राऊतच होणार मुख्यमंत्री | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Maharashtra | CM

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 789

  • @avinashpendharkar5057
    @avinashpendharkar5057 Před 2 dny +166

    मुख्यमंत्री पद सोडा, त्यांची पट्टेवला पण होण्याची लायकी नाही.....😊😊

    • @user-hy5ug2bv8b
      @user-hy5ug2bv8b Před 2 dny

      नाही हो, पट्टे (आणी रट्टे ) लोकांचे खायच्या लायकीचा आहे तो.

    • @ragmuktad
      @ragmuktad Před 2 dny +2

      Pattewalq 😂😂😂 mhanale ki sushil(kumar) shinde athawala😅😅

  • @sd6795
    @sd6795 Před 2 dny +252

    अक्कल शून्य राऊत ला कशावर मनावर घ्यायचं. नेहमीप्रमाणे बरलतोय फक्त.

    • @ravindrayadav8831
      @ravindrayadav8831 Před 2 dny

      तूझ्या आईचा दाणा तूला काय आक्कल आहे

    • @ravindrayadav8831
      @ravindrayadav8831 Před 2 dny +4

      एकनाथ शिंदे लय शहाणा त्याच्या आईचा दाणा

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 Před 2 dny

      Tyala ya babtit gambhir panech ghyayla have

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před 2 dny

      फारच लागल😂😂​@@ravindrayadav8831

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 Před 2 dny

      यात आईच्या दाण्याचा काय संबंध.​@@ravindrayadav8831

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci Před 2 dny +163

    सर्वाना ठाऊक आहे, हे अक्कलशून्य आहेत.मुख्यमंत्रीपद म्हणजे शाखाप्रमुख नव्हे.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Madhavs25
      @Madhavs25 Před dnem

      मुख्यमंत्री पद म्हणजे शाखा प्रमुख पद नव्हे तसंच पक्षप्रमुख पद पण नव्हे.

    • @apparaotodkar428
      @apparaotodkar428 Před 11 hodinami

      😮😮😮😮😮 Zoom aa😢​@@Madhavs25

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 Před 2 dny +50

    संजय राऊत.हा एक बावळट मनुष्य आहे.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před 2 dny +2

      हे बावळट नाहीत तर सुशिक्षित (?) ... आहेत
      😂😂😂😂

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Před 2 dny +2

      Full fulish s r ra

    • @divineangel6165
      @divineangel6165 Před dnem

      तुला आम्ही नेणार नाही तर हे म्हणतंय कुठल्या गा(`)डीत बसु ! हलकट ल •••ड्याचं ! 😅😅

  • @mohitkhole166
    @mohitkhole166 Před 2 dny +151

    जर राऊत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील तर कॉग्रेस वाले सुद्धा त्यांच्या विरुद्ध मतदान करतील

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Před 2 dny +111

    संजय राऊत यांना च मुख्य मंत्री केले पाहिजे, कारण ऊ बा ठा चा पक्ष संजय राऊत च चालवतात , उध्दव शोभेचा पुतळा, टोमणे सम्राट.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Před 2 dny

      तो टोमणे मास्टर आणि हा रोज सकाळी उठून बोंबा मारतो.

    • @anim1515
      @anim1515 Před 2 dny +3

      टोमणे सम्राटांची खाज एवढी आहे की त्यांना चार हात लागतात, दोन्ही हातानी शामत, त्या गडबडीत कसे बरे राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात..😅 तुम्हाला काय वाटते 😂

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw Před 2 dny +63

    संजय राऊत राऊत मुख्यमंत्री सुषमा अंधारे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोनच मंत्रीपद ठेवा

    • @shrikantvaidya3949
      @shrikantvaidya3949 Před 2 dny +1

      आदित्य राहिला की हो 😂

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 Před dnem

      अजुन एक पद संरक्षण ते आदित्य्ला दिले जाइल .मग सर्वी कडे आनदी आनंद असेल .

    • @meghrajwaratkar9650
      @meghrajwaratkar9650 Před dnem

      आदित्य ठाकरें ना वित्त मंत्री, संजय राऊत ला वाचाळ मंत्री बनवलं तर महाराष्ट्र चंद्रावर जाईल

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 2 dny +147

    यांचे नुसते नाव जरी घोषित झाले तर शिल्लक सेनेचे काहीच खरे नाही.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Před 2 dny +2

      शिल्लक सेना पण संपून जाईल जर विश्व प्रवक्ते मुख्यमंत्री झाले तर 😮😮

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 2 dny

      ​@@sushamaapte7268विदुषकाला कोण मुख्यमंत्री करेल ?

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před 16 hodinami +1

      शिल्लक भाजपा म्हणा, २५ वरून ९ आलेले😂

    • @popatsawant9490
      @popatsawant9490 Před 6 hodinami

      शिल्लक सेनेचे ९ खासदार निवडून आलेत 😂 भाजपचे २३ वरुन ९ झाले 😂 या अशा विश्लेषणामुळे 😂

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před 2 dny +29

    अहो सुशिलजी राऊत साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यापेक्षा यूनोचे अध्यक्ष बनवले पाहीजे अस माझ मत आहे. धन्यवाद सुशिलजी.

    • @santhnernick6824
      @santhnernick6824 Před dnem +1

      😂 🤣

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Před dnem

      काय मस्त पैकी जगाची वाट लावतील . बघायला किती मजा येईल

  • @balimungekar1221
    @balimungekar1221 Před 2 dny +91

    नाॅटी राऊत मुख्यमंत्री झालाच तर हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा घोर अपमान असेल 😂

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 Před 2 dny +58

    संंज्या खासदार देखील होवू शकत नाही इथून पुढे

    • @bharatghole3018
      @bharatghole3018 Před 2 dny +2

      महाराष्ट्रातून ते नक्कीच खासदिर होतील आजची राजकीय परिस्थिती बघता

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 2 dny +1

      अजून ०४ वर्ष ते राज्यसभेचे खासदार आहेत. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना( उबाठा) ला किमान ५० जागा मिळतील. त्या मतांवर द्वै वार्षिक निवडणुकीत किमान एक खासदार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो.

  • @vaijanathsuryawanshi7131
    @vaijanathsuryawanshi7131 Před 2 dny +69

    राऊत चा खासदार की जाणार हे नकी

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Před 2 dny +1

      Koni votes dili hyala khaasdar banayla ?

    • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
      @ChandrashekharPrabhumira-wc7ll Před 2 dny +2

      Hyachi khasdarki ata lavkar jau de.

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Před 2 dny

      @@ChandrashekharPrabhumira-wc7ll jaaylach pahije.. Diwas ujadat nahi, haa laagtoy bombalayala..

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před dnem

      राज्य सभेची खासदारकी शंभर टक्के जाणारच.

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Před dnem

      @@sundarpatil1446 jayalach paahije, aslya khottaedya lokanchi

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Před 2 dny +24

    ग्रामपंचायतीत शिपाई होण्याची देखील राऊताची लायकी नाही.

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 Před 2 dny +77

    संजूबाबा 😂 आणि मुख्यमंत्री 🤣🤣😭😭 काय मस्त जोक आहे 😛

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 Před 2 dny +62

    शून्य अक्कल असलेला माणूस 😂

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 2 dny +2

      भाजपच्या हुशार भक्तांना कमेंट करायला भाग पाडतोय.😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 2 dny +1

      आई बहिणीवरुन शिव्या देणार एक खात त्याच्याकडेच असेल.

  • @kalyankulkarni1482
    @kalyankulkarni1482 Před 2 dny +22

    योग्य व मार्मिक विवेचन

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 Před 2 dny +24

    मंगेरी लाल,विश्लेषण नेहमीप्रमाणे मस्त

  • @nandkishornarkhede8337
    @nandkishornarkhede8337 Před 2 dny +21

    कुलकर्णी तुम्ही कोणाला किती महत्व
    द्यावे .हे नक्की ठरवा

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Před 2 dny +30

    हे काय सांगताय, अहो राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायला पाहिजेत.

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 Před 2 dny +49

    खरं सांगायचं मनजे तुमच्या तोंडातून राऊत हा शब्द जरी बाहेर निघाला तरी आपोआप हसू येत 😂

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 2 dny +1

      विधानसभेचे निकाल बघितल्यावर भक्तांचं हसू आपोआप थांबेल.

    • @Gar391
      @Gar391 Před 2 dny

      बाप चोरला, पक्ष चोरला, झेंडा चोरला, चिन्ह चोरले, आमदार, खासदार चोरले, खुर्ची चोरली .. कारण या नामर्द ला सांभाळता येत नाही. ही रडूबाई टोमणे मावशी काय राज्य करणार ? काँग्रेस आणि हिरवी सेना साथीला घेऊन? *हाड हाड ..*

    • @maheshnikam8015
      @maheshnikam8015 Před 2 dny

      हो आहोत आम्ही भक्त पण देश सोडून इटली मदे जाऊन बसणाऱ्या पप्पू ला कधीच समर्थन नाही देणार 🤣

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 Před 2 dny +65

    मी आहे एक शंका ग्रस्त
    कायम असतो शंकेने त्रस्त
    मला कशातल काही कळत नस्त
    पण असतो अज्ञानात अगदी मस्त
    तरी समजतो स्वतःला हुशार जास्त
    बोलत नाही मी कधी काहीही रास्त
    पण विधाने करतों वादग्रस्त
    भ्रष्टाचार करून करतों फस्त
    अक्कल माझी झाली बरखास्त
    सुविचारांचा दुष्काळ शब्दांचा दस्त
    तरी सल्ले देतो मे स्वस्त
    केला हिंदू विचारांचा अस्त
    केले हिंदूंनाच परास्त
    केला पक्षही उद्ध्वस्त
    प्रतिष्ठा ही केली जमीनदोस्त
    कारण आता आम्ही हिरव्यांचे दोस्त
    फक्त त्यांच्याच सेवेत आहे व्यस्त
    😂😂😂😂

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 Před 2 dny +2

      लय भारी

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Před 2 dny +1

      ❤❤❤😂😂😂👌👌👌 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह व्व्वा 👌👌👌 च संदेश कार्य ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 2 dny +1

      👍👍👍👍👍💯👍👍👍👍🤣🤣🤣😂😂😂

    • @vijaychaudhari9107
      @vijaychaudhari9107 Před 2 dny +1

      👌👌👍👍✌️✌️🚩🙏🙏🚩

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 Před 2 dny +1

      फारच छान

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 Před 2 dny +23

    लोकसभेचे विधान सभेचे आणि सरपंच निवडणूक वेगळी असते

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 Před 2 dny +12

    ते पत्रा चाल प्रकरण कुठे पर्यंत आले आहे ?

  • @jayashreebapat3232
    @jayashreebapat3232 Před 2 dny +19

    राऊत के हसीन सपने 😊

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 Před 2 dny +20

    असला घाणेरडा 😂😂😂,शिव्या😅😅 देणारा असस्कृत इसम कसा कसा होईल😢😢😢असली विंटबना नको 😅😅😅

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe Před 2 dny +9

    आदरणीय संजय राऊत हे पंतप्रधान आहेत. ते आता कशाला मुख्यमंत्री होणार ?
    आणि
    पक्षप्रमुख सुषमा अंधारे या राष्ट्रपती आहेत. पण कदाचित त्या मोठ्या सुनबाई बनू शकतात.
    मागणी घातलेली आहे.

  • @3769bharat
    @3769bharat Před 2 dny +5

    मतदान कम्पल्सरी करावे म्हणजे खरी लोकशाही आणि संविधानाचे राज्य येईल.

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 Před 2 dny +49

    60 जागा शिंदे सेना 50 जागा अजितदादा 170 जागा भाजपा व उरलेल्या 8 जागा सहकारी अपक्ष अशी वाटणी व्हावी.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Před 2 dny +2

      तरी भाजपचा पराभव अटळ आहे

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet Před 2 dny

      Mns che kay?

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Před 2 dny

      तू बोलतोयस म्हणजे भाजप नक्कीच जिंकणार 😊​@@ShaunakDeo-gs2pr

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 Před dnem

      ​@@ShaunakDeo-gs2prMIRCHIII lagliii UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA LA 😂😂😂😂😂😂😂

  • @sachinjadhav1788
    @sachinjadhav1788 Před 2 dny +17

    आधी लोकांमधून निवडून यावे
    तसेही हा सकाळचा भोंगा जर मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्रच काही खरे नाही

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před 2 dny +52

    देवेंद्र जी ला सांगा ती रमी सर्कल मुळे सर्व मुले बिघडत चालली आहेत बरबाद होत आहेत आणि सरळ सेवा भरती ही एमपीएससी मार्फत घ्या

    • @vija765
      @vija765 Před 2 dny +2

      आपल्या मुलांना आपणच सांभाळायचे

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 Před dnem

      कमला पसंद व विमल ही हल्ली फारच टीव्ही वर हैदोस घालत आहेत त्यालाही आळा घातला पाहिजे.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Před 2 dny +22

    संजय राऊत ह्यांना खरोखर मुख्य मंत्री बनवावे म्हणजे महाराष्ट्र साऱ्या विश्वात शोभून राहील व अमेरिकेला आणी इतर राष्ट्रांना मागेल टाकेल.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před dnem +2

      नाचण्यात नक्कीच मागे टाकेल राऊत

  • @aniketlatkar8491
    @aniketlatkar8491 Před 2 dny +8

    संजय राऊत हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिवसेनेचा उध्दव ठाकरे याचा केल्याशिवाय मघार घेणार नाहीत....मविआ मधून बाहेर पडतील खरं चेहरा ठरणारच

  • @user-ng7zp7ic8s
    @user-ng7zp7ic8s Před 2 dny +4

    बंधू आज पर्यंत मी खूप पहिले शेवटी भिकाऱयाला ओकारी अशी गत ah👍🙏🙏🙏

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 Před 2 dny +7

    संजय राऊत रोजच स्वप्नात आपण मुख्यमंत्री झालो आहोत व त्या काचेच्या व्यापाऱ्यासारखी अवस्था करून घेणार आहे

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Před 2 dny +11

    ग्रामपंचायत लढविली का कधी लढवावी मग बघू

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Před 2 dny +25

    मी म्हणते उद्धव ठाकरे नी संजय राऊत ला मुख्यमंत्री बणवावचं किती मोठं मन आहे ते कळेल 😂😂😂

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Před dnem +1

    सुशील जी,आपण गोष्टी फार चांगल्या पद्धतीने सांगता हे आम्हाला खूप आवडते, बाकी संजय राऊत चे किस्से आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 Před 2 dny +4

    दिवसा स्वप्न पाहण्यावर बंदी नाही.

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Před 2 dny +9

    आदरणीय ,
    सुशील दादा काय त्या राऊत बद्दल बोलतात.

  • @rku03
    @rku03 Před 2 dny +9

    हे महाशय काॅमेडी साठीच योग्य आहेत.

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559 Před 2 dny +7

    ओ सुशिलजी राउतान चे कुठे मनावर घेता,त्यांना पक्षात पण कोणी विचारत नाही..जे घडणार नाही ते,.....ते ठासून बोलतात........ब्रेकिंग न्यूज मध्ये येण्यासाठी ते असे फंडे वापरतात 🚩🚩🚩

  • @dhananjayvanarse5669
    @dhananjayvanarse5669 Před 2 dny +4

    Sanjay Raut was a Head of Sweeper of Maharashtra

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 Před 2 dny +2

    या माणसाने सांगितलेली एकही गोष्ट आत्तापर्यंत खरी ठरली नाही तरीही कुठलाही मेडीयावाला याला कधीच विचारत नाही की तुम्ही कालपरवाच मारे डोळे उडवून, छातीठोकपणे सांगत होतात त्याचं काय झालं..? धन्य तो मेडीया 🙏

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj Před 2 dny +3

    साहेब खरच मनातल बोलले

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Před 2 dny +10

    PAK, CHINNA Agent Sanjay Raut C.M Honar wa.

  • @swaminathanbalasubramanian7070

    Congrats sri sushil ji .. beautiful explanation and fantastic Marathi

  • @prakashdeshmukh4877

    एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है. उनको भी तो बहुत मेहनत करणी पडती है,फल ,पद तो अवश्य मीलनाही चाहिए.

  • @narendrakumartalwalkar597

    देवेंद्रजी तो रमी सर्कल खेळ कम जुगार हा त्वरित बंद करा......!! आपली पौगंडावस्थेतील पिढी बरबादीच्या वाटेवर आहे हे आपल्याला कळत नाहीये का .....?? बाकी नरेटीव्ह बाबत नंतर ....!! आधी या पिढीची बरबादी थांबवा .....!!

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Před 2 dny

      अगदी बरोबर

    • @MskarkeraKarkera-vd1so
      @MskarkeraKarkera-vd1so Před 2 dny

      Twarit ban hone garjeche aahet, galelatth paisa asatana suddha celibrity ya advertisement karatat, tyana samany janatene mothe kele aani tyanchi pidhi barbad karat aahet.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 2 dny +10

    पत्रकार असावा तर असा अतिशय मार्मिक का विश्लेषण केला आहे कुलकर्णी साहेब आपण तुमचे खूप खूप आभार तुम्हाला विनंती आहे की संजय राऊत शरद पवार यांचा व्हिडिओ करताना त्यांचा फोटो दाखवीत जाऊ नका दिवस दिवस फार वाईट जातो अपशकुन वाटतं दिवसभर

    • @vishakha159
      @vishakha159 Před 2 dny

      संजय राऊत यांना व सुषमा अंधारे यांना राष्ट्रपती व उप राष्ट्रपती करावे.
      त्यांना सहकारी म्हणून मनोज जरांगे पाटील पंतप्रधान होल ॲड सोल तिघांचं सर्व देशांचा कारभार करण्यास लायक (ना)आहेत. बाकीच्यांनी निवडणूक लढवण्याची तसदी घेऊ नये.एवढी त्यांची हौस पुरवा . निवडणूक खर्च ही वाचेल

  • @sunethrarai2674
    @sunethrarai2674 Před 2 dny +2

    Bau sahi baat bhole ❤

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 2 dny +3

    अहो साहेब, उद्धव ठाकरे मी विधान परिषदेचा राजीनामा देणार असंही बोलले होते. उद्धव ठाकरे यांच्या नावातच यु टर्न आहे असं ताई बोलल्या होत्या

  • @pritinadkarni1685
    @pritinadkarni1685 Před 2 dny +3

    Sushilji awesome you are unbelievable

  • @pralhadhindalekar1260

    Dhanyawad-Namaskaar

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Před 2 dny +1

    just correct 👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @user-ox1ms1dl2i
    @user-ox1ms1dl2i Před dnem

    वा वा वा मजाच आली आपल्या संभाषणाने. पोळी वर पोळ्या लाटल्या आणि भाजल्या पण चटका लागला असेल. हुशार होवुयां... धन्यवाद भावु.... आशा.

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 Před 2 dny +4

    फक्त तुम्हीच आमच्या e.p.s.पेन्शन बाबत व्हिडिओ केला होता,त्याबाबत वृध्द e.p.s.लोकांकडून आभारी आहे..पुण इतर कोणीही याबाबत काहीही केले नाही.आमची तुम्हाला विनंती आहे की,माननीय श्री.देवेंद्र फडणवीस जी यांची तारीख घेवून त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे.

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 Před 2 dny +2

      हे खर आहे, आणि या बद्दल शक्य असेल तर खरच काही तरी करा ़

    • @user-rp3jb3zi5m
      @user-rp3jb3zi5m Před 2 dny +2

      EPS 95 chya lokana lavkarat lavakar wadhiv pension milanya sathi punha video banaun patha purava Kara,Shushilji.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 Před 2 dny +3

    सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत करावं.. आणि संजय राऊत सारख्या "नॉटी" विद्वान माणसाला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवू नये. नाहीतर महाराष्ट्राचा अपमान होईल.

  • @digambarwagh4912
    @digambarwagh4912 Před 2 dny +1

    👍👍

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před 2 dny +1

    Good information.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Před 2 dny +1

    Compounder.

  • @prakashrajput2915
    @prakashrajput2915 Před 2 dny +3

    राऊत हे तर महायुती चे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत.

  • @subhashchandraflute
    @subhashchandraflute Před 2 dny +3

    कुलकर्णीजी राऊंताना प्रसिद्ध म्हणताना ''कु" लावणे योग्य होईल.

  • @parshottamparmar3458
    @parshottamparmar3458 Před 2 dny +1

    Jai shree Krishna Sushil bhai 🙏🌹🙏

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 Před 2 dny +2

    मुळात महा विकास आघाडी ची सत्ता येणार हाच नॅरेटिव्ह आहे.

  • @amanlakhe2235
    @amanlakhe2235 Před 2 dny +2

    उलट याचा फायदा भाजप ने घेतला पाहिजे त्यानी जस नारेटिव्ह तयार केला तसा यांच्या बद्दल करावं....

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před 2 dny +2

    गोष्ट भारी आहे

  • @balasahebborude906
    @balasahebborude906 Před dnem

    सुशील कुलकर्णी भावी पंतप्रधान करायला पाहिजे

  • @dattatreyamamidpelliwar518

    Badhiya sir

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Před 2 dny

    अत्यंत सुंदर विश्लेषण.

  • @gaikwadas09
    @gaikwadas09 Před 2 dny

    अप्रतिम विचार!

  • @kiranattrgekarattrgekar2445

    ग्रेट दादा मस्तच विश्लेषण केले आहेत.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před 2 dny +8

    महाराष्ट्राची वाट लावायची आहे का?

  • @namdevsuryawanshi1450

    Ekdam बरोब्बर सर. यांना संपविले शिंदे साहेब यानी.

  • @mohan29619
    @mohan29619 Před 3 hodinami

    राउतांमुळेच हिरवी कुमक मिळाली आहे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 2 dny +2

    शिवसेनेचे झाले संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाची शरद पवार गटाचे कोण मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे कोण मुख्यमंत्री उत्तर एकच येतं स्वप्नातले मुख्यमंत्री

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před dnem

    मस्त विवेचन ❤❤

  • @sureshfatangare1854

    Right vishleshan sir 🙏

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 Před 2 dny

    संजय राऊत यांना मुख्यमंत्री झाले तर जगतील सर्वात मोठ नवल

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 Před 2 dny

    मतदान सक्तीचे करावे, जर कोणी मतदान न केल्यास त्यांना मिळणारे सरकारी मदत बंद करावी म्हणजे लोकशाहीचा व संविधानाचे सरकार येईल.

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 Před 2 dny +2

    👌

  • @ramraomore9888
    @ramraomore9888 Před 2 dny

    अगदी बरोबर आहे.

  • @AshokAbajiDalvi
    @AshokAbajiDalvi Před dnem

    बरोबर

  • @ganeshathare4164
    @ganeshathare4164 Před dnem

    सुशील जी थँक्स फॉर पुढेच एंटरटेनमेंट. ....संज्या राऊतला जास्त महत्त्व देत जाऊ नका

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 Před dnem

    संजाला मुख्यमंत्री करा म्हणजे परत महाराष्ट्राची वाट लावायची आहे काय.

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 Před 2 dny

    सुंदर विश्लेषण

  • @user-vf2eb1qw6x
    @user-vf2eb1qw6x Před 2 dny +12

    संजय राऊत सरपंच सुद्धा होणार नाही

  • @nileshneve150
    @nileshneve150 Před 2 dny

    आहो मी म्हणतो ज्या सामान्य शिव सैनिकांला शिवसेना सांभाळता आली नाही असा माणूस कधी महाराष्ट्राचा......... झाला तर त्याचे स्वतः चे डोके किती चालते हे सगळ्यांना माहीत च आहे.

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 Před 2 dny +1

    संजय राऊत ला पाकव्याप्त काश्मीर चा मुख्यमंत्रीपद बहाल करावं, तिथले अतिरेकी त्याच्या बेताल वक्तव्याने बेहालं होतील, जय श्रीराम!

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Před 2 dny +2

    Atishay Chan aani majeshir vedio

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande8430 Před 2 dny

    छान मनोरंजन झाले धन्यवाद

  • @aparna3018
    @aparna3018 Před 2 dny +1

    देव करो आणि राऊत मुख्यमंत्री कधीही न होवोत. सुशील सर का उगाच आमची झोप घालवताय ?

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 Před 2 dny

    हे सरपंच सुध्दा होणार नाहीत.👌👌👌

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před 2 dny

    खरेच राऊत साहेबाना प्रोजेक्ट कारा ubt कडून फुल्ल support आणि काकांचा आवडता
    नक्कीच चांगले निर्भेड मुख्यमंत्री होतील

  • @madhutamhankar
    @madhutamhankar Před 2 dny +11

    अहो संजय राऊत मुख्यमंत्री काय पंतप्रधान होणार आहेत!!!

  • @medhaangal9307
    @medhaangal9307 Před dnem +1

    आपले व्हिडिओ नेहमीच पाहते. आदरणीय श्री. भाऊसाहेब तोरसेकर यांना आणीबाणीवर सविस्तर माहिती मिळण्यासाठी व्हिडिओ करण्यास सांगावे, ही विनंती . त्याविषयी पुरेशी माहिती नाही. आपण त्यावेळी शाळकरी होतो. त्याची मालिका केली तर आवडेल.

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 Před 2 dny +3

    अरे व्वा मग तर महाराष्ट्र देशातच नाही तर जगात नंबर एक होईल 👏👏

  • @garjesubhash8827
    @garjesubhash8827 Před dnem

    सुशील जी फार छान

  • @ananadchaudhari4877
    @ananadchaudhari4877 Před 2 dny

    Bahut acche

  • @snehalborkar9924
    @snehalborkar9924 Před dnem

    प्लिज महाराष्ट्राला वाचवा! खूप काळजी वाटते!😢

  • @ramchandrayadav2557

    खूप छान माहिती मिळाली