Madhurav | S02 E018 | मधुरव | Madhura Welankar-Satam

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • After a short break, We are back with the fresh and New Season - II...
    With Very exciting writings to read out on weekends.. New concepts and thoughtful writings will be presented on every weekend...
    Especially with special guest readers who are well known faces will present some best stories....
    So stay tuned and enjoy good content and Writings.
    You imagine it.. Pen it and send it and I will read it!
    madhura@approgramme.com

Komentáře • 28

  • @madhurarasalkar5570
    @madhurarasalkar5570 Před 11 měsíci

    वास्तवदर्शी कथा.. अतिशय सुंदर वाचली आहे संकर्षण यांनी👍🙏

  • @anantpadhye6843
    @anantpadhye6843 Před 3 lety

    उत्तम कथा उत्कृष्ट वाचन

  • @vidyadixit8039
    @vidyadixit8039 Před 3 lety

    मास्तर कंथा खूपच निराशेचे व करू सत्य सांगून जाते. कधी हे वशीलेबाजी व खोटेपणा चुकीच्या माणसांनाच नोकरी देणे प्रकार थांबणार? मनाला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. . सुंदर कथा छान वाचन, खूप धन्यवाद.

  • @radhikav2530
    @radhikav2530 Před 3 lety

    हरिष कस्पटे यांनी अगदी छान कथा सादर केली जे खरंच आजकालचे कटू सत्य आहे. संकर्षण सरांचे सादरीकरण खूपच छान!👍👍

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Před 3 lety

    Nishabd!!! Sankarshan 🙏🙏

  • @rajaninaik7057
    @rajaninaik7057 Před 2 lety

    खूप छान कथा आहेत.

  • @rajaniwelankar2464
    @rajaniwelankar2464 Před 3 lety +1

    हरीश तुझी कथा खूप छान, परिणामकारक होती. हे वास्तव आहे याची मला चांगली कल्पना आहे. संकर्षणने अतिशय सुंदर वाचली.त्यामुळे ती मनाला भिडली.संकर्षण अभिनंदन!

  • @umajoshi4971
    @umajoshi4971 Před 3 lety +3

    हरीश कस्पटे यांनी सुंदर कथा लिहिली आहे, त्यामुळे एक वेगळाच पैलू कळला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन...संकर्षण यांचे अभिवाचन अतिशय नैसर्गिक जणू काही ते तेच आहेत...ब्रावो... अतिशय उत्तम वाचले.मजा आली.

  • @mugdhathakur7128
    @mugdhathakur7128 Před 2 lety

    खूप छान कथा ,मनाला अस्वस्थ करुन गेली हे वास्तव खूप भयंकर आहे भयानक आहे ह्यावर आपण कशी मात करणार आणि कसे मुलांना चांगले गुरू मिळणार? कठीण आहे सगळं
    बाकी कस्पटे सर ,तुम्हाला अधिकाधिक लेखनासाठी शुभेच्छा
    संकर्षण साहेब पण हुशार आहेत कुठे कसं वाक्य बोलायचं ,कसा हेल काढायचा,कसा आवाज बदलायचा हे त्यांना बरोब्बर समजते😀🙏🎉

  • @pratikshabhole9862
    @pratikshabhole9862 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर कथा वाटली हरीश दादा तुमचे खूप अभिनंदन ।💐💐💐
    आणि शंकर्षण दादा तू ही कथा अतिशय चांगल्या पद्धतीने मानडलीस ।तुझे पण अभिनंदन .💐💐
    शेवट वाटला नव्हता असा होईल ।😢😢
    आणि मधुरव च्या सर्व टीम चे अभिनंदन💐💐💐

  • @shraddhaabhang9549
    @shraddhaabhang9549 Před 3 lety

    कथा आणि सादरीकरण निव्वळ अप्रतिम!!! परखड सत्य. डोळे पाणावले शेवटी

  • @hemaphatak9280
    @hemaphatak9280 Před 3 lety +1

    कथा फारच परिणाम कारक.मास्तर . संकर्षणचे वाचन अप्रतिम आहे.मधुरा Good Go ahead

  • @ZeeCorner123
    @ZeeCorner123 Před 3 lety

    खूप खूप छान हरीश दादा_#sanket here

  • @samirkale246
    @samirkale246 Před 3 lety +1

    Wa Harish masta katha 👍 ani kay mast sadrikaran by Sankarshan superb 👏👏

  • @mrunalisegdar3646
    @mrunalisegdar3646 Před 3 lety

    खूप सुंदर कथा 👌👌👌👌

  • @prajaktiv335
    @prajaktiv335 Před 3 lety +1

    khup chan katha , very sensitive 😢

  • @avinashgangane2693
    @avinashgangane2693 Před 3 lety

    हरीष खूप सुंदर कथा आहे ...अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐

  • @maneeshasoman7739
    @maneeshasoman7739 Před 3 lety +1

    एक सलग ऐकावीशी वाटली अशी कथा आणि कथा वाचन

  • @rohang20
    @rohang20 Před 3 lety

    Khup sunder gosht...Ani sankarshan karhade hyancha vaachan tar mastach...Hi bhasha ani lehja aikayla mast vatta 👍👍

  • @parmeshwardharne4398
    @parmeshwardharne4398 Před 3 lety +1

    लाय भारी हो मास्तर

  • @sanikavaidya2438
    @sanikavaidya2438 Před 3 lety

    Khupach sundar katha!

  • @ashvinkumardeshpande3852

    हरीश कसपटे कथा चांगली आहे तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sankarshankarhade6076
    @sankarshankarhade6076 Před 3 lety

    मी मधुरा आणि “मधुरव” चा मनापासून आभारी आहे.
    हरिश ह्यांची कथी खरंच ताकदीची आहे ..... त्यांचेही आभार 😊🙏🏻
    मधुरव ला शुभेच्छा 💐😊

  • @aapali_cinema_company
    @aapali_cinema_company Před 3 lety

    💐💐💐💐💐💐💐

  • @mr.sandeshgaikwadias8788
    @mr.sandeshgaikwadias8788 Před 3 lety +1

    Nice

  • @priyabapat9510
    @priyabapat9510 Před 3 lety +1

    🙏

    • @achyutraogangane6341
      @achyutraogangane6341 Před 3 lety +2

      कथा छान झाली आहे वाचन पण छानच छान झाल परंतु लिखानात वैदर्भीय हेल का?कळत नाही कारण लेखक मराठवाड्यातला आहे तेव्हा हेल पण मराठमोळा आसायला हवा. आसे वाटते बाकी सुंदर go ahead शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🌿

    • @maheshnaik7816
      @maheshnaik7816 Před 3 lety

      Very nice story and good narration