Mother's Day Special : माझी माऊली : प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या आईबद्दलच्या भावना!

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2021
  • Mother's Day Special : माझी माऊली : प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या आईबद्दलच्या भावना!

Komentáře • 376

  • @gkguru7895
    @gkguru7895 Před 3 lety +140

    बाळासाहेब आंबेडकर अभ्यासू आणि आदर्श व्यक्तिमत्त्व !👌👌👌

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog

    बाळासाहेब आंबेडकरांचे हे दुर्मिळ अकथीत कहाणी ऐकून खूप भारावलो ग्रेट घराणे आहे

  • @sanketjagadhane5149
    @sanketjagadhane5149 Před 3 lety +281

    गर्व आहे आम्हाला की आमचा नेता अभ्यासू व स्वाभिमानी आहे मा.प्रकाश आंबेडकर.

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 Před 3 lety +4

      असे फक्त भिमटे म्हणतात

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 Před 3 lety +11

      @@baburaopatil9649 नाव लवड्यासारखं आहे तुझं कमीतकमी विचार तरी चांगले ठेव रे ह'रामट्या.

    • @sachinchikane1282
      @sachinchikane1282 Před 3 lety +5

      @@baburaopatil9649 nit bol ajun pan sangtoy

    • @harshal5464
      @harshal5464 Před 3 lety +1

      @@baburaopatil9649 Bhadvyaa bulli chaatun thaakin jaasta bollas tar baburao lundya

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 3 lety +1

      Mazi mauli fakt mahamanav Dr baba saheb ambedakarji ahet Jay bhim

  • @08.adityadandge4
    @08.adityadandge4 Před 3 lety +88

    भावपूर्णक आणि फारच मनाला लागले साहेब 💙💙💙

  • @viveksuryawanshi815
    @viveksuryawanshi815 Před 3 lety +182

    माझ्या लग्नाच्या सर्टिफिकेट वर मिराइंची सही आहे ! ही गोष्ट मी माझ्या नातेवाईकांना मित्र मंडळीना मोठ्या गर्वाने सांगत असतो !

  • @atulsapkale7542
    @atulsapkale7542 Před 3 lety +88

    असा नेता पुन्हा होणे नाही ✌️

  • @nilimakamble1572
    @nilimakamble1572 Před 3 lety +49

    बाबासाहेबांना जसे अभिप्रेत असलेले नितिमान नेते होते तुम्ही अगदी तसेच आहात . वंचितांच्या राजकीय हक्कासाठी लढणाराआदर्श राजकारणी बुध्दिमान चारित्र्यवान स्वाभिमानी नेता

  • @bharattupe2266
    @bharattupe2266 Před 2 lety +13

    आमच्या वर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याचे किती उपकार आहेत हे शब्दात सांगणे शक्य नाही 👏👏👏

  • @BaswrajSwami
    @BaswrajSwami Před 3 lety +32

    आईची महती सांगणारा हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वाटला . मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @khanderaodipake6631
    @khanderaodipake6631 Před 3 lety +28

    धनेवाद साहेब शेवटच्या शब्दात डोळ्यात आसरू आलेत जयभीम सर ,

  • @maheshdalvi4215
    @maheshdalvi4215 Před 3 lety +15

    दिलदार व एवढा मोठा वारसा असूनही खूप मनाने खूप मोठा बहुजन नायक

  • @zaglidasramteke5043
    @zaglidasramteke5043 Před 3 lety +47

    फार महत्त्वाची माहिती मिळाली.जय भीम.

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz Před měsícem +6

    आदरणीय मीराताई आंबेडकर यशवंतराव आंबेडकर साहेबांना आमचे कोटी कोटी क्रांतिकारी जय भीम

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...1762 Před 3 lety +18

    बहुजनहृदयसम्राट... ✒️📚✌️🇮🇳👍

  • @technoswappy9338
    @technoswappy9338 Před 3 lety +64

    डी डी सह्याद्री वर माझी माय कार्यक्रम लागायचा त्याची आठवण आली ❤️❤️ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी . जून ते सोन👍🏼

  • @tanajirajvardhan4376
    @tanajirajvardhan4376 Před 3 lety +37

    ममतासागर महाउपासिका आद. मिराताई आंबेडकर यांना मानाचा जय भीम नमो बुद्धाय!🙏

  • @sujayjadhav6620
    @sujayjadhav6620 Před 3 lety +24

    एक अभ्यासू, स्वाभिमानी नेता असणारे प्रकाश आंबेडकर यांचा नेहमीच आदर आणि अभिमान वाटत आला आहे.
    मातोश्री मिराताई आंबेडकर यांना प्रणाम !

  • @sumitmhaske743
    @sumitmhaske743 Před 3 lety +12

    म्हणूनच आम्ही आंबेडकर घराण्याला आमचा आदर्श मानतो

  • @shriswamikripa4512
    @shriswamikripa4512 Před 3 lety +12

    Great Sir,
    तुमच्या धीरगंभीर आवाजात ऐकलं,,डोळे पाणावले..
    खूप छान सर...

  • @sandeepbharsakle8425
    @sandeepbharsakle8425 Před 3 lety +20

    धन्य धन्य ते बाबासाहेब आंबेडकर आणि ते त्याग करणारे वारस....❤️

  • @narendrakotangale4323
    @narendrakotangale4323 Před 3 lety +31

    खूप छान माहिती दिलीत सर आपण.. आपल्या व आपल्या परिवार बद्दल माहिती खूप लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्या.. Jaibhim 🙏..

  • @amoljangle4765
    @amoljangle4765 Před 3 lety +47

    गर्व आहे माझ्या हृदय सम्राटाचा ....आढवन

  • @meenakshidhanvijay8019
    @meenakshidhanvijay8019 Před 3 lety +48

    मलाही असंच वाटतं की , मा. मिराताई आंबेडकरांना ABP माझा वर बोलवावे म्हणजे ..बाबासाहेबांबद्दल ऐकायला मिळेल 🙏

  • @jayeshgawai8354
    @jayeshgawai8354 Před 3 lety +30

    खरंच साहेब मन जिंकलं 💓

  • @sadakadam9627
    @sadakadam9627 Před 3 lety +14

    साहेब आपणास आणी माईसाहेबांना मानाचा मुजरा

  • @manishtambe8287
    @manishtambe8287 Před 3 lety +19

    अतिशय सुंदर कार्यक्रम होता हा. abp majha चे मनापासून आभार ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल व ह्या कार्यक्रमात आद. बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केल्याबद्दल. 👏👏......हा विडीयो समाजातील त्या दलिंदर लोकांनी पहावा ज्यांना दुसऱ्याच्या फेकलेल्या टुकड्यावर जगायची सवय झाली आहे आणि जे सारखे म्हणतात की आतापर्यंत काय केलंय प्रकाश आंबेडकरांनी ?.......अशा लोकांना एकच सांंगणं आहे की ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळे आपण जन्मताच तोंडामधे चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलोय,तर दुसरीकडे त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या घराण्यातील प्रत्येक व्यक्तीने लहानपणा पासूनच संघर्ष केला आहे, कृपया हे विसरू नका.

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Před 3 lety +35

    अंबे डकर साहेबांनी सर्व मागास वर्गीय साठी आज आपण जे काही आहोत ते साहेबां मुळें मी एक चर्म कार.आहे मी जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत साहेब तुमच्या विचारांशी एक निषठ राहील

  • @poonamkate9384
    @poonamkate9384 Před 3 lety +46

    प्रणाम त्या माऊलीला

  • @DhirajCreation
    @DhirajCreation Před 3 lety +10

    मातृदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा .. बाळासाआहेब तुम्ही ग्रेट आहात ..

  • @eknathmahure57
    @eknathmahure57 Před 3 lety +37

    मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Před 3 lety +8

    आपण खूप छान आणि दुर्मिळ अशी माहिती दिली साहेब आपणाला मनाचा स्वाभिमानाचा क्रांतीकारी जय भीम

  • @ashvinmotghare4788
    @ashvinmotghare4788 Před 3 lety +62

    तुम्ही बोलत असताना अस वाटत होते जणू तुम्ही आमच्याच परिवारा बद्दल आणी जुन्या पिढी बाद्दल सांगत आहात...Thank you very much sir for taking us closer to that era..जय भीम💐❤🙏

  • @dipaksonawane3210
    @dipaksonawane3210 Před 3 lety +20

    माऊली मीराताईस विनम्र अभिवादन 🙏

  • @viralpakharu
    @viralpakharu Před 3 lety +10

    साहेब तुम्हाला मानाचा मुजरा ❤️❤️❤️🙏

  • @user-ask001
    @user-ask001 Před 3 lety +8

    भिम सुर्याचा प्रकाश
    बाळासाहेबांना पाहुन भिम परतुन आल्यासारख वाटतय एक आदर्श व्यक्तीमत्व
    वंचिताचा कैवारी ......

  • @shubhamjadhav2199
    @shubhamjadhav2199 Před 3 lety +12

    Wish you happy mother's Day मीराआई आंबेडकर ......💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

  • @harsha6098
    @harsha6098 Před 3 lety +33

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
    आमच्या सर्व वंचितांच्या माऊलीला ....💙

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q Před 3 lety +9

    खरोखरच एक नंबर नेता,मी नेता म्हणणार नाही कारण नेता वेगळा आणि आपला मानुस वेगळा त्या मुळे मी मा बाळासाहेब यांना नेता नाही तर आपला मानुस म्हणणार,आपला तो आपला असतो

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 Před 3 lety +6

    अभिमान वाटतोय साहेब तुमचा अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख आहे

  • @varshahiwrale879
    @varshahiwrale879 Před rokem +2

    साहेब तुम्ही बोलत होते तेव्हा मन अगदी भरून आले होते की किती आदरणीय मीरा ताईंनी कोणत्या परिस्थितीत त्यांनी आपल्या परिावार साभाळला अशा महाउपाशिका धम्म धारीनी मीरा ताईंना सस्नेह जय भीम अन चेरण स्पर्श 🌺🙏🌺

  • @kumarkamble5275
    @kumarkamble5275 Před 3 lety +30

    Jay Bhim Sir...,🙏🙏🙏

  • @shrikantkshirsagar4281
    @shrikantkshirsagar4281 Před 3 lety +8

    खूपच सुंदर विश्लेषण. माहिती मिळाली .धन्यवाद.👍👍

  • @user-xg2nd8hc1p
    @user-xg2nd8hc1p Před 3 lety +11

    मातृदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

  • @samadhanpatawkar4197
    @samadhanpatawkar4197 Před 3 lety +12

    बहुजन हृदयसम्राट स्वाभिमानी नेते श्रध्येय अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा..🎂💐

    • @sangitajadhav5158
      @sangitajadhav5158 Před 3 lety

      Dhany prkashj Ambedkar saheb tumchya sathi babasahebani kahe thevle nahi sagle gorgrib jante sathi aayush ghalvile te nisorthi hote tyani tari kuthe chagle aayush sagle pan yachi laj ja tells havi hot tucha ntruthv swikarlast tar aaj babasahebancha swpanatala bharat Bharat asta jay bhim

    • @samadhanpatawkar4197
      @samadhanpatawkar4197 Před 3 lety

      @@sangitajadhav5158 🙏❤️ फॉलोVBA

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 Před 3 lety +6

    "आई वडील" हेच खरे आपले देव

  • @maneshkalpande7761
    @maneshkalpande7761 Před 3 lety +11

    प्रत्येक शब्द सोनेरी अक्षराने लिहून ठेवावा असा विडिओ,जय भीम

  • @atulsapkale7542
    @atulsapkale7542 Před 3 lety +12

    Love you साहेब 💙💙💙

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 Před 3 lety +45

    Very nice analysis OF THE Mother DAY OCCASION salute to SIR 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshwankhede2663
    @yogeshwankhede2663 Před 3 lety +2

    शेवटच्या स्वासापर्यंत फक्त साहेबानं सोबत 🙏

  • @pravinsonkamble7799
    @pravinsonkamble7799 Před 3 lety +9

    आमचा प्राण आहेत Balasaheb Ambedkar

  • @sachinkamble3518
    @sachinkamble3518 Před 3 lety +131

    Abp माझा ने मिराताई आंबेडकराला माझा कट्टयावर बोलवावं, बाबासाहेबान बध्दल ची माहिती,अनुभ आपल्याला माहिती होतील👌

  • @saurabhbacchav8193
    @saurabhbacchav8193 Před 3 lety +6

    जय भिम साहेब.धन्यवाद Abp Majha.

  • @nikhilgamer421
    @nikhilgamer421 Před 3 lety +10

    Happy mother's day only vba only Prakash Ambedkar sir🙏🙏

  • @sanghdipdeotale5778
    @sanghdipdeotale5778 Před 26 dny

    एकमेव स्वाभिमानी आदरणीय बाळासाहेब

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 Před 3 lety +21

    Jay bhim saheb

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 Před 3 lety +7

    Thanks saheb...tumhi tumchya athvani sangitlya...dolytun Pani ale..sangharsh ekun..jo ki ajun khup lokana mahit nahi...

  • @bhagwanavchar3755
    @bhagwanavchar3755 Před 3 lety +18

    Simply great hurt touching
    Analysis for matru din great sir love you all ... Jai bhim

  • @jaimaharashtrastories4720

    Happy birthday saheb

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před rokem

    दादा धन्यवाद thanks again 🙏🙏🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂🙏🙏☝️

  • @chhayaveer1547
    @chhayaveer1547 Před 3 lety +2

    बहुजनांचा राजा बाळासाहेब.Great Ambedkari Gharane.

  • @varsharanikamat5406
    @varsharanikamat5406 Před 3 lety +13

    मी स्वतः सामान्य म्हणून जगलो आणि म्हणूनच सामान्य माणसाचा नेता राहिलो ,ते केवळ आईने केलेल्या संस्कारामुळे.हे वास्तव मांडणारे बाळासाहेब हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत.म्हणूनच आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Před 11 měsíci +1

    आदरणीय बहुजन ह्रदय सम्राट एँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 Před 2 měsíci

    धन्य धन्य आंबेडकर घराणे आणि त्यांचा संस्कारी वंश

  • @dipakweldode1676
    @dipakweldode1676 Před 3 lety +2

    Great saheb Jay bhim❤

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Před 3 lety +11

    अतिशय अभ्यासु वक्ती महत्त्व साहेब खूप आनंद झाला तुमचे वीच्यार ऐकून

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Před 3 lety +7

    मला दुःख या गोष्टी च वाटतंय आपलेच लोक चिरीमिरी एक देव माणसाला साथ देत नाहीत

  • @sunilshejwal6237
    @sunilshejwal6237 Před 3 lety +3

    फार छान माहिती दिली आपण साहेब. 👌🙏🙏

  • @maheshkamble747
    @maheshkamble747 Před 3 lety +12

    💙💙💙💙Jay Bhim 🙏🏻🙏🏻💐💐😊😊

  • @sariputghuge1526
    @sariputghuge1526 Před 3 lety +9

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤माझी आई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤❤रमाइ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @promeetak
    @promeetak Před 3 lety +62

    Very honest and sincere narration, no drama, very straightforward and simple.

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 Před 3 lety +5

    जयभिम! नमोबुद्धाय!!

  • @kapilanandkamble4667
    @kapilanandkamble4667 Před 3 lety +9

    आमचं काळीज❤️

  • @prashantm7587
    @prashantm7587 Před 3 lety +138

    खरच साहेब तुम्ही व तुमचे घराणे खुपच ग्रेट आहात. आपल्यातीलच नीच दलाल भडव्यांनी "आंबेडकर" घराण्यावर शिंतोडे उडवले. मात्रुतुल्य आई "मीराताई" यांना मानाचा मुजरा. बहुजन ह्रदय सम्राट, बहुजन नायक श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 Před 3 lety +6

    अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना mother day या दिवशी व्यक्त माहिती खूप महत्त्व आहे मीराआई जीवनमय खूप संघर्ष केले आहे.बाबासाहेब दादर मधील राजगृह बंगाल खूप परिश्रम भेटले आहे बाळासाहेब कुटूंब ला..
    महाउपासीका ममतासागर ,
    मीराआई यशवंतराव आंबेडकर वैभवसंपन्न,दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा .धन्यवाद APB माझा

  • @asitdawane3478
    @asitdawane3478 Před 3 lety +10

    बाळासाहेब ❤️❤️❤️❤️

  • @premanand170
    @premanand170 Před 3 lety +1

    Khup abhyasu vektimatv ahe Maharashtra sathi khup Abhimanachi Bab ahe.

  • @pratikshadalimbe5678
    @pratikshadalimbe5678 Před 3 lety +7

    Jai bhim🙏💙 saheb...

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 Před 3 lety +3

    अतीशय महत्यवाची माहिती दिली साहेब जय भिम

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Před 3 lety +8

    Abp माझा या सायनेलच आभारी आहे💐

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Před 3 lety +3

    अभ्यासू नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @prabhakarkshirsagar5063
    @prabhakarkshirsagar5063 Před 3 lety +7

    ओन्ली ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब ओन्ली वंचित बहुजन आघाडी

  • @shantanugamre2034
    @shantanugamre2034 Před 3 lety +5

    Ambedkar kutumb kharech great we love ambedkar.

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh Před 3 lety +5

    बाळासाहेब is Love❤️

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 Před 2 lety +1

    आदरणीय महाउपासिका महामंहीम मीराताई आंबेडकर यांना मनाचा जय भिम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खुप अभ्यासु व्यक्ती महत्व आहेत जय भिम सर

  • @anmolk7326
    @anmolk7326 Před 3 lety +6

    Happy mother's day hon. Saheb💐💐❤

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 Před rokem

    तुम्ही खरोखरच आंबेडकर आहात साहेब नावाने आणि गुणांनी ही. आम्ही तुमचे कधी न फिटणार्या ऋणात आहोत ही सांगण्याची गरज नाही
    खरोखरच सामाजिक जीवनात लोकच भलं करण्यात तुम्ही तुमच व्ययक्तिक आयुष्य जगू शकत नाही जर आपली एवढी कौटुंबिक हानी झाली तर बाबासाहेबांची तर गिणता च नाही मूल,संसार,पत्नी यासर्व बाबीची अपरिमित हानी बाबासाहेबांची झाली याबद्दल चळवळ ही कायम ऋणी आहे
    एक सुशिक्षित म्हणून तुमचा आंबेडकर आहात म्हणून तर समर्थक आहेच पण तुमची वैचारिक प्रगल्भता यामुळे मी तुमचा जास्त समर्थक आहे
    कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहणार जय भीम

  • @lakhanovhal8030
    @lakhanovhal8030 Před 3 lety +9

    Great sir !❤️

  • @vlogwithsanchi0220
    @vlogwithsanchi0220 Před 3 lety +18

    Jay bhim sir g

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Před 3 lety +7

    Great mother
    Great Balasaheb

  • @gskadamgkforces7362
    @gskadamgkforces7362 Před 8 měsíci +1

    आई म्हणजे कोणतीच उपमा देऊ शेकत नाही तर आई म्हणजे आईच - साहेब आपन काहीवेळासाठी का असेना मुलं - बालक छान माईसाहेबांच वर्णन केलात -- धन्यवाद साहेब जय भीम

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 Před rokem

    दादा जयभीम तुम्हा सरवांना🙂🙂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Nikhil-D777
    @Nikhil-D777 Před 3 lety +7

    स्वाभिमानी नेतृत्व 💙♥️🙏🏻

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 Před 3 lety

      भाजप बि टिम ।

    • @nileshkhillare4288
      @nileshkhillare4288 Před 3 lety +2

      @@baburaopatil9649 आरे तुझ्या मायला आमचेच आवडते का

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 Před 3 lety

      @@nileshkhillare4288 पाटलाच्या ऊसातली पैदास .

  • @user-yp5se3dp1t
    @user-yp5se3dp1t Před měsícem

    ऐकून आंनद झाला

  • @rekhaawachar4611
    @rekhaawachar4611 Před 3 lety +10

    Jay bhim sir

  • @sandipmohite3493
    @sandipmohite3493 Před 11 měsíci +1

    आमचा नेता स्वाभिमाणी आहे.

  • @atulbhagat4229
    @atulbhagat4229 Před 3 lety +2

    Jay Bhim Saheb.

  • @girijakagade8092
    @girijakagade8092 Před 3 lety +10

    Jay bhim sir 🙏🙏

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 Před 3 lety +2

    जय भिम जय संविधान जय भारत नमो बुधाय

  • @vaishalipatil3413
    @vaishalipatil3413 Před 3 lety +1

    जयभीम सर, माऊलींना माझा जयभीम.

  • @pralhadingole9098
    @pralhadingole9098 Před 3 lety +7

    Jai bhim saheb