Babasaheb Ambedkar & Periyar : पेरियार तामिळनाडूतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते का? |BBC Marathi
Vložit
- čas přidán 17. 09. 2021
- पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विचार मिळते-जुळते होते. ते एकप्रकारे तामिळनाडूचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते की त्यांच्याही पलिकडे जाणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं? जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता आणि विवेकवादी विचार मांडणाऱ्या पेरियार यांचं भारतीय राजकारण आणि समाजकारणात नेमकं काय स्थान आहे? उजव्या विचारांच्या लोकांनी कायमच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे नेते म्हणून पेरियार यांच्याकडे पाहिलं आहे. संघ आणि भाजपने आंबेडकर स्वीकारले, पण पेरियार स्वीकारले नाहीत. असं का?
याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी त्यांच्या या सविस्तर रिपोर्ताजमध्ये केला आहे.
रिपोर्ट - निलेश धोत्रे
शूट / एडिट - शरद बढे
#Periyar #DrAmbedkar
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
जो अंबेडकरांचे विचार घेऊन संघर्ष करतो ते सगळेच आंबेडकर आहेत....जय शिवराय जय भीम...🙏🏻
Are Bhava Ambedkar aani Periyar hyanchyat Jamin asman cha fark aahe hya Periyar la dakshin Bharat ha wegla Desh hava hota hyala deshache 2 tukde karayche hote north India and South India hyachi vicharsarni hi vibhajankari Hoti mohommad Ali Jinnah sarkhi
@@mrsuperman1759 Jay bhim , Jay Bharat ... Mitra, Bharat khandpray aahe tyamule Nana vichar, Nana sanskurti asnarch ... Swami dayanand sarswati , swami Vivekananda he sudha madhabhartapasun varti , vindyachal pasun var uttar Bharat hach khara Hindustan manayche ... He aapan kase visrave ..?
@@mrsuperman1759 barobar bhawa
@@mrsuperman1759 बाबासाहेबांनी पेरियार यांच्या स्वतंत्र तमिळ राष्ट्राच्या मागणीचा विरोध केला होता.
@@mrsuperman1759 I think jinnah did right thing because two culture don't live together
डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त महाराष्ट्र नही तर सर्व जगभर प्रसिद्ध आहे,
पण आहेत महाराष्ट्रचेच
@@1kchallenge576 विश्व रत्न आहेत बाबा साहेब .
@@1kchallenge576 त्यांची तुमच्या सारखी संकुचित मानसिकता नव्हती म्हणून आंबेडकरवाद वैश्विक चळवळ बनत चालली आहे.
ही फालतू बडबड बंद केली तर बर, dr. बाबासाहेब आंबेडकर फक्त एकाच प्रवर्गाचे नेते न्हवते त्यांना कृपया मर्यादित करू नये तेवढी आपली लायकी नाही।।
absolutely right
डॉ.बाबासाहेब अंबेडकर हे केवल महाराष्ट्र आणि भारतातच नहीं तर संपूर्ण जगात आोलखले जातात💯🇪🇺
गूगल पर स्वतंत्र भारत का पहिला.बलात्कारी डालोगे तो नशा उत्तर जायेगा
बाबा साहेब फक्त भारताचे नव्हे तर विश्वाचे अंबेडकर होते ते विश्वरत्न होते.🙏
गूगल वर स्वतंत्र भारताचा.पहिला बलात्कारी टाकून बघ लोक भोकासाठी आणी मतांसाठी तुमचं खर आहे म्हणतात
डॉ.आंबेडकर यांना संपूर्ण विश्वात ग्रेट मानले जाते .भारतात तर प्रत्येक व्यक्ती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून यांच्या पासून प्रेरणा घेऊन पुढे जात आहे .
पेरियार आणि मार्क्स ची तुलना होऊ शकते पण
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार ची तुलना होणे शक्य नाही.! डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक बुद्ध आहेत आणि पेरियार याना बुद्ध मान्य नाहीत.!
पेरियार यांनी सर्व धर्माचा विरोध केला पब बुध्द धर्मा चा विरोध केला नाही
Dr ambedkar is international icon,not bounded to Maharashtra Only.
आंबेडकर फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात , जगात आहेत...
संघ विचारक ने येथे खूप मोठा जोक मारला आहे ...की जाती व्यवस्था ही ब्रिटिश - मुगल यांनी बनवली😂😂😂
mulat br Ambedkar he jaati vevste virodhi hote pan aaj aapa pahatoy yani baudh dhram madhe gele aani mag jaati madhech soyrik mhanje ha jaativad nahi ka he bakichya jaatina mhantil intercaste marriage kara swata bhaudha dhramatcha mhanje gyani ulata jaati vevste la prosahan dilay aase vatay
@@kunalshinde5056 jativad mhnje kai techa study kar, ,mag gyan vata ki eka jatit lagn kele ter jativad hoto he ter bjp,rss it cha dihadi majdur bolu shakto
Jay bhim Jay savarakarji Jay modiji
आर्य द्रविड वाद ब्रिटिश लोकांनी दिला अस म्हणायाच आहे।
🤣🤣🤣🤣
आंबेडकर केवळ महाराष्ट्राचे आहेत असे अप्रत्यक्षरित्या BBC मराठीला वाटत आहे .
याच न्यायाने गुजरातचे गांधी म्हणू शकता का ?
Periyar and Dr Babasaheb Ambedkar both aim is abolish castes and bring social eqaulity and unity fraternity Brotherhood's economics eqaulity and peace with all namo Buddhay jai bhim jai bharat
खोचक प्रश्न..💐🙏
पण गांधी नोटांवर हाय न बावा मंग 24*7 सोबत असतो ना राव
Great question 🙏
Dr.Babasaheb R. Ambedkar jagatil prattek choukat ubhe aahet na mang @@appstutorial5371
डॉ बाबासाहेब आंबेडकर अखंड भारत देशाचे नेते आहेत
Desh naahi tar Purna Vishwa
'UPSC' always asking questions about him in every alternate years for his reforms & associations he founded.. 🙏🏻
अबे पडाकू, अम्बेडकर सिर्फ नोकरी लगने हेतु नही पढ़ना है।
@@rajendraahire1197 पहले पढ़ो, फिर संगठित बनो और संघर्ष करो..
पढ़ना ही पहली सीढ़ी है।👍
@@abhijitkamble1956 👍
@@abhijitkamble1956 पढ़ने का मतलब सिर्फ शासक वर्ग के बुद्धिजीवियों द्वारा लिखी हुई किताबे रटना भर नही है। जिसमे उन्होंने बाबासाहेब को अधिकतर सिर्फ दलित नेता और संविधान निर्माता के तौर पर प्रस्तुत किया है।
Improper Information, may be perfect presentation but biased analysis....He is the worst leader .He is called Great Tamil leader but he wasn't Tamil by language.He was called reformer for women but he used to visit a brothel every day and just because his wife use to go to temple to stop her from going to temple , he calls his friend and used to rape and tortured her .He was 100% against Babasaheb Ambedkar. He used to call Ambedkar as Brahmin Agent and also burned the constitution.
Vaikom issue was already going on and at that time there was protest going on for long time he participated and got arrested His followers started calling him Vaikom hero
डॉ.आंबेडकर यांनी देशाला आखंड भारत निर्माण केला.
"Caste system was formed by britishers/mughals"
Joke of the century.
mulat br Ambedkar he jaati vevste virodhi hote pan aaj aapa pahatoy yani baudh dhram madhe gele aani mag jaati madhech soyrik mhanje ha jaativad nahi ka he bakichya jaatina mhantil intercaste marriage kara swata bhaudha dhramatcha mhanje gyani ulata jaati vevste la prosahan dilay aase vatay
Right
72 firke 😂😂
Hindus, Sikhs, Jains, Buddhists are all Dharmic Cultural Civilizational people.. not Religious.
Dharma means eternal law. Not established by anyone. It's Nature. It was there even before formation of planet Earth.
Hindus, Sikhs, Jains, Buddhists were added Into religious Category by colonial powers for their convenience and they made it part of their Bureaucratic system.. and they even rigidified Profession marit based verna system into Birth-based caste system because that's how Christian missionaries perceived it.. because in Bible everything is in commandments.. and they made caste system part of their Bureaucratic system.
Dharma is not religion.
Dharm is nature.
Religion is Terrorism concept made by shallow Talibani types to terrorize Non-believers and conquer by full-blown G--haad.
Bible says non-believers will burn in hell. And Depicts Non-believers as Sub-humans.
Quran teaches to do G--haad against Non-believers. And has War strategies about how to wipe-out non-believers by full-blown G--haad.
So STFU Mandbuddhi.
Only ambedkar no periyar because he wanted to divide india by playing dravidian politics and on other hand ambedkar wanted united india even he was against brahmins but for sake of nationalism he will not go that low standard that's why he gave constitution and opposed article 370
Think before glorifying that idiot periyar
Jay hind 🇮🇳 Jay bhim.
BBC वाल्यांना असे विश्लेषण कोणी करायला सांगितले, पेरियार हे त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. पण त्यांना परियार हे तामिळनाडूचे आंबेडकर म्हणणे योग्य नाही. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगविख्यात महापुरुष आहे. त्यांची तुलना करू नये.
अत्यन्त महत्वाचे विषय घेऊन योग्य पद्धतीने विश्लेषण करुन आम्हला सांगितले धन्यवाद bbc
Jai Bhim 🖊️ Jai Periyar 🖤
😂😂
पेरियारला द्राविडणादू असा वेगळा देश हवा होता आणि आंबेडकरांना पूर्ण भारत आता बोला जय पेरियार😂😂
@@samadhanadekar2762 correct 👍
@@shoorveer6000 tuzya aaicha dana tanla shoor vir(chhakka aahes tu)
Jay bhim Jay savarakarji Jay modiji
Most Of The People Doesn't Know Periyar Ramaswamy And His Work.
Thanks Nilesh For Making Awareness About Dr B.R Ambedkar Thought And Periyar Ramaswamy Thought
Thank you
@Amol Bansode tu kay dokya vr padlay ka
Periyar was Anti-Bharat Seperarist.
He wanted to create Dravida Nadu.
@@theniravpanchal yes u r write bro 👍
Only ambedkar no periyar because he wanted to divide india by playing dravidian politics and on other hand ambedkar wanted united india even he was against brahmins but for sake of nationalism he will not go that low standard that's why he gave constitution and opposed article 370
Think before glorifying that idiot periyar
Jay hind 🇮🇳 Jay bhim.
खूप छान माहिती दिली आहे. अजून जाणुन घ्यावे ही इच्छा निर्माण झाली.
Hya periyar ni swatha chya muli barobar mhatar wayat lgn kel hot
Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@Amol Bansode kdk🔥
कावळे काव काव काव करणारच
@@anilgaikwad2202 jay Anil gaikwad
पेरियार पेक्षा बाबासाहेब उतुंग विचाराचे होते. पूर्ण भारताच्या हिताचा विचार केला
प्रिय निलेशजी, अत्यंत अभ्यासपूर्ण असे आपले निवेदन ऐकून काही नवीन गोष्टी माहिती झाल्या. फक्त पेरियार आणि आंबेडकरच नव्हे तर पूर्वीपासून ते आजपर्यंतच्या साधक-बाधक सर्व गोष्टींचा केलेले विचार मंथन सुंदर पद्धतीने आणि अतिशय समर्पक अशा चित्रफितींच्या मुळे खूप प्रभावी झाला आहे आपल्यामुळे मला कितीतरी विविध विषयांची सखोल माहिती मिळत आहे! आपले मनःपूर्वक अभिनंदन .....अरविंद नाईक, निवृत्त सहाय्यक महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व बँक
Thank you kaka
जयभीम जयपेरियार जयभारत जयसंविधान
फार छान विश्लेषण केल आहे, अशीच काम करत रहा.
ज्याचा जगात गाजावाजा, भीमराव एकच राजा - जय भिम, आंबेडकर आणि पेरियार यांना शत शत नमन
❤️Periyar and Ambedkar 🔥🔥❤️
British and Mughal Create caste system ......
- joke
So funny😂
पेरियार स्वामींचा आत्मसन्मान जागरूत झाला आणि त्यांनी इतिहास घडवला. त्यांच्या हिमतीला आणि सामाजिक कार्यातील योगदानाला अभिवादन.
म्हणजे पुतणी बायको केली आणी नायर मुलगी तुम्ही पण एक दिवस करणार कारण तुम्ही गु खासाल् एक दिवस
स्वतः च्या जातीसाठी सर्वात मोठे योगदान देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर सदैव त्यांच्या जातीसाठी दैवत राहतील... 👍
Dr. बाबासाहेब आंबेडकर जगात आहेत्
विसरू नका
बाबासाहेब all time best . ।।।।
बाबासाहेबांचा लढा हा मानवीमुक्तीचा लढा होता...म्हणुन तो स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे...
Jai Bhim Jai Shivray ❤❤
खूपच छान माहिती...
अजुन काही पेरियार बद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे
जो कोणी आपल्या डोक्याचा वापर करून परंपरागत चालिरीतीना प्रश्न करेल आणि त्यांची सत्यता पडताळून पाहिल.." तो म्हणजे आंबेडकर "...
खूप चांगले विचार मांडले.... आदरणीय परमपूज्य पेरियार रामस्वामी नायकर हे खरोखर क्रांतिकारी समाज सुधारक होते.... महाराष्ट्रातील फार थोड्या लोकांना माहिती आहे ते बामसेफ सारख्या सोशल संघटनेमुळे.... सत्य परेशान हो सकता लेकिन पराजित नही....
6:27 Intresting Fact That He Was Okk With Buddhism
Thanks for making this Video 💙🙏
जय भीम 🇪🇺
Dr बाबा साहेब आंबेडकर यांना महाराष्ट्रात नाही तर भारतात च नाही तर संपूर्ण जगात 🌍त्यांना ओढकले जातात. तसेच E V पेरियार रामस्वामी यांना फक्त तामिळनाडू च नाही तर संपूर्ण भारतात ओढकले जातात 🇮🇳🌍 जय भीम.
#अत्त दीप भव…❤
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक पुस्तकात आजही जिवंत आहेत.
त्यांनी त्यांच्या अलौकीक ज्ञानातून संघर्षाची अशी मशाल पेटवलीये की त्या प्रकाशाने शतकानुशतकांचा अंधार नाहीसा करून टाकलाय..
वाचनाची, ज्ञानाची शक्ती फार मोठी आहे.
#जयभीम..🇮🇳💐🙏❤
पेरियार अमर रहे....!☝💯
Dada Tumhala Periyar Vishayi 100% real information havi ka?
😂
*#जर** तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल..* ✨
*--डॉ बाबासाहेब आंबेडकर* 🔥💙🙏
Ambedkar 💙 Periyar 🖤
Thaks a lot for giving this amazing information about E.V Ramaswamy Periyar❤️❤️❤️,huge respect for him from Maharashtra🙇🙇🙇
पेरियार ची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. ते एकमेवाद्वितीय आहेत. आज हिंदी भाषेचं आक्रमण किती जोमात सुरू आहे ते आपण बघू शकतो. भारत देश हा हिंदी भाषिक लोकांचाच राहील, बाकी सर्व दुय्यम नागरिक राहतील.
Br Ambedkar worldwide ideal proud of the Indian
भारतात डाँ बाबासाहेब आंबेडकर
आपल्याकडे दाभोलकर, पानसरे होते, शाम मानव देखिल आहेत, या लोकांचे विवेकवादी विचार आजच्या काळात आचरणात आणने गरजेच आहे.
@Vijay Manjrekar दाभोलकर पाणसरे हे अंधश्रद्धेला विरोध करत होते धर्माला नाही जी हिंदू धर्मात आहे आता बोलाल बाकीच्या मध्ये पण आहे पण त्यांनी स्वताच्या पासुन सुरूवात केली
@@sushilkamble5455 अगदी बरोबर, खरे तर जिवाची पर्वा न करता ,अशा प्रकारचे प्रबोधन करणे, लोकांना जागृत करने हे सोप नसत.
@Vijay Manjrekar bolale ka nhai bolale te kami mahttawche ahe aplya dharma la,samajala ajun sudharyache ahe ka te mahatwache
@Vijay Manjrekar periyaar sahab ne aaj bhi tamilnadu me manuwadiyo ki bahut faad rakhi hain . Aaj tamilnadu me inke bina ek patta nahi hilta.
Periyaar ka naam sunke manuwadiyo ke pichwaade me aag lag jaati hain.
@@prathameshwankhade1458 es liye tamilnadu me Periyar ko beti chod khte hai 😂
Dr. Babasaheb Ambedkar is legend
mulat br Ambedkar he jaati vevste virodhi hote pan aaj aapa pahatoy yani baudh dhram madhe gele aani mag jaati madhech soyrik mhanje ha jaativad nahi ka he bakichya jaatina mhantil intercaste marriage kara swata bhaudha dhramatcha mhanje gyani ulata jaati vevste la prosahan dilay aase vatay
@@kunalshinde5056 तुझे विचार पाहून वाटत आहे तू अजून खूप मागे आहे ।।।
@अमोल पांचाळ आबे ते जर स्त्रिया च्या अधिकार साठी झटले नसते तर आता स्त्रिया घराच्या बाहेर नसत्या तुला पण अकलेची कमतरता वाटत आहे मला ।। जा एकदा मनुस्मृती वाच आणि त्या नुसार तुझा घरच्या महिला मंडळी ला चालायला सांग म्हणजे तुला समजेल ।।।
@अमोल पांचाळ तू बाबासाहेबाना काय बोलत आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत .
कृपया बातमी देताना या गोष्टीचे भान ठेवावे
बाबासाहेब आंबेडकर विश्व के नेता है,ओर उतनेही पेरियार महान है.
Jai Bheem. Jai Periyaar.
When you belongs to working class, grow up paying taxes, see double standards of the world, experience discrimination, can't choose your partner then you really get this guy.
Agree
😂😂
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद बी बी सी मराठी 👍👍
They can never digest ambedkarism and periyarism !!
Periyar ko jay shri ram
Jay shivray🚩🚩
periyar ko samjte toh jai sree ram nahi kete
@@25framesstudio43 chh shivaji maharaj ko samjte to periyar nahi kartr
@@user-kk3kq8ph8g 👌👌
@@25framesstudio43 correct Bhai 💯
Ambedkar Maharashtrache nahi tar desha che aahet
👍😎
Dr ambedker mhatla asta tr chan vatla asta
Add one point also aaj aapan pahtoy ki br Ambedkar Shivaji Maharaj shahu Maharaj mahtma Phule yana aapna ek vishisht jaati purte maryadit kelay hi shokatika aahe deshasathi che aahet
@Amol Bansode swatacha desh udwaichi gost karto sArvat pahile tula udwayla pahije ....ja tya army walanna vichar je ya tirange sathi sahid zale
@Amol Bansode fast inian to last indian
Excellent reporting
डॉक्टर आंबेडकर यांचे विचार कोणत्याही काळात टिकणारे आहेत. दलितानाच नव्हे तर तर सर्वांनाच, जे स्वताला प्रथम माणूस समजतात, अशा सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. आम्हाला अभिमान आहे की डॉ आंबेडकर यांच्यासारखा बुद्धिमान महामानव, या भारत देशात जन्माला आला.
पेरियार रामस्वामी महात्मा फुले छ शाहू आंबेडकर महान व्यक्ती होते पण त्यांना हिंदू धर्मात किती त्रास झाला ब्राम्हण लोक तर उच्च आहे हिंदू मध्ये पण बाकीचे सर्व जातीने तरी सत्य तपासले पाहिजे
मी पर्सनली रामस्वामी नायकर पेरियार यांची पुस्तकं वाचलेली आहेत पस्तीस वर्षापूर्वी सच्ची रामायण नामक पुस्तक वाचलेले आहे चिकिस्तक पणे मांडणी केलेली आहे सांगायचे तात्पर्य महाराष्ट्रामध्ये पेरियार यांना आणि त्यांच्या विचाराला जाहीरपणे व्यक्त करणारे अनेक लोक आहेत , नमो बुध्दाय जय भीम
🙏🇮🇳🙏Great Periyar 🙏🇮🇳🙏
ग्रेट पेरियार 🌹
Periyar is great
Ambedkar ideology was completely different from periyar,
Preyiar was like hitler,he wanted to wipe out bhraman community,he was a hater,and more of a racist,
Anger angainst upper caste at that time could be justified,but saying every bhraman is like that,is again casteism,and people like waman meshram want to tread on the same path of periyar in the name of dalit movement,and we will never let that happen
We love and respect our baba saheb,he wanted to integrate every citizen of this country,and unite them,and that's what made him different from every leader
डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकणार नाही...
पेरियार यांची केली आहे
Maharashtrat ambedkar nahi tar purn bharatat ambedkar aahet jai bhim jai bharat
You are right
I m Impressed For Periyar
Periyar always great 🙏🙏🙏🙏
😂😂😂
@@shoorveer6000 periyar ka dank laga mafi veer😆😅🤣😇
No, hindu hater periyar
पेरियार चे हिंदी विरोधी भूमिका पण लक्षात घ्या व आमलात आणा.
महाराष्ट्रात फक्त मराठीच बोला व हिंदी ला विरोध करा.
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
पेरियार यांचे कार्य तर खूप महान होते पण डॉ. आंबेडकरांना केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित ठेऊ नका,ते संपूर्ण भारताचे आहेत...बोलतांना गांभीर्य बाळगा
👍😎
संपूर्ण जगाचे आहे सर....🙏🙏
@@ashokbhanse7595 Right sir
Babasaheb he international level che intellectual tasech leader ahet.
Ho na priyar khup mahan hota mhanu tyani swata chya muli barobr lgn kel 😂😂
अतिशय छान माहीत दिली सर तुम्ही धन्यवाद !!!💐💐👌👌
Hinduism is dependent on discrimination against humanity .
Afghanistan nikal
Abe leda
Then go to 😊 USA
Jai Bhim Jai Bhim bolo Jai Bhim 🌻
महाराष्ट्रात हिंदी विरोध जोर धरायला पाहिजे हीच खरी पेरियार ह्यांना श्रद्धांजली असेल.
Proper information , perfect presentation and responsibly analysis
पेरियार यांचे विचार सर्व जगाला अतिशय उपयुक्त आहेत. सर्व धर्मातील लोकांनी त्यांच्या धर्माच्या मान्यतेनुसार जगाची निर्मिती कशी झाली आहे यावर सखोल विचार करावा आणि ते योग्य, तर्काला धरून आहे का ते पडताळावे. यावरूनच धर्माच्या गोष्टींवर किती विश्र्वास ठेवायचा ते समजून येइल. मग पेरियार १०० % पटतील. बाकी खूप उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Thanks bbc for this kind of information.
खूप सुंदर माहिती दिली. आर एस एस चे कामच आहे हुळूहळू हिंदूत्वाची वाढ करणे. जो इतिहास विसरतो तो हिदूत्वाकडे झुकतो.
दोन महान विभूतींची तुलना करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. पेरियार हे पेरियार आहेत आणि आंबेडकर हे आंबेडकर. दोघांचे ही कार्य महान आहे. या पुढे असा मूर्खपणा करणे टाळावे.
बाबासाहेबांना फक्त महाराष्ट्रापुरते बांधून ठेवू नका बाबासाहेबांचे अन्याय जातीभेद असमनाते विरुद्ध चे विचार पूर्ण जग भरात पसरले आहेत ....जय भीम जय पेरियार रामास्वामी जय संविधान🙏🔥
पेरियार अमर रहें।।।।,🙏🙏🙏🙏🙏
Periyar lund pe rahe 😂😂
@@shoorveer6000 barobar ahe tuz bhava, asa konala hi Ambedkar mhnta yenar nahi 👍👍
@@user-xz6dc2qy2c 👍
Proud ambedkarite
DR. AMBEDKAR 💙 PERIYAAR
माहिती दिल्याबद्दल....आभारी आहे
🙏🙏🙏🙏 दोघांनाही आदरपूर्वक सलाम .
Jai Bhim
बाबासाहेब कि तुलना किसीसे नही हो सकती
Very nice information and presentation Nilesh & team BBC.
Great personality Dr Babasaheb Ambedkar
डॉ आंबेडकर हें भारताचेच नव्हे जगप्रसिद्ध विशरत्न
खूप छान स्वरूपाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !!!
Important information and analysis...
बहुजन हिताय बहुजन सुखाय
जय भीम
Nice Infromation from solapur
Thank you
भारत हा उच्च जातीय उत्तर भारतीय हिंदूंनाच देश आहे
Jai bhim💙
BBC Marathi team la manapasun dhanyawad ashe informative videos banvatat mnhun asech video banvat raha jenekarun aamhala tyacha fayda hoil 🙏🏼
अप्रतिम सादरीकरण 🙏🙏🙏🙏🙏
विनम्र अभिवादन 💐
बहुजन हिताय बहुजन सुखाय नमो बुध्दाय 👏👏👏
Sir, thank you very much for valuable and detailed information about this great Dr. Ambedkar of Tamilnadu -Periyar saheb for whom I was totally unaware till date. Once again thanks.
Periyar sir ek great manus. Bharatratna Dr Babasaheb Ambedkar Mahamanav. 🙏🙏🙏
Dr Ambedkar desha ch netye ahet