Babasaheb Ambedkar निधनानंतर Wife Mai Ambedkar यांचा कसोटीचा काळ का होता?
Vložit
- čas přidán 25. 01. 2022
- #BBCMarathi #BabasahebAmbedkar #MaiAmbedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर यांचा 27 जानेवारीला जन्मदिन. माईंच्या शब्दात सांगायचं तर, बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं आयुष्य म्हणजे एक 'कसोटीपर्व' होतं.
बाबासाहेबांना मारल्याचा त्यांच्यावर संशय का व्यक्त करण्यात आला? त्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? माईंना पुन्हा सार्वजनिक जीवनात यायला कुणी मदत केली? माईसाहेब आंबेडकरांच्या जीवनातले काही महत्त्वाचे प्रसंग जाणून घेऊया.
सविस्तर बातमी : www.bbc.com/marathi/india-558...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
खरा संघर्ष माता रमाई ने केला आहे 😥
Mitra tyaat kaahich vaad naahi...parantu tya kaaalat Ramamataa great aaahech kaaran Basahebanchee saath hotee..pan Mai sahebana jo traas dilaa hey maanya karwaa lagel..Mai Astanach Buddha Ani Dhamma lihinyaat aala..Baudh Dhamma sweekarla..Ani Constitution lihilaa..hyaa 3 goshtee Babsahebancha jeevanaat laa mothya ghatnaa aaheyt..Rpi chey ekmav loksabhet majority madey aala..(once ever)...Babri Masjidvar saglyat pahili case Mai yaani Keli...Ramamata yaani garibi sahan Keli..pan traas zaach anyaay garibi ..Mai hyaani congress Ney dilela Rajya sabhechey pad pan nakaarla ....Babsahebnchya lagnchya reception chya mandap laa 2 gate hotey tyaa ekaa gate chey naav Ramabai Ani dusra Mai hyanchey hotey...mhnoon aapan Babasahebana Baba mhnto..tar Mai aplya aai aahet....konihi comparison karu naahi...doghee maata aahet sangharsh vegla aahey..donhee maatana Naman 🙏🙏🙏
Please doghinch compare Karu naka
दोघांमध्ये तुलना करन चुकीचं आहे. दोघांनीही बाबासाहेबांना चांगली साथ दिली.
@@rutujasalve7656both are equally important in his life.
@@gajendradixit5895 yes correct that's what I mean
सविता माई आंबेडकर यांच्या बद्दल बौध्द समाजात कोणताच राग नाही बाबासाहेबांना शेवटच्या क्षणी त्यांना सांभाळले त्या माऊली बद्दल शंका घेणे व्यर्थ आहे जय भीम
Right
अनेक लोक अजूनही संशय घेतात , आनी उघड़ बोलतात मूर्ख पने माई विरोधात.
रमाई व सवितामाई दोघींचं योगदान मोठ आहे. दोघींची मोठी साथ बाबासाहेबाना लाभली, भारतीय जनता दोघींची ऋणी राहील. दोघींना प्रणाम
बाबासाहेबांच्या उतार वयात माई साहेबानी खुप मोलाची साथ दीली.
माता रमाईची जगामध्ये तोड नाही. त्याग माता होत्या. माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
Ho
Yes
वयाच्या या उंबरठ्यावर असं निस्वार्थ प्रेम करणं... बाबासाहेबांची एवढी काळजी घेणं... खरोखर रमाई एवढीच माई महान आहे...!🙏
सविता कबीर ने सुद्धा साथ दिली बाबासाहेबांना पण हृदयात @रमाईच... ❤️💙❤️
He udug kashala Maha purshan baddal
त्यांच्या मनातले ki तुमच्या? उगाच आपले काहीही तुम्हाला सांगायला आले होते ka te swapanat? जरा nit aika मुलाखत, किती आपुलकी होती mainbaddal pan त्यांना?
😂😂😂 बेटा तुझ्या घरी एकता कपूर चे सिरीयल बघून परिणाम झाला आहे
बी बी सी तुम्हचे हजारदा अभिनंदन. माईसाहेबान्न बद्दल एक चांगली डाकुमेंटरी केल्या बद्दल. दोन्ही अंकरचे धन्यवाद.
jaybhim
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
Dhanyawad thik aahe ...on jevdha abhyas ramai cha aahe ..tevdhach abhyas ...maisahebancha krne tevdhech garjeche aahe ...Jay Bhim 🙏
शोभते त्या महामानवाची अर्धांगिनी!!!
माईसाहेबांना विनम्र अभिवादन जय भिम.....
हिना मारल बाबांना
हिना मारल बाबांना
सौरभ तू जगव बाबांना तुझ्या आंबेडकरी विचारातून
@@harshwardhanmaske4592 छान उत्तर दिल या मुर्खाला
@@harshwardhanmaske4592 💯❤️⚡
माई साहेब ह्यांना आम्ही कधी विसरणार नाही, जशी आमची रमा आई, तशी आमची माई आई, आमचा बाबासाहेब चाय जिवनात होत्या, 🙏🙏🙏 जय भीम, जय शिवराय
👍👍
मी जातीने वैश्य वाणी आहे पण मी बौद्ध मुलाशी लग्नं केल. मला अजूनही सासरी accept नहीं केल कुसक्या सारखे वागतात. गावी गेले कि गावच्या बायका पण तिरस्कार करायच्या. गावची जाउ मी घरातल सगळ काम करुन पण गावच्या बायकांना सांगायची मी काही नहीं करत. सासू मरे पर्यंत माझा द्वेष करत होती, तिच्या दोन सुना ज्या त्याच जातीतल्या आहेत तिला चांगल्या राबऊण घेत होत्या. मी त्यांच्या सगळ हातात देत होते तरी पण माझा दुस्वास केला. हि लोक अशीच आहेत. त्यांच अस म्हणन आहे आमच्या पुर्वजांनी त्यांच्यावर अन्याय केला.माझ सांगन आहे मराठी मुलींना आपल्याच जातीतल्या मुलाशी लग्न करा.😢
माईसाहेब यांच्या वर लागलेला आरोप हा चूकीचा आहे. माईसाहेब यांच्या मुळे डॉ बाबासाहेब संविधान, धम्म दीक्षा ह्यात खूप मोठे योगदान आहे.
czcams.com/video/kqiC0sMtaOU/video.html
Kai Arop aahe tyanchavr
हो खरंच चुकीचा आहे
1947-48 साली जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती बघितली तर डॉ. बाबासाहेबाना हृदयरोग, निद्रानाश, साधेदुखी, डोळ्यांचा त्रास, मधुमेह हे आजार होते. तेव्हा बाबासाहेबाच्या जीवनात माईसाहेबांचा प्रवेश झाला. आणि माईसाहेबानी बाबासाहेबावर उपचार करून बाबासाहेबाची तब्येत जवळपास बरी केली. सोहनलाल शास्त्री आणि नानकचंद रत्तू यांनी माईसाहेबाबद्दल खूप अपप्रचार केला आणि आंबेडकरी जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे माईसाहेबांचा तिरस्कार करण्यात घालवला. माईसाहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. ते आम्ही कधीही फेडू शकणार नाही.
Sir अगदी बरोबर आहे.
हिना मारल बाबांना
शारदा कबीर आणि पंडित नेहरू यांनी मिळून बाबासाहेबांवरती विष प्रयोग केलाय बाबासाहेबांची हत्या केलीय
माई ना मानाचे स्थान मिळू नये म्हणून जाणून बुजून केलेला हा प्रयत्न आहे असे वाटते
@@nitingavhale2409 agdi barobr
आंबेडकरांच्या प्रत्येक स्मृति आपण जपतो त्याच प्रमाणे
माईंनी बाबासाहेबांच्या जिवनात जे अतुलनीय योगदान दिले त्याला आमचा सलाम!!!!!!
सर्व आंबेडकरी जनतेने त्यांचे योगदान जनते पर्यंत पोहोचवले पाहिजे
धन्य त्या रमाबाई, धन्य त्या माईसाहेब...
छान सादरीकरण..
किती कमाल आहे ना...की भारताच्या साऱ्या स्त्रियांना न्याय आणि अधिकार ज्यांनी दिले...त्याच व्यक्तीच्या पत्नी ला शेवट पर्यंत योग्य न्याय आणि अधिकार मिळाला नाही...यालाच म्हणतात दिव्या खाली अंघार....
विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
माईंचा प्रखर संघर्ष ऐकून मन हेलावून गेलं. काही मूर्ख लोकांनी,जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेतात त्यांनी माईंच्यावर आयुष्यभर आरोप केले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक मोठी चपराक आहे.जय भीम जय भारत.
czcams.com/video/kqiC0sMtaOU/video.html
💯
Dr. Babasaheb Ambedkar yani samajik,rajkiy,shaikshik,arthik,kamagar chalval fakta 35 varshat vadhavili,bharatatil dalitancha,Bhatkya samajacha,adivasi samajacha,obc samajacha,shriyancha,kamgarancha prashna jagatik patalivar mandala,dadasaheb Gaikwad yanchya sarkhe sahakari tyani nirman kele,kendriy mantri zalya nantar babasahebani deshasathi ghatna Lihue desh jagtik patalivar Kasa pudhe yeil he hi tyani pahile. Boudhadharm ghetalya nantar rpi pakshachi sthapana karnya sathi j p,Acharya Atre,s m Joshi,yanchyashi patravyavahar karun sarv samaj samaveshak samaj asalela republican party of india paksha sthapak karnyacha vichar mandala pan boudha dharm ghetalya nantat avaghya 55divasa nantar tyanche mahaparinirvan Zale,sahajikach Navin Tarun ya pakshat aale tyana ya pakshache netrutva have hote tyana maisaheb ambedkar v bhaiyasaheb ambedkar Adchan vatu lagali,maisaheb ambedkar ya uchha vidhya Bhushit Hotya,doctor Hotya; ya tarunana maisaheb ambedkaranchi bhiti hoti Akhil bharatiya republican pakshache netrutva maisaheba Kade jail hi bhiti ya tarunana hoti hoti,sahajikach main baddal ya lokanchya manat dvesh Hota ya mandalinche mhorke adv b c kamble hote te mai ambedkarani babasahebana vish deun marale Asa prachar hi karu lagale b c kamble darvarshi babasahebanchya mrutyuchi choukashi karnyachi magani karu lagale sahajikach maisaheb chya babatit saryaa boudha samajachya manat sanshay nirman zala aani Mai Akshara jiv muthit gheun rahu lagalya bhaiyasaheb ambedkar far great hote tyani maisahebana kadhihi dukhavile nahi he manya karavech lagel
माईच्या इच्छा होती अयोध्येतील रामजन्मभूमी मध्ये बौध्द स्तुप असावा.
सरकारने दखल घ्यावी.
हिच खरी माईंनी श्रध्दांजली ठरेल.
जय भवानी जय भिम.
Coti coti vandan to our Dr Babasaheb Ambedkar mata ramai and Mata Savita great sacrifice Hard work good service of Dr Babasaheb Ambedkar and dalit vanchit adhivashi peoples Jai Bhim namo budhay thank you
माई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏
काही समाज कंटकानी माई साहेबांची खूप बदनामी केली.
परंतु माई साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांची खूप सेवा केली. व त्यांचे सर्व कामात माई साहेबांनी सहकार्य केले.
कारण त्या केवळ ब्राम्हण हाेत्या.
रमाईचा त्याग आणि सविता ताईच्या त्या बाबासाहेबांसाठी खूप मोलाचा होता
आम्हाला माहीत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसरी पत्नी आहे जय भीम जय भारत जय संविधान
रमाबाई आंबेडकर आमच्यासाठी माता आहेत त्यांचा त्यांचा आमच्यासाठी मोठा वाटा आहे पण सविताबाई माईसाहेब या सुद्धा आमच्यासाठी आधार आहेत जय भीम जय बुद्ध
माता रमाई आणि माईसाहेबांनी त्या महामानवाला त्यांच्या प्रतिकुल परिस्थितीत लाख मोलाची साथ दिलेली त्यांच्यामुळेच आपल्या भारत देशाला इतके चांगले संविधान प्राप्त झाले या दोघींचे या भारतीय समाजावर खूप मोठे उपकार आहेत....
माईसाहेबांना विनम्र अभिवादन 🙏
एक आईसाहेब तर एक माईसाहेब ❤❤
संविधान लिहिले जात असतांना बाबासाहेबांची प्रकृती अतिशय खालावली होती त्यामुळे कुणाचा तरी आधार घ्यावा म्हणून त्यांना त्यांचे डॉक्टर यांच्या कडे डॉक्टरी पेशा करणाऱ्या सविता आंबेडकर योग्य वाटल्या परंतु बाबासाबांच्या मते नेत्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयांवर कार्यकर्त्यांचा पगडा असतो म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची परवानगी घेतली आणी माई साहेबांसोबत विवाह केला आणी त्यांच्या प्रकृतीमध्ये बरीच सुधारणा झाली आणी बाबासाहेब संविधान लिहू शकले.त्यामुळे संविधान निर्मितीत माई साहेबांचा देखील मोठा वाटा आहे. परंतु त्यांच्यावर केवळ ब्राम्हण असल्याने काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केवळ दलित नेतृत्व मिळावे म्हणून बाबासाहेबांच्या निधना नंतर आरोप लावले त्याबद्दल माई साहेबांची आम्ही माफी मागतो.
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
खूप छान माहिती ही व्यक्ती कधी लोकांसमोर येऊ देण्यात आली नाही तुमच्यामुळे माईन बद्दल माहिती मिळाली 🙏🙏धन्यवाद🙏🙏
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
माई आंबेकर यांचे baddal अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद ताई!
आज जगाला माईसाहेब आंबेडकर यांच्या
सारख्या महान विभूतीची गरज आहे.
मोठं मोठी आंदोलन माई साहेबांनी केली पण बाबासाहेबांचा मृत्यू चा अहवाल सादर करण्यासाठी कधी सरकार बरोबर लढल्या नाहीत .
खरा त्याग तर रमा आईनी केला .
आम्ही रमा आईना मानतो .
धन्य त्या माईसाहेब, लोकांनी फक्त अफवा पसरवली त्याच्याबद्दल
मला अभिमान आहे माई आंबेडकरांचा बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर माई काँग्रेसमध्ये गेल्या नाहीत..❤❤
आई रमाई व माईंना व विनम्र अभिवादन
czcams.com/video/kqiC0sMtaOU/video.html
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाचे पेलू, जे आम्हाला माहीत नव्हते ते दाखवल्या बद्दल धन्यवाद!
संपूर्ण समाज बाबासाहेबांना, बाबा म्हणत...बाबासाहेब खंगुण गेले होते,त्यांची काळजी घ्यायला जवळच माणूस त्यांना हवा होता,आणि आरोग्यासाठी डॉक्टर व्यक्ती असणे बाबासाहेबांना अपेक्षित होता आणि समाजात कोणी डॉक्टर महिला त्या काळी मिळणे शक्य नव्हते आणि महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण समाज बाबा म्हणायचा त्यामुळे अश्यात शारदा कबीर शी लग्नाचा विचार बाबासाहेबांनी केला, कोणी महिला काळजी घ्यायला ठेवणे बाबासाहेबांना मान्य नव्हते त्यांना हक्काचं माणूस हवं होतं।
बाबासाहेब हे कारुणीक शीलवान होते❤️
आमचं काळजी बाबासाहेब❤️ आणि रमाई व माई साहेब❤️
👍👍👍
विश्र्वरत्न डाॅ, बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन आणि कालपट समजून घ्यायला विचारांची उंची वाढवावीच लागेल...
एवढीच प्रार्थना!
Cm Arvind Kejriwal is right says about Dr Babasaheb Ambedkar he was great patriat and social eqaulity and economic eqaulity and keep peace with all the people's of bharat Namo Buddhay jai bhim jai bharat jai savindhan thanks
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
@@tribhuvansakhahari3635 I
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर ❤️❤️
माईसाहेबांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏
हिना मारल बाबांना
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
czcams.com/video/kqiC0sMtaOU/video.html
@@saurabh8252 बघायला गेलात का?.
माई साहेब यांना विनम्र अभिवादन
तुमच्या दोघांच्या बोलण्यात सर्व धर्माला अपेक्षित अशी आध्यात्मीक शांती,संयम व बोलण्याची, समजण्याची, समजून सांगण्याची अशी अद् भुत शक्ती आहे, जी सर्वच समाजातील धर्मातील जे पंथ आहेत जसे वारकरी,बौध्द भिक्षु,जैन साधू,चर्चचे फादर,मौलाना हे अशा सर्वसमावेशक शब्दाने का नाही सांगू शकत याचा खुप खेद वाटतो,
जिकडे तिकडे फक्त आणी फक्त आकांडतांडव
खरी माउली माई आंबेडकर आहेत
रमाई व माई यांना प्रणाम 🙏🙏
काही लोक माईंवर अविश्वास दाखवत आहेत.. मला वाटतं माईंवर अविश्वास दाखवणं म्हणजे बाबासाहेबांवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. बाबासाहेबांना तशी शंका जरी आली असती तरी त्यांनी माईंना सोबत ठेवलं नसतं...
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
माई साहेब पण आम्हाला आदर्श आहेत कारण त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी व त्यांनी शेवटच्या काळात बाबासाहेब यांना साथी दिली
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
czcams.com/video/kqiC0sMtaOU/video.html
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
She was great person. Being an Ambedkarite I regard her with an utmost respect.
हिना मारल बाबांना
@@saurabh8252
काय मुर्खपणा आहे ?
Being emotional or sentimental is not a characteristic of true Ambedkarite.
Ambedkarism teaches us to be rational and logical.
If we infer from the situation at the time of death of Dr. Ambedkar then what comes into the conclusions is Babasaheb's health was deteriorated, he had become very sick and the death was the result of it.
There are NO evidence of murder and hence without any proof or evidence it's foolish to frame anybody.
@@rangari01 हिना मारल बाबांना
@@saurabh8252 wtf
@@rangari01 bro that brahmin women killed babasaheb
महत्वपूर्ण माहीती आहे ,लोकांनी फार कष्ट दिले माईसाहेबांना , यांत दिल्लीतील तिगडी चा समावेश आहे रत्तु त्यापैकी एक आहे .
तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे खूप खूप आभार बीबीसी मराठी❤️
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
💐खूप खूप धन्यवाद!छान विश्लेषण 💐माई 💐समाजाची आई 💐
जय भारत 🇮🇳जयभिम 🇮🇳जय महाराष्ट्र 🙏
माईसाहेब या नर्स नसून एमबीबीएस डॉक्टर होत्या. अर्धवट माहिती बीबीसी सारख्या विख्यात चॅनलने देणे अपेक्षीत नाही.
बाबासाहेबांच्या व्यक्तिगत निर्णयावर प्रश्न चिन्ह निर्माण करने योग्य नव्हे. आपण आपल्याच आदर्शावर प्रश्न चिन्ह उत्पन्न करने योग्य नव्हे. आणि नंतरच्या काळात माईसाहेबांनी आम्बेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुध्दा केलेत.
खरच खुप मोठं कर्तुत्व होते माई आंबेडकरान्चे पण
Thanks Team BBC. you always many types of rare, important and Knowledgeable documentaries of Ambedkar & Buddhas showing us.
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
BBC INDIA BRAHMIN BROADCASTING CO, UNRELUABLE AND SUPPORT CASTEISM AND MANU TERRORISM
@@artiharlecastebasedatrocit6513 Tujhyasarkhya nalyak vish ookalnarya baila jagaycha adhikar nahi.
😢😮😂❤
😮m.m.
बाबासाहेब एक परिस
त्यांच्या स्पर्शाने रमाई ,माई
यांचे सोने झाले.
छान आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली... माईंबद्दल आदर वाढला...
धन्य त्या माई 🙏🙏🙏
खूप छांन माहीती दीली धंदे वाद साहेब ❤👍👍👌🌹🌹☝️🎉🎉
अतिशय महत्त्वाची माहिती दिली 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
Thank you BBC🙏
माई आनी आई फक्त आमची त्यागमूर्ति रमाई ❤️ त्यांची जगा कोनिच घेऊ शकत नाही
धन्यवाद बी. बी. सी
खूप छान माई आंबेडकरणा बद्दल माहिती दिली जय भीम
Thanks BBC🙏
Maisahebancha काजळ लावलेला फोटो खूप सुरेख आला आहे 🙏🙏☝️🙂✌
हिना मारल बाबांना
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
@@saurabh8252 proof?
Thanks Bbc marathi
Thanks BBC
खुच छान माहिती।।।
सत्य परिस्थिती आणि चांगले व्यक्तिमत्व,स्वच्छ मन आणि दुसऱ्यांविषयी चांगले करण्याची इच्छा,,,
त्रिवार वंदन,,, या माईंना।।
आणि सत्य समोर ठेवणाऱ्या सरांना खूप खूप धन्यवाद।।।।
Tnx या lot of।।।
जयभीम नमो बुद्धाय।।
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
खूप छान, अभ्यासपूर्ण मुलाखत
Thank you BBC Marathi for getting information about maisaheb ambedkar 🙏
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
Thank you❤ BBC Marathi
THANK YOU ,BBC FOR THIS VIDEO.
Thanks bbc
खूप च छान BBC मराठी
thank you team
साहेबांना विनम्र अभिवादन
Great salute!
Thanks For BBC
Thank you BBC ❤️❤️
Thank bbc
Maai Ambedkar was Doctor not nurse, pls correct your information.
हिना मारल बाबांना
Thanks BBC to brought hidden truth....and a salute to great contribution of Mai Ambedkar and her struggle.
Thank you 🌹🙏🙏🙏🙏🙏
विनम्र अभिवादन
Thanku madam🙏🙏🙏🌹
अप्रतीम
Very good information given on the BBC Marathi about maisaheb.
Thank you bbc.
हिना मारल बाबांना
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
काही पुरावा नसताना त्याना उगाच बदनाम केले जात आहे? त्या एक एमबीबीएस डॉक्टर होत्या आणि त्यानीच बाबासाहेबांची तब्येत संभाळली!
Thank you Sir
Thank you BBC
czcams.com/video/palvxrWGlGs/video.html
अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे
मला खूप ह्या चॅनल चा नेहमीच अभिमान वाटतो
हिना मारल बाबांना
वृदा असताना बाबासाहेबांची सेवा करणारे सुद्धा अजुन आहेत. त्याची सेवकरणारे त्याची सुद्धा मुलाखत घ्या 🙏
छान माहिती जयभिम नमोबुध्दाय
Khup chan mahiti dili
जय भीम ...अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
Chan mahiti dili🙏🙏 thanks
💙🙏🏻
हिना मारल बाबांना
Thanx bbc
'माई आंबेडकर या नर्स होत्या' हा आपण केलेला उल्लेख *चूक* आहे. त्या ग्रांट मेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस उत्तीर्ण झाल्या होत्या.
Grant medical college ch 1945 madhe establish jhalay me swat history optional gheun UPSC clear keliy. N pahilya marathi doctor seva denarya ya rakhmabai raut ahet.
@@yogesh.dudhane Read about Dr Bhau Daji Lad , a graduate from GMC Mumbai that will clear your misconceptionHe studied medicine at the Grant Medical College. He belonged to the class of 1850, the first graduating batch of the college.
@@yogesh.dudhane Ghanta
@@yogesh.dudhane 1945???😂😂😂😂
I am a passout from GMC,Mumbai.
Read again your optional subject.
@@MHSUPER30 Dr. Ramchandra Vithal Lad (Bhau Daji Lad) i read about him,and his work in Bombay Association, Granth Medical Society, he made vaccine on leprosy.
Anandibai Joshi was the first doctor born on 31 March 1865 in America, passed MD from women's college of Pennsylvania and returned to India in 1885. Then the casteist people refused to get treatment from a female doctor, then Shahu Maharaj of Kolhapur asked her to practice in Karveer.Unfortunately, there was an outbreak of plague in which he died in 1886.
👌👌
Thankyou so much