Sagar & Netra Patil | A Visionary Entrepreneur | Interview by Dr. Anand Nadkarni

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • वयाच्या ९व्या वर्षी आलेले अंधत्व आणि अथक प्रयत्नांनी प्रवास करत मिळवलेल्या यशाचे उदाहरण म्हणजे सागर पाटील.
    सागर ला जन्मतः डोळ्याशी संबंधित अडचणी येत होत्या. त्यावर योग्य उपाय न झाल्याने त्याला पूर्णतः दृष्टी गमवावी लागली. परंतु याकडे अडचण म्हणून बघण्याऐवजी संधी म्हणून त्याने पाहिले आणि आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबई मधील रुईया महाविद्यालयात सागर आणि नेत्रा यांची भेट झाली आणि या ओळखीचे रूपांतर सहजीवनात झाले. नेत्राच्या सोबतीने आयुष्याचा वेगळा प्रवास सुरु झाला. त्या दोघांनी मिळून स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि आज ते अनेक दृष्टिबाधित मित्रांना व्यवसाय मार्गदर्शन करत आहेत. आपल्यासोबत अनेकांना घडवणाऱ्या सागर आणि नेत्रा यांची कहाणी जाणून घेऊ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबतच्या गप्पांमधून.
    .....................................................................................................
    CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
    • Jahangir Sheikh | Insp... - Jahangir Sheikh
    • Greeshma & Kaustubh | ... - Greeshma & Kaustubh
    • P. Ganesham (Palle Sru... - P. Ganesham (Palle Srujana)
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    / avahaniph - CZcams - @Avahaniph
    / avahaniph - Instagram - @Avahaniph
    / avahaniph - Facebook - @Avahaniph
    / avahan_iph - Twitter - @avahan_iph
    www.healthymind.org - Website
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dranandnadkarni #avahaniph #iph #mentalhealthforall #sagarpatil #netrapatil #iigeducation #educationforblind #development #vedh #alibag

Komentáře • 84

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Před 2 měsíci +37

    आमचा भाचा म्हणजे नणंदेचा मुलगा वय 30 वर्ष हा ही अंध आहे वडीलांनी न विचारल्या मुळे तो आमच्याकडे लहानाचा मोठा झाला. त्याच्या मामांना एका व्यक्तीने बदलापूर येथील गायत्री विद्यालयाचे नाव सुचवले. आम्ही नवराबायको तेथे जाऊन चौकशी करून आलो व त्याचे नाव त्या शाळेत नोंदवले पण तेथे मुलांना तेथेच ठेवुन घ्यायचे व सहा महिन्याने म्हणजे दिवाळी व मे महिन्यात सुट्टी द्यायचे.माझ्या सासु व नणदेला ते पटल नाही, पण शाळेतील मांजरेकर बाई यांनी त्या दोघींना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. नंतर त्याच्या आईने वरळीच्या शाळेत टाकल तेथे तो दहावी पास झाला. नंतर सायन कॉलेज मध्ये आर्ट्समध्ये त्याने शिक्षण पुर्ण केल.तो वाद्य वाजवण्यात तरबेज असुन तो आर्केस्ट्रा मध्ये भाग घेतो त्या निम्मिताने तो सर्व महाराष्ट्र फिरतो,दहीहंडी फोडायला जातो,दोन सिरियलमध्ये दाखवला आहे. तसच आता रिलीज झालेला श्रींकात चित्रपटात काम केल आहे, त्या निमित्ताने रामोजी फिल्म सिटी हैद्राबाद येथे जाऊन आला. आता नुकतच त्याने लग्न ही केल त्याची पत्नीही अंधच आहे ती रेल्वेत सर्विस करते.त्या लग्नात आम्ही पाहिल अंध असुनही ही किती हुशार आहेत,चांगल्या चांगल्या पोस्ट वर नोकरीला आहेत.ही जर चांगली शिकली तर उपाशी राहु शकत नाही संसार उत्तम करतात.

    • @aparnakulkarni8457
      @aparnakulkarni8457 Před 2 měsíci

      अरे वाह कोणती भूमिका केली त्यांनी

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 Před 2 měsíci +1

      हिरो सोबत जी अंध मुल दाखवली आहेत त्यात तो सामील आहे .क्रिकेट खेळताना शुंटीग केली आहे ती पुण्यात झाली व हैद्राबाद येथे कारखान्याचे कामगार दाखवले आहे.

    • @netramahajan763
      @netramahajan763 Před 2 měsíci

      Hya mulache nav kay aahe
      Bahutek aamhi olakhato

    • @gjirage24
      @gjirage24 Před 2 měsíci +1

      अत्यंत प्रेरणादायी प्रवास आणि नव्या पिढीला उमेद देणारा इंटरव्यू खूपच भावला 👌👌👌👌👌🎉❤

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 Před 2 měsíci

      @@netramahajan763 त्याच नाव हरिष जयराम शिंदे आहे.

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Před 2 měsíci +9

    सागर नेत्रा तुमच्या सारखे प्रतिभावान व्यक्ती समाजातील तरुण पिढी साठी खुप प्रेरणादायी आहे..... 🙏

  • @sarahw4574
    @sarahw4574 Před 2 měsíci +9

    माणूस काय करु शकतो हे त्याला स्वतःलाच कळत नाही असे म्हणतात ते खरेच म्हणायचे
    आपणा दोघांना सलाम
    अनेकोत्तम आशिर्वाद

  • @meenavsapre
    @meenavsapre Před 2 měsíci +5

    आम्ही आमच्या सोसायटीत दरवर्षी दिवाळीच्या सुमारास एक प्रदर्शन भरवतो जे फक्त दिव्यांगानी बनवलेल्या वस्तुंचं असतं...त्यात सागर दरवर्षी भाग घेतात...व सर्वाधिक विक्री त्यांच्या वस्तुंची होते.
    मला वाटतं असं प्रदर्शन आपापल्या सोसायट्यांमधे बरीच लोकं ठेवू शकतील ...आणि त्यातून दिव्यांगांना प्रोत्साहित करू शकतील...😊

  • @mandar8557
    @mandar8557 Před 2 měsíci +5

    सागर चि नेत्रi ... ✌️
    Inspirational stories... Great going 👍

  • @rushikeshaherofficial2799

    प्रेरणादायी प्रवास ✔️✔️✔️

  • @shirishbhagwat6355
    @shirishbhagwat6355 Před 2 měsíci +10

    तुमचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🎉

  • @tejashreeshinde7403
    @tejashreeshinde7403 Před 25 dny

    Aaj tumchya mule kityekanche dole ughadnar aahet
    Thanks for this wonderful interview 🙏

  • @suchitawakde-uy8fb
    @suchitawakde-uy8fb Před 2 měsíci +7

    सागर आणि नेत्रा तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे , मी सागर कडून तोरण घेतलय ,मुलाखतीत दाखवलेला इमर्जन्सी लाईट घेतलाय ,त्याच्या वस्तु लाजवाब

  • @sujataparanjape2444
    @sujataparanjape2444 Před 2 měsíci +8

    मी सागरची उत्पादनं वापरलेली आहेत. फार विलक्षण प्रतिभेचा हा मुलगा आहे. नेत्राची त्याला भक्कम साथ आहे. दोघांनाही शुभेच्छा.

    • @gaurikale7443
      @gaurikale7443 Před 2 měsíci

      कुठे मिळतील ही उत्पादने?

    • @netramahajan763
      @netramahajan763 Před 2 měsíci

      Thank you very much madam
      Tumacha aashirvad kayam aamachya pathishi asu de

    • @SD-cb5qd
      @SD-cb5qd Před měsícem

      Address sanga ki

  • @ujwalajoshi8511
    @ujwalajoshi8511 Před 2 měsíci +3

    खुप छान होती मुलाखत
    प्रेरणा मिळाली

  • @urmilakochrekar7319
    @urmilakochrekar7319 Před 2 měsíci +3

    सागर आणि नेत्रा , अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी मुलाखत !! दोघांचंही मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन !!👍🏻👍🏻👍🏻
    डोळस सागरचे खरेखुरे नेत्र झालेल्या नेत्राचं विशेष कौतुक!! 🌹🌹पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!🎉

  • @nileshwakchaure9605
    @nileshwakchaure9605 Před 2 měsíci +2

    खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन देखील

  • @Samadhang587
    @Samadhang587 Před 2 měsíci

    प्रबळ इच्छाशक्ती असलेला दिव्यांग माणूस ही काय करू शकतो हे मी पाहिले .
    आणि एक मी लहान सहान गोष्टी वरून तक्रारी करतो आणि माझ काहीच होणार असे वाटतं
    पण मला आज ही मुलाखत बघून कळलं
    खरचं मनापासून प्रयत्न केले ना सर्व शक्य आहे.

  • @rajeshreepingale2478
    @rajeshreepingale2478 Před 2 měsíci +1

    खूपच छान सागर तुला पाहून मला तर वाटते की आम्ही डोळे असून अंध आहोत आणि तुझ्या आयुष्यात नेत्रा येऊन नेत्राने जणूकाही सागरला नेत्रच दान केले आहेत ❤❤

  • @manjireekale5518
    @manjireekale5518 Před 2 měsíci +6

    वा सागर आणि नेत्रा खूपच छान....आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @chandrakantkuvalekar6332
    @chandrakantkuvalekar6332 Před 2 měsíci +3

    खरा डोळस माणूस

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Před 2 měsíci +1

    कौतुक ….अभिमान वाटला मनापासून 🙏🙏

  • @bageshreedeshpande7997
    @bageshreedeshpande7997 Před 2 měsíci +2

    खूप छान सागर नेत्रा.तुमचा प्रवास हा नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.तुम्हा दोघाना एकमेकांची साथ अशीच लाभो,तुमची खूप प्रगती होवो ,भरपूर यश कीर्ति लाभो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा.आम्हाला अभिमान आहे आम्ही तुमच्या संपर्कात आहोत आणि तुमचा हा सुखद प्रवास बघत आहोत.

  • @sheetalshah1970
    @sheetalshah1970 Před 2 měsíci +1

    🙏🏻 कौतुक करावे तेवढे कमी. सागर आणि नेत्रा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐

  • @vidyaparab1841
    @vidyaparab1841 Před 2 měsíci +2

    खूप छान दादा आम्ही ही तुमची उत्पादने वापरतो खरंच ती खूप छान आहेत ज्याला वारंवार चार्जिगची गरज नसते
    तुमचा आता पर्यंतचा प्रवास खरच प्रेरणादायी आहे तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा

    • @netramahajan763
      @netramahajan763 Před 2 měsíci

      🙏

    • @nakuledake6936
      @nakuledake6936 Před měsícem

      ​@@netramahajan763ताई तुमच्या ऑफिस चा नंबर दया

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před 2 měsíci +1

    मानलं दोघ ग्रेट सलाम

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 Před 2 měsíci +2

    Great personality

  • @SarojPatil-en7hw
    @SarojPatil-en7hw Před 2 měsíci +2

    Best wishes for your future life no words to say

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 2 měsíci +5

    खूप छान. सागरची उत्पादने मी कायम विकत घेते. वापरते. भेट म्हणून देते. सागरने त्याचे गांवचे घर ( उपकरणे) पूर्णपणे सोलारवर चालते. ते ही कमी खर्चात. तेथील रिसाॅर्टही त्याने सोलारवर केला आहे. आपली वीज सोयीसाठी २२० दाबाची असते. प्रत्यक्ष उपरणे कमी दाबावर चालतात. या मुद्यावर कमी खर्चात सोलार घर केले आहे.

    • @1987bapu
      @1987bapu Před 2 měsíci +1

      Online available ahet products ?

    • @aparnakulkarni8457
      @aparnakulkarni8457 Před 2 měsíci +1

      हे अलिबाग लाच राहतात का व उत्पादन कुठे मिळतात

    • @netramahajan763
      @netramahajan763 Před 2 měsíci

      🙏

    • @kirank1976
      @kirank1976 Před 2 měsíci

      ह्यांचे प्रॉडक्ट कुठे मिळतात

  • @jyotsnadeuskar6459
    @jyotsnadeuskar6459 Před 2 měsíci +2

    दॄष्टी देणारी मुलाखत, शुभेच्छा दोघांना

  • @suvarnaphalle1673
    @suvarnaphalle1673 Před 2 měsíci +2

    Very nice..... Best wishes for your bright future

  • @amolmahamuni9162
    @amolmahamuni9162 Před 2 měsíci

    ❤❤ सुंदर छान अप्रतिम मस्त ❤❤

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 2 měsíci +1

    Real common man Heroes Best of luck Brother. and Sister ❤ Tumhi torch madhe mobile charger lavta yeil ashi sudharna karun tashi torch banvun vika.

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Před 2 měsíci

    अतिशय उत्तम मुलाखत दोघांना खुप खुप शुभेच्छा

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 Před 2 měsíci +2

    यांची उत्पादन कोठे मिळतात.

  • @jyotsnasahasrabudhe7747
    @jyotsnasahasrabudhe7747 Před 2 měsíci +1

    Dr.🙏, आपण इतक्या छान मुलाखती घेता,एक विनंती,आपण त्यांचा कॉन्टॅक्ट दिलात तर संपर्क करायला सोपे जाईल.मला आपल्याशी बोलायला आवडेल.

  • @Sachin-sr4ml
    @Sachin-sr4ml Před měsícem

    कृपया , यांची प्रॉडक्ट्स आम्ही कुठून मिळवू शकतो, याची माहिती द्यावी.

  • @Kiran-72
    @Kiran-72 Před 2 měsíci +1

    Product kuthun bye karta yetil
    Plz link pathava

  • @vipulgawade4904
    @vipulgawade4904 Před 2 měsíci

    ❤❤

  • @snbhalgat
    @snbhalgat Před měsícem

    IIG द्वारे तयार केलेली उत्पादने कोठे उपलब्ध आहेत आणि ब्रँडचे नाव काय आहे?

  • @mukundphadke1286
    @mukundphadke1286 Před 2 měsíci

  • @yashovani6394
    @yashovani6394 Před 2 měsíci

    खूपच प्रेरणादायी मुलाखत . यांची उत्पादन कोठे मिळतात?

  • @harshala5933
    @harshala5933 Před měsícem

    👌👍

  • @aaryapran
    @aaryapran Před měsícem

    प्रोडक्ट कुठे मिळते online कुठेच नाही दिसले

  • @rameshambre4509
    @rameshambre4509 Před 2 měsíci

    Congratulations Netra.Sagar tuze company v product sangane v mbl no.sangne

  • @Right1167
    @Right1167 Před 2 měsíci

    Sir, yanchya company cha naav kay? Brand konata?

  • @reshma1579
    @reshma1579 Před měsícem

    माझी १5 वरशाआची मुलगी अपंग आहे तिच्या शिक्षण घेण्यासाठी काय करावे लागेल 😢पिलीझ सागा

  • @ajitdixit6065
    @ajitdixit6065 Před 2 měsíci +1

    Please share link or address where we can buy these products

    • @avahaniph
      @avahaniph  Před 2 měsíci

      Please connect on this website - www.iigtrust.org/site/contact-us.html - Or Search for IIG Education and Development trust

  • @deepakv955
    @deepakv955 Před měsícem

    Company che नाव काय आहे

  • @ganeshlele6289
    @ganeshlele6289 Před měsícem

    यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ?

  • @shirishbhagwat6355
    @shirishbhagwat6355 Před 2 měsíci

    यांची उत्पादने हवी असल्यास कशी मिळतील?

    • @avahaniph
      @avahaniph  Před 2 měsíci

      Please connect on this website - www.iigtrust.org/site/contact-us.html - Or Search for IIG Education and Development trust

  • @ChandrashekharrThakur
    @ChandrashekharrThakur Před 2 měsíci +1

    येथे कर माझे जुळती

  • @dattatreywagh284
    @dattatreywagh284 Před měsícem +1

    Torch naav

  • @ujwalajoshi8511
    @ujwalajoshi8511 Před 2 měsíci +2

    खुप छान होती मुलाखत प्रेरणा मिळाली

    • @DnyanrajaDTPServices
      @DnyanrajaDTPServices Před 2 měsíci

      येथे डॉआपण धरून कर माझे जुळती