Babasaheb Ambedkar हे R. D. Karve यांच्या Samajswasthya मासिकाची बाजू कोर्टात मांडताना कसे हरले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2022
  • #Ambedkar #RDKarve #SexualKnowledge
    'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हा हल्ली चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती 1934 साली होती. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी र.धों. कर्वेंची कोर्टात बाजू मांडताना जे विचार व्यक्त केले होते, ते आजही तंतोतंत लागू पडतात. 'समाजस्वास्थ' या कर्व्यांच्या मासिकाविरुद्धचा हा ऐतिहासिक खटला होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून रघुनाथ धोंडो कर्वे यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या कार्यामुळे ते पहिल्यापासूनच रुढीवाद्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते. त्यांचा विषयच तसा होता. ते लैंगिक ज्ञानाबद्दल ते बोलायचे, लिहायचे. जे प्रश्न आजही हलक्या आवाजात बोलले जातात, कर्वे ते त्या काळात मुक्तपणे बोलायचे.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 554

  • @MrBond916
    @MrBond916 Před rokem +362

    साल कोण म्हनत बाबासाहेब हे फक्त दलितांचे नेते आहेत. बाबासाहेब तर संपूर्ण मानवतेचे नेते आहेत.

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Před rokem +25

      Te adani netech mhntat 🤣 changla shikalela sujan manus kadhich babasahebanch vibhagni nai karnar ...

    • @societymitra
      @societymitra Před rokem +12

      तुम्ही तर माझे शब्द चोरले .... खरंच मानवतेचे नेते🙏 असा महापुरुष एकदाच होऊन जातो ..आणि त्याची कीर्ती अजरामर होऊन जाते.... धन्य ते लोक ज्यांनी बाबासाहेबांना समोरासमोर पाहिलं ❤️ लव्ह यू बाबासाहेब ❤️

    • @savitachourpagar1255
      @savitachourpagar1255 Před rokem +8

      जेव्हा भांडणे होतात,प्रापर्टिचा पेन्शन चा,बोनसचा ,घटस्फोटाचा खावटीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना बाबासाहेब आठवतात,त्याच संविधान आठवते

    • @riteshukey22
      @riteshukey22 Před 8 měsíci +2

      100 सच

    • @KP-wn2vp
      @KP-wn2vp Před měsícem +1

      Dada hi manuvadi,karmath,sanatani bramhan lokani babanchya dhulichi pan layki nahi

  • @vaibhavbhalerao2963
    @vaibhavbhalerao2963 Před rokem +110

    न कर्वे हरले ना बाबासाहेब, हरला तो इथला समाज महापुरुषांना समजून घ्यायला!

  • @robinsood8598
    @robinsood8598 Před rokem +68

    बाबासाहेब कळायला अजून वेळ लागेल कारण ते समाजाच्या शंभर वर्षे पुढे होते

    • @sachinmohite6989
      @sachinmohite6989 Před rokem +2

      @अमोल पांचाळ Tuzya Aai la pathav mazyakade... mast Cycle chalvto mi tichya sobt

    • @bali4
      @bali4 Před rokem +3

      @अमोल पांचाळ tu half chaddi ahes na? 😁

    • @thegamingrock__
      @thegamingrock__ Před rokem +2

      @अमोल पांचाळ abe jhatu eka bapacha asshil tar olakh de ..
      Swatachya ghari chalu astil dhande mhanun tar asle vait vichar aahe na
      Shevti sanskaar disun yetat

    • @thegamingrock__
      @thegamingrock__ Před rokem

      @अमोल पांचाळ are jhyatya tu eka bapachi aulad nahi he mi samju sakto , pan tu tuzya aaila vicharun bagh kiti jannnana ghetl hot eka sobat 🤣

    • @rahulthorat1099
      @rahulthorat1099 Před rokem

      @अमोल पांचाळ Bina baapchi aulad kuthe pan aaple sanskaar dakhau naka hi vinanti , karan kas he aaplya Gharat je chalu aahe na te sagli kade chalu nahiye mhanun te sagly jagala naka sangu , kaay mahit kiti ghetle hote eka sobat jyamule hi ghan paida jhali 🙄

  • @sachinjadhav4348
    @sachinjadhav4348 Před rokem +244

    म्हणून मी फक्त बीबीसी व ndtv बघतो कारण ते बिकाऊ नाही आहेत ते फक्त सत्य दाखवतात धन्यवाद बीबीसी मराठी जय भीम

  • @Naturesspeaks
    @Naturesspeaks Před rokem +161

    माझी BBC Marathi ला विनंती आहे.
    बाबा साहेबांनी लढलेल्या काही ऐतिहासिक केसेस बद्दल व्हिडिओ बनवावी.
    उदा. कामगार कायद्यानं बद्दल, अनुकंपा बद्दल

  • @akankshawankhade9558
    @akankshawankhade9558 Před rokem +135

    असेच आंबेडकरं पेरतं रहा, आजच्या युवा पिढीला याची गरजं आहे, ह्याचं पिकं चांगलं येईल!

    • @ajjuubale
      @ajjuubale Před rokem +5

      जय भीम

    • @nayanjoshi6652
      @nayanjoshi6652 Před rokem +2

      👏👏👏👏👏👏👏 👍

    • @himmatraomore4137
      @himmatraomore4137 Před rokem +6

      उगीचच बाबांना
      सिम्बॉल ऑफ
      Knowledge
      म्हणत नाहीत.

    • @himmatraomore4137
      @himmatraomore4137 Před rokem +3

      जयभीम
      जय महाराष्ट्र

  • @saurabhvighne1470
    @saurabhvighne1470 Před rokem +45

    आंबेडकर नावाचा ज्ञानसूर्य हजारों-हजार वर्षे असाच तळपत राहील आणि समाजाला दिशा देत राहील. काहींना आंबेडकर नावाने मिरची झोंबते खरी पण विचार मान्य करावेच लागतात. कारण तेच सत्य, प्रगल्भ आणि सनातन आहेत. 🙏🏼

  • @sarkarinaukarijahirat
    @sarkarinaukarijahirat Před rokem +510

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @kumarpatil3141
    @kumarpatil3141 Před rokem +23

    गांधी नेहरू यांनी जर बाबासाहेबांची दूरदृष्टी विचार यावर जर देश निर्माण केला आसता तर आज देश शंभर वर्ष पुढे आसता.

  • @adinathpalake
    @adinathpalake Před rokem +198

    डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांबद्दल या आधी काही माहिती नव्हते, पण या episode मुळे आज कळाले धन्यवाद BBC

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Před rokem +6

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे
      विरोधक सुद्धा त्यांच्या विचारांबद्दल चांगलेच अवगत असतात.

    • @ITRshow
      @ITRshow Před rokem +3

      तुला जन्मापासून जो न्याय व अधिकार मिळतो तो फक्त बाबासाहेबांच्या मुळे आहे..

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 Před rokem +68

    आम्हाला यातले काही माहिती नव्हते साहेब कर्वे च्या बाजूने लढणारे बाबासाहेब होते पण तरीही कोणताही हिंदू अभिमानाने बाबासाहेबआचे नाव घेत नही हें दुर्देव आहे 🙏🏻

    • @Akshayd9579
      @Akshayd9579 Před rokem +8

      हे तुमचं मत एकदम चुकीचं आहे.आम्ही अभिमानाने नावही घेतो....आणि त्यांचा जयजकार करतो.

    • @amolgaikwad-ic6np
      @amolgaikwad-ic6np Před rokem

      Khara bolat

    • @kidsentertainment..3114
      @kidsentertainment..3114 Před rokem

      @@Akshayd9579 जय श्री राम

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před rokem +82

    Dr.Babasaheb Ambedkar हे आज ही जनतेला समजले नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे 🥺🥺आज लोक त्यांना जाती च्या चष्म्यातून बघतात😔..आज जर ते हायात नसून त्यांच्या पुतळे ची वितम्बाना, द्वेष होत असेल तर त्या काळी किती सोसलं असेल बाबांनी😔....

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 Před rokem +7

      @अमोल पांचाळ आडनाव पांचाळ आणि पांचट च कंमेंट्स 😤😤😤काय तर विचार दलिदर सारखे 4 माणसात बोल बर हे मग समजेन काय होत इकडे तर कोणी शेर होईल तू पण आम्ही पण😏😏😏😏😏😏जिथं राहतो ना त्याच भागात बोल .....मध्ये दम असेल तर

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 Před rokem

      माझ्या कंमेंट्स वर रिप्लाय देणाऱ्या मित्रानो काही लोक 'अमोल पांचाळ"सारखे भूकणारे कुत्रे असतात त्या मूळ त्याला नका रिप्लाय देत बसू🤣🤣🤣🤣काय होईल भुकुन भुकून बसेल शांत ......याला उत्तर देयला आपल्या मध्ये दम पण कस आहे ना...विषय हा आहे की हेमीडिया आहे इकडे हे लपून वाघ होणार आपण पण त्याला बोलणार तो आपल्या ला पण अश्या लायकी नसलेल्या लोकांना नाही अरगुमेंट करत बसायच😜😜तूच मोठा बाबा अस म्हणून सोडुन देयच🤣🤣🤣🤣🤣बिचारे अजून आंबेडकर नावाला वाचलं,ऐकलं की जळतात,पोटात कळ येते 😁😁😁यांच्या ....बिचारे पांचट लोक🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x Před rokem +2

      @अमोल पांचाळ तुझा किती अभ्यास आहे धर्माचा
      ते युग निर्माते आहे महामानव आहे त चुकी करत नाही

    • @sachinmohite6989
      @sachinmohite6989 Před rokem

      @अमोल पांचाळ Kay re Chutmarichya

    • @sachinmohite6989
      @sachinmohite6989 Před rokem

      @अमोल पांचाळ Are Amol tuzya Bapachya gotya daab jaa... Chutiya...

  • @vaibhavkamble8352
    @vaibhavkamble8352 Před rokem +223

    Dr B R Ambedkar -The father of modern India 🇮🇳

  • @dhammabharat3759
    @dhammabharat3759 Před rokem +32

    विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अनेक शतकांच्या समोर होते.

    • @dhammabharat3759
      @dhammabharat3759 Před rokem +1

      @अमोल पांचाळ आठ-दहा बायका नाही केल्या हो साहेब त्यांनी... त्यामुळे स्वतः चा बेअक्कलपणा तुम्ही इतरत्र मिरवा

    • @bali4
      @bali4 Před rokem +3

      @अमोल पांचाळ tu ingrajana sath dileli ani swatantra chalwali wirodhi kam keleli half chaddi ahes na?

    • @sagarsahensimrit6861
      @sagarsahensimrit6861 Před rokem

      Amol panchal ne cmnt dlt keli vatat......
      Asech he kattar bhgawa aatankwadi palkute chakke.......

  • @saurabh1627kondkar
    @saurabh1627kondkar Před rokem +9

    होता तो बापाचा बाप, माझा भीमराव आंबेडकर...

  • @djratnshil
    @djratnshil Před rokem +2

    जबतक सुरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहे गा |
    विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरान्चा.
    विजय असो.

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 Před rokem +145

    Thank you Dr Babasaheb Ambedkar 🙏
    Jai Bhim. Jai Bharat.

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x Před rokem +23

    बुध्दा नंतर युग निर्माते महात्मा ज्योतिबा फुले
    तिसरे युग निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @pranitjanrao8498
    @pranitjanrao8498 Před rokem +20

    सर्वव्यापी आंबेडकर!!

  • @mansiparadkar1816
    @mansiparadkar1816 Před rokem +64

    आधुनिक भारताचे शिल्पकार...राष्ट्रपिता...महामानव...संविधान शिल्पकार...Father of modern India ..भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांस विणर्म अभिवादन...जय भीम 💐

    • @thewanderer9231
      @thewanderer9231 Před rokem

      Lol...

    • @nilvet
      @nilvet Před rokem +4

      काय ते ज्ञान...
      असला ज्ञानाचा महासागर परत शोधूनही सापडणार नाही...💐

  • @nishantpawar5052
    @nishantpawar5052 Před rokem +13

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे पूर्ण लिहिण्यात यावे....महामानवांचा एकेरी उल्लेख करून गैरसमज निर्माण करू नये......माहिती कितीही महत्वपूर्ण असली तरी ती देतांना योग्य नाम,विशेषण यांचा उल्लेख करणे महत्वाचे आहे.

    • @dynamicninad
      @dynamicninad Před rokem

      फक्त विचार महत्वाचे आहेत, बाकी सब मोह माया है ।

    • @nishantpawar5052
      @nishantpawar5052 Před rokem

      नक्कीच विचार महत्वाचे आहे पण बाकी मोह माया नक्कीच नाही...असाच छुपा अझेंडा असतो त्याला वेळीच पायबंद घालणे आवश्यक... बाकी काही नाही...

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 Před rokem +14

    अजूनही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही.

  • @siddharthshirsath2844
    @siddharthshirsath2844 Před měsícem +3

    काळाच्या ओघात न वाहता, काळाच्या पुढे जाऊन, अचूक निर्णय घेणाऱ्याला माणसाला, महा मानव म्हणतात. ग्रेट इंडियन लीडर डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @vaishaliwalunj9451
    @vaishaliwalunj9451 Před rokem +212

    Legendary like Dr Babasaheb Ambedkar... Never die... They are still alive by their thoughts...

    • @shakilaramteke4349
      @shakilaramteke4349 Před rokem +5

      डाॅक्टर बाबा साहेब आंबेडकर या महामानववांना माझे कोटि कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏

    • @a-mumbaikarmaharashtrian8347
      @a-mumbaikarmaharashtrian8347 Před rokem +2

      Absolutely right Dr Babasaheb Ambedkar's name will not die and their thoughts till the end of earth & sun

  • @SandeepKamble-eg4ur
    @SandeepKamble-eg4ur Před měsícem +2

    काळाच्या ही पुढचे होते भारताचे बाबासाहेब ,
    धन्यवाद बाबासाहेब,❤❤

  • @sumitmeshram8335
    @sumitmeshram8335 Před rokem +39

    The symbol of knowledge Dr Ambedkar

  • @ayurveda23
    @ayurveda23 Před rokem +22

    प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @swarakumari1295
    @swarakumari1295 Před rokem +52

    Dr Babasaheb Ambedkar was a great legendary personality.

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 Před rokem +39

    काय अभाळाएव्हढी माणसं होऊन गेलीत आपल्या राज्यात, देशात... केवढी मोठी दूरदृष्टी, कर्तृत्व!
    आज समाजकारण,राजकारणाकडे बघितलं की खूप खुजेपणा आढळतो..
    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला सदैव सलाम..

  • @deepakkawale2230
    @deepakkawale2230 Před rokem +3

    बाबासाहेब हे त्यांच्या पुस्तकातून, विचारातून आणि त्यांच्या दूरदृष्टिकोनातून अमर झाले आहेत.

  • @prashantm2288
    @prashantm2288 Před rokem +2

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे दृष्टिकोन व्यक्ति भेटणे अशक्य आहे l ये भविष्याचा खूप विचार करत होते l

  • @jeononjo_blinke
    @jeononjo_blinke Před rokem +23

    दोन्ही व्यक्तींचा विचार व दृष्टिकोन काळाच्या पुढचा होता.म्हणून आज जे काही समाजस्वास्थ्य आपल्याला दिसते आहे ते यांच्या कार्याचे यश आहे.खरोखर दोघेही कायदेशीर खटला त्यावेळी हरले असतील, परंतु अंतिमतः विजय त्यांचाच झालाय.दोघांच्याही कार्याला अभिवादन.

  • @paintedstork2424
    @paintedstork2424 Před rokem +49

    BBC ने बाबासाहेबांचे आणखी खटले जगासमोर आणावे, की जेणेकरून नवीन पिढीला ते ज्ञान उपयोगी येईल

  • @parshuramkattimani2934
    @parshuramkattimani2934 Před rokem +10

    BBC news channel चे खूप खूप आभार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात HAT'S OFF U LOVE U BBC 🙏🙏🙏🙏💐💐

  • @vikrantlavhande4204
    @vikrantlavhande4204 Před rokem +12

    आज च्या कळत बोटावर मोजण्या इतकेच मिडिया, पत्रकार आहेत ज्यांच्यावर विश्वास आहे नागरिकांचा (जनतेचा नाही, नागरिक हा जागा असतो आणि ज्या वेळेस नागरिकांचे जनतेत रूपांतर होते तेव्हा सध्या श्रीलंका ची परिस्थिती आहे तशी देशाची स्थिती होते ). आणि या विश्वासाच्या मालिकेत BBC नेहमीच शिखरावर राहिले आहे...❤❤❤

  • @sneham-jo3wk
    @sneham-jo3wk Před rokem +8

    ज्ञानसूर्यांना शिरसाष्टांग दंडवत! किती उच्च कोटीचे व्यावहारिक आणि क्रांतिकारी, भविष्यवेधी वैचारिक कार्य! खरंतर सामान्य/ नैसर्गिक गोष्टींसाठीसुद्धा क्रांती करावी लागते हे दुर्दैव (आजसुद्धा)! उत्तम समाज स्वास्थ्यासाठी सुशिक्षित होणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे हाच एकमेव पर्याय आहे.
    स्पष्ट उच्चार आणि संयमी निवेदन, खूप सुंदर. 💐

  • @nikhildhiwar
    @nikhildhiwar Před rokem +25

    अत्यंत प्रभावी मांडणी केली आहे मयुरेश... सर्वव्यापी आंबेडकर series मध्ये पण छान सूत्रसंचालन केलं आहेस 😊

  • @sachinlove1111
    @sachinlove1111 Před rokem +25

    Dr. Babasaheb ambedkar was visionary person.

  • @ashishawchar2425
    @ashishawchar2425 Před rokem +7

    Dr Babasaheb Ambedkar यांची दूर दृष्टी कायम खरी ठरली आहे त्यांना ज्यांनी आपला आदर्श बनवला आहे यश त्यांना पायाशी आला आहे. खोटं वाटतं असेल तर संविधानाचा अभ्यास करून भाग कोणी तुम्हाला विना कारण त्रास देणारच नाही # माझा अनुभव🙏 जय भीम 💪

  • @kapilsuryavanshi7585
    @kapilsuryavanshi7585 Před rokem +8

    Dr. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 Před rokem +15

    गलिच्छ आणि दूषित होत चाललेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील गदारोळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्याची संधी जनतेला प्राप्त करून दिल्याबद्दल BBC मराठी चे खूप आभार......
    "न समजलेले बाबासाहेब" समजावून सांगितल त्याबद्दल ही विशेष आभार 👍

  • @ravankevlog341
    @ravankevlog341 Před rokem +8

    जय शिवराय जय भीम जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे 🙏🏻🙏🏻

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Před rokem +49

    मयुरेशजी व टिमचे या विडियोबद्दल अभिनंदन व धन्यवाद ...
    तुमच्यामुळेच आम्हाला बाबासाहेबांबद्दल छान माहिती मिळाली .... याआधीही तुम्ही ABP माझा वर एक मालिका दाखविली होती.
    बाबासाहेब .... काळाच्या खुप पुढे बघनारे ... पन या देशाचे व येथिल काही अंध व्यक्तींचे दुदैँव की त्यांना ''बाबासाहेब समजेच नाही''.

    • @dinkarniswade3828
      @dinkarniswade3828 Před rokem +1

      अकलेचे अंधेच बाबांचा विरोध करतात .विद्वान व सत्यनिश्ट सवर्णही त्यांना स्विकारतात.

  • @sachins7525
    @sachins7525 Před rokem +97

    Please come up with all the important cases of Babsaheb Ambedkar. It was informative. Nice video. The Greatest intellectual of all time .our Babasaheb.

    • @shailesh9226
      @shailesh9226 Před rokem +1

      That will be helpful for our generation 👍👍

  • @Abhijeet_Paikrao
    @Abhijeet_Paikrao Před rokem +14

    काय छान बोलता सर तुम्ही 💯🙏
    माहिती 💯🙏

  • @g1vlogs
    @g1vlogs Před rokem +3

    BBC मराठी खरंच खूप सुंदर काम करत आहात अश्या माहिती तुम्ही लोकांपर्यंन्त पोहचवत आहेत जे लोकांना कदाचित या पुढे माहित हि पडल्या नसत्या .. खूप सुंदर अशी माहिती डॉ . बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दिल्या बद्दल खरंच खूप आभारी आहोत ... अश्या खूप विषय तुमच्या चॅनेल वरती आज पर्यंत पाहत आलो आहे ... बातमी आणि माहिती तुम्ही खरी आणि पूर्ण अभ्यास करून देता ... या बद्दल खरंच अभिमान आहे BBC मराठी चा, नाहीतर आजकाल च्या PAID NEWS चॅनेल वरती काही विश्वास नाही ठेवता येत ...
    आज पर्यंत २ हजाराच्या नोट मध्ये Satellite Nano चिप नाही भेटली हो ...
    पुन्हा एकदा BBC मराठी ला खूप खूप शुभेच्छा ....
    जय भीम जय भारत

  • @rohitpawar9583
    @rohitpawar9583 Před rokem +31

    मयुरेश सर फार फार धन्यवाद खूप छान माहिती दिली दूरदृष्टी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आणखी महिती bbc मराठी यांनी दाखवावी ही विनंती

  • @anilpaikrao6999
    @anilpaikrao6999 Před rokem +28

    Salute to mahamanav vishvratn dr babasaheb ambedkar 🙏🙏💐

  • @sanjayjadhav9261
    @sanjayjadhav9261 Před rokem +13

    व्यक्तिस्वातंत्र्यवादी डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @maheshkocharekar5600
    @maheshkocharekar5600 Před rokem +31

    खरच सत्य सूर्यासारखे अस्ते पण तरीही ते चुकीच्याधारणाला घट्ट मिठी मारलेल्या समाजाला ते स्वीकार लज्जास्पद अस्त
    त्यात ज्ञान सूर्य पण पुढे आला पण डोळे कोण्ही उघडले नाही आणि अंधार म्हणून झोपून राहिले

  • @vikasruikar683
    @vikasruikar683 Před rokem +4

    Greatest Indian Dr.B.R.Ambedkar

  • @pavanw2
    @pavanw2 Před rokem +19

    Great Dr. B R Ambedkar and R D karve

  • @gopaljamnik2819
    @gopaljamnik2819 Před rokem +7

    बाबासाहेबांच्या अनमोल विचारांची माहिती दिल्याबद्दल
    धन्यवाद BBC 🙏

  • @ranjeetkamble857
    @ranjeetkamble857 Před rokem +12

    Father of modern India Dr. Babasaheb Ambedkar

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 Před rokem +15

    ☸️👌महाविद्वान डाॅ,बाबासाहेब अंबेडकरांनी लढलेल्या सर्व केसेस ह्या सबंध मानवजातीच्या हितासाठीच आहेत ! जयभिम !🇮🇳❤🙏

  • @Jayeshahire7
    @Jayeshahire7 Před rokem +10

    Dr B. R. Ambedkar- The father of modern India.

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 Před rokem +13

    आज खूप खूप नवीन माहिती मिळाली
    bbc चे खूप खूप खूप आभार

  • @nitinrckz
    @nitinrckz Před rokem +30

    Bhim is Not a Religion BHIM is NATION 🇮🇳

  • @anandbankar4007
    @anandbankar4007 Před rokem +9

    सर्वप्रथम BBC News चे मनापासून धन्यवाद ...
    तुम्ही खरंच विश्व्ररत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती अत्यंत बरोब्बर अन अचूक सांगतात त्यान्च्या बद्दल माहिती सर्वाना माहित पाहिजे ...बाबासाहेब काय होते तर.....
    once again thnk you bbc news
    जय भीम 💙💙

  • @mahakarunik
    @mahakarunik Před rokem +38

    बीबीसी से निवेदन है कि इसे हिंदी में भी बनाकर बीबीसी हिंदी में भी डालें, जिससे (हिंदी भाषी भी) जिससे पूरा भारत बाबा साहब अंबेडकर की महानता को जान सके। धन्यवाद , जय भीम

  • @aniketsalve5982
    @aniketsalve5982 Před rokem +34

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ legendary radho & babasaheb 🌈🌈🌈🌈🔥🔥🔥🔥🔥

  • @mahendranaiknaik28mahendra99

    Khup chan mahiti
    Babasahebani kharch khup moth kam kel te pn tyacha pariwaracha tyag karun je konich karu nahi shkt🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavlavhale1815
    @vaibhavlavhale1815 Před rokem +12

    रघुनाथराव यांच्या कार्याला सलाम❤️

  • @virug8026
    @virug8026 Před rokem +79

    unbelivable stuff thank you for this episode - simply amazing

  • @equalizer1417
    @equalizer1417 Před rokem +79

    Legacy is something that comes in mind when I hear BBC everytime. Thanks BBC Marathi 👍

  • @akashwavare5877
    @akashwavare5877 Před rokem +8

    Thank you Dr Babasaheb Ambedkar

  • @ajitjoshi4569
    @ajitjoshi4569 Před rokem +13

    Great 🙏 baba saheb 💐💐🙏

  • @rajingle111
    @rajingle111 Před rokem +8

    Jay bhim... 🙏🏻 He was a visionary

  • @jayeshnikam5015
    @jayeshnikam5015 Před rokem +16

    Greatest Of All Time ♥️♥️💫

  • @manishvaidya1716
    @manishvaidya1716 Před rokem +7

    DR. BABASHAHEB AMBEDKAR 🙏🙏🙏🙏

  • @pavanvarale3698
    @pavanvarale3698 Před rokem +21

    Anchor deeply and very nicely explained
    Awesome anchoring thanks

  • @suhasdeogade2249
    @suhasdeogade2249 Před rokem +7

    The great Dr Babasahab Ambedkar..

  • @ravithraajavansha6908

    ज्यांनी आजन्म कायद्याचा अभ्यासपुर्ण व्यासंग ठेवलाय, काळाच्याही पुढची दृष्टि ज्यांची नेहमी ठेवली असे क्रांतिकारी विचारांचे, समग्र विषयांचे सखोल अभ्यासक ज्ञानपिपासु,प्रकांड पंडित युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटीकोटी विनम्र अभिवादन...

  • @nostalgiawala8695
    @nostalgiawala8695 Před rokem +4

    God father of India
    DR BR Ambedkar 🇮🇳

  • @behappymusic7496
    @behappymusic7496 Před rokem +22

    He's work towards women empowerment was prime focus...however unfortunately woman in India unaware..

  • @subhashdongre3549
    @subhashdongre3549 Před 5 měsíci +1

    weldon BBC, to present such information about
    The great visionary leader, Dr. Babasaheb Ambedkar. Thanks🙏 Team BBC

  • @navnathchandanshive9514

    डॅा बाबासाहेब आंबेडकर विश्वविख्यात वकील, तसेच समाजशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, राजकारणी होते. जयभीम जय भारत

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS Před měsícem

    खऱ्या अर्थाने आधुनिक विचारवंत होणं म्हणजे मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कृतिशीलतेचे भान राखून ठाम पद्धतीने निर्भीडपणे कृतिशील राहणं होय ! डॉ.बाबासाहेब हे सर्वार्थाने व सर्वांसाठी आधुनिक युगातील महामानव आहेत व कायमच राहतील ! 👁️🧠👁️

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Před rokem +7

    जय भीम जय भारत

  • @rutikeshkamble0603
    @rutikeshkamble0603 Před rokem +8

    💙 जय भीम 💙

  • @saavikhandekar6266
    @saavikhandekar6266 Před rokem +1

    खूपच छान माहिती दिली आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांन बद्दल.

  • @minalmate2370
    @minalmate2370 Před rokem +2

    Thanks BBC Marathi itka chaan vishay mandlya baddal....

  • @ajinkyamane2187
    @ajinkyamane2187 Před rokem +2

    महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर...... जय भिम

  • @sudarshanumale2175
    @sudarshanumale2175 Před rokem +8

    ❤️ Babasaheb Ambedkar

  • @Neville_Goddard_And_Avi
    @Neville_Goddard_And_Avi Před rokem +1

    Respected. Dr. B.R. Ambedkar and .Raghunath Karve... Salute🙏
    "Jante sab he manta koi nahi"
    Ashi Bhartiya samaj vyavastha nirman jhali aahe...
    Aaj kaal aani bhavishyat ajun asech chalnar aahe... Need to Permanent and Positive Change🙏🙏🙏

  • @sunilhowale861
    @sunilhowale861 Před rokem +11

    Great Knowledge by BBC Keep it up
    Dr. Babasaheb Ambedkar is symbol of knowledge

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 Před rokem +21

    👍Great legend Dr Ambedkar & Rd Karve ,jyani lokana scientific temparament & morality chi shikvan devun desh jagruk kela ,thanks bbc u bring this essential video to aware the people

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před rokem +8

    Both were visionary greatest

  • @kalyanipole9790
    @kalyanipole9790 Před rokem +30

    Great salute to Baba Saheb 🙏

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 Před rokem +7

    अतिशय सुंदर सादरीकरण ❤️

  • @Ajaysonawanesketch
    @Ajaysonawanesketch Před rokem +10

    जय भीम 💙

  • @Lion_king_9
    @Lion_king_9 Před rokem +1

    विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी बुद्धिमानी पुरुष होते.

  • @ashishjadhav17
    @ashishjadhav17 Před rokem

    बाबासाहेब यांच्याबद्दल बोलायला जगातल्या सगळ्याच शब्दकोशातील शब्दच अपुरे पडतात .... गर्व से कहो जयभीम ....
    Thanks To BBC

  • @sonali6341
    @sonali6341 Před rokem

    आधुनिक भारताचे शिल्पकार विश्वबंधनीय परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम

  • @manoharjadhav2928
    @manoharjadhav2928 Před rokem +9

    💙The Greatest Indian Ever...

  • @sandeep14585
    @sandeep14585 Před rokem +11

    Absolutely Brilliant #Mayuresh #Konnur you have splendidly presented this... keep up the good work #BBC

  • @pravinkore827
    @pravinkore827 Před rokem

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम

  • @sbi920
    @sbi920 Před rokem +1

    खूप छान विषय....आणि मांडणी आणि स्पष्टीकरण.....खूप धन्यवाद

  • @t-boy4248
    @t-boy4248 Před rokem +4

    *B.R Ambedkar 🙏🏾💐*

  • @vishalsonkamble9224
    @vishalsonkamble9224 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद BBC आपले .... आपल्यामुळे डॉ. बाबासाहेबांचे विवीध विचार व विचारश्रेणी समजण्यास मदत झाली......