पालकांचे पालकत्व | Khuspus with Omkar |Dr.Shirisha Sathe & Anushri Thakar | Marathi Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 544

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 Před 3 měsíci +77

    अजून एक छान चर्चा , एक सल्ला आहे ओंकार...साठे मॅडम आल्या की दुसरा पाहुणा आणू नका आणि जर बोलवले तर त्यांना पण समान opportunity द्या...आम्हाला त्यांना पण ऐकायला आवडेल

    • @ashakanitkar1880
      @ashakanitkar1880 Před 3 měsíci +2

      मला वाटत त्यांचा अनुभव ज्ञान प्रचंड आहे त्यामुळेच त्या दूस-या व्यक्तीला डिॅमिनेट करतात बोलूच देत नाहीत.हा विचार मी त्या प्रसिध्द वकील आल्या तेव्हा पण मांडला होता.त्यापण तितक्याच कॅलीबर होत्या
      Another person mite get offended
      आपण केसाशी खेळण थांबवाल तर बर .छान कार्यक्रम देता पण

    • @ashakanitkar1880
      @ashakanitkar1880 Před 3 měsíci

      अगदी आपल्या मताशी सहमतआहे 100%

    • @vandanakulkarni6164
      @vandanakulkarni6164 Před 3 měsíci

      मी पण सहमत

    • @user-je8lz3jf1l
      @user-je8lz3jf1l Před 3 měsíci

      💯

    • @anaghawadekar7898
      @anaghawadekar7898 Před 2 měsíci

      खरंच किती छान बोलतात साठे मॅडम त्यांनी संगीलेले सगळे मुद्दे अगदी बरोबर आहेत. आणि खरंच त्या सांगतात तस करून पाहिला काही हरकत नाहीय. पण मला असा वाटतं की साठे मॅडम त्यांचं वय पाहता संवाद कसा साधावा हे त्यांनी खूप छान सांगितलं आणि इथे मी एकटी समजदार असून उपयोग नाहीय तर आपल्या नात्यातील इतर सगळे जण समजदार असणं पण तितकाच गरजेचं आहे. अस मला वाटतं.😊

  • @Mymifig
    @Mymifig Před 3 měsíci +63

    "आईला मुलाची नाळ दोनदा तोडायला लागते" 👍🏼
    नेहमीसारखाच clarity देणारा मुद्देसूद चर्चेचा episode.

  • @archanadeogoji8533
    @archanadeogoji8533 Před 3 měsíci +70

    डॉ.साठे मॅम, खूपच सुंदर आणी सोप्या पद्धतीने आपण हा क्लिष्ट आणी नाजूक विषय हाताळला आहे, खरच आत्मपरीक्षण कराय लावतो.
    अनुश्री मॅम यांना एक विनंती आहे आपण जरा मराठीत बोलला तर बर होईल,ऐकणारी जनता सगळी इंग्लिश मिडीयम ची नाही आहे,

  • @seemagite1712
    @seemagite1712 Před 3 měsíci +27

    शिरिषा मॅम "I LOVE YOU". आत्तापर्यंतचे जेवढे ही एपिसोड खुस्फुस चे बघितले आहेत त्यात अपवाद वगळता शिरिशा मॅम इतकी प्रभुत्त्वाने कुणालाही मांडता आली आहे. कुणाचा अपमान करायचा नाही पण त्या निर्झरा सारख्या सुखद प्रवाही असतात. वाह!

  • @cm12updater60
    @cm12updater60 Před 2 měsíci +14

    मराठी पॉडकास्ट इंग्लिशमध्ये ऐकताना फक्त वेदना होतात. असे बरेच विषय इंग्रजीमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहे आणि मराठीसाठी आम्ही अमुक तमुकला चिकटून आहोत.

  • @shripaddeshpande5766
    @shripaddeshpande5766 Před 3 měsíci +44

    डॉ. शिरिषा साठे यांचे आत्तापर्यंतचे सगळेच पॉडकास्ट एकापेक्षा एक होते. त्यात अजून एक भर पडली. अतिशय सुंदर, मुद्देसूद, सोप्या भाषेत सांगतात. Technical terms खूप सुंदर उदाहरणे देऊन समजावून सांगतात. त्यांच्या बोलण्याची पद्धतच मुळात इतकी प्रभावी आहे की ऐकतच राहावंसं वाटतं. त्यांचा प्रत्येक पॉडकास्ट ऐकला की विचारांमध्ये काही ना काही फरक पडलेला असतो. अनेकदा आपण अशा दृष्टिकोनातून विचारच केलेला नसतो, पण त्यांचे मुद्दे ऐकले की आपोआप विचार केला जातो. फारच छान झाला हा पॉडकास्ट. ओंकार, तू पण छान छान विषय काढून चांगले चांगले प्रश्न काढत असतोस आणि फार मध्ये मध्ये न बोलता आलेल्या guests ना बोलण्याची पूर्ण संधी देतोस. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 Před 3 měsíci +29

    100% साठे मॅडम. 🙏
    अशी चर्चा झाली पाहिजे, नाही तर आहेच emotional bombarding आणि रडगाणी - जुनं फर्निचर, रेशीम धागे, नटसम्राट इत्यादी इत्यादी.....

    • @aparnaLachke
      @aparnaLachke Před 2 měsíci

      शक्यतो मराठीत संभाषण केले तर बरे वाटेल तुमचा विषय छानच होता पण सगळयांच इग्लिश समजत असे नाही ना

  • @gautamijoshikulkarni6272
    @gautamijoshikulkarni6272 Před 3 měsíci +11

    खूप छान विषय आहे आज याची गरज आहे. आईवडील सगळ्यांनाच हवे असतात पण ते जेव्हा मुलांशी तोडून बोलतात तेव्हा खूप वाईट वाटते

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 Před 3 měsíci +31

    पूर्ण वेळ शिरिषा मॅडम ना ऐकण हा सुद्धा एक आनंद आहे. धन्यवाद अमुक तमुक

    • @ashishsanika
      @ashishsanika Před 3 měsíci

      खर आहे..फार छान उदाहरण देऊन समजावतात.

  • @pradnyatalaghatti5938
    @pradnyatalaghatti5938 Před 3 měsíci +36

    ओंकार तुझे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. किती छान विषय हुडकून काढतोस चर्चेसाठी. God bless you beta.

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 3 měsíci +2

      खूप खूप आभार!
      तुमच्याकडेही काही विषय असतील तर नक्की सुचवा.

    • @swatimarathe4280
      @swatimarathe4280 Před 3 měsíci

      ​​@@amuktamukजसा स्त्रियांचा मेनोपॉज असतो,त्याप्रमाणे पुरुषांच्यात पण ५०शीला काही बदल होत असतील ना...याचा एक पॉडकास्ट करा.
      आणि एक विनंती आहे पॉडकास्ट मराठीत आहे तर इंग्रजी शब्दांचा वापर कृपया करू नका.आम्हाला इंग्रजी शब्दांचा अर्थ पटकन लक्षात येत नाही म्हणून.🙏
      जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पॉडकास्ट पूर्ण मराठीत असणे गरजेचे आहे ‌

    • @hemanewase946
      @hemanewase946 Před 3 měsíci

      झाडे लावली पाहिजेत यावर आणि वाढते घटस्फोट यावर

    • @abhi-tm7ey
      @abhi-tm7ey Před 3 měsíci

      लग्न आणि अपेक्षा, समाज, अंतरजातीय विवाह, सामाजिक बहिष्कार हे विषय पण घ्या ​@@amuktamuk

  • @hemanginaik777
    @hemanginaik777 Před 3 měsíci +20

    " श्रवण बाळ " आदर्श ठेऊन आपल्या इथे बऱ्याच वेळेस ,प्रौढ मुले मुली आपल्या वृद्ध होत चाललेल्या पालकांची आयुष्य भर, आर्थिक
    ; भावनिक जवाबदारी पेलतात; शिवाय स्वतःचा संसार , मुलं, व्यवसाय सांभाळतात। ह्या प्रचंड तणाव ग्रस्त लोकं साठी ह्या पॉडकास्ट चा आणखी एक भाग घ्यावा। समाजाला खूप फायदा होईल! Keep up your excellent work!! Thankyou!

    • @swatikadam5619
      @swatikadam5619 Před 3 měsíci +2

      तुला शिकवलं म्हणून तुझ कर्तव्य आहे आम्हाला पैसे देत राहन मग तुझा पगार कितीही असु देत आम्हाला तो जास्तच वाटणार आमच्या कडे लाखांच उत्पन्न असेल तरीही. ह्या सासरच्यांच्या मानसिकतेमुळे आम्हीच वाईट ठरत आहोत त्यात मी नौकरी नाही करत आणि दोन मुलींच शिक्षण वरुन हैदराबाद सारखं शहर . कसं वागायचं तेच कळत नाही

    • @hemanginaik777
      @hemanginaik777 Před 3 měsíci

      @@swatikadam5619 सतत अपेक्षा व मागण्या करणाऱ्या कुटुंबातील लोकांशी ( सासर / माहेरचे) , आपण ठाम पणे संवाद करणे, आपल्या सीमा रेषा आखणे हेच बरे। अजिबात अपराधी वाटून न घेता , धैर्याने आपल्या मुलींच्या शिक्षण कडे लक्ष द्या
      व स्वतःही एखादा छोटा व्यवसाय किंवा छंद जोपास।

    • @neelimarisbud5153
      @neelimarisbud5153 Před 3 měsíci +1

      How does one handle a mother in law who after 25 years of marriage tells her working daughter in law who has excellently managed kitchen , her higher studies, a job and a beautiful home that her son should marry a home maker only otherwise the home is neglected. Tries to pamper grandchildren but not a single word of appreciation.

    • @neelimarisbud5153
      @neelimarisbud5153 Před 3 měsíci

      Grandson

  • @archanamane5726
    @archanamane5726 Před 5 dny

    ही जी चर्चा झाली पालकांचे पालकत्व या विषयावर ती माझ्या माहेरी लागू होते
    अशीच परिस्थिती आहे
    तर माझ्या आईवडिलांना आणि भावाला आणि आम्ही दोघी बहिणी
    आम्हाला जर मॅडमना भेटता आलं तर
    बर होईल
    माझ्या भावच आयुष्य मार्गी लागेल अशी आशा वाटते

  • @Janhvi_Joshi
    @Janhvi_Joshi Před 3 měsíci +12

    शिरिषा मॅम भारीच आहेत,no doubt, पण मला या वेळेला अनुश्री मॅम खूप मस्त वाटल्या ... अगदी टू द पॉइंट आणि ऍक्युरेट बोलत होत्या ... काही गोष्टी उदाहरणाने जास्त स्पष्ट होतात आणि त्यांनी खूप सुंदर उदाहरणे दिली. प्रत्येक बॉलवर सिक्सर मारला आहे त्यांनी .... Perfect ❤

  • @kirtijoshi74
    @kirtijoshi74 Před 3 měsíci +2

    मुल जेव्हा आई वडील यांचे पालक होतात तेंव्हा त्यांच्या वर दुहेरी जबाबदारी असते. पालकांची आणि स्वतःच्या मुलांची. तेही वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना त्यांना सांभाळून घ्या यच असतं. आदर्श पालक होण्यात फार फरपट होते.

  • @PrashantKelkar-pk1xn
    @PrashantKelkar-pk1xn Před 3 měsíci +14

    अप्रतिम विषय आणि शिरिषा मॅडम चे विचार नेहेमी प्रमाणेच अप्रतिम
    सध्या मी दोन्ही फेज मधून जात आहे त्यामुळे मला अतिशय उपयुक्त असा विषय त्यामुळे ओंकार तुला खूप खूप धन्यवाद

    • @manjuchimote1356
      @manjuchimote1356 Před 3 měsíci +3

      विषय खूप छान पण जरा मराठीत बोलायला सांगा हो त्या बोलावलेल्या.पाहुण्या आहेत त्यांना... शिरिषा मॅडम किती छान बोलत आहेत...याच उलट त्या दूसऱ्या मॅडम...त्यापेक्षा दुसरे कोणाला.बोलवा...मराठी भाषिक कमी आहेत का? आपल्या बोली भाषेत बोलल्यावर गोष्टी पटकन लक्षात येतात, पटकन समजतात ,🙏🏻🙏🏻

  • @swaradabidnur1695
    @swaradabidnur1695 Před 3 měsíci +15

    Highly Recommended to sit and watch both Parents and their kids together. Absolutely wholesome learnings , practical give way by shirisha mam❤ Thanks a lot for bringing this topic

    • @preetikulkarni6476
      @preetikulkarni6476 Před 3 měsíci +1

      अगदी खरंय मी स्वतः एक आई ६० वर्षाची आहे आणि मी मुलांना शेअर केले हे लिंक की त्यांनी ही बघावं आणि काही तरी नक्की छान सापडेल त्यांना

  • @sumedhagangakhedkar3527
    @sumedhagangakhedkar3527 Před 3 měsíci +6

    अतिशय सुंदर episode ओंकार 🎉 तुझे सर्व विषय छान असतात. तुझे खूप कौतुक व अनेक आशीर्वाद 🎉dr शिरीषl यांना ऐकणे ही पर्वणीच असते. खूप छान समजावतात त्या.dr अनुश्री ने पण छान संवाद साधला. मला वाटत dr.shirisha यांचे थोडे दडपण त्यांच्या सोबत असणारी व्यक्ती घेत असावी. मराठी बोलणे अपरिहार्य आहे कारण पूर्ण आकलनासाठी जरूरी आहे. त्यामुळें सगळेच प्रेक्षक समाधानी होतील. खूप छान podcast प्रत्येक घरात पोहचला पाहिजे. नाती समजावून घेताना कितीतरी नवीन आयाम, सुप्त कंगोरे लक्षात घ्यायला पाहिजेत हे लक्षात येते.

  • @amolshree100
    @amolshree100 Před 3 měsíci +20

    Dr. Sathe mam is my personal favourite expert. Mam is a highly talented and intelligent person. Podcast sampu maye asa vatat.. my suggestion would be taken a topic on LGBTQ AND PSYCHOLOGY with Dr. Sathe mam.

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 3 měsíci

      czcams.com/video/lrzyj_QuLeg/video.html हा एपिसोड सुद्धा बघा

  • @krantikubal404
    @krantikubal404 Před 3 měsíci +10

    अप्रतिम dr साठे.. मी भगवान आहे.माझे वडील 92वर्षाचे आहेत. ही सगळी समजूत त्यांच्यात इतकी अंगभूत आहे की काय बोलावं

  • @JayantiDeshpande-q1l
    @JayantiDeshpande-q1l Před 3 měsíci +5

    पिता - पुत्र, एक सनातन संघर्ष चालत आला आहे, आपल्या मर्यादा ओळखून स्वतंत्र पणे वाटचालीस एकमेकांना मदत करावी हेच उत्तम!

  • @madsadgod
    @madsadgod Před 3 měsíci +4

    Sathe madam TRP trust power respect and power balance is a 💎 as usual aj khup mothe ulgade zalet. So all the best Ani Omkar asech avghad vishay ajun bolat raha.

  • @mohanapalsule9021
    @mohanapalsule9021 Před 3 měsíci +4

    खूप सुरेख मुलाखत. यातून निश्चितच चांगले मुद्दे मिळाले. Dr. शिरिषा साठे यांचे विचार पटतात.

  • @gauravjoshi6583
    @gauravjoshi6583 Před 3 měsíci +15

    One of the few great channels..please also do a podcast on Alzheimer and Dementia

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 3 měsíci

      नक्की विचार करू!

    • @radhikaabhyankar5813
      @radhikaabhyankar5813 Před 3 měsíci

      And also on the caregivers of dementia patients.. who don't always want to be labeled and preached as they are the ones facing it on the ground .. but still society should think about how to give them some break 🙏

  • @mayuritotre
    @mayuritotre Před 3 měsíci +44

    याच विषयाचं extension ... सासु - सासरे आणि सून या dynamics वर शिरिषा मॅडम ना ऐकायला आवडेल

  • @hepurohit
    @hepurohit Před 3 měsíci +2

    खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने सादर केला आहे. नेहमीप्रमाणेच वेगळा विषय घेतल्याबद्दल अमुक तमुक चे कौतुक. शिरिषा मॅडमचे बोलणे ऐकतच राहावेसे वाटते. त्या असल्या की पॉडकास्ट चा TRP आपोआपच वाढतो. डॉक्टर अनुश्री नी पण खूप चांगले आणि विचार करण्यासारखे मुद्दे मांडले.
    परत एकदा वेगळा विषय आणल्याबद्दल अमुक तमुक टीमचे आभार. 💐💐

  • @shubhangikulkarni8993
    @shubhangikulkarni8993 Před 3 měsíci +4

    खूप छान मार्गदर्शन मिळाले. शिरिषा mam, कडून नेहमीच खूप मार्ग मिळतात, खूप हलके वाटते.
    अमुक तमुक team che धन्यवाद 🙏🙏

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 Před 3 měsíci +5

    अप्रतिम एपिसोड ❤ चांगला विषय शोधून काढलाय शिरीषाताई खूपच हुशार ,मुद्देसुद बोलतात त्यामुळे कुठेही कंटाळवाणे होत नाही🎉

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 Před 3 měsíci +6

    आवश्यक विषय आणि शिरीषाताई!! So a very nice episode!
    नेहमीप्रमाणे मुलाखतीसाठीची तयारीही तू उत्तमच केलेली जाणवली.
    अनुश्रीबरोबर तिच्या वयाच्या दृष्टीकोनातून अजून चर्चा व्हायला हवी होती असं वाटलं. कदाचित अजून एक वेगळा episode करशील.
    वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक इ. परिस्थितीत ह्या reverse parenting चे वेगवेगळे पैलू दृष्टिपथात आणणारा असाही एक episode जरूर करावास असं वाटतं.

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 Před 3 měsíci +3

    Dr.Shirisha Sathe is my absolute favourite ❤ she has an amazing knack to communicate every possible thought neutrally❤

  • @charutakulkarni2006
    @charutakulkarni2006 Před 3 měsíci +15

    एपिसोड खरंच कमाल.. श्रद्धा - अंधश्रद्धा, कर्मकांड यावर वैचारिक चर्चा ऐकायला आवडेल..

    • @komaldhilpe6949
      @komaldhilpe6949 Před 3 měsíci

      हो खरच प्लीज श्रद्धा अंधश्रद्धा यावर छान सिरीज व्हायला हवी प्लीज टीम अमुक तमुक

  • @questfornone6792
    @questfornone6792 Před 3 měsíci +7

    Khup sundar vishay! Ghari share kelay. Itka relatable hota.
    In laws ha vishay pan aawdel. Not necessarily sasu but in some cases even the male version of in law can be the villain in the story. 😅

    • @actualangel5133
      @actualangel5133 Před 2 měsíci

      Yes… father in law also can be very dominating in home… and the dynamics of relationships at home changes.

  • @shreyabedekar3952
    @shreyabedekar3952 Před 3 měsíci +2

    खूप छान चर्चा. नमनाला पहिला अर्धा तास गेला पण पुढे खूप छान मुद्दे मांडले. प्लिज दोन जणांना बोलवलं तर दोघांना बोलायची संधी द्या. मुलाखत घेणाऱ्यांची जबाबदारी आहे ती.

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před měsícem

    विषय खूप छान घेतला,त्यावर मुद्देसूद चर्चा झाली.डॉ.साठे खुल उत्तम व सांगोपांग चर्चा करतात.त्यांना बोलवतच चला,त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते.खूप हुशार आहेत त्या.आम्हलाही बऱ्याच गोष्टी शिकत येतात ,वेगवेगळे कंगोरे समजतात.हा उत्तम कार्यक्रम आहे.❤

  • @tanujatalnikar
    @tanujatalnikar Před 3 měsíci +8

    शिरीषा मॅम, ह्यांचं बोलणं कायम ऐकत रहावंसं वाटतं... खूप सुंदर बोलतात....👌👌👌👌👌

  • @mrunaaldesai4370
    @mrunaaldesai4370 Před 3 měsíci +2

    शिरीषा मॅम नेहमीसारख्याच to the पॉईंट
    अनुश्रीला पुरेसा वेळ मिळाला नाही असे वाटले 😄
    अनुश्रीचे मुद्दे ही अगदी बरोबर होते
    ओंकार तुझे आभार हा विषय निवडल्याबद्दल

  • @borkarrohan5
    @borkarrohan5 Před 3 měsíci +22

    Omkar And Team 1 Episode Broken Families, Broken Homes Chya Mulanchya Samasya Ani Struggles Var kara.. A Request..

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 3 měsíci +2

      Nakki!

    • @jahnavik3791
      @jahnavik3791 Před 3 měsíci +8

      +१.... आणि कृपया शिरिषा मॅमलाच बोलवा.

    • @rajanipatil90
      @rajanipatil90 Před 2 měsíci

      होय❤​@@jahnavik3791

  • @suvarnadeshpande2220
    @suvarnadeshpande2220 Před 3 měsíci +4

    Dr. Sathe speaks convincing. So please invite her as the only guest in podcasts. We would like hear the other guest, whoever he/she is, as well.

  • @manali_anurag
    @manali_anurag Před 3 měsíci +7

    Amuk tamuk reaching new heights day by day..❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 3 měsíci

      लोभ असावा ❤

  • @sarikawagh6268
    @sarikawagh6268 Před 3 měsíci +3

    Shirisha mam is my all time favourite.
    Excellent subject and useful informative

  • @swatikarve
    @swatikarve Před 17 dny

    एक विषय मनात आला...ज्याच्या वर विवेचन किंवा चर्चा ऐकायला आवडेल... "आपल्या आधीच्या पिढीचा काटकसर करण्याचा approach versus आजच्या पिढीचा consumerism कडे असलेला वाढता कल"

  • @pritibhosale971
    @pritibhosale971 Před 3 měsíci +2

    खूप सुंदर विषय ,आम्ही देखील पालक म्हणून ह्या ट्रान्झेक्शन मध्ये आहोत, खूप गोष्टी रीलेट करत होतो ऐकताना

  • @rasikaKulkarni-p3t
    @rasikaKulkarni-p3t Před měsícem

    खूपच छान .इंटरेस्टिंग.आम्ही सुद्धा ह्या फेज मधून जाणार आहोत.त्या मुळे त्या कशा handle करायचा .ह्याची थोडी idia आली. मस्त.

  • @priyankanale3004
    @priyankanale3004 Před 3 měsíci +3

    Best topic and Dr Shirisha Madam all time excellent. Anushree Madam ni pan 2-3 points khup masta sangitle.. especially tyanchya ajji cha. Excellent episode. Gentle parenting and kids habits var pan ek episode kara pls.

  • @preetichoudhary8275
    @preetichoudhary8275 Před 3 měsíci +4

    Pardeshi geleli mulan war pan ek episode karawa.
    As a parents we feel more close to our child jevha pasun toh abroad gelay😊

  • @Priyanka-ty2zz
    @Priyanka-ty2zz Před 3 měsíci +1

    Shirisha Mam is the best !!She explains with simple examples and simple language. Pls take subject of marriage and parenting also with her.Pls make more podcasts with her.

  • @sunitapimprikar2105
    @sunitapimprikar2105 Před 3 měsíci +1

    Yet another wonderful episode!
    Thank you Omkar for enriching the viewers everytime. You are the best coordinator.
    Hats off to dear Shirisha Ma'am as usual. Just love to listen her.
    Quality addition by Dr Anushree!
    Amuk Tamuk is the best channel! Very distinct .
    Here the viewer is the celebrity as such every content touches the heart.

  • @krutujahukeri398
    @krutujahukeri398 Před 3 měsíci +1

    Lovely shirisha ma'am and anushree ma'am. You have explained everything sooooo well! Just wow! 🤌🤌

  • @nilimashah5966
    @nilimashah5966 Před 2 měsíci

    I'm not marathi speaking. While browsing I chanced upon this podcast.it was very educative n an eye opener.thanku.

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 2 měsíci

      Thank you so much!!! Do subscribe for new episodes 🙌🏻❤

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 3 měsíci +4

    आपले कार्यक्रम छान असतात खूप छान विषय मांडत आहात. धन्यवाद.

  • @surekhachavan9495
    @surekhachavan9495 Před 2 měsíci +1

    मस्तच मुलाखत. सर्वींचे खूप खूप अभिनंदन.

  • @r.gjoshi5518
    @r.gjoshi5518 Před 3 měsíci +2

    आताच्या काळातील खूप महत्वाचा विषय खूप सोप्या शब्दात उलगडलात. खरच खूप धन्यवाद.

  • @sheetalbhosale3025
    @sheetalbhosale3025 Před 3 měsíci +6

    Shirisha mam चे स्वतंत्र podcast ठेवावे. अनुश्री ताईंचे आणखीन एक ठेवावे स्वतंत्र. दोन speaker असले तर त्यांना न्याय्य वेळ मिळतं नाही. (Space )पण.

  • @hemlataparanjape9500
    @hemlataparanjape9500 Před 3 měsíci +1

    खूप सुंदर विषय आणि संवाद.तरीही ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मुळात पालक मुलांच्या मध्ये संवाद हवा आणि एकत्र राहायचे आहे हा मुद्दा मुळाशी असणं आवश्यक आहे आणि दोघांकडे संजून घेण्याची आणि सोडून देण्याची इच्छा हवी.
    आणि आईवडील आहेत किंवा मुलगा मुलगी आहे त्या नात्याचे महत्त्व समजण्याचे आहेत.शिवाय पूर्वी स्वभविक पणे एकत्र राहणे होते त्यामुळे acceptance होताच आता मनी इगो transfers service आणि गरज आसे अनेक मुद्दे त्या एकत्र राहणाऱ्या नात्या साठी परिणाम करणाऱ्या ठरतात

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vt Před 21 dnem

    पालकांनी वाढत्या वयात समजून घेण्याच्या अनेक गोष्टी ज्यामुळे आयुष्य सुखावह होईल.

  • @suvarnajadhav166
    @suvarnajadhav166 Před 3 měsíci +1

    Omkar, kay mhanav aata tumhi samajik, kautumbik, shaikshanik, aani mansik ge jwalant vishay gheun tyavar je tumhi counseling karata na tyala kahi todach nahi. khup kahi shikata yete tumhi kharokharrach ek sudnya Nagarik tar aahatach pan tumhi Manus mhanun khup guni aahat tumhala aani tumchya teamla salam 🙏🙏👍

  • @gayatriparkhe3823
    @gayatriparkhe3823 Před 3 měsíci +1

    खूप छान मार्गदर्शन.
    विषयांची निवड करण्याबाबत अमुकतमुक टीमचं खूप खूप कौतुक

  • @poojajoshi-gotarne5808
    @poojajoshi-gotarne5808 Před 3 měsíci

    खूपच सुंदर चर्चा...काही वाक्य तर कोरून ठेवण्यासारखी....नवीन पिढीची घुसमट आणि जुन्या पिढीचे प्रश्न या दोघांचीही उत्तम सांगड... खूप धन्यवाद या अप्रतिम एपिसोड साठी 🎉

  • @neelammantri3822
    @neelammantri3822 Před 3 měsíci +3

    Absolutely fantastic episode....pls make one podcast on daughter in law mother in law dynamic in today's context....

  • @deepaligiri9070
    @deepaligiri9070 Před 3 měsíci

    👍 खुपच छान podcast ... पालक आणि पाल्य दोघांची ही बाजु ( कर्तव्य / जबाबदारी ) यांचा ....balanced आणि योग्य रितीने समन्वय साधण्याचा एक उत्तम प्रयत्न.... 🙏

  • @mayuravidwans8202
    @mayuravidwans8202 Před 3 měsíci

    विषयाची निवड आणि त्या संदर्भातल्या गप्पा खूपच माहितीपूर्ण....तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार🙏🙏
    एक छोटीशी सूचना -
    तुम्ही गप्पा मारायला जेव्हा दोन पाहुण्यांना बोलावता तेव्हा त्या दोघांनाही बोलायची समान संधी मिळते आहे की नाही हे तुम्ही पहायला पाहिजे. बरेचदा एखादा पाहुणाच बोलत राहतो आणि दुसरा आपल्याला कधी बोलायची संधी मिळेल याची वाट पहात राहतो. हे कोणीही जाणूनबुजून करत नाही, तरी थोडे खटकतेच.
    तुम्हाला एक करता येईल की एकाने एखाद्या मुद्द्यावर मत मांडलं की दुसऱ्याला त्या मुद्द्यावर, त्याचं काय मत आहे हे विचारता येईल किंवा प्रश्न विचारतानाच आलटून पालटून दोघांची नावे घेवून प्रश्न विचारता येतील म्हणजे तीच व्यक्ती प्रथम बोलायला सुरूवात करेल.
    इथे मला कोणावरही व्ययक्तिक टीका करायची नाही याची कृपया नोंद घ्यावी🙏

  • @kalyanijatkar1889
    @kalyanijatkar1889 Před 3 měsíci

    खूप छान विषय आणि खूप सुंदर चर्चा! शिरीषा मॅडम चे मुद्दे मांडण्याची पद्धत खूप relatable आहे! मी कॅनडा ला असते आणि माझी लहान बहिण भारतात- आई बाबांचं म्हातारपण हा आमचा constant struggle चा विषयआहे…

  • @rcb1883
    @rcb1883 Před 3 měsíci +16

    असा आहे की इंग्लिश बोलणं म्हणजे खूप मॉडर्न आणि शिक्षित असल्याचा जो किडा डोक्यात बसलेला आहे मराठी लोकांचा तो वळवळत असतो

    • @--varshasidhaye5984
      @--varshasidhaye5984 Před 3 měsíci

      मराठी जास्तीत जास्त अजून एकच पिढी टिकेल यावर शिक्का मोर्तब झाले आज 😞

    • @sumedhapadalkar
      @sumedhapadalkar Před 3 měsíci +4

      असं‌ नसतं हो बरेच वेळा. अशा गोष्टींची शिक्षणं इंग्रजीतून असतात. त्यांना जी आणि जितकी पुस्तकं वाचायला लागतात ती जास्तकरून इंग्रजीतून असतात. त्यामुळे त्या त्या वेळी ते ते शब्दच सहजगत्या बाहेर पडतात. बोलण्याचा प्रवाह असताना आपण अचानक या इंग्रजी शब्दासाठी मराठी शब्द‌ काय बरं..असा विचार करता येणं शक्य नाही. थोडं समजून घ्या. मुख्य मुद्दे बाजूला ठेवून 'भाषा' या विषयावर विचार करत असाल तर काही तरी गडबड होते आहे. आणि काही शब्द‌ सतत वापरात असल्यामुळे ते लोकांना कळतात. जसं 'नैराश्य' म्हटलं तर लोक फार विचार करत नाहीत पण 'डिप्रेशन' म्हटलं तर खरंच काही तरी गंभीर विचार करायची गरज आहे असंही होऊन जातं बरेचदा. आणि इथे नाटकी इंग्रजी बोलताहेत जसं एखादी अभिनेत्री गरज नसतानाही बोलत असते तसं वाटत नाहीए. ते खूप सहज घडणारी गोष्ट आहे. So take it easy..😊

  • @nandinideshpande111
    @nandinideshpande111 Před 3 měsíci +1

    अत्यंत आवश्यक विषयाला हात घातलात.. अप्रतिम संवाद...

  • @AkshayDhuri-so3ht
    @AkshayDhuri-so3ht Před 3 měsíci +1

    Ur just damn. Mam ...salute to the knowledge 🙏🙏🙏

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 Před 3 měsíci

    अत्यंत मार्मिक आणि सखोल माहिती... आई वडिलांनी जस आपल्या वर प्रेम केलं तस त्यांनाही प्रेम देण्याची गरज आहे..त्याच्याही काही अपेक्षा असतात..त्यांनाही काही भावना असतात..गरज ती फक्त समजून घेण्याची..आताच्या पिढीला हे कळायला हवं हे अत्यंत छान प्रकारे सागितलं dr shirisha ma'am ने .. 🙏😊❤

  • @arunajoshi7627
    @arunajoshi7627 Před 2 měsíci

    अगदी प्रत्येक कुटुंबाला आवश्यक असा विषय आणि छान मार्गदर्शन!!!! 🙏🙏

  • @anujakulkarni-marathe7993
    @anujakulkarni-marathe7993 Před měsícem

    Khupach mast explain kelay,ekdam practical,aiktana Chitra dolyasamor ubhe rahate

  • @nirmalnehete1385
    @nirmalnehete1385 Před 3 měsíci

    This video is a GEM !
    Each and every individual irrespective of age should watch !

  • @kalpanarasal2715
    @kalpanarasal2715 Před 3 měsíci +2

    विषय छान निवडला.
    कामाला जाणारे पालक आणि मुले हा विषय घ्यावा

  • @hemaumarye538
    @hemaumarye538 Před 2 měsíci

    Dr. साठे अतिशय सुंदर, मुद्देसूद बोलल्या. त्याच्या बोलण्यातून त्यांचा अभ्यासाचं नाही तर त्यांचा अनुभव सुद्धा जाणवतो. किती तरी मुद्दे, आपल्याला माहितीच नसतात. अनुश्री maam पण छान बोलल्या. खूप छान एपिसोड.

  • @shriramdatar6103
    @shriramdatar6103 Před 3 měsíci +1

    अतिशय कालोचित विषय चर्चेसाठी घेतल्या बद्दल अभिनंदन.
    पटकन लक्षात न येणारे पदर तज्ञांनी छान उलगडून दाखवले.
    ऐकताना सहज मनात विचार आला की पूर्वीच्या आश्रम व्यवस्थेत ह्या समस्या किती सहजतेने टाळल्या होत्या.
    एकूण चर्चा नव्या युगात कसं जुळवून घ्यावं या भोवती फिरत होती. त्या पलीकडे जाऊन एकत्र कुटुंब पद्धती कशी टिकवून ठेवता येईल, कशी निर्दोष करता येईल ह्यावर देखील एखादी चर्चा व्हावी असे वाटते.

  • @suvarnatripute8627
    @suvarnatripute8627 Před 3 měsíci +1

    Shirisha ma'am na aikana mhanje kahi tari shikan ani manus mhanun samrudh hona Thank you ma'am ani Omkar 🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 3 měsíci

      धन्यवाद! 🌻

  • @SnehaParanjape-bb9pl
    @SnehaParanjape-bb9pl Před 3 měsíci

    खुप छान चर्चा होती दोघींनीही खुपच चांगले मुद्दे मांडले त्यामुळे जास्तीतजास्त काय चांगलं करता येईल ज्यामुळे दोघांचीही आयुष्य सुखकर होतील किंवा मजेत घालवता येतील धन्यवाद👃👃

  • @riddhikubal6184
    @riddhikubal6184 Před 2 měsíci

    wonderful conversation 👏🏻
    Hats off to Shirisha Maam for the way she explains ❤

  • @prakriya2466
    @prakriya2466 Před 3 měsíci +1

    विषय खूप महत्त्वाचा आहे, जसे पालकत्व मुले अनुभवता तसेच पालकांना अनुभवावे लागते अन् त्याच्याही पुढे जाऊन त्यात जाणीवपूर्वक बदल करता येतो हे भावले..... फक्त अजून एक मुद्दा मला असा वाटतो की पालकांनी जर आपल्या करिअर chya काळात day care सारख्या support systems वापरल्या तर मुलांनी त्यांच्या करीअर chya काळात reverse parenting करताना वृध्दाश्रम सारख्या support systems ची मदत घेतली तर त्याचा इतका बाऊ केला जाऊ नये. अजून एक जर पालकांना स्वतः चे असे काही ध्येय असेल किंवा काही सामाजिक प्रश्नांना सोडविण्यासाठी काम करायला व्यावसायिक कामातून retired होण्याआधी सुरू केली तर घरात अगदीच निरुपयोगी वाटणार नाही..
    Useful personality अखंड असावी म्हणजे बराच ताण कमी होतो, छंद जोपासावा उदा. माझी आई कीर्तनकार आहे, वयाच्या 55 व्या वर्षी बाबा chya निधनानंतर तिने कीर्तनाचा diploma केला, आज ती एकटी राहते, आनंदात राहते, कीर्तनाचा अभ्यास करते, बालसंस्कार केंद्र सांभाळते.... त्यामुळे तिला व्यवस्थित दिवसभर काम पुरते...

    • @sadhananagare7196
      @sadhananagare7196 Před 2 měsíci

      Day care आणि वृद्धाश्रम ची comparison होऊ शकत नाही. काही कारणास्तव मुलांना day care मधे ठेवावे लागते. त्या माऊलीला किती त्रास होत असतो त्या गोष्टीचा. कुटुंबासाठी पैशाची गरज असते. काही तरी majburi असते. So don't compare like that.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 3 měsíci +1

    अतिशय छान विषय आहे या विदियो चा.पालक व मुले दोघांनाही त्यांच्या भूमिका कशा निभवायच्या हे उत्तम समजावून सांगितले आहे..खरोखरच आजचे पालक हे स्थितंतरातून जात आहे.त्यामूळे एकमेकांना जाणून घेणं गरजेचं आहे ना की आरोपप्रत्यारोप करून दुरावा निर्माण करण्याचा आहे.शिरिषा mam चे सांगणे खूप आवडते.नेमकेपणा असतो त्यांच्या सांगण्यात..आपणा सर्वांचे मनापासुन आभारी आहे..धन्यवाद..विदियो खूपच छान आहे.नक्कीच share करावा असा..👌👌👍🙏

  • @aratishukla8312
    @aratishukla8312 Před 3 měsíci

    खूप आवश्यक विषय उत्तमरीत्या मांडलाय. शिरीषा मॅडम फार सुंदर बोलतात. या पॉडकास्ट वर वेगळे विषय चर्चेसाठी घेतात. अभिनंदन

  • @AbhiShruti1802
    @AbhiShruti1802 Před 3 měsíci

    त्रिकूट मस्त! साठे madam आणि अनुश्री दोघींनी खूप सविस्तर आणि उदाहरणासहित नीट विश्लेषण केलं. बहुतेक सगळे मुद्दे कव्हर केलेत. धन्यवाद!!

  • @anjalibhat9630
    @anjalibhat9630 Před 3 měsíci +4

    फारच छान. अगदी essential विषय.माझ्यासारखे बरेच जण अजुन ह्या कोर्ट मधे आहोत पण काही वर्षातच पलीकडल्या कोर्ट मधे जाणार आहोत. त्यामुळे आमच्यासाठी खूपच महत्वाचा…

  • @j.agashe5582
    @j.agashe5582 Před 2 měsíci +1

    As a sequel to this Reverse Parenting video please make a video on divorces. I feel parenting plays a major role in why divorces are happening today. Parents not giving the children any idea of what a Marriage is, expectations of children from their spouses (many are not aware if they even want to marry or not. They do it just because it's expected of them from family and relatives) and responsibilities of their own and spouse's, social soft skills (parents play a major role in teaching social skills to children, which is totally absent in Indian society) and many other such points can be covered.

  • @skn2228
    @skn2228 Před 3 měsíci

    One of the best topic with excellent examples and conditions...Most needed for this generation of old and young

  • @apurvapathak9365
    @apurvapathak9365 Před 3 měsíci

    खूपच छान आणि शिरिषा मॅडम तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार 🙏....तुमची विचार मांडायची पद्धत खूप छान आणि सोपी आहे. ओंकारजी तुमचे आणि तुमच्या पूर्ण टीमचे खूप कौतुक !!.... अजून नवनवीन विषय ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 Před 2 měsíci

    खूप छान.
    बदलत्या भूमिका सामंजस्याने व सुंदरतेने कशा स्विकाराव्या या बद्दल छान मार्गदर्शन.
    धन्यवाद 🙏

  • @nikitaaage4657
    @nikitaaage4657 Před 3 měsíci

    Pharach sundar vishay ani tyavar sangitlele sagle points and thought processes were very important.
    Thank you so much for facilitating this conversation with both these amazing individuals!

  • @user-wz7ix2op1g
    @user-wz7ix2op1g Před 3 měsíci +1

    शिरीष मॅम ग्रेट..... ऐकतच राहवस वाटत.... खूप छान मार्गदर्शन...

  • @anil05041973
    @anil05041973 Před 3 měsíci +1

    Dr. साठे यांनी खूपच छान पणे हा नाजुक विषय हाताळला. खूप धन्यवाद अमुक तमुक वृंद.

  • @rakhikalke1899
    @rakhikalke1899 Před 3 měsíci

    Khup changla aani garjecha vishay aahe ,kahi vegle drushtikon kalale ,aani kahi goshti karta kartahi kaltat pan tya aadhi karavyach lagtat hehi mahatwache.Thanks for this episode 👍

  • @sunitagaikwad3267
    @sunitagaikwad3267 Před 3 měsíci

    अतिशय सुरेख आणि महत्त्वाचे सेशन दोन्ही बाजू समजावून सांगितल्या त्या बद्दल खूप धन्यवाद 😊

  • @samirawati1975
    @samirawati1975 Před 3 měsíci

    खूपच सुंदर, खूप शिकायला मिळालं, चागला मुलगा होऊ शकलो नाही पण चांगला बाप होण्याचा नक्की पर्यंत करता येईल, खूप खूप धन्यवाद

  • @YamineePatil-hq1rq
    @YamineePatil-hq1rq Před 3 měsíci

    Thank you Shirisha mam, first time kunitari attachya parents cha problem baghitala "attache parents he authoritarian parenting che product ahet, tyamule amhala nahi kalat kahi goshti" amhi Sudha podcasts and session from the counsellor la baghun khup Kahi shiktoy. Khup Chan episode. ❤

  • @its_my_creation03
    @its_my_creation03 Před 2 měsíci

    Khupch chhan topic ahe.. Aajchya kalat aapan khup freely bolto.. Vagato... Bindhast pan socially react hoto...Advice deto dusryana frankly...Pan aaplyala asech communication aaplya gharat karata yet nahi... Aaplya saglyat javalchya lokanshi mhanje parents sobat karat nahit... Je kharach kiti garajeche ahe parents and mulana te aajchya ya topic madhe khup chhan prakare discuss kele gele... Thank you for sharing such knowledge...

  • @megp10
    @megp10 Před 2 měsíci

    Khup chaan....vishay tar sundar pan इतकी शुद्ध भाषा ऐकायला खुप मज्जा आली.

  • @gourisontakke9848
    @gourisontakke9848 Před 3 měsíci

    खूप अप्रतिम पद्धतीने विषय मांडला आहे..छान!! डॉ.साठे यांनी नेहमी प्रमाणे खूप सुंदर समजावून सांगितले ....❤❤
    आम्हाला त्यांना अजून ऐकायला आवडेल 😊

  • @manishasaka8358
    @manishasaka8358 Před 2 měsíci

    Yes , खरंच अतिशय सुंदर, प्रत्येकाने ऐकावे, असा आहे,

  • @sunitalimaye9491
    @sunitalimaye9491 Před 3 měsíci

    खुप सुंदर विषय. मी आत्ता parenting nd grand parenting phase मधून जात आहे so धन्यवाद ङाॅ.साठे आणि ओमकार. माझासाठी हा podcast खुपच उपयोगी पङणार आहे.

  • @ohprettyme2592
    @ohprettyme2592 Před 3 měsíci

    खूपच सुंदर विषय नेहमीप्रमाणेच!! एक विषय सुचवावा वाटतो.. सून आणि जावई या दोघांच्या त्यांच्या सासू सासर्‍यांच्या बाबतीत असणार्‍या जबाबदार्‍या, reverse parenting चा उपयोग आणि communication असा याचा part 2 पाहायला नक्कीच आवडेल. कारण working women सोबत राहणारे तिचे आई वडील आणि जावई अशी कुटुंबे आता पाहायला मिळतात आणि communication चे अनेक प्रॉब्लेम्स दिसून येतात. अशा वेळी मुलीचे आई वडील, मुलगी व जावई या त्रिकोणात समतोल साधण्यासाठी काय करावे, असा विषय घेता आला तर नक्की आवडेल..

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 Před 3 měsíci

    हा संवाद शब्दातीत आहे. निव्वळ अप्रतिम. ❤❤

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Před 3 měsíci

    खूप हळवा पण आवश्यक विषय ,डॉ. शिरीष साठे आपली चर्चा प्रथमच ऐकली.घरोघरी घडणारे विषय.नात्यामध्ये तू लागल काही तर आहेस ,हा विश्वास. पण आपली मत मुलांनी लादण आणि आई वडिलांना आपले म्हणणेच योग्य कसे आहे हे सांगण असेही घडते किंवा उलटही ,चर्चेत आवश्यक आहे तेथेच इंग्रजी शब्द वापरले जावेत ,विषय उत्तम .

  • @dhananjaysahasrabudhe
    @dhananjaysahasrabudhe Před 3 měsíci

    खूप साध्या सोप्या शब्दात पचवायला / आचरणात आणायला अवघड असणारा विषय सोपा करून सांगितला. 👌👍🙏🏻

  • @sitaiyer69
    @sitaiyer69 Před 3 měsíci +1

    It was amazing, I always look forward to listen to your podcast, experts ni khoopach sundar maandla aahe, pratyek points var charcha jhaala tari, part 2 karayla kaahi harkat nasave