Exclusive Interview | Usha Nadkarni | बदललेल्या इंडस्ट्रीवर भडकल्या उषा नाडकर्णी

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • बिनधास्त, बेधडक, रोखठोक उषा नाडकर्णी यांनी केली बऱ्याच मुद्यांवर पोलखोल. बघा ही खास मुलाखत ठाकूर विचारणारमध्ये...
    #ushanadkarni #marathiserial #marathimovie #marathiactress #deool #interview #itsmajja #pavitrarishta
    Exclusive Interview | Usha Nadkarni | बदललेल्या इंडस्ट्रीवर भडकल्या उषा नाडकर्णी
    usha nadkarni
    marathi actress usha nadkarni
    usha nadkarni son
    usha nadkarni husband
    usha nadkarni daughter
    usha nadkarni family
    usha nadkarni serials
    usha nadkarni movies and tv shows
    usha nadkarni husband photo
    usha nadkarni husband name
    usha nadkarni interview
    usha nadkarni movies
    usha nadkarni movie
    usha nadkarni meme
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/
  • Zábava

Komentáře • 130

  • @pallavipatil6351
    @pallavipatil6351 Před 8 dny +5

    खूप छान interview झाला...खूप काही शिकायला मिळालं उषा जी 🙏🙏..हे असा स्पष्टवक्तेपणा असायलाच हवा 👍

  • @rajeshkhapare6756
    @rajeshkhapare6756 Před 10 dny +6

    खूप छान मुलाखत आहे उषाताईचा पष्ट वकत्येपणा खूप छान आहे.....

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před 26 dny +45

    आवडली मुलाखत.. उषा ताई, अभिनयाचं खणखणीत नाणं...मुलाखत घेणाऱ्या दादांनी ही छान मुलाखत घेतली...

    • @urmilapawar5306
      @urmilapawar5306 Před 26 dny +3

      Ushatai Baddeley bolayala shabd appreciate pastas.

  • @rayomantkadam266
    @rayomantkadam266 Před 26 dny +71

    अभिनयकारांची दूसरी बाजू (पैशां बाबतची) उषाजींनी स्पष्ट बोलून दाखवली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन..हे फक्त त्याच करू शकतात.

  • @pvgangurde452
    @pvgangurde452 Před 25 dny +20

    नाडकर्णी ताईंना खुप शुभेच्छा व उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना आहे

  • @subhashpurohit2613
    @subhashpurohit2613 Před 24 dny +13

    दिलीप जी,
    उषा ताईंची खूप छान मुलाखत.. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा..
    छान मुलाखती बद्दल तुमचे ही अभिनंदन ..🌷🌹

  • @shaikhwahid5079
    @shaikhwahid5079 Před 9 dny +2

    U are bold talking actress straight forward keep it up u are true women

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před 26 dny +19

    Khup sachhi actress, I like Usha tai and her straight forward nature.

  • @vinayakpatil7229
    @vinayakpatil7229 Před 25 dny +31

    अशा कलाकारांना शासनाने पुरस्कार दिले पाहिजेत तरच कलेची आणि कलाकाराची इज्जत होईल.

  • @chhayaberde6039
    @chhayaberde6039 Před 22 dny +18

    आज काल शुद्ध मराठी बोला म्हटल की लगेच भांडायला उठतात.घरी कुठलीही भाषा बोलत असलो तरी बातम्या देताना ,चार चौघात बोलताना शुद्ध बोलण आवश्यक आहे.

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před 24 dny +11

    Beautiful interview.She said it right about Marathi language

  • @raginijoshi3394
    @raginijoshi3394 Před 26 dny +30

    स्वभाव फार छान.. स्पष्टपणे बोलणा-या आणि आनंदी व्यक्तिमत्व

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 23 dny +4

    एक परिपूर्ण नाटकाप्रमाणेच रंगणारी रमणारी मुलाखत एका स्पष्टवक्त्या, कणखर आणि अष्टपैलू अभिनय संपन्न अभिनेत्रीची. मजा आली 👌♥️ 👍

  • @truptikothavale5737
    @truptikothavale5737 Před 26 dny +56

    उत्कृष्ट अभिनेत्री.... सच्ची...... व्यक्ती... तोंडावर स्पष्ट बोलणारी स्त्री.....

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Před 25 dny +11

    ऊषा ताई,तुम्ही अतिशय खरी व परखड मत मांडलीत.या सर्व गोष्टींचा विट आल्यामुळे मी या क्षेत्राला रामराम ठोकला व शेती करु लागलो.

  • @sheelab1009
    @sheelab1009 Před 26 dny +11

    अतिशय sunder मुलाखत. Ushataicha spa स्पष्टवक्तेपणा भाव
    ला .आणखीनच आवडायला लागल्या.मुलाखत pan चांगली घेतली गेली. खूपच आवडली. धन्यवाद

  • @kirti1102
    @kirti1102 Před dnem

    खरंच आहे.... तुमच्या कष्टाच्या पैशाविषयी....बोललेच पाहिजे... फिल्म लाईन मध्ये....ही मोठी समस्या आहे... तुम्ही आर्टिस्ट आहात.... छायाचित्रण करणार्या पण ...यामधुन च जावे लागते..... किती तरी हजारो नी बुडवतात....😢

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 Před 26 dny +50

    उषा नाडकर्णी म्हणजे अभिनयाचं खणखणीत नाणं .

  • @anitabronkhurst866
    @anitabronkhurst866 Před 13 dny +1

    उषा ताई खूप छान अभिनय असतो तुमचा आणि मनमोकळ्या आहेत. ❤ मला खूप आवडतात😍

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Před 14 dny +3

    Ushatai namaskar v jivan gaurav puraskar milalya baddal aaple hardik abhinandan

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před 25 dny +8

    टारा टारा - आणि फरा.. फरा. फरा.. 👍🏽👍🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 Před 23 dny +10

    मुलाखत अप्रतिम पण,मला वाटतं त्या मुलाखत घेणाऱ्यांची मान दुखली असेल असं एक साइट बघुन मुलाखत समोरासमोर बसून घ्यावी.

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 Před 24 dny +13

    स्पष्टवक्तेपणा.खणखणीत पण सहज.कोणालाही न दुखवता बोलण.धन्यवाद

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 Před 26 dny +10

    छान मुलाखत, उषाताई उत्कृष्ट अभिनय, दिलखुलास व्यक्तीमत्व नमस्कार 🎉

  • @neelimashirolkar2836
    @neelimashirolkar2836 Před 7 dny +1

    Khupach chhan mulakhat 🎉🎉

  • @ninabbadade6263
    @ninabbadade6263 Před 26 dny +16

    मी इथे आलो तर फक्त सेतुपती विषयी ऐकायला १४.२०

  • @sunilkhanvilkar3783
    @sunilkhanvilkar3783 Před 24 dny +6

    अँकर पण खूप घाबरून घाबरून प्रश्न विचारतोय

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 Před 12 dny +1

    आम्हाला तुम्ही खूप खूप खूप आवडता उषा ताई! We Love You Always! 🥰😘❤️

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Před 26 dny +21

    रोखठोक उषाताई......... खोटं गोड बोलणं नाहीच......... 🙏🙏🙏

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Před 25 dny +7

    मुलाखात खुप छान झाली.तुमचं दोघांचं खुप अभिनंदन.या क्षेत्रातील जुना काळ आठवला.

  • @omnamahshivaynikam3613
    @omnamahshivaynikam3613 Před 22 dny +2

    अभिण्यात जिवंत पणा कुठेही नटकिपणा नाही सहज अभिनय . वा सुंदर

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 Před 26 dny +25

    भाषा सुधारण्या बद्दल बोलणे फारच धाडसाचे आहे...

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 Před 26 dny +6

    मस्त अभिनेत्री👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏

  • @omkarutekar1592
    @omkarutekar1592 Před 26 dny +5

    Aau khup great ahe god bless you Aau

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Před 26 dny +5

    खुप छान खुप सुंदर

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Před 23 dny +2

    खुप छान ईनटरवहयु नेहमि प्रमाणे ऊशा ताई च बोलंण बिग बॅास मधे मसत एन्जॉय केल आमही मिसेस दिक्षित

  • @sadishmodak666
    @sadishmodak666 Před 11 dny

    मस्त दिलखुलास मुलाखत 👌🏻 खूप खूप नैसर्गिक 🙏

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t Před 22 dny +4

    उषा नाडकर्णी मॅडम खूप छान इंटरव्यू देतात त्यांचं बोलणं एकदा स्पष्ट खरं खूप छान असतं ऐकावसं वाटतं कारण सच्चाई वागणारी बाई आहे बिग बॉस मध्ये पण खूप टार्गेट केलं पण खूप स्वच्छ आईने वागतात खूप खरं वागतात खूप छान वाटतं त्यांचा बोलणं वागणं खूप छान मुलाखत खूप छान वाटले ऐकायला

  • @MadhuriPatil-0506
    @MadhuriPatil-0506 Před 3 dny

    Usha tai tumch aani sushant singh rajput yanch orijingl bonding kharch khupch khas hot...,.... Sushat miss you so much....... Pavitra rishta

  • @sunilkgadgil6146
    @sunilkgadgil6146 Před 25 dny +3

    खूप छान झालाय प्रोग्राम

  • @kalpananalavade1786
    @kalpananalavade1786 Před 10 dny

    माझी खूप खूप आवडती अभिनेत्री आहे व त्या माझ्या.आत्त्या ची खास.मैत्रिण पण आहे.त्यांचे.बरेच किस्से मी अत्त्या कडून आईकले आहेत.आज माझी आयत्या ह्या जगात नाहीत.

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 Před 26 dny +7

    मुलाखत छानच होती आणि घेतली पण छान !

  • @dipalifromshindkheda
    @dipalifromshindkheda Před 22 dny +1

    खरच मोदींजीं खूप छान काम करतात.. बरोबर बोलल्या मावशी तुम्ही...

  • @rahultelore71
    @rahultelore71 Před 9 dny +1

    14.07 बरे आहात ना तुम्ही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 नाडकर्णी रॉक्स 🤣🤣🤣🤣

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 Před 19 dny

    खूप छान वाटलं मजा आली तुमची मुलाखत पहाताना.❤

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před 23 dny +3

    मला उषाताई बिग बॉस मध्ये सुध्दा फार आवडल्या त्यान्चा स्पष्ट बोलने फार आवडते तसेच त्यांची अॅकटिंग पण फार आवडते मी त्यांची फॅन आहे ❤

  • @vaibhavjoshi866
    @vaibhavjoshi866 Před 25 dny +9

    वाह .... एक स्पष्टवक्ती अभिनेत्री

  • @luckypatil9554
    @luckypatil9554 Před 26 dny +4

    Pure sole

  • @srb6135
    @srb6135 Před 7 dny

    मनमोकळे व्यक्तीमत्व ❤

  • @ravinshah9120
    @ravinshah9120 Před 25 dny +2

    Superb Lady

  • @MadhuriPatil-0506
    @MadhuriPatil-0506 Před 3 dny

    Usha tai khup chan

  • @swamimazebrahmandnayak
    @swamimazebrahmandnayak Před 23 dny +4

    Lallantop च्या नाना पाटेकर यांच्या interview मध्ये नानांनी उषा ताईंचे पुरुष या नाटकातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक केले होते.🥰

  • @vasundharaborgaonkar9770

    ओरीजनल ❤

  • @DevdasBhandare-gv3hd
    @DevdasBhandare-gv3hd Před 26 dny +2

    Mast Thakur saheb

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Před 26 dny +1

    Great

  • @nandaacharekar6702
    @nandaacharekar6702 Před 26 dny +5

    Congratulations usha tai khup aanand zala 🎉🎉

  • @archanapatil7720
    @archanapatil7720 Před 16 dny

    अप्रतिम मुलखात👌🏻👌🏻👌🏻

  • @praneshmokashi_vlogs
    @praneshmokashi_vlogs Před 13 dny

    Nice interview

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 Před 18 dny

    My all time favorite Usha tai❤

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama Před 24 dny

    अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 Před 24 dny

    👍👍👌

  • @ninaddesai2496
    @ninaddesai2496 Před 17 dny

    उषाताई त्यांच्या सच्चेपणाने भारावून टाकतात.... त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणित झाला...

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 Před 19 dny

    Awaj ekdum sharp ane clear bhasha aahe

  • @jyotipawar2167
    @jyotipawar2167 Před 14 dny

    Chhan

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i Před 18 dny

    माझ्या आवडत्या कलाकार त्या माझ्या
    सारखं स्पष्ट बोलतात म्हणून जास्त आवडतात

  • @mrunalnerlekar3953
    @mrunalnerlekar3953 Před 23 dny +2

    Paneer comment was too good 😂😂 also pen bhetla 😅 hum nahi sudhrenge production che sagle CEO .. she is too good with all her dialogues and comments 😂😅😅

  • @dnyaneshwarpevekar7452

    😢😢

  • @DarshanaManjrekar-v3c

    Sampurn hya industrimadhey hyachya sam hyaach agadhi sadetod ani natake kelit tari nataki bhasha ajibaat nahi ani kharepancha agadhi khanakhanitpana devalahi manya Ushaji tai Nadakarani madam god bless you anituhmala namaskar jay Maharastra

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Před 22 dny +1

    ati shahani.

  • @sunilbhide1674
    @sunilbhide1674 Před 7 dny

    मुलाखतीत प्रश्न नव्हते . अभ्यास केला वाटले नाही . तर केवळ कलाकार बोलत होते

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 Před 26 dny +2

    एका आऊची आठवण आली . 😢

  • @bapuraut
    @bapuraut Před 21 dnem +4

    उषा नाडकर्णी यांची राजकीय समज खूपच कमी आहे... 😅

  • @sunitakapole2159
    @sunitakapole2159 Před 17 dny

    The great ushatai.abhinadankhoop chhan mulakhat

  • @vishakhavengurlekar7636
    @vishakhavengurlekar7636 Před 23 dny +2

    मुलाखत छान घेतली

  • @shailakale4778
    @shailakale4778 Před 11 dny +1

    बाकी सर्व ठीक. पण
    मतदान करत नाही . हे नाही
    ठीक .

  • @mahadevthakur5601
    @mahadevthakur5601 Před 14 dny

    Ak nomber Usha aaji industry chi ghan kadhlit.

  • @seemakaninde8568
    @seemakaninde8568 Před 21 dnem

    मुलाखातण आवडली ऊषा ताई

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Před 14 dny

    Usha tai yancha abhinay v spast vaktepana khupach chan aahe

  • @twinklegawli4499
    @twinklegawli4499 Před 7 dny

    Ekda santosh juvekara na bolava na please ❤

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 Před 19 dny

    Usha Nadkarni ji 👍

  • @TheCreativeBites05
    @TheCreativeBites05 Před 20 dny

    माझी आवडती कलाकार 🙏🙏🙏

  • @naseemilyas1370
    @naseemilyas1370 Před 18 dny

    Kiti natural mulakhat aahe

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Před 15 dny

    स्पष्टवक्तेपणा आवडला

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 Před 26 dny +6

    स्पष्टवक्तेपणा चांगला ..पण त्याचा
    अतिरेक झाला की तो उर्मटपणा
    होतो... सगळीकडेच मी मोठी अस
    वागल की सगळ्यांशी वाद होतात.

    • @snehalkhatkul4931
      @snehalkhatkul4931 Před 24 dny

      खोट्या माणसांना खरेपणा उर्मटपणा वाटतो.ती बोलतेय ते खोडून काढावे.काम करू पैसे मिळत नाहीत हे चूकीचे आहे.पूर्वीची माणसे लाळघोटेपणा करणारी नव्हती.

    • @girirajgadekar
      @girirajgadekar Před 15 dny

      Mast comment ❤ हि बाब एरंवी चांगल्या माणूस असणाऱ्या उषाताईच्या लक्षात येत नाही

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 Před 22 dny

    USHATAI IS THE GREAT. Ashi Ushatai dusari hone nahi.

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 Před 22 dny

    Good actress

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 Před 15 dny

    It takes courage to speak about “aani paani “ ….

  • @dilshadrawoot2470
    @dilshadrawoot2470 Před 19 dny

    Nice ❤nice 👌 👍 ❤❤hai ❤❤nice 👌 ❤

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Před 21 dnem +1

    सुंदर मुलाखत ऊषा ताई छान

  • @yogeshkadam1876
    @yogeshkadam1876 Před 22 dny

    14:30

  • @bhavanathakkar4894
    @bhavanathakkar4894 Před 11 dny

    She is a beautiful soul but in india people see the face not the beautiful heart

  • @Aniruddhadixit691
    @Aniruddhadixit691 Před 25 dny +4

    बरे आहात न तुम्ही ❓🤣🤣🤣

  • @SunilPalkiChaupal
    @SunilPalkiChaupal Před 26 dny

    2 Aau femus aahe ek Aau Lalita n Aau nadkarni ❤❤

  • @subodhmelekar2400
    @subodhmelekar2400 Před 21 dnem +2

    मला अजूनही आठवतेय, कपिल शर्मा शो मध्ये उषा जी ने आपण मराठी नसल्याचं सांगितलं होतं. मराठी इंडस्ट्री मधून सगळं नाव लौकीक कमावल्या nantar ते अपेक्षित नव्हत ...

  • @archanasawant6773
    @archanasawant6773 Před 16 dny

    Chhan mulakhat

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 Před 19 dny

    उषाताई तुम्हाला भेटावसं वाटतं

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Před 23 dny +1

    खरी बाई,उत्तम कलाकार ❤🌹🌹👍

  • @sanjogtapatil2894
    @sanjogtapatil2894 Před 22 dny

    Khup chan atishay spastvaktya

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 Před 20 dny

    🎉🎉very Nice and Good methad

  • @harshadbhogale7419
    @harshadbhogale7419 Před 18 dny

    Alka kubal madam chi interview bagyla avdel