One To One | Arvind Jagtap With Dattaprasad Dabholkar | दत्तप्रसाद दाभोळकर यांची विस्तृत मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • #BolBhidu #DattaprasadDabholkar #ArvindJagtap
    Timestamps
    00:00 - सुरुवात
    04:00 - दाभोळकर घरण्यात एवढी टॅलेंटेड माणसे कशी आहेत?
    07:37 - नरसिंग दाभोळकर मॉडर्न Physiology आणि वेद कसे एक आहेत यावर भाष्य करत असत...
    10:08 - दत्तप्रसाद दाभोळकरांचे थोरले भाऊ देवदत्त दाभोळकर हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते...
    14:29 - दाभोळकर घराण्यात किती डॉक्टर आहेत?
    18:00 - दत्तप्रसाद दाभोळकरांच्या चारूदत्त या भावाने महाराष्ट्राच्या दुष्काळ व उपाययोजनेवर पुस्तक लिहले होते...
    19:10 - दत्तप्रसाद दाभोळकरांच्या एक भावाने तासगावची कृषी क्रांती केलेली....
    24:32 - नेहरूंनी IIT कशा सुरू केल्या?
    35:19 - भारताच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चुका कशा झाल्या?
    40:53 - कोटा हे क्लासेसचे शहर म्हणून कसे पुढे आले ?
    45:58 - दत्तप्रसाद दाभोळकरांनी लावलेले शोध कुठले ?
    56:30 - भारताने अंटार्क्टिका मोहीम कशी सुरू केली?
    01:01:41 - दत्तप्रसाद दाभोळकरांचे अंटार्क्टिका मोहिमेतील अनुभव....
    01:06:02 - कोणत्याही गोष्टीचे पेटंट कसे मिळतात?
    01:12:16 - इंडियन पेटंट आणि विदेशी पेटंट याधील फरक काय?
    01:15:25 - विवेकानंदाची ब्राम्हणांवर टीका का केली होती ?
    01:20:39 - जमदेशजी टाटा आणि विवेकानंद भेटीदरम्यान काय झालेलं ?
    01:23:50 - दत्तप्रसाद दाभोळकरांचे दिल्लीतील तीन मित्र : बलराज मधोक, नानाजी देशमुख आणि मधू लिमये
    01:28:00 - जर्मनी आणि जपानमध्ये मेड इन इंडियाच्या नाममुद्रेवर ऑटो इलेक्ट्रिकचे स्टॉल लावलेलं पण कोणी ?
    01:31:15 - 3000 झुणका-भाकर सत्यनारायण घालणाऱ्या समतानंद आनंद हरी गद्रे यांची गोष्ट
    01:35:40 - दत्तप्रसाद दाभोळकरांच्या बहिणींबद्दल..
    01:39:31 - दाभोळकर घराण्याचा ट्रस्ट
    01:50:15 - शेवट
    ज्येष्ठ रसायन शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोळकर यांची दिलखुलास मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी बोल भिडूच्या 'वन टू वन' या सदरात घेतली आहे. या दिर्घ मुलाखतीत दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या संशोधनाबाबत, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांना संशोधनात आलेल्या विविध अनुभवांबाबत आढावा घेण्यात आलाय, हे या मुलाखतीत पाहू शकता.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 62

  • @rajendrabandal7955
    @rajendrabandal7955 Před 4 měsíci +13

    बोल भिडुचे धन्यवाद...खुप छान मुलाखत घेतली... दाभोळकर सरांची अजून एक मुलाखत त्यांनी लिहीलेली पुस्तके आणि त्यांचे अनुभव यावर घ्यावी ही विनंती...

  • @prabhubagul3447
    @prabhubagul3447 Před 4 měsíci +15

    उत्तम संवाद. व्यवस्थीत ज्ञानसंपदा जमवलेली माणसं कसे सखोल विश्लेषणात्मक बोलतात आणि विचार करतात, याचं उत्तम उदाहरण. दाभोळकर सरांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांनी वयाची शताब्दी साजरी करावी, अश्या शुभेच्छा.

  • @sachindandge764
    @sachindandge764 Před 4 měsíci +4

    जे आजच्या नेत्यांची चाटत आहेत त्यांनी अध्या लोकांना वाचावं बघावं आधीचे नेते किती खरेखुरे देशभक्त होते त्यांनी देशासाठी काय केलं हे सगळं कळेल..thanks BB for such talkshow brigs such old gold ppl❤

  • @nickpop23
    @nickpop23 Před 4 měsíci +8

    Waah! Khup chhan. Maharashtrat ashya families aahet mhanun maharashtra purogami ani susanskrut ahe

  • @anilnaik5408
    @anilnaik5408 Před 3 měsíci +1

    डॉ.दाभोळकर साहेब साताऱ्याचे आहेत ह्याचा अभिमान वाटतो , मी सातारकर आहे , सातारची अनेक अनमोल रत्ने आहेत त्या पैकी दाभोळकर कुटुंबीय हे एक
    सुंदर संवाद ऐकण्यास मिळाल्याबद्धल
    धन्यवाद

  • @sudakshinabhatawdekar3527

    बोलभिडूचे धन्यवाद..... त्यामुळे दाभोळकर कुटुंबियांच्या अचाट बुध्दीमत्वाचे/ पैलूंचे दर्शन घडले... पडद्याआड लपलेले व्यक्तीमत्व आपल्या मुळे कळले.. धन्यवाद

  • @sandeepmore1819
    @sandeepmore1819 Před 4 měsíci +7

    Great family

  • @aabhi1001
    @aabhi1001 Před 4 měsíci +17

    @bolbhidu अशी व्हिडिओ बनवा 👌🏻
    ते राजकारणावर व्हिडिओ पाहून डोकं दुखायची काम झालेत 😂

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před 4 měsíci +1

      Akdam barobber bolas mitra.....😂 Lallantop paha khup aanand milel

  • @pradipdevadkar8019
    @pradipdevadkar8019 Před 4 měsíci +2

    अत्यंत चांगला संवाद फार मोठी माणसे आपल्यात आहेत या माध्यमातून माहिती मिळाली, खुप खुप धन्यवाद

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 4 měsíci +1

    अप्रतिम मुलाखत...सरांना व बोल भिडू टिम ला मनापासुन आभार व धन्यवाद..👌👌🙏

  • @sambhajianantkawlas3951
    @sambhajianantkawlas3951 Před 4 měsíci +1

    फार सुंदर मुलाखत

  • @user-ee6qg2hq5p
    @user-ee6qg2hq5p Před 4 měsíci +2

    धन्यवाद बोलभिडू

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar2331 Před 4 měsíci +1

    खूप छान मुलाखत, अस हल्ली फार कमी ऐकायला मिळत मनपूर्वक धन्यवाद

  • @neelimamahajan2452
    @neelimamahajan2452 Před 4 měsíci +1

    फार सुंदर मुलाखत !

  • @autostory1200
    @autostory1200 Před 4 měsíci +1

    खूपच छान सुंदर... सर्वांनी पूर्ण ऐका

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 Před 4 měsíci +1

    सुंदर मुलाखत

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před 4 měsíci +1

    धन्यवाद सुंदर मुलाखत सर्वानी ऐकावं

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 Před 4 měsíci

    एका ज्ञानी व्यक्ती कडून खुपच गोष्टी कळाल्या दाभोलकर कुटुंबाबद्दल पण माहिती मिळाली धन्यवाद बोलभिडू व अरविंद जगताप साहेब

  • @prakashbanne7342
    @prakashbanne7342 Před 4 měsíci +1

    धन्यवाद

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Před 4 měsíci +2

    बौधिक मुलाखत

  • @user-ge9ed9km4k
    @user-ge9ed9km4k Před 4 měsíci +2

    धन्यवाद😊

  • @rupalitanak5353
    @rupalitanak5353 Před 3 měsíci

    खूप गोष्टी शिकायला मिळाल्या 🙏

  • @atulgaikwad6354
    @atulgaikwad6354 Před 4 měsíci +1

    Awesome interview. Thanks BOLBHIDU!

  • @dudhalepramod1197
    @dudhalepramod1197 Před 4 měsíci +1

    खूप छान मुलाखत

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 Před 4 měsíci +1

    शेती तज्ञ दाभोळकर यांचे विपुलच सृष्टी हे पुस्तक वाचले आहे.

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Před 4 měsíci +1

    खूप छान मुलाखत ❤❤

  • @sunilpatkar9294
    @sunilpatkar9294 Před 4 měsíci

    BARC इथे मी काही काळ कॉन्ट्रॅक्टर होतो
    जवळ जवळ सर्व atomic पॉवर प्रोजेक्ट हे white Elephant आहेत... असो
    मी एक सिंधुदुर्ग मधील केमिकल इंजिनिअर व मेंब्रेन टेक्नॉलॉजी वर काम करताना असे दत्तप्रसाद यांचे कर्तृत्व नक्कीच प्रेरणदायी आहे
    खूप उत्तम मुलाखत
    🙏

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 4 měsíci

    हिंदुस्थान जगात उत्तम शक्ती व्हावा यासाठी काम करणारे लोकांना सलाम

  • @neetajog5412
    @neetajog5412 Před 4 měsíci +2

    Great Interview

  • @varshaparandekar4137
    @varshaparandekar4137 Před 4 měsíci +1

    त्यांच्या स्मरण शक्तीला दाद द्यायला हवी .सगळ्यांची नावं ,घटना,पटापट सहजपणे बोलण्याच्या ओघात सांगून जातात

  • @datvw.8228
    @datvw.8228 Před 4 měsíci

    अप्रतिम व्यक्तिमत्व आणि विचार

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर मुलाखत

  • @anildubey9211
    @anildubey9211 Před 4 měsíci +2

    अत्यंत छान।

  • @vidyadesai8368
    @vidyadesai8368 Před 4 měsíci

    खूपच छान मुलाखत

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 Před 4 měsíci

    मुलाखत घेणारे श्री अरविंद जगताप आणि ज्यांनी मुलाखत दिली ते श्री दत्तप्रसाद दाभोळकर हा योग आमच्यासाठी बोलभिडूने आणला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे हे घराणं त्या सर्वांना नमस्कार🙏

  • @user-pw7nq3oj6c
    @user-pw7nq3oj6c Před 2 měsíci

    Thanks for podcast

  • @madhavborkar747
    @madhavborkar747 Před 4 měsíci +1

    Very enlightening interview

  • @girdhariphad7480
    @girdhariphad7480 Před 4 měsíci +1

    Great interview🎉

  • @iampallavikatti
    @iampallavikatti Před 3 měsíci

    Dabholkar kaka .. tumhala khoop khoop varshanni baghitle. Sri Ram institute che divas jase parat ekda jagle. Bhetaychi khoop ichcha aahe . Request the channel to help . My father and Dr Dabholkar used to be colleagues in SRI

  • @rationalbro
    @rationalbro Před 4 měsíci +1

    कसलं विद्वान घराणं आहे❤

  • @dpramramhhhghhhhhnb
    @dpramramhhhghhhhhnb Před 4 měsíci +2

    Thank you for this interview ❤❤❤🎉🎉⛳⛳⛳🚩😊

  • @ventingbliss
    @ventingbliss Před 4 měsíci +1

    so unrelated but it would be good if We had a discord server?

  • @DrAnilJoshi
    @DrAnilJoshi Před 4 měsíci

    Whiteout
    is a weather condition where the contours and landmarks in a snow-covered area become almost indistinguishable. It can also refer to when visibility and contours are greatly reduced by sand.

  • @user-ui3wo2jy8r
    @user-ui3wo2jy8r Před 3 měsíci

    Dabholkar siranchya gharache nav ... Ya.. ase ahe

  • @shivajikadam2285
    @shivajikadam2285 Před 4 měsíci

    दाभोलकर द्राक्षे तंज्ञ यांचा मी विध्यार्थी आहे.

  • @yashodhan37
    @yashodhan37 Před 4 měsíci

    देवदत्त सर असताना दाभोळकर ट्रस्टतर्फे माझ्या सासुबाई सौ.लीलाताई क्षीरसागर ज्यांना पुरस्कार दिला गेला. त्यावेळी दाभोळकर मातोश्री हयात होत्या.

  • @jay___deep
    @jay___deep Před 4 měsíci

    मुलाखत एकदम मस्त होती पण थोडी अधुरी वाटत आहे. दाभोलकरांनी स्वतः बद्दल सांगितलं च नाही, त्यांची मुलं, नातवंडं, बायको आणि त्यांचं लेखन कार्य वगैरे बद्दल ऐकायचं होतं.

  • @akshaykumarmohite5214
    @akshaykumarmohite5214 Před 4 měsíci

    Ajun 1 part banawa bb plz

  • @akshaykumarmohite5214
    @akshaykumarmohite5214 Před 4 měsíci

    Sagalyni request kara mhnje bb pan banwtil ajun ek part

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 Před 4 měsíci

    May beचीनमधे कम्युनिझम असल्यामुळे प्रगती शक्य झाली असावी आपल्याकडे एकतर्फी विचार फक्त राज्यकर्ता म्हणेल ते हे शक्य नाही व लोकशाही पुढे कम्युनिझमला स्थान नाही हे निश्चित.

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 Před 4 měsíci +1

    तुमच्या तोंडून चित्राच कौतुक ऐकून खूप छान वाटल.

  • @Strongnation108
    @Strongnation108 Před 4 měsíci

    Some of what you say makes sense but not all

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před 4 měsíci

    बोल भिडूचे धन्यवाद.

  • @gangthadi
    @gangthadi Před 4 měsíci

    As kahi tri bolal pahije

  • @omkarbhakare7496
    @omkarbhakare7496 Před 4 měsíci +3

    congess ne channel vikat ghetlay mhanun views bhetanat watata

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Před 4 měsíci +2

    Kashmir baddal bol ydz

    • @prathmeshmisal2607
      @prathmeshmisal2607 Před 4 měsíci

      Kashmir baddal Kay bolayach

    • @vaibhavraut2743
      @vaibhavraut2743 Před 4 měsíci +1

      काय बोलायचं...? हेच ना की मोदींनी aircraft दिले नाहीत म्हणून पुलवामा मध्ये जवान शहीद झाले

  • @manikarnika9690
    @manikarnika9690 Před 5 dny

    ४ महिने झाले तरी फक्त काही हजार views या अत्युत्कृष्ट मुलाखतीला? आणि फक्त ५४८ likes? हा पुरोगामी महारष्ट्र?😮😮😮

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 Před 4 měsíci

    😂😂😂