Pudhari News | प्रवीण दरेकरांनी मराठा बांधवांचा अपमान केलाय, जरांगेंचा गंभीर आरोप

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #pudharinews #marathinews #pravindarekar #devendrafadnavis #prasadlad #marathaaarakshan #marathareservation #maratha #marathareservationprotest #marathaprahar #maratha_आरक्षण #marathan #marathaaarkshan #maratha96k #obcreservation #obcsamaj #obcvsmaratha #obchod #obcmahasabha #obcscholarship #obcreservationcase #obcaarakshan
    Pudhari News | प्रवीण दरेकरांनी मराठा बांधवांचा अपमान केलाय, जरांगेंचा गंभीर आरोप #manojjarange
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Komentáře • 547

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před měsícem +150

    दरेकर, लाड, बारक्सर.. आणखी उरले सुरले... कोण काय म्हणत यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं... एकच नेता.. माननीय मनोज दादा जरांगे पाटील.. 👍🚩🙏

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +156

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Před měsícem +148

    कोणी कितीही ओरडू दया मनोज दादांच्या मागे गरजवंत मराठा ताकतीने उभा आहे.

    • @amoldhekane1069
      @amoldhekane1069 Před měsícem +7

      तीन महिन्यानंतर माननीय मनोज जरंगे पाटील यांना मुख्यमंत्री करा..
      फक्त तेच सुप्रीम कोर्टात टिकणार आरक्षण देऊ शकतात.

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 Před měsícem

      चांगलं एकजुटीने त्याच्या मागे उभा रहा आणि मराठ्यांची वाट लावणार्या शरद पवार ची तुतारी वाजवा😂😂

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 Před měsícem +187

    प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केला

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 Před měsícem +123

    दरेकर एक दिवस गायप होईल, किरीट सोमया सारखा.

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Před měsícem +9

      जरांगे पण असाच गायब होईल

    • @pralhadgal5621
      @pralhadgal5621 Před měsícem

      त्याला गप्प समाज हि करील वेळ घेवू.

    • @surekhakamble3512
      @surekhakamble3512 Před měsícem

      ❤😅😅

  • @maheshpatil3591
    @maheshpatil3591 Před měsícem +86

    निवडणूक झाल्यावर हे निवडूनच येणार नाहीत. यांना पाडायचं म्हणजे पाडायचं

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 Před měsícem +13

    जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम

    • @user-kw8yt6rx1t
      @user-kw8yt6rx1t Před měsícem

      शरद पवार सोबत प्रामाणिक आहे.

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Před měsícem +34

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 Před měsícem +25

    405 म्हणणारे 200 वरचं घरं गळले.... भाजपचे दिवसभर आलेत.... दरेकर सारख्याच नेत्यांनी प्रामाणिक... विश्वासू जरांगेंसारख्या मराठा नेत्यांवर बोलू नये....😢😮😢😮😮😮

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Před měsícem +194

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před měsícem +11

      एक कुणबी लाख कुणबी म्हणा 👨‍🌾

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Před měsícem +5

      एक कुणबी करोड कुणबी बोला आता,कारण मराठा पण कुणबीच आहेत आता
      जय कुणबी जय ओबीसी

    • @vaishalidorle1936
      @vaishalidorle1936 Před měsícem +8

      एक कुणबी कोटी कुणबी. एक jarange कोटी jarange.

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Před měsícem +7

      कुणबी मराठा नोंदी या सर्वांचा कुणबी मराठाच आहेत...😂😂
      अभ्यास करा...मराठा काय आणि कुणबी काय एकच आमच्यासाठी..😊

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před měsícem +1

      @@OnlyPayal आता फक्त कुणबी,क्षत्रिय मराठा आता संपयचे आणि फक्त कुणबी म्हण्याच

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 Před měsícem +158

    दरेकर मुळं फडणवीस चा माज उतरणार 😅

  • @SanskarChavan-
    @SanskarChavan- Před měsícem +96

    1500 दयाचे ..... शेतमालाचा भाव पाडायचे.

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te Před měsícem +14

    प्रविण दरेकर चा जाहीर निषेध

  • @saya2023
    @saya2023 Před měsícem +21

    हा दल बदलू दरेकर आणि लाड...भावांनो यांना धडा शिकवा या निवडणुकीत....🚩🚩🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +152

    या सरकार चा जाहिर निषद करतो आम्ही

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před měsícem +5

      ho kar 😂😂

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Před měsícem

      ​मी पण कारतो 😂😂

    • @GavakadlyaGostibodhkatha
      @GavakadlyaGostibodhkatha Před měsícem +2

      पवार साहेबच आरक्षण देणार

    • @DhundMat
      @DhundMat Před měsícem

      @@GavakadlyaGostibodhkathaitke diwas ka nahi dile???
      Hya gaavathi la daakhavli urjaa aarakshan nahi.

    • @amoldhekane1069
      @amoldhekane1069 Před měsícem +1

      ​@@GavakadlyaGostibodhkatha शालिनी ताई पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय काढला... तेव्हा मराठा आरक्षणाचा विषय संपवयसाठी शरद पवारांनी शालिनीताई पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून हाकलून दिलं होतं 😂

  • @user-ry3ft3xu3f
    @user-ry3ft3xu3f Před měsícem +13

    मराठा कुणबी एकच असल्याने आरक्षण ओ बी सी मध्ये द्यावे.मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है

  • @parakasaKalambe
    @parakasaKalambe Před měsícem +55

    मरयाठाचा देव ❤❤❤पाटील❤❤

  • @only8028
    @only8028 Před měsícem +91

    मी कुणबी जरी असलो तरी मराठाच आहे, कारण मराठा आणि आमचे रोटी बेटी संबध आहेतच,त्या मुळे आम्ही सोयरेच आहोत ,मराठा कुनबि एकच आहेत त्यामुळे आरक्षण भेटलच पाहिजे

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k Před měsícem +7

      आणी जरागैं चे मुस्लिम ही सगेसोयरे आहेत, त्यानां कुठं सोडायचं

    • @rauditv3334
      @rauditv3334 Před měsícem

      तस असेन तर घरी सोडू तुमच्या करा पहुंच्यार मग​@@user-sd5es1un9k

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 Před měsícem

      @@user-sd5es1un9k मराठ्यांची औलाद आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारी..समजलं का अक्कर्माशी !

    • @kishorpatil846
      @kishorpatil846 Před měsícem +3

      ​@@user-sd5es1un9kत्यांचं ते बघतील ना,, तु नको डोक खाजऊ

    • @aniketsuryawanshi6205
      @aniketsuryawanshi6205 Před měsícem +5

      ​@@user-sd5es1un9k ते तुझ्या साठी ठेवलेत बारी बारी तुझ्या वर सोडायचय समजलं का

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +105

    ❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před měsícem +2

      काळीज 90 घेऊन पडलाय 😂😂

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 Před měsícem

      ​@@Megatron-xu8rj तू फेक account वरुण कशाला बोलतो re कुत्र्या बीजेपी चा

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 Před měsícem +1

      Congrescha andolanjivi 😂😂😂😂

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Před měsícem

      ​@@Megatron-xu8rjकाळीज ने बकुळा ला पाडले, म्हादू ला पाडले, 6गण ला तर तिकीट च नाही 😂😂😂😂, हाग्या ला, पका हांडगे ला 5000/120000 मते 😂😂😂😂

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v Před měsícem

      ​@@manishshelar6552अरे काँग्रेस च नाही तूझ्या आईचा

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 Před měsícem +18

    सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला गाजर दाखवून दिशाभूल करत आहेत. खरे बोलेले की सर्व राजकीय नेत्यांना सुडाचे राजकरण सुचते.

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Před měsícem +12

    मराठा आंदोलनाचा फटका युतीला नक्कीच बसणार मराठे यांना सत्तेपासून दुर करेल.

    • @user-kw8yt6rx1t
      @user-kw8yt6rx1t Před měsícem

      म्हणजे शरद पवार च्या महाविकास आघाडीला फायदा होणार, ज्या शरद पवारने मराठ्यांच्या आरक्षनाचे दरवाजे 1994 ला बंद केले.

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 Před měsícem +13

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Před měsícem +59

    समाज जात धर्म ह्या पेक्षा लाडाला आणि दरेकर ला टरबूज्या महत्वाचा आहे त्यांच्यासाठी टरबूज्या म्हणजेच समाज जात धर्म आहे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem +28

    ❤या सरकारचा जाहीर निषेध
    दरेकर हा काय समजणार ❤हे राजकारणी लोक एकच माळ ❤

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před měsícem +46

    दरेकर साहेब मराठा जातीचे आहेत तरी सुध्दा एवढा विरोध

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 Před měsícem +4

      नाही ओ, तो अस्सल मराठा नाही, अक्करमाशी आहे..

    • @bharatpichare8945
      @bharatpichare8945 Před měsícem +2

      ​@@rajendradange3219आकरा मासी आहे त मग इतर किती मासी आहेत माशांमध्ये फरक आहे तर मग दोन्ही पैकी कोणता मराठा कुणबी आहे हे पण जनतेला कळू द्या

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 Před měsícem +1

      दरेकर अस्सल मरठाच आहेत, म्हणून ते वास्तव परिस्थिती सांगतात, जरांगे हा शरद पवार प्रमाणं बेरड मराठा आहे म्हणून तो ओरिजनल मराठा असल्याचा आव आणतोय 😂😂

    • @sk-iv3mo
      @sk-iv3mo Před měsícem

      ​@@Hkxgg.165पेशवाई संपुष्टात आली 😂😂 मराठा बोलत आहे

  • @rammatre5010
    @rammatre5010 Před měsícem +6

    योग्य बोलले पाटील 🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 Před měsícem +29

    आता राजकरणात असलेले सर्व आमदार घरी पाठवा . म्हणजे समाजाची ताकत दाखवून देऊ .एक मराठा लाख मराठा

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k Před měsícem +1

      आणी आरक्षणाचे जनक शरद पवार साहेबानां निवडुन आणु,,आत्ता कसं साहेब म्हणतील तसं

    • @newtechwordcreation7984
      @newtechwordcreation7984 Před měsícem

      आरक्षण विरोधी म्हणा भाऊ, शरद राव आले तर आरक्षण विषय सोडावा लागेल.​@@user-sd5es1un9k

    • @jaihind421
      @jaihind421 Před měsícem

      पाठवा की मग ...
      काकाची दलाली करु नका फक्त .

  • @satywanbhosale6866
    @satywanbhosale6866 Před měsícem +37

    फडणवीस साहेब हा रात्रीस खेळ चाले हे बद करा फडणवीस साहेब गोरगरीब लोकांवर लाटी हाला गोळया घातल्या त्यामुळेच लोकाचा रोष आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @yashdada5577
    @yashdada5577 Před měsícem +23

    कोण हा दरेकर याला काय कळतय

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 Před měsícem +25

    प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यात देवेंद्र फडणवीस यांची कोण जास्त चांगली चाटून दाखवतो याची स्पर्धाच लागली होती या प्रेसमधून मनोज जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांची चांगलीच अब्रू काढली आहे मला वाटत नाही परत लाड नादाला लागेल..!
    मला वाटतंय काळ बदललाय आपला समाज जागा झालाय आता ज्या समाजाच्या जिवावर मोठे झालेले पुढारी समाजासाठी काहीही योगदान न देता दुसऱ्याची चाटत बसतील त्यांना आता समाज चपले पाशी सुध्दा उभ करणार नाही आणि त्यांचा राजकीय प्रवास सुध्दा लवकरच थांबणार 😑😀😍😍
    #एक मराठा # लाख मराठा.
    *मनोज जरांगे पाटील* ♥️🚩🚩🚩

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Před měsícem +28

    संपुर्ण bjp मराठी मानसाचा अपमान करत आहे. महायुतीला,bjp ला महाराष्ट्राबाहेर हाकला

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před měsícem +54

    आता कस पाटील म्हणतील तस ❤

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 Před měsícem +8

    लोकसभेला जनतेने तुमचे तुम्हाला तुमची औकात दाखवून दिली...😢😮😢😮😢😮😢😮

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 Před měsícem +1

    लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे.एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Před měsícem +8

    एक मराठा कोटी मराठा

  • @naganathnamade8161
    @naganathnamade8161 Před měsícem +20

    हा राजकीय पोपट आहे
    दिशाभूल करतोय

  • @birdsland8823
    @birdsland8823 Před měsícem +3

    जरांगे पाटील यांच उपोषण म्हणजे समस्त मराठा समाजाचं उपोषण आहे

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x Před měsícem +27

    खरं आहे पाटील ❤❤❤❤

  • @shivrajgaming_777
    @shivrajgaming_777 Před měsícem +2

    दरेकर चा बोलवता धणी कोण मराठा समजलं बोलतन विचार करून बोला आम्ही फक्त पाटील यांच्या बरोबर 🚩🚩🚩🚩🚩

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před měsícem +5

    करोडो समाज बांधव हे सर्व श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत हे सत्ताधारी आणि विरोधक यांना दिसत नाही का?
    जय शिवराय

  • @vishwasdevkar7111
    @vishwasdevkar7111 Před měsícem +3

    गादीवर व ऊषा खाली लोड घेऊन उपोषण चालू आहे....गोधडीच्या आतुन घाता येते ना.......या मानसाणे आम्हा माराठयाची ईज्जत घालवली आहे.....

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 Před měsícem +4

    Only Manoj dada❤❤❤

  • @janardangite4540
    @janardangite4540 Před měsícem +2

    संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटील सोबत आहे.

  • @ExcitedFarmhouse-ed1gn
    @ExcitedFarmhouse-ed1gn Před měsícem +20

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @harikavde6016
    @harikavde6016 Před měsícem +8

    निषेद ✖️✖️✖️ दरेकर चा

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před měsícem +25

    फडणवीस साठि काही पण..........दरेकर.

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 Před měsícem +15

    Only jarange patil ❤

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w Před měsícem +2

    मराठा माणूस म्हणतो आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं लाड दरेकर म्हणतात आता कसं फडणवीस म्हणतील तसं

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 Před měsícem +3

    दरेकर कडं बक्कळ पैसा आहे आता टप्प्यात आला दरेकर

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s Před měsícem +17

    एक मराठा लाख मराठा

  • @shankarpatil0204
    @shankarpatil0204 Před měsícem +1

    जरागे साहेब तबेटीला सांभाळून उपोषण करा
    मराठा समाजाला तुमची मोठी गरज आहे मराठा समाजातील जनतेची नेतावर लक्ष आहे
    निवडणुकीत कशी वाट लावायची बघू
    S. D. PATIL gargoti

  • @MarutiChavhan-yf6hi
    @MarutiChavhan-yf6hi Před měsícem +4

    सरकारचे. धोरण१५०० रू, देऊन. शेती. पड. पाडणेचा. आहे.

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před měsícem +2

    अतिशय सत्य परिस्थिती प्रत्येक विद्यार्थीं ना सर्व तहसील कार्यालयात प्रमाणपत्र काढण्यासाठी फार त्रास होतोय...

  • @user-wp1mu7oi8w
    @user-wp1mu7oi8w Před měsícem +17

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @laxmanlomate3831
    @laxmanlomate3831 Před měsícem +8

    Only jarage ❤

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Před měsícem +5

    पदरात पाडून घ्या बाकी बोलण्यात काही अर्ध नाही. आपलेच दावणीला आहेत. ते कुठे आमदार कीचा राजनीमा देत आहे

  • @shivrajlanjwade1481
    @shivrajlanjwade1481 Před měsícem +4

    आम्हाला महाराष्ट्रात मराठा समाजाकडून कधीच त्रास झाला नाही उलट आम्हाला मराठा समाजाकडून भरपूर भरपूर सहकार्य मिळाले आहे पण जरागे पाटील मराठा मराठा म्हणून मराठा समाजाच्या नावावर कोणालाही काहीही बोलत आहे आणि महाराष्ट्र सरकारला ब्लॅकमेल करीत आहे .

    • @balajip1604
      @balajip1604 Před měsícem +2

      महाराष्ट्र सरकार ने आमच्या मराठा समाजावर 1 लाख केसेस केल्या आहेत.

  • @user-uk8wm2jl2i
    @user-uk8wm2jl2i Před měsícem +1

    जरागेंनी वर्षेभर जरी उपोषण केले तरी जरागें पाटलानां काहीच होणार नाही.जरागें पाटलांच्या गोधडीत उपोषण आहे.गोधडी बाजुला काढा दुसर्या दिवशी जरागें घरी असेल. महाराष्ट्रातली जनता येडी नाही. सगळं गोधडी मधून रात्री खात राहतो सगळ्यांना माहीत आहे

  • @manojmete277
    @manojmete277 Před měsícem

    7कोटी मराठा समाचाच नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Před měsícem +5

    Darekar means Mumbai bank Ghotala

  • @anilgavade8228
    @anilgavade8228 Před měsícem +4

    Fadanvis destroyed Maharashtra

  • @ranjanakadam3967
    @ranjanakadam3967 Před měsícem

    , मराठा मंत्रालय ची मागणी करा साहेब,मुलांचे प्रश्न लवकर सुटतील

  • @proudindian7568
    @proudindian7568 Před měsícem +6

    छत्रपति मनोज खान पाशा जिंदाबाद...मोहम्मद जरंग्या जिंदाबाद...एक शूद्र मराठा लाख शूद्र मराठा...🚩

  • @rahulrale32
    @rahulrale32 Před měsícem +3

    ek maratha lakh maratha

  • @babasahebjumbad7220
    @babasahebjumbad7220 Před měsícem +11

    होय दादा पन आता उपोषन करू नका

    • @Biasewre-gb4jh
      @Biasewre-gb4jh Před měsícem

      तो खातो रे रात्री

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před měsícem

    जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před měsícem +1

    जरागे पाटलाचे काय चुकतय ?

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Před měsícem

    एक दिवस असा येईल भाजप मधले सर्व कार्यकर्ते आणि नेते जय मराठा आहेत ते जातीसाठी भाजप सोडतील आणि मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण घेण्यासाठी मदत करतील

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 Před měsícem +6

    कोटी मराठा समाज jarange patilanchya mage आहे.

  • @user-bz4nt8xo2d
    @user-bz4nt8xo2d Před měsícem +1

    जय शिवराय

  • @pralhadgal5621
    @pralhadgal5621 Před měsícem

    बदमाश दरेकरचा निषेधच केला पाहिजे.🚩

  • @Saurav2-be7ho
    @Saurav2-be7ho Před měsícem

    🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @vinodghorpade2644
    @vinodghorpade2644 Před měsícem +4

    अवघ्या महाराष्ट्राचा ऐकच वाघ मनोज दादा जरांगे पाटील👈🔥💪🚩

  • @mstalkonline
    @mstalkonline Před měsícem +1

    5 आमरण उपोषण झाले.. एक तरी "मरण उपोषण" होऊन जाऊदेत.. 😄😄😄

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 Před měsícem +2

    Ak maratha lakha koti maratha

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Před měsícem

    आमचा एकच सच्चा माणूस मनोज जरांगे पाटील 🚩🚩🙏🙏

  • @surekhapawar1165
    @surekhapawar1165 Před měsícem +5

    Ek maratha koti maratha, Jay jijau jay Shivray.

  • @AshokIngole-zn8qb
    @AshokIngole-zn8qb Před měsícem +7

    एक मराठा लाख मराठाआम्ही पाटीलसोबत

  • @SanjayAware-rx7xw
    @SanjayAware-rx7xw Před měsícem +3

    मिथुन चक्रवती चे पिक्चर चांगले असतात जुन्या काळामध्ये पण आता काय दिसत नाही

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 Před měsícem +2

    प्रवीण दरेकर नाही तरी फसवनिस चे रखेल आहेत

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    गर्दी हटूच शकत नाही कितीही योजना आना 🙏🙏😡😡😡😡😡😡😡😡

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 Před měsícem +3

    काहीही मागणी करायची आणि मग झुंडशाही करून ती रेटायची...सरकारला बोलायचं ....पण ज्यांना निवडून आणायचं आहे त्यांना विचारा ना ते ओबीसी तून देणार आहेत का म्हणून ......फक्त विशिष्ट जातीच्या नेत्यांना टार्गेट करणे चालू आहे ... जरांगे काहीही बोलला तरी समर्थन करायचं ...वा रे समाज ...

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 Před měsícem +4

    जरांगे पाटील साहेब जनता काही वेडी आहे का मराठी लेकरांच्या डोळ्यात अश्रू यायला कारणीभूत 1994 सालचा शरद पवारांनी काढलेला बेकायदेशीर जीआर आहे तुम्हाला तिथं आंदोलन करण्याची वेळ पण त्या जीआर ने आली आहे भाजपच्या मोदींनी निदान खुल्या प्रवर्गातील 10% ईडब्ल्यूएस आरक्षण तरी दिले शरद पवारने होते ते पण मराठ्यांचे आरक्षण घालवले आणि शिक्षणातील यशवंतराव चव्हाणांनी मराठ्यांना दिलेले आरक्षण पण घालवले गल्लीबोळातील वाडी वस्ती वरील सर्वांना खरी मेक शरद पवारांनी मारली ते कळते मग तुम्हाला का कळत नाही तुमच्याबद्दल मराठा समाजात आदर आहे तो तसाच राहू द्या तुम्ही निपक्ष टीका करा टीकेचे पहिले धनी शरद पवार आहेत त्यांच्यावर टीका करा

    • @vaibhavshinde1906
      @vaibhavshinde1906 Před měsícem +2

      अगदी बरोबर

    • @rajendrabhosale5359
      @rajendrabhosale5359 Před měsícem

      मराठा म्हणून एकत्र या, राजकारणी सगळे सारखेच आहेत

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 Před měsícem

    मनोज दादा जरांगे पाटील
    लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 Před měsícem +8

    उठ सुठ देवेंद्रच का? यामुळे चळवळीचं नुकसान होतंय

  • @kadubakharat3830
    @kadubakharat3830 Před měsícem

    जरांगे साहेब अमर रहे अमर रहे

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 Před měsícem

    जरांगे पाटिल ऐक नंबर
    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před měsícem +1

    जरागेना लेखी सरकारने निवेदन द्यावे काय काय प्रश्न सोडवले किती मागण्या मान्य केल्या व्या प्रयत्न काय केले सर्व🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @nanagawali6140
    @nanagawali6140 Před měsícem

    महाराष्ट्रात सध्या भगतसिंग कोशहरींचे लावारिस सरकार

  • @dineshtamboli7549
    @dineshtamboli7549 Před měsícem

    मराठा समाजाने दरेकर प्रसाद लाड यांना यांची औकात विधानसभेला दाखवून द्या

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před měsícem +1

    रोजच देवेंद्र फडणवीस टार्गेट?????????????????????

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Před měsícem

    जो मराठा पाटील असेल तो भाजपला मतदान करणार नाही हे लक्षात ठेवा आज अंतर वाली सराटी येथे लाठी चार झाल्या मराठा आई बहीणी वर हा काल कोठे ही होऊ शकतो तुम्ही जर याचें समर्थन केले नाही तर ही वेळ कोणाही मराठा समाज जा चा घटकांवर येऊ शकते

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Před měsícem +1

    बीजेपी संपले म्हणून समजा

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před měsícem +4

    जरांगे नावाच्या भस्मासुराला जनता हिस्का दाखवेल

  • @rmore6994
    @rmore6994 Před měsícem

    पाडा आत्ता मुस्लिम उमेदवार उभे रहाणार आहेत त्यांना मराठा हिंदू नी मतं द्यावी

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před měsícem +4

    जरांगे तुझ्या नाटकांना कंटाळली आहे जनता. मराठा समाजाला किती फसवणार आहेस.

    • @pramodajadhav8304
      @pramodajadhav8304 Před měsícem

      मराठा समाज नाही कंटाळला, बघ रोज सभा घेतली तरी सगळे एकत्र येतात...तुमच्या सारखे पंत काड्या करतात फक्त😂😂 चांगलं नाही ना दिसत तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना पण त्रास दिला तुम्ही, शंभू राजे ह्यांना पण त्रास दिला तुम्ही, तुम्हाला कधी चांगलं वाटलं का ??

  • @user-vu8ml2dm4o
    @user-vu8ml2dm4o Před měsícem

    प्रवीण दरेकर तुम्ही गरीब शेतकऱ्यांच्या मराठा समाजाच्या मुलीला भंपकपणा म्हणून समजता त्यां गरीब मुलीच्या जागेवर तुमचीच मुलगी असती तर असं बोलला असता का दरेकर तुम्ही लय चुकीचे बोललात लक्षात ठेवा

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 Před měsícem +1

    दरेकर आणि लाड हे मराठया मधिल अनाजी पंत आहेत

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Před měsícem

    Ek Maratha Lac Maratha ❤❤❤❤

  • @user-iv7ub6xk8f
    @user-iv7ub6xk8f Před měsícem

    दरेकर साहेब छापती शिवाजी महाराजाना आनाजी पंतांनी संपविल आत मनोज जरांगे पाटील याना फडणवीस संपवनार कि काय म्हणुन मराठा समाज फडणवीस च्या विरोधात आहे एक मराठा कोटी मराठा