How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop 🔥

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop 🔥
    २४ तासात रिकामं होणारं असं आहे हे दुकान.. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला वाटेल की इथे तर काहीच नाही एवढं मग याला शॉप का म्हणतात.. हे नाव गरीब लोकांनी पाडलंय कारण या ठिकाणी बरेच लोक दान करतात आणि दान केलेलं २४ तासाच्या आत योग्य त्या गरीब लोकांपर्यंत ते सामान पोहोचवल्या जातं. हे आस फाउंडेशन चालवणाऱ्या अनघा ठोंबरे या ७० वर्षाच्या ताईंबरोबर आपण गप्पा केल्या आहेत आणि त्यांच्या कार्याला जाणून घेतलंय.. तर पूर्ण व्हिडीओ बघा आणि कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.
    Aas Foundation, by Anagha Thombre has totally won our hearts with their novel initiative. With 3 closets full of sarees and a room full of day-to-day essential supplies; this tiny room based in a bungalow in Kothrud is distributing happiness to underprivileged women everyday!
    Operational since the last 16 years, Aas Foundation was started with the aim of helping out women who are daily wage earners. These include house helps, construction workers, sanitation workers and many more. Many of these women have to face serious issues such as alcoholic or abusive spouses and domestic violence. And fending for their personal daily needs can be an enormous task for them.
    With a desire to help out these women, Anagha Thombre came up with the idea of a cashless store. Women can pick a new outfit to wear daily from these closets and they can choose to either return it or keep it. This way, the women are also able to celebrate festive occasions with fervor. But that's not all. These closets also house heavy sarees and jewellery which can be borrowed by brides who cannot afford to spend on a wedding trousseau. Isn’t that simply amazing?
    अनघा ठोंबरे
    1/13 सहजानंद सोसायटी,कोथरुड
    पुणे-34
    फोन 020-25382633 / 9404303818
    =======================================
    Related Video -
    • कॅशलेस दुकानाद्वारे कष...
    =====================================
    You Can Follow Me on other Social Platforms, Links are Given below
    Gmail - ameyavaidya1990@gmail.com
    CZcams - Ameyaa Vaidya -
    / @ameyaavvaidya
    Instagram - / ameyaavaidya
    Facebook - / maholgirl21
    Bhaktiras CZcams Channel 2- / @shraddhasthan
    =====================================
    Related Searches -
    feeding poor people
    giving food to poor people
    poor people help video
    helping poor people in india
    help poor people
    poor people food
    food distribution to poor people
    poor people
    helping poor people
    poor people eating food
    poor helping video
    helping the poor
    donating food to poor
    help poor people status
    helping poor kids
    help to poor people
    poor people emotional video
    give food to poor
    food distribution to poor
    poor children in india
    pls donate
    food donate to poor people
    how to find rich people in pls donate
    help to poor people
    donate to poor families
    food donate for poor peoples/
    giving food to poor people
    food distribution to poor people
    donation for poor people
    poor people
    feeding poor people
    poor people eating food
    गरिबांसाठी कॅशलेस शॉप चालवतात
    cashless shop
    donate food
    donate money
    free donate
    How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop For Poor People
    help the poor
    free food to poor people
    charity
    aas foundation
    anagha thombre
    Cashless Shop In Pune
    #caslessshop #freedonate #anaghathombre #aasfoundation #AmeyaKVideos #Maholgirl #punebloggar #marathividoes #freedonate #donationsappreciated #helppoor

Komentáře • 293

  • @swapniltawdeart5486
    @swapniltawdeart5486 Před měsícem +42

    यूट्यूब वर बरेच व्हिडिओ असतात पण त्यातल्या त्यात हा व्हिडिओ मला खूपच वेगळा आणि नाविन्यपूर्ण वाटला अशा अनुक्रमाने जाणाऱ्या माणसांचा परिचय करून दिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद मी स्वतः एका मराठी वृत्तवाहिनी नोकरी करतो परंतु अशी वेगळी बातमी जाणून घेऊन मला आनंद झाला

  • @user-uz2yw4jk9e
    @user-uz2yw4jk9e Před měsícem +19

    ताई तुमची मुलाखत ही माणसाला प्रेरणा देणारी आहे हे नक्की.हे सर्व पवित्र पुण्यकर्म निरपेक्ष भावनेने करता तुम्हांला कोटी कोटी प्रणाम.
    परमेश्र्वर तुमच्याकडून अशी सेवा घडवून आणण्यासाठी तुम्हांला निरामय दीर्घायु लाभो ही त्याच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. धन्यवाद.

  • @vattamma20
    @vattamma20 Před měsícem +9

    खूप सुदंर उपक्रम.
    खूप खूप शुभेच्छा.
    मुलं परदेशी आहेत म्हणून कुढत बसण्यापेक्षा हे करण किती छान आहे. आयुष्यात येवढं तरुण राहता आले पाहिजे.
    दुसऱ्यासाठी मागणं अणि स्वतः साठी मागणं या दोन किती वेगळ्या गोष्टी आहेत.❤🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před měsícem +17

    एक उत्तम आणि मानवतावादी आगळा वेगळा व्हिडीओ पाहिल्याचं समाधान लाभलं हा व्हिडीओ पाहून. पण एकंदरीत ह्याचे like आणि views पाहता निराशा झाली. कारण daily blog's मधील धमाल मस्ती आणि थील्लरपणा लोकांना जास्त आवडतो. असो, खरंच ठोंबरेताईना सलाम आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👌♥️👍

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem +2

      हे तर खरंच आहे.. चांगल्या व्हिडीओ ला views कमी येतात जे खरंच प्रेरणा देणारे असतात आणि ज्याला काहीच अर्थ नसतो त्या व्हिडीओ वर लाखो views असतात..

    • @seemarawal3842
      @seemarawal3842 Před měsícem +3

      Very true ❤

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem +1

      @seemarawal3842 🙏👍

    • @nitinjoshirao6038
      @nitinjoshirao6038 Před měsícem +2

      तुमच्या व्हीडिओ ला जास्त VIEWS नसतीलही, कदाचित मिळणार ही नाही, पण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तुम्ही ठोंबरे आजींना ओळखत ही नव्हता, आणि तरीही तुमच्या दूर दृष्टीने तुम्ही ईतकी आदरणीय व्यक्ती अनेक लोकांच्या समोर आणली.
      मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🙏

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem +1

      @@nitinjoshirao6038 🥰❤️🙏छान वाटलं सर हा कमेंट वाचून 🥰🙏😊धन्यवाद

  • @aparnaowal9999
    @aparnaowal9999 Před měsícem +11

    खूपच प्रेरणात्मक समाजकार्य करता तुम्ही 👏👏👏 मला सुद्धा एक दिशा मिळाली.. तुमचे सदा मंगल होवो 💙🙏

  • @durgaporobo5953
    @durgaporobo5953 Před měsícem +3

    आपण जे काम करता ते फार च छान व गरजु लोकांसाठी करता हे एक महान कार्य कर ते आहात. देव तुम्हाला असंच यश देत राहतो.

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 Před měsícem +6

    मी यांना भेटले आहे. खूप छान काम आहे याचं. त्यांच्या घरात त्यांना मिळालेली अनेक बक्षीसं ठेवलेली आहेत.

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye Před měsícem +3

    अमेया, तू तरुण वयात इतका सुंदर चॅनल बनवलायस, खरच तुझ कराव तितक औतुक कमीच आहे! या ताईंना तर शतशः नमन! 🙏

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      😊🙏मनःपूर्वक धन्यवाद सर 🥰 आनंद आहे ❤️

  • @sheelatakalkar1468
    @sheelatakalkar1468 Před měsícem +4

    अनघाताईंना आईच्या रुपाने स्वतः परमेश्वराने येऊन हे कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली..ग्रेट ❤

  • @sanjivanighate4447
    @sanjivanighate4447 Před měsícem +2

    खूपच छान अनघाताईंचं सत्कार्य! धन्यवाद अमेयाजी ओळख करून दिल्याबद्दल!

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      @@sanjivanighate4447 😊🙏आनंद आहे 🥰

  • @फक्त्तमराठी

    आज पहिल्यांदा यु ट्यूब वर एवढा चांगला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघितला

  • @ujjwalajoshikulkarni6877
    @ujjwalajoshikulkarni6877 Před měsícem +3

    अमेया अतिशय आदरणीय, सूज्ञ आणि प्रामाणिक अशा अनघाताईंच्या थोर कार्याचा परिचय आम्हाला करून दिलास,त्याबद्दल तुझे आभार😊 अनघाताईंना नमस्कार 🙏खूप लोकांचा त्या आधार आहेत आणि प्रेरणाही असतील👍🙏

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏❤️

  • @pratibhadeshpande7449
    @pratibhadeshpande7449 Před měsícem +2

    शब्द नाहीत. खूप छान सेवा आहे ही

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 Před měsícem +5

    खूप सहज सुंदर झाली मुलाखत.अनघा ताई फार छान बोलल्या...कुठेही कोणताही मी हा अभिनिवेश नाही.दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏💐नक्की त्यांची भेट घ्यायल आवडेल.

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 Před měsícem

    अनघाताई नमस्कार. आपले निस्वाथ॔ कार्य असेच चालो. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!
    👍🙏🌹

  • @rajshreeshinde1952
    @rajshreeshinde1952 Před měsícem +5

    ताई तुमची ही सेवा खूप अनमोल आणि प्रेरणा देणारी आहे. देव तुम्हाला या सेवेसाठी बरबरून मदत करेल यात शंका नाही तुमच्यासारखे लोकांची या समाजाला गरज आहे. तुम्हाला पाहून इतरांनाही अशी प्रेरणा मिळू हीच शुभेच्छा. नमस्कार तुम्हाला नी तुमच्या निस्वार्थ कार्याला.

  • @geetajathar7593
    @geetajathar7593 Před měsícem +1

    खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व! अश्या व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल अमेया,तुझेही धन्यवाद!

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      @@geetajathar7593 🙏🥰धन्यवाद

  • @manishashinde9012
    @manishashinde9012 Před měsícem

    अनघा ताई खूपच अवर्णनीय असं कार्य आहे तुमच्यासारखी माणसं म्हणजे परमेश्वराने पाठवलेलं त्याचं एक रूपच असतं मला तुम्हाला भेटायचे खूप इच्छा आहे लवकरच मी तुम्हाला भेटेल

  • @anupamachandurkar6213
    @anupamachandurkar6213 Před měsícem +3

    Hi.namskar खूप खूप छान कार्य करता अनघा ताई तुम्ही. तुमची प्रेरणा तुमची आई आहे ,तुम्ही या वयात हे समाज उपयोगी काम तुम्ही आनंदाने करता आहात. खूप छान. तुम्हाला व तुमच्या कामाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 🎉

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      @@anupamachandurkar6213 🙏😊धन्यवाद

  • @eknathdalvi6728
    @eknathdalvi6728 Před měsícem +1

    फारच छान, प्रेरणादायी, तुंम्हा दोघींना ही हार्दिक शुभेच्छा

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat Před měsícem +2

    अनघाताईंच्या आईची भूमिका किती विश्वात्मक आहे.. व्यापक आहे.. नतमस्तक!
    तिरुवल्लुवरांची गोष्ट आहे अशीच.

  • @warkejk
    @warkejk Před měsícem +1

    This is the first ever video I have seen,which shows that the society is ever ready to help the needy and deserving people.Salutes to Anghatai for her outstanding work for Society.💐🙏

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 Před měsícem +2

    Excellent. Very sensible of host to explore such content. The guest is serious social worker but host no less silent social worker. I wish both host & guest every success in their mission. I consider myself lucky to come across such content

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před měsícem +3

    तुम्हाला सलाम ताई. मला सुद्धा आवडेल तुमच्या दुकानात दान करायची आहे.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Před měsícem

    Namaskar Anaghatai! 2 years back we visited ur shop in ur Bunglow ! We donated 20 presher cookers for the maids ! I remember u wrote a board that today cookers are available and in a same day all the women took them for cooking ! There were many thing including sarees, Blankets, bed sheets , burtans and many more ! All were kept in a nice manner ! Felt very happy ! God Bless U for ur work !🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      Thank you very much🙏😊for sharing your personal experience

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 Před měsícem +2

    खुप छान.. आणि वेगळीच मुलाखत..,👌👍🙏🌺💐🌹
    इतकं.. प्रामाणिक...निरागस.. बोलणं.. आजकालच्या जगात बघायला.. ऐकायला मिळत नाही..

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před měsícem +14

    जैन साधू साध्वी बनून परमात्मा शोधण्यापेक्षा असे कार्य करावे ह्यांना परमात्मा प्रसन्न होतो त्यापेक्षा ह्यांच्यातच परमात्मा असतो

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem +1

      🙏🥰

    • @varshajoshi3427
      @varshajoshi3427 Před měsícem +1

      100%

    • @sulakshanaranade6270
      @sulakshanaranade6270 Před měsícem

      इथे नका पाजळु....😂

    • @mugdhanbapat
      @mugdhanbapat Před měsícem +3

      ज्याची त्याची श्रद्धा आणि ज्याचा त्याचा मार्ग. दुसऱ्याला त्रास न देणाऱ्यांना आपण का असं म्हणावं? आपण आपली कर्मे बघावीत.

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem +1

      @@mugdhanbapat 👍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před měsícem +2

    अप्रतीम कार्य करत आहात ताई तुम्ही
    विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      @@vaishalikadam7946 खूप धन्यवाद 🙏प्रेम असेच कायम राहावे

  • @umajangam9396
    @umajangam9396 Před měsícem +1

    मानवतावादी कार्याचा सुंदर आढावा पाहयला मिळाला.ठोंबरेताईना त्रिविर वंदन.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Před měsícem +1

    आईची आदर्श शिकवण..🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před měsícem +1

    एक प्रेरणादायी मुलाखत खूप धन्यवाद

  • @rupadhumatkar2954
    @rupadhumatkar2954 Před měsícem +1

    खूपच प्रेरणादायी काम
    त्यावर व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद.
    पुण्यात आले की ह्या दुकानाला भेट द्यायला नक्कीच आवडेल.

  • @sandhyatalegaonkar6350
    @sandhyatalegaonkar6350 Před měsícem +2

    खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. जरूर अभ्यास करावा.

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 Před měsícem +1

    अतिशय सुंदर उपक्रम आहे...मला पन खुप दिवसापासुन असे काही तरी करावे वाटत आहे

  • @Ms-et1qb
    @Ms-et1qb Před měsícem +1

    You surely did a great social service like the lady you talked to.. it will inspire many viewers to play a role in small ir bigger way for bringing joy & comfort to many. Thanks again ❤

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před měsícem +1

    खूप सुंदर कार्य ताई. तुमच्या या सुंदर कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासुन खूप खूप शुभेच्छा..!!मी ही एक डिफेन्स सोशल वर्कर आहे.. अमेया तुझेही मनापासुन कौतुक अश्या एका सुंदर व्यक्तिमत्त्वाचे कार्य समाजासमोर आणले .खूपच सुंदर मुलाखत.

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद 😊❤️🙏

  • @surekhadhage3136
    @surekhadhage3136 Před měsícem +1

    अतिशय प्रेरणादायी असे काम आहे 🙏

  • @dinkarjatkar879-o3g
    @dinkarjatkar879-o3g Před měsícem +1

    Khupach chaan, yekuun ani pahun khup motivation milale. 🙏🙏👏👏👌👌Great work.. 🥰🤝🤝

  • @alkadeshmukh7206
    @alkadeshmukh7206 Před měsícem +2

    खूप छान व्हिडिओ, पुण्यात आल्यावर नक्की भेट देणार , तुमच्या ह्या कॅशलेस दुकानाला

  • @supriyaj127
    @supriyaj127 Před měsícem +2

    Khari prerna aai aste. Aai hi aaplaya marg dakhavte.
    Aai cha ashirwad ha sarva shresta.

  • @neebee11
    @neebee11 Před měsícem +1

    Such a noble and inspiring mission. My sincere salute to this compassionate dedicated person 🙏🙏. We all try in our own small ways but this shows collective efforts and desire of good will goes a long way 🙏🙏🙏

  • @aratisakhalkar6421
    @aratisakhalkar6421 Před měsícem +1

    अनघाताई खुपच छान उपक्रम तुम्हांला खुप शुभेच्छा.

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 Před měsícem +1

    अतिशय प्रेरणादायी विचार! 🙏🙏🙏

  • @ulkapuntambekar7997
    @ulkapuntambekar7997 Před měsícem +1

    खूपच सुंदर video. अनघा ताई च्या कार्यास शुभेच्छा.

  • @deepaklad7807
    @deepaklad7807 Před měsícem +1

    ताई आपणांस साष्टांग नमस्कार. याशिवाय माझ्या कडे शब्द नाही. 🙏

  • @chhayajuvekar7068
    @chhayajuvekar7068 Před měsícem +1

    Khupch chhan video hota angha tai tumhi khup chhan samaj karya karat aahe Shree Swami samarth mauli

  • @seemakamath6726
    @seemakamath6726 Před 2 měsíci +2

    Masta kaam aahe tyancha. Majhya parichayaachya aahet. Ha video share karen ajoon kahi lokaana.

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před 2 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 Před měsícem +1

    खूप छान ‌व प्रेरणादायी विडिओ

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      @@yaminiborkar5993 धन्यवाद 😊🙏

  • @GovindChaphekar
    @GovindChaphekar Před měsícem

    Ameya tula pan dhanyawad. Tuzya mule khup changali mahiti kalali. Ashi mansehi samajat aahet. Khup chhan mulakhat ghetalis aikat rahave asech tainche kam aahe🙏🙏

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      धन्यवाद सर 🙏😊❤️

  • @user-qv5ju6kx4n
    @user-qv5ju6kx4n Před měsícem +1

    Chan kam .tyanche ani tumchehi .

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      🥰🙏आनंद वाटला, धन्यवाद ❤️

  • @varshaandhare6463
    @varshaandhare6463 Před měsícem

    Great concept and greater execution. Hat's off to you. Ma'am.

  • @satya5197
    @satya5197 Před měsícem +1

    खूप छान मुलाखत झाली अनघा ताईंच्या कार्याला वंदन

  • @supriyakane4958
    @supriyakane4958 Před měsícem +1

    अप्रतिम .खुप महान कार्य करता आहात ताई 🙏🙏

  • @varshalohar3802
    @varshalohar3802 Před měsícem +1

    So nice 🎉

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      @@varshalohar3802 🙏😊धन्यवाद

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 Před měsícem +1

    अप्रतिम मानवतेचा संदेश देणारा व्हिडिओ

  • @naynabhurke7497
    @naynabhurke7497 Před měsícem +1

    Ameya khup changli mahiti
    Anagha tai na koti pranam

  • @oldsongspoojasanas9024
    @oldsongspoojasanas9024 Před měsícem +1

    Really great खुपच chan

  • @devyanirandhirgole2619
    @devyanirandhirgole2619 Před měsícem +1

    Very inspiring conversation.....!!

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 Před měsícem +1

    खुपच सुंदर कार्य आहे.

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll Před měsícem +1

    अमेया तुझे धन्यवाद
    ताईचं काम खुपचं छान आहे
    मी नक्की भेट देणार
    मी अकोल्याला राहते

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      😊आनंद वाटला, धन्यवाद 🙏

  • @user-tn6be6xk9t
    @user-tn6be6xk9t Před měsícem +1

    Khupch mahitipurn video ahe. Jivan jaganachi. Purana million. 🎉🎉🎉🎉

  • @umadeshpande5813
    @umadeshpande5813 Před měsícem +1

    फार सुंदर सामाजिक कार्य.......❤❤😊

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Před měsícem +1

    अनघा ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @latakulkarni1470
    @latakulkarni1470 Před měsícem +1

    Jeena uska Jeena Hai Jo Auron Ko Jeevan Deta Hai.Heartiest Gratitude to Anagha Tai,who is doing YEOMAN SERVICE,for the cause of Poor n Needy.
    Thanks Amayee for introducing this Dynamic Tai to us through your Efforts.
    SERVICE TO MANKIND IS SERVICE TO GOD❤

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      Thanks a lot for this wonderful comment mam🙏 It gives us super strength 🥰

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Před měsícem

    वा!अप्रतिम.❤

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Před měsícem +1

    खूप छान मुलाखत घेतली 👌👌

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      मनःपूर्वक धन्यवाद ❤️🥰

  • @ashakinikar5644
    @ashakinikar5644 Před měsícem +1

    Very nice and a greatwork

  • @anjalisane1516
    @anjalisane1516 Před měsícem +1

    Great learning experience Hats off to her

  • @aishsoni7760
    @aishsoni7760 Před měsícem

    Very nice video.

  • @sanjaypowar6261
    @sanjaypowar6261 Před měsícem +1

    WOW GREAT ❤❤❤❤❤❤❤

  • @anilsutar825
    @anilsutar825 Před měsícem

    Khup chaan. Dev thumal udnd aayush Ani smarudhi devo

  • @shubhangipatil743
    @shubhangipatil743 Před měsícem +1

    Khupach chhan. Yatun shiknyasarkhe barech kahi aahe. Nakkich bhet devu. Tks lot

  • @prakashgayaki5662
    @prakashgayaki5662 Před měsícem +1

    Great मेरी माँ🎉

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 Před měsícem +1

    Aapla Aawaj khrach sundar Aahe👈🏻 tumchya (teacher) Matosrina manhpurvak Namskar. Samaj seva hi khrich manala sarv tarheni samdhan ani shanti denari seva.DHANYWAD.

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 Před měsícem +1

    Khoop chhan karya.

  • @prernaparanjape9030
    @prernaparanjape9030 Před měsícem

    मी खूप दिवसांपासून अशी योग्य व्यक्ती शोधत होते मी नक्की भेट देईन व मदत पण करेन तुम्हाला व तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      😊🙏आनंद वाटला धन्यवाद

  • @nilimadehadray5417
    @nilimadehadray5417 Před měsícem +1

    खूप छान मुलाखत.

  • @kalaparanjape5586
    @kalaparanjape5586 Před měsícem

    Wonderful coverage worth every minute spent reading it.give more such information rather than about celebrity weddings and their expensive gifts and clothes and affairs.cingrstulations well done

  • @meenakshibadve1581
    @meenakshibadve1581 Před měsícem +1

    Khup chan tai great work

  • @sadhnakhare9184
    @sadhnakhare9184 Před měsícem +1

    खूप छान कार्य 🙏

  • @user-ju9wg4jj2o
    @user-ju9wg4jj2o Před měsícem +1

    खूप छान माहिती दिली

  • @rashmikodape7490
    @rashmikodape7490 Před měsícem

    Excellent ❤

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před měsícem +1

    छान कार्य

  • @riturshetriturshet4199
    @riturshetriturshet4199 Před měsícem +1

    Khup chhan

  • @bhartikshirsagar4225
    @bhartikshirsagar4225 Před měsícem +1

    Excellent

  • @subhashbhamare5730
    @subhashbhamare5730 Před měsícem +1

    Very nice job done by u 🙏🙏

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 Před měsícem +1

    Khup chan

  • @morya-creations1821
    @morya-creations1821 Před měsícem

    अनघा ताईंना शतकोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 Před měsícem +1

    ताई खुप छान समाज सेवा प्रणाम

  • @geetanaidu4431
    @geetanaidu4431 Před měsícem +1

    Apratim interview….. automatically namaskaar sathi hath jodle gele . Uddand aayushya labho hyana🙏

  • @GovindChaphekar
    @GovindChaphekar Před měsícem

    Tainchya karyala salaam. Khup mahan karya tumhi nirapekash pane karta. Tumha doghanahi maza namasakar. 🙏🙏

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 Před měsícem +1

    खुप छान माहिती

  • @alkakolhatkar6996
    @alkakolhatkar6996 Před měsícem

    अमूल्य आनंदाचे ठिकाण अपलाविचार अनुसरवा वाटते आपली आई karunamayi असावी त्यांचेवरही चांगलें संस्कार असावे पासायदांच्मिळले

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před měsícem +3

    रंजलया जीवांची मनी धरी खंत तोची खंरा साधू तोची खंरा संत

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před měsícem +1

    सुरेख

  • @user-id9to6dw8l
    @user-id9to6dw8l Před měsícem +1

    Thanku you video dakavalyabudl. Me pahila chan kam karatath tai

  • @sudhayadav6501
    @sudhayadav6501 Před měsícem +1

    खूप खूप धन्यवाद ताई.खूप स्तुत्य अस कार्य आपण करता. मलाही माझे योगदान द्यायला नक्की आवडेल, त्यासाठी आपला पत्ता व फोन नंबर मिळाला तर खूप बरं होईल.धन्यवाद.

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      Phone number video madhe dilela ahe.. Aani description madhe pan purn mahiti ahe

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před měsícem +1

    छान माहिती मिळाली.
    कष्टकरी कस्टमर शी संपर्क कसा करता ? फॉर्म भरून घेतले जातात का ?

    • @AmeyaaVvaidya
      @AmeyaaVvaidya  Před měsícem

      Phone karun tumhi vicharu shakta.. Phone number dilela ahe video madhe

  • @meenakshirajbhar9190
    @meenakshirajbhar9190 Před měsícem +2

  • @vivekvatve
    @vivekvatve Před měsícem +1

    Channel Subscribed!!