जालना हायवे वर त्या पहाटे नक्की काय घडलं?? || Jalna Crime News Story

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2023
  • जालना हायवे वर त्या पहाटे नक्की काय घडलं?? || Jalna Crime News Story
    अमोल सोळंके आणि सविता सोळंके यांच्या लग्नाला 13 वर्षे झाली. मात्र अद्याप घरी पाळणा हलला नव्हता. यावरून दोघांत वारंवार भांडणे होतं. 35 वर्षीय अमोल 32 वर्षीय पत्नी सविताला सातत्याने मारहाण करी. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. घटस्फोट देण्यासाठी सवितावर मोठा दबाव टाकला जात होता. मात्र सविताला संसार मोडायचा नव्हता. ती हे सर्व निमूटपणे सहन करीत होती.
    जालना जिल्ह्याच्या परतुर तालुक्यातील कारळा येथील रहिवासी हे जोडपे अपत्यप्राप्तीच्या इच्छेने नेहमी शेगावी देव दर्शनाला जात.
    22 जून च्या सायंकाळी चुलत भावाची कार घेऊन हे जोडपे नेहमीप्रमाणे शेगावी गेले. दर्शन घेऊन परतताना त्यांच्या कारला पीकअप गाडीची...

Komentáře • 1