Spardha Pariksha Academy
Spardha Pariksha Academy
  • 92
  • 16 900 921
वाह! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी 8 जुलैपासून राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन!
वाह! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी 8 जुलैपासून राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन! Wow! Special camps to fill the forms of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana are to be organised across the state from July 8 !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पात्र महिलांना सहज भरता यावेत यासाठी 8 जुलै सोमवारपासून राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. ज्या महिलांना ऑनलाइन फॉर्म भरताना अडचणी येतात त्यांनी जवळपासच्या अंगणवाडीमध्ये संपर्क साधावा आणि या योजनेचा फॉर्म भरावा. जेणेकरून दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होतील. या विशेष शिबिराविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये दिलेली आहे.
Special camps will be organized across the state from July 8, Monday, to facilitate the filling of the forms of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana by eligible women. Women who face difficulties in filling the online form should contact the nearest Anganwadi and fill the form of this scheme. So that 1500 rupees will be deposited in their bank account every month. Detailed information about this special camp is given in this video in very simple language in Marathi.
mukhymantri machin ladki bahin Yojana mukhymantri Majhi ladaki bahan Yojana form Majhi ladaki bahin Yojana ladki bahin Yojana mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म माझी लाडकी बहीण योजना अर्ज
zhlédnutí: 96 235

Video

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form kasa b
zhlédnutí 20KPřed 7 hodinami
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form kasa bharaycha? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाइन फॉर्म नारी शक्ती दूत या ॲप मार्फत भरले जात आहेत. नुकतेच हे ॲप अपडेट झालेले आहे आणि माझी लाडकी बहीण या योजनेच्या फॉर्ममध्ये देखील काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत. नवीन बदलांसह माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाइन कसा भरावा? याची संपूर्ण माहि...
माझी लाडकी बहीण योजना नवीन GR आला! 99% महिला पात्र! योजनेत मोठे बदल!! | Ladaki Bahin Yojana New GR
zhlédnutí 37KPřed 9 hodinami
माझी लाडकी बहीण योजना नवीन GR आला! 99% महिला पात्र! योजनेत मोठे बदल!! | Ladaki Bahin Yojana New GR Mukhyamantri Mazi Ladki Bahin yojana new GR Published! Big changed in the scheme! 99% women will be benefitted! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुधारित GR प्रकाशित झाला आहे. या नवीन शासन निर्णयानुसार योजनेमध्ये अनेक अमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. आता 21 ते 65 वयोगटातील जवळपास 99% महिला या यो...
माझी लाडकी बहिण योजना - हा 1 फॉर्म भरा आणि अंगणवाडीत जमा करा! खात्यावर 1500 रुपये जमा होतील!! Ladki
zhlédnutí 541KPřed 9 hodinami
माझी लाडकी बहिण योजना - हा 1 फॉर्म भरा आणि अंगणवाडीत जमा करा! खात्यावर 1500 रुपये जमा होतील!! mukhymantri Majhi ladki bahan Yojana offline form kasa bharava mukhyamantri mazi ladki bahin pdf form download link : drive.google.com/file/d/1u7WE2dkRIbvjsCawQP5pO2dX71KRqlSY/view?usp=sharing या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑफलाइन फॉर्म कसा भरावा? याची सविस्तर माहिती मराठी भाषेत...
अविवाहित तरुणींना सुद्धा मिळणार 1500 रुपये महिना! पण ही 5 कागदपत्र लागणार | Mazi Ladaki Bahin Yojana
zhlédnutí 9KPřed 12 hodinami
अविवाहित तरुणींना सुद्धा मिळणार 1500 रुपये महिना! पण ही 5 कागदपत्र लागणार | Mazi Ladaki Bahin Yojana Unmarried girls will also get 1500 rupees a month! But these 5 documents will be required | Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये नुकतेच आमुलाग्र बदल करण्यात आले. त्यानुसार आता अविवाहित महिला आणि तरुणींना देखील या योजनेचा लाभ देण्यात येईल. अविवाहित महिला...
फक्त याच कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार! | Mukhyamantri Annapurna Yojana 3 Free Gas Cy
zhlédnutí 554KPřed 12 hodinami
फक्त याच कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार! | Mukhyamantri Annapurna Yojana Only these families will get 3 gas cylinders free per year in Mukhyamantri Annapurna Yojana ! मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली जात आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत पुरवले जातील. या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत देण्यात आलेली...
माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा! तरुणांना मिळणार महिन्याला 10 हजार रुपये! Maza Ladka Bhau Yojana 2024
zhlédnutí 722KPřed 12 hodinami
माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा! तरुणांना मिळणार महिन्याला 10 हजार रुपये! Maza Ladka Bhau Yojana 2024 Announcement of Maza ladka bhau yojana 2024 ! Youth will get 10 thousand rupees a month! महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला सहा हजार, आठ हजार ते दहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेतून तरुणां...
GR माझी लाडकी बहीण योजनेत 7 मोठे बदल! 7 major changes in mukhyamantri majhi ladki bahan Yojana GR
zhlédnutí 417KPřed 14 hodinami
GR माझी लाडकी बहीण योजनेत 7 मोठे बदल! 7 major changes in mukhyamantri majhi ladki bahan Yojana GR उत्पन्न दाखला डोमासाईल रद्द! जमिनीची व वयाची अट रद्द! अविवाहित महिलेला लाभ मिळणार!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत आता उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही डोमासाईल सर्टिफिकेट ची अट रद्द करण्यात आलेली आहे पाच एकर जमिनीची अट देखील समाप्त केली गेली आहे तसेच वयाची अट ...
वाह! माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल! | Update- Mazi Ladki Bahin Yojana changed
zhlédnutí 528KPřed 14 hodinami
वाह! माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल! | Big update : Mukhytamantri Mazi Ladki Bahin Yojana terms changed मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नियमांमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मोठे फेरबदल केलेले आहेत आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी ही माहिती दिली माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मराठी ...
मोठी अपडेट : माझी लहान बहीण योजनेचे फॉर्म जाहीर! असा भरा ऑनलाईन फॉर्म! | Mazi Ladki Bahin Yojna form
zhlédnutí 36KPřed 14 hodinami
मोठी अपडेट : माझी लहान बहीण योजनेचे फॉर्म जाहीर! असा भरा ऑनलाईन फॉर्म! | Mazi Ladki Bahin Yojna form New Update 2 July 2024 Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form Online and Offline Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana GR 2024 Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Application Link Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form 2024 Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form pdf 2024 मुख्यमंत...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे | महिना 1500 रु| Ladki bahin
zhlédnutí 596KPřed 16 hodinami
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे | महिना 1500 रु | Ladki bahin yojna 2024 Answers to all your questions Mukhyamantri mazii ladki bahin yojna 2024 प्रश्न : उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागेल? प्रश्न : नाव माहेरकडील रेशनकार्ड वर आहे? प्रश्न : पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्ड चालेल का? प्रश्न : अविवाहित मुली यासाठी पात्र आहेत का ज्या 21 ते 60 मध्ये बसतात? प्रश्न : क...
देवेंद्र फडणवीस आणि विजय वडेट्टीवार यांच्यात जुंपली! Devendra Fadanvis vs Vijay Vadettivar
zhlédnutí 13KPřed 16 hodinami
Devendra Fadanvis vs Vijay Vadettivar Fair Use Disclaimer: This video may contain copyrighted material that has not been specifically authorized by the copyright owner. I am making such material available for purposes including, but not limited to, criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. I believe this constitutes a 'fair use' of any such copyrighted material as...
महाराष्ट्रात झिका व्हायरसचा हैदोस! झिका व्हायरसची लागण झाल्याची 9 लक्षणे Zika virus symptoms Marathi
zhlédnutí 1,8KPřed 16 hodinami
महाराष्ट्रात झिका व्हायरसचा हैदोस! झिका व्हायरसची लागण झाल्याची 9 लक्षणे Zika virus symptoms Marathi #zikavirus #symptoms #marathi झिका व्हायरसचा धोका वाढला! महाराष्ट्रातील पुण्यात झिका व्हायरसचे तब्बल 5 रुग्ण आढळून आलेले आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार डासांमार्फत मनुष्यापर्यंत पोहोचतो. झिका व्हायरसने ग्रस्त डास चावल्याने आपल्याला हा आजार होतो. या आजारावर सध्या तरी कोणतेही उपचार उपलब्ध नाही...
माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमासाईल सर्टिफिकेट कसे काढावे?| डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे
zhlédnutí 163KPřed 16 hodinami
माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमासाईल सर्टिफिकेट कसे काढावे?| डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे | Domicile Certificate Maharashtra Documents required in Marathi Mukhyamantri mazi ladki bahin yojna या योजनेचा लाभ घेण्यासाठी domicile certificate म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र कसे काढावे? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये ...
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलै मध्ये या तारखेला मिळणार!! | नमो शेतकरी योजना 4था हप्ता तारीख 2024
zhlédnutí 28KPřed 16 hodinami
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलै मध्ये या तारखेला मिळणार!! | नमो शेतकरी योजना 4था हप्ता तारी 2024 namo shetkari yojna 4tha hapta tarikh namo shetkari yojna 4th instalment date नमो शेतकरी योजना चौथा हप्ता बद्दल या व्हिडिओ मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. नमो शेतकरी योजना चौथा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला होता. नमो शेतकरी योजना 4था हप्ता तारी 2024 अखेर जाहीर झाली आहे. हा हप्...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 कागदपत्रे | Mukhyamantri Mazi Ladki Bahin kagadpatre Docs
zhlédnutí 4,7KPřed 19 hodinami
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 कागदपत्रे | Mukhyamantri Mazi Ladki Bahin kagadpatre Docs
अरेरे!! फक्त याच महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna Patrata
zhlédnutí 206KPřed 21 hodinou
अरेरे!! फक्त याच महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna Patrata
33 Classroom Objects in English | Classroom objects vocabulary in English (for Marathi kids)
zhlédnutí 222Před měsícem
33 Classroom Objects in English | Classroom objects vocabulary in English (for Marathi kids)
55 सोपी English वाक्ये | 55 Short Spoken English sentences for beginners | Basic and short sentences
zhlédnutí 706Před měsícem
55 सोपी English वाक्ये | 55 Short Spoken English sentences for beginners | Basic and short sentences
शाळेत बोलली जाणारी English शिका घरच्या घरी | Learn Classroom English at home in Marathi | Spoken Eng
zhlédnutí 670Před měsícem
शाळेत बोलली जाणारी English शिका घरच्या घरी | Learn Classroom English at home in Marathi | Spoken Eng
2024 लोकसभा मतदान : मतदार यादीत तुमचे नाव, मतदान केंद्र, मतदानाची तारीख 1 मिनिटात अशी शोधा
zhlédnutí 1,2KPřed 2 měsíci
2024 लोकसभा मतदान : मतदार यादीत तुमचे नाव, मतदान केंद्र, मतदानाची तारी 1 मिनिटात अशी शोधा
अखेर RTE ऍडमिशन ची date जाहीर झाली 👍| RTE admission 2024 Maharashtra date declared 5 April 2024
zhlédnutí 4,7KPřed 3 měsíci
अखेर RTE ऍडमिशन ची date जाहीर झाली 👍| RTE admission 2024 Maharashtra date declared 5 April 2024
RTE ऍडमिशन मोठी अपडेट Maharashtra 1 April 2024 | RTE admission big update 1 April 2024 Maharashtra
zhlédnutí 2,7KPřed 3 měsíci
RTE ऍडमिशन मोठी अपडेट Maharashtra 1 April 2024 | RTE admission big update 1 April 2024 Maharashtra
RTE ऍडमिशन अपडेट Maharashtra 29 March 2024 | RTE admission update 29 March 2024 Maharashtra
zhlédnutí 3,9KPřed 3 měsíci
RTE ऍडमिशन अपडेट Maharashtra 29 March 2024 | RTE admission update 29 March 2024 Maharashtra
गुणाकाराची सुपरफास्ट ट्रिक / 3 सेकंदात गणित सोडवा / Gunakar tricks in Marathi/ math tricks marathi
zhlédnutí 1,4KPřed 9 měsíci
गुणाकाराची सुपरफास्ट ट्रिक / 3 सेकंदात गणित सोडवा / Gunakar tricks in Marathi/ math tricks marathi
वर्ग करा 3 सेकंदात | #varg_kadhnyachi_short_trick_marathi | square trick marathi | वर्ग सोपी ट्रिक
zhlédnutí 1,4KPřed 9 měsíci
वर्ग करा 3 सेकंदात | #varg_kadhnyachi_short_trick_marathi | square trick marathi | वर्ग सोपी ट्रिक
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्ग शापित आहे का? || Is Samriddhi expressway cursed?
zhlédnutí 2,7KPřed rokem
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्ग शापित आहे का? || Is Samriddhi expressway cursed?
जालना हायवे वर त्या पहाटे नक्की काय घडलं?? || Jalna Crime News Story
zhlédnutí 20KPřed rokem
जालना हायवे वर त्या पहाटे नक्की काय घडलं?? || Jalna Crime News Story
सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला कसा झाला? || Pune Sadashiv peth girl attacked incident full story
zhlédnutí 155KPřed rokem
सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला कसा झाला? || Pune Sadashiv peth girl attacked incident full story
Darshana Pawar ला Rahul Handore ने असं संपवलं.. पोलिसांना दिला कबुलीजबाब. MPSC Topper ची हत्या Story
zhlédnutí 109KPřed rokem
Darshana Pawar ला Rahul Handore ने असं संपवलं.. पोलिसांना दिला कबुलीजबाब. MPSC Topper ची हत्या Story

Komentáře

  • @rohidasshelke2933
    @rohidasshelke2933 Před 5 hodinami

    सर रेशन कार्ड हरवला आहे , झेरॉक्स available aher आणि ऑनलाईन CRMS MAHAFOOD वरुण रेशन कार्ड DOWNLOAD केला आहे तर यापैकी कोणता DOCUMENT अपलोड करु..

  • @PriyaSalunkhe-xc1ue
    @PriyaSalunkhe-xc1ue Před 6 hodinami

    इन्कम टॅक्स तालू असल्यावरच भराचा का नाहीशीइन्कम टॅक्स चालू असल्यावर फॉर्मेट भराचा की नाही

  • @SmitaRamane
    @SmitaRamane Před 6 hodinami

    Online vr link dya

  • @kalyanikeni8663
    @kalyanikeni8663 Před 7 hodinami

    Dada onlaig pan barch Ani off lagi barch dohi barch ka

  • @shivrajmore583
    @shivrajmore583 Před 7 hodinami

    सरकारी नोकरदार असेल तरीही

  • @shivrajmore583
    @shivrajmore583 Před 7 hodinami

    सर्व महिला म्हणजे कोण कोण

  • @sambhajirajiwade6516
    @sambhajirajiwade6516 Před 7 hodinami

    धन्यवाद सर खुप छान माहीती दिल्ली

  • @saigaming1657
    @saigaming1657 Před 9 hodinami

    पैसे देणे पेशा नोकरी दया

  • @vilaspkumbhalkarkumbhalkar6308

    Mukhya mantri sir Sarkari karmcharyana dhaewar aana Kuthlach Kam velewar hot Nahi kamchukar aahet

  • @deepakchandane7050
    @deepakchandane7050 Před 10 hodinami

    माझ्या कडे रेशनकार्ड आहे व रेशनकार्ड ची नंबर भेटला आहे तो नंबर जनरेट झाले नाही तर उत्पन्न चा दाखल काढचा आहे तर काय करावे लागेल

  • @anitapatekar
    @anitapatekar Před 11 hodinami

    सर माझी शाळेची जन्मतारीख त्याचा महिना चुकला साल बरोबर आहे आणि 30 साल आधार कार्ड वरही बरोबर आहे पण महिना चुकला त्यावर एक एक झाले तर चालेल का

  • @neetahasarmani8277
    @neetahasarmani8277 Před 13 hodinami

    Bank प्रा. लि. चालेल का

  • @SureshGaikwad-tx9di
    @SureshGaikwad-tx9di Před 14 hodinami

    हमीपत्र कोनाकडे दयावे

  • @VILAS_SHORT_STATUS
    @VILAS_SHORT_STATUS Před 14 hodinami

    रुपया देऊ नका भाव कमी करा सगळे वस्तू ची 😔

  • @user-et3yr6lu9c
    @user-et3yr6lu9c Před 14 hodinami

    सर बँकेचे जर पासबुक नसेल तर पोस्टातील पासबुक चालेल का

  • @ajaygabhane9073
    @ajaygabhane9073 Před 17 hodinami

    Fukat hamali karat nhi mhnte setu wale,aani tumhi form bharaychi soy keli mhnta

  • @ajaygabhane9073
    @ajaygabhane9073 Před 17 hodinami

    Aamchya Wardha jilha samudrapur yethe setu wale form bharun det nhi aahe...pahile paise dya mhnte..

  • @anjumshaikh4031
    @anjumshaikh4031 Před 17 hodinami

    100/ rupees daun from dhraych nahi na Satu matha

  • @savitakirtikar
    @savitakirtikar Před 21 hodinou

    नुसता शाळालेचा दाखला चालेल का

  • @sachinrode5206
    @sachinrode5206 Před dnem

    Ration card cancelled kara ❤🎉khup luta lut hot aahe

  • @swatiahire1
    @swatiahire1 Před dnem

    Sir document upload kele pn submit krnya adhi te documents dist ch nvte box mdhe tri form submit kela #images not support this device# ase ale prtek documents chya box mdhe documents chi size diste hoti pn documents nahi Tr upload zale asel ka

  • @mansikadam9093
    @mansikadam9093 Před dnem

    रेशनकार्ड नसतर

  • @Caeducator
    @Caeducator Před dnem

    चार चाकी ची अट रद्द करावी साहेब

  • @dnyaneshwarborhade2358

    Aadhi Aamdar Khasdarachya pention BAND kara,lokshahi madhun lokanchya kalyana sathi aalat ki paise kamvayala..... ???

  • @GangaChavan-px7wn
    @GangaChavan-px7wn Před dnem

    Sir छेद लाहन आणि अंश मोटे आले तर

  • @SwapnaBhanegaonkar

    Bhai Lal Kila ration card Nayak to chutiya banana

  • @dipalibokde7864
    @dipalibokde7864 Před dnem

    Nagarpalika, nagarpanchyat , grampanchyat vgre dila ahe tithe ky takaych Ahe?? Plz reply me

  • @PradipThorat-mh1ph

    Hami Patra jama Kara

  • @user-oo1vs8cd4j
    @user-oo1vs8cd4j Před dnem

    एकदा म्हनता ताईकडे जावं नाही लागणार एकदा म्हणता ई kyc Otp करायला जाव लागणार एकच कायते सांगा

  • @VilasBurude
    @VilasBurude Před dnem

    ऑनलाईन फॉर्म भरताना हमी पत्र ऑनलाईन कसा भरायचा सर

  • @dipakpatil4692
    @dipakpatil4692 Před dnem

    Zeroksa cha foto chalel ka

  • @kashinathdaberao4350

    चालते

  • @SanjivaniDeshetti
    @SanjivaniDeshetti Před dnem

    Only marathicha aawaj aahe ka

  • @tulsidasrandive1220

    Sir document upload nhi hote aahe tr kahi solutions

  • @sonukalpande6959
    @sonukalpande6959 Před dnem

    Ladka bhau bi nahi hai or bahin mere bi nahi hai kya karu 1 ladka mai😢😢😢

  • @GopalChavan-xb2oi
    @GopalChavan-xb2oi Před dnem

    कोणतीही योजना राबवा पण प्रति व्यक्ती तीन अपत्य असल्यास चोथ्या अपत्सास रेशनकार्ड मध्येसुद्धा नाव न घेणे . मतदानाचा व शिक्षणाचा हक्क नसणे

  • @kmsush912
    @kmsush912 Před dnem

    CM for Maharashtra #DevendraFadnavis #AjitPawar ajiप्रायव्हेट जॉब वाल्यांनी फक्त यांना टॅक्स जीएसटी भरायचा जेवढ्या फुकट योजना द्यायच्या असतील तेवढ्या पुढार्‍यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीतून द्याव्या मुलींना बस प्रवास फ्री एज्युकेशन आता दीड हजार रुपये पण देणार मुलांनी काय करायचं तुमच्या मुलांना गरज नाही हो ते बस मी प्रवास करत नाही आणि ते तर फॉरेनला जाऊन शिक्षण करतात सामान्य मुलांचं काय त्यांना भेदभाव का करता

  • @knightkinggamer870

    Navin aalele ration card ha fakt 1 paper aahe to takla tari chalel na? Plz reply kara🙏🏻

  • @poojadevgire8277
    @poojadevgire8277 Před dnem

    Hamipatra ks kraych

  • @akashbarge5222
    @akashbarge5222 Před dnem

    Live photo taklyavr image not supporte this divais dakhvtay

  • @umeshpatil007official4

    Update येण्या अगोदर फॉर्म भरून टाकला होता, नंतर हमीपत्र मध्ये अपडेट झाले तर चालेल का

  • @shubhangipavaskar2116

    Ty sir

  • @arundhawale3588
    @arundhawale3588 Před dnem

    काही कमेंट चा विचार करू नका मोबाईलची स्क्रीन पूर्ण ब्लर करताय काय कळणार दुसऱ्या बाकी लोकांना तुमचा फॉर्म भरलेला आमच्या काय कामाला येणार आहे 😅😅😅😅

  • @SarikaBhange-hh2mz

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-cv6iy3xi2w
    @user-cv6iy3xi2w Před dnem

    Ladla bhau,,,, bhahin aaji aajoba kaka mavshi shejaari kutra manjar kavla benduk aankhii barech kahi 😅😅😅😅😅😅😅😅😅 murkhano fakt shikhan mofat kara English midiyam

  • @RanjitaIngle-qt5bh

    जाइन खात्ये चालते काय

  • @bandukamble9661
    @bandukamble9661 Před dnem

    खूप च छान माहिती सांगितली धन्यवाद सर...

  • @user-xk3eh5ej5e
    @user-xk3eh5ej5e Před dnem

    Sir from kiti divsala ascpet hoto

  • @rohidassuradakarsuradakar7052

    लाडका भाऊ 10हजार लाडकी बहीण 1500 आई श्रवण बाळ1000 बाप निराधार 1000 लाडका भाचा 1500 लाडकी बाची 1500 काम करायचं काम नाही 18 ते 20 हजार महिना कमवा फ़क्त ब्यानार बांधा व मतदान करा शिक्षणाची अट नाही

  • @AyazKhan-cc2qp
    @AyazKhan-cc2qp Před dnem

    श्री मुख्यमंत्री साहब ऑनलाइन वाले फॉर्म भरने के दो 200 रुपए मांग रहे हैं