Who started Punctuations in Marathi? Incredible Marathi Episode-5

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Incredible Marathi Episode -5. Research by Dr. Sameera Gujar. Edit by Aniket Phene.
    Who started the punctuations in Marathi? And the reason behind the title "Incredible Marathi". Do not miss!
    Book link - archive.org/em...
    #marathi #culture #knowledge #incredible #rare #entertainment #infotainment #education #marathilanguage #punctuation #england #english #books #dictionary #words #description #languageskills #languagelearning

Komentáře • 94

  • @suchitrapandit1942
    @suchitrapandit1942 Před 26 dny +1

    फारच छान...मधुरा तुम्ही निरनिराळ्या विषयांची माहिती देता...मला तुमचे सगळे एपिसोड आवडतात.. खूप उत्तम काम करताहात...

  • @mukeshthali2260
    @mukeshthali2260 Před 3 měsíci +8

    मधुरा
    नमस्कार.
    आपला उपक्रम फारच स्तुत्य.
    हिंदीच्या प्रभावामुळे मराठी दूषित होऊ घातली आहे.
    वेलणकर आज उपस्थित आहेत, हे आमचं सौभाग्य आहे. असं निवेदक म्हणतो. सौभाग्य कसलं? हा हिंदीचा प्रभाव. इथं भाग्य हवं.
    कामात व्यस्त आहे. (हिंदी व्यस्त.)
    कामात व्यग्र आहे. (मराठी शुद्ध.)
    पारंपरिक बरोबर, (पारंपारिक चूक
    स्रोत source बरोबर, (स्त्रोत चूक.
    मराठी भाषा तज्ज्ञांना (तज्ञांना नव्हे) विचारून, सल्ला घेऊन आपण या शुद्धीकरणावर चांगला विडियो बनवू शकता. संगीतात स्वरकण असतात, तसे आपले शब्दकण उच्चारण उत्तम, सुरेख व अप्रतिम आहे. एकंदर सादरीकरण वस्तुपाठ ठरावा असं. your voice carry innate and inborn energy.

    Looking forward for the same video and others like frequently occurring errors in Marathi, in the near future, good luck.
    मुकेश थळी, गोवा (writer, translator, lexicographer)
    anushanti561963@gmail.com

    • @adnyat
      @adnyat Před 3 měsíci

      तुमचा CZcams Channel आहे का? नसेल तर काढा. भाषाशुद्धी साठी ही माहिती महत्त्वाची आहे.

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 Před 3 měsíci +6

    मधुरा, तुमचं कौतुक करायलाच हवं.नवीन पिढीसाठी हे गरजेचं आहे. ह्या उपक्रमाला भरघोस यश मिळो, उत्तम प्रतिसाद मिळो.

  • @MILINDVAIDYA-kv9pk
    @MILINDVAIDYA-kv9pk Před 2 měsíci +1

    तुम्ही हे खूप छान काम करत आहात. तुम्हाला यासाठी मनापासून शुभेच्छा.

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 Před 2 měsíci +3

    Madhura tu Ashish mahiti det ja yachi kharch khup garaj aahe tuz bolane hi aikat rahavese vatate thanks for information

  • @minakshikulkarni5018
    @minakshikulkarni5018 Před měsícem

    मधुराताई तुम्ही खूप छान माहिती दिली खरच पुढील पिढीला खूपच गरज आहे

  • @srk11in
    @srk11in Před 27 dny

    मधुरा तुमचा रिसर्च आणि हे कार्य incredible 😂 आहे...

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 Před 3 měsíci +1

    अफलातून. मी नेहेमी हा विचार करायचे की संस्कृत आणि हिंदी मध्ये निराळी विरामचिन्हे असतात. परंतु इंग्रजी सारखी विरामचिन्हे मराठी मधे कशी बरी आली असतील? मधुरा ताई तुला खूप खूप धनयवाद. सुरेख माहिती आहे. ❤

  • @salilwaghmare7747
    @salilwaghmare7747 Před 2 měsíci

    अतिशय उपयुक्त आणि ज्ञानवर्धक उपक्रम.

  • @archumunagekar9762
    @archumunagekar9762 Před 25 dny

    Khup chhan madhura tai. Khupch upyukat aani sadhya aani saral bhashet mahiti sangitli ❤

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před 4 měsíci +4

    छान, नवीन माहिती मिळाली. शीर्षकाचं नाव हे का ठेवलं त्या मागचा विचार कळला आणि तो योग्यच आहे.

  • @girdhariagrawal1291
    @girdhariagrawal1291 Před 3 měsíci

    खूप छान आजच्या पिढीला अत्यावश्यक आहे Best Luck

  • @avinashpavgi6654
    @avinashpavgi6654 Před 2 měsíci

    Aaj १८ जून आहे. राणी लक्ष्मीबाई ना नमन. कवियित्री सुभद्रा कुमारी चौहान नी कविता रचली...........चमक उठी सन ५७ में वह तलवार पुरानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी.......... पुनश्च्य नमन

  • @jyotinaik3081
    @jyotinaik3081 Před 2 měsíci

    We come to know Good and rear information .
    Thank you madura and all team

  • @ranjanalimaye9570
    @ranjanalimaye9570 Před 2 měsíci

    खूप छान सोप्या भाषेत व्यक्त झाल्या आहात👍

  • @sangeetatambe4071
    @sangeetatambe4071 Před 4 měsíci +2

    खूप छान काम करत आहात तुम्ही मधुराताई
    खूप छान उपक्रम 👏🏻👏🏻👏🏻👍👍

  • @suchitashete1357
    @suchitashete1357 Před měsícem

    मधुरा, अप्रतिम.

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 Před 2 měsíci

    खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली.

  • @khagolsan
    @khagolsan Před 3 měsíci +1

    चांगला उपक्रम आहे. धन्यवाद मधुरा.

  • @tejprabhavaidya7783
    @tejprabhavaidya7783 Před 3 měsíci

    फारच छान आणि योग्य माहिती.

  • @maheshnaik7816
    @maheshnaik7816 Před 4 měsíci +1

    खूप छान अशीच माहिती आम्हाला मिळत जाऊ अशी आमची इच्छा आहे धन्यवाद😮🙏

  • @prajaktivagal2270
    @prajaktivagal2270 Před 3 měsíci

    फार छान, आवडला आजचा भाग 👍😊 waiting for next one now

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Před 2 měsíci

    👌👍✔️माहिती उत्तम

  • @ManjushaPatankar-bj3mv
    @ManjushaPatankar-bj3mv Před 2 měsíci

    फार छान उपक्रम ! खूप छान आहे !!

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 3 měsíci

    मेजर थॉमस कँडी 🙏
    मोल्सवर्थ 🙏

  • @yoginis1
    @yoginis1 Před 4 měsíci

    Khup khup khup useful awesome….. maam proud of you always

  • @ManjushaPatankar-bj3mv
    @ManjushaPatankar-bj3mv Před 2 měsíci

    खूप छान उपक्रम !! खूप छान !!

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Před 2 měsíci

    माहिती मजेशीर वाटली!!👌👌👍👍

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 3 měsíci

    उत्तर मिळाले ❗तुमचा विचार बरोबर आहे 👍🏻

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Před 2 měsíci

    छान! मधुरा, keep it up!! बघ, पुन्हा इंग्रजी आलंच! पण हो असेच उत्तमोत्तम भाग करत राहा.

  • @Bhaskar_karandikar
    @Bhaskar_karandikar Před 2 měsíci

    Able म्हणजे सक्षम, जास्त योग्य वाटतो

  • @mahadevmunde
    @mahadevmunde Před 3 měsíci

    मस्त माहिती दिली, एकदम जब्राट

  • @user-gy9kj6rw4y
    @user-gy9kj6rw4y Před 3 měsíci

    छानच,, संग्रहात ठेवत आहे..

  • @mayecha_aaswad
    @mayecha_aaswad Před 3 měsíci

    उत्तमात उत्तम माहिती

  • @manoharsarvankar1731
    @manoharsarvankar1731 Před 3 měsíci

    खुप खुप छान.

  • @varshakavishwar33
    @varshakavishwar33 Před měsícem

    खूप छान माहिती! 👌👌😊

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 4 měsíci

    मराठीत शब्दांना सुद्धा किती महत्व आहे. एकदा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे अत्रे म्हणाले. त्यावर यशवंत चव्हाण म्हणाले च लावण्याची गरज काय. त्यावर अत्रे म्हणाले तुमच्या नावातील ची काढला तर काय राहील.

  • @yashashreepunekar6919
    @yashashreepunekar6919 Před 4 měsíci

    खूपच छान...

  • @suvarna76
    @suvarna76 Před 3 měsíci +1

    अभिप्राय -
    भाषा तरुण पिढीने चालू ठेवावी म्हणून त्यात इंग्रजी शब्द वापरणे हा उपाय उपयोगाचा नाही. भाषा न वापरण्याचे कारण आहे आपल्या शालेय शिक्षणातून न्यूनगंड निर्माण केला जातो. ह्या चलचीत्रात सांगितलेला इतिहास पण त्या प्रकरचाच वाटतो. श्रोत्यांना वाटणार की आपली भाषा इंग्रजांनीच घडवली, आपले पूर्वज तर अज्ञानीच होते. शाळेतही तसेच शिकवले जाते. पण सत्य असे आहे की ह्याच इंग्रजांनी भारतीय शिक्षण पद्धत नष्ट केली. आणि जी पद्धत आपल्यावर लादली ती मानसिक गुलाम बनविण्यासाठी होती.
    संस्कृत किंवा इतर भाषांचे काम केले कारण त्यांना स्वतःचे अत्याचारी राज्य चालविण्यासाठी भाषांतर हवे होते. भाषेची सेवा केली असे म्हणणे चुकीचे आहे, ती त्यांची नोकरी होती.
    इंग्रजांच्या आधी पण आपल्याकडे कोष होते, फक्त त्यांचे स्वरूप वेगळे होते पण ते पाठ केले तर कठल्याही dictionary ची गरज नाही. मग त्यांनी स्वतःची पद्धत आपल्यावर लादली ह्यात कसले कौतुक?
    त्यांचे न्यूनगंड निर्माण करणारे शिक्षण आपण चालू ठेवले नसते तर आज भारतीय भाषांची ही अवस्था झाली नसती. तर आता स्वाभिमान निर्माण करणे हाच एक उपाय आहे.

    • @suvarna76
      @suvarna76 Před 3 měsíci

      आणि खरं तर europe मध्ये भाषा शास्त्राचा काही अभ्यास नव्हता. त्या लोकांनी संस्कृतचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्याकडे व्याकरणाचा अभ्यास सुरू झाला आणि त्यांच्या भाषांमध्ये सुधारणा केल्या.

  • @bharatisardal4131
    @bharatisardal4131 Před 3 měsíci

    खूप छान आणि नवीन माहिती
    खरच पुढच्या सोडा,आताच्या शिक्षण घेणाऱ्या पिढीला सुध्दा उपयोगी आहे.खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद मधुरा. तू हे कार्य नेटाने पुढे नेशील याची खात्री वाटते

  • @prakashkamat3742
    @prakashkamat3742 Před 3 měsíci

    खूप सुंदर

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 4 měsíci +1

    मधुरा खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Před 3 měsíci

    लवकरच पुन्हा भेटू....नवीन माहिती सांग...उत्सुक आहे

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Před 3 měsíci

    खूप छान माहिती❤

  • @mukeshthali2260
    @mukeshthali2260 Před 3 měsíci

    Incredible.
    Madhura's crystal clarity in delivery is exemplary. Swachh aani spasht sadrikaran
    🎉

  • @cvpatil
    @cvpatil Před 2 měsíci

    हे मला आवडले नाही. नाही फार आवडले.
    हे मला आवडले. नाही नाही! फार आवडले.

  • @shyamalabhat3045
    @shyamalabhat3045 Před 2 měsíci

    🎉🎉❤

  • @pragatirajput3404
    @pragatirajput3404 Před 24 dny

    Wel done ❤

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney Před 4 měsíci

    Waa Madhura...mastach

  • @user-md5rw9du5b
    @user-md5rw9du5b Před 4 měsíci

    अतिशय उपयुक्त माहिती खूप रंजक करून सांगितलीय तुम्ही, मधुराताई!! तुमचे clear aani crisp शब्दोच्चार लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. ह्या उपक्रमासाठी तुमचे आभार आणि अनंत शुभेच्छा! ❤😊

  • @manikparanjape2408
    @manikparanjape2408 Před 4 měsíci

    Khoop chhan mahiti👌🏻👌🏻 ya aadhiche episodes disat nahit

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  Před 3 měsíci

      Please subscribe my channel, Madhura Welankar satam. You will get all the episodes, otherwise you can go on CZcams search for Madhura Welankar satam Then search for my channel which has my photo in circle, and then you can go to the channel and watch all the videos.

  • @anuradhaparwate9293
    @anuradhaparwate9293 Před 4 měsíci

    खूप छान Ms.मधुरा. पहिल्यांदाच एव्हडी महत्वाची माहिती मिळाली. खूपच छान उपक्रम. पुढच्या अश्याच माहितीपूर्ण व्हिडिओ ची वाट पहाते.

  • @NilimaTilak
    @NilimaTilak Před 3 měsíci

    छान माहिती मिळाली..

  • @user-dp8ys4pq5n
    @user-dp8ys4pq5n Před 4 měsíci

    अगदी crisp episode 😂😂😂

  • @lomeshrane8393
    @lomeshrane8393 Před 3 měsíci

  • @mukundmarathe171
    @mukundmarathe171 Před 4 měsíci

    मधुरा you are herself really incredible... काय मस्त प्रेझेंटेशन मधुरा तू केलायस....👍👌👍

  • @trushalpatil1707
    @trushalpatil1707 Před 4 měsíci

    Khupach chhan ani upyogi upakram ahe ha! Aaplya bhashecha itihaas ani tyabaddal chi mahiti milna te hi itkya sahejtene, bhaari vatla ❤👌

  • @ujwalajogalekar8619
    @ujwalajogalekar8619 Před 4 měsíci

    अतुलनीय😂

  • @swatilele1858
    @swatilele1858 Před 4 měsíci

    नाविन्यपूर्ण माहिती , सुरेख उपक्रम... खूप खूप शुभेच्छा!!

  • @vrushalipitre42
    @vrushalipitre42 Před 3 měsíci

    खूप सुंदर उपयुक्त माहिती आणि छान उपक्रम आयोजित केला आहे.

  • @renuvarde1214
    @renuvarde1214 Před 4 měsíci

    वाह मजा आली, विरामचिन्हे आणि त्याच महत्व समजाऊन घ्यायला

  • @akshay5823
    @akshay5823 Před 4 měsíci

    मनःपूर्वक धन्यवाद ताई फार छान माहिती मिळाली. ❤️🙏😊

  • @shubhadaaghor1152
    @shubhadaaghor1152 Před 4 měsíci

    खूप माहितीपूर्ण सादरीकरण.अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🏻

  • @stayfitwithdr.neelakshikuc4570

    किती सुंदर माहिती आहे 🥰🥰किती सुंदर वक्तृत्व 😘😘😘

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 Před 4 měsíci +1

    मधुरा ताई , फारच महत्वाचा उपक्रम !
    याचे पूर्वीचे चार Episodes कसे ऐकता येतील ?
    कृपया मार्गदर्शन करावे🙏

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  Před 4 měsíci

      You can subscribe my channel- madhura welankar satam. Tumhala Sagale epi baghata yetil

  • @virajlondhe5311
    @virajlondhe5311 Před 4 měsíci

    खूपच छान, पुढच्या भागाची वाट बघतो

  • @naketkar08
    @naketkar08 Před 4 měsíci

    अप्रतिम सादरीकरण. स्तुत्य उपक्रम 🙏🏻

  • @mayakhedikar6219
    @mayakhedikar6219 Před 4 měsíci

    किती.छान माहिती सांगितली तुम्ही !

  • @balramsabhome10
    @balramsabhome10 Před 4 měsíci

    बेहतरीन....लाजवाब व्हिडिओ....👍👌

  • @sunitashejwalkar6308
    @sunitashejwalkar6308 Před 4 měsíci

    उपयुक्त माहिती !😊

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 Před 4 měsíci

    पुस्तकाच्या link साठी आभार 🙏

  • @SUNSAT243
    @SUNSAT243 Před 4 měsíci

    Incredible!

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 Před 4 měsíci

    सुंदर! धन्यवाद 🙏

  • @vasudhajoglekar6825
    @vasudhajoglekar6825 Před 4 měsíci

    खुप छान माहिती, मधूरा ताई .

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Před 4 měsíci

    खूप छान माहिती आहे.

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 Před 4 měsíci

    सुंदर माहिती👌👌🙏👍

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal Před 4 měsíci

    Wah WOnderful

  • @jyotsnaphatak5872
    @jyotsnaphatak5872 Před 4 měsíci

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @rujuttaphadkay6616
    @rujuttaphadkay6616 Před 4 měsíci

    खूप छान 👌🏻👌🏻

  • @samirkale246
    @samirkale246 Před 4 měsíci

    great work by you ! Keep it up.

  • @balkrishnaghady3031
    @balkrishnaghady3031 Před 4 měsíci

    मधुराताई आपण चांगली माहिती देत आहात,
    परंतु सध्या,मराठी वर्तमानपत्रे, जाहिराती मध्ये,
    काही शब्दांमध्ये, (ण) चा वापर (न) च्या जागी,
    वापरला जात आहे, जसे की,(मॅनेजमेंट)व, (मेंटेनन्स) असे पूर्वी लिहिले जात असे, आता (मॅनेजमेण्ट) व (मेण्टनन्स), यात मात्रा द्यायचा राहिला, असे लिहिले जाते, इतकी साहित्य,
    संमेलने होतात, कोणीही साहित्यिक याबद्दल,
    काहीही बोलत नाहीत, आणि म्हणतात,
    मराठीला अमुक दर्जा ध्या,
    तर यातील योग्य शब्द कुठला,
    (ण) च्या शब्द प्रयोगाचा उच्चार करून दाखवावा. कृपया आपण याला वाचा फोडा!

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  Před 3 měsíci

      उच्चारांवर एक भाग नक्की करू . धन्यवाद!

  • @user-mk7mm9cy2t
    @user-mk7mm9cy2t Před 3 měsíci

    Shopwoman=दुकानदारी ण

  • @mavideos3197
    @mavideos3197 Před 4 měsíci

    I love you😘😘❤ madhura

  • @sanjeevdighe4398
    @sanjeevdighe4398 Před 4 měsíci

    स धन्यवाद अभिनंदन 🙏या पूर्वी चे ४ भाग बघायला कसे मिळतील..? यू ट्यूबवर का..?

  • @rakhikhanvilkar6326
    @rakhikhanvilkar6326 Před 4 měsíci

    खूप छान