1500 रुपये यायच्या आधीच बहिणी झाल्या खुश समाज प्रबोधनकार ह भ प सत्यपाल जी महाराज

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • #ladkibhin #stypalmaharaj #comedyvideo #kirtan #marathikirtan #motivation #2024kirtan #सत्यपालमहाराजकिर्तन #jyotitaidhanade
    Nad hari namacha - नाद हरि नामाचा या यूट्यूब चॅनेल वर आपले मनापासून स्वागत. या चॅनेल वरती आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची दर्जेदार आणि उत्तम किर्तने पाहण्यास मिळतील. ह्या चॅनेल ला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या सर्व टीम कडून मी आपले मनापासून आभार मानतो.
    _____________________________________________________________
    असेच नवनवीन किर्तन, भजन, कथा, भारुडे ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या Nad hari namacha या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा!
    _____________________________________________________________
    महत्वाची सूचना: ह्या चॅनेल वरील व्हिडिओ परवानगी शिवाय इतरत्र कुठेही वापरल्यास परिणाम खुप वाईट होतील हे लक्षात असूद्या!
    ©Nad hari namacha
    _____________________________________________________________
    Thank You,
    Team #Nadharinamacha

Komentáře • 294

  • @nanaware2841
    @nanaware2841 Před měsícem +49

    आपल्या सारख्या महाराज जी ची देशाला गरज आहे. वंदन करतो. पोट भरू आणि खिसा भरून. जनतेची दिशाभूल करणारी
    आजचे कीर्तनकार, प्रवचनकार , सत्संग करणारी बाबा जनतेला वेठीस धरून, त्यांची बुध्दी भ्रष्ट करणारे. भरपूर आहेत. फार फार धन्यवाद महाराज .

  • @v.d.biradar1234
    @v.d.biradar1234 Před 3 dny +2

    सत्यपाल महाराज चे प्रबोधन आजच्या पिढीला खूप प्रेरणादायी आहे.आवर्जून ऐकल्यास आपल्यात नक्कीच बदल होईल.

  • @tukarammali6213
    @tukarammali6213 Před měsícem +16

    असे प्रबोधन झालेच पाहिजे .
    ज्ञानाचा दिवा - घरोघरी लावा .❤❤❤❤❤

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Před měsícem +28

    सत्यपाल महाराज यांनी सर्व समाज ज्ञान अमृत दिल्या बदल महाराज यांच्या चरणी दंडवत घालतो धन्यवाद जी

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 Před měsícem +46

    या कलियुगात संत तुकडोजी महाराजांच्या विचार आणि कृतीची गरज आहे. आपल्या प्रबोधनपर कीर्तनातून हा संदेश समाजाला देण्याचे महान कार्य करत आहात महाराज आपण.
    ||राम कृष्ण हरी माऊली||
    🙏

  • @RamdasWadekar
    @RamdasWadekar Před 19 dny +7

    समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज ह्यांना कोटी कोटी प्रणाम ❤

  • @user-ll1th1ul8e
    @user-ll1th1ul8e Před měsícem +183

    राम कृष्ण हरी सत्यपाल महाराज शिक्षणावर आपले विचार अगदी बरोबर आहे खूप देनिनिय अवस्था आहे आज अताचे राज व्यवस्था धन दाडग्या करता चालू आहे गरीब फक्त मता करता व सेवे करता वापर केला जात आहे जय शिवराय धन्यवाद एक मराठा लाख मराठा

  • @user-gc9me4gs1m
    @user-gc9me4gs1m Před 22 dny +4

    सत्यपाल महाराज लाख लाख दंडवत तुमच्या सारख्या ची देशाला गरज आहे आज

  • @Piyushthete
    @Piyushthete Před měsícem +22

    शेतकरी होत नाही एकत्र म्हणून तर खेळ होत आहे❤

  • @RameshwarJogdand-kg8vl
    @RameshwarJogdand-kg8vl Před 28 dny +6

    धन्यवाद महाराज खुप छान प्रबोधन करतात. बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचार समजपर्यंत पोहचयचं अविरत काम करत आहेत.

  • @bhauraobobde5665
    @bhauraobobde5665 Před 6 dny +3

    महाराज मी ६६ वर्षे वयाचा आहोत आणि मी पहिल्यांदा ८ मार्च १९८९. ला २९ व्या वर्षी आपला कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा पासून आमचं संपूर्ण कुटुंब सत्यपाल महाराज यांच्या सोबत आहे.

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 Před měsícem +16

    तुमंच आमंच नात काय . ॥ जय जिजाऊ जय शिवराय ॥💯💯

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil4312 Před měsícem +12

    महाराज कोटी कोटी प्रणाम तुमच्या किर्तनाला

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade Před 20 dny +4

    असेच समाज प्रबोधनाचे कार्य चालू ठेवले पाहिजे धन्यवाद सर फारच किर्तन प्रवचन झाले आहे

  • @PrashantPatil-ry1od
    @PrashantPatil-ry1od Před 7 dny +2

    महाराज समाजाला आपली गयज आहे....एकच नंबर

  • @ShankarLabade
    @ShankarLabade Před 10 dny +3

    जय भीम -जय शिवराय.सत्यपाल एक नंबर ❤❤❤

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 Před 29 dny +15

    बाबा आज तुमच्या सारख्या लोकांची खरी गरज आहे. तुमचे समाज प्रबोधन किर्तन ओतुरला. ता. जुन्नर येथे ऐकले होते. जयमहाराष्ट्र गाडगेबाबा.🙏🙏🙏.

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Před 29 dny +2

      🙏

    • @snehajoshi3142
      @snehajoshi3142 Před 27 dny +1

      सत्यपाल महाराज खरंच गाडगेबाबा च्या वाटेवर समाजाचे प्रबोधन करत आलेत अनेक दशके ! खरे पदमविभूषण भारतरत्न आहेत हे !🎉🎉💐💐💐

  • @user-zo2bl4hk6i
    @user-zo2bl4hk6i Před 10 dny +3

    🙏🏻JAY BHIM🙏🏻

  • @ashokchaudhari1098
    @ashokchaudhari1098 Před měsícem +4

    , सत्य पाल महाराज हे खरोखर आजचे दैवत आहे बुवा बाजी लबाड लोकांना फर्दापासू

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Před 21 dnem +3

    सत्यपाल महाराज तुमच्या वाणीत खारुखर सत्य आहे 🎉🎉🙏🙏🙏

  • @devidaslakhe9277
    @devidaslakhe9277 Před 21 dnem +2

    महाराजांचं नाव सत्यपाल असून त्यांच्या नावामध्येच सत्य आहे आणि नावामध्ये सत्य असल्यानंतर त्यांच्या बोलण्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये सत्य आहे. सत्य स्वरूपाची ही वाणी लोकांना जागृत करण्याकरता खूप महत्त्वपूर्वक आहे. ते बोलतात ते शब्द प्रमाण्य आहे.

  • @KumarParit-kb9yn
    @KumarParit-kb9yn Před 27 dny +2

    सलाम आपल्या प्रबोधनाला सत्य मांडणारे कली युगातील संय गाडगेबाबा आहात बाबा तुम्ही 💯🌹👏

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 Před měsícem +8

    आपल्या लोकांची नावे ओळखू येण्यासाठी असे ठेवले

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před měsícem +25

    महाराज शासन सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षा मुलाखत घेऊन शिक्षक हुशार,तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करीत आहे, कृपया मराठी शाळांना बदनाम करु नका,शिक्षक चांगले काम, संस्कार करीत आहेत.

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Před měsícem +4

      🙏

    • @vaijinathnarke1220
      @vaijinathnarke1220 Před 26 dny +1

      महाराज सांगत आहेत की वर्ग पाच आणि शिक्षक एक दोन कशी शिकणार मुलं आणि त्या शिक्षकांच्या मागे अनेक शालाबाह्य कामेही लादली आहेत.

    • @shivajipatil3997
      @shivajipatil3997 Před 19 dny

      आजरा तालुका कानोली गाव मराठी शाळेची अवसथा पहा समजेल सारं

  • @user-ic2jv3er7c
    @user-ic2jv3er7c Před měsícem +4

    असेच प्रबोधनकार झाले पाहिजेत

  • @babasahebsaykar6273
    @babasahebsaykar6273 Před 26 dny +2

    सत्यपाल महाराज सुपर लेक्चर दिल्याबद्दल धन्यवाद

  • @tusharmatekar8080
    @tusharmatekar8080 Před 29 dny +4

    एक नंबर नाद खुळा

  • @gangadharsangewar2785
    @gangadharsangewar2785 Před 28 dny +2

    खरंच मला आज आभीमाण आहे महाराज तुमच्या सारखा महाराज आज शिंपी समाज च्या पोटाला आल्या व समाज प्रबोधन चे काम करतात जय नामदेव महाराज

  • @chadrabhanshelke6458
    @chadrabhanshelke6458 Před měsícem +6

    महाराज, तुमच्या गायनातू, परमेश्वराचे, दर्शन होते गितपुरे,न, झाल्यामुळे, जिवाची तळमळ, होते रामकृष्ण हरी

  • @bharatsonawane9706
    @bharatsonawane9706 Před 10 dny +2

    रामकृष्ण हरी माऊली

  • @mallikarjunwankhede5829
    @mallikarjunwankhede5829 Před 12 dny +2

    Khupchan

  • @Dhyanaeitadaka
    @Dhyanaeitadaka Před měsícem +12

    व्वा व्वा क्या बात है गुरुजी

  • @RanjanaChaudhari-s1t
    @RanjanaChaudhari-s1t Před 8 dny +2

    Maharaj Namaskar, Bahut sunder Prabhodhan

  • @jayasalve4673
    @jayasalve4673 Před 24 dny +2

    समाज प्रबोधन किर्तन भजन प्रवचन संत, तुकडोजी महाराज कोटी कोटी प्रणाम

  • @tukarammali6213
    @tukarammali6213 Před měsícem +4

    असे प्रबोधन झालेच पाहिजे .
    ज्ञानाचा दिवा - घरोघरी लावा .

  • @user-sr4fe7rc3b
    @user-sr4fe7rc3b Před 27 dny +3

    खुप छान प्रभो धन केलंय महाराजांनी अतिशय कॉमेडी 😂😂

  • @veenakamble1313
    @veenakamble1313 Před 29 dny +2

    खुप छान प्रबोधन, मागच्या वर्षी प्रत्यक्ष ऐकले घुसर अकोला येथे🙏🙏

  • @natthujiwatode8519
    @natthujiwatode8519 Před 29 dny +4

    Best kirtan , singing

  • @user-ne3qb2cm1d
    @user-ne3qb2cm1d Před 27 dny +3

    Khup.chan.Jay.Hari.Mauli🎉👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👍

  • @bhimrajnikumbh8455
    @bhimrajnikumbh8455 Před 29 dny +3

    खूपच छान प्रबोधन गुरुजी

  • @pramodjanbandhu7339
    @pramodjanbandhu7339 Před 20 dny +2

    ग्रेट ❤

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před 20 dny +2

    बरोबर

  • @user-yl9lb3wk2r
    @user-yl9lb3wk2r Před 23 dny +2

    खर बोलता जि प सर्व मोफत . प्रत्यक्ष तुम्ही गुरुजी ची मास्तर नोकरी करा

  • @swatiPadole-pd6tg
    @swatiPadole-pd6tg Před 4 dny +3

    मला महाराजांनी ग्रामगीता दिली होती, माझ्या लहानपणी....मी चार वेळा महाराजांचं किर्तन बघितलं

  • @sharadpawar698
    @sharadpawar698 Před měsícem +3

    अतिशय उत्तम समाजसेवा

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 Před 28 dny +2

    बरोबर आहे महाराज

  • @prakashkamble5743
    @prakashkamble5743 Před 26 dny +1

    आदरणीय :-👏🏻💐सत्यपाल महाराज
    तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम आणि
    सप्रेम जय भिम चिपळूण रत्नागिरी

  • @rajeshbhagat2950
    @rajeshbhagat2950 Před 27 dny +2

    जय नामदेव

  • @sharadpawar698
    @sharadpawar698 Před měsícem +3

    तुमच्या कीर्तनाने समाज सुधारण्यास मदत होत

  • @nilkanthshende1159
    @nilkanthshende1159 Před 26 dny +1

    खरोखरच सत्य आहे जनजागृती समाज कार्य

  • @shrikrikshnapatil4428
    @shrikrikshnapatil4428 Před 21 dnem +1

    महाराज नामदेव महाराज याचे गुरु पंके होते🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷

  • @charandasghasale2432
    @charandasghasale2432 Před 9 dny +2

    साहेब यांना जवाबदार कोण आहेत सत्त्वा जवाबदार आहोत.

  • @anantdisale4695
    @anantdisale4695 Před 27 dny +1

    आपल्या सारख्या लोकांनची खरी गरज आहे

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss Před měsícem +2

    महाराजला कोटी कोटी प्रनाम

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r Před měsícem +3

    सरकारने शिक्षणाचा बाजार केलाय गरीबांना शिक्षण नाही ही सरकारची जबाबदारी आहे

  • @dattatraysargar6081
    @dattatraysargar6081 Před 22 dny +1

    खूपच छान समाजब्र्भोधन .

  • @rambhaurakh1159
    @rambhaurakh1159 Před měsícem +4

    राम कृष्ण हरी

  • @sureshpatil496
    @sureshpatil496 Před 26 dny +2

    1Namar maharaj100Takee khar bolle

  • @VaibhavJagdale-pt9pz
    @VaibhavJagdale-pt9pz Před měsícem +2

    Khup Changle ❤❤

  • @61_h_dikshawankhade87
    @61_h_dikshawankhade87 Před 29 dny +2

    जय भीम जय शिवराय

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Před 29 dny

      🙏

    • @vasantmane1538
      @vasantmane1538 Před 29 dny

      जय भीम जय शिवराय जय अशोक सम्राट जय भारत

  • @SudhakarNitnaware-ow8se
    @SudhakarNitnaware-ow8se Před 29 dny +2

    Jay bhim jay savidhan 🙏🙏🙏🙏

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Před 19 dny +2

    🚩🌹🌹👍👏🌹🌹🌹🌹🚩

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 Před 28 dny +3

    बुंध्म शरनंग गंच्छामी धम्मसरनंग गंच्छामी,आल नाही त्याला,गाने बरोबर आले, फौजी नक्कीचं बनीन तो,

  • @ganeshthakare621
    @ganeshthakare621 Před dnem +1

    Maharaj tumcha kirtan aikun khup mast haslo😂😂

  • @user-ye4jp5wl5l
    @user-ye4jp5wl5l Před 3 dny +1

  • @rambhalerao5026
    @rambhalerao5026 Před 29 dny +1

    जय शिवराय, रामकृष्ण हरी महाराज

  • @nareshdudhemaharaj
    @nareshdudhemaharaj Před 20 dny +1

    जय गुरु बाबा 🙏

  • @balasahebshinde4649
    @balasahebshinde4649 Před 19 dny +1

    Asech prabodhankar pahije.Vastav sangnare.

  • @vinodwagh3862
    @vinodwagh3862 Před 27 dny +1

    Again Barobar ❤❤🎉

  • @ganeshpaikrao6114
    @ganeshpaikrao6114 Před 19 dny +1

    छान समाज प्रबोधन

  • @sanghpalmaharajofficial5105

    🙏🙏🙏

  • @ManoharWagh-k4k
    @ManoharWagh-k4k Před 16 dny +1

    Great work sir

  • @arunshetye3207
    @arunshetye3207 Před měsícem +5

    सत्यपाल महाराज जी, राम कृष्ण हरी

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 Před 23 dny +1

    जय शिवराय, जय भीम नमो बुध्दाय, 🙏

  • @rupraovinchurkar7567
    @rupraovinchurkar7567 Před 14 dny +1

    Jay hari mauli

  • @user-uv7mi3vx6y
    @user-uv7mi3vx6y Před měsícem +1

    Dhnewad. Satepal. Mharaj. Iatihasaca. Stey. Purawa. Sagitley. Badal

  • @Sanjog_44
    @Sanjog_44 Před 19 dny +1

    महाराज zp शाळा बद्दल सुधारणा झाल्या आहेत. तुमचं म्हणणं २०१५ च्या आधी लागु होते

  • @user-lx4os5km7z
    @user-lx4os5km7z Před měsícem +1

    Jayhari

  • @ashokmalavekar1900
    @ashokmalavekar1900 Před měsícem +2

    ❤❤❤❤❤

  • @subhashkale9777
    @subhashkale9777 Před 26 dny +1

    Jay ramai Jay gigau

  • @motiramchavan9869
    @motiramchavan9869 Před měsícem +5

    🙏🙏💐🙏🙏

  • @dinkarpatil1739
    @dinkarpatil1739 Před 4 dny +1

    महाराज पुर्वी असतील कदाचित असे शिक्षक पण आता नाही,

  • @VandanaThorat-n6p
    @VandanaThorat-n6p Před 29 dny +1

    वा रे वा ध न

  • @rahulwagh2481
    @rahulwagh2481 Před 27 dny +1

    साहेब तुम्ही खु प विचारवंत आहे काळाची गरज आहे

  • @vaibhavraut1042
    @vaibhavraut1042 Před 2 dny +1

    😊

  • @DadaJadhav-f7b
    @DadaJadhav-f7b Před 24 dny +1

    Hi

  • @dagadudongare321
    @dagadudongare321 Před 13 dny +1

    साहेब मी आपला फेव्हरेट आहे मी गुरजी आहे मला आपले कीर्तन पाहिजे शाळेत माझी नोकरीं नोव्हेंबर मध्ये संपत आहे तरी आपले विचार माझ्या शाळेत ठेवावे अशी माझी इच्छा आहे आपला डोंगरे सर मु अ हरेगाव कर विनंती विनंती

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Před 13 dny

      आवर्जून ठेवा दादा 🙏

  • @kankanalavenkaiah1776
    @kankanalavenkaiah1776 Před 26 dny +1

    सत्य पाल माहाराजान पुरन भजन गाउन सागंतस नाही नमस्कार जी

  • @subhashkale9777
    @subhashkale9777 Před 26 dny +1

    Right

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Před měsícem +4

    आता तर मनुवादीच संभाजी महाराजांचे नाव धारण करून समाजात वावरताना दिसतात

  • @user-hi1qc9pz7n
    @user-hi1qc9pz7n Před 27 dny +1

    ❤❤

  • @educationalashtitanda9072

    मुलांच्या आईने स्वतः च्या धर्माचे थोडे तरी ज्ञा दिल पाहीजे,नसता मोठ्या सभेत अपमान होतो

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 Před 18 dny +1

    हे हायेतं विदर्भाचे किर्तनकार याईले किर्तन करतानी लय वरसं झालेतं ,,,,दुसरा आस्ता त करोडोपती झाला आस्ता.

  • @DhanrajmurkuteMurkute-ho4qq
    @DhanrajmurkuteMurkute-ho4qq Před měsícem +4

    🙏🙏

  • @Kishordaud25
    @Kishordaud25 Před měsícem +1

    🙏💯

  • @bhageshjadhav7723
    @bhageshjadhav7723 Před 12 dny +1

    एक वेळेस तुमच्या पाया लागलो तर काशीला गेल्यासारखं मनाला होईल

  • @anandakandalwad8713
    @anandakandalwad8713 Před 19 dny +1

    काय....अन् हे म्हणे किर्र्रर्त..तन..!

  • @rajeshbhagat2950
    @rajeshbhagat2950 Před 27 dny +1

    महाराज मी पण शिंपी आहे

  • @dadubhadave294
    @dadubhadave294 Před 29 dny +1

    होय नक्कीच हे सर्व खरे आहे 5 वि पर्यंत शिक्षक 2दोनच असे का? Z .p. school

  • @VedantNipul
    @VedantNipul Před měsícem +3

    राम.कुषण.हरी