झाशीची राणी पाहिलेला माणूस!!! INCREDIBLE MARATHI EPISODE-10 मराठीतील पहिले प्रवास वर्णन!

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2024
  • झाशीची राणी पाहिलेला माणूस!!!
    मराठीतील पहिले प्रवास वर्णन!
    ‘माझा प्रवास‘
    लेखक - विष्णूभट गोडसे.
    (झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी तिथीप्रमाणे- १३ जून रोजी) निमित्ताने.
    INCREDIBLE MARATHI EPISODE -10
    संशोधन- डॉ. समीरा गुजर .
    संकलन- अनिकेत फेणे.
    पाहायलाच हवा असा भाग!
    संग्रही ठेवायलाच हवं असं पुस्तक!!
    नक्की बघा आणि वाचा!!!
    #incredible #marathi #history #historyfacts #historical #books #bookrecommendations #story #culture #language #litreture #marathiliterature #rare #marathinews #infotainment #entertainment #education #information #knowledge #travelbook #travel ##1857 #british #jhasikirani #jhansichirani #ranilakshmibai #merijhansinahidungi #vi#india #health #pride #travelstories #1857kranti #vishnubhatgodse #hindu #queen #kind #brave #fort #killa #writting #sword #persnality #meditation
    #performance #alltimefavorites #madhurav
  • Zábava

Komentáře • 306

  • @manjirisavarkar8566
    @manjirisavarkar8566 Před 11 dny +7

    मी सौ सावरकर.
    विष्णू भटजी हे माझ्या आजोबांचे आजोबा. माहेरची मी गोडसे व वरस ईची च आहे. माझ्या आजीचा वरस ई गावातल्या वैजनाथाच्या मंदिरात विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते विष्णू भटजींची नात सून म्हणून मोठा सत्कार करण्यात आला होता. माझ्या कडे " माझा प्रवास " हे पुस्तक आहे. व विष्णू भटजी गोडशांच्या घराण्यातील म्हणून खूप अभिमान आहे. 🎉

    • @bakale50
      @bakale50 Před 11 dny +3

      हल्लीच ३\४ महिन्यापूर्वीच मला "माझा प्रवास " मुळ पुस्तकाची pdf copy मिळाली. दोन दिवसात वाचून काढलं. ह्रदयस्पर्शी कहाणी. सुंदर पुस्तक.

  • @shantanutambe4892
    @shantanutambe4892 Před 23 dny +30

    मी महाराणी लक्ष्मीबाई यांच्या माहेरच्या तांबे कुटुंबातील सदस्य आहे. खूप अभिमान आहे त्यांच्या घराण्यात जन्माला आलो.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Před 21 dnem +1

      Nusta abhimaan, pudhe kaay?

    • @shantanutambe4892
      @shantanutambe4892 Před 21 dnem +5

      @@Kathakathan11 अनेक सामाजिक कार्य करत असतो फक्त कुठे गाजावाजा करून प्रसिद्धी करत नाही.

    • @anujan5498
      @anujan5498 Před 21 dnem

      Waah😊

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Před 21 dnem

      @@shantanutambe4892 bahutansh loka pan gajavaja Karat nahit.

    • @dipeekarawal5982
      @dipeekarawal5982 Před 21 dnem

      Vah Madhura dhnyvad

  • @gsundy07
    @gsundy07 Před 24 dny +8

    माहिती ठीकच आहे . पण आपण आज सुध्दा 1857 चे बंड म्हणता हे ऐकून दुःख झाले. आपणास स्वातंत्र्य वीर सावरकर माहीत असावेत अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर यात दुरुस्ती करावी ही विनंती.

  • @pushpalele
    @pushpalele Před 26 dny +16

    मी पुष्पा भावे लेले,मी वरस्ईची माहेरवाशीण,ही माहिती थोड़ी फार होती,आज जास्त माहिती मिळाली, धन्यवाद

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 Před 26 dny +57

    1857 साली भारताचे पहिले स्वातंत्र्य समर घडले, बंड नव्हे 🚩

    • @rajeshpatil6872
      @rajeshpatil6872 Před 21 dnem +3

      MAHATMA FULE YANI YA LADHYACHE VARNAN "BHAT PANDYACHE BAND" AASE KARUN TYACHI KHILLI UDAVLI HOTI. HE SAMAR VAGAIRE KAHI NAVHATE ASECH TYANCHE MHANANE HOTE. BRITISHAN KADUN LADHNARYA EKA SAMANYA BHARTIYA SAINIKANE TALWARICHYA EKA GHAVAT ZASHICHYA RANICHYA MASTAKACHE DON TUKDE KELE HOTE.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Před 20 dny

      बंड होते , दत्तक विधान इंग्रजांनी नाकारले म्हणून , नाना पेशवा खायला महाग होता , तात्या टोपे ला अपहार प्रकरणी इंग्रजांनी सरकारी नोकरीतून हाकलून दिले होते , काहीही खोटं रेटू नको भटा...

    • @vinayakthakur4693
      @vinayakthakur4693 Před 16 dny

      अगदी बरोब्बर! निवेदिकेचा इतिहासाचा अभ्यास किती आणि काय याची कल्पना येते!!😂😂

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo Před 16 dny

      1230 स*** गुजरातची नायिका देवी महाराणी हिच्यासोबत अबुदा याने आक्रमण केले त्यानंतर तिने त्याला पळून जाण्यास भाग पाडले आणि एकही हिंदू राजा मदतिलाआलेला नाहि(२ राणी दुर्गावती (३ त्यानंतर झाशीची आणि आशा कितीतरी या महान देवी भारताच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून रणांगणात लढले आणि आपल्या जीवाची बाजी लावून मातृभूमीसाठी राख रांगोळी केली

    • @user-fu4zj6mq9d
      @user-fu4zj6mq9d Před 16 dny

      Nakki kay mhanaychay?​@@rajeshpatil6872

  • @mandarapte1
    @mandarapte1 Před 24 dny +16

    वाह मधुरा, तु आणि समीरा ने सुरु ठेवलेला हा उपक्रम अतिशय सुरेख आहे, खूप आवडली ही हकीकत आणि तुझी सांगण्याची पद्धत. एक वेगळे पाऊल उचलल्याबद्दल दोघींचे अभिनंदन.

  • @smitalele3288
    @smitalele3288 Před 23 dny +11

    हे पुस्तक मी हिंदी भाषेत 15 वर्षा पूर्वी वाचलेले आहे। मला अतिशय आवडले मी माझ्या मुलींना पण वाचायला दिले।
    हिंदी मधे त्याचे नाव आंखों देखा गदर

  • @anuradhadeshpande8110
    @anuradhadeshpande8110 Před 24 dny +10

    1857 च्या क्रांतिवीरांनाआणि झाशीच्या राणीला कोटी कोटी नमन!💐🌺🏵️🙏🚩
    भारत माता की जय🙏🇮🇳

  • @user-it6vj4hi6c
    @user-it6vj4hi6c Před 26 dny +11

    खूप मस्त नक्की वाचणार हे पुस्तक जितके सुंदर लिहिले तेवढेच खुबीने तुम्ही बोलता ...खरच खूप सुंदर

  • @sunilrvaze7481
    @sunilrvaze7481 Před 26 dny +17

    Incredibly गोड निरूपण.
    मी ह्या पुस्तकाविषयी एकलं होतं. मधुरा मुळे वाचावयास लागणार. उद्याच जाऊन घेऊन येतो किंवा online मागवतो.
    मधुराला तिच्या Incredible Marathi उपक्रमाबद्दला आशीर्वाद.

    • @prachidamle4663
      @prachidamle4663 Před 24 dny

      हे पुस्तक pdf उपलब्ध आहे

  • @ulhaspradhan5236
    @ulhaspradhan5236 Před 14 dny +1

    आपली कथन शैली अगदी मोहक व ओघवती आहे.!राणीबद्दलचा आदर आणखी वाढला हे ऐकून.
    दादा ( प.पूज्य. पाडुरंगशास्त्री) यांचे सर्व बालपण व शिक्षण त्यांच्या आजोबांकडे रोह्याला झाले.

  • @amrutadeole8597
    @amrutadeole8597 Před 27 dny +10

    खूपच सुंदर वर्णन!! मी हे पुस्तक वाचलं आहे.त्या वेळी मी खूप भारावून गेले होते.
    नुकताच वरसई गावी जाण्याचा योग आला तेव्हा या पुस्तकाच्या आठवणी ताज्या झाल्या आणि गोडसे यांच्या घराची उत्सुकतेने चौकशी केली.
    मधुरा,तुझ्या या सुंदर व्हिडिओ मुळे या अनमोल पुस्तकाची माहिती सर्वांना होईल.खूप खूप शुभेच्छा!!

  • @shobhanakale2980
    @shobhanakale2980 Před 17 dny +1

    मी वाचलंय हे पुस्तक. त्यामुळे हा व्हिडिओ मला खूप आवडला . फारच गोड आहे पुस्तक . डोळ्यासमोर सर्व प्रसंग उभे राहतात अशी अगदी साधी पण मोहक शैली आहे लिखाणाची .

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Před 26 dny +5

    *तुमचे कथन/विश्लेषण पण अत्यंत प्रशंसनीय. तुमच्या वाणीत लेखकाला योग्यतो न्याय देण्याची उपजत कला आहे.*

  • @latikapotdar8723
    @latikapotdar8723 Před 26 dny +7

    ऐकून खूप छान वाटले. मी ठाण्यात राहत असली तरी रोहा हे माझं सासर आहे. सी. डी. देशमुख आणि आठवले गुरुजी ह्या विभूती आमच्या गावच्या म्हणून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या तोंडून त्यांचा उल्लेख आणि रोह्याशी असलेला संबंध ऐकून तर फार आनंदच झाला. तुमची वाणी आणि आवाज , सादरीकरणातील सहजता मनाला खूप भावते. मराठी साहित्य, संस्कृती, इतिहास, आणि बरेच काही कार्य करता त्यासाठीचा तुमचा आणि समीरा गुर्जरांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. हा मधुरव कार्यक्रम तुम्हीं दोघींनी दिल्लीत केला होता आणि त्याला पुरस्कारही मिळाला होता . तेव्हापासून मी ह्या कार्यक्रमाच्या शोधात होते आणि आहे. ठाण्यातही तुमचे जोरदार प्रयोग होतील या आमच्यासाठी ठाण्यात आम्हाला खूप उत्सुकता राहील. नक्की या. त्यासाठी तुम्हां दोघींनाही मनःपूर्वक शुभेच्छा. तसे जरूर कळवा. "येथे लग्न जमते" ह्या समीरा ताईंच्या tag line सोबत "येथे मधुरव होतो" एव्हढा प्रचंड प्रतिसाद ठाण्यात मिळेल हा माझा विश्वास आहे. पुढील वाटचालीसाठी तुम्हां दोघींना खूप साऱ्या शुभेच्छा. वाट पाहतो.

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 Před 26 dny +6

    मधुरा, तुझी गोष्ट सांगण्याची शैली खूप सुंदर, अप्रतीम ❤
    हे पुस्तक कुठे मिळालं तर नक्की वाचेन .

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 Před 12 dny

    खर तर मधुरजी तुम्ही च मला खूप आवडतात तुमच्या तोडून हे ऐकणे खुप सुखकारक

  • @manjushreekhare6968
    @manjushreekhare6968 Před 25 dny +3

    मधुराताई तुमची कथन करण्याची शैली खुप छान आहे. आश्वासक, आकर्षक आहे. आता हे पुस्तक मी वाचेन. तुमचा मधुरव हा कार्यक्रम मी पुण्यात MIT मध्ये पाहिला आहे. खुप छान माहिती पुर्ण असा हा कार्यक्रम आहे. उत्तम सादरीकरण.

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Před 26 dny +7

    माझा प्रवास चा पुस्तक परिचय व परिक्षण अप्रतिम

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 25 dny +6

    मी वाचले आहे हे पुस्तक भारावून जायला होतं तुम्ही ते खूप छान सादर केलंय 👌🏻👌🏻

  • @ashwinipujari4606
    @ashwinipujari4606 Před 26 dny +5

    छान आहे हे पुस्तक. झाशीच्या संहार वाचताना फार वाईट वाटते.

  • @pratimakambli917
    @pratimakambli917 Před 26 dny +6

    मधुरा, पुस्तकाची माहिती फारच छान सांगितलीस, मी पूर्वी वाचले होते
    परत वाचले पाहिजे.
    मुचकुंदाची पाने मोठी व नरम असतात. शाळेत असताना आमच्या एका मित्राची आई त्याला या पानात गुळ पोळी बांधून देत असे

  • @manishapathak5714
    @manishapathak5714 Před 19 dny +1

    मी हे पुस्तक वाचले आहे खूप छान आहे पुस्तक.राणी गेल्या नंतर तिच्या मुलाला कोण तिच्या जवळून घेऊन गेले कोणी सांभाळ केला हे माहिती नाही .त्यांची पुढची पिढी कुठे राहते काही च वाचनात नाही आलं .

  • @sanjeevkhade6098
    @sanjeevkhade6098 Před 23 dny +2

    मधुराताई आपण झाशीच्या राणीला पाहिलेल्या गोडसे यांची माहिती सुंदर रित्या दिली आहे. त्याबद्दल खूप खूप आभार. अशीच माहिती देत राहा. धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @anuradhapotnis5823
    @anuradhapotnis5823 Před 26 dny +4

    मधुरा वेलणकर खूप छान ऐकत रहावे वाटते.बास आता वाचव वाटत नाही. फक्त तुला ऐकावे.

  • @jagdishgunge1321
    @jagdishgunge1321 Před 12 dny

    मधुरा तुझे शतशः आभार किती सुंदर रीतीने सांगतेस अप्रतिम

  • @SRaj326
    @SRaj326 Před 24 dny +3

    योगायोगाने हे पुस्तक मी विकत घेतला होता, तो माझ्या कडे आहे, तेव्हाचे काळची अनुभूती साठी 2/4 वेळा आवडीने वाचलो

  • @sujatagalvankar2988
    @sujatagalvankar2988 Před 27 dny +7

    खूप छान. प्रभुत्व आहे तुमच मराठी भाषेवर.

  • @bhramanti_live
    @bhramanti_live Před 27 dny +6

    खूप छान माहिती दिली..धन्यवाद..पुस्तक नक्की वाचेन. मी पेणची आहे.. मचकुंदाची झाडे आमच्या आसपास खूप होती.. माझी काकू त्या मोठ्या पानावर देवाला नैवेद्य दाखवत असे. पत्रावळी करायला बहुतेक हीच पाने वापरत असत असे वाटतंय.

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 Před 24 dny +2

    मधुरताई आपण फार चांगली माहिती दिलीत. शाळेत हा खोलवरचा इतिहास कोणीही शिकवत ,/सांगत नाही..आपण फार चांगली गोष्ट केली ज्यायोगे आपली पुढील पिढीला याचा उपयोग होईल.त्याबद्दल आपल्याला धन्यवाद.❤❤❤❤❤❤

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 Před 26 dny +11

    Tnx a lot मधुराताई.श्री.विष्णुभट गोडसेंचा धडा होता अकरावीत. प्रवासवर्णनच होतं धड्यात 😊

    • @shamaljamma5174
      @shamaljamma5174 Před 26 dny +2

      हो सुंदर प्रवास वर्णन
      मी अकरावीच्या वर्गात हे शिकविले आहे

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 Před 22 dny

      आम्हाला पण होता

  • @laxmanmahajan5195
    @laxmanmahajan5195 Před 24 dny +2

    मी दोन वेळा माझा प्रवास हे वाचलेले आहे.पुस्तकाची समीक्षा खूप छान केलेली आहे!

  • @madhurigodse8980
    @madhurigodse8980 Před 21 dnem +1

    मी माधुरी गोडसे.. माझे पणजोबा वरसई हून गुजरात मध्ये आले होते.. आता आम्ही सेलवास इथे रहातो..

  • @netrapashte4065
    @netrapashte4065 Před 26 dny +13

    खूप छान पुस्तक मधुराताई. नक्की वाचायला आवडेल. मुचकुंद हा तो वृक्ष आहे ज्याखाली राधाकृष्ण बसलेले चित्रात दिसते. प्रत्येक इस्कॉन मंदिरातही हा वृक्ष दिसतो. ज्यांचं लग्न जमत नसेल त्यांना ह्या वृक्षाला 7 फेऱ्या मारायला सांगतात, लवकर लग्न जमण्यासाठी. आमच्या ग्रुपमधील एका मित्राला आम्ही अशा फेऱ्या मारायला लावल्या होत्या. जमले 6 महिन्यात त्याचे लग्न.

    • @sushamakulkarni5946
      @sushamakulkarni5946 Před 24 dny +1

      हा वृक्ष पुण्यात कुठे आहे.मुचकुंद म्हणजे कुठले झाड

    • @sachinbhosale2131
      @sachinbhosale2131 Před 19 dny

      झाशीची राणी लक्ष्मीबाई सर्वांना माहीत आहे . परंतु ज्या स्त्री ने झाशी वाचवले. स्वतः घोड्यावर स्वार होऊन आपल्या मुलाला पाठीशी बांधून लढाई केली. तिचा इतिहास लपवून ठेवला. अशी लढाऊ स्त्री झलकारी बाई यांचा इतिहास वाचला तर. झाशी प्रकरण नक्की काय आहे हे देखील समजेल.. झलकारी बाई यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे.. झाशीची झलकारी बाई.

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Před 27 dny +5

    अतिशय सुंदर पध्दतीने गोष्ट सांगितली.पुस्तक नक्कीच वाचले जाईल.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!

  • @rishikeshkulkarni3007
    @rishikeshkulkarni3007 Před 15 dny

    मधुराताई.... तुमची वाणी आणि माहिती देण्याची पद्धत खूप आवडली.. खूपच स्तुत्य उपक्रम.. घरात मराठीच बोलायचा आम्ही घेतलेला ध्यास तुमच्या या उपक्रमाने अजून बळकट झाला.

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol Před 26 dny +6

    वाह किती सुंदर माहिती देत आहात ताई. मनापासून आभार.

  • @triambakeshwarvlogsbyhiran5452

    Marathi manus kiti uchya acharache ani naitik Drustya Uchya vicharache hote he Nakki lakshyat yete 😊

  • @shilpatambe8815
    @shilpatambe8815 Před 24 dny +2

    खूपच सुंदर वर्णन केलंत. हे पुस्तक मला बी. ए. च्या अभ्यासक्रमाला होते. आजही ते माझ्याकडे आहे.

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 Před 26 dny +2

    माझ्या वाचनात हे पुस्तक पूर्वी आले होते.आज परत आपल्या तोंडून या पुस्तकाचे छान वर्णन ऐकायला मिळाले.खरंच खूप छान प्रवास वर्णन लिहिले आहे गोडसे भटजींनी.!!

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 Před 20 dny +1

    मधुरा धन्यवाद 🙏🌹 आज झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त छान ऐकायला मिळाले.

  • @anim1515
    @anim1515 Před 24 dny +2

    खूप छान, एकशे चाळीस वर्षा पुर्वीचा इतिहास किंबहुना प्रवास वर्णन फार छान सांगितले, त्या काळचे सामाजिक परिस्थिती आणि चालीरीती चा पण अंदाज आला..🙏

  • @mandarparkhi3708
    @mandarparkhi3708 Před 24 dny +2

    मधुराताई छान गोष्ट सांगता तुम्ही👌 तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा👍 हे पुस्तक मी वाचलंय, आणि त्यातील 'आँखों देखा हाल' भारी आहे. त्यातील दोन प्रसंग आठवतात - पहिला : भटजी झाशीच्या तटावर फिरत आहेत. लढाई सुरू होते. तोफेचे गोळे उंच उडून यायला लागतात. दुसरा : सर्व जण तोफ गोळ्यांपासून वाचण्यासाठी 3 मजली इमारतीत लपतात. एक मोठा गोळा इमारतीच्या छत व मजल्यांना भेदून खालच्या अंगणात पडतो. कदाचित थोडी अतिशयोक्ति असेल. पण वाचताना आपण तिथे असल्यासारखे वाटायला लागते, अशी भटजींची शैली आहे.

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 Před 21 dnem +1

    भारत एक खोज च्या एपिसोड मध्ये हा व्यक्ती आहे, याचा खूप छान पात्र आहे...
    आणि एक्या मराठी ऍक्टर ने performed केला आहे 👍

  • @veenamodak3209
    @veenamodak3209 Před 24 dny +2

    आपली सांगण्याची पद्धत अगदी सहज सुंदर आहे. ऐकत रहावंसं वाटतं!

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 Před 22 dny +2

    मधुरा खूप छान माहिती दिली धन्यवाद पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचा सहवास मलाही लाभला आहे. तत्त्वज्ञान विद्यापीठ ठाणे येथे.

  • @latapethe8047
    @latapethe8047 Před 17 dny

    Khup chan to kaal dolyasamor aala Lagech aathvte ti kavita khub ladi mardaani wo jhaansi wali rani thi 🌹🙏🏼🌹

  • @moreshwardate4163
    @moreshwardate4163 Před 26 dny +5

    मधुराजी खूप छान माहिती दिलीत आजही विष्णू भटजी गोडसे यांचे वरसई
    मधील घर सुस्थितीत आहे मुच्कुंदाच्या
    झाडाचे वंशज आजही गुण्यागोविंदाने
    नांदत आहेत माझे संग्रही है पुस्तक आहे
    माझे आजही वरसईस जाणे होते
    मोरेश्वर दाते
    वरसईकर

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi6216 Před 25 dny +2

    मधुरा आपण केलेलं प्रस्तुत विवेचन उत्कृष्ट होत. मला ऐतिहासिक स्थळा बद्दल खूप आकर्षण आहे आणि वेळ मिळाल्यास पाहून हि येतो . पण आपल्याला जी माहिती हवी असते ती मिळत नाही. आपण सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे. धन्यवाद.

  • @ShitalGhoderao-bw5nc
    @ShitalGhoderao-bw5nc Před 19 dny +1

    ताई तुमचे मनस्वी 🙏आभार हा विषय निवडल्या बद्दल 🙏👌🏻

  • @pankajramdaspaturkar9777
    @pankajramdaspaturkar9777 Před 22 dny +1

    वा मधुरा ताई या एवढ्या मोठ्या जंजाळात. फालतू घिसे पिटे, इकडून काढून तिकडे टाका अश्या या माहितीच्या फालतू बाजारात. फार उत्तम आणि उपयुक्त कंटेन तूम्ही निवडला त्या साठी खूपच धन्यवाद

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 Před 23 dny +3

    Madhura kiti sunder sangitles agdi sagle dolyasamor ubhe rahile me he pustak nakki gheun vachen thanks

  • @ramakantnarnaware6992
    @ramakantnarnaware6992 Před 16 dny

    मधुराताई आपण सुचवले ते माझा प्रवास पुस्तक वाचून काढले मन प्रसन्न झाले

  • @sangeetajadhav6456
    @sangeetajadhav6456 Před 25 dny +1

    मदुरा खूपच सुंदर माहिती दिलीत ,हे पुस्तक जितके सुंदर आहे तेव्हड्याच खुबीने तुम्ही बोलला आहात !खूपच छान !धन्यवाद !🙏

  • @anilathalekar4323
    @anilathalekar4323 Před 26 dny +2

    मधुरा ताई आपण आम्हाला अतिशय खूप छान अनमोल अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद . आज काल वचन फारच दुर्मिळ झालेले आहे ,परंतु आपण दिलेल्या माहिती मुळे वाचनाची उर्मी परत आली . एका मराठी धाडसी स्त्री ची माहितीसाठी हे पुस्तक आम्ही नक्कीच वाचू पुनः च धन्यवाद .

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před 24 dny +1

    मला बागेची बाग कामाची फार हौस.
    सोनचाफ्याचं रोप खरेदी करताना खास "वेलणकर चाफ्याची" माहिती मिळाली होती.
    पण आज कळालं की, वेलणकरांचा फक्त चाफाच खास नसतो तर वेलणकरांचं कथाकथन ही तितकंच वेल्हाळ आणि सुगंधी असतं.🎉

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e Před 21 dnem +1

    गोडसे भटजी अयोध्येत रामजन्मभूमीचे दर्शन घेऊन आल्याचा उल्लेख देखील या पुस्तकात आहे

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před 23 dny +1

    फारच छान एक अविस्मरणीय प्रसंग सत्य घडलेला सांगितलं आभार आणि धन्यवाद.

  • @prasadkane8498
    @prasadkane8498 Před 27 dny +24

    मधुरालाई खूप चांगले पद्धतीन माहिती दिलीत . पूर्वी शाळेत या पुस्तकातील काही भाग धडयात होता . पण आता ते सर्व पुस्तकच वाचेन .

  • @aniruddhacdeshmukh
    @aniruddhacdeshmukh Před 25 dny +1

    खूप छान सांगितले आहे, ही सर्व माहिती संपूर्ण नविन होती. ऐकायला खूप खूप छान वाटलं... फक्त " बंड " हा शब्द खटाकला. स्वातंत्र्यसमर हा शब्द आदरणीय तात्या रावांनी रूढ केला आहे, त्याचा वापर व्हावा.

  • @rajasphadke3995
    @rajasphadke3995 Před 26 dny +10

    1857 ला बंड हे इंग्रजांनी नाव ठेवले आहे. आपण त्याला स्वातंत्र्याची पहिली लढाई असे म्हणतो. क्रृपया ते वापरावे.

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Před 26 dny +1

      धन्यवाद. मी हेच लिहायला आलो होतो!

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 Před 25 dny +1

    अतिशय सुंदर प्रसंग वर्णन, आपला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे 🎉🎉

  • @namdeoraosdhanwate2271
    @namdeoraosdhanwate2271 Před 18 dny +1

    मी प.पू. दादांचा स्वाध्यायी आहे याच मला अभिमान आहे.

  • @padmajakale6374
    @padmajakale6374 Před 24 dny +3

    मधुरा ताई आपण बंड न म्हणता समर म्हणा कृपया .आपल्या इतिहासाचा आपणच गौरव करायला हवा .दृष्टिकोन बदलायला हवा .नम्र विनंती आहे ही .सावरकरांनी एक मोठ्ठं पुस्तक लिहिलं आहे .हे आपण जाणताच .

  • @user-kl5fq4wc4r
    @user-kl5fq4wc4r Před 22 dny +1

    गोड,रसाळ वर्णन आणि त्याचबरोबर तसेच रसभरित निवेदन.धन्यवाद.

  • @shravaniphatak588
    @shravaniphatak588 Před 4 dny

    मराठी साहित्यातले हे पहिले प्रवासवर्णन आहे.

  • @Aryan-90
    @Aryan-90 Před 16 dny

    खूप चांगली माहिती अगदी सहजतेने ताई तुम्ही सांगितली आहे,धन्यवाद❤

  • @pnbhidebhide2493
    @pnbhidebhide2493 Před 16 dny

    विलक्षण सुंदर इतिहास

  • @brownmunde5813
    @brownmunde5813 Před 15 dny

    खूपच सुंदर कथन. वाचणारच...

  • @fantasiavisualcommunique
    @fantasiavisualcommunique Před 23 dny +1

    अप्रतिम सादरीकरण, मधुराताई तुम्ही मला हे पुस्तक वाचायला भाग पाडणार.
    तुमच्या आगामी प्रकल्पा साठी खूप खूप शुभेच्छा! मुंबईत तुमचा कार्यक्रम असला की नक्कीच येईन.

  • @ratnakarnachankar6070
    @ratnakarnachankar6070 Před 21 dnem +1

    अप्रतिम, दुर्मिळ असा व्हिडिओ ऐकायला मिळाला.धन्यवाद।

  • @shrikantparab
    @shrikantparab Před 18 dny

    खुप छान माहिती आमच्या पर्यंत पोहोचविल्या बद्दल आभार, आणि धन्यवाद ..🎉

  • @vaidehijuwatkar9778

    खुप छान विवेचन

  • @sangeetadixit2211
    @sangeetadixit2211 Před 27 dny +3

    मधुरा,मनपूर्वक आभार,खूप छान,ज्ञानवर्धक, उपयुक्त माहिती दिली.

  • @sharadvaidya6482
    @sharadvaidya6482 Před 25 dny +1

    Sau Madhura Tai maza pravas hya pustkache madhur ojsvi vanine kelela varnan khup chhan shubh aashirvad 😊

  • @asawaripanse9018
    @asawaripanse9018 Před 26 dny +1

    या पुस्तकात बदल खूप ऐकले होते पण वाचायला मिळू शकले नाही. तु खूप सुंदर वाचले आहेस .भाषेचे उच्चार अतिशय स्पष्ट, स्वच्छ (सध्या अत्यंत दुर्मिळ असलेली गोष्ट)आहेत वाचन अर्थवाही, भावगर्भ आहे . माहिती मिळाल्याप्रमाणे च चांगले मराठी ऐकायला मिळाल्या चे समाधान लाभले

  • @RiteshThakurMNS
    @RiteshThakurMNS Před 21 dnem +2

    आज १७ जून :
    महाराणी लक्ष्मीबाई यांचा अमर बलिदान दिन‌.

  • @stepinstyle92
    @stepinstyle92 Před 20 dny

    वा! अशी माहिती खचितच ऐकायला मिळते, ही माहिती लोकांपर्यंत पोचविण्याचे तुमचे प्रयत्न नक्कीच दाद देण्यासारखे, स्तुत्य उपक्रम, त्यासाठी अनेक शुभेच्छा💐❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 10 dny

    खुपच सुंदर आणि महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

  • @uttaranaware1799
    @uttaranaware1799 Před 23 dny +1

    खूप छान उपक्रम मधुराताई

  • @dileepabhyankar5898
    @dileepabhyankar5898 Před 26 dny +2

    फार सुंदर माहिती. याच्यावरूनच आठवले की, काही महिन्यांपूर्वी मी गुहागरला गेलो होतो. येथेच एक पूर्वीचे कवी कै.वासुदेवशास्त्री खरे राहत होते. त्यांचे घर आता अस्तित्वात नाही. पण त्यांच्या वंशजांना मी भेटलो. त्यांच्या कवितांबद्दल काही माहिती मिळते का ते बघण्याचा प्रयत्न केला. पण काही मिळाली नाही. त्यांचा नंबर ही मी घेतला होता. चार-पाच वेळेला संपर्क केला पण संपर्क झाला नाही. आज मी 68 वर्षांचा आहे पण त्यांची कविता वयाच्या नवव्या वर्षी मी चौथीत असताना आम्हाला अभ्यासात होती. कविता खूप छान होती. त्यांची काही माहिती मिळाली तर जरूर त्याचा व्हिडिओ बनवावा ही विनंती. आपण या व्हिडिओद्वारे जी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 Před 23 dny +1

    खूप छानमाहिती मिळाली , खूप धन्यवाद

  • @mayurshrotriya6015
    @mayurshrotriya6015 Před 26 dny

    हे पुस्तक माझ्या संग्रही होते. पुस्तक म्हणजे रोजनिशी लिहिण्यासारखे लेखन आहे. त्या काळातील अगदी जशीच्या तशी माहिती त्यात आहे. फार सुंदर माहिती यात मिळते.

  • @mohanghatpande1567
    @mohanghatpande1567 Před 22 dny +3

    छान माहिती दिली आहे. हे पुस्तक मी वाचले आहे. त्याला बरेच दिवस झाले. आता परत वाचणार आहे. अगदी साधे सरळ पण उत्सुकता वाढवणारे हे त्या काळात लिहिलेले पुस्तक संग्रही ठेवावे असे प्रथम प्रवास वर्णन आहे

  • @saritashinde8433
    @saritashinde8433 Před 21 dnem

    अतीशय महत्वपूर्ण घटना , मोजक्या शब्दात व ओघवत्या लयीत ऐकल्याने प्रभावी वाटली. खुप महत्वाची हि ऐतिहासिक घटना आपल्याकडुन ऐकताना कान एकवटले होते. धन्यवाद

  • @ajaygadre5561
    @ajaygadre5561 Před 21 dnem

    खूप रंजक पुस्तक आहे.पूर्वी वाचलेले आहे मी.पुन्हा वाचायला आवडेल😊

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Před 20 dny

    खूप छान . वाचन पण खूप छान स्पष्ट त्यामुळे मनाला भावते. झाशीच्या राणीला कोटी कोटी प्रणाम. व आपल्याला धन्यवाद❤❤❤❤

  • @vasantwable2670
    @vasantwable2670 Před 24 dny +1

    माझा प्रवास हे पुस्तक ईतीहासाची आम्हांस आवड असल्याने वाचनात आले आणि आपण झाशीची राणी पाहिलेला माणूस ही चित्रफित पाहून पुनश्च एकदा ऊजाळा मिळाला धन्यवाद

    • @dilipjadhav2578
      @dilipjadhav2578 Před 22 dny

      This should be included ,as a text book for history for college and school 12 or 10 th class the future generations will be motivated

  • @seemak9277
    @seemak9277 Před 15 dny

    खुप खुप खुप अप्रतिम बोलतेस्

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 Před 20 dny

    "माझा प्रवास" हे पुस्तक मला अभ्यासाला होते. आठवणींना उजळा मिळाला.

  • @anaghadate6187
    @anaghadate6187 Před 26 dny +3

    खूप छान माहिती व त्याहून छान तुझे सादरीकरण ❤

  • @manikjadhav6385
    @manikjadhav6385 Před 21 dnem

    मधुरा..अतिशय उत्कृष्ट निवेदन..अशी उत्तमोत्तम माहिती .संदर्भ.पुस्तकं यांविषयी ऐकायला नेहमीच आवडेल.शुभेच्छा..🌹💐🌹🙏

  • @sudhirkulkarni3619
    @sudhirkulkarni3619 Před 26 dny +2

    खूप छान माहिती ऐकायला मिळाली. सादरीकरण फारच उत्तम.

  • @dilipkhandekar8663
    @dilipkhandekar8663 Před 25 dny

    खूप सुंदर सादरीकरण.राणी लक्ष्मी बाई या मूळच्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील तांबे घराण्यातील. व सासर लांजा जवळ.या पूर्वी मधुरा मॅडम यांचे
    बेळगांव प्रवास वर्णन वाचले.सुप्रसिद्ध
    अभिनेते माननीय श्री. प्रदीप वेलणकर
    यांच्या तुम्ही कन्या.त्यांच्या आवाजातील जादुई भारदस्त पणा तुमच्या आवाजात
    आहे.तुमचे नातेवाईक कोणतरी चिपळूण.येथील D.B.J. कॉलेज मध्ये पूर्वी होते.बहुधा ते गंधे.असावेत.असो,
    खूप सुंदर माहिती सादर करून आमच्या ज्ञानात भर टाकली त.धन्यवाद

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Před 24 dny

    आपको नमन, आपकिबताने कि शैली बहुत सुन्दर है, आवाज में मिठास है. जय हों!

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Před 19 dny

    खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ thank u Madhura ❤❤

  • @shekhartemghare8464
    @shekhartemghare8464 Před 19 dny

    फारच छान👌👌👍💐

  • @AppaWadhavkarMusicalJourney

    Waa khupach mast

  • @sudhanshuvaze7040
    @sudhanshuvaze7040 Před 15 dny

    खूपच छान संकल्पना आणि उपक्रम.
    आज प्रथमच बघितला आणि लगेच सबस्क्राईब सुद्धा केला.
    दरवेळेला पुढील एपिसोड चुकता लागेल.
    शुभेच्छा.🎉

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m Před 26 dny

    अप्रतिम माहिती