आगगाडी..बर्फ..कॅमेरा..? Incredible Marathi Episode -09. 160 वर्षांपूर्वीचे “मुंबईचे वर्णन”

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आगगाडी..
    बर्फ..
    कॅमेरा..?
    Incredible Marathi Episode-9
    Research By Dr. Sameera Gujar.
    Edit- Aniket Phene.
    160 वर्षांपूर्वीचं “मुंबईचे वर्णन”
    मराठीतील पहिले मुंबई वर्णनाचे पुस्तक!
    लेखक- “गोविंद नारायण माडगावकर”
    माडगावकर व या पुस्तकाविषयी..!
    इंग्रजी पुस्तकाचा संकेत दुवा (link)
    Govind Narayan's Mumbai: An Urban Biography from 1863 (Anthem Nineteenth-Century Series) amzn.in/d/dhcvueZ
    #marathi #language #culture #incredible #rare #infotainment #knowledge #entertainment #education #information #books #marathi #marathifirstbook #mumbai #ice #library #world #island #business #history #historyfacts #story #160years #professor #novel #english #courage #confidence #publication #train #camera #oldisgold #old #selfy #tram #post #university #musuem #textbook #jjschoolofart #art #artschool #guess #drama #essay #mumbaimarathigranth #translation #timetravel #author #writer #episode

Komentáře • 58

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Před 3 měsíci +7

    जे.जे.स्कूल अॉफ आर्ट!ही ती संस्था!

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 Před 3 měsíci +8

    खूपच छान उपक्रम. तुमचे मधाळ बोलणे ऐकत रहावे असे वाटते. नवीन नवीन माहिती मिळते.

  • @sudhirsawant1957
    @sudhirsawant1957 Před 3 měsíci +5

    अ, ब, क, अर्थात आगगाडी, बर्फ व कॅमेरा ह्यांच वर्णन माडगांवकरांनी अचूक केले. त्यांचा अभ्यास, आकलन व (त्यावेळेस) शब्दात रूपांतरित करण्याला तोडच नही.
    सोप्या भाषेत अवगत केल्याबद्दल, धन्यवाद... 🙏

  • @sureshdeorukhkar3817
    @sureshdeorukhkar3817 Před 2 měsíci +1

    मधुरा अतीषय छान व्हिडीओ बनवता बघायला आणि ऐकावयास खूपच बरे वाटते आणि अचंबीत होते. असो असेच व्हिडीओ टाकत जा. आपल्या वडीलांच्या वयाचा असल्या मुळे आपला एकेरी उल्लेख केला. 😊

  • @janakihari2012
    @janakihari2012 Před 21 dnem

    खूप सुंदर उपक्रम ! तुमचे भरपूर कौतुक .
    चेंबुरच्या आम्ही मराठी group मध्ये तुमचे भाग forward करत असते. 😊

  • @shivajibagal6129
    @shivajibagal6129 Před 2 měsíci +2

    जे जे स्कूल ऑफ आर्ट्स.

  • @pallavinaringrekar4186
    @pallavinaringrekar4186 Před 2 měsíci +2

    कथनाची शैली उत्तम

  • @rupadaddi2354
    @rupadaddi2354 Před 3 měsíci +3

    छान माहिती....मुख्य म्हणजे मोजक्या शब्दात आणि कमी वेळात तुम्ही खूप उपयुक्त माहिती तुम्ही देता....त्यामुळे पहावेसे वाटते....मोठे मोठे व्हिडिओ पाहायचे ऐकायचे होत नाही.....
    एखादा लेख वाचल्यासारखे वाटते......
    good going ...keep it up....all d best....

  • @bharatkhule7257
    @bharatkhule7257 Před 2 měsíci +1

    जे जे स्कुल ऑफ आर्ट

  • @shrutijoshi4941
    @shrutijoshi4941 Před 2 měsíci

    हे पुस्तक खूपच सुंदर आहे.मी वाचले आहे

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Před 3 měsíci +1

    मुंबईची विराळा माहिती ऐकायला मिळाली.

  • @mukeshthali2260
    @mukeshthali2260 Před 2 měsíci

    Madhura
    Your pronunciations
    Cleanliness in
    Delivery is exemplary.
    For other Marathi anchors.
    God bless.
    Mukesh Thali
    Goa

  • @drmayookhdave
    @drmayookhdave Před 2 měsíci

    I am glad that you started this channel.
    All the best.
    Dr Dave Mayookh ms.

  • @sudhirsahasrabudhe3657
    @sudhirsahasrabudhe3657 Před měsícem

    खूप सुंदर

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 Před 3 měsíci

    संकेतदुवा अगदी चपखल शब्द

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 3 měsíci

    मराठी बरोबर इतिहास हि समजतो म्हणून तुझा उपक्रम खूप छान वाटतो.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 3 měsíci

    ती संस्था जे जे स्कुल ऑफ आर्टस् असावी खूप छान एपिसोड, माहिती आमच्या देशाची

  • @shivanivengurlekar591
    @shivanivengurlekar591 Před 2 měsíci

    मुंबईचे वर्णन हे पुस्तक मराठीतून M. A करताना याचे वाचन झाले आहे. सुंदर पुस्तक आहे.

  • @rohitgurav2767
    @rohitgurav2767 Před 3 měsíci +1

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिलीस तुझा मराठीचा आग्रह केला कारण आजच्या पिढीला मराठी शब्दांचा विसर पडत चालला आहे मराठी आता इंग्रजी इंग्रजी उर्दू हिंदी इत्यादी शब्द प्रयोग आता मराठीमध्ये होत आहे आणि आपली मराठी भाषा मिश्र भाषा उचलली आहे 🙏

  • @user-dp8ys4pq5n
    @user-dp8ys4pq5n Před 3 měsíci +1

    असंच एक , या पुस्काच्या मानानी अलिकडचे, अतिशय रंजक मुंबईच्या वर्णनाचं पुस्तक प्रियांक प्रकाशनाचं विल्सन कॅालेज चे इतिहासाचे प्राध्यापक डेह्विड विल्सन यांचं,
    ऐक मुबई तुझी कहाणी

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Před 3 měsíci

    व्वा खूपच मजेशीर तरी महत्त्वपूर्ण माहिती .. अत्यंत सुंदर उपक्रम 🎉🎉🎉

  • @pallavisawant5875
    @pallavisawant5875 Před 3 měsíci +1

    मी हे पुस्तक नक्की वाचेन. ❤

  • @viveksalunke5716
    @viveksalunke5716 Před 2 měsíci

    💐💐🙏🙏

  • @vasantwable2670
    @vasantwable2670 Před 2 měsíci

    अव्वल इंग्रज अमदानीत तेव्हांची जनरीत परिस्थिती ई. बद्दल इंग्लिश लेखकांनी लिहिलेली मराठी अनुवादित पुस्तकाची माहिती जरूर कळवा

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 Před 3 měsíci +1

    जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् शिक्षण संस्था

  • @studypsm3070
    @studypsm3070 Před 3 měsíci

    J J School of Art😍

  • @jayendragr8
    @jayendragr8 Před 3 měsíci +1

    छानच माहिती व निवेदन

  • @suvarna76
    @suvarna76 Před 3 měsíci +2

    पाजीचा गाजी होतो... ह्या म्हणीत गाजी हा शब्द बाहेरून आलेल्या आक्रांतांकडून आला असावा. त्यांच्या मजहब मध्ये ह्या शब्दाचा अर्थ बघता तो न वापरलेलाच बरा.

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Před 3 měsíci +2

    गोविंद माडगवकर यांच्या सारखी माणसं विरळा...नक्की वाचेन

  • @user-dp8ys4pq5n
    @user-dp8ys4pq5n Před 3 měsíci

    ती शाळा म्हणजे जे जे स्कूल

  • @anjalikarulkar1799
    @anjalikarulkar1799 Před 3 měsíci

    खूपच छान उपक्रम अत्यंत उपयुक्त माहिती मला तर शिकवताना खूपच उपयोग होईल धन्यवाद मधुरा आपले बोलणे मधाळ

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Před 3 měsíci

    Mast mahiti dilee aahe.

  • @aditioak2683
    @aditioak2683 Před 3 měsíci

    खूप च मस्त boltes tu madhura,
    आपल्या मराठी bhashela tu खरा nyay detes.. Ti kiti samruddha ahe yachi janiv karun detes..
    😊Tichi tu ya प्रकारे जोपासना kartes..
    Tuzya ya upkrama baddal खूप मनापासून आभार नि shubhechha आणि खूप सारे प्रेम..

    • @bakale50
      @bakale50 Před 2 měsíci

      आदिती ओक, किती शुद्ध मराठी तुमचं😂

    • @aditioak2683
      @aditioak2683 Před 2 měsíci

      @@bakale50 sorry..
      Mazya fon madhye marathi typing barobar yet nahi..
      Mhanun ase lihave lagle.. English + marathi..
      Extremely sorry!!

  • @shashibagde2716
    @shashibagde2716 Před 3 měsíci

    J . J. SCHOOL OF ART.

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 Před 3 měsíci

    छान माहिती... धन्यवाद....
    ❤❤😊😊

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 3 měsíci

    उत्तम माहिती 🌹🌹

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Před 3 měsíci +1

    ही संस्था म्हणजे जे. जे. स्कुल आॅफ आर्ट्स ही आहे .?

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 Před 2 měsíci

    खूप छान माहिती, तुमच्या मधाळ आवाजात 👌👌❤

  • @akshay5823
    @akshay5823 Před 3 měsíci

    वा ताई खुप माहितीपूर्ण व्हिडीओ असतात तुमचे ❤️👌

  • @kanchankhaladkar2683
    @kanchankhaladkar2683 Před 3 měsíci

    खरेच छान माहिती दिली. अशीच नवनवीन पुस्तके सांगत चला. 😊

  • @shashikalakulkarni4975
    @shashikalakulkarni4975 Před 3 měsíci

    अभ्यासपूर्ण व्हिडिओ 🎉

  • @rashmidivekar9129
    @rashmidivekar9129 Před 3 měsíci +1

    आगगाडी ,बर्फ,कॅमिरा हे शब्द त्यांनीच मराठीत आणले असं म्हणता येईल का?

  • @kalatukarul880
    @kalatukarul880 Před 2 měsíci

    जहांगीर आर्ट गॅलरी

  • @ameyabhide9450
    @ameyabhide9450 Před 2 měsíci

    JJ School Of Arts

  • @vinodwatve705
    @vinodwatve705 Před 2 měsíci

    JJ school of arts.

  • @sunitahonrao1290
    @sunitahonrao1290 Před měsícem

    J.j.school of arts

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 Před 2 měsíci

    मधुराबाई विश्लेषण जरा विचार पुरवक करा. ईथे मिठागरे होती ती आगरी लोकाची होती.

  • @VidyaGokhale-vo6qt
    @VidyaGokhale-vo6qt Před 2 měsíci

    नमस्कार मधुरा
    मी तुमचे व्हिडीओ ऐकते
    मधुरव कार्यक्रमसुद्धा बघायचा आहे.
    ही जी पुस्तक आहेत ती विकत घेता येतात का आणि कुठे?

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 Před 16 dny

    जेजे स्कूल ऑफ आर्ट

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 Před 2 měsíci

    आगरी जात ही पण तेव्हा पासून अस्तित्वात होती. मुळ आगरी कोळी लोक होते, लेखक विसरलेत का.

    • @amrutaraste15
      @amrutaraste15 Před 2 měsíci

      Sangitale ki
      5000 total je adhi pasun hote

  • @satishthakur3897
    @satishthakur3897 Před 2 měsíci

    आगरी कुठे गेले मुंबई तून

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 Před 3 měsíci +1

    मराठी पुस्तक कोठे मिळेल ते कळवा

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 Před 3 měsíci +1

    आपण वेळोवेळी ज्या पुस्तकांचे संकेतदुवे खालील सविस्तर वर्णन चौकटीमध्ये देत आहात ती पुस्तके प्राप्त करून घेऊन पुढे हस्तांतरित करायची परवानगी आहे का?