेंचा जेवढा आदर आहे तेवढाच आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारख्या अनेक ब्राह्मण समाजसुधारकांचा देखील तितकाच अभिमान आहे आणि स्वतःला मराठी म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाला तो असावा, मात्र ब्राह्मण समाज जेवढा आदर आणि सावरकरांचा टिळकांचा उदो उदो करतात तेवढ्या आदराने आगरकर आणि गोखले यांच्यासारख्या यांचा उल्लेख करत नाहीत. हेही नमूद करावेसे वाटते.

    • @sandeshpotdar2679
      @sandeshpotdar2679 Před měsícem +1

      महोदय,
      नाना कार्य आणि कर्तृत्व यातुन अजरामर झाले. ते जाती जाणिवेतून महान झाले नाहीत. तुमच्या म्हणण्यानुसार नाना ब्राह्मण असते तर... .. . त्यांचे नाव माफीवीरापेक्षाही महान केले गेले असते. ते ब्राह्मणेतर असल्यानं दुर्लक्षित राहिले. जातिविषयी एवढाच कळवळा असेल आपणास आणि नानांची जातच जाणुन घ्यायची असेल तर निश्चित वाचा... .. . गंगाधरराव गाडगीळ यांनी नानांचा लिहिलेला चरित्र ग्रंथ " प्रारंभ ".

    • @PramodSawwalakhe5978
      @PramodSawwalakhe5978 Před měsícem

      अगदी बरोबर बोललात पण आजचं राजकारण खुपच रशातळाला गेलेला पहायला मीळत आहे नाथुराम गोडसे सारखे आतंकवाद्यावर फील्म बनवल्या जातात सावरकरावर खुपकाही खोटी स्तुती केलेल्या फील्म बनवल्या जातात पण असे महान महाराष्ट्रीयन वर काही लीहल,बोललं जात नाही याची खंत वाटते मग ते कोनत्याही जाती,धर्मातील पुरुष,महीला असो😢😢❤❤❤

    • @PramodSawwalakhe5978
      @PramodSawwalakhe5978 Před měsícem +1

      ​@@sandeshpotdar2679अगदी बरोबर बोललात तुम्ही

  • @swatilele1858
    @swatilele1858 Před měsícem +17

    मा. नाना शंकरशेट यांच्या कर्तृत्वाला आणि दातृत्वाला प्रणाम 🙏
    नानांच्या उत्तुंग कार्याचा छान आढावा.
    🙏

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 Před měsícem +12

    खूपच छान माहिती दिली आहे 🇮🇳🙏🙏🇮🇳अंधारातील सत्य उजेडात आले.. त्याबद्दल आभारी आहे🙏🙏 केवढे हे कार्य कर्तृत्व🙏🙏

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Před měsícem +4

    महाराष्ट्र तील मराठी ला अभिमान वाटेल अस निरपेक्ष समाज कार्य करणारे मुंबई चे शिल्पकार जगनाथ शंकर शेट ची सुंदर माहिती खूप आवडली. 👌👌🎉धन्यवाद 🎉🙏

  • @sushamadeo469
    @sushamadeo469 Před měsícem +9

    नाना खरोखरच great होते,गंगाधर गाडगील यान्च्या ' प्रारंभ या कादंबरीत मुंबई बरोबरच नानांच्या कार्याचाही गौरवपूर्वक आणि विस्ताराने उल्लेख आणि माहिती दिली आहे

  • @rupadaddi2354
    @rupadaddi2354 Před měsícem +8

    खूप छान माहिती.....स्कॉलरशिप संदर्भात नानांचे नाव ऐकून होतो...पण इतके सगळे कर्तुत्व माहीत नव्हते....खूप खूप धन्यवाद....एपिसोड नेहमी प्रमाणेच अभ्यासपूर्ण....पण आटोपशीर....तरीही परिपूर्ण

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 Před měsícem +7

    आज लोकांना खरोखर काही गोष्टींची माहिती नाही.
    तुमच्या नित्तीताने का होई ना !!
    आज अपरिचित महान विभूती असलेल्या महान आत्म्याची ओळख होत आहे.
    त्यांना आणि तुमच्या सर्व सहकार्यांना तुम्हां सर्वांना मानाचा मुजरा !!
    शत शत कोटी कोटी साष्टांग नमस्कार, दंडवत !!
    स्वीकार असोत !!
    स्वीकार असोत !!
    🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👍

    • @ghansyammore239
      @ghansyammore239 Před měsícem

      उत्सुकता आहे
      तुम्ही एकदा के. ई. एम. हॉस्पिटलला visit द्याल.
      लोकांना अजून माहित नाही.
      कोणी रुग्ण सेवा मोफत आरोग्य तपासणी सुरू केली आहे.
      सुचलं ते तुम्हाला कळवत आहे. !!
      धन्यवाद !!
      हार्दिक शुभेच्छा आणि आमचे आशिर्वाद !!
      🌹🙌🌹🥰🌹🙌🌹

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před měsícem +5

    सर्व क्षेत्र स्पर्शी व्यक्तिमत्व 🙏🏻🙏🏻🙏🏻किती थोर होते 👍🏻मुंबई चे हितकर्ते, उपकारकर्ते, द्रष्टे ब्रिटिश राज्यकर्ते त्यांना मानत आजच्या काळात राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ह्यांना विसरले का? पण तुमच्या टीम ने उत्तम प्रकारे स्मरण ठेवले अतिशय सुरेख, माहिती पूर्ण व्हीडिओ केला मनः पूर्वक अभिनंदन 👌🏻👌🏻👌🏻

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 Před měsícem +9

    खूप छान! नाना दैवज्ञ ब्राह्मण सोनार असले तरी त्यांचे कार्य सर्व समाजातील लोकांसाठी होते. असे उदारमतवादी दातृत्व, द्रष्टे व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभले हे भाग्य! नानांना त्रिवार अभिवादन!🙏

    • @vikassawant005
      @vikassawant005 Před měsícem

      Marathi mansachi hich shokantika ahe sadharan manus asla ki to Marathi asto pan jar udyogpati jhala ki tyachi jaat dharma dakhwali Kiva sangitli jaate pan for example , Gujarati udyogpati ha Gujarati mhanunch olakhla jaato agdi Wipro che azim premji na Gujarati manus Gujarati mhanun ch olkhto tyacha jaat dharma baher yet nahi 🙏

    • @mvprcys
      @mvprcys Před měsícem

      ​@@vikassawant005गुजराती लोकांविषयी खूप कमी माहिती आहे तुम्हाला, जातीयवाद गुजराती लोकांमध्ये सर्वात जास्त आहे! स्पृश्यअस्पृश्यता या गोष्टी देखील तिथल्या समाजामध्ये अजूनही दिसून येतात. जास्त करून वैष्णव गुजराती आणि जैन गुजराती या लोकांमध्ये. आणि याच मानसिकतेमधून ही लोकं महाराष्ट्रामध्ये, मराठी माणूस आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला नको कारण ते नॉनव्हेज खातात, अशा पाट्या लावतात. जसे आपले मराठी लोकं अमेरिकेमध्ये मराठी असतात तसे गुजराती लोकं मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये फक्त गुजराती असतात!!

    • @mvprcys
      @mvprcys Před měsícem

      ​@@vikassawant005आणि मुळात ब्राह्मण लोक दैवज्ञ ब्राह्मण लोकांना ब्राह्मण मानत नाही आणि याच मानसिकतेतून मुंबईमध्ये सावरकरांचा पुतळा उभा राहतो मात्र मुंबईचे खरे शिल्पकार नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुतळा उभा राहू शकत नाही कारण त्यांच्या पाठीमागे त्यांची जात उभी राहू शकत नाही!! दुर्दैवाने हेच वास्तव आहे. विवाहाच्या बाबतीत सुद्धा विवाहाचे वय उलटून गेलेले, जातीअंतर्गत विवाह होऊ न शकलेले दैवज्ञ ब्राह्मण मुलं सोनार समाजाच्या विवाह मंडळात दिसून येतात पण ब्राह्मण समाजाच्या विवाह मंडळांमध्ये दिसून येत नाहीत. पूर्वी दैवज्ञ ब्राह्मण समाजामध्ये ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणारे बरेच लोक असत.

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Před měsícem +6

    जगन्नाथ शंकरशेट यांना मानाचा मुजरा.खूप वेगळी जास्त ऐकायला न मिळालेली माहिती आपल्या चॅनल मुळे ऐकायला मिळाली आहे.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🎉🎉

  • @rahulchemburkar315
    @rahulchemburkar315 Před měsícem +6

    Nana was truely a Noble person. I am blessed to have restored the Shiv Mandir built by him located at Nana chowk.

  • @jitendrasatpalkar1129
    @jitendrasatpalkar1129 Před měsícem +4

    🌹एक दैवज्ञ माणूस नाना शंकर शेठ ज्यांनी मुंबईची प्लानिंग करून उभारणी केली त्यांचे नाव मुंबई सेंटरला रेल्वे स्टेशनला द्यावे सर्व राज्यकर्त्यांना विनंती व नाना शंकर शेठ यांना विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před měsícem +1

    धन्यवाद शंकर शेठ आठवण आजच्या पिढिस झाली

  • @liladharkarekar4975
    @liladharkarekar4975 Před měsícem +9

    मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांना विनम्र अभिवादन
    बोरीबंदर ते ठाणे ही ट्रेन नाना शंकरशेटनी सुरू केली तसे पाहिले तर बोरीबंदर स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देणे क्रमप्राप्त होते पण एक अर्धवट केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी भाजपाच्या राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिले

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 Před měsícem +1

    आदरणीय जगन्नाथ शंकरशेट
    मुंबई चे शिल्पकार.
    विनम्र अभिवादन.

  • @user-rn2bq4zj6w
    @user-rn2bq4zj6w Před měsícem +16

    एकेकाळचे बडे मराठी उद्योजक कालबाह्य का झाले? एकच नाही तर अनेक उद्योजक घराणी मुंबई महाराष्ट्रात होती. त्यावर ऊहापोह का होत नाही? इतिहासाचा धाडोंळा घेतला तर पिछाडीचे कारण कळेल आणि कारण कळाले तर उपाय शोधता येतील. माहीतीबद्दल धन्यवाद.

  • @seemapitale4006
    @seemapitale4006 Před měsícem +2

    खूपच अप्रतिम माहिती
    मला अभिमान आहे की, मी नानाच्या वाड्यातील शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेतले. 🙏🌹🙏

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 Před měsícem +3

    आदरणीय नानांचे महान कर्तुत्व खूप छान सविस्तरपणे वर्णन केले. ❤

  • @Sachinn51
    @Sachinn51 Před měsícem +2

    आज महाराष्ट्रा च्या रिकाम टेकडी जनते मुळे महाराष्ट्र अधोगती कडे जात आहे आज महाराष्ट्रा मधे राहून महाराष्ट्रा मधे अंबानी च्या घरा ची फोटो काढायची वेळ आली आहे कारण आपली शंट जनता या राजकीय पुढाऱ्यांच्या मागे मागे फिरून आपल्या च राज्यात निर्वासीत सारख जगण यांना पसंद आहे

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 Před 10 dny +1

    धन्यवाद 🙏🌸👩‍👧‍👧🌺

  • @rutabhide2430
    @rutabhide2430 Před měsícem +3

    खूपच मस्त 🙏🏻🙏🏻👌🏻माननीय नाना शंकरशेठ यांना मनःपूर्वक अभिवादन 🙏🏻🙏🏻

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Před měsícem +1

    आपकी प्रस्तुति बहुत आकर्षक है, शुभकामनायें.

  • @arunchougule2353
    @arunchougule2353 Před měsícem +2

    ग्रेट आहे, आता जगन्नाथ शंकरशेट यांची पुढील पिढी कुठे आहे आणि काय करते.

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 Před měsícem +16

    नानांची मुलींची +मुलांची एकत्र शाळा 1845 साली सुरु झाली. सावत्रीबाई फुले यांची शाळा 1848 साली चालू झाली.
    ज्यांनी त्यांनी आपापला निष्कर्ष काढावा.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Před měsícem +3

      पण जातीभेद करणाऱ्या ना हे समजवणार कोण?😮😮

    • @user-uk1cv8gf8j
      @user-uk1cv8gf8j Před měsícem +1

      He khare ahe Tyawar khup poly bhajlyet ani bhartat Rajasthan ani bangal me adhi khup shriya ranya shiklya hotya

  • @akshay5823
    @akshay5823 Před měsícem +2

    जगन्नाथ शंकरशेठ यांना विनम्र अभिवादन 🙏🌹
    खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ 🙏🙏❤️

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 Před měsícem

    जगन्नाथ शंकरशेठ यांना शत शत प्रणाम. आणि मधुरा आणि टिम चं अभिनंदन!!खुप खुप धन्यवाद व आभार. ❤

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 Před měsícem +2

    🙏प्रणाम त्या पवित्र आत्म्यास ..

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m Před měsícem +11

    हे गुजराती मारवाडी पंजाबी जे नाका नी कांदे सोलतात त्यांना सांगा

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před měsícem +1

    नाना शंकर सेठ चा ईतिहास फार उज्वल आहे🇮🇳

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před měsícem

    मुंबई आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांना विनम्र अभिवादन खूप खूप सुंदर छान माहिती दिली

  • @ravindrasuryawanshi549

    सुंदर माहिती दिली आपण, खूप खूप आभारी आहे. मनाला अभिमान वाटतो.🌹🌹🙏

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Před měsícem +1

    Khupach Chan aani mahitipurna vedio

  • @rachanaingle395
    @rachanaingle395 Před měsícem +1

    Atishay Chaan mahiti dili ahe , dhanyawaad 🙏🏽👍🏽

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 Před měsícem +1

    पुन्हा एक छान एपीसोड … , एका ग्रेट मराठी माणसा बद्दल ची ओळख , आज जी मुंबई आहे व या आपल्या “मराठी” शहराचा जो व्यापक पसारा आणि ज्याचा , भारताच्या विकासात अग्रगण्य आहे , त्याचा पायाच “जगन्न्थ शंकर शेठ” यांनी घातला अशा व्यक्तिमत्वाची ओळख सुंदर … खूप छान सादरीकरण👍👌❤️ INCREDIBLE मराठी🤩😊

  • @arunajanardhan4064
    @arunajanardhan4064 Před měsícem +2

    Great Person 🙏🙏

  • @sonalidongre7034
    @sonalidongre7034 Před měsícem +2

    Maza college VJTI matunga....Dadar TT varun jatana flyover la dilele tyanche naav satat vachaiche...pan tevha mahit navhte te kon hote te...pudhe MPSC cha abhyas kartana kalale kiti uttung vyaktimatv hote Nana Shankarshet...Tyanna naman🙏🙏

  • @kalpanahatlar7669
    @kalpanahatlar7669 Před měsícem +2

    आम्हाला त्यांच्या खूप अभिमान कारण आमच्या ज्ञातीचे आहेत 🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 Před měsícem +4

      याचा दुसरा अर्थ ते तुमच्या ज्ञातीचे नसते तर त्यांचा (तेवढा) अभिमान वाटला नसता असा होतो. मराठी माणूस म्हणून त्यांचा सगळ्यांनी (महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी भाषिकांसह सर्वांनी) अभिमान बाळगायला काय हरकत आहे?

  • @anugnad
    @anugnad Před 6 dny

    छान माहिती दिलीत तर
    त्या बदल आभार मॅडम जी

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Před měsícem +1

    कमालच ..... कोटी कोटी प्रणाम ..... 🙏🙏🙏 . मन : पूर्वक धन्यवाद , इतकी अनमोल माहिती सांगितल्याबद्दल .

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Před měsícem

    तुम्ही खूप खूप महत्त्वाचे काम केले ताई आपल्या मराठी माणसाचे नांव पुढे आणले आज काल सर्व लोकांना आपल्या मराठी माणसाचे नांव आणि त्यांचे काम कोणाला माहिती नाही 🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před měsícem +2

    बादशाही नाट्य गृह सध्या कुठे आहे!? किंवा त्याची परिस्थिती कशी आहे?

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 Před měsícem +1

    उत्तम माहिती वसादरीकरण❤

  • @arunalaxmaningle3132
    @arunalaxmaningle3132 Před měsícem +1

    भारतीय रेल्वेचे जनक, मुंबई चे एके काळचे मोठे उद्योजक जगन्नाथ शंकरशेट यांना मानाचा मुजरा
    अश्या या ग्रेट पर्सन ची तुलना आंबनी सोबत करूच नये, आंबानिज स्वतः साठी जगतो जनतेला पिळून कडून 😢

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 Před měsícem +2

    छान माहितीपूर्ण.👌👌
    चित्रीकरणाची जागा सुयोग्य त्यामुळेच उत्कृष्ट वातावरणनिर्मिती.
    तुम्हा दोघींच्या उत्कृष्ट टॅलेन्टबद्दल कोणतेही दुमत नाही.
    पुढीलवाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
    (सब टायटल्स मध्ये सुधारणेला खूप खूप वाव आहे. 'वाददिवस'?)

  • @painterprashant
    @painterprashant Před měsícem

    Great efforts to give tribute to Nana Shankarsheth
    नाना शंकरशेठ यांना आदरांजली वाहील्याबद्दल धन्यवाद!

  • @sudhakarsawant2716
    @sudhakarsawant2716 Před měsícem +2

    नानांच्या नंतर आजपर्यंत मुंबईत निर्माण झालेले उद्योग पती आणि राजकारणी यांनी आज घडीला मुंबई आणि त्यातला मराठी माणूस यांची जी प्रचंड प्रगती केली आहे हे पाहता त्या त्या उद्योग पती आणि राज करणी यांच्यावर व्हिडिओ बनवून मराठी जनाला आणि मुंबईला त्यांनी किती उंचीवर नेवून ठेवले आहे त्याची माहिती द्यावी,जय महाराष्ट्र.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před měsícem +1

    खुपच छान माहिती दिली आहे.

  • @MAP573
    @MAP573 Před měsícem +1

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ ❤❤

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni5106 Před měsícem

    Feel proud to be Maharashtrian & further feel proud of your subject you chose to present. I wish you all the very best for your channel. 🌹🙏

  • @manasirasal8588
    @manasirasal8588 Před měsícem +1

    अत्यंत सुंदर माहिती व समर्पक वर्णन.

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 Před měsícem +2

    आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली

  • @shubhadaaghor1152
    @shubhadaaghor1152 Před měsícem +1

    अतिशय उत्तम माहिती दिलीत.मनापासून आभार.

  • @dhanashrimistry4899
    @dhanashrimistry4899 Před 10 dny

    Wow great 🙏

  • @sharadchandrapatil3231
    @sharadchandrapatil3231 Před měsícem +1

    Accomplished person

  • @vrindamayekar7792
    @vrindamayekar7792 Před měsícem +4

    भारावणारा विडिओ....,🙏
    असंच एक विडिओ श्री भागोजीशेट कीर यांच्या वर ही बनवा ना ...🙏

  • @PramodSawwalakhe5978
    @PramodSawwalakhe5978 Před měsícem

    खुपच शुदंर माहीती दील्या बद्दल ताई तुमच जीतके कौतुक करावे तीतके थोडच आहै धन्यावाद❤❤❤

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Před měsícem +1

    नाना शंकरशेट यांच्या कार्याचा उत्तम आढावा आहे.

  • @vikasdesai4843
    @vikasdesai4843 Před měsícem +1

    छान...छान माहीती👍

  • @rajanikantsankhe42
    @rajanikantsankhe42 Před měsícem

    Proud of shri Nana Shankar Seth. The great " marathi."

  • @avinashtitirmare7711
    @avinashtitirmare7711 Před měsícem

    उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद!

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 Před měsícem +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @Lidili
    @Lidili Před měsícem

    अप्रतिम माहिती आहे. तुमचे आभार.

  • @varshadhande2970
    @varshadhande2970 Před měsícem

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sadashivpatgaonkar1395
    @sadashivpatgaonkar1395 Před měsícem

    अतिशय सुंदर माहिती. नव्या पिढीला हा इतिहास माहीत व्हायला हवा. आपल्याला मनापासून धन्यवाद. ❤❤

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Před měsícem +1

    खूप छान माहिती...🎉

  • @aditijoshi7103
    @aditijoshi7103 Před měsícem

    खूप छान माहिती

  • @sheetalkhedekar6110
    @sheetalkhedekar6110 Před měsícem +1

    मा. नाना शंकरशेठ यांना विनम्र अभिवादन 🚩🙏

  • @yashpatil9914
    @yashpatil9914 Před měsícem

    तुमचे मनःपूर्वक आभार

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Před měsícem +2

    ज्या लग्नाचा उल्लेख केलात त्याच्या खर्चाचा थोडक्यात तपशील दिला असता तर व्हिडिओ अधिक माहितीपूर्ण झाला असता.

  • @Pratiksha-gavhane
    @Pratiksha-gavhane Před měsícem

    Khup sandarbh granthancha vapr karun aapn hi mahiti sadar kelit. Good efforts.

  • @manishawalimbe531
    @manishawalimbe531 Před měsícem +1

    Great man. And Great work.🫡

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Před měsícem +1

    Samira great mansache great mahitee

  • @rajaramdhamale8896
    @rajaramdhamale8896 Před měsícem

    कोटी कोटी वंदन जय महाराष्ट्र 🚩

  • @jyotipitale8518
    @jyotipitale8518 Před měsícem

    खुप छान माहिती दिली आहे

  • @deepalikandhare6082
    @deepalikandhare6082 Před měsícem

    Chan mahiti dili 🙏🙏🙏🙏

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Před měsícem

    नाना शंकर शेठ मराठी माणसाचा अभिमान🔥🚩🙏🙏

  • @krishang_super_arts
    @krishang_super_arts Před měsícem

    Proud of you as students of Maharastra vidyalaya Thane

  • @suvaranamilindjoshi5724

    👌

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 Před měsícem

    खूप छान माहिती.
    त्यांच्या कार्याला सलाम. 😊

  • @truefacts5061
    @truefacts5061 Před měsícem +1

    मधुरा... किती गोड आहेस तू❤
    अगदी, मधा सारखी🌹🍫🥰

  • @meenavaidya2884
    @meenavaidya2884 Před měsícem +2

    खरोखर महान पण आजकाल प्रत्येक जण हा इतिहास जाणून बुजून बाजूला केला जातोय 😢

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před měsícem

    Good best information

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 Před měsícem +1

    🙏🙏🙏🙏

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 Před měsícem +1

    जय महाराष्ट्र!!!

  • @sakharamkamble4599
    @sakharamkamble4599 Před měsícem

    छान माहीत दिलीत. माननीय नाना शंकरशेट यांना वि 13:10 नम्र अभिवादन.

  • @user-lp3ih2mv6d
    @user-lp3ih2mv6d Před měsícem

    जय महाराष्ट्र

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 Před měsícem

    विनम्र अभिवादन.

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 Před měsícem

    आमंत्रण होत वाटत लग्नाच❤😮

  • @mgbelsrebelsure9373
    @mgbelsrebelsure9373 Před měsícem

    Khup chaan mahiti

  • @nilimasmart2116
    @nilimasmart2116 Před měsícem

    Proud to be as Daivdyna Brahmin 👍🏻👍🏻

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 Před měsícem

    खुप छान माहीती 👌👌

  • @latikabhosale3750
    @latikabhosale3750 Před měsícem

    Khup Chan mahiti dilit

  • @PragatiDange
    @PragatiDange Před měsícem

    खूपच छान माहिती.