बेधडक चिन्मयी सुमितशी बेधडक गप्पा | Woman Ki Baat With Chinmayee Sumeet | Aarpaar Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2024
  • #aarpaar #आरपार
    चिन्मयी सुमित.. बेधडक आणि कर्तबगार. तिची वाईबच एवढी भारी आहे की तिच्यासोबतची ही मुलाखत संपूच नये असं वाटत होतं. नुसत्या पर्सनॅलिटीवर भाव खाऊन कसं जायचं हे चिन्मयीकडून शिकावं. बाकी संपूर्ण मुलाखत पाहाच. चिन्मयीच्या स्वभावाचे पैलू शेवटच्या वाक्यापर्यंत उलगडणार आहेत.

Komentáře • 171

  • @truptisutar4444
    @truptisutar4444 Před 2 měsíci +53

    चिन्मयी ताई, तुमच्या बद्दलचा आदर अजून वाढला.. मीही तुमच्या सर्व मतांशी पूर्णपणे सहमत आहे आणि तसच आचरणात आणते.. 😊 एक उत्कृष्ठ व्यक्ती बनण्याचा नेहमी प्रयत्न करते..

    • @RajaniChachad-pj2cq
      @RajaniChachad-pj2cq Před měsícem +1

      खूप छान मुलाखत.चिन्मयी ताई तुम्हीं खूप मनमोकळ्या आहात. छान वाटले.

  • @sangitamore3987
    @sangitamore3987 Před 2 měsíci +15

    तुम्ही छान बोलत आहात. विचार खुपच सुंदर आहेत. मराठी शाळेत शिकून आम्ही खूप छान जीवन जगलो. आमची मुल देखील उत्तम शिकली आणि त्यांची पण खुपच छान प्रगती झाली आहे. ❤❤

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Před 2 měsíci +8

    सुंदर मुलाखत दिली पण आणि घेतली पण 😊मी चिन्मयी ची पहिल्या पासून अगदी सह्याद्री वाहिनी फक्त होती तेव्हा पासून ची फॅन आहे.आज तिचे विचार ऐकून ती आणखी आवडती झाली.
    मुंजीचा जो किस्सा सांगितला तो खूप आवडला, त्यावरुन तिच्या मुलाचा स्वभाव आणि विचार कळले आणि आनंद वाटला.खुप सुंदर 😊

  • @smitasurveujgare
    @smitasurveujgare Před 2 měsíci +10

    चिन्मयी ,आपण एक स्वतंत्र व्यक्ति आहोत व आपले विचार हे आपले स्वतंत्र विचार आहेत जरीही आपण सासरच्या व माहेरच्या व्यक्तिंशी संलग्न असलो तरीही माझ मत हे सर्वधर्म समभाव आहे हे तुमच्या वैचारिक संस्कारातुन व्यक्त होते. खुप छान मुलाखत.

  • @vaishalibhalerao9821
    @vaishalibhalerao9821 Před 2 měsíci +14

    खूप छान मुलाखत झाली. कमाल प्रश्नोत्तरे होते मुग्धा मॅम कडून. स्वभावाचे नवीन पैलू समजले चिन्मयी मॅम चे. त्यांची मते समजले. खूप छान. Keep it up. Best Wishes💐

  • @narendradevlekar5745
    @narendradevlekar5745 Před 2 měsíci +6

    खूप छान मुलाखत!! दोघींचे विचार खूप छान, मातृभाषेतून शिक्षण घेणे अतिशय चांगल. माझ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या.त्या आज औषध निमीॅती मध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

    • @pradnyamarathe5411
      @pradnyamarathe5411 Před měsícem

      छान मुलाखत.मातृभाषेतूनच शिक्षण चांगल. आपले विचार मुलं सहज मांडू शकतात.

    • @pradnyamarathe5411
      @pradnyamarathe5411 Před měsícem

      माझ्या दोन्ही मुली मराठीतूनच शिकल्या आणि अमेरिकन कंपनीत नोकरी करताहेत

  • @aparnabidaye6318
    @aparnabidaye6318 Před 2 měsíci +8

    मुग्धा, तुम्ही जे चिन्मयीच्या मुलीच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेत आणि चिन्मयीने त्यानंतर जो तिच्या भाच्यांचा उल्लेख वगैरे केला ते सर्वच संदिग्ध होते. अख्ख्या मुलाखतीत ही गोष्ट खटकली. बाकी मुलाखत छान झाली. Non-glamorous आणि genuine वाटली. चिन्मयीचे साधे परंतु सच्चे आणि कणखर व्यक्तिमत्त्व समोर आले. तसेच मुग्धा आपले सौम्य आणि संयत व्यक्तिमत्त्व समोर आले.

  • @vandanagadhireroyalfood
    @vandanagadhireroyalfood Před 2 měsíci +5

    चिन्मयी ताई तुमची राहणीमान आणी विचार तुमच्या माहेरच्या उच्च विचारधारेतील आहेत ,माहेर चे संस्कार आहेत ,खुपच सुंदर तुम्ही व तुमचा संसार ,सर्व सुख तुम्हास मिळो ❤❤

  • @namratanalawade5879
    @namratanalawade5879 Před 2 měsíci +6

    खूपच सुंदर मुलाखत होती ही मुलाखत थांबूच नये ऐकतच राहावी असं वाटत होतं

  • @bhaktikarambelkar9118
    @bhaktikarambelkar9118 Před měsícem +2

    मराठी शाळांसाठी चिन्मयी ताईच काम खूपच कौतुकास्पद आणि गरजेचं आहे. असच तुमचं काम चालू ठेवा!

  • @nandinidorle8336
    @nandinidorle8336 Před 2 měsíci +6

    मुलाखत छान आहे, फक्त एकच गोष्ट लक्षात येत नाही की मुंज करणं हे भेदभाव करणं कसं? भेदभाव हा माणूस आपल्या वर्तणुकीतून करतो.

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s Před 2 měsíci +7

    चिन्मयी तुम्ही पूर्णपणे मराठीमधे मुलाखत दिली खूप बरे वाटले

  • @gauripawgi3907
    @gauripawgi3907 Před 2 měsíci +26

    'मुंज' हा संस्कार आहे हे मुळात पटण्याची गरज आहे...मुलांना त्याचं महत्व समजावून सांगितल्यावर चित्र बदलू शकेल..अर्थात, काय करायचं काय नाही आणि नाही तर का नाही करायचं याचं justification हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...ते बरोबरच असेल असं नाही...
    हल्ली केला जातो तसा event न करता हे हिंदू संस्कार साधेपणाने घरच्या घरी करता येऊ शकतात...
    त्यामुळे मुंज न करण्याबद्दलचं कारण खटकतंय हे नक्की...
    मुलाखत छान झाली...मराठीतून मुलांना शिक्षण दिल्याबद्दल चिन्मयी ताईंचे कौतुकंच आहे...

    • @advprititikhe
      @advprititikhe Před měsícem

      Hindu marathi amchya brahman community madhe munj hote.itar community hot nae.ha brahmani saunskar. ahe.impi

    • @gauripawgi3907
      @gauripawgi3907 Před měsícem

      @@advprititikhe हो आपल्या हिंदू मराठी ब्राह्मण लोकांत होते मुंज...ब्राह्मण इतर communities मधेही आहेतंच, तेही स्वेच्छेने करू शकतात..

    • @advprititikhe
      @advprititikhe Před měsícem

      @@gauripawgi3907 originally ha Mann saunskar Brahmanancha ahe .Janva ghatla mhanun koni brahman hot nae hee juni mhann ahe.heh lakshat asava kayam.
      Munj zali ki Varan bhat tup khaychi tayari asavi.tithe kombdya mashe andi varja yachi tayari ahe ka heh self analysis karava.
      Ardi shendi n ardhavat Brahman houn kay upayog. Mhanun ahe tasa apla apla culture japava ugiich copy karayla jau nae haus mhanun.itkach.Halli kay zalay mangalagaur hi saglya abrahman mahila hi nachayla milta tar nachu laglya vedya vakdya asashil blouse n vait padhatine tayar ati houn .
      Tyala arthanae mangalagaur madhe gani ,sober dance haavbhav n simplicity in navvar saree,ethnic dagine mogham paramparik dagine,light makeup or no make up heh olakh ahe.amha brahman community ni simplicity japliy baki chya ni kiti hi copy kela tari ha paper navhe copy karun pass vhayla.
      Himmat lagte ya kalyugatat vegetarian rahna,nirvyasani n swatacha jatishi eknistha asne.jhepnar asel tar munj n itar sauskar acharnyat anave naitr shant rahava

    • @gauripawgi3907
      @gauripawgi3907 Před měsícem

      @@advprititikhe correct

    • @harshadapadhye6259
      @harshadapadhye6259 Před měsícem

      मुंज फक्त ब्राह्मणात नाही. अनेकांच्यात होते, किंबहुना उपनयन म्हणून सर्वच विद्यार्थ्यांवर हा विद्याव्रताचा संस्कार व्हावा. आम्ही मुलाची आणि आमच्या मुलीचीही केली. आणि तो संस्कार समजून सांगून केली. त्यामुळे मुलांच्या आचरणात कधीही कोणतेही discrimination आले नाही.
      आमचीही मुलं मराठी माध्यमातूनच शिकली.by choice! आणि आज त्यांना याचा पूर्ण अभिमान आहे.
      चिन्मयी म्हणाली तसं एक माणूस म्हणून घडण्यात मातृभाषेतून शिकण्याचा खूप मोठा वाटा आहे.
      त्यासाठी अभिनंदन!

  • @smitarahulbhosle9681
    @smitarahulbhosle9681 Před 23 dny

    खूप छान चिन्मयी ताई... प्रत्येक शब्दातून तुमच्यातील संस्कार तसेच मुलांवरचे संस्कार आजच्या प्रत्येक आई साठी खूप काही शिकण्यासारखे आहे 💖
    फक्त ऐकत बसावे असे वाटते..मला स्वतःला यातून आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन मिळाला...thank you so much 🙏🙏❤

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 Před 2 měsíci +5

    मंबई सर्व काही प्रेमाने सामावून घेते आई प्रमाणे हे नक्कीच सर्व ठिकाणी या शहराचा अनूभव आहे ❤❤🎉

  • @rathindas8011
    @rathindas8011 Před 2 měsíci +5

    One of the best interview I ever watched? Perhaps I Lessing amazing parenting and amazing kid they have raised. It was so overwhelming when I hear the incident of the munja and his Amazing reply on that. It's great. Nice of thinking and I all credit goes through you guys and the environment of the house. Lots of.
    Love

  • @TanujaMhatre45
    @TanujaMhatre45 Před 2 měsíci +4

    मुलाना मराठी शाळेत घालाव हे खुपच छान वाटल आणि खर आहे आपली भाषा मराठी आहे ही मुलांना समजलीच पाहिजे माझ्या नातु आता मरीठी माध्यम मध्ये शिकतो तो आठ वर्षांचा आहे

  • @bharatipatil1905
    @bharatipatil1905 Před 2 měsíci +1

    मला तुझं खूप कौतुक आहे एक अभिनेत्री म्हणून एक आई म्हणून आणि एक नागरिक म्हणून🎉🎉 hats off you❤god bless you🎉

  • @ujwalakanitkar2934
    @ujwalakanitkar2934 Před 2 měsíci +3

    खूप खूप खूप सुंदर मुलाखत आणि चिन्मयी सुमित आणि कुटुंब 👍👍👍👌

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 2 měsíci +9

    दिसणे आणि असणे वेगळे असते हा विचारच लोक करतं नाही

  • @user-cr8si3nv4r
    @user-cr8si3nv4r Před 2 měsíci +3

    मुग्धा चे प्रश्न जेवढे विचारपूर्वक आहेत तेवढीच चिनू तुझी उत्तर सुद्धा विचारपूर्वक वाटले दोघीजणी खूप हुशार आहात हे ह्या मुलाखतीतून जानवले

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 Před 2 měsíci

    Excellent Interesting,and Educative Mulakhat ! Thanks !!

  • @anjalidahitankar2757
    @anjalidahitankar2757 Před měsícem

    मुग्धा गोडबोले mam नी खूप सुंदर मुलाखत घेतली ...चिन्मयी सुमित mam खूप सुंदर व्यक्त झाल्या.त्यांचे विचार खूप छान आणि clear आहेत.या मुलाखती मुळे खूप छान विचारमंथन झाल्यासारखे वाटलं. ❤ खूप दिवसांनी असे स्पष्ट ,मूलभूत विचार ऐकायला मिळाले.
    दोघींचे मनापासून धन्यवाद❤

  • @rohinipande
    @rohinipande Před měsícem

    किती सुंदर मुलाखत झालीय. खूप छान मुग्धा आणि चिन्मयी यामुळे खरंच जे बघतो त्यापेक्षा किती वेगळं जीवन असतं तुमचं हे समजतं

  • @ashabonde134
    @ashabonde134 Před 2 měsíci +13

    ताई तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. पण मुंज हा dicriminative संस्कार नाही. या बद्दल जरा माहिती मिळवावी. आपण खूप अभ्यासू आहात म्हणून सांगितले. हा अत्यंत सुंदर संस्कार आहे. या बाबतीत आपल्याला खूप चुकीची आणि कमी माहिती आहे.

    • @dipaleeatre6334
      @dipaleeatre6334 Před 2 měsíci

      After listening to this entire interview, I believe that Chinmayee considers 'munja' discriminative against girls as this ceremony is conducted only for boys. If we are to consider this as an important 'sanskar' then why deny this sanskar to girls?

    • @ashabonde134
      @ashabonde134 Před měsícem +2

      ​@@dipaleeatre6334no it is not true. You can perform munj for girls also. It's a myths about this concept. In our tradition every human being must do vrtbandh sanskar. It includes boys n girls also n no cast barir .Time being it's not carried properly by our grandparents n their parents also.

    • @sanb2023
      @sanb2023 Před měsícem +1

      ​@@dipaleeatre6334 Earlier the Munj ceremony was for both boys and girls.it still is but no one do it.Only the Kesh wapan was not done of girls.it's a part of 16 sanskar of any Hindu .And one has to leave the home for education purpose. Believe it or not till the time there were no religious attacks girls used to leave home after Munj till the the time their st Rutusnanana. In the Past 75 years out brain through books had been brainwashed as anything and everything in Hinduism is Wrong and one should be ashamed of so that you become d umb and convert! Be smart to know the game.And do what you got to do afterall India is a "Free" Country! No other Religion is as corrupt as Hindu Dharma in India because of fake knowledge feeding throughout decades

    • @bhaktikarambelkar9118
      @bhaktikarambelkar9118 Před měsícem

      It is only for certain casts. So it is discriminative

    • @sanb2023
      @sanb2023 Před 25 dny

      @@bhaktikarambelkar9118 all except who are in cleaning buisness.

  • @yogitajadhav4004
    @yogitajadhav4004 Před 2 měsíci +1

    Khuup chan zali mulakhat,ajun hi suru rahavi ase vatale,chinmayee sathi❤️

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před měsícem

    खूप छान मुलाखत ,,प्रश्न पण छान विचारले ,,,आणि उत्तरे पण खूप मन मोकळे पणी दिली

  • @rup-reshabyrupali3588
    @rup-reshabyrupali3588 Před měsícem +1

    मुलांनी मदत नाही करायची ते त्यांचा काम आहे आणि ते करायचं.. किती सकस विचार👌🏻

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před 2 měsíci +1

    Khoopach chan Vatle ChinmaiTai n che vichar ani sagle Aaikun ❤bharich❤ I respect and love her thought process and style of living Great❤❤❤

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 Před 2 měsíci +3

    चिनमई तुला सलाम भारीच आहेस विचार तर कमाल आहेत 1 नंबर खुपछान वाटल

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 Před měsícem

    महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना अभिमान आहे तुमचा.दोघे ही मनात घर करुन Hat's off ❤

  • @vpvaishu28
    @vpvaishu28 Před 2 měsíci +2

    किती छान बोलता तुम्ही .किती छान विचार मांडता तुम्ही ❤

  • @sonalijoshi1806
    @sonalijoshi1806 Před 2 měsíci

    खूप सुंदर विचार आणि मुलाखत देखील छान ❤️❤️❤️

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před 2 měsíci +7

    प्रांजली हॉटेल सातारा ईथे तुम्ही सहकुटुंब आला होतात. तुम्हाला बघून खूप छान वाटलं चिन्मयी...पण तुमच्या बरोबर बोलावं असं नाही वाटलं. तुम्हाला त्रास देऊ नये असे मनापासून वाटले. खूप वर्ष झाली असतील याला किमान सहा तरी... तुमच्या दोघींच्या गप्पा छान रंगल्या आहेत ❤

  • @user-pv3fj5wc8c
    @user-pv3fj5wc8c Před 2 měsíci

    अप्रतिम,प्रश्न, sorted interview, perfect approach Mugdha

  • @neetakamble462
    @neetakamble462 Před 2 měsíci

    खूप छान झाली मुलाखत, स्पष्ट आणि रोखठोक 👍

  • @vimalingulkar3058
    @vimalingulkar3058 Před měsícem

    छान मुलाखत. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. हे अगदी खरं आहे. मुलांची आकलनशक्ती वाढते.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 2 měsíci +1

    मराठीतून शिक्षण कसे महत्त्वाचे हे छान समजावून सांगितले आहे व ते अगदी बरोबर आहे .

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Před měsícem

    खूप छान मुलाखत आणि सॅल्युट ❤❤

  • @rup-reshabyrupali3588
    @rup-reshabyrupali3588 Před měsícem

    खूपच सुंदर मुलाखत. एकदम मनापासून व्यक्त झाल्या चिन्मयी ताई 👌🏻👌🏻👌🏻

  • @dabholkaramol
    @dabholkaramol Před 2 měsíci

    Khup sundar mulakhat 🌹🙏 Dhanyawad 💐🙏

  • @shailajalokre5013
    @shailajalokre5013 Před 2 měsíci +4

    मराठी (मातृभाषा) माध्यमा तून शिक्षण घेणे नेहमीच योग्य

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 Před 2 měsíci +6

    Love chinmayee🎉❤..

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer Před 29 dny

    Great interview.चिन्मयी ताईंच खूप कौतुक.

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Před 2 měsíci

    खूपच छान मुलाखत धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 2 měsíci +2

    खुपच छान दोघींचे विचार ,अगदी सपष्ट आणि एकदरीत सर्व पैलुवर विचार मांडले आहेत अगदी अभिनेत्री, अभिनेता ते नवरा,बायको ते कुटूंब हयाचा ताळमेळ कसा असावा हे छान विचार ऐकायला मिळाले, आणि आपल्या मराठीत शुध्द आणि परिपूर्ण विचार

  • @ashwinisamant3798
    @ashwinisamant3798 Před 2 měsíci +2

    Excellent Mulakhat

  • @swatiwagh555
    @swatiwagh555 Před 2 měsíci +1

    खुप छान् विचार आहेत् madam

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc Před 2 měsíci +14

    Chinmai bainni No Bindi No Business cha uddesh samajun na gheta jo kahi traga kela hota te pahun faar vaait watale ..

    • @PastelNuages
      @PastelNuages Před 2 měsíci +4

      RIGHT. Shefali Vaidya yanchya barobar zalele vaad...

    • @padmajoshi6743
      @padmajoshi6743 Před 2 měsíci +4

      खरं आहे . मला पण नाही पटलं ते

    • @indiana....626
      @indiana....626 Před 2 měsíci +2

      Sayali bhundi chya mage lagun kela hote

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Před 2 měsíci +1

      @@PastelNuagesशेफाली वैद्य ही अत्यंत भंपक बाई आहे. स्वानुभानंतर बोलते आहे. त्यांनी स्वतःची इमेज फार वेगळी केली आहे. मी त्यांच्या बरोबर १० दिवसांची मध्यप्रदेश टूर केली केवळ त्या गाईड होत्या म्हणून पण बाई इतकी हावरट आणि अज्ञानी आहे की गुगलवरची माहिती तुमच्या तोंडावर फेकते !! तेवढ्या दिवसात त्यांचे खरे रंग दिसले. नो बिंदी नो बिझनेस हा उद्योग स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केली आहे. बाकी वैद्यबाई म्हणजे useless and hopeless
      नका चिन्मयी सुर्वेंची तुलना करू. प्रामाणिक मत मांडतात त्या. ती त्यांची मतं आहेत. आपल्या मनासारखी नाहीत म्हणून त्यांना दोष देणार का ??? आणि देणार असाल तर का देणार ??

    • @newworld2086
      @newworld2086 Před měsícem

      Khup brainwash zaleli lok aahet hi. Yana aadarsh vagaire mananari kinva yanna follow karnari lok kharach murkh aahet.

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 Před měsícem

    फार छान मुलाखत व विचार चिन्मयीचे.

  • @savitajadhav1041
    @savitajadhav1041 Před 2 měsíci

    Khup sunder hoti mulakhat je ki ya adhi chinmai hyanchyabaddal malahi mahiti navati ani tya khup sunder padhatine vyakt zalya tyanche vichar khup chaan ahet
    Tyanni keleli bhivai n chi bhumika hi mala far avadali
    Tyanni ashich chhan kam karat raho hich sadichha tyanna khup khup shubhechha 💐🙏👏

  • @anjalidrode2292
    @anjalidrode2292 Před 2 měsíci

    खुप सुंदर विचार मांडलेत 👌👌

  • @narayantanawade4671
    @narayantanawade4671 Před 27 dny

    Very much transparent & courageous personality.Very inspiring interview.

  • @ashwinikhandekar2971
    @ashwinikhandekar2971 Před měsícem

    अप्रतिम

  • @waikars.878
    @waikars.878 Před 2 měsíci

    Khup छान vichar mandle, prashna सुद्धा खूप sanyat आणि अभ्यासु विचारले

  • @siddharthwaghmare1331
    @siddharthwaghmare1331 Před 2 měsíci

    खूप छान मुलाखत आहे

  • @chhayavengurlekar9353
    @chhayavengurlekar9353 Před 2 měsíci +1

    काय सुंदर vadhavlay मुलाना hats off to Chinmai Sumit❤❤

  • @pratibhakamalkar1112
    @pratibhakamalkar1112 Před 2 měsíci

    खूप छान मुलाखत झाली..

  • @pb-gg9fl
    @pb-gg9fl Před 2 měsíci

    Mst my favourite actress ❤❤❤

  • @enthu3645
    @enthu3645 Před 2 měsíci

    खुप छान आहात चिन्मयी तुम्ही ,तुमची नाटक पाहिली नाहीत ते एका छान अभिनय बघायला मुकले आहेत, तुमचा सोनली कुळकर्णी, सयाजी शिंदे यांचा बरोबर चा अभिनय फारच उत्कृष्ट ❤👍🏻🙏🏻🙏🏻

  • @netrapatki5425
    @netrapatki5425 Před 2 měsíci +12

    दोघीही ऐका जागी नाहीत असं का जाणवतंय आणि मुख्यतः मुलाखत घेतांना छबी सेल्फी मधे जसा उलटा पदर दिसतो तसा का दिसताय ...

    • @archanaagree303
      @archanaagree303 Před 2 měsíci +1

      Ho barobar bolat tumhi. Me hi to ch vichar karat hote 🤔

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari Před 2 měsíci

      Kiti te observation 😂

    • @netrapatki5425
      @netrapatki5425 Před 2 měsíci +3

      @@devyanikarvekothari लगेच जाणवत होतं म्हणून म्हंटलय त्यात बारकाईने बघणं वगैरे काही नव्हतं

  • @snehalmhatre1058
    @snehalmhatre1058 Před 2 měsíci +1

    Chan ❤

  • @supriyaursal1368
    @supriyaursal1368 Před 2 měsíci

    Apratim mulakhat❤

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 Před 2 měsíci +3

    Guni abhinetri. Marathi shalet mulana ghalaycha khuo phayda hoto he me mazya anubhav varun sangte. Tyana pudhe kahi tras hot nahi. Chinmayi tumchi bhasha chan aahe. Khup Shubhechha. Mugdha tumhi chan mulakhat gheta. Abhinetri tumhi chan aahat.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Před 2 měsíci

    Mast mulakht 👌👌

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Před 2 měsíci

    Mast mulakhat 👌

  • @hemangishingare1410
    @hemangishingare1410 Před 2 měsíci

    तुमचे विचार खूप छान आहेत अगदी परखडपणे मांडता चिन्मयी तुमची आणि सुमित जीं ची जोडी मला खूप आवडते

  • @aishvarya8668
    @aishvarya8668 Před 2 měsíci

    Khup chan bollat

  • @snehamohite1658
    @snehamohite1658 Před měsícem

    अप्रतिम मुलाखत

  • @rajashridamle6369
    @rajashridamle6369 Před 2 měsíci

    Amezing....Dr. Nitin Karir is the best officer....

  • @shilpakadam3736
    @shilpakadam3736 Před 2 měsíci

    Sundar mulakhat❤

  • @proudbhartiya8005
    @proudbhartiya8005 Před 2 měsíci +3

    छ्त्रपती संभाजी नगर असेल ना?? नामांतराबद्दल बोलताय त्या मूळ विचारल..

  • @karunapatil9831
    @karunapatil9831 Před 2 měsíci +1

    पंजाब मध्ये लिपस्टिक म्हणजे सौभाग्याचं लेण आहे,जस महाराष्ट्रात मंगळसूत्र आणि जोडवी

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Před měsícem

    Khupch chan,Tai tuzi aai great ahe

  • @madhurikawat156
    @madhurikawat156 Před 2 měsíci

  • @rupalimore6551
    @rupalimore6551 Před 2 měsíci

    Kiti sunder vichar ahet tuze chinmai tai , Ani tu khup goad disteys

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr Před 2 měsíci

    Chinmai Surve Raghavan I like your interview. You are outspoken. God bless you.

  • @manishapotfode8657
    @manishapotfode8657 Před měsícem

    Very honest like it👍😊

  • @ashagokhale6733
    @ashagokhale6733 Před 2 měsíci

    Nice interview

  • @MissFit89
    @MissFit89 Před 2 měsíci

    Very nice 👌👌

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 Před 2 měsíci

    छान मुलाखत. चिन्मयी खुप स्पष्ट आणी सत्य बोललीस.

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 Před měsícem

    Nice❤❤👍👍

  • @2008aa6
    @2008aa6 Před 2 měsíci +7

    Is her daughter adopted? I was confused it wasn’t explicitly mentioned but both of them started talking about adoption.

    • @seemaranade9730
      @seemaranade9730 Před 2 měsíci +3

      खरंच प्रश्न पडला..

    • @kalyanibhintade6319
      @kalyanibhintade6319 Před 2 měsíci +2

      I also have this question

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 Před měsícem +2

      समजून घेण्याची बाब ,स्पष्ट सांगणे टाळले असे वाटते.

    • @saangtoaikaa9211
      @saangtoaikaa9211 Před měsícem

      I guess yes. They implicitly hinted that thing.

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 Před 2 měsíci +1

    अफलातून आहे चिन्मयी❤

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 Před měsícem

    Tuza vichar khup chan aahe 👏👏

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 Před 2 měsíci

    खुप भारी 🤗👍👍

  • @sainarkar68
    @sainarkar68 Před 2 měsíci

    खूप खूप छान चिन्मयी ❤❤

  • @jayshreekopade9161
    @jayshreekopade9161 Před 2 měsíci

    Chenmayi khup sundar you are pure soul

  • @sheetaladarkar95
    @sheetaladarkar95 Před 2 měsíci +2

    तुम्हाला लाज वाटते का छत्रपती संभाजी नगर बोलायला

  • @sahilmeshram118
    @sahilmeshram118 Před 2 měsíci

    Never judge a book by it's cover
    Khoop chan ❤❤❤❤❤

  • @kalpanadeshpande7520
    @kalpanadeshpande7520 Před měsícem +1

    तुम्ही जन्माला ज्या परिवारात आले व लग्न होवून जेथे जाता तेथील संस्कार हे मुलांन वर व्हायलाच हवे त्याचे महत्व माहिती तुम्हाला हवी व मुलाला ती तुम्ही द्यायला हवी होती .

  • @smitaathalye6561
    @smitaathalye6561 Před 2 měsíci +3

    मुलाखत एकदम छान झाली. चिन्मयीचे अनेक पैलू समोर आले. पण सगळ्या मुलाखतीत मुलाच्या मुंजीचा निर्णय न पटणारा आहे. सासूबाईंना नातवाची मुंज करायची इच्छा असताना, मुंज केली तर मी या मुंजीला असणार नाही हे थोडे खटकले. काही गोष्टी आपल्याला पटत नसल्या तरी समोरच्यांचा मनाचा विचार करायलाच लागतो.

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 Před 2 měsíci +4

    Madhavi mahajani yanchya mulakhatipeksha chinmayee yanchi mulakhat jast changli vatate

  • @leelachakor8614
    @leelachakor8614 Před 2 měsíci

    खूप छान चिन्मयी ताई

  • @kotankars
    @kotankars Před 18 dny

    ज्या राजकीय मंचावर त्या जातात, तर
    त्यामुळे त्यांच्याविषयी यत्किंचितही आदर वाटत नाही.

  • @bharatialekar5254
    @bharatialekar5254 Před 2 měsíci

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-se3gw6oz3r
    @user-se3gw6oz3r Před 2 měsíci

    Abhiman vatto tumcha tai 🙏🙏🧡👌👌

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 Před 2 měsíci +1

    प्रिय चिन्मयी ताई, डॉक्टर नितीन करिर है शिरूरला होते त्यावेळी आमच्या बोरा कॉलेज मद्ये अभ्यासाची पुस्तके घ्यावयास येत असते मी त्या कॉलेज मद्ये रजिस्ट्रार होतो. डॉक्टर क री र उत्तम प्रशासक आहेत. असो सुधाकर पोटे, शिरूर

  • @gauribhosale999
    @gauribhosale999 Před měsícem +1

    मुंजी बद्दलचे तुमचे विचार आवडले. त्यामागचे कारण ही पटणारे आहे. Strong व्यक्तिमत्व आहे तुमचे. 👍🏻 उत्तम मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Meeraitsanything23
    @Meeraitsanything23 Před 28 dny

    Marathi podcast rock