घरांचे बोलके अनुभव|Talk with Home communicator Pooja Kulkarni| वास्तु सुसंवाद| घराची एनर्जी🏠🏠✨✨

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती
    प्रत्येकालाच आपलं घर अतिशय पॉझिटिव्ह आणि लाभणार हवे असते... होम कम्युनिकेशन एक अशी कला आहे की ज्याद्वारे घराशी संवाद साधला जातो. telepathy च्या माध्यमातून घराचे म्हणणे मालकापर्यंत पोहोचवले जातात. एक वेगळे शास्त्र आहे यावर प्रकाश टाकण्याचे हेतूने ही मुलाखत आहे.
    पूजा कुलकर्णी गेल्या अनेक वर्ष हे काम करत आहे यातले सर्व मतं ही पूजाची वैयक्तिक मत आणि अनुभव आहे. चॅनल या सगळ्या गोष्टी प्रमोट करत नाही परंतु नवीन काहीतरी विषय म्हणून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न आहे.
    संकल्पना अनुष्का बेंद्रे
    निर्मिती सहाय्य अंजली कुंभार
    @AataKuthe
    🏠🏠🏠Pooja Kulkarni🏠🏠
    @IndianTelepathicPooja
    +91 73853 76902
    WhatsApp only
    Animal communication
    • आपल्या घरातील पाळीव प्...
    शब्द सुरांचे सारथी
    भाग १
    गायिका, चित्रकार स्वामिनी कुलकर्णी
    • उदयोन्मुख गायिका स्वाम...
    भाग २
    सुळे कुटुंब
    • पिढीजात संगीताचा वारसा...
    भाग ३
    सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सुफी गायक पवन नाईक यांच्याशी गप्पा.
    • Pavan Naik|शास्त्रीय स...
    भाग ४
    सौरभ वर्तक, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य. त्यांच्याकडून जाणून घेऊयात पंडितजींचे काही किस्से तसंच सौरभ यांचा बासरी वादनाचा प्रवास.
    • Talk with flautist Sau...
    महिला संबळ वादक गौरी वायचळ-वनारसे हिची कला नक्की बघा आणि तिच्या मुलाखतीचा आनंद घ्या
    • संबळ वादनाने महाराष्ट्...
    follow me on Facebook
    www.facebook.c...
    follow me on Instagram
    www.instagram....
    हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
    लाईक करा👍. सबस्क्राईब करा🔔.चॅनलला तुमचे खूप खूप प्रेम द्या. ❤️❤️
    #homeremedies
    #vastutipsforhome
    #homecommunication
    #happyhome
    #postivevibes
    #telepathy
    for business
    💌💌💌💌💌💌💌💌
    bendreanushka@gmail.com
    Thank you so much 🙏😊

Komentáře • 458

  • @pallavinarkhedkar6716
    @pallavinarkhedkar6716 Před 10 dny +3

    व्हिडिओ खूप सुंदर आहे. पूजा मॅडम एकदम नाॅर्मल आहेत. आपल्या सारख्याच. नाहीतर जनरली वास्तू विशारद, वास्तू ज्योतिष वगरे तज्ञ लोक एका वेगळ्या वेशात वावरतात. त्यामुळे आपलेपणापेक्षा एक गूढता, आदरयुक्त भीती किंवा एक अंतर ठेवावे असे वाटते. पण पूजा ताई एकदम नाॅर्मल आहेत हे खूप छान वाटतंय.
    माझा प्रश्न खूप सामान्य आहे. तो असा की असं प्राण्यांशी , जीव जंतुंशी, वनस्पतींशी,निसर्गाशी, घराशी, पूर्वजांशी संवाद साधणं इतकं सोप आहे का .. की एक कोर्स केला की ते कोणालाही जमू शकेल? त्याच्यासाठी तुमची काय पूर्व बैठक असणं आवश्यक आहे का? काही साधना वगरे... की इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती हे सहज साध्य करू शकेल.
    अनु मॅडम तुम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताय त्याबद्दल धन्यवाद. माझ्याही प्रश्नाला जरूर उत्तर द्या. धन्यवाद 🙏🙏

    • @Anusmii
      @Anusmii  Před 10 dny +1

      ताई तुमचे खूप खूप आभार तुम्ही इतका छान मेसेज टाईप केला 😊 चॅनलला सबस्क्राईब करा कारण पूजा मॅडमच्या प्रश्नोत्तरांचा सेशन घेऊन सप्टेंबर मधे..तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूजा मॅडम देणार आहेत.. तुमचा प्रश्न मी माझ्या यादीत समाविष्ट केला आहे खूप खूप आभार. 😊

    • @pallavinarkhedkar6716
      @pallavinarkhedkar6716 Před 9 dny

      धन्यवाद अनु मॅडम 🙏😊 चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. 👍😊

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n Před měsícem +8

    वा नवीन ऐकायला मिळालं
    वास्तू ही सुध्दा जीवंत असते
    ती बोलते ती प्रतिक्रीया देते
    ती ऐकते म्हणजे ती एक उर्जा आहे हे सिध्द झाले आहे
    म्हणून म्हणतात ना घर नेहमी
    तथास्तु म्हणत असते म्हणून चांगलं बोला सकारात्मक बोला चांगलं वागा आणि घराला सतत धन्यवाद द्या.
    पितरांची सतत रोज क्षमा मागा कारण आपल्या कडून नकळतही खुप अपराध होत असतात. आपण ते मान्य करायला हवेत. क्षमा मागणं ही उर्जा आहे ती पण पितरांपर्यंत पोहोचते.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem +1

      Yes...thanks for watching 😊

    • @dipaliraskar1624
      @dipaliraskar1624 Před měsícem +1

      @@user-kf7ty9cs7n छान सल्ला दिलात खूप खूप धन्यवाद..🙏😊

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem +1

      Thanks for watching 😊

    • @IndianTelepathicPooja
      @IndianTelepathicPooja Před měsícem +1

      बरोबर आहे 😊👍

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 Před měsícem +41

    हो अगदी खरं आहे..आपली वास्तु आपल्या बरोबर बोलते..मी सुद्धा माझ्या वास्तु बरोबर मैत्रीणी सारखाच संवाद साधत असते..😊आणि माझी वास्तु सुद्धा मला खूप जीव लावते..😊🙏

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem +3

      किती छान...Thanks for watching 😊

    • @dipaliraskar1624
      @dipaliraskar1624 Před měsícem +2

      @@Anusmii 😊🙏

    • @IndianTelepathicPooja
      @IndianTelepathicPooja Před měsícem +3

      आपण सर्वजण जाणूनबुजून किंवा नकळत टेलिपॅथी करतो ते बरोबर आहे.. - पूजा कुलकर्णी

    • @shilaugale3321
      @shilaugale3321 Před měsícem +3

      🙏धन्यवाद ताई👌

    • @sunitasonawane8315
      @sunitasonawane8315 Před měsícem +2

      🎉Nice Information 🎉🎉

  • @sunitalasurkar243
    @sunitalasurkar243 Před měsícem +4

    👌खुप सुंदर माहीती मनापासून धन्यवाद🙏 मिळाली घर म्हणजे भिंती नाही तिथे वास्तु देवता असते. सकारात्मक परिणाम होण्यासाठी आपण सकारात्मक रहायलाच हवे.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      अगदी बरोबर बोललात...,😊😊

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 Před měsícem +4

    मी पण बोलत असते आणि ❤मला तरी खूप छान वाटते घरी आल्यावर ❤l love my sweet home

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      मस्त...म्हणजे तुमची वास्तु पण खुष आहे.. Happy home 🏠

  • @ganeshpanchal7087
    @ganeshpanchal7087 Před měsícem +4

    पूजा कुलकर्णी मॅडम खरंच तुम्ही खूप मौल्यवान माहिती share केली आहे. तुमचे आणि अनुक्षा मॅडम चे मनापासून धन्यवाद

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      खुप खुप आभार..चॅनेल चे बाकी एपिसोड पण नक्की पहा... subscribe kara 😊

    • @IndianTelepathicPooja
      @IndianTelepathicPooja Před měsícem

      Thankyou 😊

  • @actualangel5133
    @actualangel5133 Před měsícem +4

    हा नवीन विषय आहे... मुलाखत छान झाली..बरीच नवीन माहिती मिळाली... धन्यवाद 🙏

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @varshalele4808
    @varshalele4808 Před měsícem +1

    मी घराशी बोलत नाही पण आमच्या घराचा सकारात्मक ता अनुभव एका अनोळखी बाई ने सांगितला. आनंद वाटला नक्की.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      म्हणजे खुप छान positive vibes आहेत तुमच्या घरात..👍

  • @deepaktoraskar222
    @deepaktoraskar222 Před měsícem +2

    जिज्ञासूना त्यांच्या घराबाबत योग्य ती माहिती मिळेल.मस्तच उपयोगी भाग आहे .

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      खुप खुप आभारी आहे 😊

  • @mangeshkambli466
    @mangeshkambli466 Před měsícem +1

    सुंदर पुजा ,अनुकशा मंडम चागली माहित दिली ध्यनवांद 🙏🙏

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Před měsícem +2

    Literary First Time Coming Across Such Amazing Concept......... 👍👍👍

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @user-cg9ed3qp5y
    @user-cg9ed3qp5y Před měsícem +5

    He sarva pojaji तुम्हाला कसे कळते त्यासाठी काही उपासना करणे आवश्यक आहे का? महिती म्हणून namrstspuurvak विचारते ❤❤❤

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem +1

      याच चॅनेल वरती पेट कम्युनिकेशनचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये पूजाने एक्सप्लेन केले या शास्त्राबद्दल. तो व्हिडिओ नक्की पाहा आणि हे telepathy सायन्स आहे. लवकरच या विषयावरचा प्रश्न उत्तरांचा सेशन घेऊन आम्ही येणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन येईल.😊

    • @user-cg9ed3qp5y
      @user-cg9ed3qp5y Před měsícem +1

      Thank you

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 Před měsícem +4

    अप्रतीम मुलाखत!

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Před měsícem +3

    Pranam vastudevta🙏🙌

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @rbnnanoarts
    @rbnnanoarts Před měsícem +5

    Very nice information🎉🎉

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem +1

      Thanks for watching 😊

  • @user-gq6zj5vb9t
    @user-gq6zj5vb9t Před měsícem +4

    हे खर आहे की जेव्हा त्या घरात माणस राहातात तेव्हा ते घर आनंदी वास्तु असते त्यात जिवंत पणा असतो पण जर का घरात कोणीही राहात नसेल तेव्हा ते एक भकास वास्तु वाटते.घरालाही भावना असतात कधी आपली माणस इथे येऊन राहातात असे त्याला वाटत असते.

  • @abhijitpatil2036
    @abhijitpatil2036 Před měsícem +4

    खूप छान मुलाखत. मुलाखतकार फार संयतपणे प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची तितक्याच शांतपणे अणि विश्लेषण करणारी उत्तरे पूजा ताईंनी दिली. धन्यवाद

  • @rajendrakolte4273
    @rajendrakolte4273 Před měsícem +2

    खूप छान माहिती ऐकायला मिळाली.
    धन्यवाद 🙏

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      लवकरच अजून एक व्हिडिओ येणार आहे..चॅनल ला subscribe करा. Thanks for watching 😊

  • @atulbendre8924
    @atulbendre8924 Před měsícem +5

    खूपच छान 🎉

  • @madhavinaik1666
    @madhavinaik1666 Před měsícem +3

    Veglach consept samjla
    Thank you 🎉

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 Před měsícem +3

    Khup mast....very different subject

  • @maanasinisal5258
    @maanasinisal5258 Před měsícem +3

    Hii, anushka & pooja SUPER♥️♥️♥️♥️😍😍😍👍👍👍

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @user-zs3jp1ck3v
    @user-zs3jp1ck3v Před měsícem +3

    Khupch chan 🎉🎉

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @manishamahajan7786
    @manishamahajan7786 Před měsícem +3

    Yes निर्जीव वास्तूत वस्तूत पण भावना असतात.

  • @vandanachoudhary4025
    @vandanachoudhary4025 Před měsícem +2

    खुप छान माहीती मिळाली.
    धन्यवाद.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      धन्यवाद..लवकरच आणखी एक व्हिडिओ येणार आहे..😊

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 Před měsícem +3

    पुजाताई thank u

  • @sandippatil3464
    @sandippatil3464 Před měsícem +2

    खुप छान आणि आश्चर्य कारक वाटलं हे सर्व. आपली मदत घ्यायची आवश्यकता वाटते पुजा दिदी.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      नंबर आहे पुजा ताई चा discription box मधे 😊😊😊

    • @sandippatil3464
      @sandippatil3464 Před měsícem +1

      @@Anusmii ok Didi.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      लवकरच एक प्रश्नोत्तराचा व्हिडिओ घेऊन आम्ही येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला notifications येतील.

  • @anjalikumbhar2423
    @anjalikumbhar2423 Před měsícem +3

    Very nice information ..different topic 👍

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 Před měsícem +1

    खरं आहे as you think so you reiceive

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      It's universal truth..,😊😊

  • @shyamhendre9726
    @shyamhendre9726 Před měsícem +2

    Khup prashansa sutle samajle thanks

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @madhurikanaskar4264
    @madhurikanaskar4264 Před měsícem +2

    Waah new subject. Interesting

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @smitabhosale5011
    @smitabhosale5011 Před měsícem +4

    मी पण माझ्या घरांशी बोलते नी खूप घरावर प्रेम करते

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      खुप छान...वास्तु नेहमी तथास्तु म्हणते..घर पण तुमच्यावर खुष असेल.😊

  • @arunpol3877
    @arunpol3877 Před měsícem +3

    Khup sunder

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @pallaviranade2080
    @pallaviranade2080 Před měsícem +2

    Khup Chan mahiti pooja 😊

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @user-yo1vs3iy9o
    @user-yo1vs3iy9o Před měsícem +2

    Khuch chan mam❤❤❤❤❤

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před měsícem +1

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @surekhapandit7632
    @surekhapandit7632 Před měsícem +1

    खुब छान सांघीतलात

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 Před měsícem +2

    खूप छान विषय आहे 🎉

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      धन्यवाद ❤️❤️

  • @sunilbanarase990
    @sunilbanarase990 Před měsícem +2

    Nice . New Subject. Intresting.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching and connected with this channel 😊

  • @reetasaindane5884
    @reetasaindane5884 Před měsícem +2

    khub Chan Tai thanks dear ❤

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před měsícem +2

    Khup chan माहिती. 🙏

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay8341 Před měsícem +2

    छान माहिती आहे great 👍👍👍👍👍👍

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Dhanyawad...ajun ek episode yenar ahe so stay tuned with us..do subscribe so that you will get notifications

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 Před měsícem +2

    खूप छान माहिती. 🎉❤

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      धन्यवाद 😊

  • @rbnnanoarts
    @rbnnanoarts Před měsícem +2

    अप्रतिम छान 😊🎉👌

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      धन्यवाद 😊

  • @vidyadharjoshi4683
    @vidyadharjoshi4683 Před měsícem +2

    अगदी खर आहे.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @kirtisupekar9920
    @kirtisupekar9920 Před měsícem +2

    Thank you Pooja tai

  • @user-wt9kv8pn2r
    @user-wt9kv8pn2r Před měsícem +2

    Thank you for information

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @manasiborkar8305
    @manasiborkar8305 Před měsícem +1

    खूपच मस्त मुलाखत.
    Thank you

  • @karishmaingale9458
    @karishmaingale9458 Před měsícem +2

    खूप छान माहिती दिलीत..आपले घर नेहमी खुश राहील त्यासाठी काय करावे ते पण माहिती सांगा ना..

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      चॅनलवर यासाठी एक शॉर्ट अपलोड केलेला आहे नक्की बघा.आणि एक प्रश्नोत्तरांचा सेशन लवकरच घेऊन आम्ही येतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन येईल.

  • @user-ws6bm8wz6j
    @user-ws6bm8wz6j Před měsícem +2

    Khopach chan

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 Před měsícem +3

    I tell my home love you, thank you

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      So sweet... definitely home is also loving you 🏠🏠

  • @renukorde6633
    @renukorde6633 Před měsícem +2

    Amazing concept

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thank you so much 👍

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi Před měsícem +3

    खूप छान माहिती मिळाली आभारी आहे

  • @shraddhasawant6076
    @shraddhasawant6076 Před měsícem +3

    खूप छान 🙏

  • @yoginivaidya3206
    @yoginivaidya3206 Před měsícem +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @manishathorat8640
    @manishathorat8640 Před měsícem +3

    Nice information

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Před měsícem +3

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @pallavinaikpathak3026
    @pallavinaikpathak3026 Před měsícem +2

    धन्यवाद

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @VijayaIsCooking
    @VijayaIsCooking Před měsícem +2

    Background is so beautiful

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @madhavisahasrabudhe8049
    @madhavisahasrabudhe8049 Před měsícem +2

    Well done pooja

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @PrajkataKamble
    @PrajkataKamble Před měsícem +2

    छान माहिती

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @Art-jy2jt
    @Art-jy2jt Před měsícem +2

    Interesting and nice podcast

  • @IndianTelepathicPooja
    @IndianTelepathicPooja Před měsícem +1

    Thank you so much for inviting me 😊 it was a wonderful experience 😊

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Same here pooja

    • @prashantdalal247
      @prashantdalal247 Před měsícem

      Pooja मॅडम तुमच्याशी बोलायचं आहे कृपया आपला ph no मिळेल का

  • @latazanze9423
    @latazanze9423 Před měsícem +1

    Khup chan ahe mahiti

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @varshanisal3341
    @varshanisal3341 Před měsícem +1

    Thank you so much

  • @prajata2967
    @prajata2967 Před 26 dny +1

    Very nice video

  • @jyotidate6204
    @jyotidate6204 Před měsícem +2

    Very nice

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @KILWISH-9872
    @KILWISH-9872 Před měsícem +1

    Amazing

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @AVANI983
    @AVANI983 Před měsícem +1

    Kalch mi mazya swatachya gharat gele je mi sodun rent ne rahate. khara tar mala as janaval ki ghar mala sangataage mala sodun gelat yekdyala .
    Aani aj mi ha video pahila ❤❤

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Ohh...,😊😊😊

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 Před měsícem +3

    I communicate with non leaving things as madam Pooja explained about Anu renu ( Atoms and subatomic substance) . All the non liveing things consists of atoms. Or atomic configuration .when u reach certain frequency u can communicate with non liveing thing

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Wow that's great... my ID is in discription box kindly mail me what u r exactly doing.

    • @prakashtanjore3038
      @prakashtanjore3038 Před měsícem

      @@Anusmii sure

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 Před měsícem +2

    खूपच सुंदर विषय आहे❤काही प्रश्नांची उत्तरं मिळतील ही माफक अपेक्षा🙏

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      नक्कीच, तुमचे प्रश्न नक्की विचारा...लवकरच प्रश्नोत्तरांचा एक व्हिडिओ घेऊन आम्ही येत आहोत..चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल😊

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 Před měsícem +2

    Khup sunder ❤

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @suwarnabhoyar4851
    @suwarnabhoyar4851 Před měsícem +1

    😢thank you❤❤

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Anusmii youtube channel Always welcome to you 😊

  • @rohinivaidya8157
    @rohinivaidya8157 Před měsícem +2

    खूप इंटरेस्टेड, वेगळा विषय मला प्रत्यक्ष भेटायला आवडेल, कसे भेटता येईल, घराशी निगडित विचार पटले, वास्तू म्हणते तथास्तु tathssatsu

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      नक्कीच... पुजा मॅडम यांचा नंबर आहे discription box मधे.. व्हॉट्स ॲपवर मेसेज करा 😊

  • @vrushalisonawane8725
    @vrushalisonawane8725 Před měsícem +1

    Nice mam❤

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @poojajoshi3013
    @poojajoshi3013 Před měsícem +1

    Chan podcast

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @mrunalkotasthane6523
    @mrunalkotasthane6523 Před měsícem +1

    Good🎉

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @preciouslife..withindianyo4826

    Khup sundee He shikata yeil ka

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Will update soon.. stay with us 🙂

  • @neetananandkar1342
    @neetananandkar1342 Před měsícem +1

    Thanks

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @sunandadhadnekar8341
    @sunandadhadnekar8341 Před měsícem +14

    मुलाखत छान झाली पण आवाज खूप कमी येत होता त्याचे आणखी अनुभव ऐकायला आवडल

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

    • @anjalideshmukh528
      @anjalideshmukh528 Před měsícem +2

      तुमचा नंबर मोबाईल फोन दिसत नाही नंबर दिला तर आभारी होईन.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem +1

      पुजा मॅडम चा हवा आहे का?? डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे.

    • @IndianTelepathicPooja
      @IndianTelepathicPooja Před měsícem +1

      Thank you so much 😊🙏 -- Pooja Kulkarni

    • @ashasakpal9137
      @ashasakpal9137 Před měsícem +1

      Madam pls share your mobile no.​@@IndianTelepathicPooja

  • @sumedhawagh8760
    @sumedhawagh8760 Před měsícem +3

    Interview घेणारी खूपच बोलतेय.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      😄😄 Thanks for watching 😊

  • @mitaleesamant9681
    @mitaleesamant9681 Před 28 dny +1

    Grey saree sundar aahe

    • @Anusmii
      @Anusmii  Před 28 dny

      Ohhh....Thank you so much 😊

  • @harshadathawale1864
    @harshadathawale1864 Před měsícem +4

    नमस्कार खप छान माहिती आहे, मी हे शिकू शकतो का.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      पुजा मॅडम नाही शिकवत अजून...पण तुम्ही सेशन घेऊ शकता.😊

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 Před měsícem +7

    मुलाखत घेणारी जास्त बोलू नका.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      😄😄 Thanks for watching 😊

  • @ranjanasupare7910
    @ranjanasupare7910 Před měsícem +3

    मी पण माझ्या घराशी बोलते येता जाता सांगून जाते

  • @chandrakantaji1085
    @chandrakantaji1085 Před měsícem +1

    AapLe ghar apalyShi bolat asate.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Kharay 😊😊😊

  • @swapnagadgil2477
    @swapnagadgil2477 Před měsícem +3

    अनु मॅम अधिक बोलतात पूजा जिंना बोलू द्यावे न

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      😀😀👍👍

    • @geetaangolkar
      @geetaangolkar Před měsícem +1

      खूप वेगळा विषय आहे .छान वाटले .

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @ulkakatakkar4913
    @ulkakatakkar4913 Před měsícem +1

    आवाज व्यवस्थित आहे.

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @bhaktikhadapkar4297
    @bhaktikhadapkar4297 Před měsícem +2

    Anu madam tumi jara kami bolal tar pujaji na bolayla vel milel

  • @prachiabhyankar5837
    @prachiabhyankar5837 Před měsícem +2

    अजून बराच cover करायचे राहिले.ह्याचा दुसरा भाग पण लवकर करावा असे वाटते

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      नक्कीच...stay tuned with Anusmii youtube channel...do subscribe so that u will get notifications of new videos 😊

  • @kalpanapotnis2560
    @kalpanapotnis2560 Před měsícem +2

    तुमचा दिलेल्या no ला व्हाट्स app येत नाही

  • @sujatagaikwad7271
    @sujatagaikwad7271 Před měsícem +2

    Mazha mulga 1year la aahe pan mhanti mala शिकायचं नाही मला business करायचं आहे ट्रेडिंग करायचं आहे तर काय करायचं

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Whats app la message Kara pooja Tai la.. number ahe discription box madhe 😊

  • @user-qx6mj2it4k
    @user-qx6mj2it4k Před měsícem +6

    पूजा जी मला तुमची मदत पाहिजे ,,आठ दिवसापूर्वी घरात काही घडले आहे त्यावेळी मी घरात नव्हते ,,,नेमक काय घडलं ते मला वास्तू पुरुषाकडून कळेल का ,,plz help me

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Ping to pooja.. नंबर आहे discription box मधे

    • @user-qx6mj2it4k
      @user-qx6mj2it4k Před měsícem +1

      @@Anusmii ok

  • @rameshwadatkar1076
    @rameshwadatkar1076 Před měsícem +2

    Jarasa kami swasochawas ghyal tar prani sudha boltil aani tyahun ajun kami swas ghyal tar jhade sudha bolu lagtyl tumchi kay icha aahe fakt gharasobarach bolayche aahe ka

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

    • @IndianTelepathicPooja
      @IndianTelepathicPooja Před měsícem

      तुमही काय बोललास ते मला श्वासा च समजले नाही.. आणि मी प्राणी आणि वनस्पती सोबत देखील. बोलते

  • @akshadaratnakar7327
    @akshadaratnakar7327 Před měsícem +2

    Your video was an eye opener how do we get in touch with you for consultation

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Number discription box madhe ahe 😊

  • @shyamhendre9726
    @shyamhendre9726 Před měsícem

    Chan mahiti milali

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @pradnyaoak307
    @pradnyaoak307 Před měsícem +5

    Pooja mam na contact kasa karayacha

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Number discription box madhe ahe 😊

    • @dhanashreekale8425
      @dhanashreekale8425 Před měsícem

      ​@@Anusmiiwhere is d no ? Cant find pls give

  • @vaishalichaudhari2561
    @vaishalichaudhari2561 Před měsícem +1

    Tumchy

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Před měsícem +2

    नमस्कार, आपली रेकॉडिग सिस्टम योग्य वाटत नाही. पुढचा व्हिडिओ बनवताना काळजी घ्या धन्यवाद!!!

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Thanks for watching 😊

  • @pujarana3664
    @pujarana3664 Před měsícem +2

    Gharat jar negative energy asel ani jar chukun tya energy sobat bolle viparit kahi ghadale tar kay karnar?

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      तुमच्या या प्रश्नाचे उत्तर पूजा मॅडम नक्कीच देतील पण तुम्ही मुलाखत नीट ऐकली असेल तर त्यामध्ये घराशी आपण कनेक्ट करतो. आणि घर बोलतं.. नक्कीच तुम्ही पूजा मॅडमशी संपर्क साधा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे😊😊

    • @Anusmii
      @Anusmii  Před měsícem

      Ajun ek vlog yenar ahe..so stay tuned with Anusmii.. subscribe kara so that you will get notifications 😊