"अघळ पघळ" विथ संभाजीराजे छत्रपती, शिव-शाहूंचे वारसदार ते स्वराज्य संघटनेपर्यंतचा प्रवास |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2023
  • #BolBhidu #sambhajirajechhatrapati #maharashtra
    बोल भिडूच्या अघळपघळच्या या भागात संभाजीराजे छत्रपती यांची मुलाखत तुम्हांला पाहायला मिळेल.
    संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना का केली ? राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांचा वारसा सोबत असताना त्यांनी भाजपकडून मिळालेली राज्यसभेची खासदारकी का स्विकारली ? संभाजीराजे छत्रपतींचं हिंदूत्व नक्की काय आहे ? महाराष्ट्राच्या राजकारणात स्वराज्यला कोणी स्पेस मिळेल ? भविष्यात संभाजीराजे कोल्हापूरच्या खासदारकीसाठी उभे राहणार का ? राहिले तर कोणाकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हांला या मुलाखतीत मिळतील.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 295

  • @swapnilgholap1023
    @swapnilgholap1023 Před rokem +31

    एक अभ्यासू व्यक्तिमत्व, रयतेचा राजा. चांगले vision घेऊन महाराज नक्की च महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करतिल😊

  • @harshalsarang4578
    @harshalsarang4578 Před rokem +121

    दूरदृष्टी असलेले रयतेचे राजे संभाजीराजे छत्रपती 🚩

    • @user-mr6mr6ie3s
      @user-mr6mr6ie3s Před rokem +1

      दशावतारपुजीयांचे वर्णीय वेदोक्तता हे केवळ"कुरण"नसून लिंगीय आणि वर्णीय भेदोक्तता हेच त्यांचे खरे"उरीय"प्राप्तव्य आणि ध्येय असते.
      (बाकीचे कार्य न्याय व्यवस्था करतच असते. )
      (शिरोक्त,उरोक्त,नाभ्योक्त,पदोक्त)

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Před rokem +6

      छत्रपती फक्त शिवबा आणि शंभू राजे...........
      बाकी कोण होण्याच्या लायकीच नाही

    • @warning64459
      @warning64459 Před rokem

      @@S.E.K1194 मुघलांच्या वंशजांना सपोर्ट कर तू आईघाल्या

    • @warning64459
      @warning64459 Před rokem

      @@S.E.K1194 मुसलमानापेक्षा तुम्ही बामणं महाराजांना विरोध करता मादरचोद

    • @atharvamarne9187
      @atharvamarne9187 Před rokem +2

      @@S.E.K1194 3rd chhatrapati Rajaram Maharaj , 5th Chhatrapati Shahu Maharaj thorle , 6th Chatrapati Ramraje Maharaj , 7th Chhatrapati Shahu maharaj dhakte , 8th Chhatrapati Pratapsinh Maharaj

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Před rokem +10

    नासिक मधून राजेंचा व्हिडीओ बघतो आहे खूप छान संयमी स्वभाव छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne Před rokem +40

    आपल राज्य जय स्वराज्य
    विस्तापितांच्या न्याय हक्कासाठी फक्त स्वराज्य
    स्वराज्याला साथ देऊया छत्रपती संभाजी महाराजांचे हात बळकट करूया

  • @niceamol8094
    @niceamol8094 Před rokem +31

    शेवटचं वाक्य अंगावर शहारे आणणारा आहे.❤ मुजरा राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.

  • @sahebraokalyankar7334
    @sahebraokalyankar7334 Před rokem +39

    महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हनून युवराज संभाजीराजे छत्रपती हेच राहतील

  • @user-tc1bu6mx7p
    @user-tc1bu6mx7p Před rokem +71

    आपला धर्म स्वराज्य धर्म.... आमचा दैवत एकच छत्रपती शिवाजी महाराज ❤

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Před rokem

      @ASK ME आरे बामनाच्या कर्ट्या काय पण बरळत बसतो का 😂..... आणि केल तर तुझ्या काय पोटात दुखल 🤔

    • @securitycerigoj9093
      @securitycerigoj9093 Před rokem

      ​@ASK ME mg tula jaybhim chalat nahi? Bhadavya tula mahit ahe ka swarajya sanghatana suru karaychya adhi sambhaji raje yani Prakash Ambedka yancha salla ghetlela ahe mhanun? Tuzya vachun jaybhim valyache kay adlay?nalayak....assal jativad karu nako jaticha asshil tr barabari kar jaybhim vale saksham ahe

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Před rokem +3

      जो शिवरायांचा धर्म तो आमचा धर्म, जे शिवरायांचे देव तेच आमचे देव. जय छत्रपति शिवाजी महाराज, फक्त भगवा.

    • @ssjshdjsjs
      @ssjshdjsjs Před rokem

      Swarajya dharm kadhi paida jhala ? Pahilyanda aikla ...

    • @santoshdongare8977
      @santoshdongare8977 Před rokem

      ​@ASK ME mg sambhaji raje kuth mhtale ki te ambedkarana manat nahit. Te tar nehmich mhntat shiv shahu phule ambedkar vichardhara pudhe gheun jato. Tuzi ka jalate.

  • @shahirazadnayakawadi896
    @shahirazadnayakawadi896 Před rokem +17

    शिव शाहूंच्या रक्ताचा आणि विचारांचा कृतीशील वारसा अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने जपणारे महाराष्ट्राचे सामर्थ्यशाली नेतृत्व आदरणीय युवराज संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा...!

  • @vishvesh5959
    @vishvesh5959 Před rokem +14

    ग्रेट मुलाखत स्पष्ट भूमिका 👌🏻👌🏻
    सुसंस्कृत महाराष्ट्राचे भविष्य आता पर्याय संभाजीराजेंचे स्वराज्य !
    २०२४ ला आम्ही आपल्या साठी समाजासाठी स्वराज्य ला मोठ करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री पाहू इच्छितो !
    मुजरा राजे !

  • @rushikeshpatil4256
    @rushikeshpatil4256 Před rokem +32

    beautiful interview. Sambhajiraje aap aage badho hum tumhare sath hai.

  • @shivamgawali5298
    @shivamgawali5298 Před rokem +37

    विदर्भ मधून व्हिडिओ पाहत आहोत राजे #मराठासेवासंघ

  • @sopanrane8622
    @sopanrane8622 Před rokem +31

    जय स्वराज्य🙏🧡🇮🇳

  • @chandrakantyadav3676
    @chandrakantyadav3676 Před rokem +13

    🚩🚩आदरणीय महाराजसाहेब, आम्ही कायम आपल्यासोबत ....🚩🚩

  • @devvhalerds3355
    @devvhalerds3355 Před rokem +6

    राजे आम्हला आपल्या सवराज्य संघटनेचा सदस्य व्हायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल हे जर कळाले तर खूप सोईचे होईल.आम्हाला मार्गदर्शन द्या .

  • @takalkarshubham455
    @takalkarshubham455 Před rokem +10

    मी बोल भिडू ला विनंती करतो 🙏 आपण सर्व बारीक सारीक गोष्टी वर video बनवता. आपण क्रुपया 3 - 4 वर्ष झाले सरळसेवा भरती प्रक्रिया रखडली आहे. का रखडली आहे कारण काय? 15 दिवसात GR येणार 1 महिन्यात भरती प्रक्रिया सुरू. अस 3 - 4 वर्ष सुरू आहे. बोल भिडू ला देखील वाटलं नाही का यावर video बनवावा. ते जाऊदे पोलीस भरती साठी ज्या मुलाने डबल फॉर्म भरले आहे त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे या वर पण video बनवा 🙏
    महाराष्ट्रात साध्या बोल भिडू खूप लोकप्रिय आहे तुम्ही तरी आम्हाला साथ देसाल अशी आशा. 🙏

  • @Aniket66784
    @Aniket66784 Před rokem +7

    त्या उदयन भोसले पेक्षा तर खूप चांगले आहेत. आणि खरे वंशज

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +56

    🚩🚩🚩ज्यांच्या पूर्वजांच्या नावाने पक्ष, घरदार चालतंय त्यांनाच ‘शिवबंधन’ घालून निष्ठा सिद्ध करायला लावणे हे मोठे धाडसाचे आणि तेवढेच निर्लज्जपणाचे काम होते! त्याचे फळ पठ्ठ्याला आठवडाभरातच मिळाले!😁😁😁

    • @Khavchat
      @Khavchat Před rokem

      @Shivraj Bhosale 🙏🙏🙏

    • @amarnathswami2329
      @amarnathswami2329 Před rokem +2

      तू प्रत्येक व्हिडिओ मध्ये शिवसेना ला विरोध करतोस रे . २०२४ ला बघून घेऊ.

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před rokem

      गप ग कमळे लायकित रहा नको शिकवू नवरयाला उध्दवसाहेबांना कचा कच चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před rokem

      वंशज चपात्या लाटी मोदीबाई चे अंधभक्त दलेच आहेत शेवटी 🤔🤣🤣🤣🤣🤣

  • @msawant657
    @msawant657 Před rokem +7

    शिवरायांचे खरे वारसदार, खूप छान काम करत आहे राजे

  • @sonali6341
    @sonali6341 Před rokem +2

    खरंच कोल्हापूरच्या गादीचा अभिमान वाटतो आम्हाला

  • @Ganesh___Deshmukh007
    @Ganesh___Deshmukh007 Před rokem +11

    हजारो मावळ्यांची इच्छा आहे राजे मुख्यमंत्री व्हावेत.. ✌️
    सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वराज्य हाच पर्याय आहे...

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před rokem +11

    रयतेचा राजा छत्रपती संभाजी महाराज 🚩

  • @avinashgaikar3771
    @avinashgaikar3771 Před rokem +11

    जो राष्ट्रहिताचा मुद्दा तोच स्वराजचा अजेंडा
    दूरदृष्टी असलेले जाणताराजे #छञपती_संभाजीराजे

  • @Krushna9526
    @Krushna9526 Před rokem +11

    छत्रपती संभाजी महाराज 🧡🚩💯👑

  • @aasifpathan7437
    @aasifpathan7437 Před rokem +4

    #CHHATRAPATI yanni #bolbhidu chi tarif karan mhnje kharch khup mothi goshth ahe ...
    congratulations #teambolbhidu .....

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K Před rokem +10

    संयमी व्यक्तिमत्त्व.😊छत्रपती संभाजी राजे भोसले

  • @AkashJadhav-ly4dp
    @AkashJadhav-ly4dp Před rokem +4

    राजे आता आपल्याला स्वराज्य हे आणावच लागले. आणि हा तमाम महाराष्ट्र आपल्या सोबत असेलच.
    जय स्वराज्य 🚩

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Před rokem +8

    तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🙌💯

  • @user-vv3mj1pq3v
    @user-vv3mj1pq3v Před rokem +15

    रयतेचे राजे युवराज संभाजीराजे छत्रपती ❤️🚩

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Před rokem +2

      रयतेचे राजे फक्त छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति राजाराम, छत्रपति शाहू थोरले🙏

  • @krishnapawde1138
    @krishnapawde1138 Před rokem +7

    महाराष्ट्र ला एका फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीचा एक स्वच्छ राजकीय नेता आणि पक्ष पाहिजे आहे.
    आणि या भ्रष्ट राजकीयांपासून मुक्तता पाहिजे.
    महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे महाराज हे आम्ही आगामी निवडणूकीत दाखवून देवू.
    जयहिंद जय महाराष्ट्र

  • @omkarpatil6435
    @omkarpatil6435 Před rokem +3

    राजे आमी सोबत आहोत... जय शिवराय 🚩💯...

  • @aniketunhavane3986
    @aniketunhavane3986 Před rokem +3

    Shri Yuvraj Sambhaji Raje Chatrapati सारखे महाराज असतील तर आम्हाला राजेशाही पण मान्य आहे ❤🚩💪

  • @Vrukshpremi1985
    @Vrukshpremi1985 Před rokem +3

    मुजरा युवराज संभाजी राजे छत्रपती 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @yatirajJ6579
    @yatirajJ6579 Před rokem +4

    खूपच प्रामाणिक बोललात राजे.. आम्हांस सार्थ अभिमान आहे आपला.. जयेस्तू मराठा.. जय स्वराज्य⛳

  • @vikasgayakwad2099
    @vikasgayakwad2099 Před rokem +6

    !!तुमचं आमचं नातं काय?!! ‌‌ !! जय जिजाऊ जय शिवराय!!
    मराठा सेवा संघ, बुलढाणा

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +10

    37:14👈😁 लई भारी प्रश्न!!
    ‘उठोबा’विषयी ठोस अशा चांगल्या गोष्टी सांगता आल्या नाहीत. राजेंनी सौम्य शब्दात बगल दिली!

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke5816 Před rokem +11

    तेलंगणा मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबदल व्हिडिओ बनवा.💙💙🙏🙏🧡

  • @madaan.-ff3285
    @madaan.-ff3285 Před 10 měsíci +1

    🙏🏻छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🧡🚩

  • @shivamgawali5298
    @shivamgawali5298 Před rokem +11

    जय शिवराय 🚩🚩

  • @pruthvirajkhot7375
    @pruthvirajkhot7375 Před rokem +4

    आम्ही पण कोल्हापूरचे आहोत, पण आम्हाला संभाजी राजे तुम्ही रयतेच्या समस्या सोडविण्यासाठी कुठेचं "Active" नाही दिसला..? - कोल्हापूरकर.! 🙏

  • @vishaldeshmukh6975
    @vishaldeshmukh6975 Před rokem +7

    तुम्ही आजही आमच्या साठी राजेच आहेत ❤️

  • @Baba-zt3dg
    @Baba-zt3dg Před rokem +4

    160-170 मराठा आमदार विधानसभे मधीं आहेत....... तरीपण समाजा साठी कुणाचं काही योगदान नाहीं

  • @Sunny13able
    @Sunny13able Před 7 měsíci

    Sambhaji Raje chatrapati na nakkich khup yash milel.. khup khup shubheccha 💐💐

  • @sushantdevarkar4725
    @sushantdevarkar4725 Před rokem +3

    रयतेच्या राजाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र साहेब ⛳⛳⛳

  • @ishant.v
    @ishant.v Před rokem +12

    🇮🇳🚩।। जय जिजाऊ । जय शिवराय ।।🚩🇮🇳

    • @adityagavhane6974
      @adityagavhane6974 Před rokem +1

      🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय स्वराज्य

  • @pavanshinde9573
    @pavanshinde9573 Před 9 měsíci

    ताई ते आपले राजे आहेत सर नाही...... Love from karnataka....jay shiv shambho...🚩

  • @Sun_kings
    @Sun_kings Před rokem +3

    Raje हे खूप साधे आहेत.एक दिवस ते CM होतील यापेक्षा राजकारणाचा चेहरामोहरा बदलून स्वराज आणतील हे मात्र 100%खर

  • @m.salunkhe9352
    @m.salunkhe9352 Před rokem +4

    खुप छान मुलाखत 🙏👍

  • @vijayhint2775
    @vijayhint2775 Před rokem +7

    मुलाखतीची सुरूवात करताना सर नाही राजे साहेब म्हणावं.. राजे म्हणावं.
    थोर आहे व असणार. तमाम हिंदुस्थान चे राजे आहेत. विसरू नका.

  • @gauravborade1233
    @gauravborade1233 Před rokem +1

    राजकारणाच्या पलीकडे समाज हिताचा राजा छत्रपती सभांजी राजे

  • @bapuraoshirke4497
    @bapuraoshirke4497 Před 7 měsíci

    छत्रपती, संभाजी, राजेंना, मानाचा, मुजरा, आम्ही, आपल्या, बराेबर, आहोत,,

  • @RayatMedia
    @RayatMedia Před rokem +8

    छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार!!!
    २०२४ साली स्वराज्य प्रस्थापितांच्या विरोधात चांगला पर्याय उभा राहील यात शंका नाही.

  • @rameshwarkakde862
    @rameshwarkakde862 Před rokem +4

    🚩Jay Bhavani Jay Shivray 🚩

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Před rokem +5

    राज्यसभा सदस्य म्हणून नेमकं काय केले ते सांगा. राज्यसभा सदस्यत्व उपभोगले, पण ज्या पक्षाने नियुक्ती साठी सहाय्य केले, त्यांच्याबरोबरच दूर,फटकारून राहीले. संस्थान बरखास्त, राजेशाही बरखास्त झाली आहे,हे लक्षात ठेवावे.

    • @sopanrane8622
      @sopanrane8622 Před rokem +1

      Andhbhakt

    • @SP-vu9wr
      @SP-vu9wr Před rokem

      असले प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याच धाडस पण दाखवा कधीतरी

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 Před rokem +1

      राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकांमध्ये संभाजी राजे पराभूत झाले होते,हे तुमच्या माहितीसाठी सांगतो

    • @sopanrane8622
      @sopanrane8622 Před rokem

      Papa la vichar

  • @dudhategovind9983
    @dudhategovind9983 Před rokem +5

    आपल स्वराज्य ❤

  • @Maharashtradharohar
    @Maharashtradharohar Před rokem +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    जय संभाजी छञपती 👑🚩💘

  • @junghareumesh40
    @junghareumesh40 Před rokem +3

    रयतेचे राज्य महाराष्ट्रात स्वराज्य 🚩

  • @shivharigade7451
    @shivharigade7451 Před rokem +3

    राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩🚩🚩

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Před rokem +4

    यांना खासदारकीची चटक लागली आहे पण भाजपबरोबर उघडपणे सहकार्य करीत नाहीत.पण खासदारकीची ईच्छा मात्र खुप आहे.यांच्या स्वराज्य पक्षास फारसा प्रतिसाद मिळणार नाही. आवाका नाही यांचा.

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 Před rokem +3

      tumhala khup smjt ...????...virodhak pn pahijet. .tevhach majja yete ..ale nahitr padtil tri .kkhupach konache te mahit nahi

    • @vishwajeetpatil1054
      @vishwajeetpatil1054 Před rokem +1

      @mohan Shete विचार सुधारा जरा…

  • @Jaybhusare.
    @Jaybhusare. Před 9 měsíci

    छ. संभाजी राजे ❤❤❤

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před rokem +7

    शरद पवारांच्या विरोधात बोलणं टाळणं हे सर्व काही सांगून जातंय

    • @thegreatindianarmy7376
      @thegreatindianarmy7376 Před rokem +2

      Bhava Shivaji maharajanchi tulna konasobt ch hou shakat nahi tyancha vanshajansobt pn nahi....!
      Aamcha ekch dev Only Shivray🚩

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Před rokem +2

      हे तेच पुरोगामी पुरोगामी करणारे. हे कसले आले छत्रपतींचे वंशज.

  • @user-oy2jh7xs1o
    @user-oy2jh7xs1o Před rokem +2

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री......
    आमचे छत्रपती......
    शिवाजी महाराज,शाहू, फुले आंबेडकर,अस्या अनेक विचारांचा वारसा म्हणजे राजे...
    ....आपल राज्य जय स्वराज्य..

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Před rokem +1

      Jyotirao phule यांनी हिंदू देवी दैवतांना अतिशय खराब भाषेत शिव्या दिलेल्या आहेत

    • @luckylotus
      @luckylotus Před rokem

      ​@@tanmayjadhavrao5822 mag Ambedkar cha naatu aata kai karat ahe?

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 Před rokem

      ​@@luckylotus प्रकाश आंबेडकरांनी कधी कुठल्या देवाला शिवी दिली आहे .काहिपण फेकायच

    • @wildlifeentertainment.
      @wildlifeentertainment. Před rokem +1

      ​@@tanmayjadhavrao5822 देवी देवताना शिव्या दिल्या हे माहीत आहे पण
      शिवाजी महाराजांची समाधी फुलेनी शोधून काढली हे माहीत नाही का तुला
      देशात प्रथम शिव जयंती फुलेणी साजरी केली हे पण सांगना मग

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Před rokem

      @@wildlifeentertainment. सगळ्यात पहिले शिवजयंती टिळकांनी साजरी केली . असो. फुलेनी केली असेल साजरी पण त्यातून त्यांची देवांना शिव्या देण्याची चुकी माफ होत नाही. त्यांनी प्रॉफिट mohommad वर पोवाडा लिहिला त्यांना येशू ख्रिस्त महान देव वाटत होते मग हिंदू देवांना का शिव्या दिल्या . 9 वर्षा chya मुली सोबत लग्न करणार देव चांगला . पण हिंदू देवी दैवतांना शिव्या vaa फुले. फुले महात्मा नाहीत

  • @yatirajJ6579
    @yatirajJ6579 Před rokem +1

    राजे आपण छत्रपती वंशज आहेत.. आणि किल्ले हे आपलेच आहेत. आपणच आपल्या किल्ल्याची निघा राखू.. संवर्धन करू.. पुढारी नालायक आहेत⛳⛳

  • @ganeshmane8785
    @ganeshmane8785 Před rokem +1

    जय शिवराय

  • @Akhappy007
    @Akhappy007 Před rokem +1

    राजे नक्कीच प्रस्थापित राजकारणाला एक वेगळा पर्याय उभा करतील अशी अपेक्षा आहे. फक्त सत्तेत सहभागी न होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा सत्तेवर बाहेरून अंकुश ठेवा व कायम छत्रपती हेच पद असू द्या.

  • @ravibhosale3501
    @ravibhosale3501 Před rokem +2

    जय शिवराय 🚩🚩फक्त्त स्वराज्य संघटना🧡

  • @vilasgaidhani0011
    @vilasgaidhani0011 Před rokem +2

    रयतेचे राजे छत्रपती संभाजी राजे
    एकच राज्य फक्त स्वराज्य

  • @harishchandrarparab9064
    @harishchandrarparab9064 Před rokem +3

    हुशार व्यक्तिमत्व❤🙏

  • @aniketsonone389
    @aniketsonone389 Před rokem +9

    आतापर्यंत महाराष्ट्रातील लोक bjp congress ncp shivsena या नौटंकीबाज राजकारण्यांना अनुभवलय...
    आता संभाजी राज्यांच्या रूपाने एक अतिशय स्वच्छ व निर्मळ व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राचे नेतृत्व करताना आवडेल....
    एक स्वराज्य प्रेमी

  • @jaywantdesai29
    @jaywantdesai29 Před rokem +2

    Perfect Chief Minister for Maharashtra.

  • @Krushna9526
    @Krushna9526 Před rokem +3

    स्वराज्य 🚩🧡

  • @vaishnavghawade5824
    @vaishnavghawade5824 Před rokem

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे.

  • @marathimanus6060
    @marathimanus6060 Před rokem +3

    जय शिवराय जय स्वराज्य

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Před rokem +2

    संभाजी राजे साहेब तुम्हाला प्रथम मानाचा मुजरा मानाचा मुजरा कोणत्याही समाजाचा मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्याचे काम दिल्ली नाहीतर देवेंद्र फडणीस सारखा महाराष्ट्र विकणारा मुख्यमंत्री नसावा हीच मनापासून इच्छा आहे मुख्यमंत्री जोबनेर त्यांनी दिल्ली गदागदा हालवले पाहिजेल महाराष्ट्र हे सगळ्यात राज्य बाकीच्या राज्यांत पेटी महाराष्ट्र किल्ला करायचा आराध्या चालू आहे बीजेपी चे त्यामुळे तुम्हीच राजे बीजेपीला रोखू शकता एक महाराष्ट्राचा मतदार म्हणून छोटी ची रिक्वेस्ट आहे देवेंद्र फडणीस नि खरच सांगतो महाराष्ट्र विकला आहे गुजराती लोकांना

  • @pravinmahangade6732
    @pravinmahangade6732 Před rokem +2

    👑 Satara Ani Kolhapur Gadi Hoti Ahe Ani Rahnar Chattrapati Shivaji Maharaj Ki Jai ⚔️⚔️ 👑 ❤️ 💫 👑

  • @officialpravin1110
    @officialpravin1110 Před rokem +1

    Grate future of Maharashtra

  • @hrishikeshchaudhari6382
    @hrishikeshchaudhari6382 Před 7 měsíci +1

    सर्व जाती धर्मा चा विचार करणारा राजा म्हणजे.... राजे....व..... त्यांचे उत्तर अधिकारी.... 🙏🙏🙏

  • @omkarrandive9913
    @omkarrandive9913 Před rokem

    RAJE MAHARAJ .... SAMBHAJI RAJE CHHATRAPATI

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Před rokem +7

    *जय भवानी जय शिवाजी*
    *धर्मवीर संभाजी महाराज की जय*
    *छत्रपती शाहू महाराज*
    तू हर हर महादेव चित्रपटाला विरोध करताना पाहून आनंद झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात बोलत आहेत.
    राजे त्या पोपट राव बरोबर हुकुमशहा आणि मोदनी विरुद्ध जा
    आणि वेदयात मराठे च्या त्या चित्रपटात चुकीचे दाखवले तर विरोध करा. आम्ही सर्व खरे शिवभक्त तुमच्या पाठीशी आहोत
    "बायोगॅस MNC" समोर कोण आहे किंवा मुख्यमंत्री त्यांनी चुकीचा इतिहास दाखवला तर आम्ही विरोध करू याची आम्हाला पर्वा नाही (आणि ते चुकीचा इतिहास दाखवतील असे वाटते).
    राजे पुढे चला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणणारे शिवभक्त तुमच्या सोबत आहेत
    पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    czcams.com/video/eBvS6XonUUo/video.html

  • @bhagavwadal999
    @bhagavwadal999 Před rokem

    Chatrapatich maharastrala vachvu shaktil ❤❤

  • @SUNILMORE.
    @SUNILMORE. Před rokem

    🚩 छत्रपती संभाजी महाराज 🚩

  • @Carloseries
    @Carloseries Před rokem

    महाराज 🚩

  • @jaiho588
    @jaiho588 Před rokem +1

    छान मुलाखत 👍👍

  • @swapnilraje0073
    @swapnilraje0073 Před rokem +2

  • @msthorat261
    @msthorat261 Před rokem +2

    छत्रपती संभाजीराजे, महादेव जानकर साहेब,राजू शेट्टी साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र मध्ये नवीन प्रयोग करून पहावा.

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Před rokem

      Kahihi fark padat nahi ....lok mahapurushana mantat ..tyanch sanman kartat tyanch kam vegal hot ...tyanche vasaj ahet mahnun lok yanchy mage janar nahit ...he sarv jan swatach swarth pahatat ...parkash ambedkar ...fakt aka samjasathi boltat ...raju sheti jikad matripad bhetel tikad jatat ..

  • @nobody_0707
    @nobody_0707 Před rokem +1

    ❤❤❤❤

  • @saralaaher9202
    @saralaaher9202 Před rokem +1

    राजे तुम्ही संभाजी नगर मध्ये खासदारकी ला उभे रहा. आमचे भ्याग होईल तुम्हाला मतदान कर्याचे, बाकीच्या राजकारणाच्या भाडंनात सभाजी नगर मध्ये नाहीतर पुन्हा ओवीसी ची आवलाद निवडून येईल,, #मुजरा राजे #

  • @pravinambewadkar5308
    @pravinambewadkar5308 Před rokem +1

    छत्रपति एकच राजेशिवप्रभु

  • @dattasawant8279
    @dattasawant8279 Před rokem +1

    खूप चांगले राजे

  • @amolkhune3365
    @amolkhune3365 Před rokem

    RAJE.....🙏🌅

  • @proudbhartiya1993
    @proudbhartiya1993 Před rokem +1

    Time stamp guys. Bol Bhidu please add time stamps to longer videos.

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 Před rokem

    मुजरा महाराज

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 Před rokem

    ❤❤❤

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 Před rokem

    Ok 👌

  • @siddheshwarjadhao3337
    @siddheshwarjadhao3337 Před rokem +1

    संयमी नेतृत्व छत्रपती संभाजीराजे

  • @swapnillondhe3638
    @swapnillondhe3638 Před rokem

    Honest 💯

  • @gauravdeshpande3868
    @gauravdeshpande3868 Před rokem +1

    #रयतेचे_राजे_छत्रपती_संभाजीराजे 🚩🚩

  • @marathimanus6060
    @marathimanus6060 Před rokem +1

    खरंच खुप छान मुलाखत परखड मत मांडले राजेंनी,शेवटच्या श्वासापर्यंत राजे तुमच्या सोबत.

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Před rokem +1

    Jay swarajy

  • @swapnilkadam712
    @swapnilkadam712 Před rokem

    ❤️❤️❤️❤️

  • @Save_Trees_Save_Earth

    *राजे आम्ही आपल्या स्वराज्या सोबत... 💯🙏*