Interview - Vaishali Karmarkar | संस्कृतीमधल्या दऱ्या मिटवायच्या कशा? | Swayam Talks | Pune 2023

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 01. 2024
  • दोन माणसे एकत्र काम करतात तेव्हाही त्यांच्यात मतभेद होतो, मग जेव्हा दोन पूर्णतः वेगळ्या संस्कृती एकमेकांसमोर कुठल्याही निमित्ताने उभ्या ठाकतात तेव्हा दरी निर्माण होणारच की नाही! पण हीच दोन देशांमधील, दोन संस्कृतींमधील दरी कमी करण्याचे, मिटवण्याचे काम करणाऱ्या वैशाली करमरकर यांच्याशी उदय निरगुडकर यांची साधलेला संवाद नक्की बघा!
    सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - पुणे २०२३' Powered By P. N. Gadgil and Sons ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
    तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
    असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.org/register/
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #SwayamTalks #VaishaliKarmarkar #Culture

Komentáře • 31

  • @yogeshdeshmukh637
    @yogeshdeshmukh637 Před 5 měsíci +8

    मी स्वतः ह्या कार्यक्रमाला उपस्थित होतो... अतिशय समर्पक... संस्कृती, मातृभाषा, वाचन ह्या सर्व गोष्टींची चर्चा अश्या कार्यक्रमातून होऊन तेथेच थांबते आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे अश्या कार्यक्रमांना तरुण पिढीचे न येणे जेणेकरुन त्यांच्याकडून सुध्दा ह्या गोष्टी वारसा म्हणुन पुढे जाणे अपेक्षित असते..

  • @harshal_naik
    @harshal_naik Před 4 měsíci +3

    काय मजेदार विषय आहे हा , मस्त. गेली १५ वर्षे विविध देश फिरत असल्याने असे असंख्य अनुभव एकदम डोळ्यासमोर येऊ लागलेत.
    एवढं तात्त्विक ज्ञान मला नाही पण भाषणात सांगितल्याप्रमाणे मी पहिल्या विदेश दौऱ्यापासूनच बाहेर असताना जास्त काळजी घेऊन वागतो - म्हणजेच भारताचा एक कल्चरल अम्बॅसॅडर असल्याप्रमाणे. देशाचे नाव खराब होणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेतो.

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 Před 4 měsíci +2

    आपल्यालाच आपल्याबद्दल माहीती नसते हे खुप मोठ्ठे सत्य आहे आणि clashes का तयार झाले आहेत.कारण आपला समाज एकजिनसी नाही.आणि अजुनही त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही हे भयानक सत्य आहे.

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 Před 3 měsíci +1

    खूप अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी विचार मांडलेत तुम्ही.

  • @sameerpatankar
    @sameerpatankar Před 22 dny

    I’m about to complete my doctorate in the field of Intercultural Communication. Vaishali ma’am is an inspiration. She has such a calm voice and explains things in a very simplified manner. She is a down-to-earth person!

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před 5 měsíci +2

    वैशाली करमरकर ग्रेट व मार्गदर्शक

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 Před 5 měsíci +7

    जपान मध्ये सन १८८० पासून तांत्रिक शिक्षण जपानी भाषेत द्यायला प्रारंभ. रशिया ने सन १८८५ पासून तांत्रिक शिक्षण देण्यास प्रारंभ.

    • @sheeladorlekar2676
      @sheeladorlekar2676 Před 5 měsíci

      आपल्या कडे अश्या पद्धतीने शिक्षण मिळू लागले तर जे भाषेमुळे शिकू शकत नाही त्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांची प्रगती होईल.

  • @tusharsutar2870
    @tusharsutar2870 Před 4 měsíci

    आपले राजकारण स्वच्छ करणे अत्यंत अशक्य आहे जो पर्यंत संपूर्ण राजकारणातील जनरेशन बदत नाही तोपर्यंत कदाचित याला अजून १०० वर्षही लागु शकतात आणि जेव्हा हे होईल तेव्हा भारतासारखा सुखी समृद्ध देश कुठलाच नसेल. कारण जेव्हा आपण अतिप्राचीन वैज्ञानिक कलाकृती आणि वास्तुकला बघतो तेव्हा भारतीय वैज्ञानिक समृद्धी कळते. त्याकाळी आपण ईतके समृद्ध होतो आणि तेही निसर्ग आणि जिवश्रृखलेला कुठलेही नुकसान न करता कुठलेही प्रदुषण न करता

  • @mrunal8598
    @mrunal8598 Před 4 měsíci +1

    मुलाखतकार जास्त बोलतायत आणि जरा biased बोलतायत. वैशाली ताई छान मार्मिक, सकारात्मक, ज्ञानपूर्ण बोलल्या आहेत. त्यांचे think bank चे दोन्ही videos उत्तम आहेत.

  • @vedashreedongre493
    @vedashreedongre493 Před 5 měsíci +4

    खूप छान मुलाखत 👍🏼👍🏼😀

    • @swayamtalks
      @swayamtalks  Před 5 měsíci

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před 5 měsíci +4

    मुलाखतकार खुप बोलत आहात.. वैशाली करमरकर क्वचित प्रत्यक्ष मुळात तुम्ही हि संधी घीलवली सॅारी

    • @shreyaspunde2868
      @shreyaspunde2868 Před 4 měsíci +1

      त्यांचं 20 मिनिटांचे प्रेझेंटेशन आधीच झालंय तेव्हा त्या एकट्याच बोलत होत्या

  • @rekhasamant6841
    @rekhasamant6841 Před 5 měsíci +2

    अप्रतिम. सुंदर माहिती मिळाली.

    • @swayamtalks
      @swayamtalks  Před 5 měsíci

      Watch Vaishali Karmarkars Talk also - swayamtalks.org/video/vaishali-karmarkar

  • @coolmafia_jennie
    @coolmafia_jennie Před 4 měsíci

    संपू्णपणे ब्रम्हणीकरणाचा कार्यक्रम.पसायदान, ऋग्वेद आणि बरेच काही....... याना त्यापलीकडे आणि त्याअगोदर खूप चांगल्या गोष्टी या देशात आहेत, याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करायचे आहे.

  • @jyotsnasinhasane6080
    @jyotsnasinhasane6080 Před 4 měsíci

    काळाची गरज. ग्रेट मार्गदर्शक.

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 Před 5 měsíci +2

    अगदी खरं...

  • @nandkumarvechalekar8970
    @nandkumarvechalekar8970 Před 4 měsíci

    Good information. Regarding cultural difference.

    • @swayamtalks
      @swayamtalks  Před 4 měsíci

      Watch Vaishali Karmarkars talk now - czcams.com/video/A9Ol6BvU7WI/video.html

  • @prachijoglekar2583
    @prachijoglekar2583 Před 5 měsíci +2

    Best topic, tnx for this initiative

  • @AVKBA
    @AVKBA Před 4 měsíci

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meenalkj3198
    @meenalkj3198 Před 4 měsíci

    How to contact speaker. Want to invite for women's day event

  • @rahulk371
    @rahulk371 Před 4 měsíci

    Sir he retail madhe pan zale ahe.Aamche kirana dukan ( vanyacha dukan)geli 50 varsha pasun chalu ahe pan online mule ata lokana vatta te lok फसवतात

  • @adityakalsait8986
    @adityakalsait8986 Před 3 měsíci

    History attests to this fact ki
    Bhasha jr upayogachi nasel in all senses
    Tr ti martech
    Marathi chi root language Prakrit ahe .
    Aaj kon bolta prakrit .
    Prakrit nhi koni bolat tr asa konta faraq padla .
    Knowledge sources tr jast karun succinctly english madech ahet .
    Man tr english lach ahena.
    Tasach pahta
    Marathi suddha shadowed hoil jasa Parsi bhasha aata Parsi lokanchya gharamdech bolli jate
    Marwadi bhasha suddha Marwadi lokanmade shadowed zali ahe, Hindi practically tyanchi lingua franca banli ahe.
    Tasach my proposition is ki Marathi bhasha aple old age made ahe ani lavkarach ti itki shadowed hoil ki marathi bolnaryanna marathi bhashikch ridicule krtil.
    Madam la swatach tr Standard marathi bolta yet nhi ya kay preservation krtil.
    Madam fakta optimistic houn chalat nhi ,be pragmatic .
    Vr lihilelya sentences made
    Jr kahi punctuation mistakes, grammar mistakes astil tr I AM NOT SORRY .
    BCOZ I DON'T WANT TO SOUND GOOD, I JUST WANT TO SOUND RIGHT°

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 Před 4 měsíci

    भाषा नस्ट होतंय हे जाणुन बुजुन दुर्लक्षीत केल गेलय कारण तेच समाजमन एकजीव नसणे.

  • @hemantathalye
    @hemantathalye Před 4 měsíci

    आपण सांस्कृतिक गोष्टी करतो त्यावेळी आपली स्वतःची भाषा आपण नीट बोलावी असं का वाटत नाही? पाहुण्यांचे जाऊ द्या पण निदान आयोजकांनी तरी याची जाणीव ठेवावी! इंग्रजी सोबत हिंदीची देखील भेसळ ते करतात! हे विश्वची माझे घर, विविध हे म्हणणे फार कठीण आहे का? इतकी पुढारलेली आपली भाषा असतांना परकीय शब्द वापरणे कशासाठी?