Acting and Beyond: Sanskruti Balgude Interview | Mitramhane

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • Join us for an interview with actress Sanskruti Balgude! Discover her journey in the film industry, her experiences, and personal insights into her life. Watch now for an inspiring conversation!
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: profile.php?...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncompany.com/
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #sanskrutibalgude #interview #marathiactrees
    • Acting and Beyond: San...
  • Zábava

Komentáře • 119

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz Před 2 dny +5

    खूप matured interview दिला संस्कृती ने. नाही तर आधी जे interview पाहिले त्यात फक्त बालिशपणा जाणवायचा. वय आणि अनुभवानुसार आलेलं शहाणपण दिसलं. सौमित्र तुम्ही खूप छान interview घेता. नुसते गोड गोड interview घेण्यापेक्षा सत्य समोर आणता. ते ऐकायला छान वाटत. संस्कृती ने पण फिल्म इंडस्ट्री मधला struggle खरेपणाने सांगितला आहे.तिची काही वाक्य तर खूप पटली. आणि ति महेश मांजरेकरांच्या fu movie विषयी बोलत होती असं वाटलं पण नक्की माहित नाही. पण interview खूप छान झाला 😊

  • @vasudhajog1224
    @vasudhajog1224 Před 3 dny +12

    मराठी सिनेमा आणि मालिका या पासून मी तशी लांबच आहे ,मित्र म्हणे चे सगळे पॉडकास्ट मी आवर्जून बघते. संस्कृती खूप matured वाटली. तिला स्वतःला आलेले कडवट अनुभव सुद्धा तिने अतिशय संयत पणे सांगितले याचे खूप कौतुक वाटले. एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून ती प्रगल्भ वाटली. तिचे भविष्य नक्की उज्वल आहे. तिच्या दिसण्यात दीपिका पदुकोण चा खूप भास होत होता.

  • @sailikulkarni1697
    @sailikulkarni1697 Před 3 dny +18

    I genuinely feel she is talented and very good actor. She is ready to take risks and bring change in the cinema and approach

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 Před 2 dny

      Doesn't matter what you feel what matters is reality. She is mentally disturbed blaming others for her mistakes..nachta yeina angan vakade

    • @sailikulkarni1697
      @sailikulkarni1697 Před 2 dny

      @@ganeshsutar3652 Mahesh Manjrekar ughad ughad almost sagle actors repeat karto movies madhe, saglyach movies successful hot nahit, isn't this an example of lobbying

    • @SuhasiniDamale-dl8ry
      @SuhasiniDamale-dl8ry Před 2 dny

      @@sailikulkarni1697correct and in every film his wife is his lead opposite only why ?? So many other talented actresses out there

  • @delightcatering4u
    @delightcatering4u Před 2 dny +2

    Najar ch hatat nahiye yaar ..Thank you Soumitra ji ...Maturity is the most Beautiful thing

  • @Jsdamle
    @Jsdamle Před 3 dny +8

    संस्कृती खूप टॅलेंटेड आहे सुरूवात पण खूप दमदार केली लवकरच तुझं दमदार काम बघायला मिळावी ही अपेक्षा . नक्कीच चांगलं काहीतरी घडेल 👍🙏🏼

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 Před 3 dny +4

    तू खूप छान दिसतेस आणि काम पण छान करतेस संस्कृती .... ❤😊

  • @dhananjayghaisas4180
    @dhananjayghaisas4180 Před 3 dny +5

    सौमित्र, मला व्यक्तिशः तुमची संस्कृती बरोबरची दिलखुलास मुलाखत खूप आवडली. संस्कृती ही फायटर आहे ह्याबाबत कुणाचेही दुमत नसावे आणि ती तिच्या टॅलेंट च्या ताकदीवर स्वतःला येणाऱ्या काळात नक्की सिद्ध करेल, ह्याची मला खात्री आहे. त्यासाठी, संस्कृती तुला खूप खूप शुभेच्छा! 💐💐
    ता. क.: सौमित्र, माझी एक विनंती आहे. कार्यक्रम सुरू होतानाच ज्या भेटवस्तू देऊन तुम्ही पाहुण्यांचं स्वागत करता, त्या कार्यक्रम झाल्यावर दिल्यात तर त्या जास्त संयुक्तिक ठरतील. बघा, तुम्हाला पटतंय का ते! बाकी, तुमचे बहुतांशी सगळे एपिसोड मी आवर्जून बघतो. तुमच्या गेस्ट सिलेक्शन चं विशेष कौतुक करावंसं वाटतं. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हालाही मनापासून शुभेच्छा! 💐💐

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Před 3 dny +2

    संस्कृती आज तुम्हाला मित्र म्हणे या पॉडकास्ट मधे पाहून खूप आनंद झाला. मी तुमचा अभिनय जास्त पाहिला नाही परंतु नृत्य मात्र तुम्ही एकदम अप्रतिम करता. बारीक झाला आहात पण तुमचा आधीचाच बबली लूक छान वाटतो. Love you.

  • @SuhasiniDamale-dl8ry
    @SuhasiniDamale-dl8ry Před 3 dny +4

    सध्या मराठीत असे दिग्दर्शक आहेत जे मुख्य नायिका, लेखिका म्हणून त्यांच्या बायको , मैत्रिणीलाच कास्ट करतात हे दिसतंच भले ती सुंदर उत्कृष्ट आणि भूमिकेला न्याय देणारी असो वा नसो , पैसा घरातच यावा हा उद्देश असल्याने हे होत असेल यात प्रेक्षकांना गृहीत धरतात

  • @dr.kimayaparkhe
    @dr.kimayaparkhe Před 2 dny +1

    संस्कृती मॅडम, मी तुम्हाला तुमच्या अभिनयामुळेच ओळखते.
    मराठी इंडस्ट्री मध्ये particular धाटणी च्या लोकांना कामासाठी जास्त गृहीत घरले जाते हे सत्य सामान्य माणसा पासून लपून नाही. ह्या सगळ्यातून तुम्ही तुमच्यातला 'माणूस' हरवू दिला नाही हे बघून फार छान वाटले. तुमचे क्षेत्र फार competitive आहे परंतु ह्या competition मध्ये तुम्ही तुमचे Ethics सोडले नाही हे कौतुकास्पद आहे.
    More power to you girl ✨
    सौमित्र सर, नेहमी प्रमाणे खरी बाजू लोकांच्या समोर आणून दिल्या बद्दल तुमचे आभार. तुमचे podcast फार unique असतात 👍🏻

    • @mitramhane
      @mitramhane  Před 2 dny

      मनःपूर्वक आभार हा एपिसोड सर्वत्र शेअर करा

  • @anvayarthacreativevision6923

    संस्कृती ही बोलताना खूप प्रामाणिक वाटतेय...तीने जी मतं मांडलीयेत ती तिच्या अनुभवातून आलीयेत...!

  • @harshad24
    @harshad24 Před 2 dny +2

    छान मुलाखत फिल्म इंडस्ट्रीत ग्रुपिजम लाॅबिंग आहेच त्यामुळे काही चांगले कलाकार बाजूला पडले ह्यामुळे दर्जेदार सिनेमा बघायला मिळत नाही.

  • @sumedhbokil1911
    @sumedhbokil1911 Před dnem +2

    FU Movie She is talking about
    2017 - Released
    She was 2nd lead
    Mahesh Manjrekar Directed

  • @shantanupande7708
    @shantanupande7708 Před 3 dny +4

    She is a CAT. तिचा ॲप्रोच करेक्ट आहे. तिला उत्तम लेखक दिग्दर्शक हवा आहे बस. त्यानंतर ती सुटेल. She is a package to be a superstar. अप्रतिम मुलाखत.

  • @shaileshmandlik3953
    @shaileshmandlik3953 Před 2 dny +1

    🙏 फायटर अभिनेत्री , डान्सर 🥳🤟🎊🎉💥❤️🔥❤️💥🎉🎊👌🫂

  • @vaishaligavane2906
    @vaishaligavane2906 Před 2 dny +4

    सौमित्र तुम्ही आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत खूप छान लोकांना बोलाऊन....हे नव्हतं अपेक्षित

    • @mitramhane
      @mitramhane  Před 2 dny

      Noted. पण असं का? प्रत्येक माणसाचा आपला अनुभव असतो आपला जगणं असतं. ते आपल्याला पटो किंवा न पटो.

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 Před 2 dny

      उत्तम व्यक्तीच असं उत्तर देऊ शकते.​@@mitramhane

  • @priyanikam1791
    @priyanikam1791 Před 2 dny

    Real is rare❤ the one who knows herself better !
    Guts to accept her own flaws and optimism is commendable!
    Very thoughtful questions as usual 🔥

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 Před 3 dny +3

    अस असेल तर कसे चालतील मराठी चित्रपट.साऊथ कडे बघा

  • @SoumyaDixit-zw4ib
    @SoumyaDixit-zw4ib Před 3 dny +4

    संस्कृती फार गोड दिसते , आता छान मॅच्युअर्ड पण वाटते , आधीचे काही interview specially भूषण प्रधान सोबतचे फारच अल्लड मूडी वाटायची. She is very sincere as compared to other actresses

  • @aniketpatil3799
    @aniketpatil3799 Před 3 dny +5

    FU film baddle boltey 2017 Directed by mahesh manjrekar those who don’t know

  • @डॉक्टर-त3श

    संस्कृती ची एक मालिका होती, त्या मध्ये तमासगिरीन चे काम केले होते, ते उत्कृष्ठ काम होते. 🙏🙏

  • @smalltigrress2321
    @smalltigrress2321 Před 2 dny +1

    ह्या मुलाखतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रथम प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन नंतर नेमकं व प्रामाणिकपणे दिलं गेलय . काही मुलाखतींमध्ये असं वाटलं की सौमित्रजी अगदी पोटतिडकीने एखादा प्रश्न विचारताहेत आणि समोरच्याला त्या प्रश्नाची खोली किंवा अर्थच समजत नाहीये . असो , पण याला म्हणतात मुलाखत !

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 3 dny +1

    एक परखड व्यक्तीमत्व..... Grt interview 👍🌹🌹

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 Před dnem

    New hairstyle looks fantastic ❤❤ छान दिसतेस संस्कृती 😊

  • @AsmitaPatilITWali
    @AsmitaPatilITWali Před 5 hodinami

    Zimmaa movie madhe sanskruti sayli sanjeev chya eivji perfect hoti hai mla ajhi vatat 😢.
    i love u keep going girl ❤🎉 n u r capable enough 😊

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Před 3 dny

    किती सांगायचं मला, कस सांगू मी तूला ! अशी तीची द्विधा मनःस्थिती झाली आहे. जस दिसत तस नसत. ती खूप छान आहे. तिचा ह्या इन्डस्ट्रीत निभाव लागण खूप कठीण आहे. कारण ती हाजी हाजी करणारी दिसत नाही. So ❤ u

  • @rahulpansare4229
    @rahulpansare4229 Před 18 hodinami

    Khoop mast ek request ahe sir please please je Lok film direction madhe yeu ichitat ahe tyachya sathi madat hoil ashya film director cha podcast ghya hi vinanti

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 2 dny +1

    हिने खुप मेहनत घेतलीय तेवहा असा लुक दिसतोय . बघितलय .

  • @manishamore8494
    @manishamore8494 Před 3 dny +2

    Sanskriti.,you have great EQ

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 Před 3 dny +4

    She is so cute

  • @डॉक्टर-त3श

    Nepotism ही गोष्ट आहे इंडस्ट्री मध्ये, संस्कृती manage होणारी नाही हे नक्की..😢😢😢😢😢😢

  • @डॉक्टर-त3श

    मला संस्कृती चा interviw बघून श्री 420 picture चा सीन आठवला कि, राजकपूर हिरोईन ला लक्ष्मी च्या मंदिरात नेतो म्हणहून क्लब मध्ये नेतो. आणि आजचा मंदिर हेच आहे असे सांगतो. ते हिरोईन ला मान्य नव्हते...😢😢😢😢😢😢😢😢

  • @shwetabirajdar-he5kz
    @shwetabirajdar-he5kz Před 2 dny +3

    ज्यांना धड मराठी बोलताही येत नाही अशा, अमृता खानविलकर, छोटी सोनाली कुलकर्णी इत्यादि ना मराठी industry ने कामं दिली ना? त्यांना अभिनेत्री म्हणून अक्षरशः मराठी लोकांच्या माथी मारलं, त्यांनीही लोकप्रियता dance करूनच मिळवली होती, अभिनयाच्या नावाने काय होतं? संस्कृती किमान खरं तरी बोलतीए, मराठी मध्ये groups आहेत.

  • @mayasoyam7832
    @mayasoyam7832 Před 3 dny +1

    संस्कृती मॅम तुम्ही खूप गुणी अभिनेत्री आहात.

  • @PotobaMaharashtra
    @PotobaMaharashtra Před 3 dny +7

    Nice expose Sanskruti! We know who the Marathi mafia is !

    • @Chetan_Joshi
      @Chetan_Joshi Před 3 dny +2

      Kon...आम्हाला पण कळू दे

    • @kvaibhav.
      @kvaibhav. Před 3 dny +2

      ​@@Chetan_Joshi हो, बरोबर आहे.
      सांग आम्हाला ही.

    • @deepalishirwale4034
      @deepalishirwale4034 Před 3 dny

      Who's mafia 👀🤔 I also no.....

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 Před 2 dny +1

    संस्कृती ❤❤

  • @rhichadilipdharurkar9182

    ज्यांच्या घरात खूप लोकांची ये जा घराचे दार कायम उघडे असते, आहे सोशल वातावरण आहे, पैसे नसतात पण खूप माणसे कमवलेले असतात, त्या घरातली मुले नेहमी विरुद्ध स्वभावाचे होतात ते लहानपणापासून खूप सोशल सोसले असल्याने ते मोठे झाल्यावर विरुद्ध व्यवसायात जातात आणि एकलकोंडे रहायला जास्ती आवडतं त्यांना
    पण ही phase असते नंतर पटत की आपला अनुवंशिक स्वभाव सोशल असेल तर तेच बरं वाटतं

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 Před 3 dny +1

    Episode मस्त झाला आहे.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 2 dny +1

    छानच 👌👌👌

  • @mynac16
    @mynac16 Před 2 dny +2

    मुळात कोणतीही फिल्म इंडस्ट्री हि पुरुषप्रधान कधी नव्हती हा पहिला प्रश्न आहे.. आणि राहता राहिलं संस्कृतीचं करिअर तर तुझी राजकीय कौटुंबिक पार्शवभूमी हीच कदाचित तुझ्या करिअरच्या आड आली असेल किंवा येत असेल असे उगीच वाटते. अभिनय क्षेत्रात यशस्वी कोण होते? तर ज्याला किंवा जिला वारंवार पदरमोड करून लोक पडद्यावर सहन करतात किंवा त्यांना त्याचा किंवा तिचा किमान राग तरी येत नाही.. आता तूच ठरव ..तू कोणत्या कॅटेगिरीत मोडते.

  • @praslele
    @praslele Před 3 dny +2

    मराठी सिनेमाला इंडस्ट्री म्हणणे ह्या सारखा विनोद नाही 😂😂😂😂

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 Před 3 dny +3

    मराठी ( नविन आणि ठराविक)अभिनेत्रींचा हाच एक प्रॉब्लेम आहे की थोडं जरी काम केले तरी हवा डोक्यात जाते आणि म्हणून मागे राहतात.आता ही वाटते का मराठी अभिनेत्री टपोरी वाटते.

  • @sulakshanachapholkar5364

    Lovely attire Sanskriti liked it ❤

  • @ahilyatheatres6181
    @ahilyatheatres6181 Před 19 hodinami +1

    अभिनय पण यावा लागतो .... सोशल होऊन एका मर्यादेपर्यंत काम मिळेल... त्यामुळे मी सोशल नाही म्हणून यशस्वी नाही हा माज च आहे

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před 2 dny +2

    Nowadays every artist say that they not part of any group and or they are not social enough thats why not get the work . But this sounds like sour grapes

  • @shrutkirtishelar4637
    @shrutkirtishelar4637 Před 3 dny +1

    Your look is nice 👌👌

  • @piyushkadam1329
    @piyushkadam1329 Před 3 dny

    Real is Rare🔥📌

  • @user-lf2jz9gf9m
    @user-lf2jz9gf9m Před 3 dny +14

    सौमित्र प्लिज खरच टैलेंटेड लोकांना बोलवा. हे उगाच आहेत. तुम्हाला तरी हि खरच उत्तम अभिनेत्री वाटते का?
    त्यापेक्षा भुषण कडू., संतोष पवार, गौरव मोरे,वनीता खरात, अशांना बोलवा.
    हिला चौक का मिळाला ते पण तुम्हाला कळल असेलच.

    • @jokerthegamer3616
      @jokerthegamer3616 Před 2 dny +1

      He podacast wale Pote hi tyatlech, podcast cha dukan chaltay na lawa mic, ugach kahitari prashna vichara ani kara vdo. Hyancha prashnana kahi tari artha hota ka..

  • @sandhyar5426
    @sandhyar5426 Před 3 dny +3

    Straight forward dear❤

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 Před 19 hodinami +1

    Groupism... Nepotism..favouritism is in all sectors..

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Před 3 dny +1

    ❤❤❤❤

  • @techneo2023
    @techneo2023 Před 2 dny +2

    tyane je prashna vicharala ki chitrapat nivadatana chuklis ka ?......ha prashna cha uttar shodhat rahav lagnar ahe...konihi aso director nivad important.

  • @BDESAI777
    @BDESAI777 Před 3 dny +1

    Thank you, माझे 2 शर्ट इस्त्री करुन झाले .

  • @डॉक्टर-त3श

    ईशा डें सुद्धा तुझ्या सारखीच कणखर आहे....

  • @डॉक्टर-त3श

    संस्कृती तू अभिनेत्री च आहेस..

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Před dnem

    Prajakta Mali la invite kara, Vishakha Subhedar also

  • @Anand-vq8gn
    @Anand-vq8gn Před 2 dny

    Without makeup आणी वेगळ्या हेरस्टाईल मुळे खूप वेगळी दिसते

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Před 23 hodinami

    good dancer

  • @champof64
    @champof64 Před 3 dny

    She looks like( the late) Diana to me.

  • @ushashinde4376
    @ushashinde4376 Před 2 dny +1

    Saumitra anubhavi actors, actresses la bolava

    • @mitramhane
      @mitramhane  Před 2 dny

      14 वर्षे कमी आहेत?

  • @SarikaSahirgaonkar
    @SarikaSahirgaonkar Před 2 dny +1

    Sanskruti khup sadhi saral vatte aani jag kasa aahe tila kalatach nahi aahe

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 Před 3 dny

    हे क्षेत्रंच असं आहे की *मी चांगलं काम करते आणि मला काम द्या* हे सांगायलाच पाहिजे. तुम्ही जोपर्यंत सुबोध भावे, अंकुश चौधरी, भरत जाधव नाहीये, तोपर्यंत काम मागावंच लागेल. तिथे लाज वाटली तर तुम्ही बाहेर जाल

  • @डॉक्टर-त3श

    सरळ वागणारी संस्कृती 😢😢😢😢😢

  • @amitrewadkar7239
    @amitrewadkar7239 Před 17 hodinami +1

    soumitra, why you still have the abp maza reporter keeda in you and want something spicy content from your films/tv celebrity podcasts??

    • @SuhasiniDamale-dl8ry
      @SuhasiniDamale-dl8ry Před 4 hodinami

      Exactly, first he calls such actors who have not done impactful work so far and keep asking them why you are not good at few points , at least ask questions where they are good at and what they have done to achieve this

  • @ashaysant
    @ashaysant Před dnem +1

    मराठी चित्रपटसृष्टीने चांगले कलाकार फुकट घालवले त्यात संस्कृती एक आहे.
    हळूहळू मल तर वाटते मराठी चित्रपटसृष्टी बंद होणार आहे
    चला कोणतरी आहे माझ्यासारखं whats app न वापरणारं

  • @Libra6
    @Libra6 Před 2 dny

    Aho tumhi actorsche interview ghenar navhta na, spruhala bolava ki mag. Ithe alelya khup actresspeksha versatile, talented ahe. She needs no introduction.

  • @swapnilkamble3566
    @swapnilkamble3566 Před 3 dny +27

    हिने कधी अभिनय केलंय का ? हिला अभिनेत्री म्हणू शकतो आपण ? मला ही डान्सर च वाटली... !

    • @mayasoyam7832
      @mayasoyam7832 Před 3 dny

      तुम्ही यांचे काम पाहिले आहे का?

    • @SuhasiniDamale-dl8ry
      @SuhasiniDamale-dl8ry Před 3 dny

      तेही उत्तम आहे , काहीतरी वाटतंच

    • @SoumyaDixit-zw4ib
      @SoumyaDixit-zw4ib Před 3 dny +4

      डान्स मध्येही अभिनय असतोच ,नृत्यातून एखादी गोष्ट , नवरसातील विविध रस यांचे दर्शन घडते , काही प्रकारात शृंगार रस , दुःख , विरह व्यााकुळता जास्त. दिसून येते त्यामुळे प्रत्येक डान्सर ही अभिनेत्री असतेच , प्रत्येक अभिनेत्री नृत्य करू शकते असं नाही

    • @25framesstudio43
      @25framesstudio43 Před 3 dny +2

      mag dada aapan kuthalya cinemat acting keli aahe ka ? tumhe best aahat ka je dusaryaka judge karta

    • @supriya-gg4mz
      @supriya-gg4mz Před 2 dny

      चांगलं काम करते संस्कृती तिची सिरीयल बघा. मग समजेल.😊

  • @SuhasiniDamale-dl8ry
    @SuhasiniDamale-dl8ry Před 2 hodinami

    first he get such actors who have not done impactful work so far at his show and continue focus on things they are lacking at , at least ask questions where they are good at and how they have achieved this till the time , Or invite superstars only stop seeking points for controversy.

  • @SoumyaDixit-zw4ib
    @SoumyaDixit-zw4ib Před 3 dny +1

    डान्स मध्येही अभिनय असतोच ,नृत्यातून एखादी गोष्ट , नवरसातील विविध रस यांचे दर्शन घडते , काही प्रकारात शृंगार रस , दुःख , विरह व्यााकुळता जास्त. दिसून येते त्यामुळे प्रत्येक डान्सर ही अभिनेत्री असतेच , प्रत्येक अभिनेत्री नृत्य करू शकते असं नाही

  • @poonamsia
    @poonamsia Před 23 hodinami

    Sanskriti chi hi Mulakhat khup chaan vatali ..kharach kiti biased aahe marathi industry...sonali kulkarni sarkhya faltoo disnarya aniabhinay kahich na yenarya lady la hirkani ,Amruta sarkhya lady la chandramukhi kase milu shakte mala vatate ...fakta tya kunachya tari ati ladkya aahet mhanunach ...pan kharach jar kuni donhi nrutya ani abhinay ya madhye parangat asnarya ya actress la matra algad pane davalale jate ...he kharach aaple durdaiva aahe😢

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Před 2 dny +2

    ही नटी फक्त तक्रारखोर वाटते. ती कुणाल्याही व्यक्तीचं किंवा सिनेमाचं नाव सांगत नाही, ह्यावरून हे लक्षात येतं.

    • @mitramhane
      @mitramhane  Před 2 dny +7

      देवा... कलाकाराचं नाव किंवा सिनेमाचं नाव सांगून मसालेदार इंटरव्यू करणं असं इथे अपेक्षित नव्हतं. आपल्यासमोर काय अनुभव येतात जनतेने यातून शिकायचं इतकंच अपेक्षित.

  • @swagatsawant
    @swagatsawant Před 3 dny +3

    😂 दोन शक्यता आहेत -
    १. हिचे हिरो हिला घेत असतील हिरोईन म्हणून
    २. काही नायकांना हिच्या सुमार कामापेक्षा बाकी नायिकांचा अभिनय चांगला.. हे कळत असेल!

    • @RR_NN
      @RR_NN Před 3 dny

      हिरो घेत नसतील हिरोईन म्हणून असं म्हणायचं आहे का?

  • @karandeshmukhkaran2176

    Best interview ❤ sanskruti balgude mam

  • @ssosach75
    @ssosach75 Před dnem

    Hi abhinetri pan nahi ani dancer pan. Hiche naav aikale ahe pan hya episode nantar mi chakka Google kele. Mi prekshak mhanun hila olakhat nahi. Sorry

  • @harshadagashe
    @harshadagashe Před 3 dny +2

    ह्या सर्व स्त्रिया , फायदा होत असतो तो पर्यंत तक्रार करत नाहीत. जरा कुठे काही मिळाले नाही की... सुरू.. male dominance, Marathi film mafia...
    आता फक्त "Me Too" प्रकारचा आरोप करणे राहिले आहे.

  • @ninadvrtk
    @ninadvrtk Před 3 dny +1

    Atishay infuriating interview hota ha.. hya baicha kartrutv kay ahe? Hine
    Kadhi acting kelie ka? Marathi cinema industry hila cast karat nahi hyala hicha shunya aslela acting talent responsible ahe. Interview chhan hota, interview denari bakwas

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 Před 3 dny

    No comments 😂

  • @unbox61
    @unbox61 Před 3 dny +1

    अवतार चुकला आहे बहुतेक 😃

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi Před 3 dny

    ही कोण आहे?

  • @PearlsnPebbles18
    @PearlsnPebbles18 Před dnem

    Let’s accept the fact
    Sanskruti is not good looking
    Skin is not lighter shade as expected by the age old casting set standards
    Height pan jemtemch
    Acting wise apart from one serial nothing really was noticeable
    She may have matured with life experiences
    But that doesn’t really add up for getting work in industry
    Shivay Bhaturdyanchi monopoly.
    Sanskruti should accept and move on and explore other options 😢😢and not keep cribbing and getting depressed with work not offered or work not appreciated. Bottom line is she isn’t attractive or beautiful for silver screen . No offence intended but it’s a fact period.

    • @Jsdamle
      @Jsdamle Před hodinou

      उगाच जातीवरून कशाला बोलता ह्यांची मोनोपॅाली त्यांची मोनोपॅाली? कितीतरी भटुरड्या नट-नट्यांना तरी कुठे काम मिळतंय? कितीतरी नावं आहेत शोधा म्हणजे सापडेल

  • @AN-cn6us
    @AN-cn6us Před dnem

    मी इंट्रोवर्त आहे, मी जास्त मैत्री केली नाही मुद्दामून असे स्वतःच म्हणायचं आणि मग मला कोणी reccomend करत नाही म्हणून रडायचे.. असे कसे?
    आणि प्रत्येकाला आपल्या जवळच्या माणसा सोबत काम करायला आवडते त्यात चूक काय? आपण चांगले काम करतो असे सगळ्यांना च वाटते आणि त्यात चूक नाही काही पण मग इतरांचे सोशल स्किल चांगले आहेत हे देखील मान्य करा

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 Před 3 dny +2

    Khupach jasta bolali ....

  • @user-lf2jz9gf9m
    @user-lf2jz9gf9m Před 3 dny +3

    सौमित्र प्लिज खरच टैलेंटेड लोकांना बोलवा. हे उगाच आहेत. तुम्हाला तरी हि खरच उत्तम अभिनेत्री वाटते का?
    त्यापेक्षा भुषण कडू., संतोष पवार, गौरव मोरे,वनीता खरात, अशांना बोलवा.
    हिला चौक का मिळाला ते पण तुम्हाला कळल असेलच.

  • @user-lf2jz9gf9m
    @user-lf2jz9gf9m Před 3 dny +3

    सौमित्र प्लिज खरच टैलेंटेड लोकांना बोलवा. हे उगाच आहेत. तुम्हाला तरी हि खरच उत्तम अभिनेत्री वाटते का?
    त्यापेक्षा भुषण कडू., संतोष पवार, गौरव मोरे,वनीता खरात, अशांना बोलवा.
    हिला चौक का मिळाला ते पण तुम्हाला कळल असेलच.

  • @user-lf2jz9gf9m
    @user-lf2jz9gf9m Před 3 dny +3

    सौमित्र प्लिज खरच टैलेंटेड लोकांना बोलवा. हे उगाच आहेत. तुम्हाला तरी हि खरच उत्तम अभिनेत्री वाटते का?
    त्यापेक्षा भुषण कडू., संतोष पवार, गौरव मोरे,वनीता खरात, अशांना बोलवा.
    हिला चौक का मिळाला ते पण तुम्हाला कळल असेलच.

    • @poojadalavi7200
      @poojadalavi7200 Před 17 hodinami

      Tumhi khupch talented distay

    • @user-lf2jz9gf9m
      @user-lf2jz9gf9m Před 17 hodinami

      @@poojadalavi7200 तुम्ही का उगाच पर्सनली घेताय.