कादंबरी म्हणते Actor ने Glamorous असावं हा नियम कुठेच नाही | Woman Ki Baat Kadambari Kadam | Aarpaar

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 04. 2024
  • #Aarpaar #आरपार #KadambariKadam
    कादंबरी कदम.. हे नाव घेताच एक गोड आणि हसतमुख असा चेहरा आपल्या डोळ्यापुढे येतो. बरं आपल्या डोक्यात अजून एक जोड नाव सुद्धा येतं ते म्हणजे राधिका. 'तुजविण सख्या रे' मधली राधिका.. एक अल्लड मुलगी.. वृषभवर जिवापाड प्रेम करणारी. कादंबरीची ओळखच या राधिकाच्या कॅरेक्टरशी आपण सगळ्यांनी जोडलीये. पण आज आपण तिची ही ओळख थोडी बाजूला ठेऊयात. कारण आज कादंबरी अल्लड राधिका म्हणून नाही तर कादंबरी म्हणून आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. तुमच्या आमच्यातल्या चार चौघींसारखी. तिला पडणारे प्रश्न, तिच्याकडे असणारी उत्तरही अगदी चार चौघींसारखीच आहेत. तेव्हा, कादंबरीचा हा Exclusive Interview शेवटपर्यंत नक्की पाहा आणि लगेच चॅनलही सब्सक्राइब करा.

Komentáře • 240

  • @anushchouthai3294
    @anushchouthai3294 Před 3 měsíci +15

    हा interview theater मध्ये तिकीट लावण्या सारखा आहे.. एवढी सुंदर मुलाखत आहे.. मध्ये मध्ये music पण उत्तम..आणि कादंबरी ma'am चा fan तर मी लहापणापासून च आहे..❤

  • @Creativeme166
    @Creativeme166 Před 3 měsíci +22

    कादंबरी, खूप उत्तम विचार! इतकी विचारी आई आणि व्यक्ती नक्कीच कार्तिक ल एक उत्तम माणूस म्हणून घडवेल यात शंका नाही. आज इकडे तू प्रत्येक स्त्रीच्या मनातले विचार मांडले.

  • @Anagha_Padte
    @Anagha_Padte Před 3 měsíci +7

    मुलाखत फारच छान होती. कादंबरी ताईने अगदी खरी उत्तरं दिली. मुग्धा ताईचे प्रश्न आताच्या परिस्थितीला अनुसरून आणि प्रगल्भ होते. एकूणच दोन अनुभवी आणि स्वतंत्र विचार असणाऱ्या स्त्रियांचा संवाद ऐकून छान वाटलं.

  • @LovingNature29
    @LovingNature29 Před 3 měsíci +9

    1 of my Favourite actresses is Kadambari...
    तिची तुझ विण सख्या रे....
    सिरीज fev... आणि तू खूप छान दिसते आणि तुझे विचार ही आहेत.. Happy to see again....
    तू आहेस लखलखती तारा लोकांच्या मनात...

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 Před 3 měsíci +41

    तु पहिल्यापेक्षा आता खूप छान दिसतेस नक्की चांगल काम मिळेल तुला आता खूप शुभेच्छा तुला थिंक positive ❤❤❤🎉 मला खूप आवडतेस तू तुझा एक movie बघितलेला मराठी त्यात तू hospital madhe admit astes khup chhan स्टोरी होती ती सॉरी मला आता नाव नाही आठवत 🎉❤लव्ह यू ❤

    • @poojashingate3490
      @poojashingate3490 Před 3 měsíci

      Kshan

    • @sushmakhankar4794
      @sushmakhankar4794 Před 3 měsíci

      Aaghat

    • @arunanaik8683
      @arunanaik8683 Před 3 měsíci

      Barobar. Kadambari kharch Tu chaan Abhinetri aahes. Aamhala saglya na tuzh kaam khoop avadat. So keep it up. Best wishes for your new projects

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Před 3 měsíci +11

    किती साधी आणि गोड, down to earth आहे कादंबरी....... साडी friend ची आहे..... सहज सांगितलं तिने..... Very Straight Forward Girl......... ♥️♥️♥️

  • @rutuk409
    @rutuk409 Před 3 měsíci +4

    अतिशय सहज, सरळ, प्रामाणिकपणे बोललिस कादंबरी. तुझे विचारही खूप प्रगल्भ आहेत. खूप शुभेच्छा🎉

  • @deepikachougule7597
    @deepikachougule7597 Před 3 měsíci +8

    खूप सारे podcast आलेले आहेत पण मूद्याचे बोलणारे खूप कमी आहेत. आज कादंबरीने फक्त तिचा experience शेयर केला पण त्यामधून किती लोकांना खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. लोकांचा विचार न करता तुम्हाला पटत तर तुम्ही करा असा विचार करुन जगणारी खूप कमी माणसे आहेत. अजूनही आपल्या घरात बायकांची काम आणि पुरुषांची काम हे वाटून दिलेली आहेत.. पण कादंबरी आता मुलाच्या बाबतीत लहानपणापासूनच equality आणायचा प्रयत्न करतेय ते खरच खूप अप्रतिम आहे.. आपल्या घरात मुलगा म्हंटलं की तो वंशाचा दिवा असतो मग त्याला काही कामनाही सांगायचा पुढे जाऊन त्याच्या बायकोने जरी सांगितल तरी मग आईला राग येणार... पण मुलाला आईनेच ही काम शिकवली पाहिजे जेणे करुन त्यांच्या संसाराला अजूनच मदत होईल.

  • @user-dj8ug6uz9w
    @user-dj8ug6uz9w Před 3 měsíci +1

    जे काही कादंबरी सांगते आहे हे प्रत्येक काम करणाऱ्या बाईचं feeling आहे फक्त फरक इतकाच आहे की तिशी त किंवा त्याआधी मूल झालं तर डिप्रेशन न होण्याचं प्रमाण जास्त असत.छान वाटलं तुमचं conversation

  • @saavikisite8456
    @saavikisite8456 Před 3 měsíci +5

    खूप छान होता हा interview सर्वांनी ऐकावा असा

  • @poojakatkhede4213
    @poojakatkhede4213 Před 3 měsíci

    मस्त झाला intertview ... आईपण actual असेही ही असते हे स्पष्ट उदाहरण. खूप genuine होते सर्वच अनुभव आणि शिकण्यासारखे. One of my fav actor.lookwise and acting wise too..magalashtke once more पासून

  • @SanikaMahesh
    @SanikaMahesh Před 3 měsíci +2

    Simply wow intv! Happy to see premium long length content making all SENSE!
    So authentic, generous and much needed topic! Absolute AARPAAR interview!
    Thank you!❣

  • @anitaupadhye8086
    @anitaupadhye8086 Před 3 měsíci +2

    खुप छान आहेस तू, मला तू खूप आवडायची आज खुप दिवसांनी पाहिलं तुला खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी

  • @gauribhosale999
    @gauribhosale999 Před 3 měsíci +2

    खूप छान interview mugdha ji 👍🏻👌🏻👌🏻👌🏻 कादंबरी खूप छान सुंदर दिसतेस साडीत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤छान विचार मांडलेस

  • @adonai8549
    @adonai8549 Před 3 měsíci +4

    परिपक्व आई, उत्तम व्यक्ती,सुंदर अभिनेत्री..

  • @joshimanisha4354
    @joshimanisha4354 Před 3 měsíci +4

    वा कादंबरी ,तुमचे विचार आवडले.खुप वर्षांनी पाहिल...

  • @vinayakgote9910
    @vinayakgote9910 Před 3 měsíci +2

    खूप प्रामाणिक मुलाखत, खूप दिवसांनी खर ,प्रामाणिक,नितळ, स्वच्छ, मुलाखत ऐकली, कलाकार म्हणून तुम्ही सुंदर आहात, पण व्यक्ती म्हणून आज मनात आदर वाढला तुमच्याबद्दल 💐💐

  • @caapurvatamhane5287
    @caapurvatamhane5287 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर interview.. साधा soppa Saral gappa.. especially about the motherhood and postpartum baddal je bolala gela ahe kharachach new moms sathi अतिशय dilasa denara ahe. THANK You So much for this interview Mugdha And Kadambari Tai❤

  • @jayanti2571
    @jayanti2571 Před 3 měsíci +1

    Khup sensitive goshti bollat tumhi.its 100% true facts.pratekichya manatla ek point tri hotach ya conversation mdhe.lotz of love to both of you

  • @priyankas7439
    @priyankas7439 Před 3 měsíci +10

    तुम्ही एवढ्या चांगल्या क्षेत्रात काम करता पण त्यात या postpartum depression विषयावर एकही serial मधे काहीच बोललं जात नाही.
    हे खूप वाईट आहे अजून तेच ते जाच, नवऱ्याचे affairs

    • @poojajagtap9466
      @poojajagtap9466 Před 3 měsíci

      Wife la hya saglyat thodi help karnyach sodun hya goshtit laksh ghaltat ani mulicha buddhila bar patat ki hyach lagn jhalay n hyala baby ahe bayko ahe hyacha kahich vichar yet ny

  • @atulsathe3579
    @atulsathe3579 Před 3 měsíci

    Thanks for taking Kadambari's interview. I am huge fan of hers for long time. Very innocent face she has. Saw her CharChaughi in Pune, she is as good performer as Rohini Hattangadi and Mukta Barve. Very solid stage presence. I saw Killa movie because I came to know Avinash Arun is her husband and she would definitely be part of the movie...😀 God bless her and keep her smiling always.c

  • @sulabhaphadke6081
    @sulabhaphadke6081 Před 3 měsíci +36

    बॅकग्राऊंड म्युझिकप्रचंड कटकटीचे आहे

    • @mymindlifestyle
      @mymindlifestyle Před 3 měsíci

      Background music nahi aahe

    • @jayashreecthakur6087
      @jayashreecthakur6087 Před 3 měsíci +1

      Background music नसेल तर जे काय आहे ते फार त्रासदायक आहे

    • @jayashreecthakur6087
      @jayashreecthakur6087 Před 3 měsíci

      अतिशय बरोबर बोलतेय कादंबरी.

  • @charutasoman3642
    @charutasoman3642 Před 3 měsíci +1

    Kadambari you are so amazing!!!It's the only interview I've seen in a long time that's so so natural. And there is a lot to takeaway from this interview. Thank you so much, you're awesome. ❤️❤️

  • @SharmishthaKulkarni-n9l

    कादंबरी ताई तू अत्तिशय प्रामाणिक आहेस मला वाटतय तुझा प्रामाणिकपणा तुझ्या अप्रतिम सौंदर्याचं रहस्य आहे! अशक्य गोड आहेस तू!!😍

  • @swara7447
    @swara7447 Před 3 měsíci +4

    Khup chan vichar ahe kadambari. Khup Khare Varaty . Kahi vinakaran dikhava nahi. Nice

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 Před 3 měsíci +13

    ज्यांना मुलगे आहेत आणि ज्या आया मुलगा आणि मुलगी फरक करतात त्यांना कादंबरीच्या विचारातून बरंच शिकण्यासारखं आहे तसेच भविष्यात त्याचा सगळ्यांना फायदाच होणार आहे

  • @NDeepti
    @NDeepti Před 3 měsíci

    khup sundar clean and clear....

  • @shyamsawant6251
    @shyamsawant6251 Před 3 měsíci +1

    khupach chaan.......

  • @madhurimoghe7874
    @madhurimoghe7874 Před 3 měsíci +4

    खूपच छान झाली मुलाखत मलाही स्वयंपाक करायला आवडत नाही पण मुलगी झाल्यावर आवड निर्माण झाली जे काही थोडे फार मला स्वयंपाकघरात सध्या येते ते माझ्या मुली मुळे ❤

  • @ashthakkar3236
    @ashthakkar3236 Před 3 měsíci +3

    Congratulations to u both, Kadambari & Mughdha. The interview is very honest, sensible, logical. You both have given a parameters to today’s mothers. I have recently seen Char choughy and Three of us, u have given ur 100% which I think sufficient to keep u going. Don’t think so much about PR, every one has their own destiny and journey to travel. Be happy in your skin the way you are! Best wishes both of you 👍🏻

  • @vijayaapteshinde4564
    @vijayaapteshinde4564 Před 3 měsíci +2

    या मुलाखती मुळे मी माझ्या सुनेला समजून घेऊ शकेन

  • @Vidhirane92
    @Vidhirane92 Před 3 měsíci +1

    Kiti sundar bhasha ahe....❤❤

  • @TheDakshata
    @TheDakshata Před 3 měsíci

    Khupach chhan ....mast interview ❤

  • @bhaktikulkarni5723
    @bhaktikulkarni5723 Před 3 měsíci

    Mast zala interview.. Kapdambari kadam khup avadte tuzavin sakhya pasun

  • @manasidesai2820
    @manasidesai2820 Před 3 měsíci +1

    कादंबरी ताई तुला खूप शुभेच्छा...गोड दिसतेस❤

  • @sanvi.sharayu2858
    @sanvi.sharayu2858 Před 3 měsíci +1

    Kiti sunder diste adhipeksha.. ani interview pan mast

  • @radhikabhojraj2420
    @radhikabhojraj2420 Před 3 měsíci +1

    कादंबरी खूप छान मन मोकळ्या गप्पा झाल्या..
    PpD साठी होमीओपॅथी मध्ये खूप चांगले medicines आहेत..2 केसेस मी recently handle kelya aahet...
    Swayampaka baddal mhanal tar tech saglikade diste...tarihi aapan swayampak kela tar tya madhe love n affection yete...food becomes more healthy....
    Best wishes for your new endeavors🎉🎉

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 Před 3 měsíci +12

    आता मस्तच दिसायला लागली कादंबरी😊😊😊

  • @ashanarsale3172
    @ashanarsale3172 Před 3 měsíci

    कादंबरी खूप वर्षांनी तुला sreen var भगितle तुला पण खूप मी जवळून पहिले तुझे बल पण तू आजही तशिष त्याचं आठवणीत राहणारी कादंबरी तू सोसलेस आहे बरे वाटले तू पू.न्हा प्रयोग सुरू केलेस हार्दिक अभिनंदन ❤🎉😍🌹🙌🏽🎊तुझा कडून सगळे असा प्रयत्न करतील 👌👌👍🏽👍🏽

  • @dnyanadajamekar1548
    @dnyanadajamekar1548 Před 3 měsíci +1

    Finally, was waiting for this podcast...

  • @RadhaCanadaDiary
    @RadhaCanadaDiary Před 3 měsíci +4

    You're are ground to earth 🌍 ❤❤❤❤

  • @ashthakkar3236
    @ashthakkar3236 Před 3 měsíci +2

    We both share same birth year. But I have experienced my motherhood at 23. And was a Ruia college star student . But accidentally got married and so on to sacrifice my acting career. But now I am a free bird , a single mother who is ambitious and focused on her political career in Mumbai. Yet I feel I have to pay almost similar quantity of attention to my teenager son. I wish I could interviewed or have a conversations with sensible women like both of you! ❤

    • @jytr123
      @jytr123 Před 3 měsíci +1

      Marrying early and early motherhood has its own prons. 80% women repent that decision later

  • @manishadeshmukh1680
    @manishadeshmukh1680 Před 3 měsíci +1

    Khupch chhan....doghina pn bghun khup chhan ani positive vatta..... interview barach motha asun pn aikat rahav asa vatat hot

  • @pisal4147
    @pisal4147 Před 3 měsíci

    Khup chan zala interview👏 loved the way you both are talking😊

  • @nagendrachavan3787
    @nagendrachavan3787 Před 2 měsíci

    अति शिक्षण अति पैसा अति स्वातंत्र्य मी सुंदर आहे आणि कायद्याचं सुरक्षा कवच म्हणून ही भाषा. ही mentality शारीरिक बदल झाल्यावरच बदलेल.

  • @vaishalinimkar9225
    @vaishalinimkar9225 Před 3 měsíci +6

    मुलाखत वैचारीक बैठकीची आणि उत्तम झाली. मला कादंबरी चं बोलणं खूप आधीपासून आवडतं.
    फक्त एक गोष्ट खटकली., ती म्हणजे तिचा नवरा बद्दल काहीच विचारलं/सांगितलं गेलं नाही. मूल वाढवताना त्याचा सहभाग...approach...किती, कसा हे ऐकायला आवडलं असतं.

    • @Sumedha518
      @Sumedha518 Před 3 měsíci +1

      Sahabhag asta tar nakki sangitl ast. Kahi bolalya nahit mhanje nasel supportive. Kay karaychay janun gheun😢

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 Před 3 měsíci

    छान मुलाखत 👌👍🙏🙏🥳🌹🌹

  • @sharayukulkarni4421
    @sharayukulkarni4421 Před 3 měsíci

    Khup chhan interview

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar2806 Před 3 měsíci

    खूप छान मुलाखत!
    विचार आवडले.

  • @himanipatil2660
    @himanipatil2660 Před 3 měsíci

    such a finely taken interview with so and so superfinely expressed by actress.....wow
    each and every word and sentence need to be reminded,remembered and implemented in our daily routine norms....

  • @akshadatathe5076
    @akshadatathe5076 Před 3 měsíci

    Fabulous Actress, Woman, Mother, Friend but most importantly a beautiful Human Being. I love her thoughts.

  • @aartiotawanekar3007
    @aartiotawanekar3007 Před 3 měsíci +1

    खरच तु छा न। मुलाखत दीलीस् , खरच तु ज़्या बद्दल अभिमान आहे

  • @shubbhangishinde5383
    @shubbhangishinde5383 Před 3 měsíci

    Nice and honest interview. Kadambari you are good actress. More than that you are a good lady having good and practical thoughts.

  • @pareshkamat4881
    @pareshkamat4881 Před 3 měsíci +1

    Very expressive and natural interview

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 Před 3 měsíci

    छान interview.. ..

  • @pradnyajayashri
    @pradnyajayashri Před 3 měsíci +5

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    You are a great human being. Happy journey

  • @rutujakhilekar7964
    @rutujakhilekar7964 Před 3 měsíci

    Kup chan zala interview ❤️

  • @AmrutaDeshpande-gp2nz
    @AmrutaDeshpande-gp2nz Před 3 měsíci

    Nice and honest interview. Speaking about postpartum depression is so important and educating mothers about it especially when they are planning the first pregnancy. Thank you for speaking about it, felt like you were telling me back my thoughts.
    One thing i did not like is background music when Kadambari is speaking, may be added for dramatic effect but it takes away your attention and disconnects you from the interview.

  • @aaryavijaytupe5428
    @aaryavijaytupe5428 Před 3 měsíci

    खुप छान अनुभव

  • @AmrutaDas-mc8wi
    @AmrutaDas-mc8wi Před 3 měsíci

    Khup khup chhan... ❤❤❤ mala maji gishta vate

  • @manasi9674
    @manasi9674 Před 3 měsíci

    Superb interview. So many things you said, I simply related to. Thank you. Good to know that you I am not alone and another women thinks same. Like the line you said, when did our mothers had their menopause or depressions we never came to know. It’s so true and so sad.

  • @reshmashelar2815
    @reshmashelar2815 Před 3 měsíci +5

    कादंबरी ❤

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 Před 27 dny

    Very nice coversition good give and take

  • @snehamande407
    @snehamande407 Před 2 měsíci

    Ha interview kharach theatre madhe flim laun navin aayana ani tichya gharchyana dakhvnya sarkha ahe.... Ek ekti aai dipression madhna baher yeu shkat nahi.... Tila madat kerna khup garjecha astaa.... Mihi he sagla khup face krte... Ani tu sangtes tasa kharach mi advice gheil... Thank you tai....

  • @shitaljadhav3235
    @shitaljadhav3235 Před 3 měsíci

    Khup chan vatal interview pahun

  • @manishakamble1612
    @manishakamble1612 Před 3 měsíci +3

    I liked your way of thanking Kadambari.

  • @yogitakamble6841
    @yogitakamble6841 Před 3 měsíci +1

    Mast ch❤

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 Před 3 měsíci

    खूप छान मुलखात.🎉🎉

  • @prishasmusicaltreat2458
    @prishasmusicaltreat2458 Před 3 měsíci

    Khup cute aahes tu ...acting pn chhan krtes❤

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 Před 3 měsíci

    Khup Chan episode aani sahaj gappa. Kadambari I really loved your role in Three of us. Especially the scene where you speak with shefali in person and tell her the way she ran and came to see your husband is amazing. Very well crafted and very well acted scene. Would like to see you more.

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 Před 3 měsíci +1

    तुज विन सख्या रे ....Unforgettable

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 Před 3 měsíci

    I never seen her ever or I have seen any of her work she is good looking, very honest,and she is not Multitask doer and she is honest about it.god bless her-MMR-USA

  • @User49655
    @User49655 Před 3 měsíci

    Underrated actress..but very down to earth ..love her 😍

  • @vrishalibhatti3590
    @vrishalibhatti3590 Před 3 měsíci

    Awesome interview

  • @lochanajadhav9281
    @lochanajadhav9281 Před 3 měsíci +2

    I missed Kadambari on television…. I got to now through this interview why she wasn’t doing any work….. Good to see her

  • @shreyashashinde8525
    @shreyashashinde8525 Před 2 měsíci

    Liked your nature. Very true and down to earth.

  • @meenakshikoparde7387
    @meenakshikoparde7387 Před 3 měsíci

    its best interview

  • @Aishwaryaslifestyle
    @Aishwaryaslifestyle Před 3 měsíci +2

    Love you Kadambari ❤

  • @rekhaoka1923
    @rekhaoka1923 Před 3 měsíci

    Kudos to you and your generation working mom's 👏👏👏

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 3 měsíci

    👌👌👍

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 Před 3 měsíci +4

    Why she has not spoken about her husband

  • @snithik7685
    @snithik7685 Před 3 měsíci

    Khaupach bhari❤

  • @mee_neha____
    @mee_neha____ Před 3 měsíci

    खूप मस्त झाला इंटरव्ह्यू ❤❤

  • @vidyarj85
    @vidyarj85 Před 3 měsíci +5

    जेवण बनवायला मला सुद्धा नाही आवडतं...पण करावं लागत यार...😞😞

  • @shrikantgaikwad500
    @shrikantgaikwad500 Před 3 měsíci

    Khup khara ani naturally tumhi interview dila, pahtani janvat ahe te

  • @NDeepti
    @NDeepti Před 3 měsíci +2

    Kadambari tai tu khupch chan ani garajech bollis tu...you are blessed with good support..but he mala avadlay ki kunachi tari madat ghya pratyek veli ghe ani de asa kahi vyavhar karaychi garaj nahi...good heart is important..

  • @priyaw7102
    @priyaw7102 Před 2 měsíci

    Khup chan mulakat jhali ahe

  • @shwetapatil4530
    @shwetapatil4530 Před 3 měsíci

    My frevt

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 Před 3 měsíci +9

    खुप छान झाला interview
    प्रश्न खुप नाजुक होते पण त्याची उत्तर ज्ञानात भर पाडणारी होती.
    पुढे जाऊन माझ्या मुलीसाठी ह्या सगळया गोष्टी मी लक्षात ठेवेन.
    मी पण सिरियल मध्ये लहान मोठे मिळेल तसं काम करते. चार वर्ष झाली सुरवात केली तेव्हा खुप हुरूप होता कि continuity चं काम मिळालं तर अगदी सातारा पर्यंत shoot साठी जाईन. पण तसं काम मिळालं नाही. आता छोटे role असतात ते जसं मिळेल तसं करते. सकाळी call time प्रमाणे बोलवतात पण lunch च्या आधी आमचा सिन कधी लागत नाही ८ वाजता गेले कि pack up 8/9 पर्यंत होतं घरी येता येता ११ वाजतात. मग विचार करते उदया परत शूट असतं तर आपल्याला कितपत झेपलं असतं ?
    आणि परत जायचं नाही ठरवते.
    पण खरं सांगू का स्वतला TV वर पाहीलं कि खुप आनंद होतो आणि निर्णय बदलते. 😄
    एक बाकी खरंय रंगमंच करायची प्रत्येक कलाकाराची भूक असते. ती मज्जाच वेगळी .. एकाकिका मुळे तो स्वर्ग पहायला मिळतो
    तुम्ही सगळेच चांगले कलाकार मालिका मधून काम करीत नाही म्हणूनही कदाचित आज नाट्यगृह आणि सिनेमागृह भरून जात आहेत.
    छान सिनेमे आणि नाटक पहाणयाचा आनंद तुमच्यामुळे मिळतो आहे.

  • @skmk438
    @skmk438 Před 3 měsíci

    ❤❤

  • @firepunchgaming5356
    @firepunchgaming5356 Před 3 měsíci +1

    Kadambari u r my crush❤

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 Před měsícem

    Baground music का आहे.

  • @saachisfoodclubsfc776
    @saachisfoodclubsfc776 Před 3 měsíci

    इंद्रधनू मधे खूप खूप खूप आवडलीस मला ❤

  • @RadhaCanadaDiary
    @RadhaCanadaDiary Před 3 měsíci

    Love you kadambari ❤

  • @allinonewithpallavi1904
    @allinonewithpallavi1904 Před 3 měsíci

    Hiche vichar purn vegle ahet na.. pn open ahe, hide nai karun thevlel.. that's good, mulala valan pn chhan lavte,mulga mulgi kamat bhed nahit.. Ani one thing kadambari.. mala pn swaypak banvayla nai avdat, pn kahi karayla naiye mhanun Jevan chhan banvayla shikle Ani you tube channel pn kadhle ahe same navane majha..
    All the best for carrier and future with baby kartil..
    Lots of love❤❤❤❤❤

  • @rimagadre5010
    @rimagadre5010 Před 3 měsíci

    Interview ani prashna kharach khoop chan zala.. aaikayala khoop maja ali...

  • @madhaviborkar8695
    @madhaviborkar8695 Před 3 měsíci

    My fav actresses

  • @vidyarj85
    @vidyarj85 Před 3 měsíci +18

    मला सुद्धा उशिरा मुलगा झाला...डिलिव्हरी ला मला खूप त्रास झाला..मी सुद्धा हे सगळं एन्जॉय करण्याऐवजी खूप जास्त frutrated आहे...मी सतत छोट्या छोट्या गोष्टींवर किंवा विनाकारण च रडत असते...

    • @naina763
      @naina763 Před 3 měsíci +4

      Mala baby 31 la zhala now I'm 34....mi pan njoy nahi kela baby la wen he was infant... But trust me having a healthy baby , breastfeeding him... Taking care of baby is ddddddddd best n rewarding thing a woman can experience.... For 5 yrs njoy with ur baby khup khup mast vat... Mala blessed feel hota to b with my baby... I'm an engineer... Wfh suru hota aata thoda divas break ghetla ahe...

    • @arunanaik8683
      @arunanaik8683 Před 3 měsíci +2

      ​@@naina763 You are so so right. Mala pan baby girl 34 age la zhali.

    • @happybunny1021
      @happybunny1021 Před 3 měsíci +1

      I have 3rd child at the age of 39 and i am enjoying

  • @sayalitalekar86
    @sayalitalekar86 Před 3 měsíci

    कादंबरी खूप पहिल्यापासून आवडते. या गोजीरवाण्या घरात मध्ये मी तिला पहिल्यांदा बघितलं. आणि जसं की ती म्हणाली खूप गॅप गॅप घेऊन काम केलं. तर अधून मधून मी तिला शोधत असायचे की ही का नाही दिसते मालिका, चित्रपटांमध्ये?? चारचौघी च्या पोस्टर मध्ये बघितलं आणि वाटलं की yes, she has came back... रत्नागिरी मध्ये लवकरच प्रयोग होऊदे, भेटायला आवडेल.. lots of love to her... ❤

  • @deepikaambhore9444
    @deepikaambhore9444 Před 3 měsíci +1

    I couldn't believe she is Kadambari. Kiti vegli distes 😊