गोऱ्या कातडीला नकार देणं भारतीयांना जमत नाही?। Behind The Scenes | Vaishali Karmarkar | EP - 1/2
Vložit
- čas přidán 13. 12. 2022
- आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं ब्रॅण्डिंग करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत का? पाश्चत्य ते सगळं चांगलं, आणि भारतीय ते सगळं वाईट, ही मानसिकता भारतीयांमध्ये कुणी रुजवली? भारतीय समाजमन पाश्चात्यांच्या प्रभावातून बाहेर येईल का? भारतीय बाजारात आपलं उत्पादन विक्रीसाठी आणताना पाश्चत्य कंपन्या कोणता विचार करतात? भारतीयांना आपला संस्कारांचा न्यूनगंड देणं हे पाश्च्यात्यांचं धोरण आहे का?
आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ, वैशाली करमरकर यांची मुलाखत, भाग १
#westernculture #indianculture #culture
पचलग साहेब प्रथमतः या ताईंच्या उत्कृष्ट मराठीत विवेचनाला धन्यवाद , जवळ जवळ ९९ % मराठी शब्द , खरोखरीच विद्वान
मॅडमचे इंग्लिश आणि मराठी भाषेवरचे प्रभुत्व ग्रेट!आज मराठी माध्यमाच्या शाळेतही मराठीची अवस्था बिकट होत आहे.
या बाई उत्कृष्ट जर्मन भाषा जाणतात
वैशाली बाईंच अस्खलित मराठी ऐकून मन प्रसन्न झले . बाईंनी मांडलेला मुद्दा प्रत्यक्ष संवेदनशील आहे तो तळागाळापर्यंत पोहोचणे हे महत्त्वाचे आहे.
Madam sangat ahet dar 200 km war culture badalta tasa bhasheche dialect pan badaltat. Aslakkhit Marathi asa kahi nasta. Nako tya goshti praise karu naka. Content mahatwacha ahe.
czcams.com/video/T09ilHT6_eQ/video.html
Tumhi talagalt mhantai pan talagaltil bhasha vegli aahe
किती सुंदर किती सुंदर... वैशाली बाई देव तुमचे विशेष भले करो प्रत्येक भारतीय तरुणाने ऐकावे असे मार्गदर्शन
ईतक सुंदर बोलनारी व्यक्ती आज पर्यंत नाही भेटली....देव वैशाली मॅडम आणि थिंक बँक टीमला आशीर्वाद देवो!
" भारतीय असता सार , अभिमान का ? परक्याचा ?? " श्री. गजानन महाराज ( शेगाव) पोथीतले हे वाक्य आज प्रचीतीला आले....
परदेशात जाणारी तरुण पीढी, discrimination आणि त्यांचा cultural dilema या बद्दल पुढील मुलाखतीत सविस्तर ऐकायला आवडेल.
धन्यवाद थिंक बॅंक. एक संपूर्ण अभिनव विषय विचारार्थ घेऊन भारतीय आणि विशेष म्हणजे मराठी तरुण तरुणींना ह्या मार्गाकडे पण वळण्याचा कॅरिअर म्हणून विचार करता येईल.
अतिशय सुंदर मुलाखत..प्रत्येक भारतीयाला आत्मपरीक्षण करायला लावणारी..दुसऱ्या भागाची आतुरतेने प्रतीक्षा
कसे सुचतात विनायक तुम्हाला हे विषय... Hatsoff to you and your reasearch team. विषय फार खोल आहे आणि मॅडम णे तो अगदी शाळेत शिकवावा तितका सोप्पा करून सांगितलं आहे... 🙏🏻
मी पाहिलेल्या think tank video मधील Best video आहे. डोळ्यात जळजळीत अंजन घातले मॅडम नी 👍
खूप छान अपरिचित विषयाला हात घालून माहिती दिली ताईंनी. खरोखर असे काही करियर असू शकते हे मला तरी माहीत नव्हतं. ज्ञान वृद्धी झाली. धन्यवाद थिंक टॅंकचे. 🙏
तुमचे म्हणणे अगदीच पटले. भारतीय संस्कृती ला तोड नाही. आहार आचार विचार सामाजिक जाणीव सर्व बाबतीत खूप samrudhha आहे. मी as tourist America बघितली मला कुठल्याही बाबतीत आवडली नाही
So my personal opinion, I am staying in America for more than 7 years, but I can proudly say that Indian culture is far more superior in some ways e.g social interactions, etc than western.The main problem was/is that our cultural knowledge not transformed and transferred to generations in right way. Coz of which acceptance was low. Also current generation is more on side of thinking practically. Our roots were destroyed and burned so will take lot of time to heal.
But this is जगातभारी content. ❤️
True sir
खरं आहे. 👍
Lol that's why ur living there 🤣🤣
Do you think that humans from other regions and countries think differently? Each of them is also proud of their own culture and way of life.
But modi and rss ruined it
खूप छान विषय आणि अप्रतिम मुलाखत. ह्याच्या पुढच्या भागांची आतापासूनच वाट बघतोय. One of the MUST WATCH episodes on Think Bank.
Excellent Excellent Excellent....मागच्या पाच वर्षाच्या नेट सर्च मधे ...मी पाहिलेला सर्वोत्तम व्हीडीयो .......
किती तेजस्वी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण 🙏
एकदम बरोबर
भारत माझा देश आहे. त्याची संस्कृती भारतीय साठी परस्पर पूरक आहे. हे यातून स्पस्ट होते.
Rarely come across a lady with so much in depth knowledge and understanding. Pleased to know about her. 👍
विनायक तुम्ही एका उत्तम व्यक्तीला उत्तम विषयावर बोलतं केलं आहे. सुरूवातीला वैशाली करमरकर यांचा तुम्ही करवून दिलेला परिचय हा जरा अपूर्ण आहे त्यात थोडी भर घालतो. वैशाली करमरकर या जर्मन भाषेच्या अभ्यासक आहेत. मॅक्समुल्लर भवनातर्फे त्या भारत आणि जर्मनी यांत सांस्कृतिक आदानप्रदान या क्षेत्रात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्या एक चांगल्या लेखिका देखील आहेत. कल्चर शाॅक (जर्मनी) हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. तसेच जर्मन लेखक मिशाएल ल्युडर्स यांचे Wen den wind sat या जर्मन पुस्तकाचा त्यांनी वावटळ पेराल तर वादळच उगवेल असा अनुवाद देखील केला आहे. त्या पुस्तकावर मी एक ब्लाॅग लिहिला आहे. इच्छुकांनी तो जरूर वाचावा.
ajinkyacoolkarni.blogspot.com/2022/07/blog-post.html
अवघड विषय सहज सांगण्याची तुमची पद्धत विलक्षण आहे मॅडम 🙏🙏
फार सुंदर विचार वैशाली मॅडम, तुमचे पुढील विचार ऐकायला नक्कीच आवडतील... धन्यवाद
‘त्यांची’ भारतविद्या : प्रा. प्रदीप आपटे यांची पण मुलाखत घ्यावी. लोकसत्ता ला त्यांचे लेख आहेत . भारतीय संस्कृती आणि इतिहास
संस्कृति रक्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची आणि मराठी प्रेमी शिवसेना सारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. सर्वसामान्य लोक या भाबड्या आशेवर आहेत की, इंग्रजी शाळेत शिकला म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी मिळेल.
नव्याने श्रीमंत झालेला वर्ग international school ची कास धरतो. पुण्या मुंबईत प्रबोधिनी, अक्षरनंदन सारख्या शाळा तरी आहेत. जरा निमशहरी आणि खेड्यात येवून बघा मराठी शाळांचे हाल काय आहेत.
तिथे
नव्याने गावाकडून शहरात आलेले गरीब आणि गरीब परप्रांतीय सोडून मराठी शाळेत कोणीही शिकत नाही.
झाले ते चुकीचे झाले, ठरवून केले गेले.
पण ताई म्हणतात त्याप्रमाणे आता प्रत्येक भारतीयाची ही जबाबदारी आहे.
सगळच काही सरकार करेल यातून बाहेर पडले पाहिजे. आपल्या संस्कृतीचा अभिमान नवीन पिढीत जागृत करणे गरजेचे आहे.
वैशाली करमरकर ह्यांनी फारच सोप्या रीतीने आणि तरीही अचूक वेध घेत हा विषय समजवला.... त्याबाबत त्यांचेही खूप आभार...आणि खूप शुभेच्छा
खरोखराच भारतीय लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याच्या मनःस्थितीत आहेत! येत्या पंचवीस वर्षातच देशाचे भवितव्य ठरणार आहे!
Educated people look for stable environment to raise their family. Look at all political leaders of India, they are only interested in Hindu - Muslim or Faking the numbers and pushing their narratives. Why would an educated person would like to live here where intellectuals are hated the most (Unless you align intellectually to a certain religion or narrative).
@@kakjhal घी देखा लेकीन बडगा नाही देखा... भारतीयांची भारताशी नाळ तुटणार आहे. थोडक्यात ना घर का न घाटका.... आगीतून फुफाट्यात.... पण ही वेळ आपल्यावर केवळ आपल्याच कर्मा मुळे येत नाहीय. आणखी बाहेरील घटक पण त्याला कारणीभूत आहेत. जे होते ते चांगल्या साठीच. परमेश्वर सर्व काही भोगायची ताकद देवो हीच त्याच्या जवळ प्रार्थना.
Jayna jyche tyna jaude...ethe rahnare rahtil
@@sachingole9999 te ka jat ahet hya baddal vichar kara na
खुप सुंदर बोलात 😍😍 अशा चर्चा होणे गरजेच आहे.... आपल्या पुढील पिढी साठी.... धन्यवाद मॅम इतकी चांगली आणि उपयुक्त माहिती शेअर केल्या बदल...🇮🇳👏🙏🤞
अभिनंदन, एका महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली त्याबद्दल त्यामुळे या विषयाची ओळख झाली. वैशाली ताई आपण नमूद केले ते १०० टक्के खरे आहे की भारताच्या ख-या संस्कृती ची ओळख भारतीय ना नाही.
अतिशय महत्त्वाचा विषय....हा विषय घेतल्याबद्दल अभिनंदन.... सुरेख आणि अचूक विश्लेषण .... घालमेल होते ह्यावर विचार करून, दु:खही होत.... सकारात्मक राहून प्रत्येकाने ह्यावर व स्वतःवर काम करायला हवे तरच काही बदल शक्य आहे.
आत्तापर्यंत मी think bank चे अनेक episode ऐकले आहेत..पण हा episode अप्रतिम, अचंबित करणारा...अणि बर्याच अंशी संस्कारित समाजाच्या मनातील खदखद ,संदर्भा सह स्पष्ट करणारा आहे
वैशाली करमरकर यांची मुद्दा मांडायची पद्धत खूपच प्रभावी आहे
पाश्चिमात्य जे आहे ते उत्कृष्ट आहे आणि भारतीय जे आहे ते नित्कृ श्ट आहे हे आपल्या मनावर बिंबवले गेले ... आजही हि प्रतिमा आहे.. ते पेहराव , भाषा यातून दिसत आहे.. तरुण वर्ग वहात चालला आहे.
अत्यंत महत्वाचा विषय . खुप खुप आभार तूमचे.
आचार्य धर्मपाल आणि राजीव दीक्षित यांचे कार्य किती थोर आहे हे आज समजले.
खरच आपण शक्ती (संस्कृति) विसरत आहोत याचे फार वाईट वाटते😢.
विनायक,
आम्ही आतुर झालो आहोत, पुढील मुलाखतीसाठी. वैशाली madam तुमची प्रचंड गरज आहे आज भारताला, on broader level - भारताची प्रतिमा उज्वल करण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी. on personal level - प्रत्येक भारतीयासाठी जो आज ना उद्या परदेशात जाऊन settle होण्याचा विचार करत आहे. मनमुराद गप्पांसाठी तुमचे मनापासून आभार.
खूप छान विषय व अप्रतिम मुलाखत मी वैशाली बाईंच संस्कृतीरंग हे पुस्तक मी विकत घेऊन वाचले आहे अत्यंत छान पुस्तक पण त्यांची प्रत्यक्ष मुलाखत बघताना फारच छान वाटले
सुंदर मुलाखत आहे वैशालीताईंची पुढच्या भागाचया परतिक्षे
अतिशय महत्वाची माहिती!अभिमानाने सांगतो आमच्या वाचनालयात कै धर्मपाल यांचे ग्रंथ मुद्दाम घेतले आहेत 👏👏
खरंच अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलंत.मूळ भारतीय संस्कृतिचं महत्व उदा.सह उत्तम समजावलंत.Think bank आणि वैशालीताईंचे खुप आभार.
खूपच छान.. फक्त मराठी नाही भारतातील सर्व भाषिकांनी हा विडिओ त्यांचा मातृभाषेत अथवा त्यांना समजेल त्या भाषेत बघावा.👍👍👍👍👍👍
True
बाईंनी मुळात हात घातलाय. भारतातल्या प्रत्येक तरुणाने ऐकावी अशी मुलाखत
👌खूप लक्षात घेण्या सारखा साक्षात्कार..🙏
This conversation is so informative and very much relative to the current corporate world, and I am eagerly waiting for the next part 👋👋
संवाद कळला असता तर इंग्रजी मध्ये कॉमेंट केला नसता ..!!
Excellent discussion
Such an insightful and enriching episode
सुंदर विवेचन व माहिती
खूप सुंदर माहिती आणि विषय 👍
Simply amazing ! Khuup Chan topic .. very informative and eye opening
Very informative and thoughtful. Would like to have more such discussions
सुंदर मुलाखत. संस्कृतीरंग वाचले आहे.
अतिशय सुंदर मुलाखत दाखवल्याबद्दल धन्यवाद
हा विषय खूपच आवडला... खूप खूप धन्यवाद
Absolutely knowledgeable episode. We need more such think banks. Applause to Vaishali mam and Think Bank team!
One of the best topic ever, egar to see next episodes. Thank you. Subtle yet assertive. Must watch.
Speechlees...👌Madam♥️
आणि think bank ... धन्यवाद .
खूपच उपयुक्त विषय आहे. Technical भाषा न वापरता पटेल अश्या भाषेत समजावलं आहे. खूप अभिनंदन..
This is very good talk and very good discussion. Very balanced way she put her thoughts. Looking forward to have more such interviews !!! 😊
अद्भुत विवेचन.....
एका वेगळ्या विषयाला हात घातल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼🙏🏼 या विषयावर खूप चर्चा करण्याची गरज आहे.
आजच्या काळात हा विषय खूपच महत्त्वाचा आहे सर्वांसाठी....
खूप छान विषय अभ्यासपूर्ण. सुंदर मुलाखत 🙏🙏
Very informative interview and Madam has an excellent command of her subject
ह्या मॅडम जे बोलल्या ते अगदी सत्य आहे
छान उत्तम विश्लेषण...ते ही तज्ञ व्यक्ती कडून...👌🏾👌🏾👍🏾👍🏾
Most needed discussion of our times.most loved interview n speaker
खूप, खूप छान विश्लेषण....खूप आवडले👍👍पुन्हा यांना ऐकायला खूप आवडेल या विषयावर.
नेहमप्रमाणेच वेगळा विषय
Khup chan thik bank ek number
खूपच सुंदर विचार मांडले आहेत.. एका वेगळ्या कार्यक्षेत्राची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.. अतिशय सुंदर आणि नेमक्या शब्दात व्यक्त होण्याची शैली खूपच भावली.
भारत माझा देश आहे मला अभिमान आहे खूप सुंदर विचार
खुपच छान मुलाखत
अप्रतिमपणे साध्या, सरल, स्पष्ट व उत्तम भाषेत मांडलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼
फार सुंदर मुलाखत
खूप छान मुलाखत
खूप सुंदर पद्धतीने विचार मांडले आहेत मॅडम तुम्ही..धन्यवाद🙏
अत्यंत परिणामकारक व प्रभावी विवेचन. उच्च दर्जाची तसेच एका वेगळ्या विषयावर मुलाखत.
Khupch chaan. Vichar saglya lokan paryant pohochale pahijet.
ग्रेट Simply Great. इत्यंभूत माहिती. अतिशय महत्वाची माहिती.❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर inteview आहे-धन्यवाद विनायक.
What a great knowledge 🙏🙏 and deep understanding about subject 🙏
Excellent insight of the issues and very lucid exposition. As a person who has spent about 50 years in the European culture, I certainly concur with Vaishali Karmarksr’s understanding.
खूप छान जागतिक पातळीवरील वेगळा विषय मांडला.वैशालीताईं मनापासून धन्यवाद.
अप्रतिम
काय सुंदर बोललीस गं अंजूताई !!! 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Excellent ma'am 👌👌
एका चांगला विषय मांडल्याबद्दल थिंक बँक चे आभार🙏
इथे राहून सोयीनुसार पश्चिमात्य अनुकरण करून इतरांना जुने पाठ गिरवत बसायला लावणाऱ्यांच काय?
भारतीय मुल निवसीच फक्त भारतात शिल्लक राहतील असे होईल, कारण जास्त शिकलेले, पश्चिमात्य अनुकरण करणारे परत येत नाही हे दिसतंय.
वास्तव असे आहे की भौतिक दृष्टीने प्रगत संस्क्रुती नेहमीच आक्रमक असते.
खूप दिवसांनी दर्जेदार आणि विश्लेषण करून मांडलेले विचार ऐकायला मिळले. उत्तम विषय आणि चर्चा.
खुप छान पुस्तक आहे संस्कृती रंग. वेगळी concept. पुस्तक खुप आधी वाचलं होतं. त्यांना ऐकून खुप आनंद झाला.
अतिशय आवश्यक असणारा संवाद साधला त्याबद्दल आपले आभार. मॅडम जे बोलल्या ते माझ्या सारख्या लोकांच्या मनातलं बोलल्या. नेमकं, आटोपशीर आणि मुद्देसूद विवेचन. मनापासून धन्यवाद.
Modi has definitely changed the perception of India and Indians in the eyes of the western world
LoL. Just go to any foreign high commission or embassy in India.. you will see long lines of youth aspirants outside US / Canada / Australian embassies in all cities. Gujarati's & Punjabi's are the first. If perception of India & Indians have changed then why so many people want to migrate as soon as possible? What's sad is Modi's own state Gujarat has more foreign aspirants (May be second or at par with Punjab)
@@kakjhal the law is very much weak of india bcoz many victims die without getting justice and the criminals live a happy life in india bcoz of laws
@@kakjhal that's the main why Indians want to migrate to other countries bcoz of strict laws which are capable to punish the criminal and give justice to the victim
There
@@santoshkanitkar4340 That's not the point. If the "Perception of India" has changed by Modi as claimed by the gentleman, then people living abroad should return to their motherland (especially Gujarati's living in US, UK, Australia and Canada - because Gujarat is projected as the most developed state, every latest & greatest thing goes to Gujarat first like Bullet Train, Commercial Ports, World Trade centre, Airports etc.) On the contrary to that Gujarati's are the among top 3 populations who migrate abroad. I am sure law and order in Gujarat is best because that's what is claimed by BJP, since they are ruling the the state for more than 12 years now.
IPC is same for every state but I don't see people from other states migrating abroad as much as Gujaratis & Punjabis do.
@@kakjhal so what's wrong in migrating to other countries
Very insightful topic and easily relate to the last cutting concern brought forward of being assertive and saying no firmly.
अप्रतीम मुलाखत आहे. भाग 2 देखील बघितला. या विषयावर बाईंकडून अजून ऐकल्या आवडेल.
Far Sunder Vivechan......!!
Exceptional...
खुप छान समजावुन सांगितले आहे, या एका वेळी एकेक छोटा विषय घेऊन त्यावर थोड्या अजुन खोलपणे स्पष्टिकरण दिलेत तर खुप जणांना एक नविन ज्ञान मिळेल, आपले ज्ञान बहुमुल्य आहे आणि ते इतराना समजावुन सांगायची आपली इच्छा पाहुन खरच खुप छान वाटले 👌👍👏🙏🙏
खुप सुंदर!!!
खूप छान
खूपच अचूक विश्लेषण!! 👏👏
Farch chan ani vegala vishya ahe.madam chya dyanache kautuk..anek prashnanchi uttare milali..madam che marathi bhashevarche prbhutva khup chan ahe..thanks to this program.