मुलांना वाढवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे.. | Woman Ki Baat With Aditi Sarangdhar | Aarpaar Marathi
Vložit
- čas přidán 7. 06. 2024
- #Aarpaar #आरपार
तुम्हाला ती वादळवाट मधली वकील मुलगी आठवतेय का? किंवा, लक्ष्य मालिकेतली पोलीस ऑफिसर?
टेलिव्हिजन गाजवलेला हा चेहरा आता यूट्यूबवर, आपल्या चॅनलवर आलाय.. आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे अदिती सारंगधर.. अदिती या एपिसोडमध्ये तिच्या ग्लॅमबद्दल कमी आणि पॅरेंटिंग बद्दल जास्त बोलली आहे. आणि हेच आपल्या 'वुमन की बात' या सेगमेंटचं वैशिष्ट्य आहे. इथे येणारी प्रत्येक स्त्री आपल्याशी अगदी मनापासून संवाद साधते.. थेट संवाद साधते. आजचाही हा संवाद असाच आहे.. थेट, मनमोकळा आणि खरा. हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा..
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav.
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team / Akki Paranjape & Team.
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya
आदिती तुला सांगावं वाटत की तू इतकं महत्वाचं नि योग्य बोलली आहेस,सगळ्या आई ,वडिलांनी ,नि त्याला सांभाळणाऱ्या घरच्या जेष्ट याना एक वर्कशॉप दिलंस❤
खुपच विचारदाई मुलाखत .आई झाल्या वर त्या बाईची खुप घुसमट होती .तिला समजून घेतले पाहिजे .ऐकून खुप छान वाटले .
खूपच छान मुलाखत झाली अदिती .खरंच तुझे कौतक करायचे तेवढे कमी आहे.ह्या मुलाखतीमुळे आम्हाला तुझ्या बद्दल समजले. खरच खूप great आहेस तू. स्वामी तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना.तुला खूप खूप शुभेच्छा. व आशिर्वाद ही.❤
स्वतः वर प्रेम करा......खुपच चांगला विचार मांडला बोलायला किती सोपे असले तरी प्रत्यक्षात खूप कठीण आहे......पण प्रत्येक स्त्रीने हे केले पाहिजे....हे तितकेच खरे आहे
आदिती , फारच छान आणि रोखठोक बोललीयस तू , विशेषतः पालकांनी मुलांची कशी आणि काय काळजी घ्यावी याबद्दल खरच मार्गदर्शक आहे
खूप छान मस्तच अदिती. इतकं छान बोललीस. Post partum, स्त्रियाने स्वतः विषयी घ्यायची काळजी, मुलांना वाढवणे, वाढताना बद्दल... छान बोललीस.वादळवाट मध्ये मला तू खूप आवडलीस त्यानंतर ह. म. ब. ने मध्येही.
आरपार चा हा एपिसोड ही छान आहे.
Khup chan episode.....pratek navin aai baba ni pahava asa episode...khup chan bolalis aditi...👌👌
आयुष्यात येणाऱ्या संकटांकडे गंमत म्हणून बघण्याचा दृष्टीकोन खरंच ग्रेट आहे. मस्ट वॉच इंटरव्ह्यू आहे. पालक म्हणून बऱ्याच गोष्टी कनेक्ट झाल्या. हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल अदितीचे आणि इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल आरपारच्या टिमचे आभार.
Aditi kuddos to you ! I literally cried somewhere you mentioned regarding post partum depression. But you taught new age parenting in a very good manner !!❤
खूप थेट आणि सुंदर पद्धतीने विचार मांडले आहेत...❤❤
व्वा ! काय सुंदर आणि स्पष्ट विचार मांडले स आदिती ,कलाकार म्हणून आवडत होतीस च ,पण एक स्वतंत्र आणि प्रगल्भ व्यक्ती म्हणून खूप प्रेमातच पाडलस. अशीच निखळ आणि पारदर्शी आणि तरीही संवेदनशील रहा . लव्ह यू ❤
आदिती तू अभिनेत्री म्हणून अवडतेसच पण आई ने आपल्या मुलाला किती विचार करून वाढवायला पाहिजे ह्याविषयी खूप छान मागदर्शन केलेस त्याचे फार कौतुक वाटले .
॰ खूप सुंदर मुलाखत खूप आवडली मनाला भावली शब्दच नाहीत खूप सुंदर तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
खुप छान मुलाखत.. अतिशय खर बोललीस.
अदिती mam, खुप सुरात आणि भाव पूर्ण गाता आपण. गाण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्याचं पण सोन कराल अस वाटतं. Best wishes
Kitti goad aani manapasun bollis Aditi, so proud of u...khup khup shubheccha je kahi karshil tya sathi and b as u r ❤❤
🌄🙏🌹खूपच चांगली आणि वैचारिक मुलाखत झाली....समाजकारणात खरोखरीच तरूणांनी यायला पाहिजे, प्रहार आणि विचार बुद्धी जागृत ठेवून शिक्षितपणे समाजकार्य करायला हवंय.....👏👏सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद 💐💐
This is very True. I can Relate this and very important talk and
thank you so much for sharing this
Seriously Project !!! Lots of love on behalf of all new age mother❤😊..
काही गोष्टी खटकणाऱ्या असल्या तरी बाकी विचार खूप छान वाटले.
Tu Mazi favourite actress aahe....tuza vadalvat cha roll khup mast hota...u prove that family is most important too.... enjoy ur life....best wishes dear....v love to you on social media....
Wasn’t expecting this conversation from this episode ….so good ,,thank you for this subject about parenting
आधी पासून पित असणार बियर मग काय रोज सकाळ संध्याकाळ पित बसुया 😂
Hi mulakhat far chhan aani mnmokli vatli
Khup khup shubhechcha aditi
आदिती, खूप मनापासून आवडलं तुझं रोखठोक पण अतिशय समर्पक बोलणं. आरपार भिडलं. वयाची साठी पार केल्यावरही ज्या गोष्टी समजल्या नव्हतं.या त्या तुझ्या मुलाखतीमधून समजल्या. माझ्या मुलीला व मुलाला आणि बायकोला सुद्धा ही मुलाखत आवर्जून ऐकण्यास सांगितले.
खरं तर तुझ्या मुलाखतीमधून एक सुंदर मालिका निर्माण होवू शकते.
खुप खुप शुभेच्छा. चॅनल ला सुद्धा.
You being vocal about your experiences with your kid are so valuable. it will be helpful for all young parents if you document it, may be by way of book, vlog etc... kitti chan goshti karun ghetes mula kadun... ha awarenessch nasto... you can really guide other mothers...
शाळेतील आमची अल्लड, बडबडी अदिती आणी आजची mature अदिती , proud of you dear .
Khup chan ❤
Khupch chan interview 👌🙏 Vinod Satav sir tumhi pan khup shant rahun samorchyala व्यक्त होऊ देता. Tumchehi
abhar 🙏
Ya vlog madhe amhala mahit nasleli आदिती दिसली. अगदी aarpar मनाला भिडली.
Aple मुल् aplyakade yayla घाबरते आहे, हे samjlyavar त्याला velich टाइम deun तयाची भिती कमी केली. Tyavelchi situation kiti कठिन असेल् आदिती, pan tu tyatun tula v Aaryanla baher काढलेस. You r Great आदिती❤🎉
Very nice interview. Really Aditi suggested many things for parents it is appriciable
Yes yes...beer pya
Khup Chan suggestion ahe😂😂😂
Khup khup sunder pod cast..kharach mi suddha ya sarv phase madhun jaat ahe..thanks you Aditi for such an amezing interview
खूप सुंदर
मी रोज पाहते. अतिशय चांगले संस्कार करणारी उत्कृष्ट मालिका. अतिशय मनाला भावलेली मालिका
Konti malika
Tulika....H.M. Bane. T.M.Bane...khup mast serial...mi ani mazya muline khup enjoy Keli lockdown madhe...❤❤
Chan mulakat aahe Ani Tula dipression je aale te gharat mansach aasa it tar trasahi hoto pun pun khup garaj aahe
Ani mitaparivar pahijech pun shewati aaple natewaikach pahije
आदिती खुप छान गायलीस. मी मधे सर्व वादळवाट पाहिले. खुप छान वाटले पण त्याबरोबर च काळ बदलला याची जाणीव होते आहे. ❤
खुप छान व्यक्त झालीस,तूझा अभिनय फार आवडतो.
I think अदिती mam tumi pratek woman chya मनातलं बोलात,yes gharat understanding Manas नसली की त्रास तर सहन करावा लागतो.
पाचवावा ही लागतो.
You are fantastic woman and mother.🎉❤khup amhi mothe ahot as म्हणाऱ्या घरातल्यांना मोठेपण काय आहे हे कळायला हवाय.
खूपच छान वाटले
Best video I ever watched. As a new mom this is one of the greatest and useful content from youtube.
मुलाखत छान
गाणं आवडलं आम्हाला 👌👍🍫🌹🥳❤️🌈☔💐
Khup sundar mulakhat..
Awesome thoughts.. Chan vatla konavhi similar journey cha experience aikun..
Khup chan
So motivational
खूप छान अदिती.तुझ्या भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा
Pratyek vichar kiti spashta aani rokhthok ahe , khup chan!
आयुष्यात पुढे निघणं फार गरजेचं असते..ह्यांनी या आधी एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते सरांना..स्वत: ची अवस्था काय होती ते सांगितले होते🙏🙏
Khare aahe after delivery aapan khup emotionally disturb asto, khup vela mala tar mothyane radavese watayche, total life change houn jate, khup chan bolalya Aditi mam, episode khup chan zala
karan aaplyaa var responcebility yete..aapan aai jhalyawar..सुरवातीला असे होते..
वेळच्या वेळेवर योग्य गोष्टी करायच्या नाहीत, manage काही होत नाही आणि म्हणे कर्तुत्व वान..😅
😂
Amazing intèview
छान. खरच आरपार
Khup chan n clear thoughts
Really very interesting and informative interview.Many many thanks to Aaditi madam
Very Nice conversation, really motivational
Khupach mast Aditi
She did not wanted to be a mother at first ,but she became a very good mother later... touch wood.....❤❤🧿
अदिती खूप छान माहिती दिली आहेस , काही लोकांनी फक्त एक मुद्दा उचलून धरला या interview मधला पण तिने पूर्ण उपयोगी माहिती दिली आहे ते नाही rost करणाऱ्यांना दिसलं , एका नवीन आई साठी खूप खूप चांगली माहिती दिली आहे तिने , प्रत्येका मधे एखादा वाईट गुण असतो याचा अर्थ ती व्यक्ती वाईट असते असं होत नाही ना
Much needed session..... husbands are another child. So 1st he has to growup before having child..
रोखठोक बोललीस ,खूपच भारी वाटले!
खूपच चांगली मुलाखत छानबोलतेस अदिती अशीच स्वछंदी रहा.👌👍🥰
I think खूप बायका ह्यातून जातात पण ते बोलायची हिम्मत कोणताही नसते. Kudos to आदिती. किती honestly बोलली, सुंदर. मूल वाढवताना स्वतःसाठी जगणे आया विसरून जातात. काही गैर नाही जर कोणी मूल सांभाळून स्वतःची काळजी घेऊ शकते तर... Very proud of you.
Yasathi family support at first n most partner cha support mahtvacha asto .
अदिती खूपच महत्वाचं बोललीस विशेष करून मुलांना वाढवणं हे एक प्रोजेक्ट आहे. सध्याच्या काळात हे अतिशय महत्वाचं आहे.आज काल पहिली दुसरितली मूळ पण आपापसात अग्रेसिव होत आहेत
मुलांना वेळ दिला पाहिजे
Khup chan interview
Khup. Chan
Very challenging and true thought s.
खूप छान मुलाखत
❤relate kranara episode 🎉
अदिती तुझी मुलाखत मला खूप आवडली माझ्या मुलीचा मुलगा एक वरश्याचा आहे तुझा सल्ला मला आवडला मी तिला तुझे विचार नक्की सांगणार मी कल्याण ची आहे आवडते तू मला सुदंर विचार
Very true
❤me satarche aahe khup Chann vatl aaekun
आदिती मंजुळा , वादळवाट बघितली तेव्हा पासूनच पण खूप आवडते.पण आजचे विचार ऐकुन तर आणखीनच आवडली.
खुप काही शिकायला मिळालं.❤❤❤
Mala aavdate tu , aani khup chhan bolali aahes.....tuze films aani serials mi pahile khup chhan 🎉🎉🎉🎉
खुप छान विषय मांडला आहे मुलां बद्दल ,अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने.
मुलांना फक्त पालकांचे प्रेम आणि मायेचे दोन शब्द हवे असतात बाकी परमेश्वर आहेच सर्व सांभाळून घ्यायला.
खूपच छान...
अदिती छान गायलीस. तुझा हा पैलू माहिती नव्हता. शैला तुझ्या आईची आठवण आली. - दीप्ती मावशी
❤❤
Khup chan gaylis Aditi mala tu khup aavadtes
बावळट आणि थर्ड क्लास...
आदिती तू खूप रोखठोक आणी नेमक बोललीस
पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणी प्रेम ❤
It's really motivational interview 😊
खुप छान विचार
Nice Podcast 👍👌.
Khup must Aaditi ❤❤
खूप खूप छान सांगितले तु आदिती धन्यवाद
Khup chaan mam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mazya pregnancy madhe mala Jijaun sarkhe swarajjyache dohale lagawet hi deva kade prarthana 🙏
Thank you 😊 mala dusar kahi suchal nahi kharch thank you
Shes awesome ❤
आई पण भारी . महत्वाचे, खूप महत्त्वाचे.
Nice interview...👌👌
Very important
Hats off to you!! For having the courage to speak up❤
Khup chan mulakht
Very nice interview👌👌 best wishes for your future assignments👍👍
Aditi tumhe khup sunder bolta me Sudha majha dusra delivery same situation face ke liye aahe ani mal mulaga aahe
Thanks for the valuable parenting tips… Proud of you Aditi 👍
She poured so much wisdom on parenting with so much humility in this video ❤
and people are only talking about beer 😂
Wow... superb thaught Aaditi... great motivation thought
❤
स्मिता मावशी सारखा आवाज आहे. बेलसरे फॅमिली कडून कलागुण आले आहेत.🎉🎉
असे विषय ऐकताना समाधान वाटतं