Video není dostupné.
Omlouváme se.
आपल्या घरातील पाळीव प्राण्यांच्या मनातले विचार सांगणारी पुजा कुलकर्णी| pet communicator| telepathy
Vložit
- čas přidán 30. 06. 2024
- Talk with animal communicator| प्राण्यांशी टेलिपथी द्वारे संवाद साधणारी पुजा कुलकर्णी.
आपल्या घरातील पाळीव प्राणी त्यांच्या मनात काय चाललंय ते काय विचार करतात त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी कम्युनिकेशनचा उपयोग होतो. गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करणारी पूजा हिच्याशी संवाद साधून या पाळीव प्राण्यांच्या जगात डोकावण्याचा प्रयत्न केला. आपणही प्राण्यांकडून खूप काही शिकतो आणि त्यांचंही काही म्हणणं असतं हे उदाहरणासकट पूजा ने खूप छान समजावून सांगितलं
नेमकं या सगळ्या गोष्टी कशा घडतात कशा पद्धतीने हा संवाद होतो या सगळ्याची सविस्तर चर्चा या मुलाखतीमध्ये झाली आहे.
तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा
संकल्पना अनुष्का बेंद्रे
निर्मिती सहाय्य अंजली कुंभार
@AataKuthe
Pooja Kulkarni
@IndianTelepathicPooja
+91 73853 76902
for business mail id
bendreanushka@gmail.com
• घरांचे बोलके अनुभव|Tal...
follow me on Facebook
www.facebook.c...
follow me on Instagram
www.instagram....
हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
लाईक करा👍. सबस्क्राईब करा🔔.चॅनलला तुमचे खूप खूप प्रेम द्या. ❤️❤️
#petlovers
#animallover
#petcommunication
#telepathy
for business
bendreanushka@gmail.com
Thank you so much 🙏😊
Thank you so much for inviting me 😊 I had an amazing experience with you 😊 🙏
Same here 😊
ह्या सर्व पाळीव प्राण्यांशी आपले गत जन्मीचे नाते असते. त्या शिवाय हे प्राणी आपल्या घरात येतच नाहीत. हे त्रिकालबाधित सत्य आहे.
अगदी खरंय...Thanks for watching 😊❤️
खूप छान मुलाखत वजा गप्पा पण एखादं प्रात्यक्षिक दाखवता आलं असतं तर अजून मजा आली असती 👌♥️👍
हे telepathy आहे..पण लवकरच एक session आम्ही करणार आहोत...सो stay tuned.. subscribe करून ठेवा..सो that u will get notifications 😊
खुप छान वाटते मुलाखत पाहुन पण आजून काहि अनुभव प्राण्यांच्या विषयी गमतीदार किस्से ऐकायला आवडले असते.मुलाखत लवकर आटोटती घेतली असे वाटले
Thanks for watching 😊.. अजुन एक भाग येणार आहे 😊 don't forget to subscribe.म्हणजे नवीन भागाचे update yeil.
Thank you 😊🙏- Pooja Kulkarni
खूप नवीन माहिती मिळाली.एन्जॉय केला एपिसोड.संपूच नये असे वाटत होते.
Thank you for watching 😊
Thank you so much 😊 - Pooja Kulkarni
एका. वेगळ्या विश्वाची ओळख झाली.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
Thanks for watching 😊
Thank you 😊🙏 - Pooja Kulkarni
Discription box madhe ahe number 😊😊😊
Khupch chan... Ajun experience ekayla aavdtil😊😊
Yes...ajun ek episode yenar ahe...do subscribe so that u will get notifications
Very nice 👌 👍
Amazing knowledge 😉 thanks for eye opening.
Thanks for watching 😊
Khupachh chaaan🫶👍👌
Thank you for watching 😊
खूपच छान विषय आहे. अनुष्का ताई नवीन जनरेशन ला उपयुक्त आहे. धन्यवाद
Thanks for watching 😊
Khup kamal aahe, great art of talking to pets or birds.. I did not any know before, thanks Anushka for sharing❤
Thank you so much for watching 😊
Thank you for your kind words ☺️🙏 - Pooja Kulkarni
👏👏 इंटरेस्टिंग आहे हे.....
Thanks for watching 😊
खूप छान पूजा 👌🏻👌🏻
Thanks for watching 😊
मुलाखत आवडली...आमच्या घरात, 25 वर्षांपासून कायम भू भू आहेतच....त्यांच्या वागण्यावरुन आपण त्यांच्या मनातले ओळखू शकतो...मी तर गप्पाही मारते त्यांच्याशी....
अरे वा..मस्तच की..,😊
Khupach chan 🎉🎉
Thanks for watching 😊
मस्त विषय आहे. छान झाली आहे मुलाखत.
Thanks for watching 😊
Khup chan vishay ghetlas Anushka.. ani Pooja tai tumach pan vishesh kautuk... Excited for the next podcast 🙏🙏🙏
Thanks for watching 😊
❤
Thanks for watching 😊
छान वेगळी चं माहिती
Thanks for watching 😊
Very nice👌🏻👌🏻
Thanks for watching 😊
खुप छान माहिती
Thanks for watching 😊
Khup chhan..all the best..
Thanks for watching 😊
Khup chan❤
Thanks for watching 😊
Very very nice
Thank you so much for watching 😊
❤kup mastt
Thanks for watching 😊
Very useful 👍
Thank you for watching 😊
Very nice
Thank for watching 😊
Super great nice ❤ i like🎉👌
Thanks for watching 😊
Thank you 😊🙏- Pooja Kulkarni
मुलाखत मराठी असून,इंग्लीश शब्दांचा फारच वापर केला गेला.
पुढच्या वेळेस लक्षात ठेवते😊
सूय॔कांत शिंदे पुणे
एका बाहेरील प्राण्यावरचं प्रात्यक्षिक दाखवलं असतं तर आणखीन चांगलं झाले असते
लवकरच अजून एक व्हिडिओ येणार आहे...सो stay tuned with Anusmii..don't forget to subscribe so that u will get notifications 😊
बरेच ऑटिस्टिक मुले हे बोलू शकत नाही त्यामुळे घरात आई वडिलांना खूप त्रास होतो त्यांना समजून घेणे म्हणून मला विचारायचे आहे पूजा ताई ला की अशा मुलांशी त्या संवाद साधू शकतील का?
तुमचा प्रश्न नक्की विचारते...लवकरच प्रश्न उत्तरांचा एक सेशन चैनल वरती येणार आहे तर त्यामध्ये तुमच्या प्रश्नाचा नक्की समावेश करू😊
कुलकर्णी ताईंचा मोबा.नं मिळेल का ?
Discription box madhe आहे पूजा ताई चा नंबर😊
He courses kuthe shikawatat yachi pan mahiti sanga tya mule jastit jast animalna madat milel
नक्की सांगू...लवकरच एक प्रश्नोत्तराचा व्हिडिओ घेऊन आम्ही येणार आहोत. त्यातून तुम्हाला सगळी माहिती मिळेल चैनल च्या संपर्कात रहा सबस्क्राईब करा..
पुजा मलाही हे टेलीपेथी शिकायची आहे याचे क्लासेस पुण्यात कुठे घेतले जातात किंवा तुम्ही घेऊ शकता का
Thanks for watching..u can message her.. discription box madhe number ahe
Chaan zali mulakhat...
Ajunahi viswas basat nahi ki he khara asel.
Khup imaginary wat ta sagala.
Mi ya aadhi sudha asa video pahila hota.
Pan jari he Sagal khara manla tar mala kahi answers miltil ka?
1) Aamchya society madhe gelya kahi diwsat eka dog ne 4 striyannavar halla kela aani thanna chavla...2 aged striyanna tar hospital madhe Java lagla...4th incident agdi mazya samor zala. Tya kaku ajun gharat basun aahet. Roz dressing karava lagtay Tyanna. Tar he punha hou naye mhanun kahi madat milel ka? Corporation la complaint karun kahi upyog zala nahi...ekda pakdun nela hota tyala to parat aala aani 4th case zali.
2) Aamchya kade Jack navacha ek manjar hota...pan te khup aggressive hota aani khup chavayvha saglaynna mhnaun tyla sodun dyava lagla....Tar asa ka zala aani te aata kuthe asel?
Ya prashnanchi answers ani madat milalyas nakki viswas Basel ya saglyavar.
हो माझेही असेच झाले सुरुवातीला. यावरच बरीच मते मतांतर आहेत. तुम्ही सर्च केले तर अनेक व्हिडिओज मिळतील तुम्हाला यावरती. शेवटी प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न आहे पण मला हे वेगळं वाटलं..😊
He khota aahe asa nahi mhanaycha mala....Aaplyala baryach goshti adnyat astat....pan mala jar hi answers milale tar nakkich Purna viswas Basel ..Tya uttar due shaktil kadachit .. Let's wait.
नक्कीच... discription box madhe number ahe...what's ping karu shakta 😊
Ok. Thanks
नमस्कार,
कुत्रा आणि तुमची मांजर अशा प्रकारे वागले यामागे काही कारण असावे, कारण समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.
Kiti paise ghetat kase yanchyashi comunicate karayache
Discription box madhe number ahe..ping kara.. Thanks for watching 😊
Tai phone no millel ka khup chaan mahiti dili
Discription box madhe ahe 😊 comment madhe pan ahe
Hi
Thanks for watching 😊
Fees
gheta ka tumi sangayvhi
Discription box madhe pooja Tai cha number ahe...whats app message kara 😊
Plz ha course kuthe ahe sanga na
लवकरच या विषयावरचा एक एपिसोड येतोय..सो चॅनल ला subscribe करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील.
घरात मासे सुद्धा आपण पाळतो,तर ते सुद्धा आपल्या सोबत संवाद साधतात का
हो...तरी अधिक माहिती साठी पुजा कुलकर्णी यांना मेसेज करा..नंबर आहे discription box madhe 😊
Ho 😊
Fees kiti ahe tumchi
Ping to pooja.. number ahe discription box madhe
Fee kiti aahe mam.
Pooja yancha number ahe discription box madhe...tyana ping kara
मॅडम प्लीज पूजा कुलकर्णी यांचा नंबर द्याल का?
पुजा चा नंबर Discription box मधे आहे..व्हॉट्स ॲपवर मेसेज टाका...१-२ दिवसात रिप्लाय देतील.😊
हा कोर्स कुठे शिकवतात?
लवकरच सांगतीले जाईल😊
Hi tai
Khup chhan ,mulakhat!!mala taincha number milel ka?or tyancha consulting cha adress or no milel ka..maza tortoise aahe 8yrs old ,tya sathi consult karaychay🙏
Discription box madhe number ahe pooja cha... August madhe sampark kara..ghari karya ahe...thanks for watching 😊... connect with Anusmii👍👍
Mala class karaycha aahe
लवकरच details कळतील...stay with us..do subscribe so that u will get notifications 😊
तुम्ही फी किती घेता
पुजा कुलकर्णी यांना मेसेज करा..नंबर आहे discription box मधे 😊
खूप नवीन माहिती मिळाली.एन्जॉय केला एपिसोड.संपूच नये असे वाटत होते.
Thank you for watching 😊
Thank you so much for inviting me 😊 I had an amazing experience with you 😊 🙏
Same here😊